यांच्या कुटुंबाची एक खासियत आहे...भले कमी शिक्षण झाले असेल सर्वांचे परंतु घरातील स्त्रियांना खूप छान respect देतात...रोजचा स्वयंपाक केल्यानंतर सुद्धा कौतुकाने छान आहे असे म्हटल्यावर अजून घरातील स्त्रियांना हुरूप येतो...त्यामुळे यांच्या घरातील लक्ष्मीच आनंदी असल्याने या कुटुंबाला कधीही काहीही कमी पडणार नाही....खूप कष्ट आहेत पण कायम आनंदी आणि उत्साही कुटुंब आहे.....आजचा videos खूप हृदय स्पर्शी.....खूप खूप शुभेच्छा 🎉
तुमचा प्रवास सुखकर होवो अर्चना किसन खुप दिवसांनी भेटले छान वाटले सागरला एवढं वर्ष तुमच्या बरोबर राहू द्या लहान आहे सहा वर्षं पूर्ण झाल्यावर शाळेत घालावे म्हणजे अभ्यास झेपतो ❤
अर्चना आणि किसन दिसले खूप छान वाटलं. किसन पण आता खूप छान बोलतात. खरंच खूप खडतर आणि कष्टमय जीवन आहे आपलं. एवढे पावसात भिजला तरी किती आनंदाने आपण जीवन जगता. 🙏
खुप छान असतात तुमचं व्हिडीओ. तुमचा खडतर प्रवास तुमची मेहनत कधीही तक्रार न करता सुरू असते. बानाई वाहिनीचे रेसिपी दाखवणे खुप मस्त. मी २ वर्ष झाले तुमचे व्हिडीओ बघत आहे. कॉमेंट नव्हती केली कधी. हा पण न विसरता लाईक मात्र करते 👍🙏
जबरदस्त व्हिडीओ. सुंदर संकलन. खूप कष्ट खूप प्रवास ग्रेट आहात तुम्ही सर्व जण. आयुष्य किती आनंदाने जगावं हे तुमच्या कडून शिकावं. निसर्गाशी एकरूप झालेले तुम्ही सलाम तुम्हांला. सागर दिसलाकी बर वाटते. 🙏🙏🙏
लय दिवसानी किसन आणि अर्चना दिसले, आणि पहिल्याच दिवशी पावसाने तुम्हाला गाठलं, सुरवातीला च हाल चालू झाले. अजून आठ महिन्यांचा काळ काढायला लागणार, हे जीवनच खडतर असते. संघर्ष हा माणसाला जीवन जगण्यासाठी उर्जा देत असतो, सर्व सामान्य माणसाचे भटकंती आणि कष्ट हे त्यांच्या निशिबी असते.
बानाई रायगड मधे आधुन मधुन पाऊस आजुन सुरु आहे वीजा वगरे चमकत आहेत मला वाटत की तुमी आजुन थोडे दिवस दिवाळी पर्यतं तिकडेच थाबांयला पाहीजे होते तुमच्या ईकडे आजुन गवत आहे चरायला आहे दादा
सगळ्यांचेच किती ती मेहनत . आणि एवढा चालून पण परत हसत आणि आनंदान स्वयंपाक करण . खरंच तुमच्या मेहनतीला तोड नाही . व्हिडिओ खूप भारी असतात. तुमचे जीवन खूप भारी आहे . 😊.
खुप कष्टमय नैसर्गिक जीवन तरिही समधानी तरवडाची फुले .रानमेवा मस्त..तरवडाची फुले खुप असायची आमच्यलहानपणी बारामतीला ...आता पुण्यात तर नाहीच घटाला..आपला प्रवास सुखकर होवो
किसन अर्चना तीन चार महिन्यांनी बघायला मिळाले बर वाटले khup खूप खूपच मनमिळाऊ कुटुंब आहे आमदार पण मोठा दिसायला लागलाय आजींना अजून ह्या वयात पण काठाळ शिवायला दिसतंय छान प्रत्येकाने आपापली जबादारी छान कष्टमय परंतु आनंदाने पार पडली सर्वांना आदराने सॅल्यूट 🙏💐❤️😍😍
किती दिवसांनी बघितलं तुम्हा सर्वांना अर्चना ताई आणि दादा मला पण जंगलामध्ये फिरायला खूप आवडतं पण तेवढा दूर चालना नाही होत आम्ही जंगलामध्ये पिकनिक नेतो जेवण बनवायला आणि जंगलामध्ये जेवण करायला खूप मज्जा येते
दादा आम्ही तुमच्या घरची सर्व प्रकारची समृद्धी पाहिली. घर, घरचा परिसर, शेती आणि महत्त्वाची तुम्ही सारे (प्रेमाची माणसं ) सर्व बघून आम्हाला प्रेरणा मिळते माणसाने नेहमी जमीनीवरच घट्ट रोवून असावं. हि शिकवण तुमच्याकडून सर्वांना दिली जाते. आणि आता तुम्ही शुभ प्रवासाला निघालात. किसन दादा, अर्चना, बाणाई, दादा. आणि तुमच्या प्रवासातून तुम्ही आम्हाला निसर्गाचे दर्शन घडवणार खरं सांगू परदेशवारी पेक्षा पण आम्हाला तुमची वारी आवडते दादा. रोज वारी घडवा. काळजीघ्या. प्रवासाच्या शुभेच्छा.
