आईसोबत गेलो रानात कोकम रातांबे आणायला 😍 | कोकणातील गावाकडचे जीवन | S For Satish | Ambavali, Kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • आईसोबत गेलो रानात कोकम रातांबे आणायला 😍 | कोकणातील गावाकडचे जीवन | S For Satish | Ambavali, Kokan #AaisobatGeloRanatKokamAnyala #KokanVillageVideo #KokanNativePlace #sforsatish
    कोकणात रानात जाऊन रातांबे म्हणजेच कोकम आणायचा हा ऋतू आहे. कोकणात या मोसमात कोकम रातांबे पिकायला सुरुवात होते. गावाकडे आईसोबत रानात फिरायला गेलो कि दोन ते तीन कामे एकत्र करता येतात. सरपणासाठी फाटी सुद्धा आणता येतात. कोकणातील गावच्या रानात जाऊन फेरफटका मारायची एक वेगळीच मजा असते. झाडावर चढायची मजा असते. रानात आता रानमेवा तयार होतो. करवंद, आंबे, काजू, कोकम असे बरेच फळे असतात. तुम्हाला आजचा हा व्हिडीओ आवडल्यास जरूर लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    Check out my another UA-cam channel -
    / @satishratate
    / @pranjupradnumummy

КОМЕНТАРІ • 199

  • @neelamsawant11971
    @neelamsawant11971 5 місяців тому +16

    खूप छान वाटले.... असे वाटत होते की आम्ही गावालाच आलो आहे.... रानमेवा तर खूपच भारी.... बघून तोंडाला पाणीच सुटले.... धन्यवाद 🙏 सतीश...

  • @kalpanasunil1221
    @kalpanasunil1221 5 місяців тому +3

    Khupch sunder रानमेवा
    Save Nature...Nature can Nurture you❤🎉

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 5 місяців тому +41

    ऊतम जिवनाचा स्वीकार करावा कष्टाची कामे तूम्ही खूपचं करता पुर्ण जिवावर उदार होऊन फळे तोडता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिवशाही अस्तित्वात आली धन्यवाद

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 5 місяців тому +1

    Brother satish through ur vedios we can see so many things ...n I appreciate u n ur mother God bless u.ll

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 5 місяців тому

    Vaa.mast. Chan vatle baghun..

  • @dnyaneshwarpatil7296
    @dnyaneshwarpatil7296 5 місяців тому

    हा शेवटी जन्म भूमी हीच श्रेष्ठ ,नैसर्गिक साधन ,गाव पण

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 5 місяців тому +1

    Khup chan👌👌😊

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 5 місяців тому +6

    आई खूपच active आहे.
    And she is very cute
    Her smile is so so cute
    आम्ही पण खेड चे आहोत हरणे, आंजारले आजोळ आहे.पण आता
    सगळेच संपले माझा धनी राहीला नाही
    ते होते तेव्हा आम्ही चौघेही म्हणजे
    दोन मुल मुलगा अमेय ,मुलगी लिना
    आम्ही देवाच्या आई झोपायच्या पाया
    पडायला जायचो.खूप फिरायचो गणपतीपुळे इ.करवंदे तुम्ही भाऊ
    तोडत होता तेव्हा गावची आठवण आली.मी ही तोडायची करवंदे
    खूपच छान असच रहा .तुम्हि सगळे
    भाग्यवान आहात कि,तुमच गांव आहे.खूप खूप आभार ❤❤

  • @dundard7407
    @dundard7407 5 місяців тому +1

    Love u satish., Tuje video simple ani sundar astat.

  • @Hemant-no8es
    @Hemant-no8es 5 місяців тому +1

    खूप छान गावाकडचे विडिओ ❤

  • @Sanjay-wo4fv
    @Sanjay-wo4fv 5 місяців тому +1

    लय भारी सर

  • @ashwinichavan9033
    @ashwinichavan9033 5 місяців тому +3

    सतीश दादा तुमचे गाव फार सुंदर आहे आणि गावातील चाली रिती तुम्ही सर्वजण आनंदाने जपता छान वाटते हे सर्व बघून तुमची आई उत्तम मासेमारी करते आणि प्रेमाने खाऊ ही घालते

