5:02 तुझे आई बाबा व तू तुम्ही तिघेही भरपूर मेहनती आहात भरपूर काम करता तुम्हाला नमस्कार आईला सांग माश्या च सार खूप छान साराचा रंग मस्तच आला व्हिडिओ आवडला आम्हाला तांदूळ हवे आहेत
अनिकेत मांजरा आणि मांजराची पिल्ले तर पाळली त्यांना खाण्यासाठी वारंवार सुकट आण्यासाठी फोंड्यात आणि अन्य ठिकाणी गेलास साधारण तुझी गुड न्यूज आम्ही इमेजिंग केली आहे त्यासाठी सुद्धा व शेणासाठी खूप जणांकडे गेलास तर आमचं असं म्हणणं आहे एक गाय दोन शेळ्या तुम्ही पाळाव्यात शेळीच्या लेंडी खत भेटेल शिवाय वर्षाला दोन वेळेस बछडी मिळतील विकली जाऊ शकतात शेळीचे दूध लहान बाळासाठी छान असतं ते तुमच्या गुड न्यूज मध्ये कळते म्हणजे आम्ही इमेजिंग करतोय शिवाय कपिला सारखी गाय असेल तर गाईचं दूध कधी पण छान तूप मिळते रूप मिळते गाईची माया मिळते गाईचे गोमूत्र मिळते गाईचा शेन मिळते शेणासाठी दुसरीकडे जावे लागणार नाही तरी यावर विचार करणे आणि हे तुमच्यासाठी सहज आहे गाईसाठी चारा तुमच्याकडे उपलब्ध आहे उन्हाळ्यासाठी पावसाळ्यात हिरवा गार चारा आहे येणाऱ्या तुमच्या बाळासाठी गाईचे दूध शेळीचे दूध फार पौष्टिक ठरेल हा हेतू बाळगून आणि ही दोन प्राणी सर्व गोष्टीसाठी खूप फायदेशीर असतात गाय प्रेमळ असते तशीच शेळी देखील खालोखाल असते तरी आमच्या सुचवलेल्या गोष्टीवर तुम्ही सर्वांनी विचार करावा झाला तर फायदाच होईल दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा गुड न्यूज साठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा
मला आज तुमची भात झोडणी पूर्ण झाली हे ऐकून तसेच तुझ्या चेहर्यावरील समाधान बघून खूप बरे वाटले.पाऊस पडल्यावर तुझ्या चेहेऱ्यावर चिंता होती,भात जर ऊन पडले नाही तर त्याची वाट लागणार हे तुझ्या पडलेल्या चेहेऱ्यावर कळत होते.पण आज खरंच बरे वाटले की शेतकरी कुटुंबाने एव्हढी मेहनतीने केलेली शेती चे चांगले फळ मिळाले.आई खूप गोड आहे. माश्याचे जेवण खूप छान बनवले.आई पप्पांच्या मायेच्या छत्राखाली तुझी उत्तमोत्तम प्रगती होऊदे हीच प्रार्थना.हसरी आजी बघितली की खूप बरे वाटले.तिची प्रश्र्नांची सरबत्ती सुरू झाली की खूप हसू येते.