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना ❤ .. सागरला घेऊन जा सोबत लहान आहे अजून.. तुमचा सगळ्यांचा प्रवास सुखाने होवो 😊 तब्येतीची काळजी घ्यावी दोघांनी
🙏🇮🇳नमस्कार👏✊👍 आपला प्रवास सुखाचा होवो जीवन कष्टमय आहे परंतु भाग्यवान आहे निसर्गाचे सान्निध्यात राहुन अगदी मनसोक्त रानमेव्याची चव चाखायला मिळते अभिनंदन सगळ्याचं धन्यवाद🎉🎉
दादा चालून चालून तुम्हाला भुक लागणार म्हणुन देवाने तुमची सीताफळl चि सोय करून ठेवली होती. तुम्ही पण ज्या ज्या वाटेने येता जाता तिथे बिया जमिनीत टाकत या. म्हणजे येणार्या पुढच्या पिढीला पशू पक्षांना खायला मिळेल दादा आंब्याच्या बिया रुजतात जमिनीत लावा. त्याची गोड फळे तुम्हालाच मिळतील. 😊
आजी चे नजर किती कड़क आहे जुने लोक सोबती ला असले तर आधार असतोना तुमचा video ची वाट बघत होते खरच तुमचे कोंकणा ला निघणे 😢भरून आले पण दादा आपल्याला जीवनात संघर्ष तर आहे च आपला प्रवास सुखाकर होऊं दे आई जगदम्बा मां 🙏
अर्चना व किसन खूप दिवसांनी दिसले आता पुढचा प्रवास सुखाचा होवो सिध्दूबाळा काळजी घ्या तुमचा प्रवास कधी सुरू होतोय याचाच व्हिडिओची वाट पाहत होतो एकमेकांनी सांभाळून राहा बिचकुले मामांना पण नमस्कार धन्यवाद आभारी आहे
दादा खूप छान वाटतं तुमचे व्हिडिओ बघताना मी नेहमी रोज तुमचे व्हिडिओ कंटिन्यू बघत असते आणि मी पहिले जेवण बनवायला शिकली धनगर वाड्यावर आमच्या वडिलांच्या शेतात यायचे बकरा बसायला तेव्हा तिथे जाऊन मी जेवण करायचे
You are all very hard working people 🙏, rocky area, no water, no crops, 🙁, you believe in only your strenth and God.. 🙏🙏, but all of you are enjoying your life with love and affection,, 🙏🙏,, try to see your children education.. 🙏🙏God bless you all 🙏🙏 is ,that fruit i seetha fal?? Very tasty 🌷
मन हेलावून जाते माझी आर्धांगीणी आणि मी सोबत च विडीओ बघायचो तुमचा वाडा ज्या दिवशी मराडीवर पोहचला गावी आणि त्याच दिवशी माझी मनिषा मला सोडून गेली 😭😭😭😭
😢😢khupach vait zhal dada kalji ghya
Bhavpurn shrdhanjali 🙏
🙏🏻😔
💐🙏
काय झालं.
