वाल्मिक कराडचं नाव घेत धनंजय मुंडेंवर निशाणा, आव्हाड पेटले...Jitendra Awhad | Beed Murder Case | AM4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 285

  • @balajichoudhari5088
    @balajichoudhari5088 9 днів тому +256

    खर बोलले आहेत आवाढ साहेब

  • @amolkkharat
    @amolkkharat 9 днів тому +213

    आव्हाड साहेब,जनता तुमच्या सोबत आहे.

    • @career720k4
      @career720k4 9 днів тому

      आव्हाड वर 5-6 मर्डर आहेत

    • @कृषिरत्न-र7म
      @कृषिरत्न-र7म 9 днів тому

      मराठ्यांचा नवा बाप आव्हाड 😂

    • @ksjrdp123
      @ksjrdp123 9 днів тому

      ​@@career720k4 तुला सांगून केले होते का 😂

  • @amolkkharat
    @amolkkharat 9 днів тому +176

    आव्हाड साहेब एक डेरींगबाज नेता.
    मानल साहेब तुम्हाला.
    Salute

  • @1lineaapbolo
    @1lineaapbolo 9 днів тому +68

    आव्हाड साहेब खरोखरच तुमचा अभिमान आहे तुम्ही सत्य बोलत आहे सत्याचे कधी हार होत नाही

  • @parmeshwarbhosale6093
    @parmeshwarbhosale6093 9 днів тому +109

    माझा वंजारी समाजाचा मित्र आहे त्याचे नोकरी लावतो म्हणून 30 लाख घेतले , नोकरी नाही पैसे पण nhi , मागायची हिम्मत पण nhi

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 9 днів тому

      gandit pay ghalun kadha ...asale bhikkarchot gund bayle astat system jo paryant support kartr topryant maaj kartat nantar gaand tanun palatat jase aata valmik bokdya gayab n dhanyachi body language bagha kasali fataliye

    • @patiltalks_
      @patiltalks_ 9 днів тому +18

      Same for one of my frnd

    • @akshaynagargoje3941
      @akshaynagargoje3941 9 днів тому +7

      त्यासाठी अभ्यास करावा लागतो

    • @patiltalks_
      @patiltalks_ 9 днів тому

      @@akshaynagargoje3941 pn don mitr gov pharmacist pn zale

    • @parmeshwarbhosale6093
      @parmeshwarbhosale6093 9 днів тому

      @@akshaynagargoje3941 ho bhau pn दुसऱ्या एका मित्राला पैसे घेऊन लावला त्याने

  • @janardanjadhav6157
    @janardanjadhav6157 9 днів тому +204

    जीतूददीन बोलणाऱ्यानो बघा मराठी माणसा साठि
    उघडा डोळे बघा निट

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 9 днів тому +31

      जितेंद्र आव्हाड साहेब खरा माणूस

    • @1989nkhl
      @1989nkhl 9 днів тому +9

      अनंत करमुसे लक्षात आहे का ?

    • @Mr..d.995
      @Mr..d.995 9 днів тому +2

      ​@@1989nkhlto God nhi lagnaar yanna

    • @shekharjagdale279
      @shekharjagdale279 9 днів тому

      Chutia bhakt

    • @prashantdesai6797
      @prashantdesai6797 9 днів тому

      करमुसे बिहारी आहे का

  • @bhaupatil1650
    @bhaupatil1650 9 днів тому +116

    आमचे काही मराठी चेले जितुदिन म्हणुन हिणवतात.
    बघा खरा लढवय्या आव्हाड साहेब.

    • @santoshsumbe1393
      @santoshsumbe1393 9 днів тому

      Marathi 2 up ahetach ki, kay arth nahi tyanchyat

    • @Farmermh
      @Farmermh 8 днів тому

      मराठी नाही संघोटे,बैलबुध्दी,बामणांचे गुलाम

  • @appasahebmote7116
    @appasahebmote7116 9 днів тому +56

    ग्रेट माणूस जितेंद्र आव्हाड साहेब

  • @sahebrovmahale4310
    @sahebrovmahale4310 9 днів тому +107

    बडबड करुन उपयोग काय धनंजय मुंडे टायर मध्ये घाला तरच कराड खर सागेल

    • @कृषिरत्न-र7म
      @कृषिरत्न-र7म 9 днів тому

      तुझ्या गांडीत दम आहे. धनु भाऊ ला टायर मधे घालायचा 😂
      अरे तू जे लिहिलाय ते १० जणांत बोलून दाखव. तुझी हाड नाही ढिले केले तर सांग 😂

