व्यवसायासाठी बिनव्याजी 15 लाखाचं कर्ज कसं मिळवावं ? Documents, Form Fill Annasaheb Patil Loan Yojana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024

КОМЕНТАРІ • 282

  • @bailgadapremi-o7l
    @bailgadapremi-o7l 2 місяці тому +110

    भावा 1 नंबर विषय निवडला मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी त्यात मराठा साजासाठी 1 नं ❤

  • @pulsar2331
    @pulsar2331 2 місяці тому +29

    भावा कडक विडिओ केलास ❤️मराठी माणसांना मदत होईल

  • @balabhai4214
    @balabhai4214 2 місяці тому +75

    अशा भरपूर प्रमाणात योजना आहेत. परंतु सरकारी अधिकारी योजनेचा लाभ मिळू देत नाहीत

  • @gangadhardeore8845
    @gangadhardeore8845 3 дні тому

    अभारी सर माहिती महत्वपूर्ण ।मि आंन्णा साहेब पाटील चा लाभार्थी योजना सुंदर अफ्रुंल मंजूर झाला सर माझ्या कूटूबांला मोठा हातभार दिला धन्यवाद सर

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 2 місяці тому +7

    Chhan माहिती , bhavityawayacha marg sangitala

  • @Mohithande56
    @Mohithande56 Місяць тому +1

    असे महत्वाचे विषय सुद्धा मांडत जा म्हणजे समाजाला फायदा होईल

  • @krishnapatil7367
    @krishnapatil7367 28 днів тому +3

    प्रथमेश भाऊ तुम्ही सांगताय तेवढं सोपं नाही आहे हे ,
    ही योजना फक्त मराठा उद्योजकांसाठी आहे
    1)ह्या योजनेसाठी लागणारी documents ची file certified CA कडून तयार करून घ्यावी लागते त्यासाठी 15-20 हजार खर्च येतो.
    2)जर ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जिल्हा बँकेमधून apply केलात तर, जिल्हा बँक संचालकांची शिफारस लागते.
    3)जर तुम्हाला 15 लाखांचं कर्ज हवं असेल तर 30 लाखांचं तारण ठेवावं लागतं तसेच 2 जामीन लागतात.
    4)पहिल्यांदा व्याज भराव लागतं नंतर ते refund होत. आणि मुदत फक्त 5 वर्षाची आहे बँक monthly EMI ठरवून देते त्यानुसार 5 वर्षात कर्जाची परतफेड करावी लागते

  • @abhichaudhari1361
    @abhichaudhari1361 3 дні тому

    सरकार न नाही. चालू केली yojana heee lokana khar pn sangat jaa nit 🧐🧐🧐 Ya video cha Kahi upyog nhi ye ha video fqt channel view sathi kelay bhari bhari bolun👏🏻👏🏻👏🏻

  • @prashantsawant1237
    @prashantsawant1237 2 місяці тому

    खूपच सुंदर व सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 місяці тому +3

    धन्यवाद भावा चांगली माहिती मिळाली ❤️

  • @ganeshrekhale4093
    @ganeshrekhale4093 2 місяці тому +16

    सर्व माहिती बरोबर आहे पण कर्जाची रक्कम महामंडळ देत नाही कर्ज आपण स्वत ब्यांकेकडुन मंजुर करुन घ्यावे लागते महामंडळ फक्त व्याज परतावा करते

  • @sandeeppatil2923
    @sandeeppatil2923 8 годин тому

    खूपच छान धन्यवाद

  • @sachinkhedkar876
    @sachinkhedkar876 2 місяці тому +65

    Bank loan फक्त ओळखीच्या लोकांना देतात

    • @rajujadhav6152
      @rajujadhav6152 2 місяці тому +3

      ओळख नाही भावा कर्ज पास करण्यासाठी विशिष्ट पक्षाच्या नेत्याची शिफारस लागते पहिले पक्षाच्या दावणीला बांधले जाते

    • @saggy0069
      @saggy0069 2 місяці тому

      बरोबर आहे भावा

    • @VidhyadharBele
      @VidhyadharBele Місяць тому

      बरोबर

    • @samikshabirmole
      @samikshabirmole Місяць тому

      Babobar aahe dada
      ​@@rajujadhav6152

    • @radhathite5945
      @radhathite5945 27 днів тому

      भाजपच्या दावणीला जावे लागत का काय

  • @sureshshelute7262
    @sureshshelute7262 2 місяці тому +29

    हे नुसते टाईमपास करता सगळे
    आम्ही सहा महिने झटत होतो
    शेती होती सगळं
    मेडिकल डी फार्मसी

    • @गावाकडचीमाती-ल4ड
      @गावाकडचीमाती-ल4ड 2 місяці тому +1

      होत नाही भावा
      मी स्वतः लई फेऱ्या मारल्या तरी नाही झालं

    • @vikrampatil3148
      @vikrampatil3148 2 місяці тому +6

      मी एक केमिस्ट च आहे, मी लाभार्थी आहे. सर्व माहिती नीट घ्या, कागदपत्राची पूर्तता करा होते कर्ज मंजूर.

