🙏 🙏 👌 👌 👌 👌 👌 😋😋❤️❤️ ताई सध्या स्टार प्रवाह वर सिरीयल येते थोड तुझ आणि थोड माझ त्यामध्ये सुनंदा काकु आणि मानसी ह्या दोघी रेसिपी बनवतात ती खुप फेमस आहे तहान लाडु भुक लाडु ही लाडू रेसिपी तुम्ही कसे करायचे प्रमाण किती घ्यायचे असेल त्याचे रेसिपी चे मोजमापे अगदी बरोबर व्यवस्थित तुम्ही समजावून सांगता आणि मला वेळ मिळतो तेव्हा तुमच्या रेसिपीज बनवते आणि खुप छान 👌 👌 चविष्ट लागतात त्यासाठी तुम्हाला प्रथम खुप खुप धन्यवाद 🙏 🙏 तुमची सांगण्याची पद्धत खुपच छान आहे अगदी नीट समजावुन सांगतात म्हणून मी एक आग्रह करते की ही तहान लाडु भुक लाडु रेसिपी तुम्ही बनवून दाखवा म्हणजे आम्हाला पण कळेल तहान लाडु भुक लाडु कसे करायचे 🙏🙏 (वसई) तन्वी नाईक
Tai खरंच सांगते मी आताच you tube वर hi रेसिपी बघत होते पण तो पर्यंत तुम्ही hi रेसिपी post keli.. खरंच tai tumhi मनातले ओळखले.. Thank you so much di😊😊😊mi nakki hi recipe करणार 🙏
खूपच नेटकी रेसिपी मधुरा जी मला ढोकळा अजिबात जमत नाही 😢😢 ही recipi नक्की करून बघते. ❤❤❤ आणि भांडी किती गोड आहेत तुमची मी तुमची फॅन आहेच पण भांड्याच्या पण प्रेमात पडले ❤❤❤
Dhokla banavata dahi chya sivay pani vaparale tar thik rahel ka ? Aani Dhokla chya batter madhye tup vaparale aani plate madhye Dhokla cha batter taknaya aadhi tup ni grease kela tar te thik rahel ka? Tumhi 2 chammacha tel Dhokla chya batter madhye takla tar tya evaji thoda kami tel vaparala tar te thik rahanar ka ?
हीच आपली पारंपरिक पद्धत आहे फक्त बेकिंग पावडर न वापरता आम्ही रात्री पीठ भिजवून ठेवायचे अथवा सकाळी भिजवून संध्याकाळी करतो आणि पिठात आले मिरची जिरे वाटून घालतो
वाह वाह मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा अप्रतिम लयभारी 👌👌👌👌👌 हलवाई स्टाईल अफलातून रंग सुंदर भन्नाट
धन्यवाद 😊😊
खुप छान ढोकळा
🙏 🙏 👌 👌 👌 👌 👌 😋😋❤️❤️
ताई सध्या स्टार प्रवाह वर सिरीयल येते थोड तुझ आणि थोड माझ त्यामध्ये सुनंदा काकु आणि मानसी ह्या दोघी रेसिपी बनवतात ती खुप फेमस आहे तहान लाडु भुक लाडु ही लाडू रेसिपी तुम्ही कसे करायचे प्रमाण किती घ्यायचे असेल त्याचे रेसिपी चे मोजमापे अगदी बरोबर व्यवस्थित तुम्ही समजावून सांगता आणि मला वेळ मिळतो तेव्हा तुमच्या रेसिपीज बनवते आणि खुप छान 👌 👌 चविष्ट लागतात त्यासाठी तुम्हाला प्रथम खुप खुप धन्यवाद 🙏 🙏 तुमची सांगण्याची पद्धत खुपच छान आहे अगदी नीट समजावुन सांगतात म्हणून मी एक आग्रह करते की ही तहान लाडु भुक लाडु रेसिपी तुम्ही बनवून दाखवा म्हणजे आम्हाला पण कळेल तहान लाडु भुक लाडु कसे करायचे 🙏🙏 (वसई) तन्वी नाईक
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Very nice work done 👍🏻👍🏻👏🏻👏🏻
Thanks a lot 😊
खुप सुंदर bnvta tai ❤🎉mi roj try krte tumchy रेसीपी
Khupach chhan ani soft soft tasty dhokla......😋😋😋😋😋👌👌👌👌👌🙌🙌🙌🙌👍👍👍
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi - my pleasure always. I like all ur recipes of delicious dishes U post here. Keep it up....😋😋👌👌🙌🙌🙌👍👍👍👏👏👏
खुप खुप छान दाखवले ढोकळा चे रेसिपी धन्यवाद 🚩❤🎉मीपण करणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Nice recipe❤❤❤❤❤thanks Madhuratai.
Pleasure!!
Nice testy Dhokla delicious Recipe 🎉🎉🎉🎉🎉
Thanks!!
