हे लोकांना फसवून निवडून आलेत. लोकांचा वापर करून निवडून आलेत. यांनी जिंकून आल्यानंतर नव्हतं बोलायला पहिजेन. निवडणुकीच्या एक दिवस अगोदर बोलायला पहिजेन होतं. मग कळलं असतं. दल बदलू राजकारणी.
@@pythonlearningssआधी बोलले असतें तर काय वाकडं केल असत तुम्ही अरे आधी बोलले असते तर जे काही मतदान मराठ्यांनी तुतारीला केले आहे ते सुद्धा सुरेश धस यांना केले असते. जरा fact वर बोलत जा उगीच आपली फेका फेकी. लेकहो शिट्टी वाजवत होतात तुम्ही
वंजारी vote bank नक्कीच मुंडे बहीण भाऊ यांच्या मागे आहे... परंतु सर्व वंजारी समाज म्हणजे मुंडे नाही .. एक गुन्हेगारीला वैतागलेला प्रामाणिक वंजारी... जय भगवान... जय शिवराय.. जय भीम🙏
3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे बीड मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe.. तेव्हा जर मविआ ने एक्शन घेतली अस्ति तर संतोष देशमुख जीवंत असते 😢😢
@@Yashtrollface आपली ओळख ID बघूनच कळते troll face 🤣 पण करमणुकीसाठी reel stars वर troll करावं... लोक प्रतिनिधी म्हणून जे कर्तव्य असतात त्यांचं पुरेपूर पालन लोकनेते शेतकऱ्यांचे कैवारी सुरेश आण्णा धस करत आहेत... त्यांच्यावर बोलण्या आधी स्वतःची काय प्रतिष्ठा आहे याचा विचार करावा😊
निश्चित न्याय मिळेल जे गुन्हेगार असतील ते दस साहेबांच्या मंत्रिपदाच्या काळात जेलमध्ये असतील आणि ज्यांच्यावर अन्याय झाले आहे त्यांना न्याय मिळेल एवढीच माफक अपेक्षा न्याय दीदी चरणी समर्पक जय शिवराय जय भगवान बाबा जय हिंद❤
@Hinduism98 आणि तु काय शेजार्यांच बघितो का ? दुसऱ्या ला सांगितो...मी घरचं बघत नाही म्हणून इथं हाय.... जर तु बघत असता तर तु इथं नसता....चालला दुसऱ्या ला ज्ञान द्यायला....पळ..😂😂😂
बीड जिल्हा पाटोदा तालुक्यातील चुंबळी गावाची सरपंच रेश्मा पवळ व गुंड वाल्मिक कराड यांच्या अनैतिक लव्ह स्टोरी ची पण माहिती मीडिया ने सर्व जनतेला सांगावी 🌹
गेल्या एक हप्त्या पासून या माणसाचे विधानसभेतील भाषण ऐकतो , खरंच खूप दिवसांनी इतक परखड आणि सत्याची बाजू लावून धरणारा माणूस पाहीला, सुरेश अण्णा धस यांचा फॅन झालो
सुरेश धस कायमच राजकारणात होते आणि अजूनही कायम राहतील ते जनतेच्या मनात आहेत जरी राज्याच्या मंत्रिमंडळात नसले तरी ती जनतेच्या महाराष्ट्राच्या मनात एकमेव असा नेता आहे की जो सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाईल सत्यमेव जयते
6:04 बीड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात कुठेही OBC विरुद्ध मराठा असा वाद नाही आम्ही एकमेकांच्या वाचून अपूर्ण आहोत कृपया रिक्वेस्ट पत्रकार मित्रांना समाजात फूट पाडू नका 6:29 मराठा वंजारी विरुद्ध समाजात नाही फक्त पत्रकार प्रश्न विचारत अस्त्तना views आणि टीआरपी साठी वापरत असावेत प्लिज बोल भिडू तुम्हाला बघणारा प्रेक्षक वर्ग खूप आशे ने बघतो
या माणसाला ज्या लोकांनी निवडून दिलंय त्यांचं जाहीर अभिनंदन 💐
आम्ही भाऊ सुरेश धस चे कार्यकर्ते ओन्ली आष्टीकर आम्ही
Dhanyavad....❤
हे लोकांना फसवून निवडून आलेत. लोकांचा वापर करून निवडून आलेत. यांनी जिंकून आल्यानंतर नव्हतं बोलायला पहिजेन. निवडणुकीच्या एक दिवस अगोदर बोलायला पहिजेन होतं. मग कळलं असतं. दल बदलू राजकारणी.