    • @sachinsherkar5241
      @sachinsherkar5241 2 місяці тому

      ​@@vikrampatil3148भाऊ संपूर्ण प्रक्रिया सांगितली तर बरे होईल

    • @varhaditales
      @varhaditales 2 місяці тому

      ते व्यवसायाची ​माहिती कशी द्यावी त्याबाबत मार्गदर्शन करता का? 🙏🏻@@vikrampatil3148

    • @mayurlatake9311
      @mayurlatake9311 2 дні тому

      LY riport kay aasto. To kothe milto

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 Місяць тому +1

    अतिशय चांगला विषय घेतला आहे. आता मी काय म्हणतोय ते पण ऐका माझ्या मुलाचा व्यवसाय होता.आणि त्याने सुद्धा आण्णा साहेब पाटील महामंडळात अर्ज केला सर्व काही केल तरी देखील ते कर्ज मिळालं नाही.आणि माझ्या मुलाने व्यवसाय बंद केला.

    • @rokkingrronak4464
      @rokkingrronak4464 29 днів тому

      ekhada bhadav adhikari adva ala asnara nakki ...haramkhor ahet barech adhikari

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 24 дні тому +1

    OBC वाले यांना कर्ज मिळेल का आणि बार्शी ता मध्ये आहे का आणि पहिले दुसराया बँकेचं कर्ज आहे आणि चालू आहे आणखी गाडी घेणायाठी मिळेल का सांग साहेब

  • @babasahebshinde8932
    @babasahebshinde8932 2 місяці тому

    1 ch number mahiti dilit sir ❤❤❤❤❤khup khup dhanywad sir 🙏🙏🙏

  • @narharighorband5229
    @narharighorband5229 Місяць тому +1

    Bank details Ani
    कागद पत्र यास साठी व्हिडिओ बनवा

  • @YogeshKandekar-o4y
    @YogeshKandekar-o4y Місяць тому +1

    भावा मला एक माहिती हावी होती खुप महत्वाची आहे या बद्दलच

  • @surekhapawar7007
    @surekhapawar7007 2 місяці тому

    धन्यवाद चांगली माहिती सांगितल्याबद्दल

  • @prasadaher5326
    @prasadaher5326 2 місяці тому +4

    @Vishaych Bhari इंग्रजी भाषेचा वापर कमी करावा हीच विनंती

  • @samarthlahane4133
    @samarthlahane4133 15 днів тому

    होम लोन चालु आहे, टुरस ट्रॅव्हल फोर व्हिलर गाडी घेण्यासाठी लाभ मिळेल का?

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Місяць тому +1

    Thank you so much Sir for sharing such valuable information

  • @Umkmotive
    @Umkmotive 9 днів тому

    PM विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरून एक वर्ष जास्त दिवस झाले तेच तर नाही मिळाले हे कर्ज मिळणार काय?

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 2 місяці тому

    ऐक नंबर माहिती दिली प्रथमेश

  • @samikshabirmole
    @samikshabirmole Місяць тому

    Dada chan mahiti dili
    Thanku

  • @AmolUde
    @AmolUde Місяць тому +1

    पण १२ टक्के पण बारा टक्के व्याज भरावे लागते असे म्हणतात हे खरे आहे का

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 6 днів тому

    सर मला सुद्धा लोन पाहिजे, पण मी गृहनि आहे, घरीच असते तर मग मला मीळेल का

  • @anilahire4510
    @anilahire4510 28 днів тому +1

    ही योजना SC कैटिगरीतले तरुणानसाठी पण आहे का,..? प्लीजरिप्लाई मी

  • @pandurangpawar5434
    @pandurangpawar5434 2 місяці тому +1

    खूपच छान माहिती सर

  • @SUSHANTVLOGS_07
    @SUSHANTVLOGS_07 29 днів тому

    Information छान दिली❤

  • @navnathshitole4204
    @navnathshitole4204 5 днів тому

    हे फक्त ऐकायला आणी बोलायला सोप्प वाटते..पण प्रत्यक्षात मात्र लोन सहजासहजी मिळतच नाही..

