जसा पैसा माणसाने स्वतःच्या उपयोगासाठी निर्माण केला. तसाच देव पण स्वतःच्या स्वार्थासाठी माणसाने निर्माण केलाय. विदेशात देव नाही भारतातच एवढा कसा उत आला देवांचा.
@@NitinWaghmareAshtikarNitinArts तु हिंदु धर्मा बद्दल बोलतोय म्हणुन कोण काही बोलत नाही नाही तर अल्लाह , हज़ारो दरगाह , येशु मसीह बुद्ध धर्मातील हज़ारो देवी देवता , हज़ारो धर्म आहेत..soo नावाप्रमाणे तुमचा हिंदु द्वेष हिथे दाखवू नका..!
महेश दादा मोठे स्वप्ने पूर्ण असेच होत नाहीत, या जगात काम न करता कोणीच मोठे होत नाही आजुन वेळ गेली नाही आई ला आणि दादा ला तुझ्या वर proud feel झाल काही तर करून दाखव.
Dear भावा काय बोलु तुला ह्या सगळ्या गोष्टी मधून पण तू पुढे आहेस एक बोलु केरळ मध्ये तु साधा जॉब करत होतास... त्यातून तुला ते काय बोले.. हा खूप हुशार आहे.. लगेच तुला चांगली ऑफर दिली.. ह्या मध्ये च समजते की तू किती हुशार आहेस तु लाईफ मध्ये कधीच मागे पडणार नाहीस..हा माझा आत्मविश्वास आहे बाहेर च्या देशात जाऊन जेल बघून आलास... आणि परत तुझे अस्तित्व निर्माण केलस..ह्याला तर धमक म्हणतात.. हे कुना मध्ये असते..ज्याचा मध्ये काय तर करण्याची धमक असते तेच करतात..Hats off भावा झालं गेले विसरून परत जोमाने तुझं आहे ते चालू ठेव वेळ आली तर नाव लक्ष्यात ठेव माझं..मी नक्की च भेटीन ..पुण्यात च आहे काही गोष्टी माझ्या पण मी share करीन तुला
भावा तुझ्या ज्या भावना आहेत त्या प्रत्येकात असतात, पण तुझ्यासारखे घाईचे निर्णय कोनच घेणार नाही,योग्य वेळी योग्य निर्णय घेणारच व्यक्ती या जगात यशस्वी आहे.या जगात फक्त आणि फक्त घरचेच समजून घेऊ शकतात,निसर्गाचा नियम आहे अती तिथे माती
जिवनात संकट येतात पण जेव्हा ते संकट मनावर गंभीर परिणाम करून जातात ते याला म्हणतात 🙂भाऊ एक सांगतो व्यायाम आणि मेडिटेशन करा.तुमच carector तुम्हाला सापडलेलं ❤️
आयुष्यात एकदा तरी या माणसाला भेटणार आपण love you महेश दादा तुझ्या starting च्या दिवसापासुन follow करतोय तुला आणी गर्व आहे मला तुझा follower असण्याचा आणी तुझ्या वाईट वेळेमध्ये एकही शब्द वाईट कमेंट नाही केलेली love you mahesh dada ❤❤❤❤ my name is yogeshwar tekale from jalna
Khup pudhe ja...khup changla houde tujha..evdhich amchi iccha ahe❤ me tiktok pasun olkhte tula. .kharch keep hard working and achieve many more goals ❤❤
श्री स्वामी समर्थाय नमहा! चूक करतो तोच मनुष्य असतो.जगात असा कोणताच माणूस नाही जो चूक करत नाही ,प्रत्येक माणसात चूक कबूल करण्याची ताकद नसते जी तुम्ही दाखवली आहे.केलेल्या चुकीतून शिकायचे असते अन चूक दुरुस्त करून पुढे चालायचे असते.आई ही आपली शक्ती असते तिच्यापासून कधीच दूर राहू नका.....देवावर कधीच वाईट बोलू नये. देव सदैव आपल्या पाठीशी असतो फक्त आपण त्याच्या पाठीशी आहोत का हे बघा