हा आधी बोलला असता तर निवडून नसता आला हाच तर आहे गनिमी कावा
@@pythonlearningssआधी बोलले असतें तर काय वाकडं केल असत तुम्ही अरे आधी बोलले असते तर जे काही मतदान मराठ्यांनी तुतारीला केले आहे ते सुद्धा सुरेश धस यांना केले असते. जरा fact वर बोलत जा उगीच आपली फेका फेकी. लेकहो शिट्टी वाजवत होतात तुम्ही
राजकारणात कधीही कोण संपत नसतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुरेश धस 💯❤
Phuska bhomb aahe ha
bol bhidu haaa suresh dhasss kevhda motha criminal ahe ajun mahite nahi tumhala , ashti madhe kete lok marle yane mahite ahe kaa
ज्या मतदार लोकांनी सुरेश अण्णा धस यांना निवडून दिले आहे त्यांना 1000 तोपाची ची सलामी 🔥💪❤️🙏
मी वंजारी आहे पण लहान पोरगं पण सांगेल बीडमध्ये काय परिस्थिती आहे...सुरेश धस यांनी योग्यच केले.
दादा मानल तुम्हाला
तू वंजारी नाही....आणि धस पुन्हा येणार नाही
Mitra maze khup vanjari mitra aahet. Mi kadhi jaat baghun maitri nahi kele aani tyanni pan. Gunhegarila jaat naste
तुला बजरंग सोनावने ने काढ़ल आहे ना
@@Mahesh...11-q9i बरोबर भावा,मी मुंडे घराण्याला सपोर्ट केला तर मी वंजारी हो ना? न्यायापेक्षा व्यक्ती मोठा केलाय तुम्ही लोकांनी...
वंजारी vote bank नक्कीच मुंडे बहीण भाऊ यांच्या मागे आहे... परंतु सर्व वंजारी समाज म्हणजे मुंडे नाही ..
एक गुन्हेगारीला वैतागलेला प्रामाणिक वंजारी...
जय भगवान... जय शिवराय.. जय भीम🙏
Hindu mhanun ektra vha
👍👍👍👍👍👍
Ye kadhi kolhapur jilhyat ithe konich jat sangato nasto. Netyana Amhi bap manat nahi...beed che aaikun khup vait vatte
Nuste vanjari Nai akha OBC Mhan OBC....yedyao Sampawale Ustad And Pavsat Bhijnara Pailwan
खर बोललात् तुम्ही 🙏
आष्टी तालुक्यांचे न्याय प्रिय आमदार सुरेश आण्णा धस यांच्या कार्याला मानाचा जय महाराष्ट्र
3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे बीड मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe.. तेव्हा जर मविआ ने एक्शन घेतली अस्ति तर संतोष देशमुख जीवंत असते 😢😢
bol bhidu haaa suresh dhasss kevhda motha criminal ahe ajun mahite nahi tumhala , ashti madhe kete lok marle yane mahite ahe kaa
लढवय्या नेता सुरेश धस 👑🤙⛳
बीड जिल्ह्यातील कार्यक्षम मराठा आमदार सुरेश अण्णा धस - ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिलंय त्यांचे खूप आभार 🙏
एकटा बास 💯🚩
वाईल्डफायर
आ.सुरेशआण्णा धस 🔥
स्वबळावर लोकांतून घडलेले लोकनेते..
मुंडे यांचे सभा शिवाय निवडून येत नाहीत अण्णा
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढणारा आणि टायमाला धोका देणारा एकमेव मावळता सूर्य.😢😢
@@ravishep768अरे आधी जरी बोलले असते तर सर्व तुतारीचे मतदान अन्नाला झाले असते काहीतरी fact वर बोलत जा तुम्ही उगीच आंधी गोळ्या नका मारत जाऊ.
@@Yashtrollfaceम्हणून काय जे चुकीच् काम झाल त्याबद्दल आवाज उठवायाचा नाही का
अण्णा बीड जिल्हा चे बेधडक नेतत्त्व...🔥❤️
एक नंबर माणूस ❤
बिनधास्त सुरेश आण्णा धस ❤🎉🎉
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढणारा आणि टायमाला धोका देणारा एकमेव मावळता सूर्य
@@Yashtrollfaceअरे आधी जरी बोलले असते तर सर्व तुतारीचे मतदान अन्नाला झाले असते काहीतरी fact वर बोलत जा तुम्ही उगीच आंधी गोळ्या नका मारत जाऊ.
@@Yashtrollface आपली ओळख ID बघूनच कळते troll face 🤣
पण करमणुकीसाठी reel stars वर troll करावं...
