बघा आदिवासीच्या अनेक संघटना आहेत पन कोनीच पुढे येत नाही इलेक्सन असेल ना तर न बोलता पुढे येतील हे ( नालाय लोक ) पन कोना गारीब आदिवासीवान वर जर अन्याय होतो तर कोनी विचारत सुद्धा नाही आपलेच लोक किती मतलबी असता भावानो🙏🙏🙏
बरोबर आहे सर.. हे बाहेरचे लोक आपल्याला येऊन दमदाटी करतात... एका आदिवासी महिलांना मारताना लाज वाटली पाहिजे.. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याची प्रथा कधी बंद होईल.? जिल्हा आदिवासींचा पण न्याय आदिवासींना मिळतो का.. कुठे ना कुठे हे थांबवल पाहिजे
ह्या आदीवासी महिलांना न्याय मिळावा ऐवढ मोठ प्रकरण होवुन सुधा (माननीय मुख्य मंत्री साहेब काहीच एक्सन घेत नाही मराठी मानुस म्हणुन विचारतो काय हो साहेब तुमच्या राज्यात महीला सुरक्षीत आहे का रक्षकच भंकसक बनले( आदिवासी च्या अनेक संघटना आहेत मला वाटते त्यानी ह्या आपल्या आया बहीनीना न्याय मिळवुन द्यावा )🙏🙏
नकारे नका असे करु आम्ही आदिवासी लोक जर तोंडावरून गरीब दिसत असलो आम्ही निर्माण सर्वात पहिला आदिवासी येतो नंतर तुम्ही येता तुम्ही राहणीमानावर जाता जे चोर आहेत ते चोर चोरी करून जाता आणि गरिबाला त्रास देता
महाविकास आघाडी मध्ये कोणीच सुरक्षीत नाही . गृहमंत्री फरार असतो . सत्ताधारी पक्षाचे आमदार बेपत्ता असतात पोलीस महासंचालक दर्जाचा अधिकरी कोर्टाला सांगतो मला पोलीस सत्ताधारी कडून धोका आहे . महिलावर अत्याचार होतात . आघाडीतले मंत्री त्यात असतात . तुम्ही अपेक्षा कोणाकड ठेवणार .🙏
जय आदिवासी न्याय मिळालाच पहिजे आदिवासी असलो म्हणून काय पन कराल का महिलांवर हात उचलण्या अगोदर विचार करयला पाहिजे होता एथे साधा मानुस मानुस स्री वर हात उचलू शकत नाही आणि तुम्ही तर मोथे देश रक्षक आहेत वारे वा... कारवाई झाळीच पाहिजे. हे पोलिस लोक कोणाला मारु शकत नाहित आणि हा तुम्ही कोणाला पन चोर समजून मारतात काय पिउन🍾 होते का तुम्ही.... 🙏जय आदिवासी 🙏
आदिवासी समाज सर्वात अगोदरचा आहे , म्हणून आपण विसरू नये, आपण सुद्धा त्यांचेच वंशज आहोत, जनतेवर अन्याय करु नका, पोलिस हे जनतेचे नोकर तसेच रक्षक आहेत, रक्षक च भक्षक बनले तर जनतेचा पोलीसांनवरती विश्वास राहणार नाही. गरीबावरती अन्याय झाला की बघुन सुद्धा न बघितल्या सारखं करतात,
मीडिया वाले या महिलांची अशि तक्रार आहे . महिलांना काहीतरी कारण काढुन मारहाण केली आहे, अशा प्रकरणाचा पाठलाग करुन त्या उन्मत्त पोलिसाला सस्पैंड करुन त्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे.