दादा मी तुझा खूप मोठा फॅन आहे पण तो पण तुझे मी सर्व व्हिडिओ ऐकलेले किंवा बघितलेले आहेस पण तुझ्या आयुष्यात एक चूक झालेली आहे तुला ती चूक समजून आजतागायत तुला तीच चूक समजून येत नाही फक्त तू फॉरेन मध्ये केलाय ते अनेक लोक असे आहेत की ते भारतामध्ये करतात मला त्याबद्दल वाईट वाटत नाही भारतात येऊन सत्य बोलत आहेस याचा मला अभिमान वाटतोय तुझ्यासारख्या अशी खूप जण आहेत पण मला इतकं श्वास आहे की तू स्वामी समर्थ बद्दल येथे स्थिर आहेस भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ
भावा आज पर्यंत ज्या ज्या माणसाने स्वामींचा मार्ग धरलाय त्याला लाइफ मधे कोणाचे पाय धरायची वेळ स्वामी येऊ देत नाही 💯
🌸|| श्री स्वामी समर्थ ||🌸
Exactly 💯
🙏🌼🌺!!श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!🌺🌼🙏
श्री swami समर्थ❤🙏❤
Shree swami samarth maharaj 🙏🌸
श्री स्वामी समर्थ..
भाऊ स्वतःचे चुकलेले आयुष्याचे अनुभव सांगायला खूप हिम्मत लागते.... खूप जबरदस्त स्टोरी
❤🫶👍
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.. मित्रा
जीवनात चांगले आणि वाईट दिवस येतील... हे ही वेळ निघून जाईल.. श्री स्वामी समर्थ
स्वतची चुकी मान्य करायला हिम्मत लागते जी या व्हिडिओ मधून आज first time दिसली...
Thank you @moheshmote
Punha Punha chuk karayla pn himmat ch lagte...... Thoda Paisa Pani yeu dya bhau kde
Mg ya vedio cha part 2 yenar
😂😂😂@@shantanumore609
श्री स्वामी समर्थ
नवस न करता पावणारा देव म्हणजे स्वामी समर्थ महाराज ❤❤❤❤❤
महेश दादा एक अजब रसायन आहे.
तुमची जर देवावर श्रद्धा असेल, तर मग अशक्य काहीच नाही..श्री स्वामी समर्थ... ❤🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
जसा पैसा माणसाने स्वतःच्या उपयोगासाठी निर्माण केला.
तसाच देव पण स्वतःच्या स्वार्थासाठी माणसाने निर्माण केलाय.
विदेशात देव नाही भारतातच एवढा कसा उत आला देवांचा.
@@NitinWaghmareAshtikarNitinArts तु हिंदु धर्मा बद्दल बोलतोय म्हणुन कोण काही बोलत नाही नाही तर अल्लाह , हज़ारो दरगाह , येशु मसीह बुद्ध धर्मातील हज़ारो देवी देवता , हज़ारो धर्म आहेत..soo नावाप्रमाणे तुमचा हिंदु द्वेष हिथे दाखवू नका..!
महेश दादा मोठे स्वप्ने पूर्ण असेच होत नाहीत, या जगात काम न करता कोणीच मोठे होत नाही आजुन वेळ गेली नाही आई ला आणि दादा ला तुझ्या वर proud feel झाल काही तर करून दाखव.
👌👌
👆🤞
चोरट्या.. चोऱ्या करून motivation देतंय का झाट्टू
शेमना आहे हा
आयुष्य खूप सुंदर आहे पण महेश दादा सारखा
एक मित्र भेटला पाहिजे
स्वामींचे निःस्वार्थ पाय धरुन ठेव मित्रा.. कसलीच कमी पडणार नाही.. त्यांची किमया अनन्यसाधारण आहे ❤
वाल्याचा वाल्मिकी झाला,तुही चांगला होशील.वेळेवर तुला जाणीव झाली हेच खुप महत्वाचं आहे
❤❤
शब्द ना शब्द बरोबर आहे.....अनुभव हीच खरी संपत्ती आहे.
