बायकोसोबत गेलो शेतावर काकड्या आणायला 😍 | सोसाट्याच्या पाऊस आणि वारा | S For Satish | Ambavali, Kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • बायकोसोबत गेलो शेतावर काकड्या आणायला 😍 | सोसाट्याच्या पाऊस आणि वारा | S For Satish | Ambavali, Kokan #BaykosobatGeloShetavarKakadyaAnayala #KokanVillageVideo #AmbavaliKokan #sforsatish
    आम्ही आमच्या कोकणातील आंबवली गावी शेतावर जाऊन काकड्या आणायला गेलो. बायको आणि मी सध्या गावीच आहोत. आई मुंबईत असल्यामुळे आम्हाला शेतावर जाऊन यावं लागतं. कोकणात सध्या लवकरच सुगीचे दिवस लागतील. या मोसमात काकड्या तौशी चुबुड होतात. गावाकडे सराई लवकरच सुरू होणार आहे. भात आणि नाचणीचे पीक आता पसवत आहे. दाणे चांगले धरले आहेत. कोकणात सध्या वातावरण खूपच छान झालेले आहे. बायकोसोबत शेतावर जाऊन काकड्या काढायचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    Check out my another UA-cam channel -
    / @satishratate
    / @pranjupradnumummy

КОМЕНТАРІ • 187

  • @vinodmhatre2704
    @vinodmhatre2704 4 місяці тому +4

    शेतावरच्या, खेकडे आणि कोंबड्या धन्य हो जीवन सफल झाले।

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 4 місяці тому +2

    किती छान खूप भाग्यवान आहात तुम्ही ..निसर्गाच्या सानिध्यात अगदी सहज आपल्याला राहायला मिळते.. खूप छान

  • @MadhukarKhale
    @MadhukarKhale 4 місяці тому +2

    खूप छान वाटले मस्त

  • @SantoshShrimangale-m6s
    @SantoshShrimangale-m6s 4 місяці тому +2

    निसर्गमय वातावरण कोकण🎉🎉

  • @nalinipatil518
    @nalinipatil518 4 місяці тому +7

    खूपच छान विडिओ. निसर्गाची देणगीच आहे गावाला .म्हणूनच गावचे विडिओ आवडतात तुम्ही गावाबरोबर स्वतःला जोडून ठेवलं आहे खूप छान

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 4 місяці тому

    शेतावर जायला मज्जा येते.काकडी आणायला.हिरव गार निसर्ग मस्त वाटतो.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 4 місяці тому +2

    Ek no, Natural , mast

  • @truptikamankar9456
    @truptikamankar9456 3 місяці тому

    Khup Chan

  • @sunilkoli4350
    @sunilkoli4350 4 місяці тому +4

    सतीश तुझे आणि वर्षाची जोडी एकदम मस्त आहे म्हणजे आमच्यासारखी आम्ही पण तसंच जीवन जगता हमें सुरतला राहता तुझ्या गावाकडे यायचे खूप इच्छा आहे

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 4 місяці тому

    Khup chhan kakdya pan mast

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 4 місяці тому +2

    खुप छान व्
    हिडीवो .

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 4 місяці тому

    Apratim Blog
    Sunder Najare Mast Kakdi
    Chan Bhari Blog 👌👌

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 4 місяці тому +3

    खुप छान व्हिडिओ आहे👌👌

  • @arunakanavaje4922
    @arunakanavaje4922 4 місяці тому +1

    Khap chan video ahe

  • @haseenajuwaley9194
    @haseenajuwaley9194 4 місяці тому +1

    Khup must yhachaya sathi khup mehnat lagte

  • @sunitapawar9504
    @sunitapawar9504 4 місяці тому +1

    Khup mast

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 4 місяці тому +2

    Kharach खूप chhan वाटते, हिरवीगार बघायला

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 4 місяці тому +2

    He aahe kokan kiti chaan video lovely superb video mast Kup chaan satish superb naturals video 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shailalande4150
    @shailalande4150 4 місяці тому

