सबस्क्राईबर आले सहकुटूंब वाड्यावर! || पाहुण्यांना बनवला धनगरी तुपातील शीरा, केला पाहुणचार!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024
  • सबस्क्राईबर आले सहकुटूंब वाड्यावर! || केला पाहुणचार | dhangari jivan
    #सबस्क्राईबरभेट
    #dhangarijivan
    #siduhake
    #dhangar #dhangarwada #balumama #mendhipalan #धनगर #shepherd #subscribers
    #subscribe

КОМЕНТАРІ • 351

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  2 роки тому +235

    येत असलेल्या वार्याच्या आवाजासाठी क्षमा असावी🙏❤

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris 11 місяців тому +5

    देवा हाके दादांच्या कुटुंबाच्या पाठीशी नेहमी उभे रहा 🎉🎉 येळकोट येळकोट जय मल्हारी ❤

  • @yogeshbhintade6630
    @yogeshbhintade6630 2 роки тому +199

    देवा बाकी काही नको.पण यांच्या एवढी मनाची श्रीमंती नक्की दे.love you

  • @bapushedge3959
    @bapushedge3959 2 роки тому +125

    शिंदेसाहेब ,तुमच्यासारखा सर्व समाज वागाया लागला तर या देशातील ' ''जात '' ही संकल्पनाचं नष्ट होऊन फक्त ''माणूसकी'' ही एकचं जात अस्तितावात राहिलं. धन्यवाद शिंदे साहेब

  • @chaggantelkhade4760
    @chaggantelkhade4760 5 місяців тому +2

    जीवनात माज कधिच येऊद्यायचा नाही बाळू मामा कीती उचांवर नेउन ठेवेल तूम्हाला माहीतपन पडनार नाही.असेच व्हीडिओ बनवत रहा खूपखूप आशीर्वाद तूम्हा दोघांना

  • @amolkondalkar2528
    @amolkondalkar2528 2 роки тому +57

    शिंदे साहेब व त्यांच्या घरच्यांचं खुप मोठे मन आहे त्यामुळे एक सामान्य मेंढपाळ बंधावला भेटायला वेळ काढून गेले त्यांचे मनापासून आभार.

  • @nilimajoshi3932
    @nilimajoshi3932 2 роки тому +68

    मी तुमचे रोज सगळे व्हिडिओ बघते जातीने ब्राह्मण असले तरी फ्री बाणाई ताईंचे सगळे पदार्थ बघते मला तुमच्या कष्टांची खूप कौतुक वाटतं वाऱ्या वादळात पावसात किती कष्ट करता तुम्ही पण आमच्यापेक्षा निसर्गदत्त सर्व तुम्हाला मिळते आणि म्हणूनच तुमच्याकडे कोरोना सरकी रोगराई येऊ शकत नाही खूप खूप छान मुलांना शिकवत आहे आणि सर्व प्रकारचं आनंद लुटत आहे असेच आनंदी राहा सुखी राहा मी इकडे कोल्हापुरच्या भागात असल्यामुळे आपली भेट होऊ शकत नाही व्हिडिओ माध्यमाद्वारे आपण भेटू

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 2 роки тому +41

    छान झाली अंगण पंगत..इथे मोठमोठे पैशावाले चहाच काय पाणी सुद्धा विचारत नाही घरी गेलेल्यांना,तुम्ही तर उघड्या माळरानावर किती चांगला पाहुणचार केलात. माणुसकीने खुप श्रीमंत आहात तुम्ही आणि तुमच्याकडे आलेले पाहुणेही.

