खूशखबर ! विहिरीला आता ५ लाखाचे अनुदान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 265

  • @नादशेती-म5प
    @नादशेती-म5प 2 місяці тому +73

    ही योजना मनरेगा थ्रो असल्यामुळे दुसऱ्याच्या नावावर पैसे जातात ते पैसे मिळवण्यासाठी खूप खस्ता खावा लागतात वन टाइम बिल मिळाले पाहिजे

    • @sudhirjadhav5679
      @sudhirjadhav5679 2 місяці тому +13

      यामध्ये फक्त ऑफिस व आपण दिलेले मजूर यांची कधीच शांती कधीच होत नाही, त्यामुळे योजना खूप चांगली आहे पण त्रास खूप होतो हे पण खरे आहे

    • @pravinkale2734
      @pravinkale2734 2 місяці тому +2

      पैसे शेतकरी यांच्या नावाने आले पाहिजे

  • @sachinfalke7081
    @sachinfalke7081 2 місяці тому +1

    Good information Sir thank you tumche video फायद्याचे असतात thank you so much

  • @DineshThokad
    @DineshThokad 2 місяці тому +11

    Sir सरकारने कितीही योजना काढल्या तरी पण शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकत नाही कारण काही शेतकरी साधे भोळे आहे आणि ज्या शेतकऱ्यांची वरपर्यंत ओळख आहे त्यांनाच लाभ मिळतो 😢😢😢

  • @sunilborse8308
    @sunilborse8308 2 місяці тому +3

    जय शिवराय सर 🙏🏻

  • @shrikantdhumal9516
    @shrikantdhumal9516 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली सर

  • @narayanDarade-g3r
    @narayanDarade-g3r 2 місяці тому

    Very nice s,o,p, thanks ji,

  • @avinashsonawane6952
    @avinashsonawane6952 2 місяці тому +17

    कॅनॉल जवळ असून माझ्या शेजारच्या शेतकऱ्याला विहीर मंजूर होऊन काम पूर्ण होऊन पैसे मिळाले,सर्व पैसे खाऊ मंडळ आहेत,सामान्य शेतकऱयांना लय हाल होतात

    • @anujudan9148
      @anujudan9148 2 місяці тому

      @@avinashsonawane6952 माझा सोबत पण असच घडल आहे भाऊ

  • @pradeepdeshmukh1303
    @pradeepdeshmukh1303 2 місяці тому +6

    भाऊ अनुदान वाढून फायदा नाही अनुदान कमी असले तरी चालेल पण अनुदान थेट धडक सिंचन मध्ये असली तर चांगलं होईल शेतकऱ्याला त्याचा लाभ होईल

  • @Mahesh-tv3ee
    @Mahesh-tv3ee 2 місяці тому

    Sir uncommand bhett nsel tr kay krave

  • @YKYashpalKarad22
    @YKYashpalKarad22 Місяць тому

    Sir vihirit samayik hissedar kay vishay ahe

  • @ravijadhav8650
    @ravijadhav8650 2 місяці тому

    Sir Mazi sheti shahari bhagachya ekadami shevti ahe pn satbara ha shahari bhagat modto tr mla vihiri sathi anudan kse milel please guide kra

  • @DipaliGaikwad-e9m
    @DipaliGaikwad-e9m 2 місяці тому

    Sir dr.babasaheb ambedkar swavalamban yojna sathi suddha kiti anudan ahe tyabaddhl sanga plz

  • @jagnathlingayat9947
    @jagnathlingayat9947 2 місяці тому

    Sir baget watap zal ka tahsil la

  • @amarsingvalvi423
    @amarsingvalvi423 Місяць тому

    Vihir yojnacha from chalu aht ka sir 🙏🙏🙏🙏🙏

  • @tejasdigitech6203
    @tejasdigitech6203 2 місяці тому

    Shetichi aat ahe ka kiti maximum kiti jamin phije vkiti yekarr prynt jamin phije sanga br jyastit jyast kiti jamin manjur hou shkte

  • @dnyaneshwarwadatkar
    @dnyaneshwarwadatkar 2 місяці тому

    Sir obc cast asli tr milel ka

  • @अजयसलादे
    @अजयसलादे 2 місяці тому +1

    सर ऑनलाईन अर्ज कोनत्या साईट वरती भरावा लागतो

  • @chandrakantpaturkar1347
    @chandrakantpaturkar1347 2 місяці тому +7

    जय शिवराय सर, राज्य सरकारने विहिरी चे पैसे हे मजुरांच्या नावाने न पाठवता फक्त शेतकरी लाभार्थी यांच्या खात्यात पैसे जमा केले पाहिजे. या बद्दल शेतकरयांच्या साठी व्हिडियो बनवा. कारण मजुराच्या नावाने खुप त्रास होतो. सरकारला शेतकरी सुखी करायचा आहे मजूर आणि कर्मचारी यंत्रणा नाही

  • @pallavimanish2611
    @pallavimanish2611 2 місяці тому

    Me self vihirsathi arja don varshazale parantu ajunparyant mala vihiricha labh milala nahit kay karan ahe

  • @PrashantSolanke-y7l
    @PrashantSolanke-y7l Місяць тому +2

    आधार कार्ड शहर चे आहे मग जाॅबकाड ग्रामीण चे नाही निघणार मग अशा लोकांना लाभ कसा घ्यावा reply me sir

  • @parthdhobale9026
    @parthdhobale9026 2 місяці тому

    Dada garampanchayet davare jaya vihari chi ji yojna rabvali jaate ti manrega davare aste ka

  • @Ramshete
    @Ramshete 2 місяці тому +9

    याचा फायदा मजुराला नाही.शेतकऱ्याला नाही. सगळा फायदा सरकारी अधिकारी,जेसीबी,ट्रॅक्टर यांना होतो

  • @balurathod9136
    @balurathod9136 2 місяці тому +2

    अर्ज कुठे करायच साहेब कारण आमच्या गावात ग्राम पंचायत ला आमचं अर्ज बाद करतात तर ऑनलाईन पद्धती अर्ज करता येते का सर सांगा

  • @jagdishsorge6241
    @jagdishsorge6241 Місяць тому

    Vihir bandkam karata yeil ka.

