ज्यांना हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या रक्त व प्रेम असेल अर्थात उद्धव साहेब ठाकरें यांचे प्रेम व विश्वास असेल एकदा आपली पक्ष सोडून जाऊ शकत नाही जे पक्ष सोडतील ते खरे शिवसैनिक नाहीत.
शिंदे यांच्याकडे जावून आत्मघात करून घ्यायचा असेल तर त्यांना कशाला थांबवायचे? त्यांचे आधीच ठरले असावे.अशी मंडळी किती काळ पक्षात राहणार. जावू द्या त्यांना !
जय महाराष्ट्र जय शिवराय मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना झिंदाबाद या शिवसेनेचं प्रत्येक कार्यकर्ता हा एकनिष्ठ राहिला पाहिजे या शिवसेनेने प्रत्येक दगडाला देव बनवला आहे याची जाणीव झाली पाहिजे गद्धारी चे लेबल लावून घेण्या पेक्षा जीते आहेत तिथे रहा जय महाराष्ट्र जय उद्धव सेना
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ढालतलवार असल्याप्रमाणे राहणाऱ्या राजुल पटेल, सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्यासारख्या शिवसैनिकांचे योगदान विचारणे चुकीचे आहे
ताई ,हात जोडुन विंनतीआसा कुठलाही निर्यण घेऊ नये,कारण तुम्ही पदावर तरी आहात. आम्ही तर फक्त मतदार आहोत पण आमचे मत पाच कोटी रुपये देऊन सुद्धा विकत नाही घेऊ शकत
Problem.Sena bhavan madhe basun kam n karnare Yuvasena che adhikari ahet. Fakt padd bhushavat baki kahi nahi. Tyamule lavkar dole ughada ani Nishkriya padadhikari na padamukt kara.
अटलजी असताना पण bjp मधी फूट होत ,बाळासाहेब असताना पण होत मग हे पण कार्यक्षम नव्हते का , 80 % नेते बाहेरून bjp मधी आणलेत का तुमच्या कडे कार्यक्षम कोण नाही का ?
ठाकरे पेक्षा अख्खी भाजपा अकार्यक्षम आहे कारण त्यांच्या कडे तर 80% उमेदवार ही दुसऱ्या पक्षाचे आहेत, स्वतःच कर्तृत्व काहिच नाही, 44 पक्ष सोबत घेऊन सत्तेत आले आणि आत्ता ज्यांच्या जोरावर सत्तेत आले त्यांचेच आमदार खासदार चोरत आहेत,दुसऱ्या च्या मुलांना आपलीच मुलं म्हणतात,
मशाल शिवसेना जय महाराष्ट्र
ज्यांना हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या रक्त व प्रेम असेल अर्थात उद्धव साहेब ठाकरें यांचे प्रेम व विश्वास असेल एकदा आपली पक्ष सोडून जाऊ शकत नाही जे पक्ष सोडतील ते खरे शिवसैनिक नाहीत.
Only udhavaji thakare saheb,
All Shivsainik full support you 🔥 SHIVSENA 🔥 Uddhav Balasaheb Thakre 🔥 Jay Maharashtra 🚩 Jay Shivray 🚩
जय महाराष्ट्र जय शिवराय
संकट काळी राजीनामे देऊ नये
Barobar aahe nahitar log bhitre palkute boltil
उगीचच कोणताही निर्णय घेऊ नये .आपला पक्ष सोडू नये .
🍌🍌🍌🍌
मशाल शिवसेना जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
शिंदे यांच्याकडे जावून आत्मघात करून घ्यायचा असेल तर त्यांना कशाला थांबवायचे? त्यांचे आधीच ठरले असावे.अशी मंडळी किती काळ पक्षात राहणार. जावू द्या त्यांना !
हो ना, उगाच थोडे दिवस थांबतील आणि मग परत जातील
Barobar ahe
बरोबर आहे भाऊ खोके मदला वाटा मिळणार असेल् यना.Mide गट यना देणार आहे खोके.