  • @jayshreewalunj6447
    @jayshreewalunj6447 Рік тому +7

    माणूस कितीही श्रीमंत असला तरी पाय जमिनीवर च असावेत हे या दादांनी दाखवुन दिले.अगदी त्यांनी शिरा खावुन चहा पिऊन त्यांचा मान राखला

  • @santoshnalavade8404
    @santoshnalavade8404 2 роки тому +30

    🙏तुम्ही क्षमा काय मागताय 🙏खऱ्या सुगरणी हया ताई आहेत मोकळ रान चार बाजूनी येणारी हवा त्यात चुलीवरचा स्वयंपाक चेऱ्यावर्ती थोडाही तानतणाव नाही लय भारी. हया व्हिडिओ मध्ये खुप शिकण्यासारखे आहे.🙏🚩🇮🇳

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Рік тому +12

    वेळात वेळ काढून शिंदे साहेब एका सामान्य माणसाच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी सहकुटुंब आले.व त्यांनी दाखवून दिलं की आज पण माणूसकी जीवंत आहे त्यांना सलाम व सिद्धू भाऊंना पण नमस्कार 🙏👍

  • @pisalkiran49
    @pisalkiran49 2 роки тому +46

    पैसा असुन काय करायचे मन मोठ पाहिजे श्रीमंतांच्या पाच पकवानापेक्षा कष्टान कमवलेली भाजी भाकर अप्रतिम 😊

  • @janardhanbangar1696
    @janardhanbangar1696 2 роки тому +32

    प्रथम् भेटायला आलेल्या पाहुन्याचे अभिनन्दन. असेच आमच्या लोकान सहकार्य करत चला. धन्यवाद.

  • @annasomasal6358
    @annasomasal6358 2 роки тому +6

    प्लीज सगळ्यांनी साहेबांचा आदर्श घ्यावा

  • @hindusmarajy
    @hindusmarajy 2 роки тому +39

    शिंदे साहेब हे तुमच्या आई वडिलांचे संस्कार आहेत🙏🙏🚩✌️

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 2 роки тому +17

    धनगर बांधवांना माणूसकी फारच असते 🙏🏼

  • @nandushinde3718
    @nandushinde3718 2 роки тому +25

    सिधूभाऊ हीच खरी श्रीमंती . तुम्हांला रामराम आणि ह्या पाहुण्यानाही सलाम.

  • @anusayakhose2983
    @anusayakhose2983 2 роки тому +48

    दादा खरच तुमच जीवन खुप संघर्षमय आहे तरी पण त्याचातुन तुम्ही किती खुश राहाता जीवन कस जागायचं ते तुमच्याकडे पाहून शिकले पाहिजे सलाम दादा वहीनी तुम्हाला 👍

  • @राजुघुले-थ8ढ
    @राजुघुले-थ8ढ 2 роки тому +34

    हाके मामा साहेबांना माझ्यातर्फे जय मल्हार त्यांनी तुमचा सत्कार अतिशय चांगला केला तुम्ही पण त्यांचा पाहुणचार चांगला केला🙏🌹🙏

  • @mangaltemkar4241
    @mangaltemkar4241 2 роки тому +9

    तुम्हाला भेटण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचा आम्हाला खूप छान वाटले

  • @umadudhgaonkar618
    @umadudhgaonkar618 Рік тому +24

    धन्य धन्य आहात तुम्ही..दादा !! किती प्रेम करता सर्वांवर..!! खूप खूप धन्यवाद..परमेश्वर तुमच्यावर सदैव कृपावंत राहो..सुखी रहा..

  • @kunalmaske5231
    @kunalmaske5231 2 роки тому +21

    तुम्ही करत असलेल्या कष्टाला व जीवनाला सलाम आहे.
    तुमची मेंढर व शेळ्या फार छान आहे. 😀

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey 2 роки тому +17

    किती प्रेम आपुलकी जिव्हाळा. किती छान प्रेमाने बनवलाय ना शिरा

  • @diptigurav1670
    @diptigurav1670 2 роки тому +8

    तुम्ही जे आयुष्य जगता आहेत ते पाहून आम्हाला खूप प्रेरणा मिळते

  • @manjifera
    @manjifera 2 роки тому +54

    गावी गेल्यावर तुम्ही मीट ठेवा तुमचे गावातले जीवन तुम्ही लोकांना अनुभवू द्या. हवे तर तुम्ही जेवण खाणे यांचे पैसे घ्या पावसाळा काळात एक नवा व्यवसाय आणि लोकांना या काळात नवा अनुभव मिळेल.

