हेच खरे आर आर आबांचे वारस काय छानपणे आबांचे संस्कार बोलण्याची पद्धत दाखवली अशी घराणेशाही महाराष्ट्राच्या वाट्याला कितीही वेळा आली तर ती मला व जनतेला मान्य आहे रोहित साहेब खूप-खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉
@@amolchaugule8294 शरद पवारांना वारसाने मिळाली सत्ता यशवंतराव चव्हाण वारसाने मिळाली सत्ता प्रकाश शेंडगे ना वारसाने मिळाली सत्ता राम शिंदे मल्हारराव होळकर शिवाजी महाराज कोणाला मिळाल वारसाने काही... कोणी स्वतःचे नीतिमत्ता सोडली या लोकांनी नीतिमत्ता घालून दिली
हा रोहित पाटील गोडबोल्या भडवा आहे, तर पडळकर कडवा . आमदार कडवा असावा भडवा नसावा . 35 वर्ष आमदारकी साधी MIDC मंजूर karta nahi आली यांना त्यानं आमदार होण्याआधीच मंजूर केली हा फरक आहे तरुण ,संस्कारी काय उडून घ्यायचा का?
जबरदस्त. महाराष्ट्राचा एक भावी नेता, मुख्यमंत्र्याचे हे सभागृहातील पहिले भाषण आहे. जर नशिबाने साथ दिली, चांगले विधायक कार्य जर त्यांच्या हातून घडत राहिले तर रोहित आर आर पाटील एक ना एक दिवस मुख्यमंत्री होणार ही भविष्यवाणी इथे वर्तवतो
विद्यमान व नवनिर्वाचित तरूण तडफदार महाराष्ट्र राज्यातील सर्वात तरूण युवा आमदार. कु. रोहित दादा आर आर आबा पाटील. खरोखरच आज तुमच्या भाषणातून अखंड महाराष्ट्राला आर आर पाटील आबांची पुन्हा एकदा आठवण करून दिलीत.
😊 कोकणातले आमदाराने याचा अनुकरण करावं सुसंस्कृतपणा किती महत्त्वाचा असतो कला किती किंमत असते सही उत्तम उदाहरण आहे विकासाबरोबर सुसंस्कृतपणा सुद्धा असणे गरजेचे आहे विकास व सुद्धा सुसंस्कृत मार्गाने करावा
रोहित दादा आपले मनापासून अभिनंदन... आपण सगळ्यात कमी वयाचे प्रथम आमदार आहात. तरी मोजक्या शब्दात आपण संपूर्ण सभागृहाचे मन जिंकलच. संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही पुन्हा स्व. आबांची आठवण करून दिली. तासगावकरानी सभागृहात हिरा पाठवलाआहे त्याबद्दलही त्यांचे अभिनंदन .....
शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे ,जे प्याल तो गुरगुर केल्या शिवाय राहणार नाही , जयभीम,जय संविधान ,जय भारत नवतरुण आमदार रोहित यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!🎉
अशी संस्कारीत नेते सदनात असले पाहिजे तरच जनसामान्य लोकांच्या हिताची कामे होतील👌👌👌💐💐💐,नाहीतर काही नेते त्यांची नाव पण घ्यायला लाज वाटेल काय भाषा काय ते उर्मट बोलने काय अहंकार असणारी अशी लोक सदनात येऊन बसलीत,😢😢😢
तासगाव वाल्यांनी योग्य उमेदवार निवडला त्याबद्दल सर्व तासगावच्या जनतेचा अभिनंदन
Ho Aagadi barobar
कवठेमहांकाळचे पण अभिनंदन करा
@@rahulatekar9011 🎉💐💐👏
सांगली जिल्ह्यात उद्योगधंदे आणा . नुसतं शेतकऱ्यांच्या नावाखाली साखर कारखान्यांचे राजकारण करून तुमची स्वतःची पोट भरू नका रोहित पाटील .
@uttamwavare1037 मला माहिती नाही आहे की दोन तालुके म्हणून एक मतदारसंघ आहे तुमचे पण अभिनंदन दादा
अत्यंत सुंदर आणि सुसंस्कृत भाषण
खरंच उल्लेखनीय
आज आर आर पाटील साहेबांची आठवण जिवंत झाली...
What he has done for state?
Just for being son of big politician?
Shame
एक नंबर रोहित दादा
या सदनाला हसत खेळत गाजवानार
सर्व हसल्यां नंतर आबांची आठवण झाली
अभिनंदन 💐💐
What he has done for state?
