बीजनाशकासोबत राउंडअप(Glyphosate 41%) फवारले तर चालेल का? | Dnyaneshwar Kharat Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 чер 2023
  • #Glyphosate 41% #preemergenceherbicide #dnyaneshwarkharatpatil
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

КОМЕНТАРІ • 153

  • @dangepatil90
    @dangepatil90 2 місяці тому +7

    वेळातला वेळ काढून आपला हीडीओ पाहतो धन्यवाद पाटील

  • @pravinmisal7026
    @pravinmisal7026 Рік тому +13

    धन्यवाद............
    कालच प्रश्न विचारला होता आज त्या प्रश्नाबद्दल सविस्तर व्हिडीओ बनवला

  • @PravinPatil-nn3jv
    @PravinPatil-nn3jv Рік тому +2

    Dhanyawad

  • @nandgavenitin495
    @nandgavenitin495 Рік тому +2

    खुप खुप धन्यवाद.....

  • @SantoshPatil-ut2rf
    @SantoshPatil-ut2rf Рік тому +15

    मी कर्नाटक राज्यातील आहे गेल्या वर्षी हा ग्लायफोसेट प्लस स्ट्रॉंग आर्म हा प्रयोग केलेला आहे शंभर टक्के यशस्वी आहे प्रति लिटर पाच एम एल चे प्रमाण घेतले होते

  • @gajanankale6935
    @gajanankale6935 Рік тому +1

    धन्यवाद सर चांगली माहिती दिलीत

  • @bhanudassable4593
    @bhanudassable4593 Рік тому +1

    धन्यवाद सर चागली माहिती दिली

  • @indrakumarsarvade7225
    @indrakumarsarvade7225 Місяць тому

    धन्यवाद पाटील छान

  • @bharatthakare7008
    @bharatthakare7008 Рік тому

    Thanks Sir

  • @vishaljagtap7019
    @vishaljagtap7019 Рік тому +5

    Soyabean tur antar pik sati तनाशक stromarm+royndup chalel ka?

  • @sunilnawale2439
    @sunilnawale2439 Рік тому +2

    Strongarm sobat parquet hydrochloride mix kel tr chalel ka

  • @sagarjagrut6609
    @sagarjagrut6609 Рік тому

    Yes

  • @mahendraraut2964
    @mahendraraut2964 Місяць тому +2

    I used 100ml Round up per pump in strong arm in soyabin. It, s totally success at previous year.

  • @jindasbiradar1377
    @jindasbiradar1377 Рік тому +1

    सर तुम्ही खुप छान माहिती दिली सर मी पन तुमीही सागितल्या पृमाने मी पन पृयोग केलेला आहे

  • @dnyaneshwarsable7188
    @dnyaneshwarsable7188 2 місяці тому

    Soyabean and tur pikasati sumi Max tannashik chagle ahe ka

  • @kailashkavhale1332
    @kailashkavhale1332 Місяць тому

    महत्व पूर्ण व्हिडिओ

  • @shishirgulhane3519
    @shishirgulhane3519 Місяць тому +1

    Athority nxt+ gramokzon 50ml chalel ka???? ..कुणी प्रयोग केला असेल तर सांगा...

  • @prakashakhade649
    @prakashakhade649 Рік тому

    Sir storngarm sarkimadhe chalt ka

  • @PradipTupkar
    @PradipTupkar Місяць тому

    । चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @ramsananse
    @ramsananse Місяць тому +3

    सुमी मॅक्स हे अद्रक उगवायचा अगोदर फवारले तर चालतील का आणि त्याच्यात राउंड ऑफ चालेल का किती प्रमाण घ्यावे

  • @anandraoghagi3949
    @anandraoghagi3949 Рік тому

    खुप छान🎉❤🎉

  • @prakashdogmane2380
    @prakashdogmane2380 Рік тому

    सुर्यफुल उगावणी नंतर कोणते तननाशक फवारणी करु ?

