बीजप्रक्रिया कशी करावी संपूर्ण माहिती/ Evergol xtend seed treatment information सोयाबीन बीजप्रक्रिया
Вставка
- Опубліковано 28 тра 2021
- #बीजप्रक्रिया #seed_treatment #Evergol_xtend
Businesses 📧 aniketshelke2000@gmail.com
facebook - / aniket.shelke.370
plz Subscribe, like and share... ❤
Thank's for watching.... 🙏👨🏻🌾
Disclaimer-
Video is for educational purposes only copyright disclauseimer under section 107 of copyright Act 1976 allowance is made for, "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, technically, scholarship and resarch, fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be informing non profit, educational or personal use tips the balance in favor of fair
👌👌खूप छान माहिती धन्यवाद भाऊ 🙏
त्रायकोदर्मा आणि रायझोबियम पण छान आहे
Thank you ♥️
अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद भाऊ
🙏😊
Thanks sir
अगदी छान माहिती दिली आहे शेळकेपाटील
😊🙏
Very good nice information. Thanks.
😊🙏
Khup chhan mahiti
Thank you Jigar 🙏🙏
Ati uttam mahiti sir
🙏😊
Penflufen is a novel pyrazole fungicide with SDHI (Succinate Dehydrogenase Inhibitor) mode of action. It targets the succinate dehydrogenase, one of the enzymes in the respiratory chain within the mitochondria of the fungus. Trifloxystrobin is Qo inhibitor fungicide
Very good
🙏😊
khup chaan mitra
😊🙏
अत्यंत महत्त्वाची माहिती देता तुम्ही.....
आता evergol ची बीज प्रक्रिया केल्यानंतर gaucho आणि रायझोबियम , पीएसबी यांचा वापर कसा करावा.
एक तर रासायनिक बीजप्रक्रिया करावी किंवा जैविक बीजप्रक्रिया करावी
हे फक्त कीटकनशक आहे
@@shetkariputra_ फक्त evergol ची आणि gaucho ची प्रक्रिया केली तर चालेल का
सर कोबी व्यवस्थापन वर एक video बनवा plz
Bhendi sathi favare sang
Soyabeen harvesting kelya nantar pudchya hangama sathi beej perni sathi surkshit kashe thevave ?
Kanda biyanyasathi pn 1ml per 1kg with 5ml water hech praman ahe ka
कापूस पिकासाठी Pre Herbicide konte aseltr sanga bhau
UPL Dost Super फवारले तर चालेल का त्याबद्द्ल माहिती द्या
Rodomil gold chi bijprkirya keli chalel ka onion
Sir Evergold + Biofertilizer Rizobium vapru shkto ka
Cotton seed la treatment Karu sakto ka ,praman kiti ghyave
Kanda patila 20 divas zale ahet rain pipes madun dile tar chalel ka
Ya bij prakriy ntr ...thimoxam rihansh kiva biji prakriya kshi karavi
Tarbuj bee sathi calel ka sir
बायर एव्हर गोल एक्सटेंड ची प्रक्रिया केल्यानंतर पीएसबी आणि राइजोबियम ची प्रक्रिया केली तर चालेल का
Ekda beej prakriya kelya pasun kiti divasa parynt vaparu shakto
Sir Haldi sathi pn thodi information dyal ka
Sir Sadhya chyala Harbhara mar lagat ahe tri konta phawara karawa...
Perni chya kiti vel aadhi vapeave?
Ajun kontya kddhnyasathi he vapru shkto please sanga
Kanda byanya sathi konte vaprave
कांदा रोपाची पुनर्लागवड करते वेळेस रोपांच्या मुळ्या या औषधाच्या द्रावणात बुडवून नंतर लागवड केली तर चालेल का?
Sir gaucho ch pramana kiti ghyaych
Ani tyat pani kiti ghyaych
Gaucho kb use karna hai???
