बाप रे किती कष्ट करता तुम्ही लोकं. 🙏🏻 वर्षाच्या आईला पण लवकर बरं वाटू दे. किती काम करायच्या त्या पण. आम्हाला त्यांना परत पूर्वीसारखं ऍक्टिव्ह बघायचं आहे.
लाखोंचे पॅकेज घेणाऱ्या लाखो, करोडो जनतेचे खरेखुरे पोशिंदे आपण आहात. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा तुम्हीं कधीही तुमच्या अथक परिश्रमातून वाकू देणार नाही, अगदीं ऊन - पाऊस, वाराची साथ लाभली न लाभली तरी. शतश: प्रणाम..." येथे कर माझे जुळती"
Kitti chaan lavlay sagla varsha chya aai ne.dev tyanna lavkar bara karo aamen.tyanna active baghaychi savay aahe saglyanna.mhanun vait vatat aahe.doosrya doctor la dakhavun bagha.
मामींची काळजी घ्या.. अचानक असं ऐकून धक्काच बसला आता गणपती मध्ये मामी किती छान होत्या. बाप्पा आहे पाठीशी तो सगळं नीट करेल. 🙏🏻 आम्ही सगळे तुमचे लॉयल subscribers आहोत. आम्ही कायम तुमच्या सोबत राहू.. प्रांजू प्रदनू ची ही काळजी करू नका आजी अण्णा आहेत सोबत ते त्यांना नीट बघतीलच. मामींना लवकरात लवकर बर वाटू दे ही स्वामी समर्थांकडे प्रार्थना.. 🙏🏻परमेश्वर पाठीशी आहे सगळं लवकर ठीक होईल.. 🙏🏻 देव बरे करो.. 👍🏻
Dada thana kolhapur la gheun ja sunrise hospital aahe tikde sem problem mazya sasubai na hota tikde tritment ghetlyapasun tya ekdam thik aahet aata 8 year s zhale
दादा वर्षाच्या आईची तब्येत कशी आहे वर्षाला भाऊ नाही का भाऊ नसेल तर तुम्हीच काळजी घ्या माझ्या आई-वडिलांचे मीच काळजी घेतली माझ्या नवऱ्याने मला भरपूर साथ दिली त्यावेळेस आता माझे आई-वडील नाहीत तुझ्याजवळ मोती ला बघून मी पण घाबरले😅
Feeling very sad about your mother. Take care of her.i know u r very nice human being understanding, knowing fully well u r her son as well. God bless u always, u take care of everyone.
खूप छान व्हिडिओ 👍👍👍👍👍👍👍 खूप सुंदर ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
भावपुर्ण श्रध्दांजली मामी
सतिश आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर तुम्हाला देवो हीच प्रार्थना
बाप रे किती कष्ट करता तुम्ही लोकं. 🙏🏻
वर्षाच्या आईला पण लवकर बरं वाटू दे. किती काम करायच्या त्या पण. आम्हाला त्यांना परत पूर्वीसारखं ऍक्टिव्ह बघायचं आहे.
Thank you 🙏😊
आईची तब्येत बरी नाही हे समजल्यावर खूप वाईट वाटले गणपती बाप्पा आईला सुखी ठेव
तुझ्या सारखा सेवा करणारा जावई मिळणे नशीब लागते
Khup chhaan vlog......😊🙌👌👍Gaav khup surekh distay....👌👍 Mami lavkar baryaa vhaa🙏🙂🚩🚩🚩🚩🚩
लाखोंचे पॅकेज घेणाऱ्या लाखो, करोडो जनतेचे खरेखुरे पोशिंदे आपण आहात. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा तुम्हीं कधीही तुमच्या अथक परिश्रमातून वाकू देणार नाही, अगदीं ऊन - पाऊस, वाराची साथ लाभली न लाभली तरी.
शतश: प्रणाम..." येथे कर माझे जुळती"
आईची तब्येत बिघडली ऐकून खूप वाईट वाटलं तुम्ही सगळ्यांनी तुमची पण काळजी घ्या आणि आईची पण❤❤
God bless you ❤aai kade laksha de ❤❤❤❤❤❤
वर्षाच्या आईची तबैत लवकर बरी होवोत हि देवा कडे प्रार्थना.
Chan video dada ❤❤ varsha tai aai bari hoiel ❤❤ dev pathishi ahe ❤❤ sarwa thik hoiel ❤
Thank you 🙏😊
Kiti Chan ahi gav aie che kalgi gya,🏞️shree swami samartha 🙏
Aai chi kalji ghya bichari ganpati la kiti sundar gaane gaat hoti aani mahenat karnari aai tichi sambhal ghe varcha jay Swami Samarth 🙏🙏🙏🙏
Ek number Khup sunder , take care of Aai❤
Khup sunder nisarg aahe
सतिषभाऊ वर्षा आणि तेजल आपण सर्व मामींची काळजी घेताय हिच खरी सेवा त्याच्या तब्यतीची तुम्ही घ्येताय आपले आभार मानू तेवढे कमीच 🙏🙏
Thank you 🙏😊
Kitti chaan lavlay sagla varsha chya aai ne.dev tyanna lavkar bara karo aamen.tyanna active baghaychi savay aahe saglyanna.mhanun vait vatat aahe.doosrya doctor la dakhavun bagha.