  • @mangaltemkar4241
    @mangaltemkar4241 2 роки тому +6

    तुमची मनाची श्रीमंती खूप खूप आहे

  • @singerMamtaGhawre
    @singerMamtaGhawre 2 роки тому +12

    खूपच छान, बाळू मामांची कृपा आहे तुमच्यावर 🙏

  • @minalpatil5260
    @minalpatil5260 2 роки тому +9

    प्रतिकूल परिस्थितीत हि सर्वाचेच पाहूनचार करतात तुम्ही. किती छान ❤😊

  • @shamambare3732
    @shamambare3732 2 роки тому +20

    जर प्रत्येक‌ माणसाने या दादाच्या आयुष्याकडं बघून जगल तर खरच त्यांच्या‌ आयुष्याची कोणती तक्रार राहील अस‌ मला वाटत नाही 😇👍🏻 # खरा श्रीमंत माणूस👑

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes 2 роки тому +7

    दादा जीवन कस जगायचं हे तुमच्याकडून शिकल पाहिजे खूप छान 👌👌🙏🙏

  • @sunandakale813
    @sunandakale813 2 роки тому +15

    दादा तुमचा निरागसपणा, प्रामाणिक पणा फार आवडतो

  • @nimsevijay8366
    @nimsevijay8366 2 роки тому +7

    ऊन वारा पाऊस, खूप संघर्ष मय जीवन,, तुमच्या हिमतीला दाद देतो दादा

  • @ganeshnimbalkar3031
    @ganeshnimbalkar3031 2 роки тому +7

    शिंदे साहेब तुम्हाला 1मिलीयन सबस्क्रईब साठी खुप खुप शुभेच्छा.धन्यवाद

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 5 місяців тому

    दादा फार मोठी मनाची श्रीमंती. दादा हे सुदाम्याचे पोहे आहेत. सुखी रहा.

  • @muktashambharkar3347
    @muktashambharkar3347 2 роки тому +3

    खरोखरच करावे तेवढे कौतुक कमीच आहे, इतके कष्ट करून पण नेहेमी तुम्ही आणि बानाई आनंदी असतात. बाप्पा तुम्हाला असेच आनंदी ठेऊ. तुमची चुलीवरील सर्व रेसिपी खूपच सुंदर असतात मी पण प्रयत्न करते पण चुलीवरची चव ती चुलीवरची. 🙏

  • @yogeshchache27
    @yogeshchache27 Рік тому +2

    सिदू भाऊ तुम्ही दाखवत असलेले सगळे व्हिडिओ एकदम भारी असतात. त्यात खरेपणा वाटतो आपलेपण वाटते. आम्हा नवीन u tubers ना पण त्यातून प्रेरणा मिळते. असेच तुमचे काम सुरू राहू दे..

  • @shital....5796
    @shital....5796 2 роки тому +7

    जय मल्हार, proud feel i am dhangar

  • @ambadasbhagat5820
    @ambadasbhagat5820 Рік тому +1

    Khupch chan banavla shira aani babai annpurnach aahe👌😊

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 Рік тому +1

    किती प्रेम आदरातिथ्य!
    खुप खुप शुभेच्छा!!

  • @lokdarara9974
    @lokdarara9974 2 роки тому +6

    खूप छान अनुभव आहे शिंदे सहेबात माणूस जिवंत आहे

  • @aniketwaghmode4028
    @aniketwaghmode4028 2 роки тому +1

    बानाई ताई तुमचे व्हिडिओ पाहून खूप छान जय मल्हार

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 Рік тому

    खरच हे दोघे ही खुप मनाने श्रीमंत आहेत, साधी माणस पण कोठे ही अहंकार नाही प्रेम कसे करावे व जीव कसा लावावा हे यांचे कडुन शिकण्या सारखे आहे असेच आनंदी रहा ❤❤

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 2 роки тому +4

    Sidhubhau tumhi samjach nav kel. Tumchi bhet gyayala evdhya lambun tumchyavar prem karanare lok yetahet kiti mothi gosht aahe. Tumhi kelela pahunchar fakt tyanchach nahi tar aamcha sarvancha aahe ashi aamchi bhavana aahe. Khup chan