तोंडाला पाणी सुटले माशाचा सार न फ्राय बघून.. लई भारी... आई आई बाबा भेटले होते लई भारी वाटले.. छोटी बोलली जाऊया ka घरी pan मुंबई ला येत होतो ना नंतर नक्की येऊ bhava
मस्त झालय सार. आणि महत्वाचं म्हणजे मम्मी पप्पा खूप मेहनती आहेत बाहेरचं करून घरची पण काम करतात थोड त्यांना कुठे देवदर्शनाला घेऊन जा अनिकेत जराchange पत्त्या तर हल्ली कमीच दिसतो बाकी विडिओ नेहमीप्रमाणे मस्त
Vaa Aniket bala tuza aai baba na maza salam Bharpur jeevapar kam kartat koop mehanti va kasthalu ahet tashach tuza jeevabhavacha mitra padya madatila nehami dhaun yeto baki che mansa sudha madatila yetat Tuzi aai annapurna ahe masta pedva che sar va kala papalat fry kele baghun tondala pani sutale aak number jevan tya mouline gharat sen saravale koop chan ahe tuze aai baba Dev tyana nirogi udanda ayusha devo tuzi hasari aaj sudha masta ahe aak number video avadala Dev bare karo
नमस्कार अनिकेत 🙏 आदि शुभेच्छ सगळ्यांना दिवाळी सन 2023 चा 🪔🪔🥳आनंदी आनंद बरं!!😊 आई व बाबांना चे अँड युर बेटर हल्फ श्वेता ❤❤ चे पण मनःपूर्वक आभार आणि सगळ्यांना धन्यवाद, मिळून सुंदर व्हिडिओ आमचा पर्यंत पोचतो, आईचा हातची माशांची रेसिपी खूपच छान 🎉 आईचा हेलत ची काळजी घ्यावी बाबांचे कष्ट घरच्या कामात पण आणि शेतातईल काम करण्याचा अनुभवाने करणं अगदी जोमात उचलून स्वातचा जवाबदारी पार पाडतात 🙏👍 भात झहोडपणी नी, त्यासाठी म्हेन्हात ती सालाबाद प्रमाणे एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही टॉप मोस्ट प्रायोरिटी असतेच 👍 पथ्या ग्रेट 😊 सगळ्यांनी मिळून काळजी घ्या अन् सोईने रहा 🥳🥳 Happy Diwali to all again 🎇🪔🪔
आई म्हणजे जणू कल्प वृक्ष.... बाबा म्हणजे जणू वट वृक्ष.... साऱ्या कष्टाचे घाव निमूटपणे सहन करून अपेक्षा लेकरांच्या पूर्ण करणारे..... आणि सुख दुःखातही खंबीरपणे उभे राहून लेकरांना सुखाची गार सावली देणारे.........🙏🙏🙏🙏.
Aniket tuze video baghatana ak aasha asate ki aaj Hasari Aaji baghayla milanar 😍 ani Hasari Aaji la baghun aamhala khup Aanand hoto 🤗🤗 Tuze Aai Baba khup kashtalu ahet Tyana maza 🙏🙏 Tuze sagale video Suparb asatat 👌👌👌
खुप छान व्हिडिओ आईच्या हातची रेसिपी बघुन मला पण भुक लागली एक नंबर बनवले मासे तुझे बाबा तर खूपच मेहनती आहे तुमच्या सगळ्यांच्या मेहेनत बघुन खुप भारी वाटते पत्या खुप दिवसांनी दिसला आज पण तुम्हा सगळ्यांना एकत्र बघुन खुप छान वाटते असेच कायम रहा संदीप नाही आला का दिवाळी ला त्याला पण खुप मिस करतोय तुझ्या नवीन कामासाठी all the best
Aniket Jevan banav nyat aai cha hat koni dharu nahi shakat tasech. baba hi khup chhan kartat Jevan . Aniket aamhi puneri manase aamhi kitihi paryant kela tumcya paddhati ne machhiyche kalvan banavnya cha tari hi tasech nahi hot re aso shevti hata cha. gun astoch. Aaila. la saang aniket hadan che dukhane aahe aammbat Kami khayal Karan tya mule jast trras hoto.baaki khup divasane Prathamesh Aaj disala tuzhya video maddhe tyala saang tuzhe video ka nahi yet aata vaat baghat asto . Video chhan vatla. Aata aai aani baba na thoda aaram karnyas saang aani tu pan.
