Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
एकच नंबर छान रेसिपी आहे मी नक्कीच ट्राय करून पाहीन.❤❤❤
Paripurn asa video ❤
Khup chan recipe 👌🏼👌🏼
👌
ताई..खुप चांगल्या रितीने समजावुन सांगता तुम्ही..लवकरच तुमचे एक लाख सबस्र्काईबर होवोत याच शुभेच्छा...
Khup khup dhanyavad 😊 ho aapn sagle milun lvkr to palla gathuya. Tumchi sobat Ani aashirvad khup mahtvache aahet mazyasathi.
Chan
खुप खुप छान आहे🎉🙏
Chaan khaman dakhavle tai agadi samajun sangatat aavadla mi pan gujarat chi aahe mi pan asech banavte
खुप छान..थाळी किती डायमीटरची आहे..?plz rply
Vati spoon che measumenr sanga na pl.
Waw Tai amezing 👌👌
ताई तुम्ही कुठे राहता
Thank you. Mi Gadhinglaj chi. Pn ata punyat aahe.
👌😎
ढोकळा खुपच छान झाला आहे.पण मेजर मेंट कपणे प्रमाण सांगीतले असते तर छान झाले असते.प्रत्येकाकडे वजन काटा असतो असे नाही.
खूप खूप धन्यवाद ताई. व्हिडिओ च्या मध्ये एक स्लाईड येते त्यात दोन्ही प्रमाण आहे . त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.किंव्हा खाली discription box मध्ये पण cup, tsp,tbsp चे प्रमाण दिले आहे.
Tai apan 15 min thevale pan gas motha ki barik thevayacha he sangitale nahi yacha pan khup farak padato mhanun
Gas Madhyam thevaycha.
Description box madhe प्रमाण आणि साहित्य दिले तर सोपा होईल
Updated 😊
@YourRecipeBook-Smita thank you 😊
नमस्कार दिदी, खमण वाफवताना गॅस ची फ्लेम कशी असावी कृपया सांगावे ही विनंती.आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.🙏🏻
नमस्कार. गॅस मध्यम ठेवायचा.
वाटिचे प्रमाण सांगा
मी बऱ्याच वेळा बेसन ढोकळा बनवला पण जाळी येत नाही त्यासाठी काय करावे लागेल
या पद्धतीने करून पहा नक्की परफेक्ट जमेल
सोडा कोणता वापरलाय ते सांगा प्लिज उतराची वाट बघतो
Khanyacha soda
एकच नंबर छान रेसिपी आहे मी नक्कीच ट्राय करून पाहीन.❤❤❤
Paripurn asa video ❤
Khup chan recipe 👌🏼👌🏼
👌
ताई..खुप चांगल्या रितीने समजावुन सांगता तुम्ही..लवकरच तुमचे एक लाख सबस्र्काईबर होवोत याच शुभेच्छा...
Khup khup dhanyavad 😊 ho aapn sagle milun lvkr to palla gathuya. Tumchi sobat Ani aashirvad khup mahtvache aahet mazyasathi.
Chan
खुप खुप छान आहे🎉🙏
Chaan khaman dakhavle tai agadi samajun sangatat aavadla mi pan gujarat chi aahe mi pan asech banavte
खुप छान..थाळी किती डायमीटरची आहे..?plz rply
Vati spoon che measumenr sanga na pl.
Waw Tai amezing 👌👌
ताई तुम्ही कुठे राहता
Thank you. Mi Gadhinglaj chi. Pn ata punyat aahe.
👌😎
ढोकळा खुपच छान झाला आहे.पण मेजर मेंट कपणे प्रमाण सांगीतले असते तर छान झाले असते.प्रत्येकाकडे वजन काटा असतो असे नाही.
खूप खूप धन्यवाद ताई.
व्हिडिओ च्या मध्ये एक स्लाईड येते त्यात दोन्ही प्रमाण आहे . त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.
किंव्हा खाली discription box मध्ये पण cup, tsp,tbsp चे प्रमाण दिले आहे.