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 5 місяців тому +3

    कोकणची माणस साधी भोळी ,रानमेवा खाऊन फुगल्यात कशी 🌲🌳🌴🌵🌾🌿🍃🌿🌳

  • @Neha_Surve
    @Neha_Surve 5 місяців тому +1

    Khoop chan gavache video .mast maj ayete baghayala

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 5 місяців тому +2

    Kiti sunder video aahe aai aani tu ki mahinat gheta hech khara aplya ghawi mewa aahe kup chaan video super video Satish 🎉🎉❤

  • @moojgaming5485
    @moojgaming5485 5 місяців тому +1

    दादा तू खूप नशीबवान आहे हे सगळं अनुभवायला

  • @JitendraTilak
    @JitendraTilak 5 місяців тому

    Khup chan mahiti det ahat tumhi, khup anand vatato pahun.
    Amhi shahrat rahto pahun chan vatate.

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 5 місяців тому +2

    दादा तुझ्या मुळे आम्हाला पुर्वी चे दिवस अनुभवयाला मिळतात.धन्यवाद दादा

  • @sanjayshinde9677
    @sanjayshinde9677 5 місяців тому +3

    खूपच छान विडियो.आई खूपच मेहनत घेतात,माझी आई अशीच मेहनती होती.आम्ही असेच जंगलात जायचो विविध व्स्तुंचा शोध घ्यायला ,जमवाजमव करायला.

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 5 місяців тому +2

    Khupchan dada video gavakadache video pahayala khup chan vatat so lucky you all new generation he pahyala milate tumachya mule thanks 👍👌🙏❤

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 5 місяців тому

    खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤

  • @mahboobyusuf4248
    @mahboobyusuf4248 5 місяців тому +1

    Thanks
    Brother ❤❤❤
    Bhagwan Aapki Raksha kare ❤

  • @prasannachavan3529
    @prasannachavan3529 5 місяців тому +1

    Khupach Chan ha video

  • @GautamGavaskar-fp9hz
    @GautamGavaskar-fp9hz 5 місяців тому +1

    खूप छान तुमचे गावाकडचे व्हिडिओ बघत असताना अस वाटत व्हिडिओ संपूच नये

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 5 місяців тому

    आई करवंदाची चटणी तेवढी दाखव लय बघायला आवडते इतकं कष्ट आईनेच करु जाणं एक नंबर व्हिडिओ

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 5 місяців тому +1

    खुप छान विडीओ 🎉🎉🎉🎉🎉गावची आठवण ताजी झाली 🎉🎉🎉🎉🎉

  • @rushalirangle460
    @rushalirangle460 5 місяців тому +1

    Kokan chya ran mavyachi chav nirali 😊😊 aai apli bari ahy tila khup haus ahy 👌👌rat ambay khup chan 😊

  • @alpanascindia82
    @alpanascindia82 5 місяців тому +1

    Khup khup chhan😊

  • @kamleshdhargalkar8500
    @kamleshdhargalkar8500 5 місяців тому

    Me pan shaharaat rahto.. gaav kuup.. miss karto.. pan tumchay vedio baguun... Gaav bagnyachi ecchha Purna hotay..

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 4 місяці тому

    खूपच सुंदर विडिओ बनवला आहे खरच गावाची आठवण आली धन्यवाद

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 5 місяців тому +1

    खुप खुप सुंदर व्हिडीवो ❤❤❤❤

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 5 місяців тому +1

    एक नंबर ❤❤🎉🎉🎉

  • @nehatawde6984
    @nehatawde6984 5 місяців тому +1

    सतीश आजचा व्हिडिओ खूपच छान लय भारी मजा आली बघून

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 4 місяці тому

    सतीश खरचं तुमची गावची व्हिडिओ खुप छान असतात.गावाला खरचं खुप मेहनत पण करावी लागते.तुम्ही नेहमी ते दाखवता.तुम्ही तुमच्या आईसोबत नेहमी शेतीची कामे करत असता खरचं खुप छान वाटते. तुमचे व्हिडिओ पहायला खुप आवडतात.