गाडी बंगले, मेकप वाले हिरो हिरोईन, च्या सिरियल पेक्षा, तुमचा व्हिडिओ खूप छान वाटतो, आम्ही रोज वाट पाहतो😊😊😊
❤ राम-लक्ष्मण आले परत एकत्र खूप भारी जोडी आहे तुमच्या भावांची बाणाई अर्चना पण खूप छान❤ तुमचा प्रवास चांगला सुरू आहे कोकणाला❤❤
यांच्या कुटुंबाची एक खासियत आहे...भले कमी शिक्षण झाले असेल सर्वांचे परंतु घरातील स्त्रियांना खूप छान respect देतात...रोजचा स्वयंपाक केल्यानंतर सुद्धा कौतुकाने छान आहे असे म्हटल्यावर अजून घरातील स्त्रियांना हुरूप येतो...त्यामुळे यांच्या घरातील लक्ष्मीच आनंदी असल्याने या कुटुंबाला कधीही काहीही कमी पडणार नाही....खूप कष्ट आहेत पण कायम आनंदी आणि उत्साही कुटुंब आहे.....आजचा videos खूप हृदय स्पर्शी.....खूप खूप शुभेच्छा 🎉
✅✅✅💯
🙏🏻
@@dhangarijivanप्रवास सुखाचा होवो
तुमचा प्रवास सुखकर होवो अर्चना किसन खुप दिवसांनी भेटले छान वाटले सागरला एवढं वर्ष तुमच्या बरोबर राहू द्या लहान आहे सहा वर्षं पूर्ण झाल्यावर शाळेत घालावे म्हणजे अभ्यास झेपतो ❤
खूप वेळ वाट बघत होती व्हिडिओची तुमचा प्रवास सुखाचा होऊ दे
🙏🏻
किती दिवसांनी किसन आणि अर्चना ताईंना पाहिले.
अर्चना आणि किसन दिसले खूप छान वाटलं. किसन पण आता खूप छान बोलतात. खरंच खूप खडतर आणि कष्टमय जीवन आहे आपलं. एवढे पावसात भिजला तरी किती आनंदाने आपण जीवन जगता. 🙏
बानाई धन्य हे तुमची खुप खडतर जीवन मुलांना सोडून जाण खुप कठीण असतं तुमचा प्रवास सुखकर होवो ❤❤❤
खुप छान असतात तुमचं व्हिडीओ. तुमचा खडतर प्रवास तुमची मेहनत कधीही तक्रार न करता सुरू असते. बानाई वाहिनीचे रेसिपी दाखवणे खुप मस्त. मी २ वर्ष झाले तुमचे व्हिडीओ बघत आहे. कॉमेंट नव्हती केली कधी. हा पण न विसरता लाईक मात्र करते 👍🙏
परतीचा प्रवास कोकणाचा सुखाचा हो आज किसन व आरचणा खुश झाले दादा घर सोडताना खुप दुखी झाले आसाल 🎉🎉🎉❤❤
जबरदस्त व्हिडीओ. सुंदर संकलन. खूप कष्ट खूप प्रवास ग्रेट आहात तुम्ही सर्व जण. आयुष्य किती आनंदाने जगावं हे तुमच्या कडून शिकावं. निसर्गाशी एकरूप झालेले तुम्ही सलाम तुम्हांला. सागर दिसलाकी बर वाटते. 🙏🙏🙏
दादा तुमची कोकण वारी सुखाची होऊदे तब्येतीची काळजी घ्या 🙏👍
खुप दिवसांनी अर्चना, किसन दादा दिसले 🙏👍❤
रानातला रानमेवा सीताफळ एकच नंबर 👌👌👍
लय दिवसानी किसन आणि अर्चना दिसले, आणि पहिल्याच दिवशी पावसाने तुम्हाला गाठलं, सुरवातीला च हाल चालू झाले. अजून आठ महिन्यांचा काळ काढायला लागणार, हे जीवनच खडतर असते. संघर्ष हा माणसाला जीवन जगण्यासाठी उर्जा देत असतो, सर्व सामान्य माणसाचे भटकंती आणि कष्ट हे त्यांच्या निशिबी असते.
खुप सुंदर निसर्ग सौंदर्य,झाडाला पिकलेली सीताफळ मस्त😊
हाके भाऊ आम्ही आपल्या वीडियो ची खूप च आतुरतेने वाट पाहत होतो आज तुमच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे, तुमचा पुढील प्रवास सुखाचा होवो.......
बानाई रायगड मधे आधुन मधुन पाऊस आजुन सुरु आहे वीजा वगरे चमकत आहेत मला वाटत की तुमी आजुन थोडे दिवस दिवाळी पर्यतं तिकडेच थाबांयला पाहीजे होते तुमच्या ईकडे आजुन गवत आहे चरायला आहे दादा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि बाणाई ताई.
