Criminal to Marathon Runner Inspiring Story: राहुल जाधव गुन्हे, व्यसन सोडून चांगले नागरिक कसे बनले
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- #marathon #addictionrecovery #rehabilitation
गँगस्टर, व्यसनी ते मॅरेथॉन रनर, असा प्रवास करणारे राहुल जाधव. डोंबिवलीत राहणारे राहुल वयाच्या सतराव्या वर्षी गुन्हेगारी विश्वात भरकटे, नंतर त्यांचं आयुष्य पार विस्कटून गेलं. व्यसनांमुळे तर ते पार मोडून पडले. पण नंतर पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतल्यानंतर त्यांना जगण्याचा नवा मार्ग सापडला. आज ते व्यसनमुक्तीसाठी काम करतात, मॅरेथॉन ही त्यांची पॅशन आहे.
रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
चांगले नागरिक होण्यासाठी खूप सहनशीलता, व चांगल्या लोकांप्रती प्रेम लागत मनात.
देर आए दुरुस्त आए ❤ खूप हिम्मत लागते बदलायला, आणि दुनियेला सांगयला😊
वाल्याचा वाल्मिकी झाला..❤
.... नवनवीन मुल आज गँगस्टर कडे आकर्षित होत आहेत, त्यांना यातून नक्कीच बोध मिळेल
यावर एक मोठी मुलाखत घ्यायला पाहिजे
अभिनंदन जाधव,खर माणूस वाईट नसतोच त्याचे विचार आचार मित्र जर वाईट असले तर तो पण त्याच मार्गाने चालतो,पण त्या पासून जो स्वतःला सुधारून एक चांगला माणूस म्हणून सिद्ध करतो तोच खरा माणूस असतो ते तुम्ही आहात,
जाधव साहेब अभिमान आहे आपला....तूमच्या या प्रयत्नांना शुभेच्छा...
इंसान चाहे तो क्या नही कर सकता इसका प्रमाण आपने दे दिया है बेस्ट ऑफ लक इन युवर फ्युचर 👍
Great transformation Mr Rahul 🎉
Running can change your whole life 🏃♂️
वाल्याचा वाल्मिकी प्रवास....
God bless you for such inspiring journey 🙏🙏😇😇
Khup chaan... Keep it up
Got to know the First story after a long time 🎉
Khup chhhan
Great Sir
Khupch chan. Sar
❤ SE SALUTE
वाह वल्ल्हे चां वाल्मिकी छान
Mast... Sir
Jaberdust sir☝️👍🙏
Me bhetloy sir tumhala muktaghanla 2 nda...
ग्रेट
Saglyana devane ashich changali budhhi deo 🙏
नंदा hii
BBC batamya chan astat positivity milete
Ok, But how wil he compnesate for the loss of his victimes during his days as goon... and why did he became goon in the first place ...
मी पण व्यसन सोडायचं म्हणतो
Khrach mothi mulakht pahije tumchi
Without practice 66 k.m running it is not possibal
Konich jnmtaha gunhegar nsto kahi pristithi ne tr kahi waet sangtone hot astat
Movie banala pahije yanchawar
शिका यातून काय तरी
जिंकलात
सर चा no मिळेल का माझ्या भावाला खूप दारूचे वेशन lagl😢
Aaibaba rehablitestion center madhe sir शिकवतात
सर्च alkholic anonymous