Akdam Rast
आत्ता घेवेदावे सोडा....आणि मूळ शिवसेना वाचवण्यासाठी उद्धवसाहेबांच्या मागे भक्कमपणे ऊभे रहा।
ताईनो सकंट काळी आस करु नका तुमची युवकाची खुप गरज आहे शिवसेनेला
जय महाराष्ट्र
ठाकरे शिवसेना सोडून जाऊ नका, जय महाराष्ट्र,ठाकरे शिवसेना फक्त
महिला "शिवसैनिकांनी" एक अभिमानास्पद निर्णय घेतला, त्यांना मानाचा " भगवा सलाम". " जय महाराष्ट्र "
Jai Maharashtra
Varun sir good work
महिला शिवसैनिकांनी एक अभिमानास्पद निर्णय घेतला त्यांना मानाचा भगवा नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र
Great guy varun dada
जय महाराष्ट्र जय शिवराय
मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना झिंदाबाद या शिवसेनेचं प्रत्येक कार्यकर्ता हा एकनिष्ठ राहिला पाहिजे या शिवसेनेने प्रत्येक दगडाला देव बनवला आहे याची जाणीव झाली पाहिजे गद्धारी चे लेबल लावून घेण्या पेक्षा जीते आहेत तिथे रहा
जय महाराष्ट्र जय उद्धव सेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे खरी शिवसेना आहे कृपया सोडून जाऊ नये
जे आज शिंदे गटारात जातील त्यांचा उद्या अंत नक्की होईल ...वेळ चुकत नाही.... 👍🙏
भिऊ नका आम्ही जनता तुमच्या सोबत आहोत
उगाच कोणाला तरी घाबरून पक्ष सोडू नका
Only Uddhav sir 🙏🚩🏹
I like Maharashtra Times
🙏💯
काही नाही ठाकरेंवर वेळ असल्यामुळे हे नाटक चालू आहेत सत्ता असताना अडचणी येत नाही व अन्याय होत नाही सत्ता गेल्यावरच सगळे होते
🙏🙏
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ढालतलवार असल्याप्रमाणे राहणाऱ्या राजुल पटेल, सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्यासारख्या शिवसैनिकांचे योगदान विचारणे चुकीचे आहे
भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे च होतिल जय महाराष्ट्र
ताई सुषमा ताईंचा आदर्श घ्या
Timely decision by young cadres
भविष्यात गद्दारी केलीतर नवल नको 🙏
ही ताई होती कुठे इतके दिवस
आज पहिल्यांदा तीच नाव ऐकतोय. 🤔
आज पर्यंत नेते म्हणणारे जात होते
आता तर कार्यकते जायला लागले
Taiyano thamba , sankat kal aahe , aata sath sodu naka, tumchi garaj aahe Maharashtra la
जायचं असेल तर जा पण जनता आत्ता भोळी नाही. तुमचा फायदा तुम्ही पहा जनता आपला पाहिलं
Mast
कायमहीत का जोचाल तेला जाउदय न कशाला कोणाला थांबावच जो एकनिष्ठ असतो तेच रहाणार
Kahihi aso, matdar Uddhav saheb sobat aahet. Hya yuvatinni djor dharun Shiv Sene sobat rahava
नक्कीच युवती सेना पक्षातच राहतील
Ho
🚩♥️🔥🔥
Bhagininu kontahi aatmaghatki nirnay gheu naka aani gaddharanchya tolit tar bilkul jau naka Karan tyana kunashihi kahi denghen nahi tyani paishansathi sagal kelay
Hoy
Party has to plan to build organisational net work. Without it party can not come into power.
ताई ,हात जोडुन विंनतीआसा कुठलाही निर्यण घेऊ नये,कारण तुम्ही पदावर तरी आहात. आम्ही तर फक्त मतदार आहोत पण आमचे मत पाच कोटी रुपये देऊन सुद्धा विकत नाही घेऊ शकत
अभिनंदन . एकेकाचा स्वाभिमान जागृत व्हायला लागला ! शिंदे गटात जावा .मटा म्हणजे HMV
काही फरक पडत नाही.
काही मूल असे असता की आई वडिलां सोडून जातात म पक्ष सोडला तर काय जल
Problem.Sena bhavan madhe basun kam n karnare Yuvasena che adhikari ahet.
Fakt padd bhushavat baki kahi nahi.
Tyamule lavkar dole ughada ani Nishkriya padadhikari na padamukt kara.
कचरा साफ होऊ शकतो तर चांगले. BJP che काही चुकले नाही.साहेबांनी मराठी समजून कचरा गोळा केला तो कचराच निघाला का?
अशीच परिस्थिती दक्षिण मुंबईत होणार?
asila lok Píša ani sata sati kia pán kartat. bjp yana yog pikshi Hai. karan pandnivis sarki Gan lok hait
..
ठाकरे इतके अकार्यक्षम आहेत हे... ते मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्यांना कळले
Mag tarbuj kay haye
अटलजी असताना पण bjp मधी फूट होत ,बाळासाहेब असताना पण होत मग हे पण कार्यक्षम नव्हते का , 80 % नेते बाहेरून bjp मधी आणलेत का तुमच्या कडे कार्यक्षम कोण नाही का ?
अंकुश दिवटे अंधारे ताईंनी शिवसेनेमध्ये आल्याने जान आली आहे तुम्ही नक्की शिवसैनिक आहात का.
ठाकरे पेक्षा अख्खी भाजपा अकार्यक्षम आहे कारण त्यांच्या कडे तर 80% उमेदवार ही दुसऱ्या पक्षाचे आहेत, स्वतःच कर्तृत्व काहिच नाही, 44 पक्ष सोबत घेऊन सत्तेत आले आणि आत्ता ज्यांच्या जोरावर सत्तेत आले त्यांचेच आमदार खासदार चोरत आहेत,दुसऱ्या च्या मुलांना आपलीच मुलं म्हणतात,
adityaji.thackreni.hyat.laksh.ghalave.ano.varunjinchya.barobarine.yogya..nirnay.ghyawa.jarurat.She.Ata.Tuva.pidhila.sambhal.nyachi.
मटा नाव बदला आता..... 🤣🤣🤣🤣
उध्दव चा बाजार उठला🤣🤣
मिंधे paise takat asel
उद्धव बाळासाहेब ठाकरे
आम्हाला उद्धव साहेबांना माणत आहोत पण सुषमा अंधारे मुळे आम्ही मराठा त्यांना कधीच मतदान करणार नाही
Are bhau maratha mhanun matdan karu naka sadhya paristi var kar mi pan maratha ok tyamule fakt uddhav balasaheb thakare त्यांना कर
तू एकटा म्हणजे संपूर्ण मराठा नाही मित्रा
Kadhi kadhi rag bajula thevavach lagto mitra
मग महाराजांची बदनामी करणा-या भाजप ला करणार का?
सर्वांनी मिळून उद्धव साहेबांना साथ दिली पाहिजे
आता एकी करा गद्दार रा मदे जाऊ नका.
जय महाराष्ट्र