आपल्या महाराष्ट्रातील पोलीस लोक सत्तेचे न्यायाधीश नसल्यासारखे वाटते परंतु हे चोराला साथ देतात आणि गरीब मजुराला मात्र अशाप्रकारे मार नाही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे
याच कारणामुळे मला पोलिस लोकं अजिबात आवडत नाही. गरीब लोकांच कधीच ऐकुत घेत नाही नेहमी चुकीचच समजतात. पहिली गोष्ट गरीब आणि आदिवासी लोकांना माणूस च समजत नाही. जसं श्रीमंत लोकांना माणूसकी दाखवून सर्व काही चौकशी केल्यावरच शिक्षा दिली जाते. तसं गरीब व आदिवासी लोकांना ही खरोखर चुकीचे पात्र असल्यावरच शिक्षा द्या. ते पण माणूसच आहे. तुमच्या असल्या कामामुळे समाजात इज्जत नाही. म्हणून आम्ही फक्त इंडियन आर्मीवरच प्रेम करतो दुसऱ्या कोणावर नाही. फक्त एवढंच सांगेन माणूस बना.
पोलिस खूप अन्याय करतात ,पैसे खाऊन खरे खोटे ठरवत असतात ,मला पण कोणी मदत करा ,माझी आई खूप पीडित आहे ,पण पोलीस लक्ष देत नाहीत ,सूना जवान आहेत पैसे दाबत असेल
अरे नालायक आधी बघा काय आहे काय नाही.... आदिवासींना कमी समजता पण जर आम्ही मनात आणलं तर तुमच्या नोकऱ्या जातीलच आणि तुमचे खायचे पण हाल होतील.... आदिवासींना नेहमीच कमी लेखतात पण एवढं लक्षात ठेवा आदिवासी या धरती चा मूळ मालक आहे...
चोरा कडून हप्ते घेऊन सोडून देता आणि आदिवासी ना चोर म्हणून मारता.... जनतेचे रक्षक
न्याय भेटले पाहिजे, आदिवासी समाजातील लोक पण माणसे आहेत
पोलिसांना लोकांचे सहकार्य करण्यासाठी ठेवले आहे , नाकी विणाकारण मारण्यासाठी .😡 अश्या पोलिसांनावर कारवाही केली पाहिजे😡
मुळात देश आमचा आणि ये उपरे आहेत आम्ही आदिवासी मूळ निवासी दादागिरी चालणार नाय जय आदिवासी 🔥🔥🔥
हो ना भाई
बघा आदिवासीच्या अनेक संघटना आहेत पन कोनीच पुढे येत नाही इलेक्सन असेल ना तर न बोलता पुढे येतील हे ( नालाय लोक ) पन कोना गारीब आदिवासीवान वर जर अन्याय होतो तर कोनी विचारत सुद्धा नाही आपलेच लोक किती मतलबी असता भावानो🙏🙏🙏
दादा आपल्या लोकांनी ह्या अशा गोष्टींवर आवाज उठवला पाहिजे एकी ठेवली पाहिजे आपन आदिवाशी समाजानी. 💪🚩💪
बरोबर आहे सर..
हे बाहेरचे लोक आपल्याला येऊन दमदाटी करतात...
एका आदिवासी महिलांना मारताना लाज वाटली पाहिजे..
चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याची प्रथा कधी बंद होईल.?
जिल्हा आदिवासींचा पण न्याय आदिवासींना मिळतो का..
कुठे ना कुठे हे थांबवल पाहिजे
टाकूर कुठे गेला भडवा 🤣
Jay bhim यांना न्याय मिळाला पाहिजे पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे
Police brutality -फुकट ची बिर्याणी खाउन चाटुगिरी करणे
ह्या आदीवासी महिलांना न्याय मिळावा ऐवढ मोठ प्रकरण होवुन सुधा (माननीय मुख्य मंत्री साहेब काहीच एक्सन घेत नाही मराठी मानुस म्हणुन विचारतो काय हो साहेब तुमच्या राज्यात महीला सुरक्षीत आहे का रक्षकच भंकसक बनले( आदिवासी च्या अनेक संघटना आहेत मला वाटते त्यानी ह्या आपल्या आया बहीनीना न्याय मिळवुन द्यावा )🙏🙏
न्याय मिळाला या महिलांना पोलिस बसला घरी कायमचा
Asach pahije...