    खूप छान 👌🏻

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 4 місяці тому +2

    MASTCH VIDEO ❤❤❤

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 4 місяці тому +2

    सुंदर व्हिडीवो ❤❤❤❤

  • @supriyasuvarna1559
    @supriyasuvarna1559 4 місяці тому +1

    Very nice, fresh vegetables

  • @MahadevKamble-r4n
    @MahadevKamble-r4n 4 місяці тому +3

    खूप छान दादा

  • @padmakarkini7981
    @padmakarkini7981 4 місяці тому

    मस्त खूप सेती आहे सुखी आहेस

  • @deepikasawant9721
    @deepikasawant9721 4 місяці тому +1

    Khup bhari dada

  • @Dhiraj_app_star_vlogs
    @Dhiraj_app_star_vlogs 4 місяці тому +1

    खूप छान

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 4 місяці тому +1

    Khupache sunder

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 4 місяці тому +1

    Omg ,Ahyee chea hatchi fall mella

  • @pankaj104
    @pankaj104 4 місяці тому +1

    Purani yade taja kar diya bhai mp me ye din dekhe he hm ne hamare gov me ye sb varuk deshi kakadi mataru 😊😊

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 4 місяці тому +2

    Khup chan Vlog!❤

  • @kanchanjangid75
    @kanchanjangid75 4 місяці тому +1

    Nisarg Kitti sundar aahe tumchya videotun phayala milte real madhe Kitti sundar aahe Nisarg thyank you dada kokan dakhavlya Badal….

  • @Madhuri_sakharkar
    @Madhuri_sakharkar 4 місяці тому

    Khup chhan❤

  • @anilnagwekar
    @anilnagwekar 18 днів тому

    संदर

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 4 місяці тому

    खुप छान 👌🔥

  • @nileshmahajan3920
    @nileshmahajan3920 4 місяці тому +1

    Bhau Hairstyle cut ekdam mast 💯💖🙏🙏

  • @shamponde8734
    @shamponde8734 4 місяці тому +1

    Nice video.

  • @nuzhatkupe9409
    @nuzhatkupe9409 4 місяці тому

    Mashallah very nice vdo n hand work heads off

  • @PrashantPatil-t1p
    @PrashantPatil-t1p 4 місяці тому +1

    Mast❤

  • @2GBRAMGAMER-z4z
    @2GBRAMGAMER-z4z 4 місяці тому +1

    Nice bro

  • @sachinjadhav8089
    @sachinjadhav8089 4 місяці тому +2

    Must Bhat seti ni kakdi.. Khup Sunder

  • @aartipadwal551
    @aartipadwal551 4 місяці тому

    खूप छान विडियो

  • @jagannathwagh3109
    @jagannathwagh3109 4 місяці тому +2

    रान मेवा खायची मजाच वेगळी असते

  • @sharayupawar3434
    @sharayupawar3434 4 місяці тому +1

    खुप छानआम्हाला आमच्या गावची आठवण येतेहे सगळं पाहुन

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 4 місяці тому +1

    chyan 📷👌👌

  • @namdevhindlekar2942
    @namdevhindlekar2942 4 місяці тому +1

    मस्त छान शुभेच्छा

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 4 місяці тому +1

    Nice video

  • @varshaphopale
    @varshaphopale 4 місяці тому +1

    👌👌👌👌❤

  • @ruchiurade476
    @ruchiurade476 4 місяці тому +2

    खूपच छान विडिओ बनवतात तुम्ही❤😊

  • @NehaChodankar
    @NehaChodankar 4 місяці тому +2

    Aainchi mehanat. Chan Sheti hirvigar. From Goa.

  • @shaheensajid8859
    @shaheensajid8859 4 місяці тому

    वन नंबर भावा ❤

  • @AJAYRATHOD-c3y
    @AJAYRATHOD-c3y 4 місяці тому

    Very nice video mitra

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 4 місяці тому +3

    खुप छान काकड्या व्हिडिओ खुपच छान ❤❤❤❤❤

  • @jayramghodake4203
    @jayramghodake4203 4 місяці тому

    Mast great

  • @kanchangaikar6968
    @kanchangaikar6968 4 місяці тому +1

    👌👌👌👌👌

  • @swapnashedge2361
    @swapnashedge2361 4 місяці тому +2

    Khupch mast gav khup chan video

  • @suryakantyadav4323
    @suryakantyadav4323 4 місяці тому +3

    Khup chan gaonchy atvan yeti

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 4 місяці тому +1

    Mast

  • @ajayghare6472
    @ajayghare6472 4 місяці тому +1

  • @Ravindrakarpat-n6b
    @Ravindrakarpat-n6b 4 місяці тому +1

    ♥️♥️

  • @nileshpatil613
    @nileshpatil613 4 місяці тому +2

    ❤🙏🙏🙏❤❤❤👌👌👌

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 4 місяці тому

    👌🏻👍🙏🏼

  • @HarshalSanchit
    @HarshalSanchit 4 місяці тому +22

    खरोखरच आमचे ते दिवस आम्हाला आठवले आम्ही पण हे सगळं अनुभवल़य पण आमचे शालेय जीवन होते ते आमच्या आईबरोबर आम्ही हे अनुभवलं आहे आठवणीत नेल्याबददल धन्यवाद करींदे जरा लवकरच काढलेत तुमच्याकडे माकडे नाहीत म्हणून बरं आहे