    • @bibishanbangar267
      @bibishanbangar267 7 днів тому

      Tuzya bapala pn nahi jamnar te tuza tr vishay sod

  • @SopanShinde-e6z
    @SopanShinde-e6z 9 днів тому +46

    एकदम बरोबर आहे साहेब

  • @Vikeampatil
    @Vikeampatil 9 днів тому +57

    क्लिन चिट चा बंडलबाज फसवा चाणक्य न्यायाची अपेक्षा होती पण आता परत एकदा निराशा झाली

    • @Terasaat137
      @Terasaat137 9 днів тому +11

      धनंजय मुंडे 2/3 दिवस पुरावे नष्ट करत होते जेव्हा पुरावे नष्ट केले तेव्हा ते बाहेर पडले

    • @Terasaat137
      @Terasaat137 9 днів тому +3

      लाखात एक देव माणूस आव्हाड साहेब❤❤

  • @ramchandraparte7195
    @ramchandraparte7195 9 днів тому +57

    वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे दोघांना ही
    सरकार वाचवणार... न्याय मिळणार नाहीं.

    • @andycric
      @andycric 3 дні тому

      मुंडे जाणार भाजप हात कापून घेईन पण सरकार वर प्रश्नचिन्ह उठू देणार नाही असं पण ते मुंडे बीड जिल्ह्याचा नरक करून बसलेत

  • @ravis6534
    @ravis6534 9 днів тому +31

    गृहमंत्री तर यात सामील नाही ना 🤔 म्हणून एवढा विलंब होतोय 😤

  • @dark-ow5bj
    @dark-ow5bj 9 днів тому +28

    खरच छान आहे जितेंद्र आव्हाड साहेब 👏👏

  • @vaibhavgaikwad1132
    @vaibhavgaikwad1132 9 днів тому +18

    अव्हड साहेब माझ्या राष्ट्रवादी पक्षातील आवडता नेता होता ..त्यांनी शरद पवारांशी एकनिष्ठ राहून..वेगळी च ओळख बनवली..आणि आता..मराठा संतोष कुमार मारला गेला..त्यांची बाजू अशी लावून धरली..मानलं अव्हड साहेब तुम्हाला नेता असा असायला पाहिजे..अक्का महाराष्ट्र हळहळ करत आहे त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे..ते तुमच्याकडून होऊ शकते आव्हाड साहेब ...❤❤❤

  • @gajananshete1220
    @gajananshete1220 9 днів тому +16

    एकदम सच्चा माणूस आव्हाड साहेब, पण या राजकारणात सत्य बोलण्याला कोणी साथ देत नाही हे दुर्दैव आहे.....

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 9 днів тому +9

    धन्यवाद जितेंद्र आव्हाड प्रकरण लावून धरल्याबद्दल चौकशी अशी व्हावी गुन्हेगार सुटले नाही पाहिजे

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 9 днів тому +10

    या कराड चा आता कार्यक्रम होण्याची वेळ आली आहे असंच दिसतंय😂

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 9 днів тому +36

    विशिष्ट मर्यादेपर्यंत सगळं खपेल कुणीही असेल माप भरले की सांडणारच ना?

  • @appasahebchavan7930
    @appasahebchavan7930 9 днів тому +15

    आवाढ साहेब माझ्या आयुष्यातील
    सगल्यात उत्तम काम सध्या तुम्ही करत आहात हा प्रश्न अर्ध्यात सोडू नका

  • @constrocivil
    @constrocivil 9 днів тому +24

    Dum lagto bolayla to tumchyat ahe Awhad Saheb💯

  • @MrYashwantkale
    @MrYashwantkale 9 днів тому +13

    जिद्दीला सलाम

  • @nileshrajepawarpatil4699
    @nileshrajepawarpatil4699 9 днів тому +8

    अगदी बरोबर

  • @rajendratungar528
    @rajendratungar528 9 днів тому +5

    आव्हाड यांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्राने उभे राहिले पाहिजे, हा अन्याय सहन करण्यासारखा नाही

  • @ramnagishe253
    @ramnagishe253 9 днів тому +11

    आव्हाड साहेब आपण योग्य बाजू मांडत आहात.

  • @Kiranmane2211
    @Kiranmane2211 9 днів тому +8

    बरोबर आहे 👍👍

  • @shamshinde2298
    @shamshinde2298 9 днів тому +15

    तुमी निर्भीड नेता आहात आव्हाड साहेब

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 9 днів тому +6

    महाराष्ट्राचा डैशिंग नेता मह्नजे जितेंद्र आव्हाड साहेब

  • @NakulSarogade-s9s
    @NakulSarogade-s9s 9 днів тому +8

    पवनचक्की आणि election चा राग वाल्मिकणे काढला. Dm ला आत घ्या.