न्याय भेटलाच ___पाहिजे . 🙏🏻
नक्कीच दादा गरीब आदिवासी लोकांना सुद्धा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे त्याच्यासाठी सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे
नकारे नका असे करु आम्ही आदिवासी लोक जर तोंडावरून गरीब दिसत असलो आम्ही निर्माण सर्वात पहिला आदिवासी येतो नंतर तुम्ही येता तुम्ही राहणीमानावर जाता जे चोर आहेत ते चोर चोरी करून जाता आणि गरिबाला त्रास देता
गरिबाला त्रास देतात हे नालायक लोक
न्याय भेटलाच पाहिजे पोलिसानवर कारवाई करा जय आदिवासी🙏🙏💪👊
आदिवासी महिला वर अस कस हात हुचला पुलिस झाला तर का कोनाला पण तरास देणार का काय आहे का नाय💪💪 जय आदिवासी 💪💪
महाविकास आघाडी मध्ये कोणीच सुरक्षीत नाही . गृहमंत्री फरार असतो . सत्ताधारी पक्षाचे आमदार बेपत्ता असतात पोलीस महासंचालक दर्जाचा अधिकरी कोर्टाला सांगतो मला पोलीस सत्ताधारी कडून धोका आहे . महिलावर अत्याचार होतात . आघाडीतले मंत्री त्यात असतात . तुम्ही अपेक्षा कोणाकड ठेवणार .🙏
Ani mukhyamantri nehmi durdhar ajarane pidlele astat, anthrunala khillele astat, bakiche mhatare pawar aajoba ani co. Chori madhe vyast astat
@@tsc2708 भावा तो नामधारी मुख्यमंत्री आहे . खरा तो चोर शऱ्या मुख्यमंत्री आहे . ठाकरेला कोणीच मुख्यमंत्री मानत नाही शिवसेनपण मानत नाही
@@user-bb8ue2wm6m ho na Maharashtra chya jantech durdaiv ch mhanaych
Police brutality-फुकट ची बिर्याणी खाउन चाटुगिरी करणे
न्याय मिळाला पाहिजे🙏.... जय आदिवासी....🙏
जय आदिवासी न्याय मिळालाच पहिजे आदिवासी असलो म्हणून काय पन कराल का महिलांवर हात उचलण्या अगोदर विचार करयला पाहिजे होता एथे साधा मानुस मानुस स्री वर हात उचलू शकत नाही आणि तुम्ही तर मोथे देश रक्षक आहेत वारे वा... कारवाई झाळीच पाहिजे. हे पोलिस लोक कोणाला मारु शकत नाहित आणि हा तुम्ही कोणाला पन चोर समजून मारतात काय पिउन🍾 होते का तुम्ही....
🙏जय आदिवासी 🙏
2-4 पोलीसांच्य अनावश्यक चमकूगिरीमुळे सर्वच चांगल्या पोलीसांची थु थू होत आहे.
परफेक्ट भाई.....मि सुद्धा पोलीस आहे..पण काही नालायक लोकांमुळे पूर्ण डिपार्टमेंट बदनाम होतो...
पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे.
न्याय पाहीजेच..... 🙏🙏🙏🙏
न्याय भेटला पाहिजे 🙏
न्याय भेटलाच---पाहिजे🙏🙏
न्याय भेटला पाहिजे, त्या पोलिसांवर कारवाई झाली पायजे. चुकी नसतानाहि मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे .. (जय आदिवासी )
Jay भीम मूवी सर्व khar dakhvel police khup vait ahe
न्याय मिळालाच पाहिजे
किती होते .भिती वाटते का ? हे काय आदिवासी महिला द्या वसई ला रोकद्यावर जातात पोटाचा आधार करण्यासाठी , न्याय हा मिळालाच पाहिजे
चोराला पकडायचे टाकुन
मोराला पकडले
धन ते पोलिस,
Un police ke gend maro.