Dear
भावा
काय बोलु तुला
ह्या सगळ्या गोष्टी मधून पण तू पुढे आहेस
एक बोलु केरळ मध्ये तु साधा जॉब करत होतास... त्यातून तुला ते काय बोले.. हा खूप हुशार आहे.. लगेच तुला चांगली ऑफर दिली.. ह्या मध्ये च समजते की तू किती हुशार आहेस
तु लाईफ मध्ये कधीच मागे पडणार नाहीस..हा माझा आत्मविश्वास आहे
बाहेर च्या देशात जाऊन जेल बघून आलास... आणि परत तुझे अस्तित्व निर्माण केलस..ह्याला तर धमक म्हणतात.. हे कुना मध्ये असते..ज्याचा मध्ये काय तर करण्याची धमक असते तेच करतात..Hats off भावा
झालं गेले विसरून परत जोमाने तुझं आहे ते चालू ठेव
वेळ आली तर नाव लक्ष्यात ठेव माझं..मी नक्की च भेटीन ..पुण्यात च आहे
काही गोष्टी माझ्या पण मी share करीन तुला
विश्वाचा मालक विठ्ठलाच्या परिसरात राहतो आहेस मित्रा तो तूला चांगले कर्म करण्यासाठी भाग पाडेल...
कुठ राहतो हा येड़ा..?
तुझ प्रेम तुझा व्हिडीओ बगत असेल ना रे दादा तुझ प्रेम तुझ्या सोबत असत तर तू येवढं केलं नसत ❤❤❤❤
आपले अनुभव आपले गुरु असतात.
यापुढे छान रहा सर भारी वाटले स्टोरी ऐकून .. आपली माणस आपली असतात. जाणीव होणे आवश्यक ती झाली आता 👍🫡🫡
❤
सत्ये सांगायला पण खुप मोठ जिगर लागत
ते आपल्या कडे आहे महेश मोटे एक नंबर❤
आभारी आहे सर्वांचा ❤🙏
मी याला खूप दिवसांपासून follow करतोय, पण हे पक्क यड झव आहे 😂
आता गावी आला आहे सर्व काही व्यवस्थित होईल आता
आता कुटुंबाबरोबर सुखी रहा
हा जे बोलतोय ते सर्व खर आहे ❤❤
आज तुम्हाला भेटून मस्त वाटलं सर 🙏💐❤️
भारी बोललास यार स्वतःशी relate करतोय...
खरंच अनुभव माणसाला महान बनवतो
Swaminni chya payashi aalelyala mafi nakki milte.. swami akher mandiwar ghetatach ❤
*🙏स्वामीमय💞🚩*
श्री स्वामी समर्थ ♥️💫
भावा तुझ्या ज्या भावना आहेत त्या प्रत्येकात असतात, पण तुझ्यासारखे घाईचे निर्णय कोनच घेणार नाही,योग्य वेळी योग्य निर्णय घेणारच व्यक्ती या जगात यशस्वी आहे.या जगात फक्त आणि फक्त घरचेच समजून घेऊ शकतात,निसर्गाचा नियम आहे अती तिथे माती
तुमचे अनुभव ऐकून शिकण्यासारखं खुप आहे. एक एक शब्द सत्य. धन्य वाद
जिवनात संकट येतात पण जेव्हा ते संकट मनावर गंभीर परिणाम करून जातात ते याला म्हणतात 🙂भाऊ एक सांगतो व्यायाम आणि मेडिटेशन करा.तुमच carector तुम्हाला सापडलेलं ❤️
श्री स्वामी समर्थ महेश दादा लवकर हुशार झालात पण तुमचा एकांत ऐकायला खूप भारी वाटले 🎉
आयुष्यात एकदा तरी या माणसाला भेटणार आपण love you महेश दादा तुझ्या starting च्या दिवसापासुन follow करतोय तुला आणी गर्व आहे मला तुझा follower असण्याचा आणी तुझ्या वाईट वेळेमध्ये एकही शब्द वाईट कमेंट नाही केलेली love you mahesh dada ❤❤❤❤ my name is yogeshwar tekale from jalna
Love you dada
स्वामी समर्थ सदैव पाठीशी असतात. फक्त विश्वास ठेवा....