तुमच्या सर्व परिवाराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.काळजी घ्या आणि सतत आनंदी समाधानी रहा.🎉🎉😊😊
खूप छान तुमचा प्रवास सुखाचा होऊ जय बाळूमामा❤
पावसाने पण स्वागत केलं बानाई तुमचं, प्रवासाला निघताना.❤❤
पुढच्या बिग boss मध्ये नक्की बानाई ताई❤
सिद्धू भाऊ, banai वहिनी तुमचा प्रवास सुखकर होवो..सर्वांना नमस्कार सांभाळून जा,सांभाळून रहा..
तुमच्या मुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणचा रम्य परिसर पाहायला मिळतो😊😊😊😊😊😊 खूप दिवसांनी किसन आणि अर्चना दिसले छान वाटले 🎉🎉🎉🎉🎉
खुप छान
सगळ्यांचेच किती ती मेहनत . आणि एवढा चालून पण परत हसत आणि आनंदान स्वयंपाक करण . खरंच तुमच्या मेहनतीला तोड नाही . व्हिडिओ खूप भारी असतात. तुमचे जीवन खूप भारी आहे . 😊.
दादा वहिनी तुम्हाला पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
नमस्कार... 🙏🙏🙏पुढील सुखरूप प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.. 🤝🤝
खूप सुंदर व्हिडिओ.....तुमच्या कष्टाला सलाम.....प्रवास सुखाचा होवो...
🎉🎉🎉🎉
खुप कष्टमय नैसर्गिक जीवन तरिही समधानी तरवडाची फुले .रानमेवा मस्त..तरवडाची फुले खुप असायची आमच्यलहानपणी बारामतीला ...आता पुण्यात तर नाहीच घटाला..आपला प्रवास सुखकर होवो
किसन अर्चना तीन चार महिन्यांनी बघायला मिळाले बर वाटले khup खूप खूपच मनमिळाऊ कुटुंब आहे आमदार पण मोठा दिसायला लागलाय आजींना अजून ह्या वयात पण काठाळ शिवायला दिसतंय छान प्रत्येकाने आपापली जबादारी छान कष्टमय परंतु आनंदाने पार पडली सर्वांना आदराने सॅल्यूट 🙏💐❤️😍😍
आपला प्रवास सुखाचा व जीवन आनंदमय राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🎉
किसन अर्चना आले. सिधू दादा अनेक भागाची माहिती देणार, पान, फुले, प्राणी, लोकं, सर्वांगीण बोलत राहणार. शुभेच्छा 🎉🎉❤❤
सुखरूप प्रवास झाला.. पावसाने थोडा गोंधळ घातला .. दादांनी निसर्ग सौंदर्य छानच दाखवले.. मस्त व्हिडिओ होता..
सीदू दादा आपणास पुढील वाटचाल सुखाची होय आपणास दसरा शुभेच्छा
तुमचा कोकण प्रवास सुखरूप आणि निर्विघ्न पार पडू दे हीच प्रार्थना
पावसाने तारांबळ उडाली पण मेंढ्यांच्या पोटापाण्यासाठी जावं लागतं आपला कोकणापर्यातचा प्रवास सुखाचा होवो हीच अंबाबाईच्या चरणी प्रार्थना ❤❤🎉🎉
जीवन तुमचे आणि आमचे ही कठीणच फक्त दिसायचा फरक, मला तुमचं आणि तुम्हाला आमचं बरं दिसायच...... एवढंच.
अर्चना किसन ला बघून खूप छान वाटले आता वाड्यावरचे व्हिडिओ बघायला मजा पण गावाची शेती ,सुला ,बिराजी ह्यांना पण miss करू 👌🏻👍
खरंच दादा तुमचा संघर्ष लय मोठा आहे
जय श्रीराम, दादा बाणाई तुमचे कुटुंब खुपच मैहनती आहे!