  • @MaheshYadav-cw3li
    @MaheshYadav-cw3li Рік тому +1

    Authority next सोबत वाणी करिता alika वापरता येईल का

  • @AmarBhavare
    @AmarBhavare Місяць тому

    Badeya bhau

  • @s.anil.
    @s.anil. Рік тому

    Soyabeen +tur tannashak sanga

  • @shubhamshedmake8664
    @shubhamshedmake8664 Рік тому +1

    खूप उपयुक्त माहिती 🙏🙏,strong arm चे एका पुडीत किती पंप करावे कृपया माहिती दया 🙏

  • @sagarsabale3493
    @sagarsabale3493 Рік тому +2

    Gol barobar 100ml round up chalele ka

  • @MarotiChimate
    @MarotiChimate Місяць тому

    👌

  • @krushnadhande-xt7st
    @krushnadhande-xt7st Місяць тому

    Ok

  • @dadapansare9204
    @dadapansare9204 Місяць тому +1

    सर मी तूर सोयाबीन मध्ये ग्लायसेल 100 लिटर पाण्याला वापरले उगवण चांगली झाली आहे

  • @user-om8my1jd3m
    @user-om8my1jd3m Місяць тому

    धयवाबद् पाटिल

  • @sandipkhakare6780
    @sandipkhakare6780 Місяць тому

    Somi max sobat raundaap ale pika sathi chaleal ka

  • @pravinmore4481
    @pravinmore4481 Рік тому

    सुमी मॅक्स स्प्रे नतर दुसरे तणनाशक स्प्रे केला तर चालते का

  • @prakashnandurkar5863
    @prakashnandurkar5863 Рік тому +1

    Goal(oxyflourfen 23.5% EC) +GLYPOSET असा प्रयोग कोणी केला आहे का...

  • @sanjaybulkunde2160
    @sanjaybulkunde2160 Рік тому

    साहेब मी तुर या पिकावर strong arm आणि roundup 50mlतणनाशक मारू शकतो का

  • @angaddevkar
    @angaddevkar Рік тому

    🤞👍

  • @bhagwatshinde1877
    @bhagwatshinde1877 Місяць тому

    सर तुर आणि मुग तिन यास strgarm चालत काय

  • @pravinpande250
    @pravinpande250 Рік тому

    Glyphosate special video banva.......tan nighaychya aadhi marave ki only tan nighalyavar marave

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 Рік тому

    स्टँडर्ड आमर्म सोबत राडब फवारले चालते का

  • @pradipchormale1079
    @pradipchormale1079 Рік тому

    अगदी बरोबर आहे सरजी,मी पण वापरले 150ml

    • @kailasbhurke369
      @kailasbhurke369 Рік тому

      सविस्तर माहीती दया

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal Місяць тому

    ज्ञानेश्वर भाऊ कपाशी लागवड केल्यानंतर चालते का जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 Рік тому +1

    दोस्त सुपर सोबत राऊंड अप कपाशी लागवड केल्यानंतर फवारणी केली तर चालेल का❓

  • @user-pf9rs1kq2y
    @user-pf9rs1kq2y Рік тому +2

    सोयाबीन पेरणी वेळेस बेसल डोस कसा देवा

  • @mahendraraut2964
    @mahendraraut2964 Місяць тому

    I spraied hundred ml round up per pump in each pump of strong arm in soya at 25 june २०२४.