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ❤
Khup pudhe ja...khup changla houde tujha..evdhich amchi iccha ahe❤ me tiktok pasun olkhte tula. .kharch keep hard working and achieve many more goals ❤❤
भावाच आयुष्य खूप खडतर होत राव
श्री स्वामी समर्थ 🌼🙏
Tum bahot aage jaoge it's my challenge best of luck Mitra ❤
महेश दादा आज आपले अनुभव कित्येक लोकांचे आयुष्य बदलू शकते, खुप महत्वाचे शेअरिंग आहे तुमचे.
दादा हे सर्व सांगायला लाय हिमत लागती खर्च तुझ दुख तूच समजू शकतो👍😊
खुप chan sir काय तरी शिकायला भेटले❤❤❤❤
महेश दादा तुमच्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखे आहे
श्री स्वामी समर्थ ❤ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. 🙌🙌 हे ब्रीद वाक्यात जे ताकत आहे कि,जे शक्य नाही ते पण शक्य होतं.
मानुस आहे दादा चुक तर होणारच पण होणारी चुक जो मान्य करतो आणि तीचं चुक सुधारण्याची प्रयत्न करतो आणि पुढे चालतो तोच खरा मानुस
श्री स्वामी समर्थाय नमहा!
चूक करतो तोच मनुष्य असतो.जगात असा कोणताच माणूस नाही जो चूक करत नाही ,प्रत्येक माणसात चूक कबूल करण्याची ताकद नसते जी तुम्ही दाखवली आहे.केलेल्या चुकीतून शिकायचे असते अन चूक दुरुस्त करून पुढे चालायचे असते.आई ही आपली शक्ती असते तिच्यापासून कधीच दूर राहू नका.....देवावर कधीच वाईट बोलू नये. देव सदैव आपल्या पाठीशी असतो फक्त आपण त्याच्या पाठीशी आहोत का हे बघा
तुझं बोलण ऐकून डोळ्यात पाणी आलं मित्रा...
Ka
स्वामी तुझ भलं करो बस 🙏🙏🙏❤️🙏❤️
Nice mahesh dada jinklas tu 🎉❤
दादा तुझ्या खूप उत्साह होतो
सर आम्ही पण एकदिवस नक्की येणार Grow motion ला 💯💯
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏असाच विश्वास स्वामीं वरती ठेव खूप पुढे जाशील
Are grow motivation ह्या motivation पासून कसं grow करू तेच कळना झालय
अखीर ये कहणा क्या चाहता है 😢
निव्वळ अंधश्रद्धा आहे
आई वडिल हेच देव आहेत❤ .
Mhnje tula bolaych aahe dev nastat....?
अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ
खूप मोठा अनुभव दिला भावा तु🔥🔥🔥🙏🙏
महेश दादा तुझे व्हिडिओ खूप छान व motivational असतात.
सगळ कळाल पण पैशाचं विषय काय कळाल नाही आजुन एक विडिओ काढा पण पैशाचा विषय कळु द्या 🙏
एक खरा माणूस .... ❤ देव तुझे भले करो ...❤ Love you mahesh dada ❤
Tumhla pudhchya life sathi khup khup shubheccha 🙏
जशी स्वामींची इच्छा 🙏
मानल भाऊ तुला भावी वाटचालीसाठी खूप खुप शुभेच्छा ❤
मग तु आगोदर मनत होता कि लग्न मित्र परिवार काहीच नाही एकट रहा जीवन जगा आज मतोय की परिवार सर्व काही आहे कळतच नाही राव महेश राव
एकच सांगतो
.