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 4 місяці тому +2

    Kupa chan. Sati karvi. Gava haw

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 4 місяці тому +1

    आमचे पण एक छोटेसे गावी घर असावे असे नेहमीच वाटते.. खास करुन आपले वीडियो पाहून.

  • @miltonambrose4990
    @miltonambrose4990 4 місяці тому

    Satish Bhai Yr Village Videos 👌👌

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 4 місяці тому +6

    बापरे 😮😮😮 काय मस्त रे 😅.. काकड्या भारीच... मोठ्या मोठ्या...😮हिरवे गार गालिचे दिसतात सगळी कडे .. नाचणीचे शेत मस्त... भातशेती पण भारी..👌👌👌👌🤗 वर्षा ची आई कशी आहे?जवळ तेजल आहे का? व्हिडियो छान

  • @sheetalpanchal6988
    @sheetalpanchal6988 4 місяці тому +3

    Khupach Chhan Video 👌👌👍👍

  • @VaibhavGharat-c1x
    @VaibhavGharat-c1x 4 місяці тому

    Nice ❤❤

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 4 місяці тому +2

    दादा तुझे व्हिडिओ खरचं मनाला एवढे भावतात ना की पहिल्या सर्व अडवणी जाग्या होतात खुप छान ब्लॉक 👌❤️🙏

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 3 місяці тому

    मामीची खुप आठवण येते बिचारी खुप कष्ट करायची

  • @pratikshaphadke146
    @pratikshaphadke146 4 місяці тому

    Please Ankita la bigg boss Marathi vote Kara please

  • @MahendraNishad-bt2fe
    @MahendraNishad-bt2fe 4 місяці тому +2

    छान।
    दादा तुमचा सायन कुम्भारवाडा चा ब्लॉग पहिला. तुम्हीं एकदा प्रतीक्षा नगर आत मधुन कवर करून दाखवा प्लीज . लहनपनी ची अठवन ताजी होतिल , 20 वर्ष झाली मुंबई सोडूंन... 😢 प्लीज दादा रिक्वेस्ट आहे । बाकी तुमचे ब्लॉग्स खुप छान अस्तात। तुमचा रोहा वाला ब्लॉग माइंड ब्लोइंग होता . आमच गांव आहे . आता सायन आनी बोरीवली ईस्ट वेस्ट दोनी कवर करा दादा प्लीज....

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 4 місяці тому +2

    MEHNTICHE FAL MILTECH❤❤❤❤

  • @prakashbrid
    @prakashbrid 4 місяці тому

    खूपच सुंदर निसर्ग दर्शन झालं ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😊

  • @RashmiLele
    @RashmiLele 4 місяці тому +2

    Bhaji kara Kakdi chi.