बाणाईना सर्वच कामे 👌 येतात. आणि त्यात सतत पदर पण सांभाळायचा आहे 🙏🙏🙏
किती दिवसांनी बघितलं तुम्हा सर्वांना अर्चना ताई आणि दादा मला पण जंगलामध्ये फिरायला खूप आवडतं पण तेवढा दूर चालना नाही होत आम्ही जंगलामध्ये पिकनिक नेतो जेवण बनवायला आणि जंगलामध्ये जेवण करायला खूप मज्जा येते
बानाई ताई तुमचे खरंच व्हिडिओ खूप छान असतात तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी बघतो मी लातूरकर 🙏🙏
मी पण नेहमी तुमचा विडीओ पहाते. आज पहिल्या दा कमेंट करित आहे. आनंदी रहा. तुमचा प्रवास सुखाचा होवो
जय मल्हार दादा हा वनवास कधी संपणार नाही आपला आपलं गाव माती सगळं सोडून जाव लागत माऊली 🙏
दादा आम्ही तुमच्या घरची सर्व प्रकारची समृद्धी पाहिली. घर, घरचा परिसर, शेती आणि महत्त्वाची तुम्ही सारे (प्रेमाची माणसं ) सर्व बघून आम्हाला प्रेरणा मिळते माणसाने नेहमी जमीनीवरच घट्ट रोवून असावं. हि शिकवण तुमच्याकडून सर्वांना दिली जाते. आणि आता तुम्ही शुभ प्रवासाला निघालात. किसन दादा, अर्चना, बाणाई, दादा. आणि तुमच्या प्रवासातून तुम्ही आम्हाला निसर्गाचे दर्शन घडवणार खरं सांगू परदेशवारी पेक्षा पण आम्हाला तुमची वारी आवडते दादा. रोज वारी घडवा. काळजीघ्या. प्रवासाच्या शुभेच्छा.
खूप दिवसांनी किसन अर्चना भेटली.आनंद झाला.आता तुमचा प्रवास सुरू.तुमच्या प्रवासासाठी शुभेच्छा आनंद रहा.तब्येत सांभाळा
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना ❤ .. सागरला घेऊन जा सोबत लहान आहे अजून.. तुमचा सगळ्यांचा प्रवास सुखाने होवो 😊 तब्येतीची काळजी घ्यावी दोघांनी
🙏🇮🇳नमस्कार👏✊👍 आपला प्रवास सुखाचा होवो जीवन कष्टमय आहे परंतु भाग्यवान आहे निसर्गाचे सान्निध्यात राहुन अगदी मनसोक्त रानमेव्याची चव चाखायला मिळते अभिनंदन सगळ्याचं धन्यवाद🎉🎉
दादा रोज व्हिडिओ टाकत जावा पाहायला खूप छान वाटते.... तुमच्या बरोबर आम्ही पण प्रवास करतोय असं वाटते 🙏
प्रवासाचा पहिला दिवस जय हो बाळू मामा च्या नावाने चांग भल बेस्ट ऑफ लक
आत्ता किसान दादा व्हिडीओ मध्ये 👌बोलत आहेत. 👌👌👌
दादा चालून चालून तुम्हाला भुक लागणार म्हणुन देवाने तुमची सीताफळl चि सोय करून ठेवली होती. तुम्ही पण ज्या ज्या वाटेने येता जाता तिथे बिया जमिनीत टाकत या. म्हणजे येणार्या पुढच्या पिढीला पशू पक्षांना खायला मिळेल दादा आंब्याच्या बिया रुजतात जमिनीत लावा. त्याची गोड फळे तुम्हालाच मिळतील. 😊
Khub sundar nisargache darshan zale thanku
खूप छान विडीओ आहे दादा आरचना
तुमचा प्रवास सुखकर होवो❤❤🎉🎉
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुमचा जीवन प्रवास आम्हाला घर बसल्या पाहायला भेटतो.
खूपच छान निसर्ग सौंदर्य घाटातील
कोकणाचा प्रवास सुखाचा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना भाऊ कोकणाकडे प्रवासाचे व्हिडिओ दररोज टाका
दादा आम्हीही धनगरच आहोत आणि धनगरी जीवन म्हणजे एकच नंबर❤
Khupch devsani kisan and Archana bhagaela melale..chanch video atta kokan bhagaela melnar..👍😇 kalge ghya dada sarve..