वषॊ देवाचे नामस्मरण कर त्याचात खूप मोठी शकती आहे स्वामी समर्थ आहेत पाठीशी बरी होईल आई तुझी
Aaichi kalji ghya 🎉🎉🎉
Very nice video Dada 😊❤❤❤
Khup chhan video 😊👍😍
Chan vlog dada ❤
Mami lavkarach barya hotil swami bless her ❤😊
Mast video ❤❤
Take care of your mother lavakar thik hotil don't worry 🙏🙏👍 God bless her
Varsha take care of your mother. God will make her alright.
Thank you 🙏😊
👌👌👌👌
खही दिवसांपूर्वी 64 म्हातारी माणसे असलेलं साखरींगव चा व्हीडिओ पहिला वर्षा तुझी आई दिसली खूप मस्त वाटले । आईला छान ट्रीटमेंट करतच होईल छान
Thank you 🙏😊
मामींची काळजी घ्या दादा लवकर तब्येत बरी होईल मामिंची अशी इस्वर चरणी प्रार्थना करतो..❤️❤️🙏🙏
Thank you 🙏😊
मामिंना लवकरात लवकर बर वाटावा,, आणि देवाच्या कृपेने औषधांना यश मिळो,,, खुप प्रेमळ आणि साध राहणीमान आहे मामींच ,, आपल्या प्रयत्नांना यश मिळो,,,
Thank you 🙏😊
आजचा विडिओ छान सासुबाईंना दाखव खूप साध्या आहेत
Khupach sunder shet aahe tumcha. Baghun eakdam fresh wat ta . Maminchi kalji ghya. Tya lawkarat lawkar barya howot hich devajawal prarthana karte me🙏
Aai gaavi bari hotil tc don't worry. Jai sadguru shree swami samartha
Khup chan Vlog!❤Take care !
Mamichi kalji ghya devacha aashirwad aahe tumchya sobat💯💖🙏🙏
Thank you
I will pray for your mother 's health ,May God grant her speedy recovery ❤
Satish Dada tumche vedio mast astat
What happened to mother, God bless her always.
Aaichi tabet changli howo tumcha video kadhich band padnar nahi khup pudhe jawu de hich dewakade prarthna nawratrichya shubhecha
Thank you 🙏😊
सतिश व्हिडिओ खुप छान आहे दोघांनीही आईची काळजी घ्या ❤
Dada ani varsha aai chi kalji ghetai khup mothi gost ahe dev tumhala sukh samrudhi ani aishwarya devo .
मामिंची काळजी घ्या. त्यांना खुश ठेवा. त्यांच्या सोबत रहा. आत्ता ते सर्वात गरजेचे आहे.
Thank you 🙏😊
Varshachi aai bari hou de.khup vait vaata tyanchi tabiyet thik nahi he ekun😔aai aai aste tila kahi zal ki kasatari hote. Mast vlog
वर्षा आईची काळजी घे त्यांना बर वाटेल
Hoy
किती मेहनती आहे तुम्ही सगळे
छान विडिओ ❤तुमच्या दोघांच्या ही माउलींची काळजी घ्या
Khup Chan Video
Dada tumchya sarkha javai sarvana bhetava khup bhari vattay dada tumhi susuchi tumchya kalji ghetay te
विडिओचा शेवट अगदी भाऊक वाटला वर्षा आईची काळजी घ्यावी
Hoy
मामांची काळजी घ्या त्याना खुश ठेवा त्यांच्या सोबत रहा आता ते सर्व गरजेचे आहे
TC , Be Strong
सतीश तुझा स्वभाव खूप चांगला आहे
Thank you 🙏😊
aapli aai aajari asli ki khup tension yet anubhavt aahe mi 15-20 divsapasun pn kahi nahi lavkar brya hotil aai ❤
Thank you 🙏😊
भावा जे आहे ते आम्हाला रोज व्हिडिओ दाखवत जा तुझ्या सुखात आणि दुःखात हे आम्ही सहभागी आहोत
Thank you 🙏😊
खूप छान व्हिडिओ वहिनी आईची काळजी घ्या
Kay zala varsha cha aai la
Aai chi kalaji ghya dada aai khup mehnati aahe baghitly vlog mdhe
Allaha maushi ki hifazat kare Aameen betiya hi bohat kaam aati hai bhau aapki mammi awr saas dono bohat achche hai
Dada tumi changl kela ki aaila tu mi gavi gheun ala karan gav cha nisarg baghun tay changly hotil aani varsha tai tu kalji nako gheu aai baray hotil❤😊
आईची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Varsha Aaila kay zale Kalji ghe Aaichi Aai strong aste but ti swatachi kalji ghet nhi Aplya mulanchi kalji ghete mhanun❤❤
मामींची काळजी घ्या.. अचानक असं ऐकून धक्काच बसला आता गणपती मध्ये मामी किती छान होत्या. बाप्पा आहे पाठीशी तो सगळं नीट करेल. 🙏🏻 आम्ही सगळे तुमचे लॉयल subscribers आहोत. आम्ही कायम तुमच्या सोबत राहू.. प्रांजू प्रदनू ची ही काळजी करू नका आजी अण्णा आहेत सोबत ते त्यांना नीट बघतीलच. मामींना लवकरात लवकर बर वाटू दे ही स्वामी समर्थांकडे प्रार्थना.. 🙏🏻परमेश्वर पाठीशी आहे सगळं लवकर ठीक होईल.. 🙏🏻 देव बरे करो.. 👍🏻
Thank you 🙏😊
Aaichya sobat tuzi pan kalji ghe dada viral chi sath chalu ahe.