अनिकेत खूप छान.....आईचे पेडवे माशांचे सारं, तळलेले मासे खूप छान.....शेतीची कामे करून दमलेले आहेत.आता थोडा आराम करू दे.तुही आराम कर.परत नव्या उमेदीने कामाला लागा.श्री स्वामी समर्थ 🙏🙏
अनिकेत आईला सांग मेहरबानी नाही तुझी काळजी ,प्रेम,माया आहे म्हणून मदत करतात आणि सगळेच पुरूष कामात मदत करतात अस नसत कोण कोण त्याला अपवाद असतात तुझे आई पप्पा दोघेही भरपुर काम करतात तुला कळत आहे पप्पा प्रमाणाच्या वर काम करतात सहाजिकच तुला त्यांनची काळजी वाटणार असो तुम्ही सगळेच काम भरपुर करतात गुड न्युज लवकर सांग अंदाज येतो आहे बघुया खरा ठरतो का
आभारी आहे मी तुझा कारण मी सांगितल्या प्रमाणे तू देवाचे आभार मानलेस Last time Mala खूप troll केले होते, कोकण प्रेमा मुळे लोक विसरले की मी पण एक शेतकरी आहे .फरक हा आहे की तुम्ही जमिनीवर शेती करता आणि आम्ही पाण्यावर आम्ही मच्छी पागवायला भर समुद्रात जातो वादळ वारा म्हणजेच निसर्गाला तोंड देतो आमचे कीती नुकसान होते ते आम्हालाच माहीत आमची काही लोक भर समिदरात बोटीच्या अपघातात मरतात आम्हाला कुठले सरकार मदत करते आणि आम्ही सरकार कडे नुकसान भरपाई नावाची भीक मागायलाही जात नाही, सरकारने आमचे सगळ्यात जास्त नुकसान केले आहे ( समुद्रावर )सीलींक बांधून आमच्या पोटावर पाय दिला आहे, गाडी वेगाने गेली की पाणी हलते आणि मासे पाण्याच्या पोटात जातात हे आमचे नुकसान आहे ना आमची गत सद्या अशी आहे राजा मरु देत नाही आणि निसर्ग जगू देत नाही. तरी आम्ही ठाम उभे आहोत आम्ही कुठे आत्महत्या करतो ,आम्हीही हेच म्हणतो की देवाक काळजी
Anket tumchi mhent flala ali 😂thumi sglemilun chan ekmkana mast help krtatat karnar asheh chan happy raha dusre chunu dist nahi 😾😊❤divali la khute geli 😂❤😊🎉ani tuzya brothers cha divali ek video s pahila aajisathi mhnva taha varla nahi vaiet nko vatu 😅❤😂😊 aajihoti mhanun ajila gavi gheun ye 😊😅🎉❤tula jevda video s bnvta yeto taha konala pn kmt nato 😂❤😅😊chan family member chan bhat sheti bhat kha kilo tepn sang baki.........good day nights take care saglyanche mangl hodet 🌹🌹😃👌👌👍👍🌹🌹🙏🙏
Brother Aniket ,alm of u.ll very tried when ur doing d field work but..happy to see also Ahyee smiling face..brother Aniket when ur co6 Goa with ur Ahyee one Doctor is very nice my knee also to much painful..but this medicine us very helpful ...like herbal.....this place us in St.inez....
