Beed Sarpanch Case | आम्हाला न्याय द्या; Sharad Pawar यांना सरपंच देशमुखांच्या कुटुंबियांची मागणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @आशाशिंदे-ल3छ
    @आशाशिंदे-ल3छ 9 днів тому +161

    पवार साहेब तुमच्याकडुन खुप अपेक्षा आहे तुम्ही न्याय मिळवून देताल🙏🙏

  • @Ak0073_jayshriram
    @Ak0073_jayshriram 9 днів тому +39

    कोण कितीबी शिव्या देऊदे.. या माणसा शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही ❤

  • @HanumantWaghmare-r8h
    @HanumantWaghmare-r8h 9 днів тому +205

    शेवटला आपलीच माणसं कामाला येतात

  • @ravigunjal14
    @ravigunjal14 9 днів тому +148

    शरद पवार साहेब तुमच्याकडून अपेक्षा आहे त्याच्या कुटुंबाला न्याय द्यायची..

  • @babavadane1257
    @babavadane1257 9 днів тому +79

    याला म्हणतात जाणता राजा शाहू फुले आंबेडकरांचे वारसा जपणारे म्हणजेच शरद पवार साहेब

  • @क्षत्रिययदुवंशी96K

    तुम्ही लाख टिका करा पण शरद पवारांसारखा दुसरा नेता होणं शक्य नाही😢

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 9 днів тому

      खर आहे

    • @adityachokhat9893
      @adityachokhat9893 9 днів тому +1

      तुला आरक्षण नको का 😂

    • @क्षत्रिययदुवंशी96K
      @क्षत्रिययदुवंशी96K 9 днів тому

      @@adityachokhat9893 आरक्षणाचा विषयच नाही आणि दात काढून तुझ्या घरचे संस्कार दाखवु नको कळलं का विषय काय बोलतोय काय अक्कल नसेल ना नको तिथं शेण खायचं काम तरी करु नको कळलं ना बोलायला खुप बोलू शकतो पण कसं आहे.अक्कल असलेल्या बोललं तर त्याला समजलं तर पण तुझा अक्कलेचा काही संबंध दिसत नाही.आणि अजुन लायकी काढून घ्यायची असेल ना तर बोल यापेक्षा पण खालच्या पातळीवर बोलू शकतो😡

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 4 дні тому

      ​@@adityachokhat9893उठवला ना बाजार वबीशी चा भुरट्या... 10 ओबीसी डेप्युटी कलेक्टर पैकी 5 कुणबी मराठा लागले आता पंचायत निवडणूक मध्ये शेठ राहील तुम्हाला... 😂😂😂

  • @dasharathmane7425
    @dasharathmane7425 9 днів тому +104

    फक्त शरद पवार साहेब नाय देवू शकतात

  • @kailashmarathe7030
    @kailashmarathe7030 9 днів тому +93

    मानलं साहेब तुम्हाला 9000 मुलींचे शिक्षण करता साहेब, वा मानले साहेब तुम्हाला

    • @mayursalve7644
      @mayursalve7644 9 днів тому +1

      फक्त हेच नाही पवार साहेब आदीवासी मुलांच शिक्षण सुद्धा मोफत करतात.... प्रत्येक घटकासाठी काम करणारा नेता...❤

  • @SudhakarKatore-b3r
    @SudhakarKatore-b3r 9 днів тому +34

    धन्याला अगोदर उचला मुख्य सूत्रधार तोच आहे

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 9 днів тому +76

    शेवटी मराठा नेत्यांकडूनच मराठा समाजाला अपेक्षा आहे न्यायाची....😢
    मराठ्यांनो...हिंदुत्वासाठी ज्या मनुवाद्याला मतदान केले आला का मदतीला...😡
    शेवटी धर्मासाठी जातीची माती केली...😢

    • @Brovoive
      @Brovoive 9 днів тому +7

      😢 ho na rav tya marathachya ddokyat shen bharlay

    • @surajahire7461
      @surajahire7461 9 днів тому +1

      संविधानाची विटंबना करनाया पण मराठाच होता मंग कसला आपला माणूस संविधान तोडुन आपलाच मानुस न्याय म्हण😂

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 9 днів тому +4

      @@surajahire7461 मनुवादी असेल तो...
      मराठा समाज संविधान आणि कायदा मानतो...