आईंची काळजी घ्या , आनंदी ठेवा त्यांना, त्यांच्या आजाराचे ऐकुन वाईट वाटलं😢
लवकर बरी होईल आई वर्षां ताई
Kalaji Kara mami chi take care Swami Samarth
👌
Dada ,Vahini aaichi kalji ghya Swami samrth aahet🙏
May God give ur mom good health always❤
Dada thana kolhapur la gheun ja sunrise hospital aahe tikde sem problem mazya sasubai na hota tikde tritment ghetlyapasun tya ekdam thik aahet aata 8 year s zhale
Take care.
काळजी घ्या मामीची सतिश भाऊ बरी होतील लवकर देव तुमच्या पाठीशी आहे ❤❤❤
Thank you 🙏😊
आईची काळजी घ्या होईल बरी देवाकडे प्रार्थना
Hoy
आईची काळजी घे दादा वहिणी खूप मेहनत करत होता ❤❤
Thank you 🙏😊
❤🎉🙂
काळजी घ्या मामिंची..स्वामी समर्थ आहेत पाठीशी
Hoy
Mariachi kalji gaya waa awashadpani welewar kara.
bare hotil mami 🙂📷
Thank you 🙏😊
आई लवकरात लवकर बरी होईल वर्षा तुम्ही काळजी नका करू.❤❤❤❤❤❤
देव बरे करो❤
आई लवकरच बरी होईल 🙏
Goa
Aai lavkarch barya hotil Varsha,Satish doghani pn Aai chi kalji ghya
Swami ahetch pathishi
😌
आईनां लवकर बर वाटू दे
🎉🎉🎉
दादा वर्षाच्या आईची तब्येत कशी आहे वर्षाला भाऊ नाही का भाऊ नसेल तर तुम्हीच काळजी घ्या माझ्या आई-वडिलांचे मीच काळजी घेतली माझ्या नवऱ्याने मला भरपूर साथ दिली त्यावेळेस आता माझे आई-वडील नाहीत तुझ्याजवळ मोती ला बघून मी पण घाबरले😅
❤️ 1 ST ❤️ LIKE ❤️ 1 ST ❤️ VIEW ❤️ 1 ST ❤️ COMMENT ❤️ PRANJU ❤️ AND ❤️ PRADNU ❤️
Khup vait vatal tai 😢
ंमामी ना काय आजार झाला आहे
Feeling very sad about your mother.
Take care of her.i know u r very nice human being understanding, knowing fully well u r her son as well.
God bless u always, u take care of everyone.
अस अचानक काय झालं तेन्ना, किती थंथनित होते त्ये.
Aai lavkar barya hotil kakaji karru naka dada Vahini
सतिश.भाऊ.तु.जिभेडी.तुडली.तिचा.आतलय.बियची.भाजी.करा.खुप.भारी.होते
सासु ची तब्येत कशी आहे आता तुमचे व्हिडिओ येत नाही आता
Actually what happened to varsha mother? All of you please take care of her, let's pray for her fastest recovery 🙏🏻 get well soon Mami
Thank you 🙏😊
मखमलीची फुलं आहे
वर्षाच्या आईची तब्येत कशी आहे?
काळजी घ्या मामीची दादा
दादा मामीं नेपरोलॉजिस्ट कडे घेऊन जा.
मामीची तब्येत कशी आहे काळजी घ्यावी
Satish sorry haa video mala baghta nahi aala Karan Ganpati Bappa hotye aatta ghat basle aahet tya mule haa video baghitla navhata. Baghitla asta tar Maminchi tabyeti baddal kalala asta. Khup wait watla manala. Tyana shevtcha tari baghta aala asta. Aso tyana Bhavpurn shradhanjali😢