Just for being son of big politician?
Shame
शिकलेली पोरं ह्यामुळे निवडून द्यावी Nice Speech 😊
बगा संस्कार... राणेंच्या काळु बाळुला शिकवा 😂
Te doghe bhau tapori ahet😂
ते दोघे जण पण आबांच्या या चिरंजीवांचे भाषण ऐकत असतीलच
याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही हा महाराष्ट्राचा हिरा आहे
@@aradhya2989 आडात असेल तर पोहऱ्यात येतं.
नसेल तर कुठून येणार.
बाकी काळू बाळू हिच नावं शोभतात त्यांना
101%raktat lagat ty...ek nistha Ani susanskrutpna...
तासगाव कवठेमहांकाळ चा बुलंद आवाज मा रोहित दादा पाटील, एक नंबर, खुप खुप छान भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
सांगली जिल्ह्यात उद्योगधंदे आणा . नुसतं शेतकऱ्यांच्या नावाखाली साखर कारखान्यांचे राजकारण करून तुमची स्वतःची पोट भरू नका रोहित पाटील .
क्या बात है..रोहित.
...अभिनंदन ...मस्त
What he has done for state?
Just for being son of big politician?
Shame
कुठं हे आबांच पोरगं आणि कुठं ती कोंबडी चोराची पोरं..😂😂
चोर के बच्चे शिरजोर
तरीपण निवडून देत्या चुत्या जनता 😂सुधरा रे कोकणकरानो 😂
😂😂😂
😂🙌🏻
What he has done for state?
Just for being son of big politician?
Shame
पवार साहेबांनी कोहिनूर हिरा सभागृहामध्ये पाठवला 👌👌🎉
पवारांकडे आता कोण आहे
Pan aal kas Kay ithe evm setting lavyala hav hot
🎉r.r.abanchi muddesut asha bashnachi aatwn alaysiway raht nahi 🎉
कुत्रीला कुत्र झाले तर ते पण पवार साहेबाने केलं 😂😂😂
What he has done for state?
Just for being son of big politician?
Shame
एक नंबर पाहाअबांचे संस्कार भावी मंत्री विधान सभेतील सुसंस्कारित आमदार पुढील कार्यास हार्दिक शुभेच्या एकच वादा रोहित दादा
What he has done for state?
Just for being son of big politician?
Shame
आपल्या आबांचा लेक....रोहित लाखात एक...✌️🔥
What he has done for state?
Just for being son of big politician?
Shame
आबांचा लेक,, लाकात एक,,🎉🎉
@@MayaKapoor-ty6vhGo and search what he had done and then talk nonsense..
किती छान असेच नेते महाराष्ट्राला हवेत.
सांगली जिल्ह्यात उद्योगधंदे आणा . नुसतं शेतकऱ्यांच्या नावाखाली साखर कारखान्यांचे राजकारण करून तुमची स्वतःची पोट भरू नका रोहित पाटील .
Ata aamdar jhalet tuji echa purn hoil baki tula he rhoit patla bagun kay vatat asel he mhit jhale
घराणेशाही करून त्यांचा उदो उदो बंद करा
महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री आबांचे खूप चांगले संस्कार आहेत रोहित दादांवर
What he has done for state?
Just for being son of big politician?
Shame
😆😆😆 लय मोठा चुत्या आहेस का
स्वर्गीय आर आर पाटील साहेबांचा पुत्र शोभतो👌👌👌👌
What he has done for state?
Just for being son of big politician?
Shame
त्या साठी संस्कारच लागतात नाही तर पुन्हा येईन फोडून फाडून
भावी महाराष्ट्राचे चांगलं नेतृत्व ❤❤
What he has done for state?
Just for being son of big politician?
Shame
सांगली करांनी दोन हिरे दिलेले आहेत ते म्हणजे पहिला विशाल पाटील संसदेत आणि दसरा म्हणजे रोहीत पाटील विधानसभेत जाळ अन् धुर संगटच 🔥🔥🔥🔥🔥
What he has done for state?
Just for being son of big politician?
Shame
पूर्ण माहिती चा अभाव@@MayaKapoor-ty6vh
100%
शेवटी संस्कार ते संस्कार..संस्कार रक्तातच आहे.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी,शिक्षण असेल तर असा विचार असनार च
What he has done for state?
Just for being son of big politician?