काम धंदा कर. सुखी रहा. आता कसलाच चुकुनही चुकु नकोस
खुप छान,भाऊ.तुझी माझी story same आहे. धन्यवाद 🙏 🙏
Grow motion काय दिवस आलेत की चोरट्यांचे पण मोटिवेशन ऐकायला भेटतेय 😢 अरे काय तरी नविन मोटिवेशन टाकत जावा
Bhava tevdh saty sangayala dam lagto.
@@helpinghands-for-you असल सत्य एकण्या पेक्ष्या नाही एकले ल बर की
गर्व आहे भावा तू कधिच हारला नाहिस, आसच पूढ़े चलत रहा 🎉
भावा सलाम तुला ❤
जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌺🌺🌹🌹🙏🙏
Yor are trying brother thats a great thing. Keep going. 😊
खुप सुंदर विडीओ होता आणि बोलणारा आपले अनुभव शेअर करणारा व्यक्ती पण लयच भारी होता! जय श्रीक्रुष्ण, जय श्रीराम भलं होवो बेटा तूझं ❤🎉
Mahesh dada tumchi story ekun kharch khup bhari vatale. Shree swami smarth ❤❤
फॅन तरी सुरु करायच बिचारा घाम येत आहे तुमच चालू वीडियो शूट करायचा ........
सुपर महेश
भावा जिद्दीला सलाम तुझ्या
Mahesh dada..i always with you...same story 😊😊😊 @maheshmote
Shree Swami Samarth ❤🙏
दादा same ही स्टोरी देऊळ बंद मुवी ची आहे असं वाटते बर तू सार मी बघतोय खर आहे तुझ
‼️ श्री स्वामी समर्थ ‼️
आईसारखे तुझ्यावर कोणी प्रेम करू शकत नाही ❤
Kharay....aai sarakh niswarth prem kon ch krt nhi
Shree Swami Samarth ❤
Mast bhava bhava kharach khup motivation milel yamadhun majhya aayushyat pan sadhya yach gosti hotat pan nakki ha video pahun ek aatmvishvas tari tayar jhala aahe
❤thanks bro
We support bhava❤
श्री स्वामी समर्थ 🙏🏻❤
#संघर्ष म्हणजे जीवन जिंदगी जिंदाबाद 🙏
2019 pasun mahesh dada che videos baghto mi 😊😊😊
दादा मी तुझा खूप मोठा फॅन आहे पण तो पण तुझे मी सर्व व्हिडिओ ऐकलेले किंवा बघितलेले आहेस पण तुझ्या आयुष्यात एक चूक झालेली आहे तुला ती चूक समजून आजतागायत तुला तीच चूक समजून येत नाही फक्त तू फॉरेन मध्ये केलाय ते अनेक लोक असे आहेत की ते भारतामध्ये करतात मला त्याबद्दल वाईट वाटत नाही भारतात येऊन सत्य बोलत आहेस याचा मला अभिमान वाटतोय तुझ्यासारख्या अशी खूप जण आहेत पण मला इतकं श्वास आहे की तू स्वामी समर्थ बद्दल येथे स्थिर आहेस भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
Very good.. Kaay realistic content creator aahe tu.... स्वतःला च content केलाय.. अणि Social media varun paise kamvtoys...
Khup chan story life ❤❤❤
,,Dada ,you have one great spirit ,you have extra sensory perception ,, I like that ,,
महेश मोटे respect level 📈
श्री स्वामी समर्थ
ह्याला एक च शब्द उपट सुम्ब
Great❤super yar, touch the heart💕 inspiration🎉great thought❤always happy in future in new inning ❤❤❤❤
खूप छान स्टोरी
Swami na tuza father kara cha hota ❤ mahesh chanaga raha Swami la visaru nakos🎉🎉🎉🎉
Bhai Shree Swami Samarth bol🎉
तुझी व्हिडिओ बघून आता वाटतंय तु mature झालाय ❤❤
आता एकटे नाही तुम्ही सर्व आहेत तुमच्याबरोबर
मला असं वाटतंय की तुम्ही (महेश मोटे) वैराग्य आणि सन्यास कळतं तुम्हाला👁️😎🕴️🗿