अरे तो पोलीस धरून चोपा ना
चोपायला मला पण बोलवा.😀😀😀😀😀😀
जय आदिवासी याची सखोल चौकशी झालीच पाहिजे जय संविधान
पोलिस सावर कारवाई झाली पाहिजे
जय आदिवासी
जय जोहर
विना कारन न विचारता पोलिस मारहान का करतात...तुमच्या गुंडागर्दी मुळे चांगले पोलिसांना चोप बसतो... करतं कोन आणी भरतं कोन...
Jay adivadi jay johar .💪💪💪💪💪💪🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
Jay adivasi ...
पोलीस जनतेचे रक्षण करण्यासाठी असतात त्रास देण्यासाठी नाहीत...
न्याय मिळाला पाहिजे...🙏
मला पण असच नेल होत भावांनो पोलिसांनी 😟😔
Uchlaychana tyala
Mi ghabarala hota khup
न्याय भेटायला पाहिजे
है आदिवासी महिला न्याय भेटला पाहिजे😡😡
ईथ हुकूमशाही नाही राहीली आता लोक शाही चालु हे न्याय मीळालाज पाहीजे ताईना
न्याय भेटाय ला pahije🙏
निलंबित करा त्याला 😡
Jay adivasi
न्याय मिळाला पाहिजे पोलिसांवर कारवाई केली पाहिजे
आदिवासी समाज सर्वात अगोदरचा आहे , म्हणून आपण विसरू नये, आपण सुद्धा त्यांचेच वंशज आहोत, जनतेवर अन्याय करु नका, पोलिस हे जनतेचे नोकर तसेच रक्षक आहेत, रक्षक च भक्षक बनले तर जनतेचा पोलीसांनवरती विश्वास राहणार नाही. गरीबावरती अन्याय झाला की बघुन सुद्धा न बघितल्या सारखं करतात,
न्याय भेटला पाहिजा गरीबांना
चूकी ला माफी 🏹🏹 नाय जय जोहार जय आदिवासी 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
न्याय भेटायला पाहिजे 🙏🙏
आवाज करा.आदिवासिंनो.आज आपल्याला न्याय नाही मिळाला तर कधिच नाही मिळणार.
खऱ्या चोरा कडून हफ्ते घेऊन सोडून देतात
न्याय भेटला पाहिजे जय आदिवासी
न्याय मिलायला पहिजे जे आदिवासी
जे पोलिसांनी गरिब महिला वर हात ऊचला आहे।। त्याचा वर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली पाहिजे।।।अशी मुख्य मंत्री यानना विचार पुरक विनंती।।।।
खरंच खुप वाईट पोलीस आसले तर काय पण करतील का😠😠😡😡
न्याय मिलायलाच पाहीजे
Propr पता सांगा अपन त्यांना धारेवर अनु त्या पोलिस अधिका-यांच्या निलंबित करण्याची मागणी करु
गरिबांच्या पुढे रुबाब दाखवतात फक्त
Mazya aadivasi bahinina naay bhetla pahijel nay tar aag laun taku aamchi eki karun 🙏🙏Jay aadivasi Jay birsa🙏🙏
ह्या आदिवासी ताईंना न्याय मिळाला पाहीजे
मीडिया वाले या महिलांची अशि तक्रार आहे . महिलांना काहीतरी कारण काढुन मारहाण केली आहे, अशा प्रकरणाचा पाठलाग करुन त्या उन्मत्त पोलिसाला सस्पैंड करुन त्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे.
न्याय मिळायला पाहिजे
गरिबाला मारतात मोठया समोर वर मान पण करत नाहीत हे 😂🤣
न्याय भेटलाच पाहिजे,
कायदे कानून नाही का त्याला माहिती चौकशी नंतर कार्यवाही करायला पाहिजे
राईट.
Jay Aadivasi
Jay aadiwasi
जय भिम चित्रपटाची पुनरावृत्ती होतेय का?
खरे चोर आहे त्यांना पकडा
खरंच न्याय मिळाला पाहिजे 🙏
न्याय भेटला च पाहिजे
गरीबांना तरास नका देऊ 😥
आपल्या महाराष्ट्रातील पोलीस लोक सत्तेचे न्यायाधीश नसल्यासारखे वाटते परंतु हे चोराला साथ देतात आणि गरीब मजुराला मात्र अशाप्रकारे मार नाही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे
Jay aadivasi
Tv9 che abhari ahot apan adivasi samajacha avaj lokaparyant pohchvala.