Shame
@@MayaKapoor-ty6vh...wkood
खूप दिवसांनी एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व अनुभवले... खूप छान रोहीत 😊
What he has done for state?
Just for being son of big politician?
Shame
@@MayaKapoor-ty6vh what other politician done rather than being part of politics for more than 10yrs
@@rakesh....................8508 better than islamist jihadi
Rather he speaks polite language... Compare with others
नाइस रोहित दादा 👌🏻👌🏻
अभ्यास पुर्ण भाषण..... अभिनंदन 🎉
आपली राजकीय प्रगल्भता इतकी चांगली आहे की काही वर्षांत आम्ही आपणास मुख्यमंत्री म्हणून पाहिले तर काही आश्चर्य वाटणार नाही ❤
What he has done for state?
Just for being son of big politician?
Shame
आर आर आबा पुन्हा सभागृहात...✌️
तासगाव कवठेमहांकाळ चा वाघ
Ajit dada karten@@शाहुफुलेआंबेडकर-व2ष
शाबास पट्या मानल आबाचे राहिलेले समाजकार्य आपल्या हातून पुर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
शाब्बास रोहित दादा पाटील. रोहित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.
What he has done for state?
Just for being son of big politician?
Shame
ह्याची साठी केला होता अट्टाहास दादा ❤
माझा दादा आमदार झालंय आणि तो विधिमंडळ ही गाजवतो 😊
रोहित पाटील २५व्या वर्षांत आपल्या अंगी जी प्रगल्भता व सुसंस्कृत पणा त्यामुळे महाराष्ट्रास एक चांगला नेता मिळाला असं समाधान वाटले.
गलिच्छ राजकारणातील आशेचा किरण आहे, स्व. आबांचा लेक लाखात एक आहे. रोहित सुमनताई आर. आर. पाटील ✌🏻🤞🏻
Great man
अप्रतिम विचार मांडणी हार्दिक अभिनंदन व पुढील संकल्प पूर्तीसाठी शुभेच्छा ❤
आर आर आबांची खुप आठवण आली खरा वारस असाच असावा
खूप छान रोहित खूप वाचन आणि अनुभवातून चांगले काम कराल अशी अपेक्षा शुभ आशिर्वाद
माझं मत वाया गेलं नाही ❤❤❤
पुन्हा एकदा R R❤❤❤❤
माझ्याकडून तुमचं अभिनंदन ❤🎉
खूप छान..आणि ईथून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...असे संयमी संस्कारि नेतृत्वाची गरज आहे महाराष्ट्रच्या विकासाला आणि जनतेला ..🎉
हेच खरे आर आर आबांचे वारस काय छानपणे आबांचे संस्कार बोलण्याची पद्धत दाखवली अशी घराणेशाही महाराष्ट्राच्या वाट्याला कितीही वेळा आली तर ती मला व जनतेला मान्य आहे रोहित साहेब खूप-खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉
भावी गृहमंत्री
नक्की होतील रोहीत पाटील ....
कसाय तासगाव कवठेमहांकाळ चा वाघ 💯💯
रोहित पाटील खुपच छान बोलतोय.खुप खुप शुभेच्छा.
कमेंट खूप छान आहे मला वाचायला खूप आवडले 👌👍
खरोखर आर.आर.साहेबासारखा तरूण आमदार सभागृहात आलेत तयाबददल तासगावकराचे मनपुवॅक आभार.
रोहित दादा चे रूपाने आर आर पाटील साहेब च परत आले असे वाटते ❤
अशे हिरे फक्त सांगली जिल्ह्यातच जन्माला येतात डाॅ.विश्वजीत कदमसाहेब, रोहित दादा पाटील, विशाल दादा पाटील सुसंस्कृत नेते आहेत .
Padalkar 😂
😂😂😂@@shrikantpatil5646
tyla kon vichrtay😂😂
पडळकरला कोण सुसंस्कृत म्हणेल.?
त्याची भाषांचं सांगते त्याची संस्कृती.
सर्व भाषणे युट्यूबवर टाकून ऐकवा लोकांना.
आणि कमेंट वाचा.मग कळेल .
पडळकरला विचारा आर आर आबांच्या मुलांशी तुमची बरोबरी होऊ शकते का?@@shrikantpatil5646सुसंस्कृत पणा जपण्यासाठी
अप्रतिम विचार माडणी हार्दिक अभिनंदन व पुढील संकल्प पूर्तीसाठी शुभेच्छा 🎉
एकच नंबर रोहित........ आता थांबायच नाय.