  • @amolkondankar8874
    @amolkondankar8874 6 днів тому

    सिबिल खराब लोन देत नाही
    त्यांनी काय कराव

  • @vishnumanegopale3981
    @vishnumanegopale3981 17 днів тому

    Loi reject zala ahe kay karv lagel income certificate fake kadun dila hota

  • @ThePratik005
    @ThePratik005 2 місяці тому +5

    bhetle capital share market madhe takayla

  • @krishnakhelwade332
    @krishnakhelwade332 2 місяці тому

    अतिशय उपयुक्त माहीती

  • @harishranaware0
    @harishranaware0 Місяць тому

    Online login hot nahi, zale tar otp yenyasathi truti yete.banka suddha adchan kartat.

  • @rekhakamblebansode
    @rekhakamblebansode Місяць тому

    Sir jawal pass branch ahe ka jenekarun tithe jaun form bharta yeil Pune madhe Undri side la

  • @prashantghorpade5461
    @prashantghorpade5461 2 місяці тому +3

    छान video आहे.

  • @GurudeoWasekar
    @GurudeoWasekar День тому

    Khub chan

  • @gautamkamble2342
    @gautamkamble2342 24 дні тому

    Riksha घेण्यासाठी मिळेल काय भाऊ

  • @ajaypatil6169
    @ajaypatil6169 Місяць тому

    Hafka kiti asta 15 lakhs la ani kiti years mdhe fedayche

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 Місяць тому

    अगदी छान माहिती दिली भाऊ

  • @mahendrapangare8115
    @mahendrapangare8115 Місяць тому

    माहिती छान आहे पण पहिल लोन असेल त्याला नाही भेटणार त्यांच काय

  • @LuciferSargiyo
    @LuciferSargiyo 19 днів тому

    fakt maratha samajasathich aahe ka .plese anyone reply

  • @dhananjaydanekar9079
    @dhananjaydanekar9079 Місяць тому +1

    Coletter security lagte ka

  • @RahulMane8623
    @RahulMane8623 2 місяці тому

    PMEGP ghetlela ahe va tyach loan account vr Annasaheb Jawale Patil lagu hovu shakel ka plz reply dya

    • @shammore7109
      @shammore7109 Місяць тому

      Pmegp lon zale ka tumche

    • @shammore7109
      @shammore7109 Місяць тому

      Mo.no dhya na mala ghyauche aahe

  • @darshana8644
    @darshana8644 2 місяці тому

    Sat, tuhmi, changali, dilya, badal, dhanyavad,

  • @namdevdisale5062
    @namdevdisale5062 Місяць тому

    छान विषय आहे

  • @sachinkhedkar876
    @sachinkhedkar876 2 місяці тому +26

    महामंडळ कर्ज देत नाही बँक देती महामंडळ फक्तं व्याज देण्यासाठी आहे चुकीची महिती दिली

  • @bussinessideas4089
    @bussinessideas4089 2 місяці тому +1

    सारथी संस्थे विषयी पण माहिती द्या

  • @bhikajishelke1601
    @bhikajishelke1601 13 днів тому

    कर्ज शेती साठी मिळत का

  • @TaraPande-pl5go
    @TaraPande-pl5go Місяць тому

    यासाठी मागील तीन वर्षाच्या आयटी रिटर्न ची गरज नसते का

  • @dhirajjadhav382
    @dhirajjadhav382 2 місяці тому

    New registration sati OTP mobile var yet nahi ahe tyamule LOI nhi bhetat ahe

  • @dailythings5692
    @dailythings5692 2 місяці тому +1

    तुम्हाला माहित आहे का?
    आपण जे ट्रॅक्टर साठी बिनव्याजी जे 10,000,00/- रू( दहा लाख रू) मिळतात बँक त्याचे सात वर्षासाठी १४ हप्ते करून करून देते . पहिल्यांदा ६ महिन्या ला प्रत्येक हप्त्याचे मुद्दल + व्याज बॅक वसूल करते . त्यानंतर आण्णासाहेब पाटील महामंडळ फक्त व्याज एक माहिन्यानंतर आपल्या खात्यावर टाकते .
    महत्वाचे म्हणजे चौकशी केली असता LOI काढणाऱ्याने फक्त 5 वर्षेच ही योजना आपल्याला लागू होते . त्यानंतर चे दोन वर्षाचे व्याज व मुद्दल आपणास भरावे लागते .

  • @samarthlahane4133
    @samarthlahane4133 15 днів тому

    टुरस ट्रॅव्हलसाठी ईरटिका गाडी घेण्यासाठी हा लाभ मिळेल का?