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 9 днів тому

      @@surajahire7461 मराठा समाजाने ना त्याच समर्थन केले ना त्याच्यासाठी मोर्चा काढला... जसा त्या कराडसाठी लोकांनी काढला...😂

    • @sachinjadhav6981
      @sachinjadhav6981 9 днів тому

      ​@@Brovoivemyghalaya

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 9 днів тому +45

    पवार साहेब तुम्हीच न्याय देऊ शकता

  • @आशाशिंदे-ल3छ
    @आशाशिंदे-ल3छ 9 днів тому +41

    कायदे कशासाठी आहेत एवढा मुजोर पणा आणि हुकूम शाही करत आहेत हे लोक. न्याय हा लवकरात लवकर मिळालाच पाहिजे

  • @navnathtekale4278
    @navnathtekale4278 9 днів тому +15

    अस्वस्थ तरुणाईचा आश्वासक चेहरा शरद पवार साहेब

  • @heelsadhna
    @heelsadhna 9 днів тому +4

    शरद पवार साहेब ९ हजार मुलींना मोफत शिकवता . ग्रेट लिडर

  • @babankakadae9216
    @babankakadae9216 9 днів тому +21

    शरद पवार 🎉

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 9 днів тому +16

    साहेब अखंड महाराष्ट्र तुमच्याकडे एका अपेक्षेने पाहत आहे की तुम्ही त्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ शकता

  • @vinodbhagat1677
    @vinodbhagat1677 9 днів тому +34

    साहेब

  • @govindwartale3258
    @govindwartale3258 9 днів тому +4

    न्याय मिळाला पाहिजे साहेब, पुन्हा बीड मध्ये दुसरा संतोष देशमुख होऊ नये

  • @vishnumankar9479
    @vishnumankar9479 9 днів тому +3

    शरद पवार ईज ग्रेट..

  • @SudhakarKatore-b3r
    @SudhakarKatore-b3r 9 днів тому +12

    पवार साहेब तुमच्याकडून अपेक्षा आहे त्या कुटुंबाला न्याय द्यायची

  • @Brovoive
    @Brovoive 9 днів тому +46

    पंकजा मुंडे मेली काय😡

    • @नितीनबारगजे
      @नितीनबारगजे 9 днів тому +2

      पवारांचे दिवस भरले

    • @GaneshKarde-s7j
      @GaneshKarde-s7j 9 днів тому +2

      तुम्ही ज्याला निवडून दिले त्यो काय करतोय भाऊ, ह्या परीवारासाठी, फक्त राजकारण करत आहे, आणि जातिवाद चालु केला 😢

    • @ASARAMNITAL-br9mh
      @ASARAMNITAL-br9mh 9 днів тому +1

      ​@@GaneshKarde-s7jपालकमंत्री मेला काय

    • @vikaskharadekharade9439
      @vikaskharadekharade9439 9 днів тому +3

      पवार साहेब

    • @prabhakarchoudhari107
      @prabhakarchoudhari107 9 днів тому +3

      मेली कालचं

  • @mansingghorpade2054
    @mansingghorpade2054 9 днів тому +12

    Great

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 9 днів тому +3

    Pawar saheb khup upakar tumche🙏

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 9 днів тому +3

    Pawar saheb🔥🙏

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 9 днів тому +4

    मुंडे घराण्याची दहशत संपवा साहेब

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 9 днів тому +9

    Wa shikshanachi jababdari ghetli pawar sahebane khara lokneta

  • @Mr_SangamChewale
    @Mr_SangamChewale 9 днів тому +3

    आपलं लातूर सुरक्षित आहे
    बीड पेक्षा 🙏

    • @DonBosco-pl9ez
      @DonBosco-pl9ez 8 днів тому

      Panyach bg tevdh yanda pn dushkal padnaray 😂😂 miraj varun aanaych ka satara varun😂😂😂😂 an Latur madhe bhar divsa tution teacher chi golya zadun hatya hote te ,tyacha shodh lagla ka 😡 😡

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 9 днів тому +1

    साहेब एक नंबर

  • @kiranshelke1015
    @kiranshelke1015 9 днів тому +2

    आपलं ते आपलच एक है तो सेफ है म्हणनारे देवेंद्र फडणवीस तिथं गेले नाही अतंरवाली सराठी येथे लाठीचार्ज झाला पण फडणवीस गेले नाही तिथं फक्त आपला मराठा माणूस शरद पवार साहेब गेले संतोष देशमुख ला न्याय नक्की मिळणार