  • @gorakhbagal3733
    @gorakhbagal3733 2 роки тому +4

    शिंदे साहेबांचे खुप खुप आभार गोरख बागल ताः निफाड जिल्हा नाशिक

  • @8txj45
    @8txj45 2 роки тому +8

    कष्टकरी मेहनती गरीब अडचणीत असलेल्या लोकांना इज्जत प्रेम आपुलकी दिली पाहिजे. त्यांना वेगळे वाटले नाही पाहिजे

  • @prayagrathod5279
    @prayagrathod5279 2 роки тому +15

    दादा mi pan धनगर आहे, आनी आपल्या जातीचा अभिमान ahe मला कारण तुमच्यासरखे bhole भाबड़े pan खुप मेहनती असे लोक अस्तात धनगर म्हणजे, अतिशय ईमानदार ani kashataalu ahet ani आपन खूप छान काम करतय, आप ली khup प्रगति hou हो यू दे hich khandoba चरनी प्रार्थना

    • @prayagrathod5279
      @prayagrathod5279 2 роки тому +2

      Pan दादा तुमच्या मुलाना तुमछ्या गावाच्या aas paas कुठेतरी हॉस्टल शालेत ghala tyana शिक्षण gheu द्या tumchya sobat रानावन tyana फिरू to नका एवढ काम करा

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 11 місяців тому

    शिंदे साहेब ग्रेट परस्नॅलीटी.
    आई वडीलांनी दिलेले संस्कार दिसून आले सिदूभाऊ आणि शिंदे साहेब दोघांचेही.
    मानुसकीचे दर्शन झाले.❤❤❤

  • @punajeechaure6405
    @punajeechaure6405 2 роки тому +16

    खुप छान दादा, आमच्या शेताच्या बांधला लागून
    धनगर च आहेत, आमचं आणि त्याचं फार चांगले संबंध आहेत, तुमचा व्हिडिओ पाहीले त्याची आठवण येते

  • @navnathdhongade3091
    @navnathdhongade3091 2 роки тому +6

    शब्दच नाहीत दादा, तुमच्या स्वभावाला माणुसकीला आणि तो भोळा स्वभाव खुप भावतो मला, आम्हाला पण भेटायची खुप इच्छा आहे दादा तुम्हाला. कधी सुख देता तुमच्या व्हिडिओ मधून कधी सुखद आनंद देता तर कधी तुमची पावसा पाण्यातली परिस्थिती दाखवून रडवता दादा आम्हाला नमन करतो तुमच्या धैर्य ला..

  • @MaheshPawar-cq4zo
    @MaheshPawar-cq4zo 2 роки тому +9

    जय शिवराय🚩 जय महाराष्ट्र🔥🚩🚩🗡🗡🗡

  • @dharmrajkhade6527
    @dharmrajkhade6527 2 роки тому +5

    जय मल्हार दादा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा.

  • @nainapaygude6085
    @nainapaygude6085 2 роки тому +1

    ऐकदम मस्त पाहुचार मी तुमचे सगळे व्हिडीओ रोज बघते मी पुण्याची आहे

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 Рік тому

    आतिशय आनंदी आयुष्य आहे दादा वहिनी तुमच सुंदर व्हिडिओ आहे धन्यवाद 🙏🙏👍🌹

  • @priyakolekar2019
    @priyakolekar2019 2 роки тому +5

    मला धनगर असण्याच अभिमान आहे.

  • @ujjwalwagh9131
    @ujjwalwagh9131 Рік тому +3

    खूप छान वाटलं दादा बानूताई तुम्हाला तर सुगरण म्हंटलं.... वाह ! लय भारी.