Adrak sathi kiti lagel
कांदा बियाणे जुने आहे ,त्याचे काही दाने ओल्या पोत्यात ठेवले होते , बियाने उगवले नाही ,पण ते हातानी दाबता त्यात कोम दिसले , पण ते उतरले नाही
त्यावर काय उपाय करावा लागेल
डॉक्टर बावसकर चे जार्मिनेटर बद्दल कृपया माहिती दयावी
पिशावितिल बिया नामधे पवड र मिस ललेली आहै
तरीपन मला बीज प्रक्रिया कराय चि अहे
चलेल का
नवीन कोणती आहे भारी average देणारी कपाशी बी
50ml kitila baste
Sprey karu shakto ka
Evergol extend च का वापरायाच क़िवा त्याला दूसरा पर्याय?
ever gold आणि रोको दोन्ही लावले तर चालेल का
Kanda biyanela vaparayce ka
हळद पिकासाठी चालेल का
Thimoxam yala ksy lavchey
दुकानातील कांदा बी साठी चालेल का
Aniket Sir soyabeen biyane prakriya Sathi thiomethaxam 30% fs + amistar top sc fungicide chalel ka
Dose kiti
Tiamethoxam 30% FS आणि Humic gel वापरा
How to order ?
सोयाबीन बॅग मध्ये बुरशीनाशक आहे आणी कीटकनाशक कोणते वापरावे 1-२ दिवसाआधी बिजप्रक्रिया केली तर चालेल का.
120kg हरभरा मध्य किती ml evargol लागल
250 ml packing chi price kay ahe
Tur 1 Jun la lagavad Keli ahe bij prakriya Keli Nahi Kay karave
या औषधाची बीज प्रक्रिया कांदा बियाणांवर चालेल का
Evergol वापरू कि psb rayzhobiyam
कांदा ह्या पिकासाठी चालन का?
मि स्वताचे घरगुती कांदा बियाने विक्री करतो.
आपन सांगीतल्या प्रमाणे बिज प्रक्रिया करुन बियाने ठेवले तर चालेल का.
Evergol chi bijprakeiya kelyavar rizobium & psb chi prakriya karanyachi garaj nahi ka
नाही गरज
Evergol पेक्षा UPL च्या Reno+Provex चे खुप सुंदर result आहे भावा आम्ही स्वतः वापरले आहे
पेरणी च्या किती दिवस आधी करावे लागते
Kanda biyanyasathi kay ahe praman
Itke mahag lavlya peksha bhau xelora lavle tar Nahi ka chalat 400 ml 1200 la milte aani 2 kwintal bi hote 2 ani thamathxon 30/fs 1400 liter aahe ring Katar ani humni pan lavat Nahi ani kharch pan kami hoto
हो चालेल
Ole biyane varti vapro shakto ka he Prakriya
फवारणीसाठी evergol चा केला तर चालेल का
Evergol sobat kitaknashak konte use karaicha ? ( specially gogalgai ) trichoderma, rahizobeium , psb chi garaj nahi ka evergol use kelyanantar
Nahi graj
Price किती आहे
बाजरी बी व मका बी ला चालेल का
टमाटर पिकाला ड्रिंचीग साठी एकरी डोस किती आहे सर
चालु वरषी गावरान कांदा बी 6 किलो टाकले पाऊस जास्त होता नंतर लागणीच्या बुरसी लागली 2फवारे बुरशी नाशक मारली काही फरक नाही झाला शेवटी एवर गोल्ङ पान्यतून सोङल तरी पन अर्ध रोप गेल शेवटी लवकर लागवड केली 2 एकर मधे परत एवर गोल्ङ मधे बुङून कांदा गोनी 130 निगली आमही कुठ कमी पङलो सांगा सर
थायोमेथोक्झाम 30% व ट्राईकोडर्मा यांची बीज प्रकिया एकत्र करावी कि थोडा वेळ थांबावे लागेल व बीज प्रकिया केल्यावर किती दिवसाने पेरणी केली तर चालेल.. सोयाबीन साठी..