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 4 місяці тому +1

    Nice vlogs dada ❤️😊

  • @dineshtope
    @dineshtope 4 місяці тому

    Aaplya kade daan lagvad aste satish dada

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 4 місяці тому +2

    खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹

  • @jagannathgharat4989
    @jagannathgharat4989 4 місяці тому +2

    Sudar mitra 11:06

  • @pareshmane8876
    @pareshmane8876 4 місяці тому +1

    आम्ही भात निसावलय बोलतो

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 4 місяці тому

    भाऊ शेतात विहीर पाडा आणि इतर पिक काढा .नाचणी जास्त करा, आपल्या गावची नाचणी खूप सुंदर आहे. शहरामध्ये डायबिटीस साठी नाचणी खावी मम णून घेतली पण राखेसारखी लागते .पुढचं पिक नाचणी करा, व इतर पण कडधान्य फळभाज्या ,पालेभाज्या लावा, स्वतःपुरता तरी. सेंद्रिय खाच्या भाज्या आरोग्यासाठी हितकारक असतात. शेती करत आहात तर इतर गोष्टी करायला हरकत नाही , माझ्या वडिलांनी शेतात ज्वारी पेरली होती आली होती
    आपण फक्त पावसाळ्यात पीक घेतो, नंतर शेती तशीच पडते, वर्षभर भात च खायचे का.
    आता नोकरीसाठी शहरात गेल्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष झाले
    कमवत आहात तर टँक्टर, घ्या विहीरी पाडा पावसाचे पाणी साठवा
    लोक बाहू गावी जाऊन तंत्रज्ञान शिकून ड्रायगन फ्रूट स सारखी शेती करत आहे .शेवगा, कॅल्शियम ना भरपूर शहरात किती मागणी आहे 12 महिने शेंगा देणारे झाडं
    पान, फुल, फळ किती महत्त्वाचे आहे. पेरू, सीताफळ पुढची पिकं घेऊन बघा, कारण तुमच्या कडे जागा आहे. शहरातराहून शेती करता म्हणून एवढे सांगितले, गुरवे गावाला फाशी बांधण्यासाठी उपयोग करतात, पण ती डायबेटिस, डायबेटिस, रक्त शुद्ध करण,, कोणताही आजार कमी करणं यासाठी उपयोगात येते. व्हिडीओ मध्ये बघा. खोकल्यासाठी तो पाला बांधला झाडं झाडं, नाव लक्षात येत नाही एकदोन पानं एक हळकुंड उकळून प्याले झोपताना कि खोकला गायब
    नाव आठवलं आडूळसा
    नक्की बघा पटत का 🙏👍🌹🌹

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 4 місяці тому +2

    खरोखर गावचा नजारा खूप छान वाट खूप छान वाटते शेती बघायला आमची पण पूर्वी अशी खूप शेती होती आता आम्ही गावी येत नाही पण तुमच्या व्हिडिओतून गाव बघतो खूप छान वाटतंय

  • @ShridharPoojari-l4m
    @ShridharPoojari-l4m 4 місяці тому

    आजून शेती विकत घेतली तर आईला आनंद मिळेल हि वडिलांची देण आहे

  • @adwaitchavarkar
    @adwaitchavarkar 4 місяці тому +2

    Dada gavtat jatana japun kalji ghya tabbet japa

  • @harshaljam3383
    @harshaljam3383 4 місяці тому

    Mammi khup serious aahet ka

  • @pranalinadavadekar4499
    @pranalinadavadekar4499 4 місяці тому +1

    विडिओ का येत नाहीत

  • @vilasjadhav2008
    @vilasjadhav2008 4 місяці тому +1

    खुप शानदार आहे विडीओ

  • @meenapathan1
    @meenapathan1 4 місяці тому

    How is Mamichi health, you don't have any news ,God bless you all always

  • @deepalidesai9902
    @deepalidesai9902 4 місяці тому

    Khup divas zale dada video nahi ala sarva tik ahe na Swami krupayne sarva tikch asle

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 4 місяці тому +1

    Very nice video Dada 😊😊❤❤❤

  • @koliraja_yash
    @koliraja_yash 4 місяці тому

    Dada aamhala pan de pathun 🤤

  • @surekhabelekar5042
    @surekhabelekar5042 4 місяці тому

    Kaakdi aamhala dya...

  • @bacheerwalale3347
    @bacheerwalale3347 4 місяці тому

    Hi brother hope u fine wr r u didnt c any new book from u is everything fine just want to know I m in Cape town n watch ur bloke

  • @bea15adwaitsanjaychavarkar28
    @bea15adwaitsanjaychavarkar28 4 місяці тому

    Video ka nahi yet dada tabbet bari ahe na tuzi

  • @sumanwagh8502
    @sumanwagh8502 4 місяці тому +1

    मला काकडी बी पाहिजे मी नाशिक वरुन बोलते दादा तुमचे विडिओ मी बघत असते

  • @pankaj104
    @pankaj104 4 місяці тому

    Kash ye bendi muze mil gai hoti deva deva

  • @comedychild5596
    @comedychild5596 4 місяці тому +2

    Hi dada 2nd msg maza, kakdi king😂

  • @swatigagare123
    @swatigagare123 4 місяці тому +1

    दादा व्हिडिओ येत नाही काही प्रॉब्लेम झाला आहे का.. काळजी घे.. काहीतरी अपडेट टाकत जा..

  • @ASTgameng
    @ASTgameng 4 місяці тому

    Dada tumche videos ka nahi yet

  • @pankaj104
    @pankaj104 4 місяці тому +2

    Us gov ki bhendi ko tak me banao kadi bhindi wow nice 👍