  • @YogeshPatil-gc7vj
    @YogeshPatil-gc7vj 5 місяців тому +1

    दादा तुझे विडिओ लै भारी...❤👌

  • @raziamullaji6335
    @raziamullaji6335 5 місяців тому +2

    Chaan vatle

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 5 місяців тому

    Tumche videos mhanje kadak unhatle gar kokam sarbat ❤❤❤

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 5 місяців тому +1

    खुप सुंदर खुप छान व्हिडिओ

  • @sumitrakambli8873
    @sumitrakambli8873 5 місяців тому

    Mast

  • @चलानिसर्गाकडे

    khupchan

  • @JayashreeAmbekar-bx2og
    @JayashreeAmbekar-bx2og 5 місяців тому

    Very nice video

  • @alpanascindia82
    @alpanascindia82 3 місяці тому

  • @Ravindrakarpat-n6b
    @Ravindrakarpat-n6b 5 місяців тому +1

    ♥️♥️

  • @upasanasawant3544
    @upasanasawant3544 5 місяців тому +1

    Hi Satish dada superb vlog 👌👌
    Love from Goa ❤

  • @shivdasbhoir5896
    @shivdasbhoir5896 5 місяців тому

    Dada video mast aahe ....ekch bolen......ky gaonwale

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 5 місяців тому

    Khupch chan vatty aasa vlog phaila 👍👍👍👌👌👌

  • @raghavendrahunnali6756
    @raghavendrahunnali6756 4 місяці тому

    ಸೂಪರ್ ಸೂಪರ್ 🔥🔥

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 5 місяців тому

    खूप खूप छान व्हिडीओ

  • @ashwinichavan9033
    @ashwinichavan9033 5 місяців тому +17

    तुम्ही खूप नशीबवान आहात गावचे सारे सुख तुम्हाला मिळते आणि आईचे प्रेम पण नशीबवान आहात

  • @natkhatawani1799
    @natkhatawani1799 5 місяців тому +1

    Karvande pikalet ka dada

  • @NamrataPatil-h3j
    @NamrataPatil-h3j 5 місяців тому +1

    गावाकडचे व्हिडिओ म्हणजे एक नंबर 👌👌

  • @jyotikhetmalis5221
    @jyotikhetmalis5221 5 місяців тому

    खुप छान व्हिडिओ 👌😊

  • @sushmamhatre2103
    @sushmamhatre2103 5 місяців тому +3

    आई खूपच मेहनती आहे आणि भाऊ तुम्ही पण अस आता खुपच कमी प्रमाणात प्रात्यक्षिक नैसर्गिक बघायला मिळते तुम्ही ही पारंपारिक पद्धतीने निसर्गाचे अवलोकन करता असच जपून ठेवा पुढच्या काळात पिढीला एक नैसर्गिक जीवन जपायला मदत होईल मला खुप निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक आवडत तुम्हाला या विडिओ च्या माध्यमातून तुम्ही विडिओ आई घेऊन भाऊ जी मेहनत करता तुम्हा दोघांना नमस्कार❤👍👌👌

  • @yashparab3609
    @yashparab3609 5 місяців тому

    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sushamabaikar9404
    @sushamabaikar9404 4 місяці тому

    Mi dapoli chi aahe

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 5 місяців тому +1

    HAYA VYAT AAI KHUP METNT KERTYE

  • @dinkarkadam9251
    @dinkarkadam9251 4 місяці тому

    Pani bharayala ja virit tya cha video banav

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 5 місяців тому

    Very nice

  • @MadhaviSawant-n2x
    @MadhaviSawant-n2x 5 місяців тому +3

    सतीश, खूप छान, गावाकडील रम्य सकाळ आणि आई,लेकाचे कष्टकरी जीवन खूप छान आणि मस्त ब्लॉग......तुझे ब्लॉग..... इस्राएल मधून ....आपला शामु.....हे ब्लॉगर दादा ही बघतात..... मुळचे ते मुंबईत भायखळ्यात राहचे.पण आज ३८ वर्षे ते तेल अव्हीव येथे राहतात.त्याचे आणि आईचे सर्व ब्लॉग मी पहाते.तुझं नाव ऐकून खूप छान वाटलं.... त्यांच्याकडून.....👌👌👍