    • @fekuchand4277
      @fekuchand4277 9 днів тому

      पवन चक्की मुळे बीड मधल्या शेकडो तरुणांना रोजगार मिळाला, अन हेच त्या नासक्याना बघवलं नाहीं, म्हणून एक सोज्वल अन प्रामाणिक, मराठा संपवला गेला, ह्या हरामखोरां द्वारे 😡

  • @balajijogdand2509
    @balajijogdand2509 9 днів тому +6

    अजित.दादा.तुम्हाला.फकत.सत्ता.पाहीजे.हया.प्रकरणावर.तोड.सुधा.ऊघडत.नाहीत.सत्ते.शिवाय.झोपच.येत.नाही.

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 9 днів тому +4

    सरकार कुणालाही सोडणार नाही.
    कराड, धनु जेरबंद करा

  • @santoshaware822
    @santoshaware822 9 днів тому +3

    अगदी बरोबर बोललात आवडत साहेब

  • @akshayjadhawar346
    @akshayjadhawar346 8 днів тому +2

    एकाने केलं आणि बदनामी एकाची ही जातीवादी वृत्ती आमचा समाज कधीही विसरणार नाही
    गोपीनाथ मुंडे साहेबाना पण असाच त्रास दिला होता

  • @SanjayPhadtare-kg1qv
    @SanjayPhadtare-kg1qv 5 днів тому

    आव्हाड साहेब तुम्हाला ज्या जनतेने निवडून दिले त्यांचे खूप खूप आभार

    • @DonBosco-pl9ez
      @DonBosco-pl9ez 4 дні тому

      Tumchya nomani chya jantene nivdun diley , 😂😂😂

  • @asp2730
    @asp2730 9 днів тому +6

    कोणी ही राहिले तर सत्तेचा गैरवापर सर्रास होताना दिसत आहे अशात

  • @ShankarHumbe-j9u
    @ShankarHumbe-j9u 9 днів тому +2

    खरं बोलले आवड साहेब सलाम तुम्हाला

  • @suniljadhor631
    @suniljadhor631 9 днів тому +4

    उद्या शरद पवार बीजेपी मध्ये सामील झाले तर आव्हाड आज जे बोलले ते उद्या कसे असेल

  • @San-r6i
    @San-r6i 8 днів тому +2

    एका घरात दोन मंत्रीपद जातात म्हणजे किती सरकार घाबरून हाय

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 9 днів тому +3

    हे तर सगळ्या समजला माहित आहे..पण बोलल तर पुन्हा त्रास सुरू होईल म्हणून कोणी बोलत नाही...

  • @Surajsawantsangli
    @Surajsawantsangli 9 днів тому +4

    Right 👍

  • @sunilwaghmare9346
    @sunilwaghmare9346 9 днів тому +6

    आव्हाड साहेब ही comment वाली मंडळी तुम्हाला खुश करत आहेत तुम्ही जरा जपून वक्तृत्व करा 🙏🙏🙏🙏

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd 9 днів тому +3

    Barobar ahe saheb

  • @LaxmanPatil-u6q
    @LaxmanPatil-u6q 7 днів тому

    Right speech वंजारी समाजाने धनंजय मुंडे च्या मागे न लागता जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व स्वीकारावे

  • @RavindraTuwar23366
    @RavindraTuwar23366 9 днів тому +3

    न्याय मिळणार नाही हे माहीत आहे.फक्त बघतच राहायचं सरकार करतय काय

  • @SomnathGaldhar-e7h
    @SomnathGaldhar-e7h 9 днів тому +2

    खरंच धाडस आहे साहेब तुमच्यात

  • @shrikantsolunke
    @shrikantsolunke 9 днів тому +4

    आव्हाड साहेब..❤

  • @sachinkamble4047
    @sachinkamble4047 9 днів тому +2

    Avhad sir
    Kharach mala tumcha abhiman ahe Great

  • @shashikantkale4949
    @shashikantkale4949 8 днів тому +1

    शाब्बास आव्हाडसाहेब...