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 3 дні тому

    पवार साहेब ला बघून खूप मन भरून आले आम्ही खूप सामान्य माणसं आहोत कधी प्रत्यक्षात साहेबाला भेट होईल माहीत नाही पण नक्कीच मला वाटलं भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल साहेब आमचं आयुष्य तुम्हाला लागू सातवीला असताना बघितला आहे तुम्हाला शेत्र पोखरणी या ठिकाणी आला होता तुम्ही नरसिंह कडे एकच साकडं आहे साहेबाला उदंड आयुष्य आरोग्य दे आणि एकदा तरी साहेबाच्या समोर बसण्याची संधी दे डोळे भरून आम्ही आमच्या विठ्ठलाला बघू

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 9 днів тому +2

    सरकार महाविकास आघाडी च येणार होते पण evm घोटाला करून न येणारे सरकार आल 👍🏻✅

  • @Wagh96k-MARATHA
    @Wagh96k-MARATHA 9 днів тому +4

    अरे 10-12 वांजाऱ्यांची गावे तुमच्या साईड ला असतील पण पूर्ण महाराष्ट्रात तुमचे भाऊ बंधू आहोत एका ठोक्यात कार्यक्रम करू शकतो तुम्ही घाबरु नका

  • @जिजाऊरोपवाटिकानांदेडपावडेवाडी

    पालक मंत्री कुठ गेला अजुन भेटला नाही

  • @prakashkadam8527
    @prakashkadam8527 9 днів тому +6

    गुन्हेगारांवर व गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्यांवर सरकार गांभीर्याने कारवाई करेल , ही अपेक्षा.

  • @ParmeshwarPawar-j6n
    @ParmeshwarPawar-j6n 9 днів тому +16

    Nay milava he apeksha

  • @vikasbedage6085
    @vikasbedage6085 9 днів тому +1

    पवार साहेब लक्ष देऊन या कुटुंबाला न्याय द्या

  • @BalasahebGade-mc2dt
    @BalasahebGade-mc2dt 8 днів тому

    ❤pavar saheb

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 9 днів тому +2

    माझा मराठा समाज लाचार झाला रे हिंदुत्वच्या नावावर मतदान करून 🙏

  • @dhananjaykumbhar2395
    @dhananjaykumbhar2395 9 днів тому

    अशी परिस्थितीच कोणावरच येऊ नये यासाठी काय करता येईल???

  • @damodark6899
    @damodark6899 9 днів тому

    धन्यवाद पवार साहेब ❤❤❤❤

  • @SOLAPURMEDISCAN
    @SOLAPURMEDISCAN 8 днів тому

    Ek maratha lakh maratha only 96 kuli jay jijau jay shivray jay shambhuraje

  • @AnilAmbore-l8h
    @AnilAmbore-l8h 9 днів тому

    बापू तुम्हीच न्याय द्यावा या माणसांना

  • @panditgaikwad6318
    @panditgaikwad6318 9 днів тому

    Very nice saheb

  • @babankakadae9216
    @babankakadae9216 9 днів тому +7

    हाच तर एक खरा खळीचा नारायण

  • @JAY-HIND
    @JAY-HIND 9 днів тому +1

    पवार साहेब अगोदर तुमच्या या बुजगवाण्या खासदारचा राजीनामा घ्या.. देशातील सगळ्यात निष्क्रिय खासदार आहे.

    • @heelsadhna
      @heelsadhna 9 днів тому +1

      खरं बोलणाऱ्या माणसाचं राजीनामा काबरं ?

  • @pravinpatil7606
    @pravinpatil7606 9 днів тому

    Saheb Saheb Ahet....Fct Pawar saheb❤

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 9 днів тому +4

    परभणीला गरिबाच पोरग मारलंय...... तिकड पण जाऊन या..... ती पण माणस आहेत.......

  • @bhagavatdeshmukh2608
    @bhagavatdeshmukh2608 9 днів тому

    पवार साहेब यांना न्या मिळून द्या

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 9 днів тому +9

    पवार कडून10 लाख घ्या

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 9 днів тому +1

      कशाचे?

    • @RRRPPP9712
      @RRRPPP9712 9 днів тому

      @SQ1RQ2ZQ मदत

    • @HitlarBaap69
      @HitlarBaap69 9 днів тому +3

      Bhau already family chi responsibility ghetliy. Tumchya sarkhe nalayak manuski sodlele manas nahi samjnar

    • @heelsadhna
      @heelsadhna 9 днів тому

      दादा आपलं बरोबर आहे पण किती पण रक्कम दिली तरी माणूस परत येईल का

  • @laxmanV2592
    @laxmanV2592 9 днів тому +4

    Walmicha incouter zhala pahije tearach wataweran shan't...