*"बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी"👇*
_बीज प्रक्रिया करण्याचा क्रम_👇
⚫सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकांचा ची बीज प्रक्रिया करावी,
⚫ह्या नंतर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करावी,
⚫त्यानंतर तीन ते चार तासांनी रायझोबियम ऍझोटोबॅक्टर बीज प्रक्रिया करावी,
⚫सर्वात शेवटी पी.एस.बी. ची बीज प्रक्रिया करावी.🙏🙏
Chavli chya biyanyamade kel tar Chalel ka?
हो चालेल.
कोबी साठी किती मिली लागेल
No I भाऊ
😊🙏
Adrak pikasathi chalel ka
हो चालेल आद्रक पिकातील मर रोगावर खूप छान रिझल्ट मिळेल.
कांदा बिजाई साठी कांदा कापल्यानंतर कोणती प्रक्रिया करावी
Bhau 30 kilo soyabin sathi kiti ghayve
30ml
पक्षी बी खातात त्यासाठी कोणते
सर मी घरचे महामंडळाचे 71 नं चे बियाणे वापरत आहे चालेल का? त्याला वापरू शकतो का ?
Ho
किमंत काय आहे औषधाची
सर यामधे कंटेन कोनत आहे घटक
ओरिजनल चायना किंग वरती एक व्हिडीओ
बायर कंपनीचे तुम्ही सांगितलेलं औषध 100ml घेतो + एक किंवा दोन बाटली बायो दमन प्लांट टॉनिक + 250 gram 19 19 19 लिक्विड खत.......हे तिन्ही 2-3 लिटर पाण्यामध्ये एकत्र करून
1 क्विंटल बियाणे ला चोळतो...
चालेल का साहेब??
नाही चालणार
हि हेच औषध आनले आहे 40.ml .300 रू.50 कि.बि.आहे पेरणी अगोदर किती दिवसांनी करावे सर 🙏
अर्धा तास आधी केले तरी पण चालेल.
Kanda roopala chalte ka he fungicide
हो चालेल
Please reply
Toor sadi chalte ka??
हो चालेल
Kandya la chalte ka
हो
Bij prakriya kelya na tare kiti diwash the u
बीज प्रक्रिया झाल्यानंतर तीन महिन्यापर्यंत बियाणे ठेवू शकता
सर कांदा बियाण्यास किंवा मका बियाण्यांसाठी चालेल का.
हो चालेल.
1हे एकच वापरावे का? कि trichoderma, rizhobium,psb हे वापरावे.
2 दुकानातुन आणलेले सोयाबीन बी वर बिजप्रक्रिय केलेली असते का
एकच वापरावे
दुकानातील बियाण्याला बीजप्रक्रिया केलेली नसते पण त्या बॅगमध्ये बीजप्रक्रिया करण्यासाठी औषध दिलेले असते.
@@shetkariputra_ thank u
Rabbi kanda seeds konta changla aahe satvnuk sathi
पुना फुरसुंगी
@@shetkariputra_ puna fursungi pan company konti
या प्रक्रियेत नंतर रायझोबियम लावलं tr chalta का
नाही
साधारण एकरी ३० kg सोयाबीन साठी किती ml औषध लागेल व किमंत किती राहिल .
30 ml
केली कंद साठी कसा वापर करावा
भेडीवर फवारणी केली तर चालेल का मर होत आहे
Sir. Chloropyrriphos चालेल का सर.
नाही
धन्यवाद सर हे औषध अवेलेबल झालं आहे कांद्याला चालेल ना, 🙏🙏
हो चालेल
धन्यवाद शेळके सर शेतकरी राजा 🙏🙏🙏🙏
राजू कसाब हे औषध कांद्याला कधी मारायचे तेवढी माहिती द्या मला
कांदा रोपावर फवारणी केली तर चालेल का..reply plz
हो चालेल
किंमत सांगत जा दादा
उसासाठी 50लितरला प्रमाण किती