  • @sanjaychichghare2332
    @sanjaychichghare2332 Рік тому +3

    प्रयोग म्हणून माझे सोयाबीन शेतात पेरणी सोबत 200लिटर पाण्यात स्ट्राँग अर्म दोन पाउच+गलायफोसेत 150ml दोन एकर या प्रमाणे ट्रॅक्टरने फवारणी केली

    • @royalclasher4895
      @royalclasher4895 Рік тому +1

      200 ltr pani kiti area la favarl

    • @sanjaychichghare2332
      @sanjaychichghare2332 Рік тому

      @@royalclasher4895 दोन एकर या प्रमाणे पाऊसाचे थेंब चालू होते म्हणून पाणी कमी वापरले

  • @sumitmantri9289
    @sumitmantri9289 2 місяці тому +6

    मी जवळ पास 2 वर्ष झाले राऊंड अप टाकत आहे. मॅक्स and strongarm sobt

  • @sumitmantri9289
    @sumitmantri9289 2 місяці тому

    Success hote

  • @pravinpande250
    @pravinpande250 Рік тому

    Glyphosate 41% bhijnashak aahe ka.....???? Ki faqt te nighalele tan marte..........??

  • @anantakarangale7878
    @anantakarangale7878 Рік тому

    मुंग पराटीत फटीमध्ये राऊड अप मारंलत चालेल का

  • @santoshbhoyate4213
    @santoshbhoyate4213 Рік тому +1

    साहेब कापशी मोठी झाली आहे त्यात राऊंड अप आणि सुमी मॅक्स एकत्र मारता येत का

  • @panduranggangane9134
    @panduranggangane9134 Рік тому

    मी प्यारा कोर्ट चा प्रयोग केला

  • @prabhakar7220
    @prabhakar7220 Місяць тому

    शेतात तण असेल अशा वेळेस प्रथम पेंडीमिथालिन३८.७अधिक ग्लायसोफेट फवारणी करुन कापुस टोकन करता येईल काय आणि किती दिवसांनी तसेच दुसरी पध्दत प्रथम कापुस टोकन करुन ऩतर लगेच पेंडिमिथालिन३८.७अधिक ग्लायसोफेट फवारता येईल काय .कृपया मार्गदर्शन करावे.

  • @bigdreamer7084
    @bigdreamer7084 Рік тому +1

    Dada mazi perni karun 50 tas zale hote ani biyanyala komb futle aale tr mi strongarm chi favarni keli tr khi effect hoil ka

    • @rushikeshnaik8994
      @rushikeshnaik8994 Рік тому

      48 तासानंतर कोणत्याही प्रकारची फवारणी चालत नाही.

  • @sagardawle0078
    @sagardawle0078 Рік тому

    Max, strongarm,,, authority ya पैकी kont best ahe

  • @ankushthakare3720
    @ankushthakare3720 Місяць тому

    कापसावर चालेल का

  • @shubhamgughane1145
    @shubhamgughane1145 Рік тому +2

    Sir perni chya mage lahan tractor ni pre emergence favarle tar chalel ka tractor chya chakakhalil tas ugavel ka ki majuranchya hatani marave plz help kara 🙏

  • @MadhvGhongade
    @MadhvGhongade Місяць тому

    अमरवेलासाठीऔशधसागा 4:57
    4:58

  • @kundalikpradhan906
    @kundalikpradhan906 Рік тому +5

    SRT पद्धत आहे. भात टोकंनी केल्यावर गोल तणनाशक आणि राऊंड अप फवारणी करायला चालेल का

  • @Aniketmantakarpatil
    @Aniketmantakarpatil 3 місяці тому

    टाय काया खूप जास्त आहे याच्यावर औषध सांगा

  • @mangeshwaghe1271
    @mangeshwaghe1271 Рік тому

    वासन वेल राऊंड उप ने मरतो का

  • @walmikchate7530
    @walmikchate7530 Рік тому

    मी पण हा केलेला आहे सकसेस आहे

  • @lalitgangurde2075
    @lalitgangurde2075 Рік тому +3

    मी मागील वर्षी KDS 726 ला ही फवारणी केली होती. छान रिजल्ट भेटला होता. या वर्षी ही तीच फवारणी घेईल .