लोक प्रतिनिधी म्हणून जे कर्तव्य असतात त्यांचं पुरेपूर पालन लोकनेते शेतकऱ्यांचे कैवारी सुरेश आण्णा धस करत आहेत...
त्यांच्यावर बोलण्या आधी स्वतःची काय प्रतिष्ठा आहे याचा विचार करावा😊
माननीय आमदार श्री सुरेश धस यांना 💯 तोफांचा सलामी एक मराठा लाख मराठा
Maratha..🔥⛳
जात नको प्लीज सर्वांचं समर्थन आहे धस अण्णा आणि देशमुख यांना... 🙏🙏
Cast cha vishay nhi mitra
Delete kr tuji comment
Maratha me pan ahe criminal chi jat naste
Cast madhe gheuu naka... please
बीड जिल्ह्यात सर्वांना पुरून उरणारा धस फॅक्टर❤
तुमच्या कडे किती फॅक्टर आहेत... आधी फॅक्टर नंतर ट्रॅक्टर 😂😂
Nagargoje ka@@vishalnagare3081
थोडा दम काढ..... देवस्थान जागृत झालं कि या फॅक्टर ला ट्रॅक्टर लागणार..... नांगरा सगट 😂
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढणारा आणि टायमाला धोका देणारा एकमेव मावळता सूर्य
@@Yashtrollfaceअरे आधी जरी बोलले असते तर सर्व तुतारीचे मतदान अन्नाला झाले असते काहीतरी fact वर बोलत जा तुम्ही उगीच आंधी गोळ्या नका मारत जाऊ.
सरकार मधे राहून सरकारला कसं झपायच याचं उत्तम उदाहरण सुरेश धस ...😎
आता इथून पुढे बीड मधे फक्त आणि फक्त सुरेश आण्णा धस च नाव गाजणार💪🏻💪🏻✌🏻💯
Mag jarange Kay Karnar😂😂😂
Jarange cha balekilla mhanat Hote kahi Divsapurvi
@@Trading_Shine92 tumhi tumch paha... aamch aamhi pahu
सुरेश धस, संदीप क्षीरसागर व जितेंद्र आव्हाड साहेबांनी विधी मंडळात बीडची सत्य परिस्थिती मांडली.
आमदार कसा असावा तर उत्तम उदाहरण म्हणजेआमदार आण्णा सुरेश धस
लढवय्या नेता सुरेश धस साहेब 🙏🙏🙏
धस साहेब मानवता मागे उभे राहिले! सत्तामध्ये राहून न्याय देण्याचा प्रयत्न 👌👌
संतोष सोबत आंधळे, महादेव मुंडे, बंडू मुंडे यांनाहि न्याय मिळेल 👌👌🙏
निश्चित न्याय मिळेल जे गुन्हेगार असतील ते दस साहेबांच्या मंत्रिपदाच्या काळात जेलमध्ये असतील आणि ज्यांच्यावर अन्याय झाले आहे त्यांना न्याय मिळेल एवढीच माफक अपेक्षा न्याय दीदी चरणी समर्पक जय शिवराय जय भगवान बाबा जय हिंद❤
वाईल्डफायर आण्णा ❤
बीड ला शांत करायचं असेल तर एकदा धस ला chance द्या
Anna king 👑
देशाच्या राजकानात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने मंत्र्याच्या विरोधात आणि भूमिका तीही खऱ्यासाठी सरळ विरोध करणारे पाहिले आमदार सुरेश अण्णा च असतील
धन्य ति जनता ज्यानी सुरेश अण्णांना निवडून दिले
माननीय श्री धस साहेबांचे हे अधिवेशनात केलेल्या भाषणात महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही.हे बीडमध्ये नाहीतर भारत देशात नाव गाजत आहे.
Suresh Anna Boss 👑❤
चुकीला चूक आणि बरोबर ला बरोबर म्हणणारा माणूस म्हणजे सुरेश अण्णा धस ❤
आष्टी मधील सर्व मतदारांचे आभार.... तसेच बीड मधील जे जे लोकं अण्णांच्या मागे उभे आहेत त्यांचे पण आभार .