Foran thava police officer la kadak karvahi kara foran suspend kara foran arrest kara thay police officer la
निषेध।।।।
या पोलिसांना घारीच भाडु घसायला सांगा 🤨🤨😤🤬🤬🤬
असे काहीही न करता कसे मारू शकतात त्यांना जाब विचारला पाहिजे त्यानां दणका मिळालाच पाहिजे पोलीस असला म्हणून काहीही करु शकतो का
जाहीर निषेध
याच कारणामुळे मला पोलिस लोकं अजिबात आवडत नाही. गरीब लोकांच कधीच ऐकुत घेत नाही नेहमी चुकीचच समजतात. पहिली गोष्ट गरीब आणि आदिवासी लोकांना माणूस च समजत नाही. जसं श्रीमंत लोकांना माणूसकी दाखवून सर्व काही चौकशी केल्यावरच शिक्षा दिली जाते. तसं गरीब व आदिवासी लोकांना ही खरोखर चुकीचे पात्र असल्यावरच शिक्षा द्या. ते पण माणूसच आहे. तुमच्या असल्या कामामुळे समाजात इज्जत नाही. म्हणून आम्ही फक्त इंडियन आर्मीवरच प्रेम करतो दुसऱ्या कोणावर नाही. फक्त एवढंच सांगेन माणूस बना.
पोलीसांना डोक कमी असतात
Nyay pahije ,
पोलिस खूप अन्याय करतात ,पैसे खाऊन खरे खोटे ठरवत असतात ,मला पण कोणी मदत करा ,माझी आई खूप पीडित आहे ,पण पोलीस लक्ष देत नाहीत ,सूना जवान आहेत पैसे दाबत असेल
आमच्या डहाणूला पन सूतार पोलीस आहे तोपन बीनाकारनान पोलीस स्टेशनला बोलवून धमक्या देय
Nyay milayala pahije
जय भिम चित्रपट पाहून आला का तो पोलिस सखोल चौकशी झाली पाहिजे व.त्या पोलिसावर कारवाई करण्यात यावी
Jay adiwasi ..... jay shivray....
Aadivasi na manus mnun jagu dya.. Vina karan ka tras deta tumi garibana.. yacha var karvai vhayla pahijech ... Jay Aadivasi ✊✊
जय आदिवासी
कस्याला नादी लागताय आदिवासी च्या हे सर्व देश आमचा आहे
Jay aadivavashi
Khare chor bindaas phirtat
Ani bhaji anayla gelele maar
Khatat.
Haa kuthla nyaay ahe.
Amhi Adivasi swatantr
Ahot ki nay?
आदीवासी महीला नाही कोनती पण महीला ला मारणेची परवानंगी नाही
Kiti nalayak pana aahe ha.....
Konta polish hota .. to baylya aahe.. vichr push kraych .. tr. .. marto ..baylya..
अरे नालायक आधी बघा काय आहे काय नाही.... आदिवासींना कमी समजता पण जर आम्ही मनात आणलं तर तुमच्या नोकऱ्या जातीलच आणि तुमचे खायचे पण हाल होतील.... आदिवासींना नेहमीच कमी लेखतात पण एवढं लक्षात ठेवा आदिवासी या धरती चा मूळ मालक आहे...
न्याय दय
Jai hind bhaiii,,,,neya t bhetlach pahije,,,,
बरेच पोलीस आहेत तसेच
कापुण टाका पोलीसाला
आदिवासी आमदार खासदार आणि मंत्रे नो आता तरी जागे व्हाल का।।। आदिवासी जनतेला साहारा देनेसाठी का आपली। खुरचिच पकडुन राहणार आहेत।।।।
Polisani kayda ka Hatat gheytla plzzzzsarkarney karvaei karavi plzzzz🙏