❤तुमचा प्रवास सुखाचा होवो हीच प्रार्थना सप्तश्रृंगी देवीच्या चरणी प्रार्थना करतो❤
दादा वहिणी तुमचा प्रवास सुखकर होवो आणि दादा तब्येत सांभाळून रहा
हाके दादा तुमचा किती प्रवास खडतर आहे तरी पण तुमच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे आम्हाला कुठे जायचं म्हणलं तर वाईट वाटते बाहेर
आपला प्रवास सुखाचा हो...🎉🎉
आजी चे नजर किती कड़क आहे जुने लोक सोबती ला असले तर आधार असतोना तुमचा video ची वाट बघत होते खरच तुमचे कोंकणा ला निघणे 😢भरून आले पण दादा आपल्याला जीवनात संघर्ष तर आहे च आपला प्रवास सुखाकर होऊं दे आई जगदम्बा मां 🙏
जीवन खडतर ही आणि सुखी हि तेवढेच आहे 😊😊😊😊
तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
प्रवास सुखाचा होवो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो
खूप छान व्हिडिओ बनवला दादा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छां 💐💐
अर्चना व किसन खूप दिवसांनी दिसले आता पुढचा प्रवास सुखाचा होवो सिध्दूबाळा काळजी घ्या तुमचा प्रवास कधी सुरू होतोय याचाच व्हिडिओची वाट पाहत होतो एकमेकांनी सांभाळून राहा बिचकुले मामांना पण नमस्कार धन्यवाद आभारी आहे
मनापासून सलाम आणि मानाचा मुजरा तुम्हां सर्वांना हार्दिक अभिनंदन 🎊
तुमचा प्रवास सुखकर होवो 🙏🏻🙏🏻
दादा खुप खुप शुभेच्छा पुढिलवाटचाली साठी तुमचा प्रवास सुखाचा होवो
खूप छान पुढच्या प्रवासाला शुभेच्छा 🎉🎉
खुप दिवसांनी एकत्र राम लक्ष्मण जोडी पाहीली छान व्हिडिओ🎉🎉
खूप दिवसांनी पहिलं या ताई दादाला,, आणि 2दिवस वाट पाहत होतो विडिओ ची,, 👍👍👍👌👌👌👌❤️❤️❤️💐💐💐💐
दादा खूप छान वाटतं तुमचे व्हिडिओ बघताना मी नेहमी रोज तुमचे व्हिडिओ कंटिन्यू बघत असते आणि मी पहिले जेवण बनवायला शिकली धनगर वाड्यावर आमच्या वडिलांच्या शेतात यायचे बकरा बसायला तेव्हा तिथे जाऊन मी जेवण करायचे
कीसन दादा खूप खुश आहे❤
खुप छान आनंद होते हे बघुन
खूप कष्टाळू आहात सगळे जण. ऊन वारा पाऊस सहन करत जीवन चक्र चालू आहे. तब्येतीची काळजी घ्या सगळे.
तुमचा प्रवास सुखाचा होवो.
पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा 🙏
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
दादा दसरा होऊन निघायला पाहिजे होते.
देव तुमचं रक्षण करो.
Khuapch Chan aahe Video Banayi❤❤❤❤❤
सुखाचा प्रवास होहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎉🎉
मनापासून सलाम आणि मनाचा मुजरा तुम्हां सर्वांना 🙏🙏🌹
खुप छान विडिओ आहे 😊😊
छान सुंदर सुरुवात झाली आनंद वाटला ❤😊
Khup chhan vatla archna kisan la pahun tumcha pravas sukhacha hovo aaj baryach divsani ektra pahun chhan vatla asech ektra raha
सिद्धू भाऊ घोड्यांना ऐवजी बैलगाडी चांगली बैलगाडी घेऊन टाका
रानमेवा मिळण्याची सुरुवात झाली भाग्यवान आहे तुम्ही
खूप भारी वाटते दादा तुमचे व्हिडिओ बघताना मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते रोज न चुकता आणि मी पहिले जेवण बनवायला शिकले तर धनगर वाड्यावर
कोकणात निघताना बानाईताईनी लावलेले झाडं दाखवाली आसती तर भारी झालं असतं 🌲🌳🌲🌳
कीती छोट्या छोट्या गोष्टी त आनंद शोधताय कीती साधी माणस आहेतकीती साधेपना
साधारण पंधरा दिवसांपूर्वी आमच्याकडे धुळे सुरत रस्त्यावर घाटात ट्रक अनियंत्रित होऊन पन्नास ते साठ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. खूप वाईट झालं.
तुमचा प्रवास सुखाचा होवो❤
वा मस्तच रानमेवा सिताफळं मला फार आवडतात
You are all very hard working people 🙏, rocky area, no water, no crops, 🙁, you believe in only your strenth and God.. 🙏🙏, but all of you are enjoying your life with love and affection,, 🙏🙏,, try to see your children education.. 🙏🙏God bless you all 🙏🙏 is ,that fruit i seetha fal?? Very tasty 🌷
खुप सुंदर व्हिडिओ दादा😊😊
Wa vait tr vatla ghar sodlyacha pan archana kisan dada la pahun khup chan vatla parat tumchya dusrya gharich alat tumhi asa vatla❤❤
दादा तुमचा प्रवास सुखाचा होवो लगेच चार महिने कसे गेले कळलंच नाही