Dada tuji full family khrrch khup Sundar ahe....as watte ki aapn aaplya gharatlyancha ch video pahtey.....khup Sundar😍😍😍 maji khrrch khup ichha ahe tumhla bhetaychi....aani nkki ch bhetel mi tumhla tumchya gavi.....love you rasam family ❤❤❤
खूप छान आई किती थकलेल्या असल्या तरी पण नेहमी हसत असतात आई पप्पा दोघेही खूप मेहनत घेतात
Dada ata bhat zodnichi machine घेवून tak ani light nasel tr disel wali pan ahe pan आई ani बाबांची खूप मेहनत आहे सुंदर
5:02 तुझे आई बाबा व तू तुम्ही तिघेही भरपूर मेहनती आहात भरपूर काम करता तुम्हाला नमस्कार
आईला सांग माश्या च सार खूप छान साराचा रंग मस्तच आला व्हिडिओ आवडला
आम्हाला तांदूळ हवे आहेत
Malakupach Aawedty mashychy sar,,👌
अनिकेत मांजरा आणि मांजराची पिल्ले तर पाळली त्यांना खाण्यासाठी वारंवार सुकट आण्यासाठी फोंड्यात आणि अन्य ठिकाणी गेलास साधारण तुझी गुड न्यूज आम्ही इमेजिंग केली आहे त्यासाठी सुद्धा व शेणासाठी खूप जणांकडे गेलास तर आमचं असं म्हणणं आहे एक गाय दोन शेळ्या तुम्ही पाळाव्यात शेळीच्या लेंडी खत भेटेल शिवाय वर्षाला दोन वेळेस बछडी मिळतील विकली जाऊ शकतात शेळीचे दूध लहान बाळासाठी छान असतं ते तुमच्या गुड न्यूज मध्ये कळते म्हणजे आम्ही इमेजिंग करतोय शिवाय कपिला सारखी गाय असेल तर गाईचं दूध कधी पण छान तूप मिळते रूप मिळते गाईची माया मिळते गाईचे गोमूत्र मिळते गाईचा शेन मिळते शेणासाठी दुसरीकडे जावे लागणार नाही तरी यावर विचार करणे आणि हे तुमच्यासाठी सहज आहे गाईसाठी चारा तुमच्याकडे उपलब्ध आहे उन्हाळ्यासाठी पावसाळ्यात हिरवा गार चारा आहे येणाऱ्या तुमच्या बाळासाठी गाईचे दूध शेळीचे दूध फार पौष्टिक ठरेल हा हेतू बाळगून आणि ही दोन प्राणी सर्व गोष्टीसाठी खूप फायदेशीर असतात गाय प्रेमळ असते तशीच शेळी देखील खालोखाल असते तरी आमच्या सुचवलेल्या गोष्टीवर तुम्ही सर्वांनी विचार करावा झाला तर फायदाच होईल दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा गुड न्यूज साठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा
मला आज तुमची भात झोडणी पूर्ण झाली हे ऐकून तसेच तुझ्या चेहर्यावरील समाधान बघून खूप बरे वाटले.पाऊस पडल्यावर तुझ्या चेहेऱ्यावर चिंता होती,भात जर ऊन पडले नाही तर त्याची वाट लागणार हे तुझ्या पडलेल्या चेहेऱ्यावर कळत होते.पण आज खरंच बरे वाटले की शेतकरी कुटुंबाने एव्हढी मेहनतीने केलेली शेती चे चांगले फळ मिळाले.आई खूप गोड आहे. माश्याचे जेवण खूप छान बनवले.आई पप्पांच्या मायेच्या छत्राखाली तुझी उत्तमोत्तम प्रगती होऊदे हीच प्रार्थना.हसरी आजी बघितली की खूप बरे वाटले.तिची प्रश्र्नांची सरबत्ती सुरू झाली की खूप हसू येते.
Nice volg 👌👍 and nice रेसिपी 😋 सगळेच खूप मेहनत घेता तुमच्या मेहनतीला सलाम श्री स्वामी समर्थ
6:16 la 'Chayla' mhanje kaay re?
Aniket tu to kapda, bandhlas na tklek tar tiya, madras hero vatta hotass ekdam zakasssssss
तोंडाला पाणी सुटले माशाचा सार न फ्राय बघून.. लई भारी... आई आई बाबा भेटले होते लई भारी वाटले.. छोटी बोलली जाऊया ka घरी pan मुंबई ला येत होतो ना नंतर नक्की येऊ bhava
Tandul ksa magvaycha aamhi andhril rahato aani to kay kimticha please sang
खुप छान मच्छी चे सार आणि मच्छी फ्राय
Tuji Aai khupach Chan fish karte.
Aai cha saree cha color khup chan distoy tyanchawar 😊
Dada Vada kolam kiti kiloo ne denar ah
मस्त झालय सार. आणि महत्वाचं म्हणजे मम्मी पप्पा खूप मेहनती आहेत बाहेरचं करून घरची पण काम करतात थोड त्यांना कुठे देवदर्शनाला घेऊन जा अनिकेत जराchange पत्त्या तर हल्ली कमीच दिसतो बाकी विडिओ नेहमीप्रमाणे मस्त
Aai-Baba doghehi great ahet🫡🫡🫡❤❤❤🥰👍🏻👍🏻
गावचे मासे पाहुण तोंडाला पाणी सुटले. आम्ही गणपतीत गावी येतो म्हणून माशे खयाला मिळत नाही. नशिबवान आहे आईच्या हातचे खायला मिळते.