  • @shailalande4150
    @shailalande4150 5 місяців тому +9

    तुम्ही खूप नशीबवान आहात गावचे सारे सुख तुम्हाला मिळते आणी आईचे प्रेम पन नशिबवान ❤🎉

  • @rajendragawad4091
    @rajendragawad4091 5 місяців тому +4

    मुंबईकर असून तुम्ही गावची एवढी कामे करता सलाम तुम्हाला 👍👍

  • @dilipgharve9420
    @dilipgharve9420 5 місяців тому +2

    भाऊ मी पण अशी काम केली आहेत जंगलातून फाटी आणंन रानात गेल्यावर आंबे सोधन आणि कोकम पण खूप आणायचो..दिवस आटवले.

  • @vijayabagul705
    @vijayabagul705 5 місяців тому +8

    रानातील व्हिडीओ खूप सुंदर आहेत पहात रहावेसे वाटतात सर्व कुटुंब खूप छान आहे

  • @kanchangharat6612
    @kanchangharat6612 5 місяців тому

    Dada varshya vahini pranju prdnu kadhi yenar ahet gavala .....mast blog

  • @mahboobyusuf4248
    @mahboobyusuf4248 5 місяців тому +1

    ❤❤❤❤❤
    It's Really Great video 😢
    I really miss Aalu Chi Usri 😢

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 5 місяців тому

    सुकून तयार झालेली कोकम दाखवा

  • @kalyanidandwate4360
    @kalyanidandwate4360 5 місяців тому +2

    तुमच्याबरोबर गाव बघताना असं वाटतं आम्हीच गाव फिरतोय गावाकडचे व्हिडिओ आम्हाला खूप आनंद देऊन जातात आम्हाला पण यावसं वाटतं तिकडं😊

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 5 місяців тому +2

    Sorgahun sunder aahe tuje ghaw kup chaan aahe tuj gaaw mast superb video 🎉🎉 I am happy

  • @mohanrale5809
    @mohanrale5809 5 місяців тому +2

    रानातील व्हीडीओ खूप छान आहे बघत राहावे वाटतं ❤ छान दादा

  • @rasikahaate
    @rasikahaate 5 місяців тому +1

    रान मेवा बघून खूप छान वाटले. आई बरोबर बोलल्या कच्ची करवंद टिकतात. त्यामुळे त्याचे लोणचे नंतर केले तरी चालेल.

  • @babitas6400
    @babitas6400 5 місяців тому +1

    Excellent video. रानमेवा गोळा करतांना छान वाटले बघायला. काकू किती पटापट चालतात. Really great.

  • @sandradharmai4026
    @sandradharmai4026 5 місяців тому +1

    Satish superb video. Watching your video makes us feel as if we are really there.

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 5 місяців тому +1

    व्हिडिओ आवडला तुमच्या आईला पण शिकवा व्हिडिओ कसा करायचा ते कारण दोन तीन वाक्य ची पण सफाईदार पुणे बोलत होत्या बाकी तुमच्या बरोबर जंगलात फिरायला मजा आली रानमेवा बघताना एक वेगळाच आनंद मिळाला गावात राहून तुमच्या बरोबर जंगल सफारी करायला मजा येईल.

  • @surendraagaskar1152
    @surendraagaskar1152 5 місяців тому

    Dada karvand piktil teva video banv😍

  • @nandashirolikar9709
    @nandashirolikar9709 5 місяців тому +4

    Aainchi energyche kautuk watle
    May god keep her healthy and happy.

  • @suchetasavant277
    @suchetasavant277 5 місяців тому +1

    Khup chaan video amchya gavi Vengurlya la gelya sarhech vate gavchi majjach kahi vegli aste Aai na hasat pahtana khup chaan vate Satish Bhau tumhi lucky ahat❤

  • @milindkamite3041
    @milindkamite3041 5 місяців тому

    सतीश दादा तुम्ही पनवेल मधील family सोबत कधी volg बनवणार

  • @KokanLife-uy9px
    @KokanLife-uy9px 5 місяців тому +1

    खरोखर बालपण सर्व आशा छान गोष्टीतून गेले पण आता कामा निमित्त मुंबई मध्ये आहोत तुमचा video बघून खरोखर जूने दिवस पुन्हा एकदा जागे झालेत... मुंबईच्या ढापली जीवनातून 4 ते 5 दिवस आस सुख अनुभवायला जायलाच पाहिजे गावी कोकण म्हणजे आपला स्वर्ग आहे ❤❤❤

  • @sebianau73
    @sebianau73 5 місяців тому +2

    Chaan masta👌👌tumhi avdhya veeta aanlyat tyacha kaay karnar aahat.tumchya ghara cha kaam zhala na??