  • @LakhanlakheSir
    @LakhanlakheSir 9 днів тому +2

    एकदम धाडसी नेतृत्व मा. आ. आव्हाड साहेब

  • @SandipPal-f9z
    @SandipPal-f9z 8 днів тому +1

    अहो दोन वर्षे अगोदर तुमच्या सोबत होते चांगले होते आता खराब झाले हे तुमच्या राजकारणी लोकांचे खेळ आहेत

  • @maddy1927
    @maddy1927 8 днів тому +1

    आदित्य ठाकरे मनात :-
    हा तर लई danger आहे
    उद्या आपलेही प्रकरण काढेल बाहेर 😂😂😂

  • @UddhavraoNimbalkar
    @UddhavraoNimbalkar 7 днів тому +1

    जर सरकारने न्याय नाही दिला तर सरकारला आंदोलन करून धडा शिकवला पाहिजे.

  • @krushnadhage3922
    @krushnadhage3922 8 днів тому +1

    Proud of you sir great 👍

  • @karbhalatohobhala4546
    @karbhalatohobhala4546 8 днів тому +1

    32 खुन सांगतोय त्याने काही या वर्षात 3 केले असतील का तुमच पण सरकार होत ईतकी वर्ष तेव्हा काय कारवाई केली तुम्ही अशा गुन्हेगाराना शिक्षा झालीच पाहीजे

  • @sougramsonawane8134
    @sougramsonawane8134 8 днів тому +1

    बेसहाराचा एन्काऊंटर, आणि याची साधी चौकशी नाही, पहा बदलापुरचे बॅनर,

  • @garkalganesh6079
    @garkalganesh6079 9 днів тому +3

    बर झाल तुम्ही निवडून आले

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 4 дні тому

    निपक्ष चैकाशी झाली पाहीजे पण मत्रीच म्हणत आसतील हा माझा माणुस आहे तर त्या मत्र्याचा राजीनामा दिला पाहीजे

  • @balajikounsalye6379
    @balajikounsalye6379 9 днів тому +5

    क्या बात है...आव्हाड साहेब🚩🚩🚩🚩🚩

  • @bardesomnathbhimrajbarde2227
    @bardesomnathbhimrajbarde2227 9 днів тому +3

    आव्हाड साहेब खरं बोलतात

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd 9 днів тому +3

    काय न्याय ची अपेक्षा ठेवायची अन कुणाकडून सरकार च सामील असल्यावर

  • @aniketbondre7503
    @aniketbondre7503 9 днів тому +6

    वाल्मीक कराड ला धनु वाचवणार की संपवणार?

  • @hirkanitea
    @hirkanitea 7 днів тому

    आपले काम विरोधी पक्ष नेते म्हणून योग्य...पण संपूर्ण पुरावे तपासा u..... उगाच कोणाची जात काढू नका....

  • @HarveySpectre163
    @HarveySpectre163 9 днів тому +3

    Anant karmusena nyay dya awhad saheb surrender karun jail madhe ja 😂😂

  • @vikaskharat6606
    @vikaskharat6606 5 днів тому

    खरे जननायक आव्हाड साहेब मानल तुम्हाला.

  • @muqaddarabdul5522
    @muqaddarabdul5522 9 днів тому +1

    Correct 💯

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 8 днів тому +1

    वाल्मिक कराडला लवकरच मंत्रीपद मिळणार. गुन्हेगारांना पोसणारे सरकार.

  • @amazingtechnology3855
    @amazingtechnology3855 8 днів тому +1

    धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस हे वाल्मिक कराड la पुढे करून बीडमध्ये व महाराष्ट्रामध्ये खंडणी गोळा करण्यासाठी वाल्मिक कराड ला मोहरा करून त्याच्याकडून काम करून घेत आहेत. ही सत्यता आहे

  • @acupunctureclinic8305
    @acupunctureclinic8305 9 днів тому +1

    Great sir

  • @hirkanitea
    @hirkanitea 7 днів тому +1

    इशरत जहाँ...कोण होती
    कर्मुसे कोण ??
    आपण कमी पराक्रम केले का ??

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd 9 днів тому +2

    जण आंदोलन

  • @Kavitamate3110
    @Kavitamate3110 7 днів тому

    खर बोलत आहेत आव्हाड सर जनता तुमच्या पाठीशी खबीर पणे उभी राहिली आहे

  • @akshaynagargoje3941
    @akshaynagargoje3941 9 днів тому +3

    तुझी पोळी भाजण्या साठी जातीला नाव ठेवतो तु कोणाचा आहे सगळ्या ला माहीत आहे

    • @Farmermh
      @Farmermh 8 днів тому

      वाल्मीक कराड गुंड आहे की नाही ते सांग

  • @muqaddarabdul5522
    @muqaddarabdul5522 9 днів тому +1

    Salute Aavhad Sir

  • @pravindhuri9622
    @pravindhuri9622 9 днів тому +1

    बरोबर

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd 9 днів тому +2

    काय सरकार जाहीर 🏴🏴

  • @mangeshkadam4888
    @mangeshkadam4888 6 днів тому

    Right Awad Saheb..