Vaa Aniket bala tuza aai baba na maza salam Bharpur jeevapar kam kartat koop mehanti va kasthalu ahet tashach tuza jeevabhavacha mitra padya madatila nehami dhaun yeto baki che mansa sudha madatila yetat Tuzi aai annapurna ahe masta pedva che sar va kala papalat fry kele baghun tondala pani sutale aak number jevan tya mouline gharat sen saravale koop chan ahe tuze aai baba Dev tyana nirogi udanda ayusha devo tuzi hasari aaj sudha masta ahe aak number video avadala Dev bare karo
Tandul order kase Karu shakto?
एक नंबर तोंडाक पाणी सुटला आईच्या हातचे जेवण नवीन व्यवसायाला शुभेच्छा
नमस्कार अनिकेत 🙏 आदि शुभेच्छ सगळ्यांना दिवाळी सन 2023 चा 🪔🪔🥳आनंदी आनंद बरं!!😊 आई व बाबांना चे अँड युर बेटर हल्फ श्वेता ❤❤ चे पण मनःपूर्वक आभार आणि सगळ्यांना धन्यवाद, मिळून सुंदर व्हिडिओ आमचा पर्यंत पोचतो, आईचा हातची माशांची रेसिपी खूपच छान 🎉 आईचा हेलत ची काळजी घ्यावी बाबांचे कष्ट घरच्या कामात पण आणि शेतातईल काम करण्याचा अनुभवाने करणं अगदी जोमात उचलून स्वातचा जवाबदारी पार पाडतात 🙏👍 भात झहोडपणी नी, त्यासाठी म्हेन्हात ती सालाबाद प्रमाणे एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही टॉप मोस्ट प्रायोरिटी असतेच 👍 पथ्या ग्रेट 😊 सगळ्यांनी मिळून काळजी घ्या अन् सोईने रहा 🥳🥳 Happy Diwali to all again 🎇🪔🪔
Aniket aaplya aaichya hathch saglech jewan testy lagte majhi mulgi suddha hech bolte mummy khup chan jewan banvte ani kaku chya hathcha sar tr apratim colourch Kai bhari aala hota mast aai khup chan 😊Swami bless you 🙏
आज तू Good News सांगणार होतास काय झालं
माशाचे कालवण मस्त👏✊👍 ़एक नंबर , आई, पपा 👍 नंबर
आई म्हणजे जणू कल्प वृक्ष.... बाबा म्हणजे जणू वट वृक्ष.... साऱ्या कष्टाचे घाव निमूटपणे सहन करून अपेक्षा लेकरांच्या पूर्ण करणारे..... आणि सुख दुःखातही खंबीरपणे उभे राहून लेकरांना सुखाची गार सावली देणारे.........🙏🙏🙏🙏.
आई ,पप्पा यांना मानाचा मुजरा .....
अप्रतिम माशाची रेसिपी ,जणु काही प्रत्यक्ष अनुभव घेतला ....काकि डोळ्या देखत रानता ....मस्तच ❤
Aniket tuze video baghatana ak aasha asate ki aaj Hasari Aaji baghayla milanar 😍 ani Hasari Aaji la baghun aamhala khup Aanand hoto 🤗🤗
Tuze Aai Baba khup kashtalu ahet
Tyana maza 🙏🙏 Tuze sagale video Suparb asatat 👌👌👌
तांदूळ कसा विकतो किती रूपये ते सांग मला घेयचा आहे
मळणी यंत्र घेउन घे आता खूप छान असतं ते
Aajcha menu chhan aahe video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
आपल्याकडे शुभांगी तांदूळ आहे का
आईखूपछन सारबनवतेमालवणी
⭐👌👌👌👌
पत्या भाई कुठे गेला दिसत नाही आजकाल
तुम्ही बेडगी मिरची वापरली की संकेश्वरी.