घरचं बघ आदी 😅
@Hinduism98 आणि तु काय शेजार्यांच बघितो का ? दुसऱ्या ला सांगितो...मी घरचं बघत नाही म्हणून इथं हाय.... जर तु बघत असता तर तु इथं नसता....चालला दुसऱ्या ला ज्ञान द्यायला....पळ..😂😂😂
मला अभिमान आहे की मी आष्टी या मतदार संघातील व्यक्ती आहे ..#आण्णा
पाटोदा कर
विश्वास नांगरे पाटील यांची पोलिस आयुक्त व बीडचे सुपुत्र तुकाराम मुंढे यांची जिल्हाधिकारी म्हणुन नियुक्ती करा
Beed la commissioner nahiye , SP aahe
आनंद एकच आपल मत वाया नाही गेलं 👏🏻
मुंढे च राजकारण संपवलं पाहिजे.. बीड च्या लोकांनी लक्षात ठेवा
जोक म्हणुन ठीक पण जेवढा त्रास होतो तेवढंच मुंढे समर्थक तीव्र प्रतिसाद देतात. आता सुरेश धस हे सुद्धा परत निवडून येणार नाहीत
पाच पिढ्या जातील बाबा मुंढे संपवायला
पैज लागली भाऊ@@kishorkhedkar5107
@@kishorkhedkar5107 aata tr suru zaly ajun baga ky ky hoty yevdhyat ch tumchi fhatli😂
@@kishorkhedkar5107 2 तालुक्यापर्यंत मर्यादित आहात तुंम्ही जास्त उडू नको 😂😂
Suresh Aanna dhas ❤❤❤
ओन्ली सुरेश अन्ना धस❤❤
बरोबर आहे
सुरेश धस मुंडे ना पर्याय ठरू शकतात
आम्ही धनगर अण्णा सोबत खंबीर आहे..... केज, बीड ❤️❤️
ONLY ANNA BOSS 👑🔥🚨
बीड जिल्हा पाटोदा तालुक्यातील चुंबळी गावाची सरपंच रेश्मा पवळ व गुंड वाल्मिक कराड यांच्या अनैतिक लव्ह स्टोरी ची पण माहिती मीडिया ने सर्व जनतेला सांगावी 🌹
धस साहेब ⚔️🔥🔥🔥
Suresh Anna 💪
सुरेश अण्णा धस एक अत्यंत laddhavaya माणूस आपल्याला सलाम आणि पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्या
धस तर आहेच पण आमी नाशिककर पण आमच्या डोळ्यासमोर आसुण नेते पण आले जसे की शिरसागर, बजरंग सोनावणे, आवाड, दानवे..🙏
विरोधकांना जे जमलं नाही ते धस साहेब यांनी करून दाखवले
या माणसाला मतदान रुपी मदत करणाऱ्या बांधवांचे अभिनंदन🎉
गेल्या एक हप्त्या पासून या माणसाचे विधानसभेतील भाषण ऐकतो , खरंच खूप दिवसांनी इतक परखड आणि सत्याची बाजू लावून धरणारा माणूस पाहीला,
सुरेश अण्णा धस यांचा फॅन झालो
Annaaaaa is fire 🔥🔥🔥🔥
असा आमदार प्रत्येक तालुक्यात पाहीजे खुप दबंग आमदार 🚩🚩👍
सुरेश धस कायमच राजकारणात होते आणि अजूनही कायम राहतील ते जनतेच्या मनात आहेत जरी राज्याच्या मंत्रिमंडळात नसले तरी ती जनतेच्या महाराष्ट्राच्या मनात एकमेव असा नेता आहे की जो सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाईल सत्यमेव जयते
सुरेश अण्णा ,,, बीड चा वाघ 💯
मी विदर्भाचा आहे आमदार धस यांना पहिल्यादा ऐकले खूप समतोल असलेले चांगले आमदार वाटतात असे आमदार पाहिजे पक्ष कुठला ही असो
सुरेश आण्णा धस आहेत ते... लोकांच्या सुख दुःख मधे 365 दिवस असतात
पक्ष कोणताही असो.. एवढा सडेतोड बोलणारा आमदार आम्ही पहिल्यांदा पाहतोय ! बीड जिल्ह्यातील आष्टीचे लोकप्रीय आमदार सुरेश (अण्णा) धस यांच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला.. ❤
सुरेश धस अण्णा the boss.,
कोळसामध्ये हिरा निघाले तसें बीड मधून धस निघाले
एक मराठा लाख मराठा....सुरेश अण्णा 🔥
Anna ❤
🎉🌹❤️101% बरोबर आणी सत्य बोलले आहे. 100%चालू आहे. राज्यात पण सगळीकडे 😇
आता मुंडे घराणेशाही बाद होऊन सुरेश धस यांची प्रामाणिक लोकशाही प्रस्थापित होणार आहे.