  • @anitathawal6213
    @anitathawal6213 2 роки тому +5

    असेच विचार सगळ्या लोकांचे असावे,जीवन खूप आनंदी होईल❤

  • @rushikeshdingare4853
    @rushikeshdingare4853 2 роки тому +2

    मस्तच आहे धनगरी जिवन

  • @shardarokade8319
    @shardarokade8319 2 роки тому +2

    🙏🏻khup chhan amhi gavi jato tevha hya samajachya lokanha bhetato ani khup majja karto

  • @artisonawane5735
    @artisonawane5735 2 роки тому +8

    गरीबा ची मदत करा यांचे व्हिडिओ बघून खूप मेहनत घेता ते

  • @ushamasulkar3027
    @ushamasulkar3027 2 роки тому +2

    भारी दादा... खूप माणुसकी आहे तुम्हाला👌👌👌

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 Рік тому +9

    Dear Banai and her family's hospitability is tear jerking time. No limit to their kindness and heart. Makes one speechless. Thanks from 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦

  • @madhavishinde7067
    @madhavishinde7067 Рік тому

    एकमेका बदल असलेला जिव्हाळा,प्रेम,भेटायची ओढ अशी तळमळ ... हीच खरी माणुसकी ... तिच हवी🙏 ...मग बाकी फक्त भौतिक सुख, खोटा दिखावा... मोठे घर, बंगला, फर्निचर, गाड्या, किमती ऐवज इतर शानशौकी ... हे सगळे आहे पण दोन शब्द प्रेमाने बोलून .. तांब्या भर पाणी जरी विचारले न तरी समाधान वाटते...
    दादा तुमच्या व्हिडिओ मधून हाच संदेश जात आहे समाजात... खूप कौतुकास्पद ... माणसाने माणसाशी माणसासम वागावे... असेच कार्यमग्न रहा.. हीच सदिच्छा

  • @JAYASHRIAbhangrao-cx2ft
    @JAYASHRIAbhangrao-cx2ft Рік тому

    खूप छान पाहुणचार

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 2 роки тому +7

    आमच्या लोकांना भेटायला आला त्या बद्दल धन्यवाद

  • @deepalihajare6266
    @deepalihajare6266 2 роки тому +6

    जय मल्हार दादा. गावी गेल्यावर रोज व्हिडिओ टाकत जा. छान असतात तुमचे व्हिडिओ.

  • @its_tanuvijay_07
    @its_tanuvijay_07 2 роки тому +2

    किती छान करता चुलीवर सर्व कामे

  • @pavanthombare681
    @pavanthombare681 Рік тому +1

    खरी सौंदर्य मनाचं असते

  • @vandanachavan7418
    @vandanachavan7418 2 роки тому +3

    अहो तुम्हाला भेटण्याची खुप ईच्छा आहे .तुमचे व्हीडीओ खुपच भारी असतात .तुम्ही खुपच सुंदर माहिती सांगता .तुम्हाला एक विनंती आहे .व्हिडीओ रोज टाकत जावा

  • @nayannaik9021
    @nayannaik9021 2 роки тому +4

    Atithi dev bhavo he ya video madhun samjte.kharach great aahat aapan. Aatithi pan khup mothya manache aahet. Swata hun bhetayla aale.......from London

  • @pappumadhe8439
    @pappumadhe8439 2 роки тому +2

    खुप सुंदर व्हिडिओ बनवतात 👍👍👍 धन्यवाद दादा🙏🙏🙏

  • @gautamwankhede9939
    @gautamwankhede9939 2 роки тому +2

    शिंदे साहेब.....सॅल्युट

  • @pramodaiwale3319
    @pramodaiwale3319 2 роки тому +1

    एक नंबर दादा ,पाहुणचार✌✌👌👌👌👌

  • @atulbedre8475
    @atulbedre8475 2 роки тому +1

    खूपच छान 👍🙏👌

  • @smb6194
    @smb6194 Рік тому +1

    Shinde saheb khup mothy manache ahet mujra saheb video pan khup must hota

  • @anildhoble727
    @anildhoble727 2 роки тому +3

    Shinde saheb is Great khup motya manache aahat tumhi

  • @panchfulahande1117
    @panchfulahande1117 2 роки тому +1

    खुपच
    छान. दादा👌👌🤏🤏👌👌👌

  • @sangitabhangade4013
    @sangitabhangade4013 2 роки тому +17

    दादा परवा आळंदी ला जाताना खूप शोधल तुम्हाला पण तुम्ही घाटाच्या माथ्यावर कुठे सापडलेच नाही, तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती पण तुम्ही दिसलेच नाही 🙏