खूप छान सारं झालंय.टोमटो सारं रेसिपी दाखव
💝💝💝💝
Bhau tymhi 1 gay (cow) ghay na tunha la dhudha pan bhat la ani shan pan ani go shawa pan hoel
तुझ्या व्हिडिओत पत्या दिसला खूप छान वाटले.
Aai pappa mast
तांदूळ विकत मिळेल का
रेसिपी छान 👌 दादा तुमचे आई वडील खुप मेहनती आहेत ते दोघेही मुलांसाठी खुप करतात श्री स्वामी समर्थ 🙏
Ajun good news cha video ala nahi... Waiting....
आई पप्पा एकदम भारी आहेत मला तुझी आई खूप आवडते
चीनुला बघायला खूप आवडत. तिला पण दाखवत जा.
खुप छान व्हिडिओ
आईच्या हातची रेसिपी बघुन मला पण भुक लागली एक नंबर बनवले मासे
तुझे बाबा तर खूपच मेहनती आहे
तुमच्या सगळ्यांच्या मेहेनत बघुन खुप भारी वाटते
पत्या खुप दिवसांनी दिसला आज पण तुम्हा सगळ्यांना एकत्र बघुन खुप छान वाटते असेच कायम रहा
संदीप नाही आला का दिवाळी ला
त्याला पण खुप मिस करतोय
तुझ्या नवीन कामासाठी all the best
Mumbai la yeil na
Khup chan volg astat
गोवा ला कम्बर दुखी वर उपचार कुठे होतात प्लिज सांगा आमचा आईला पण दाखवायचंय
मस्त, तुमची मांजर कुठे गेली.
Malvani lokancha jevankay saaguk vhaya kay ekdum bhari aai baba ekdum bhari asath mehanati patyak baghun chhan vatla
आईने खुप सुंदर रेसिपी दाखवली आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Aniket Jevan banav nyat aai cha hat koni dharu nahi shakat tasech. baba hi khup chhan kartat Jevan .
Aniket aamhi puneri manase aamhi kitihi paryant kela tumcya paddhati ne machhiyche kalvan banavnya cha tari hi tasech nahi hot re aso shevti hata cha. gun astoch.
Aaila. la saang aniket hadan che dukhane aahe aammbat Kami khayal Karan tya mule jast trras hoto.baaki khup divasane Prathamesh Aaj disala tuzhya video maddhe tyala saang tuzhe video ka nahi yet aata vaat baghat asto .
Video chhan vatla.
Aata aai aani baba na thoda aaram karnyas saang aani tu pan.
आमचे हे पाणी प्यायला सुधा हाताने घेत नाही 😢
Khupache mast
Tumhala 🙏 khup mehanat 😊
Mi ghari aale hote tevhacha sangitale hote tandalache 🙂 ya varshi dhya 😊
अनिकेत खूप छान.....आईचे पेडवे माशांचे सारं, तळलेले मासे खूप छान.....शेतीची कामे करून दमलेले आहेत.आता थोडा आराम करू दे.तुही आराम कर.परत नव्या उमेदीने कामाला लागा.श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 khupch Chan zaley video mla maza pappa chi aathvan karun deto sarkhi thanku 🙏 aamala pn pahije tandul
Aniket aai aani baba he tuji sampati aahe tyana manapasun japa Karan hya jagat aai vadil nastat tya bharpur wait vat te Karan tyani aaplyala garibi tun vadavle aahe tya mule mulanche kartavy aahe aaplya aai vadilana japa hich tuji sampati aahe Jevan tu aai vadil hoshil Teva kalel ki aai vadil aaplya sathi kiti kasht ghetat recipe Chan jhale
