बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक | Seed Treatment | Dnyaneshwar Kharat Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2023
  • #SeedTreatment #बीजप्रक्रिया #dnyaneshwarkharatpatil
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

КОМЕНТАРІ • 51

  • @deoraosurushe1589
    @deoraosurushe1589 Рік тому +5

    UPL कंपनीचे ELECTRON यामध्ये बुरशीनाशक व कीटकनाशक आहे बीजप्रकिया साठी अतिशय उत्तम आहे.

  • @subhashdeshmukh4673
    @subhashdeshmukh4673 20 днів тому

    खूपखूप छान माहिती दिली भाऊ

  • @gajananchoudhari2245
    @gajananchoudhari2245 Рік тому +1

    लय भारी 💯

  • @patelyunus8202
    @patelyunus8202 7 місяців тому

    Khup chhan mahiti dili sir dhanyvad sir

  • @nileshraut4015
    @nileshraut4015 Рік тому

    खूप छान माहिती

  • @vikrantjadhav6131
    @vikrantjadhav6131 21 день тому +1

    बीज प्रक्रिया केल्यावर जास्तीत जास्त किती दिवसानि आपण पेरणी करु शकतो

  • @Ganeshnanhai
    @Ganeshnanhai Рік тому

    व्हेरी नाईस भाऊ

  • @randhirkhandhar9161
    @randhirkhandhar9161 Рік тому

    ek number patilsaheb

  • @marotikadam8986
    @marotikadam8986 Рік тому

    भन्नाट आहे

  • @subhashpatil2901
    @subhashpatil2901 Рік тому

    धन्यवाद

  • @yogeshgavate814
    @yogeshgavate814 Рік тому

    Nice....

  • @amitbhau
    @amitbhau Рік тому +4

    Cascade औषध booster च्या rihansh पेक्षा चांगले आहे. एक सारखी उगवण मिळते गाऊचो पेक्षा चांगली एव्हरगोल पेक्षा कमी

  • @rajeshkapse804
    @rajeshkapse804 Рік тому +1

    आम्ही पण याच पद्धतीने बिज प्रक्रिया केली आहे. दादा

  • @vinoddudbdey7615
    @vinoddudbdey7615 Рік тому

    👌👌

  • @ashfaqueahmed2639
    @ashfaqueahmed2639 19 днів тому

    Bhej prakriya keliya nantar max kiti divas nantar peru shakto karan pawasa mude perna rambava lagto ugani wur parinam hote ka

  • @ashfaqueahmed2639
    @ashfaqueahmed2639 19 днів тому

    Bhej prakriya ur pre emergent herbicide compatable aste ka me tyana ek saat wapru sakto ka

  • @patil__14
    @patil__14 Рік тому +2

    जबरदस्त..👌👌🌱

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 Рік тому

    Vitavax power sobat Pani kiti ml khyave

  • @ravimeshram7206
    @ravimeshram7206 Рік тому +1

    नमस्कार सर

  • @arjunpalve8935
    @arjunpalve8935 Рік тому +1

    Rehansh + vitavax Bijprakriya केली तर चालेल का, आणि 10-15 दिवसानी पेरले तर चालतय का?
    तसे तुम्ही खुप छान माहिती देता आमाला खुप मदत होते भाऊ🙏

  • @manojdomaki8687
    @manojdomaki8687 Рік тому

    Turn pikakarita cascade chale ka

  • @JiteshChoudhari-
    @JiteshChoudhari- Рік тому

    Bhu, sijyanta kampanicha Awshad ghytla,Bij, prakrya,karanar,haw,tar, they, Thik hai,ka

  • @user-yr6ue7jy4h
    @user-yr6ue7jy4h Рік тому +2

    बियाने कोणते वापरावे

  • @chhaganjawale5197
    @chhaganjawale5197 Рік тому +1

    Dada maus 725 biyane mala deja pudhchya varshi

  • @PankajThakare-bw4ko
    @PankajThakare-bw4ko 27 днів тому

    साहेब सुभाष पाळेकर गुरूजी यांची झीरो बजेत शेती बद्दल तुमच मत काय आहे. सांगा

  • @kslifestyle5898
    @kslifestyle5898 Рік тому +1

    इलेक्ट्रॉन सोबत Npk conso किंवा जैविक घेतले तर चालेल का

  • @SantoshwaghSantosh-mf4sl
    @SantoshwaghSantosh-mf4sl 28 днів тому

    Mla pan pathava he biyanew kay ret ahe

  • @YogeshPatil...
    @YogeshPatil... Рік тому

    Fule kimaya bhetel ka

  • @viratdhawse4424
    @viratdhawse4424 Рік тому +1

    dada warden bina panyachh use karayala jamel ka and kasa use karav plz sanga thod

  • @maheshmanorkar3114
    @maheshmanorkar3114 Рік тому

    वॉर्डन 400ml औषध 70kg ला लावले तर काही side इफेक्ट तर नाही होणार ना?

  • @user-yr6ue7jy4h
    @user-yr6ue7jy4h Рік тому +1

    नव नविन बीयाने वापरता त्यात उत्तम कोणत ते तर सांगा भाऊ

  • @shubhamgughane1145
    @shubhamgughane1145 Рік тому +3

    Saheb amhi 15 bag soyabean perto amhala Shakya nahi ho 8 - 8 kilo ashe karun aushadh lavne kahi dusra upay suchva

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Рік тому +4

      दादा मी फक्त करून दाखवले आहे कस करायचं तर 🙏
      तुम्ही त्या बॅग मध्ये 40 किलो पर्यंत 5 मिनिटात औषध लावू शकता

    • @shubhamgughane1145
      @shubhamgughane1145 Рік тому +1

      @@DnyaneshwarKharatPatil ok sir thanks 🙏

    • @royalclasher4895
      @royalclasher4895 Рік тому +1

      Bijprakiya karaychi kahihi garaj nahiy

    • @shubhamgughane1145
      @shubhamgughane1145 Рік тому +2

      @@royalclasher4895 nahi ho dada bij prakriya karna avashyak aahe

  • @jeewanraut466
    @jeewanraut466 Рік тому

    दादा मि सोयाबीन साठी golconda diclosulam 84%wg हे तननाशक 48 तासाच्य आत सोयाबीन वर मारल आहे ....
    ते उरल आहे माझ्या कड़े तर त्याची 21 दिवसानी अजून फवारनी केली तर चालेल काय?

  • @ankushpawar4690
    @ankushpawar4690 Рік тому +5

    नमस्कार भाऊ.माझा एक प्रश्न होता की cascade,electron,warden या पैकी कोणत्याही एका औषधाने बीज प्रक्रिया केली तर बॅग मधले थायरम लावव की लावू नये कीवा अगोदर थायरम लाऊन हे औषध लावल तर चालेल का

  • @kvpotepatil2386
    @kvpotepatil2386 25 днів тому

    P c t vapara

  • @vijay.s.manmothe1292
    @vijay.s.manmothe1292 Рік тому +2

    Casced औषधींची किंमत काय दादा