खूपच सुंदर रेसिपी आहेस ताई मी नक्की करून बघेल ❤❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच छान 😋 नक्की करून बघेन 😀❤️
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान झालाय ढोकळा. ❤ मस्त, माऊथ watering.❤
धन्यवाद 😊😊
बघूनच तोंडाला पाणी सुटले १ नंबर🎉🎉❤
धन्यवाद 😊😊
Tai khup chaan jhala dhokala👌 me nakki try karun baghen.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मस्तचखूपच छान, विशेषतः बेकिंग पावडर ने केला, मेजरमेंट अचूकपणे 👍👍👏💐💐💐
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
रेसीपी प्रमाणे ढोकळा अप्रतिम झाला . पहिल्यांदा ढोकळा जमल्याचा आनंद काय सांगू.... खूपच आनंद झाला..
धन्यवाद ताई... ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप खूप सुंदर रेसिपी ❤❤❤😊😊😊😊👌👌👌
धन्यवाद 😊😊
I will try it soon ❤
Hope you enjoy!!
Great mam आज पर्यंत मला कधीच ढोकळा जमला नाही पण यू ट्यूबवर ढोकळ्याची रेसिपी पाहून केल्यावर अतिशय सुंदर टेस्टी ढोकळा झाला
धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
झटपट ढोकळा खुप छान फुलला 😍😍😋😋 धन्यवाद ताई 🙏🙏
धन्यवाद 😊😊
Hello tai khup Chan recipe dakhvli 👍
धन्यवाद 😊😊
Khupch Chan zala aahe dhokla 👌👌me nakki try keran.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
सुंदर recipe. 👍👍👆. आत्ताच karayla घेते ❤❤❤ 👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान ताई तोंडात पाणी आले आहे❤❤
धन्यवाद 😊😊
Atishay uttam jhala khaman dhokla 👌madhura ji aap ki first recipe kaun ci thi
Maine aap ki sabse pahli recipe masale bhat banayi thi❤
धन्यवाद 😊😊
On English channel it was bread omelet and on Marathi channel it was ukadiche modak.
@@MadhurasRecipeMarathi are Haa bread omelet Maine aap se hi sikha tha abhi bhi banati hu
खूप छान मस्त स्पोंजीजाळीदार ढोकळा तयार केला आहे धन्यवाद ताई नमस्कार ❤🎉
धन्यवाद 😊😊
Khup khup Chan aahe madhura tu aaj khup Chan desatis aaj tu 1ch no jagat bahri mazi madhura mi tula khup khup miss karte madhura Shobha varpe 💐💐💐🎁🎁🎁🌹🌹🌹🌹👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
सुन्दर ❤ प्लॅटफॉर्म ❤ शब्द नाहीत❤
धन्यवाद 😊😊
माझ्या मुलीने demand केली होती ढोकळा कर आणि तुम्ही रेसिपी पोस्ट केलीत.thank you so much.❤❤
Pleasure!!
Wow super yummy 😋❤
Thanks!!
Khup 👌
धन्यवाद 😊😊
Madhura chi recipe manje no fail recipe ❤
मस्त झाला आहे नेहेमी प्रमाणे सर्व रेसिपी खुप छान असतात ❤
धन्यवाद 😊😊
Namaskar! Mala tumchi hi recipe avadli. Aaj krun baghnar ahe. Thank you 😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Your so sweet khup velevr milala ha video khupch sunder
धन्यवाद 😊😊
Ha dhokala mi try kela. Khup chhaan zala. Thank you ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छान आहे तुमची रेसिपी ताई तुम्ही खूप हुशार आहात ❤
धन्यवाद 😊😊
खुप छान ढोकळा बनवला,मी पण असा बनवून पहाते,धन्यवाद
My mom loves your recipe as well as your Kurtis too 🤭😗😙
Ha ha ha .. Thanks!!
मस्त ढोकळा
धन्यवाद 😊😊
Khup chhan banala mazapan dhokala tumchya paddhatine
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप मस्त झाला आहे ढोकळा ताई 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Masta zali zhali ahai
धन्यवाद 😊😊
Khupch chhn बनवलं
धन्यवाद 😊😊
Khupach sunder tai dhokla zal nakki karun pahil ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान ढोकलयाची रेसीपी
धन्यवाद 😊😊
ताई एकच नंबर तुमच्या पद्धतीने ठोकळा बनवला खूप छान झाला ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान साधी सुटसुटीत रेसिपी सांगितलीत चला तर ताई मी पण संध्याकाळी करतेच जाळीदार ढोकळा 👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Tai खरंच सांगते मी आताच you tube वर hi रेसिपी बघत होते पण तो पर्यंत तुम्ही hi रेसिपी post keli.. खरंच tai tumhi मनातले ओळखले.. Thank you so much di😊😊😊mi nakki hi recipe करणार 🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
LAW OF ATTRACTION
खुप छान आहे ढोकळा ताई😊🖐️
धन्यवाद 😊😊
खूप छान ढोकळा बनवला ताई
धन्यवाद 😊😊
ताई मीं पण बनवली रेसिपी खूप सुंदर
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tai tumchi recipe mla khup aawdtye aani mi aawdine krte
धन्यवाद 😊😊
Nice recipe. Missed most recipes for the last 3 months as I was away. Am back and trying to catch up all that I missed
Thank you so much!!