Aniket che Aai ani Baba khup chaan khup mehanati Mansa Dev tumhala असाच भरभरून देवो
मला खूप आवडतात मी रोज बगतो
सगळेच पुरूष बायकांना मदत नाही करत तुम्ही नशिबवान आहात
तुझी आणि पत्याची जोडी 1 no ❤ असेच मध्ये मध्ये एकत्र दिसत रहा
काकू आणि काका खूप कष्टाळू आहेत😊आजी पण छान आहे ❤ मानसी मंदार जोशी पुणे
तुझे आई वडील खूपच प्रेमळ आनि मेहनती आहेत. ऐकून tuzi फॅमिली खूप छान
Wha mast aai papnna khup khup ashirwad...Ani aaaiichi smile 🎉cut
अनिकेत आईला सांग मेहरबानी नाही तुझी काळजी ,प्रेम,माया आहे म्हणून मदत करतात आणि सगळेच पुरूष कामात मदत करतात अस नसत कोण कोण त्याला अपवाद असतात तुझे आई पप्पा दोघेही भरपुर काम करतात तुला कळत आहे पप्पा प्रमाणाच्या वर काम करतात सहाजिकच तुला त्यांनची काळजी वाटणार असो तुम्ही सगळेच काम भरपुर करतात गुड न्युज लवकर सांग अंदाज येतो आहे बघुया खरा ठरतो का
गोष्ट कोकणातली ऐकायला अजुन एक सबस्क्रायबर येणार असं वाटतं .
Aniket aaila govyala treatment kay denar te tumhi dyalach.pan balantpanat jyana mherache sukh asate tyana balabarobarach malish karun ghetale jate.nantar uthbas karanyat ,sandhe dukhale tari tel malishche nav mhanun kadhata yet nahi.amachya ithe ek jakj rahat hotya tya,tel malish changale karun det .tyahi govyalach rahayala gekya ahet. Tumhala shakya zhale tar athavadabhar tari tyanchyakadun aaila masaj karun ghya.char varshanpoorvi tya per day yet ani eka tasala 150 rs ghet.pan tyacha fayada vatato.ani mag gharatalehi baghun gheun tya paddatine masaj karu shakatat,sandhe dukhiwalyana,pathicha tras asanaryana. Tyana neet shikavale gele ahe. Kharetar panatai ani shweta,ani interest asel tar gavatil anya mulinihi tyanchyakadun kiva tyanchya sansthekadun shikun ghyave.aaila ata sarakhi uthbas bhari padate.gaschi single shegadi khalich ghetaleli bari.ani sangitalyashivay rahavat nahi,pan toilet mumbaitalyapramanech char pavalavar asane,gruhinichi tabbyet neet thevanyasathi atyavashyak ahe.amachyakadehi bagudha tumachya babanich chan prakare bandhun dile hote 3 duvasat.me teva ajarich hote,ani far tras na hota kam par padale tyani.mhanun nantarachya mothya gandantaratunhi mi ataparyant , jagatil ulathapalath baghat ahe. Bahudha tumache babach ale hote contract sathi ase vatate. Shree swami samarth !
Tuzya dadak pan madat karuk yeuk hota.tuzya aai baba hya vyat pan khup Kam kartat tyana maza Salam bhava.