  • @mahboobyusuf4248
    @mahboobyusuf4248 5 місяців тому +1

    Lai bhari ❤❤❤
    I really Miss my Most beautiful village 😢 kelshi❤

  • @VandanaTelore
    @VandanaTelore 5 місяців тому +1

    खुप छान व्हिडिओ गांवचा रानमेवा चाखायला मिळतात आई सतीश तुम्ही खुप कष्ट करतात आईला माझा नमस्कार ❤❤

  • @priyankasawant7968
    @priyankasawant7968 5 місяців тому +1

    Mast video करवंद खायला गावी यायला पाहिजे❤❤

  • @arjunadhav2058
    @arjunadhav2058 5 місяців тому

    AwaSOME 👹🧛👸🍉🥭🍑🍑🍑🍓🍓🍓🥰🥰🥰

  • @dilipbhuvad6197
    @dilipbhuvad6197 5 місяців тому +3

    Very nice video

  • @alameer12a51
    @alameer12a51 5 місяців тому +1

    Aaii दमली असेल सतीष उद्या दाखवलिस चटनी तरी चालेल. आई पैन खूप मेहनती आहे . तुम्ही सगलेच मेहनती आहत. कालजी घ्या तब्येतीची.🙏🙏😍🥰👍👍

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 5 місяців тому +1

    Video अप्रतिम.तुम्ही आई सोबत इतके कष्ट करता खूप कौतुक वाटले.असेच सक्रिय रहा.

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 5 місяців тому +1

    Surekh video 😊chan gav ani chan family ❤️

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 5 місяців тому +1

    Khup chan video dada gavakadache ranatale & nisarga pan chan asto ❤❤ khup sundar ❤❤ khup mehanati aahat aai & tumhi ❤❤

  • @shailalande4150
    @shailalande4150 5 місяців тому +1

    गावाकडचे विडिओ खूप खूप छान कोकम करवंद काजू एक नंबर ❤

  • @nandinik1754
    @nandinik1754 5 місяців тому +1

    तुला खूप खूप शुभेच्छा आई la सांभाळून घ्या

  • @ganeshprabhu6552
    @ganeshprabhu6552 5 місяців тому +2

    Best video

  • @sanjayshinde9677
    @sanjayshinde9677 5 місяців тому +1

    सतीश त्यातीकडे बिबट्या वाघ अहे की नाही?

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 5 місяців тому +1

    khup chan mast

  • @smitabaraskar6248
    @smitabaraskar6248 5 місяців тому +1

    Khup sundar mulana asa gav pahije sutti enjoy karayla

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 4 місяці тому

    दादा मला तुमचे गावाकडचे व्हिडिओ खूप खूप आवडतात Nice 👍

  • @gayatrideshmukh1302
    @gayatrideshmukh1302 5 місяців тому

    Tumchya gavat kuthehi jalashay....kalwa....water tank nahi....pavsache pani sathavun the aychi kahich soy nahi....

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 5 місяців тому +1

    Village life is super Satish bahu ❤❤

  • @Jyotsna-g8b
    @Jyotsna-g8b 5 місяців тому

    Mrs Dikshit/ सतिश खरच खुप बर वाटल मला पण जाऊन आलया सारख वाटल मसत मसत आता वरशा आलयावर परत / सुक चिकन करायला जा

  • @jaishreekrishn1122
    @jaishreekrishn1122 5 місяців тому +5

    सुंदर आहे गावाकडचे वातावरण एक नंबर 👌👌👌👌👌🌹

  • @rajeshripatade9469
    @rajeshripatade9469 4 місяці тому

    मस्त व्हिडिओ होता दादा आम्ही पण कुडाळ चे आहोत गावाला गेल्यासारखे वाटले आम्हाला