  • @engineeringnerds16
    @engineeringnerds16 8 днів тому

    इलेक्शन high jack zhale.... आता विधानसभा पण गेली.... कायदा सुव्यवस्था पण गेली.... सर्व गेल... मुम्बई मध्ये मराठी माणूस पण गेला 🙄😐

  • @digvijaykale3616
    @digvijaykale3616 9 днів тому +1

    Agadi barobar bolale Avhad saheb

  • @hirkanitea
    @hirkanitea 7 днів тому

    जे प्रकरण झाले चुकीचे आहे..
    जो खरा गुन्हेगार आहे..त्याला सजा झालीच पाहिजे

  • @BhagwanraoSontakke-n3s
    @BhagwanraoSontakke-n3s 2 дні тому

    आपणही त्याच रांगेत

  • @VijayIngle-j2p
    @VijayIngle-j2p 9 днів тому +1

    मानल. आवाड साहेब याना जयभीम

  • @BhausahebDevkar-d2e
    @BhausahebDevkar-d2e 9 днів тому

    1 नंबर.

  • @chintamanimehendale2863
    @chintamanimehendale2863 9 днів тому +5

    धनंजय मुंडे इतके वर्ष तुमच्याच सोबत होता राष्ट्रवादीत तेव्हा झोपला होतात का तुम्ही आव्हाड साहेब??? तेव्हा हा वाल्मिक कराड होताच ना... आता तुम्ही बोलताय कारण धनंजय मुंडे आता तुमच्या पक्षात नाही... राजकारण करू नका.. गप्प बसा .. तुम्ही सगळे एकाच माळेचे मणी आहात

  • @SandipPatil-oq5qb
    @SandipPatil-oq5qb 9 днів тому +4

    धनेवाध saheb......

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 9 днів тому +1

    Yes Avhad saheb 😢

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 9 днів тому +2

    आव्हाड साहेब 🙏

  • @HanumantVarkad
    @HanumantVarkad 9 днів тому +1

    Great avad.

  • @dhirajbharadiya9698
    @dhirajbharadiya9698 3 дні тому

    आदित्य ठाकरे साहेब.... देहबोली....पाहा

  • @JohnTribhuvan-s6f
    @JohnTribhuvan-s6f 5 днів тому

    अरे धनु भाऊ त्या वाईकर काय आला तेव्हा चढवलं

  • @mahe7358
    @mahe7358 9 днів тому +1

    एकच छावा

  • @marotikakade361
    @marotikakade361 9 днів тому +1

    Right

  • @pramodchaudhari3523
    @pramodchaudhari3523 9 днів тому +2

    Baboooo....

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 9 днів тому +1

    दाऊद ला आधार शरद पवारचा हे पन सांगा

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 9 днів тому

      त्याला पळवल ना भाउ ,साहैबान❤

  • @sagarhk1508
    @sagarhk1508 9 днів тому +2

    Awhad mde khup daring yr

  • @SSCCGLMotivation12
    @SSCCGLMotivation12 9 днів тому

    अरे बाबा तुमच्याच पक्ष्यात होते ना धनंजय मुंढे इतक्या दिवस.

  • @KishorPatil-q6f
    @KishorPatil-q6f 9 днів тому +4

    Avhad. Saheb. Gret. King. Khas. Senapati. S. Pawaranche.

  • @mahendrabiraris
    @mahendrabiraris 9 днів тому +1

    देवेंद्र फडवणीस त्यांनी बांगड्या भरावा आता इतकी आरोप होताना गांभीर्य घेत नाहीत

  • @Latur-i1o
    @Latur-i1o 9 днів тому

    तरी हे लोक त्याचीच rally काढत होते त्या गुटखा king चे फोटो घेऊन 😂

  • @hirkanitea
    @hirkanitea 7 днів тому

    JA लां आज समाजाचा पुळका आला का ??
    समाजाची गरज नाही सांगणारा...
    आमचे नाव घेवू नका..
    आम्ही समाज म्हणून तुम्हाला कधीच सोडले आहे..
    पूर्ण ताकदीने निषेध करा..जातीचे तेही आमच्या नाव घेवू नका....

  • @BhagwanraoSontakke-n3s
    @BhagwanraoSontakke-n3s 2 дні тому

    इजरत/अनंत करमुसेना हाच न्याय का नाही