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 9 днів тому

    Only pawar saheb ❤

  • @SOLAPURMEDISCAN
    @SOLAPURMEDISCAN 8 днів тому

    Maratha samajane ekjut theva

  • @explorer1641
    @explorer1641 9 днів тому +8

    Maratha dveshi bjp

    • @heelsadhna
      @heelsadhna 9 днів тому

      असं नाही bjp मध्ये सगळे लोक आहे .

    • @explorer1641
      @explorer1641 8 днів тому

      @heelsadhna gujarati chamcha bjp

  • @babankakadae9216
    @babankakadae9216 9 днів тому +6

    आरक्षणाची वाट लावलेला मुख्यमंत्री

  • @tanajidighe2281
    @tanajidighe2281 9 днів тому

    हेच खरे जाणता राजा

    • @DonBosco-pl9ez
      @DonBosco-pl9ez 8 днів тому

      Laj balga jara 😡😡😡 janta raja paksh fodat nahii , janta raja fakt chh. Shivaji maharaj aahet aamchyasathi🎉

  • @Wagh96k-MARATHA
    @Wagh96k-MARATHA 9 днів тому +1

    Saheb baramatila MBBS la Tila admission dya

  • @vishalbhalerao5487
    @vishalbhalerao5487 9 днів тому +1

    जिथे टोपे तिथं काय होत😂😂

  • @SapnaShinde-s6h
    @SapnaShinde-s6h 9 днів тому

    भारताचे संविधान आणि त्याचे अनुपालन जे का नाही करत .. भारताचे संविधान नीट समजून त्याचे अनुपालन पण होणे गरजेचं आहे.. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष..हे थोडे कृतीत पण आणावे...ही समाजाला नम्र विनंती..

  • @pravinkale2804
    @pravinkale2804 9 днів тому +4

    Amhala nyay pahije koni pn bheti dya

  • @SopanMandale-cu3xo
    @SopanMandale-cu3xo 9 днів тому

    अरे हा माणूस न्याय तर नाहि देऊ शकत पण हा नक्की वाद आणी महाराष्ट्र पेटु शकतो हे सगळे एकच आहेत हे फक्त जनतेला एकत्र येऊन संपतील हे नक्की

  • @vivansuryawanshi1490
    @vivansuryawanshi1490 9 днів тому +4

    Police ne yogya kam kele aste tar jiv Gela nasta

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 9 днів тому

    Sattecha maz suru ahe...EVM ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED??? KAHI NAHI HONAR 😢

  • @SOLAPURMEDISCAN
    @SOLAPURMEDISCAN 8 днів тому

    Maratha samajane eki thevavi

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 9 днів тому +3

    १ ka la tras dila tar १ lakh roj road war yeu sarkar

  • @GaneshShendge-x4m
    @GaneshShendge-x4m 9 днів тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshhmane3715
    @ganeshhmane3715 9 днів тому

    Politics करायची काय गरज आहे

  • @prashantkale6158
    @prashantkale6158 9 днів тому

    Only pavar

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 9 днів тому +2

    Pawar saheb marathyanch target ka kele jatai

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 9 днів тому +3

    Vanjari chi bhiti kiti ahe baga

    • @pappup4210
      @pappup4210 9 днів тому

      Tynchya dokyawr राजकीय haat aahe re..😢

    • @heelsadhna
      @heelsadhna 9 днів тому

      अशे छोटे छोटे गुंडे मराठा समाजात सुद्धा आहे. म्हणून काय दहशत नाही केली कधी .

  • @pranavjundare7127
    @pranavjundare7127 9 днів тому +2

    Ek maratha lakh maratha...ghabru naka amhi purn maratha samaj tucyaa pathishi ahe.....tumhala koni hat lavla tr maharashtra lakshat thevel asha goshi hotil

  • @sanjayraut9241
    @sanjayraut9241 9 днів тому

    पवार साहेब

  • @prakashtekale7439
    @prakashtekale7439 9 днів тому

    😢😢

  • @SOLAPURMEDISCAN
    @SOLAPURMEDISCAN 8 днів тому

    Marathyancya nadi lagu naka ha maharastra amcha ahe

  • @AdeshGawade-h7y
    @AdeshGawade-h7y 9 днів тому

    Janata raja

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 9 днів тому

    त्या आई च्या जिवाची काय अवस्था असेल आज

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 9 днів тому +4

    आता शेवटी तरी साहेब देव धर्म करावा महाराष्ट्र शांत राहील

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 9 днів тому +23

      महाराष्ट्र शांतच आहे आणि देशात सर्वाच पुढे आहे ते पवार साहेबांमुळे

    • @Wireless_199
      @Wireless_199 9 днів тому

      Tujhi aai bahin bayko nokri krt asel tr ti pawar sahebanni lagu kelelyaa 33 takke aarakshnamule