दत्त दत्ताची गाय.........❤
खूप खूप अभिनंदन रोहित दादा.. खूप अभ्यासू आणि छान वक्तृत्व ..👏👏👍👍👍
एक नंबर ❤❤❤
गोपी छंद असतील तर आदर्श घेतील ❤
त्यांचा ही आम्हाला आदर
गरळ ओकणारे.......नकोत.
@shrikantshinde8399
अगदी जसे की देशाला माफिविर् नकोत
पकडळकरांना काय वारसानी सत्ता मिळालीय का?
हेच पडळकर प्रस्थापितांच्या घरातून असते तर कधीच सत्तेत असते
@@amolchaugule8294
आर आर पाटलांना वारसाने मिळाली होती का सत्ता
म्हणून त्यांची भाषाशैली खराब होती
बोलता कोणाला येत नाही
@@amolchaugule8294 शरद पवारांना वारसाने मिळाली सत्ता
यशवंतराव चव्हाण वारसाने मिळाली सत्ता
प्रकाश शेंडगे ना वारसाने मिळाली सत्ता
राम शिंदे
मल्हारराव होळकर
शिवाजी महाराज
कोणाला मिळाल वारसाने काही...
कोणी स्वतःचे नीतिमत्ता सोडली
या लोकांनी नीतिमत्ता घालून दिली
दुसरे आबा ♥️😮
खूप संयमी आणि विचारपूर्वक भाषण
पडळकर रोहित दादा कडून थोडं शिकाव राजकारण कस कराव तुला फक्त भुकण सोडून काय येत नाही
💯👍
Padalkar saheb shunnyatun vishw nirman kelay....tula ky bolayla jatay😂😂
@@Trigger9009barobar ahe dada Sarv Samanyaa Gharache aahet Padalkar saheb
हा रोहित पाटील गोडबोल्या भडवा आहे, तर पडळकर कडवा . आमदार कडवा असावा भडवा नसावा . 35 वर्ष आमदारकी साधी MIDC मंजूर karta nahi आली यांना त्यानं आमदार होण्याआधीच मंजूर केली हा फरक आहे तरुण ,संस्कारी काय उडून घ्यायचा का?
याचा बाप आई आमदार ,,याला तिकीट दिली पडळकर ती कमावली स्वतःला सिद्ध केलं
जबरदस्त. महाराष्ट्राचा एक भावी नेता, मुख्यमंत्र्याचे हे सभागृहातील पहिले भाषण आहे. जर नशिबाने साथ दिली, चांगले विधायक कार्य जर त्यांच्या हातून घडत राहिले तर रोहित आर आर पाटील एक ना एक दिवस मुख्यमंत्री होणार ही भविष्यवाणी इथे वर्तवतो
आर आर आबा सारखे हुबेहुब व्यक्तित्व❤
Great leader Rohit patil.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही आपल्याला पाहू इच्छितो❤
😆😆😆
❤️ पवार साहेब तुमची निवड योग्य च आबाची उनि व भरुण नि गणार यात शंकाच नाही जय शरद पवार जय आर आर आबा जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र
विद्यमान व नवनिर्वाचित तरूण तडफदार महाराष्ट्र राज्यातील सर्वात तरूण युवा आमदार. कु. रोहित दादा आर आर आबा पाटील.
खरोखरच आज तुमच्या भाषणातून अखंड महाराष्ट्राला आर आर पाटील आबांची पुन्हा एकदा आठवण करून दिलीत.
उत्कृष्ठ भाषाशैली सुसंस्कृत नेतृत्व 🔥
आर आर आबाच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे रोहित दादा तासगावकर यांचे मनापासून आभार महाराष्ट्रासाठी हिरा दिल्याबद्दल
रोहित दादा अभिनंदन तुमचे ❤
अतिशय कमी व मार्मिक भाषेत सर्वांची भावना ना दुखावता अत्तम भाषण व मागणी केली ग्रेट वर्क भाऊ 👌👌👌💐💐🌺
एक दिवस रोहित नक्कीच मुख्यमंत्री होईल 💐👏
जबरदस्त ❤❤❤
आबांच भाषण आयकतोय आस👌च वाटतं होत..