  • @bhagwangore550
    @bhagwangore550 Рік тому

    Pendamethalin sobat chalate ka

  • @vinodwaghmare8417
    @vinodwaghmare8417 Рік тому +2

    सर, मी पण मागच्या वर्षी स्टाँग आँर्म सोबत ग्रामोझोन मारले, खुप छान रिझल्ट मिळाले

  • @narayanashtakar7825
    @narayanashtakar7825 Рік тому

    612 कशी आहे

  • @pravinwahekar2455
    @pravinwahekar2455 Місяць тому

    दादा मी आज सुमी मक्स 15मिली.आणि राऊंडप 50मिली. प्रति पंप वापरले आहे...

  • @yuvi7588
    @yuvi7588 Місяць тому

    मी सुद्धा हा प्रयोग यावर्षी केला परंतु जरा लेट झाल्यामुळे पिकावर परिणाम झाला आहे.

  • @agripronexus6598
    @agripronexus6598 2 місяці тому

    Turi vr chalte ka bhau

  • @gajanankalyankar8002
    @gajanankalyankar8002 Рік тому

    pH kami karnya sathi konte औषध वापरावे

  • @motiramkale4144
    @motiramkale4144 Рік тому +14

    साहेब सध्या पाऊस नाही पेरणीला उशीर होत आहे. तरी फुले संगम 726 हे वाण पेरावे का

    • @555ABK
      @555ABK Рік тому

      नाही

    • @Thakre1115
      @Thakre1115 Рік тому

      Fule kimaya ghya

    • @jayhind1280
      @jayhind1280 Рік тому +1

      Chalte lok hiwala unhalyat pan pertat soyabean tinhi hangam chalte fakt panyachi vyavsta pahije

    • @amitbhau
      @amitbhau Рік тому

      जुलै महिन्यात पेरणी करू नका आज उद्या मध्ये होतं असेल तर पेरा

    • @motiramkale4144
      @motiramkale4144 Рік тому

      @@jayhind1280 पाणी नाही

  • @manojanwane4022
    @manojanwane4022 Місяць тому

    कीती दिवसा नंतर पेरनी केली होती ते कळवल नाही.

  • @Nagesh_Janjal_
    @Nagesh_Janjal_ Рік тому +3

    काही च टाकाच गरज नही मैक्स पण जात आर्म पण जात हा माझा अनुभव आहे

  • @pravinjadhav5460
    @pravinjadhav5460 Рік тому +2

    सर हळदीमध्ये तन नाशक वापरता येईल का येत असेल तर कोणते मग कोण या कंपनीचे यावर मार्गदर्शन करावे

    • @vishnukale6159
      @vishnukale6159 Рік тому

      Raunup वपरा

    • @user-lh7th8kz5h
      @user-lh7th8kz5h Місяць тому

      उगवणीपुर्वी सुमी मॅक्स फवारा

  • @mahadevkhandebharad574
    @mahadevkhandebharad574 Рік тому +2

    खरात साहेब पेरणीला उशीर झाला आहे तरी फुले किमया 753 पेरले तर चालेल का

  • @gajananmunge6859
    @gajananmunge6859 Рік тому

    राऊंड पेक्षा ग्रामोक्झोन वापरा

  • @amolshah1801
    @amolshah1801 Рік тому +2

    Sir मी गेली 10 वर्षा पासून Goal
    15ml+Round up 100ml , टोक नी नंतर24 तासाच्या आत मध 16 Ltr pump वापरतो उत्तम रिझल्ट येतात,

  • @prakashjoshi3509
    @prakashjoshi3509 Рік тому +4

    सर मी दोन वर्षापासून वापरतो आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना पण देतो माझे कृषी चे दुकान आहे

  • @vishnuphad1532
    @vishnuphad1532 Рік тому

    Sir round up nahi milal tar पैराकाॅट tannasak chalel ka

    • @vishnuphad1532
      @vishnuphad1532 Рік тому

      Round up pexya lavkar tan Marty ami rabbi la martot he tannask Ani price pan kami ahe round up pexya