  • @anujturukmane110
    @anujturukmane110 Місяць тому +2

    हे.करज.हिनदु.महार.या.लोकाना.मिळत.का

  • @balajisalgar007
    @balajisalgar007 2 місяці тому

    Yojanecha labh ghenyasati cast konti asavi

  • @vipindeshmukh2077
    @vipindeshmukh2077 2 місяці тому

    Bhava as nahi Loan Bank dete Mahamandal tya loan ch interet paid karte Jevadha loan bank sanction karel tevadhya loan ch interet mahamandal bharel.

  • @GulabKoli-mr3fv
    @GulabKoli-mr3fv 2 місяці тому +1

    Bhau Next video mudra lonwar

  • @sanjaydattroyelentrykhalna1978

    सर मला पण 200000 लाख पर्यंत लोन पाहिजे .माझ्या वर खूप वाईट परस्थिती आली आहे.मी जॉब करतो . काही मदत झाली तर करा plz

  • @ShubhadaKulkarni-o7f
    @ShubhadaKulkarni-o7f 20 днів тому +2

    ब्राम्हण आहे व्य वसाय करू शकतो आपण मदत व मार्गदर्शन करणार का

  • @Amitshinde8697
    @Amitshinde8697 18 днів тому

    कज कसे मिळते सांगा

  • @sachinsuryvanshi8185
    @sachinsuryvanshi8185 2 місяці тому

    Processing fee कीती कट होते

  • @parmeshwarkhatal4572
    @parmeshwarkhatal4572 2 місяці тому

    Sir पीक कर्ज आसल्यव र मिळेल का

  • @anjanaaware5581
    @anjanaaware5581 2 місяці тому

    धन्यवाद साहेब

  • @mulepatil6996
    @mulepatil6996 2 місяці тому +1

    धन्यवाद

  • @NamdevJamdade-f8f
    @NamdevJamdade-f8f 2 місяці тому +1

    बँकांचे नियम आणि अटी इतक्या जाचक की कर्ज मिळतच नाही

  • @yogitashinde5871
    @yogitashinde5871 Місяць тому

    योजना खुप छान आहे

  • @taxguru3780
    @taxguru3780 2 місяці тому +41

    मी स्वतः कर्ज घेतला आहे

  • @akshayathavale8526
    @akshayathavale8526 2 місяці тому +9

    माझ्याकडे चांगली व्यवसाय कल्पना आहे. किमान ३० जणांना नोकरी देण्याची ताकद आहे.
    पण ब्राह्मण असून देखील मी अर्ज करू शकतो की एखादा मराठा व्यक्ती पार्टनर असावा लागेल

    • @kp146
      @kp146 2 місяці тому

      business idea sanga

    • @PS-nm2rs
      @PS-nm2rs 2 місяці тому

      ​@kp146 4 bayaka thevun dhanda suru karayacha rojachi 40-50 hajar kamai

    • @vishalcreating7165
      @vishalcreating7165 2 місяці тому

      ​@@PS-nm2rs😂

    • @vikrantkadam9217
      @vikrantkadam9217 2 місяці тому

      30 lokana nokari..asa kuthala business aahe

  • @bodakemangesh1711
    @bodakemangesh1711 2 місяці тому

    Job करणारे apply karu शकतात का

  • @dhananjaykusekar7262
    @dhananjaykusekar7262 2 місяці тому

    ट्रेक्टर साठी होते का होत असल तर शिक्षणाची अट काय आहे

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 Місяць тому

    आधी शाळा सुरू केली पाहिजे.व पास झाले तर मग मी करेन अर्ज,तो पर्यंत मी ७० री.परयंत जाते

  • @rupaliwaghmode9954
    @rupaliwaghmode9954 26 днів тому +1

    मला पण पाहिजे किराणा दुकानसाठी

  • @marathak3128
    @marathak3128 2 місяці тому +5

    Vashila pahije tyala garib and garajvantala nhi det commission घेतात

  • @RohitBansode-r2b
    @RohitBansode-r2b 2 місяці тому +3

    या योजनेचा कोणकोणत्या जातिला लाभ मिळणार आहे ते सांगितले नाही...

    • @GamaGamer451
      @GamaGamer451 Місяць тому

      Fakta maratha samj...bakiche maharshtratale janwra ahet..

    • @Vinayakkvlog
      @Vinayakkvlog 3 дні тому

      ​@@GamaGamer451तुमच्या साठी पण महामंडळ आहे.