सुरेश धस यांना बीड नाही तर सर्व महाराष्ट्र मधील मराठ्यांचा नेता होण्याचे पोटेन्शियल आहे. धस साहेब keep it up 💪💪
एक नंबर मानुस सुरेश धस साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
निर्भीड माणूस सुरेश आण्णा धस ✌️💪
100% सत्य सुरेश आण्णा धस बीड जिल्ह्याचा ढाण्या वाघ
6:04 बीड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात कुठेही OBC विरुद्ध मराठा असा वाद नाही आम्ही एकमेकांच्या वाचून अपूर्ण आहोत कृपया रिक्वेस्ट पत्रकार मित्रांना समाजात फूट पाडू नका
6:29 मराठा वंजारी विरुद्ध समाजात नाही फक्त पत्रकार प्रश्न विचारत अस्त्तना views आणि टीआरपी साठी वापरत असावेत प्लिज बोल भिडू तुम्हाला बघणारा प्रेक्षक वर्ग खूप आशे ने बघतो
सुरेश धस तुम्ही पुढे चला आतातर अख्खा .महाराष्ट्र तुम्हाla करण्यात मागे पुढे पहानार नाहीं..u r Great.🙏👍
धनुला निबब्बार ठोकलाय हिवाळी अधिवेशनात😂
आनानां मंत्री पद दीले पाहीजे
❤
Suresh anna dhas❤️🔥🙏🔥
प्रत्येक मतदारसंघात धस साहेबां सारखे अमदार पाहिजे 🙏
सगळे रहुद्या पण आपला चिन्मय कोठे आहे दिसत नहीं. तो भारीच सांगतो त्याच्या कडून कोणता पण विषय ऐकायला एक वेगळीच उत्सुकता असते❤❤❤❤
जबरदस्त एकमेव व्यक्तिमत्व सुरेश अण्णा धस अशी व्यक्तिमत्व या राजकारणात गरजेचे आहेत
लोकशाहीत निवडून येणारा राजा माणूस ❤️❤️
काही असू द्या पण हा माणूस एकच नंबर 👍
आण्णा तूम्ही लढा महाराष्ट्र आपल्या पाठीमागे ठाम उभा आहे
अण्णा तुमचे मनापासून खूप खूप आभार
आम्ही सुरेश अण्णा सोबत.... जय मल्हार जय शिवराय ❤️
अण्णा तुम्ही फार चांगले काम हातात घेतले आहे.ते काम पुर्ण करा
अण्णा...❤❤❤
संतोष च कोनाला काही घेन नाही सगळे राजकारण चालू आहे त्यात सुरेश धस सगळ्या त पुढे आहे 🙏🙏
सुरेश अण्णा धस ❤
नेता असावा तर असा
आण्णा FIRE नही 🔥 WILDFIRE ह,🔥🔥
सुरेश आण्णा धस धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांना पुरून उरणार एकच नंबर अण्णा सुरेश आण्णा धस
योग्य विश्लेषण
जनतेचे काम करणारे व्यक्तिमत्व आपल्याला लाभो जय शिवराय
Suresh Dhas ❤️🔥🚩
सुरेश अण्णा सलाम 🙏🌹
आता यानंतर
पंकजाताई
आणि धनुभाऊ
यांनी आष्टी सभा करुन दाखवावा
महाराष्ट्रात अशी खूप नेते लोक आहेत ती अजूनही कणखर आहेत आणि जनतेचा आवाज बनून काम करत आहेत
आष्टी पाटोद्याच्या मतदारांचे मनापासून अभिनंदन.खमक्या आमदार निवडून दिलाय ❤❤
Suresh anna dhas jiva bhava cha neta ❤❤
लाज वाटतं, तुम्ही आपलेच महबूब शेख ला निवडून नाही दिला 😢
@@syedumar2488 aaple vote kami hote suresh dhas kam karel
सुरेश अण्णा धस 2029 बीडचे खासदार असणार लिहुन ठेवावी
जनतेला न्याय देण्यासाठी झुंज देणारा आक्रमक आमदार, असे स्पष्ट आणि सरळ वागणारे आमदार प्रत्येक तालुक्यातून निवडून द्यायला हवे
मराठा नेते. सुरेश आण्णा धस
हाच मानुस न्याय मागनारा..यामुळेच प्रकरण उचलेले आहे...
We support Suresh Anna❤💪
एकटा धस 🔥
अण्णांनी पूर्ण हिवाळी अधिवेशन भारी गाजवलं शेवटी तळागाळातील नेता आहे
आता वेळ भेटला आहे यांना नवीन सुरुवात करायला..