  • @MaheshYadav-kr4pr
    @MaheshYadav-kr4pr 6 місяців тому

    Dewa kayam yanha saath de khup changle Lok aahat tumhi

  • @मराठीमाणूस-फ2ट

    भल्या मनाचा भला माणूस

  • @ratnaprabhabaviskar8423
    @ratnaprabhabaviskar8423 2 роки тому +6

    🙏 नस्कार दादा मी तुमचे विडिओ नेहमी पाहते खूप छान आहे ,,,,तुमच्या मला बाळू मामा पाहते ,,🙏🙏

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिलीत

  • @poonamhiramani63359
    @poonamhiramani63359 2 роки тому +5

    दादा खरच तूम्ही खुप छान आहे तुम्हाच्या जवळ माणुसकी आहे खूप छान 🙏🙏

  • @bades24
    @bades24 Рік тому

    अप्रतिम मनाला खूप चान वाटला

  • @sunilramekar6076
    @sunilramekar6076 2 роки тому +2

    जय मल्हार दादा अहल्या देवी होळकर

  • @rahulsuryavanshi419
    @rahulsuryavanshi419 2 роки тому +2

    Khup chan video dada mastch...

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Рік тому

    Khupch chan video 👍

  • @sensiblenaturopathy
    @sensiblenaturopathy 2 роки тому +2

    सिदुभाऊ,खूपच सुंदर,माहितीपूर्ण विडीओ. धनगरी वाड्यांनी जेव्हा ते शहरालगत असतील तर 1-2 दिवसांसाठी शहरी,ग्रामीण लोकांसाठी ,ज्यांना धनगरी जीवनाचा अनुभव घेण्यासाठी वाॅटसअप,इंस्टाग्रामवर जाहिरात करून राहण्यास बोलवावे. यातून लोकांना आपले जीवन कळेल,आपल्या हालअपेष्टा कळतील. आपल्यालाही चांगले उत्पन्न मिळेल.

  • @sandiploke2861
    @sandiploke2861 2 роки тому +1

    खुप सुंदर 👍

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 2 роки тому +1

    Pahunyani shwal naral deun satkar kela te khupach chan. Mendhpalanchi mothi samasya chargingchi aahe. Tyasathi upyogi upakarane sarkarkadun upalabdh zalyas chan vedio lavkar pahayla miltil

  • @jitendragaikwad441
    @jitendragaikwad441 Рік тому

    Ek number bhau
    Manus ki mothi asti
    Mnn bhrun aal

  • @santoshpathare922
    @santoshpathare922 Рік тому

    खुप छान वाटलं
    असेच आमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवत रहा.

  • @virajhake4636
    @virajhake4636 2 роки тому +2

    लय भारी व्हिडिओ 👍👍

  • @reshmabhais9386
    @reshmabhais9386 2 роки тому +1

    , chan kela pahunchar

  • @ashashinalkar818
    @ashashinalkar818 Рік тому

    Athiti. dev bhav hi aapli saskurti aahe ti tumhi kadtar parthitit japta 👋👌👌👌

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 2 роки тому +2

    हाके भाऊ खूप छान व्हिडीओ बनवतात.

  • @eknathpalve7235
    @eknathpalve7235 2 роки тому +1

    Khup sugran ahet vahini

  • @pramodghugare482
    @pramodghugare482 2 роки тому +5

    जय मल्हार दादा👌🏻👌🏻

  • @pradeepshingan4102
    @pradeepshingan4102 2 роки тому +2

    Chan dada ekdam barobar bola ahe tumhi

  • @yogeshdhadge9578
    @yogeshdhadge9578 2 роки тому +1

    खुप।छान।

  • @mahadeojambale330
    @mahadeojambale330 2 роки тому

    आपले व्हिडीओ खुपच छान असतात‌