  • @nitinmunde3733
    @nitinmunde3733 2 місяці тому +1

    प्रथमेश भाऊ सगळं प्रोसेस 15 लाख केले आणि शेवटी आडीच लाख मंजूर केले hdfc bank daharashiv

    • @babakazi2760
      @babakazi2760 2 місяці тому

      भाऊ सगळी कागदपत्रे ऑनलाईन भरले होते??

    • @prashantbharati5384
      @prashantbharati5384 6 днів тому

      भाऊ लोन कसं मिळवल कळेल का
      पूर्ण प्रोसेस काय आहे तर
      प्लिज

  • @panchartna9175
    @panchartna9175 22 дні тому

    येजन्ट 4% मागतोय कर्ज मंजूर करण्यासाठी

  • @tusharmore1508
    @tusharmore1508 2 місяці тому

    Khup tras detat saglexh

  • @abhangankita
    @abhangankita 28 днів тому

    हे योजना खर आहे का..? की फ्राउड आहे

  • @Dnyaneshwar.Jagtap34
    @Dnyaneshwar.Jagtap34 2 місяці тому

    LoL expired झालं आहे re-validate करण्यासाठी 250 रुपये लागत आहेत हे बरोबर आहे का

  • @vipulsankpal1377
    @vipulsankpal1377 2 місяці тому

    Great👌

  • @PrasadDhane
    @PrasadDhane 27 днів тому

    हे कुठे आहे

  • @yogeshkshirsagar3983
    @yogeshkshirsagar3983 2 місяці тому +1

    ही योजना कोण कोणत्या कास्ट साठी आहे

  • @AIArise
    @AIArise 2 місяці тому +2

    हो मी सुद्धा लाभार्थी आहे या योजनेचा

    • @amolavchar468
      @amolavchar468 2 місяці тому

      Pls share your contact number...

    • @maneyogesh6276
      @maneyogesh6276 2 місяці тому

      Kiti rakam manjur zali

    • @dattapanchal9524
      @dattapanchal9524 2 місяці тому

      Pls no share

    • @Pranitibirajdar
      @Pranitibirajdar 2 місяці тому +1

      मी sushikshit बेरोजगार आहे ,mala swatacha चाहा नास्ता च् hotel चालू कराय च् आहे 3 लाख पाहिजे bhetel का ,लातूर made rahte

    • @Pranitibirajdar
      @Pranitibirajdar 2 місяці тому +1

      plz reply dya

  • @ChandrkantBhosale-zg7sc
    @ChandrkantBhosale-zg7sc Місяць тому

    वडार समाजातील लोकांना कर्ज योजना मिळेल का?

  • @ajaygopale2925
    @ajaygopale2925 2 місяці тому

    Good information

  • @RajuMore-m8i
    @RajuMore-m8i 2 місяці тому

    ऑनलाईन कजॅ मिळेल का

  • @AnitaKashid-p7r
    @AnitaKashid-p7r Місяць тому

    Thank you

  • @DJVAibhavs
    @DJVAibhavs 2 місяці тому

    एक आठवडा झाला, लॉगिन पण होत नाहीये :P

  • @shivdasgujar1713
    @shivdasgujar1713 2 місяці тому

    1No,sir

  • @narharighorband5229
    @narharighorband5229 Місяць тому

    Sir बँकेचे details म्हणजे नाक काय
    आणि व्यवसाय नवीन सुरू करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक काय काय कागद पत्रे उपलोड करायचे
    आणि क्रशी कर्ज असेल तर पात्र होणार का

  • @SachinB.A.
    @SachinB.A. Місяць тому

    रिक्षा साठी सविस्तर बिझनेस अहवाल कसा आणि कुठे मिळतो.

  • @RupaliShelar-y3j
    @RupaliShelar-y3j 2 місяці тому

    10 वी पास लागतच का??

  • @sagardheb9921
    @sagardheb9921 2 місяці тому +1

    2:54 fakta mothya lokannach he karja milat ahe garib lokana he karja milat nahi majya gavche annasheb patil astana uddha mala karja bhetat nahi

  • @dhanujadhav9394
    @dhanujadhav9394 2 місяці тому

    भाऊ व्याज येत नाही त्याच 7 हप्ते बाकी आहे व्याजाचे. रिकाम कमी आहे हे

  • @chetanchandwade750
    @chetanchandwade750 2 місяці тому

    OBC महामंडळच पण सांगा

  • @RajeshKachole-b6z
    @RajeshKachole-b6z Місяць тому

    Bhava te 96 lakh rupay harlelya mulavr video banava

  • @vikaspawar9003
    @vikaspawar9003 Місяць тому

    Great