रानेंच्या मुलांनी आदर्श घ्यावा 🎉
लोकसभेत विशाल दादा आणि विधानसभेत रोहीत दादा ❤❤
विधानसभा आणि विधानपरिषद
😊 कोकणातले आमदाराने याचा अनुकरण करावं सुसंस्कृतपणा किती महत्त्वाचा असतो कला किती किंमत असते सही उत्तम उदाहरण आहे विकासाबरोबर सुसंस्कृतपणा सुद्धा असणे गरजेचे आहे विकास व सुद्धा सुसंस्कृत मार्गाने करावा
तासगावच्या मतदारांना खरच अभिमान वाटावा असा प्रतिनिधी पाठवलाय धन्यवाद
असं म्हणतात की माणूस एकदा गेला की त्याची उणीव कधी भरून निघत नाही पण आबांची उणीव आज भरून निघाली,हे अभिमानाने सांगावसे वाटेल❤❤...great Rohit..
खतरनाक ❤
रोहित दादा आपले मनापासून अभिनंदन...
आपण सगळ्यात कमी वयाचे प्रथम आमदार आहात. तरी मोजक्या शब्दात आपण संपूर्ण सभागृहाचे मन जिंकलच. संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही पुन्हा स्व. आबांची आठवण करून दिली. तासगावकरानी सभागृहात हिरा पाठवलाआहे त्याबद्दलही त्यांचे अभिनंदन .....
आबा दुसरे आज् दिसले.
आर आर आबा पाहिजे होते आता हे भाषण बघायला 😢😢 रोहित दादा बोलतोय असं वाटतं आहे आबा च बोलता आहे ❤
अतीशय सुंदर भविष्यात खुप मोठ नाव असेल रोहित पाटील ❤
अतिशय अभ्यासपूर्ण भाषण.सुसंस्कृत अशा रोहीतचा गलिच्छ राजकारणात बळी जाऊ नये हीच प्रार्थना.
Best speech with maturity
बोलण्याची शैली अतिशय सुंदर. असेच सुशिक्षित तरुण आमदार असले तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम नक्कीच होणार.
शब्दांची भांडवल तुमच्याकडे आहे दादा❤
रोहीत दादा भविष्यात प्रगती साठी लाख लाख शुभेच्छा.
आसेच युवा तरुण संयमी हुशार नेतृत्व तयार व्हायला पाहिजे विधानसभेत रोहीत पाटील हे नांव भविष्यात देशात नांव फार चर्चेत राहील 💯%❤❤
शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे ,जे प्याल तो गुरगुर केल्या शिवाय राहणार नाही , जयभीम,जय संविधान ,जय भारत
नवतरुण आमदार रोहित यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!🎉
ग्रेट लिडर भावी गृहमंत्री
एकवेळ असं वाटलं की स्व आर आर आबाच बोलत आहे... खूप खूप अभिनंदन 💐💐रोहित दादा..
खूपच छान रोहित दादा.
आबांची कमतरता भरून निघाली.
तुमच्या हातून तासगाव तालुक्याचे काम खूप चांगल्या पद्धतीने व्हावे हीच सदिच्छा
भावी मुखयमंत्री ❤
खूपच छान भाषण केले आहे. आबांची खरंच खूप आठवण झाली . महाराष्ट्रातील 4:39
बोलण्यात केवढा आत्मविश्वास, नम्रता..आदर,... हुबेहूब आर. आर आबा..,👍👍👌👌
योग्य उमेदवार....तासगावकर धन्यवाद
तासगाव जनता आमदार चांगला निवडला
आदरणीय पवार साहेबांची निवड 100. /.बरोबरच
पवार साहेबांच्या कोहिनूर हिरा
अप्रतिम
सुसंस्कृत आमदार आहे. असे आमदार आल्यावर महाराष्ट्राचे दिवस नक्कीच वैभवशाली असतिल
Great speech
No 1
अभिनंदन पाटील साहेब.
खरंच समाधानी आमी तुमचे भाषण.
खूप खूप आभारी आहे.
Pratin गावडे.
वेंगुर्ला.
एक मराठा लाख मराठा
अतिशय सुंदर रोहित दादा
रोहित दादा खरंच तुमचा आदर्श घेतल पाहिजे
शाब्बास..... छान भाषण 👌👌🙏🙏
Great
Great. अभिनंदन.
अशी संस्कारीत नेते सदनात असले पाहिजे तरच जनसामान्य लोकांच्या हिताची कामे होतील👌👌👌💐💐💐,नाहीतर काही नेते त्यांची नाव पण घ्यायला लाज वाटेल काय भाषा काय ते उर्मट बोलने काय अहंकार असणारी अशी लोक सदनात येऊन बसलीत,😢😢😢