    • @djyrtsfwo91648
      @djyrtsfwo91648 9 днів тому

      ​@@jaypatil6055जावूद्या यांनी 1500 रुपये घेऊन परराज्यीय नेते उरावर घेतलेत हिंदू आहेत म्हणून, उगाच परराज्यीय लोक मराठी लोकांना त्रास देत नाहीत, राज ठाकरे बोलले आहेत ते बरोबर आहे💯

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 9 днів тому +4

      पवार साहेब आहेत म्हणून अजून महाराष्ट्र ठिकाणावर आहे, नाहीतर कधीच गुजरातला विकला असता.

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 9 днів тому +1

      ​@@SQ1RQ2ZQअगदी बरोबर बोलले

  • @jayhind1280
    @jayhind1280 8 днів тому

    Munde ch mantripad ka chat nahi towar he prakarn dablya ch janar aani fasnvis saheb kay kart aahe kay mahit khup lachar vatat aahat tumhi

  • @manishawakode8711
    @manishawakode8711 9 днів тому

    🍉🍉🍉🍉🍉🍉👋👋👋👋

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 9 днів тому +1

    अजून लय जनाची पाठ बघणार आहेत साहेब थांबा तुम्ही

  • @obcking2174
    @obcking2174 9 днів тому

    Shekuni ma'am

  • @SapnaShinde-s6h
    @SapnaShinde-s6h 9 днів тому

    भारताचे संविधान आणि त्याचे अनुपालन जे का नाही करत .. भारताचे संविधान नीट समजून त्याचे अनुपालन पण होणे गरजेचं आहे.. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष..हे थोडे कृतीत पण आणावे...ही समाजाला नम्र विनंती..

  • @SapnaShinde-s6h
    @SapnaShinde-s6h 9 днів тому

    भारताचे संविधान आणि त्याचे अनुपालन जे का नाही करत .. भारताचे संविधान नीट समजून त्याचे अनुपालन पण होणे गरजेचं आहे.. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष..हे थोडे कृतीत पण आणावे...ही समाजाला नम्र विनंती..

  • @SapnaShinde-s6h
    @SapnaShinde-s6h 9 днів тому

    भारताचे संविधान आणि त्याचे अनुपालन जे का नाही करत .. भारताचे संविधान नीट समजून त्याचे अनुपालन पण होणे गरजेचं आहे.. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष..हे थोडे कृतीत पण आणावे...ही समाजाला नम्र विनंती..

  • @SapnaShinde-s6h
    @SapnaShinde-s6h 9 днів тому

    भारताचे संविधान आणि त्याचे अनुपालन जे का नाही करत .. भारताचे संविधान नीट समजून त्याचे अनुपालन पण होणे गरजेचं आहे.. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष..हे थोडे कृतीत पण आणावे...ही समाजाला नम्र विनंती..

  • @SapnaShinde-s6h
    @SapnaShinde-s6h 9 днів тому

    भारताचे संविधान आणि त्याचे अनुपालन जे का नाही करत .. भारताचे संविधान नीट समजून त्याचे अनुपालन पण होणे गरजेचं आहे.. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष..हे थोडे कृतीत पण आणावे...ही समाजाला नम्र विनंती..

  • @SapnaShinde-s6h
    @SapnaShinde-s6h 9 днів тому

    भारताचे संविधान आणि त्याचे अनुपालन जे का नाही करत .. भारताचे संविधान नीट समजून त्याचे अनुपालन पण होणे गरजेचं आहे.. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष..हे थोडे कृतीत पण आणावे...ही समाजाला नम्र विनंती..

  • @SapnaShinde-s6h
    @SapnaShinde-s6h 9 днів тому

    भारताचे संविधान आणि त्याचे अनुपालन जे का नाही करत .. भारताचे संविधान नीट समजून त्याचे अनुपालन पण होणे गरजेचं आहे.. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष..हे थोडे कृतीत पण आणावे...ही समाजाला नम्र विनंती..