Mastch .. thnx microwave la kiti vel lagel
5 minutes..
खूप छान 😋
बेकिंग पावडर ऐवजी बेकिंग सोडा वापरलं तर चालेल का,दही ऐवजी लिंबू रस वापरला तर चालेल का 🙏
खूप छान आहे रेसिपी मी नक्की करून बघेन धन्यवाद ताई 🙏🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
रेसिपी छान केलेय ...खूप च छान.
Thumbnail वरील साडीमध्ये तुम्ही खूपच छान दिसत आहात.
धन्यवाद 😊😊
Your food is delicious I tried to make it in h men and it was super tasty
Glad you liked it!!
खूप खूप छान ताई 😊😊
धन्यवाद 😊😊
Masta recipe 😋🤗
धन्यवाद 😊😊
खूप जान लगेच खावासा वाटतो
Khup chan
Recipe baghun lagech khavasa vato
धन्यवाद 😊😊
मस्त ताई खमन ढोकळ्याची हलवाया च्या दुकानात जसा ढोकळा असतो तसाच ढोकळा कसा बनवायचा ही रेसिपी दाखवलीत खूप छान ढोकळ्याची रेसिपी दाखवलीत
धन्यवाद 😊😊
धंन्यवाद ताई
Kal me sabudanaycha Vada kela tumcheech receepee baghun khup cchan jhala thank you
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
लवंग आयडिया खुप छान आहे ढोकळा पण खुप छान आहे
धन्यवाद 😊😊
Delicious 😋
Thank you 😋
Receip खुप छान आहे
धन्यवाद 😊😊
खुपच भन्नाट झाला आहे ढोकळा मस्त 👌👌
धन्यवाद 😊😊
Sugar syrup idea was fab
Thanks!!
Dhokla is my favourite 🤤
Try it!!
सुंदर ❤️ताई ❤️👍👍👌👌😋😋🙏🙏
धन्यवाद 😊😊
Khupch chan 👌👌
धन्यवाद 😊😊
Wow must 😋👌
Thanks 😊
खूप छान झालाय ढोकळा 👌🏻👍🏻😋
धन्यवाद 😊😊
Chan tai
धन्यवाद 😊😊
ताई खुप छान
धन्यवाद 😊😊
खूपच नेटकी रेसिपी मधुरा जी मला ढोकळा अजिबात जमत नाही 😢😢 ही recipi नक्की करून बघते. ❤❤❤ आणि भांडी किती गोड आहेत तुमची मी तुमची फॅन आहेच पण भांड्याच्या पण प्रेमात पडले ❤❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान मस्त स्पोंजी जाळीदार ढोकळा तयार केले आहे धन्यवाद ताई ❤❤
धन्यवाद 😊😊
Mast ❤😊
धन्यवाद 😊😊
Khupch Chan recipe tai ❤
धन्यवाद 😊😊
आज मी नाचणीच्या पिठाचा ढोकळा बनविला.. खूप छान झाला...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Dhokla banavata dahi chya sivay pani vaparale tar thik rahel ka ? Aani Dhokla chya batter madhye tup vaparale aani plate madhye Dhokla cha batter taknaya aadhi tup ni grease kela tar te thik rahel ka? Tumhi 2 chammacha tel Dhokla chya batter madhye takla tar tya evaji thoda kami tel vaparala tar te thik rahanar ka ?
khup chan tai
धन्यवाद 😊😊
Tai mastch
धन्यवाद 😊😊
मस्तच. ❤❤❤❤👍👍👍👍👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Sister🙏How much besan please suggest in weight . 1 1/2 cup means 250gm Or 300gm?
Khupach chaan❤.....
धन्यवाद 😊😊
Khup Chan ताई ❤❤
धन्यवाद 😊😊
फोडणीत कडीपत्ता पण छान लागतो 😊
😊😊
खूपच छान 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Mastch 😋😋
धन्यवाद 😊😊
हीच आपली पारंपरिक पद्धत आहे फक्त बेकिंग पावडर न वापरता आम्ही रात्री पीठ भिजवून ठेवायचे अथवा सकाळी भिजवून संध्याकाळी करतो आणि पिठात आले मिरची जिरे वाटून घालतो
पण जाळीदार बनतो का, बेकिग powder शिवाय
माहितीकरता धन्यवाद 😊😊
पण नुसते असे बेसन वापरून रात्रभर ठेऊन ferment होते का सकाळी?
ही रेसीपी खरेच खूप छान आहे.. ❤
@@AnjaliJoshi-b3l madam mala ashich receipe pahije hoti
Savistarpane sangal ka pl?
What about leamon juice
Khup chan❤
धन्यवाद 😊😊
AWESOME
Thank you! Cheers!
Khup chaan recepi
धन्यवाद 😊😊
Superb ❤
Thank you!!
Very nice recipe..... Will try
Hope you enjoy!!
Khup chan tai.
Drooling 😋
😊😊
Superb receipe tai ... tumchya receipe me sarv try krte and te perfect ch hotat ❤😊😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