  • @vinodupadhye6225
    @vinodupadhye6225 Рік тому +1

    पाटील साहेब कापूस लावणी नातर मक्स तणनाशक किती दिवसांनी स्प्रे करायला चालते 8दिसाचा कापूस आहे त्यामध्ये तीळ खूप निघाला तिळाचे रान होते

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Рік тому

      मॅक्स तणनाशक कापसाला शिफारशीत आहे का याची आधी खात्री करा

    • @vinodupadhye6225
      @vinodupadhye6225 Рік тому

      @@DnyaneshwarKharatPatil हित्विड मॅक्स

    • @amitbhau
      @amitbhau Рік тому

      25 दिवसांनी हिट्विड मॅक्स मारा, सगळी कपाशी 4+ पाने हवी नाही तर ती सुद्धा जळते

  • @avinashkharat1075
    @avinashkharat1075 Рік тому +1

    साहेब तुरीसाठी strongarm चालेल का

  • @bharats9364
    @bharats9364 Місяць тому

    मी राऊंड अप 200मिलि वापरलं आहे तरी सुद्धा सोयाबीन उगवून येते

  • @gajanandoijad7370
    @gajanandoijad7370 Рік тому

    एका पुडीमघे किती टाक्या होतात

    • @rushikeshnaik8994
      @rushikeshnaik8994 Рік тому

      10लिटरच्या 7टाक्या व 15लिटरचा फवारा असेल तर 5टाक्या

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 Рік тому +5

    Strongarm सोबत glyfoset वापरण्याचे maze 4 थे वर्ष आहे.

  • @narayanashtakar7825
    @narayanashtakar7825 Рік тому +1

    तुमचा नंबर पहिजे सर

  • @dangepatil90
    @dangepatil90 Місяць тому

    पाटिल मी मागचया वरसी मैक्स तुर व सोया मधे वापरले

  • @rohidasjadhav2465
    @rohidasjadhav2465 Рік тому +1

    मी पेरणीनंतर पॅराकॉट फवारित असतो

  • @govindbokare1488
    @govindbokare1488 Місяць тому

    पेरा पाणी जास्त झाला तर येते

  • @Shitalgavande-ci8xm
    @Shitalgavande-ci8xm Рік тому +1

    झाडे लावा झाडे जगवा

  • @sagarhon2989
    @sagarhon2989 Рік тому +1

    फुले दुर्वा 992 यशोदा कंपनीचे भेटत आहे घ्यावे का 4375 ला बॅग आहे 25 की ची. कोपरगाव तालुक्यात. घ्यावी का ओरिजनल असेल का यशोदा कंपनीचे?

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Рік тому

      तुमच्या लेव्हल वर खात्री करा आणि घ्या

    • @amitbhau
      @amitbhau Рік тому +1

      खामगांव ला 4250 रुपये किंमत आहे

    • @prasadzungare9880
      @prasadzungare9880 Рік тому +1

      मागच्या वर्षी यशोदा चे ७२६ मी लागवड केली होती पण फेल गेली...

    • @sanjivangaikwad3184
      @sanjivangaikwad3184 Рік тому

      ODSF ची kds 753 25 kg ची बॅग 2800/- Omerga ,Dhrashiv

    • @rushikeshnaik8994
      @rushikeshnaik8994 Рік тому

      घेऊ नका तुम्हाला घ्यायचेच असेल तर फक्त नी फक्त विद्यापिठाचेच घ्या सगळी फसवेगिरी आहे साहेब काय सांगायचं तुम्हाला पुर्ण कंपनीनी सर्व शेतकऱ्यांना किमया 753 हेच बियाणे 992दुर्वा म्हणून विकले आहे हो . यावर्षी मला राहुरी कृषी विद्यापीठातुन 15 kg मिळाले आहे फक्त.

  • @ravirajdeshmukh8502
    @ravirajdeshmukh8502 Місяць тому

    फवारले तर चालते आम्ही प्रयोग केला आहे