आभारी आहे मी तुझा कारण मी सांगितल्या प्रमाणे तू देवाचे आभार मानलेस Last time Mala खूप troll केले होते, कोकण प्रेमा मुळे लोक विसरले की मी पण एक शेतकरी आहे .फरक हा आहे की तुम्ही जमिनीवर शेती करता आणि आम्ही पाण्यावर आम्ही मच्छी पागवायला भर समुद्रात जातो वादळ वारा म्हणजेच निसर्गाला तोंड देतो आमचे कीती नुकसान होते ते आम्हालाच माहीत आमची काही लोक भर समिदरात बोटीच्या अपघातात मरतात आम्हाला कुठले सरकार मदत करते आणि आम्ही सरकार कडे नुकसान भरपाई नावाची भीक मागायलाही जात नाही, सरकारने आमचे सगळ्यात जास्त नुकसान केले आहे ( समुद्रावर )सीलींक बांधून आमच्या पोटावर पाय दिला आहे, गाडी वेगाने गेली की पाणी हलते आणि मासे पाण्याच्या पोटात जातात हे आमचे नुकसान आहे ना आमची गत सद्या अशी आहे राजा मरु देत नाही आणि निसर्ग जगू देत नाही. तरी आम्ही ठाम उभे आहोत आम्ही कुठे आत्महत्या करतो ,आम्हीही हेच म्हणतो की देवाक काळजी
Anket tumchi mhent flala ali 😂thumi sglemilun chan ekmkana mast help krtatat karnar asheh chan happy raha dusre chunu dist nahi 😾😊❤divali la khute geli 😂❤😊🎉ani tuzya brothers cha divali ek video s pahila aajisathi mhnva taha varla nahi vaiet nko vatu 😅❤😂😊 aajihoti mhanun ajila gavi gheun ye 😊😅🎉❤tula jevda video s bnvta yeto taha konala pn kmt nato 😂❤😅😊chan family member chan bhat sheti bhat kha kilo tepn sang baki.........good day nights take care saglyanche mangl hodet 🌹🌹😃👌👌👍👍🌹🌹🙏🙏
ही आम्हाला पण तांदूळ हवा आहे. डोंबिवली
Chan Mast Bhari
Fish fry an Curry 👌😋😋
Papa Mummy Dogey He
Khupp Mehanat Kartat
Chan Jodi Aahe Doghanchi
Bhari Blog 👌👌👌👌
Tujhe aai baba great ahet...hats off
Brother Aniket ,alm of u.ll very tried when ur doing d field work but..happy to see also Ahyee smiling face..brother Aniket when ur co6 Goa with ur Ahyee one Doctor is very nice my knee also to much painful..but this medicine us very helpful ...like herbal.....this place us in St.inez....
Chinu manjar disat nahi ata. Baki video chan😊.aai baba khup mehnati ahet
हसरी आजी खूप भारी अशी आजी सगळ्यांना पाहिजे❤
Khup chan resipi❤❤❤ video❤❤❤
आई पप्पांना कधीही विसरु नको
Good news कुठे आहे
आईने छान केले.मचछी चटणी
Dada tuji full family khrrch khup Sundar ahe....as watte ki aapn aaplya gharatlyancha ch video pahtey.....khup Sundar😍😍😍 maji khrrch khup ichha ahe tumhla bhetaychi....aani nkki ch bhetel mi tumhla tumchya gavi.....love you rasam family ❤❤❤
Pavne yenar astle mhanun padtaha❤😂
1 number सार 👍👍
❤खूप छान आई आणि बाबा खूप छान पत्या भाई👌👍💖❤️खूप छान अनिकेत🙏💖❤️
Khub chan Aniket dada Kaka and kaku and wahini khub hardworking ahat tumhi chan bhatsheti yawarshi chi complete wahhhh tyasathi mast mashacha recipe cha bet chan...😊 Baki patyabhai ani hasari aaji mast... khub chan 👌
Aayie baba na namaskar khup mehnat kartat video khup best hota
आम्हाला तांदूळ हवे आहेत
Btw whts th gd news..
रोज व्हिडिओ का टाकत नाही
एक दोन दिवस आड करून का टाकतोस
Good news?
तुझी विडीओ खूप छान असतात
I will also order once you will declare .... waiting best luck
Khup sunder vlog...Tumchay sarwanchi mehant ahe sheti madhe. All the best 👍🏼
Mala mahit ahe good news kay ahe congrats
Aee pappa khup changle ahet mala tyancha khup abhiman ahe ani khup mehnat ghetat❤
आई ,बाबांची कालजी घे.
Prathamesh is really co operative friend.
हसरी आजी मस्त आहे
ताई रेसिपी खूप छान
आई पप्पा खूप मेहनती आहेत 👍👍
Bhava kiti Divas hech dakhavnar kahi vegle dakhav khup vishai ahet Ani ghar Bandh Good news cha adhi