  • @rahulghadekar5863
    @rahulghadekar5863 2 місяці тому

    Sir job card karita post bankeche account compulsary ahe ka. Mazyakade sbi che ahe.

  • @ShivanadDHOBALE
    @ShivanadDHOBALE Місяць тому

    Kup problem yet ahet aamala sir kup aati lagu kelat aatma shetkryana kup aadchni yet she sir tula Jr cell kraych asel tr kontya Nambar var kravch sir

  • @jagdishthakare2648
    @jagdishthakare2648 2 місяці тому

    Sir vihiricha application kuthe karache online/ofline

  • @adeshparve3971
    @adeshparve3971 2 місяці тому +3

    5 लाख मधे कुशल किती आणि अकुशल किती आहे सर?

  • @shubhampardeshi808
    @shubhampardeshi808 2 місяці тому +1

    Sir aamcha online form march 2024 madhe bharla ahe tar aamhala anudan kiti bhetel 4 lac ki 5 lac please reply sir

  • @tejasdigitech6203
    @tejasdigitech6203 2 місяці тому

    Magel tyle vihir yojna ahe ka hi ki lottery process ahe ka

  • @RamshyamCharan
    @RamshyamCharan 2 місяці тому

    Arj karnyachi mudat kiti divas ahe

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 2 місяці тому +2

    Jay shivray sir danyawad. सर्वांना आहे का

  • @AnkushSarkate-h7i
    @AnkushSarkate-h7i 2 місяці тому

    Dr Babasaheb Ambedkar sawlabn yojana motla suru zal e Kay

  • @kailashshinde7
    @kailashshinde7 2 місяці тому

    अहमदनगर जिल्ह्याला आहे का जिआर

  • @rjcreation143....
    @rjcreation143.... 2 місяці тому

    अर्ज कुठे करायचा आणि documents कोणते लागतात

  • @पाडूरगहानवते
    @पाडूरगहानवते 2 місяці тому +10

    डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना साठी किती अनुदान आहे

  • @ramprasadbage2640
    @ramprasadbage2640 Місяць тому

    भुजलसर्वे मधे आमचा भाग वगळला आहे प्रयाय सांगा

  • @SGN2024
    @SGN2024 2 місяці тому +5

    सर विहीर दुरुस्ती आहे ओपन साठी

  • @GangadharTage
    @GangadharTage 2 місяці тому +1

    Namo,shetkari

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 2 місяці тому +10

    सर मुख्यमंत्री योजना दूत बद्दल सविस्तर माहिती द्या.

  • @Dangalepisode03
    @Dangalepisode03 2 місяці тому

    Sar vihir dhurusthi sathi kiti aahe

  • @dipaklokhande7818
    @dipaklokhande7818 2 місяці тому

    दोन विहीरीतील अंतर किती असावे

  • @rakesh.dhurve6895
    @rakesh.dhurve6895 Місяць тому

    ही योजना केव्हा सुरु होणार आहे सर

  • @bhagwatpachfule2958
    @bhagwatpachfule2958 2 місяці тому +1

    🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏 बहूभुधारक साठि कोणती योजना आहे सर 🙏

  • @madhukarkhandare7534
    @madhukarkhandare7534 2 місяці тому

    सर आता अर्ज केला तर चालते का सर

  • @vishnugite4026
    @vishnugite4026 25 днів тому

    सर अनुदान वाढवले कि यारीवाले,मशीनवाले खुप भाव वाढवतात.मन्जुर करणारेही पोसे जास्त मागतात .त्या पेक्षा आनलाउन पद्धत सुरु करा .

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Місяць тому

    विहीर चे अनुदान शेतकरी यांच्या नावावर आले पाहिजे.व सगळी पध्द अॉनलाईन असावी

  • @goluwagh1588
    @goluwagh1588 2 місяці тому

    Obc शेतकऱ्यांसाठी कोणती योजना आहे विहिरीसाठी

  • @pankajdeore1574
    @pankajdeore1574 2 місяці тому

    EGS HORTI हे आप्लिकेशन चालत नाही

  • @ShamkantPatil-t1l
    @ShamkantPatil-t1l 2 місяці тому +1

    सर PMAYA शहरी घरकुल योजना बद्दल व्हिडिओ बनवा

  • @dnyaneshwarmore4974
    @dnyaneshwarmore4974 2 місяці тому +3

    नोव्हेंबर2023 मध्ये भरलेले फॉर्मला हा जीआर लागू असेल का .व ही कामं कधी चालू होणार फॉर्म भरून 9 ते 10 महिने झालेले आहेत

  • @balabhaupandit6241
    @balabhaupandit6241 2 місяці тому

    जय शिवराय सर,शेजारी शेतात शेजाऱ्याची विहीर आहे तर आपल्यला नवीन विहीर घेता येईल का अंतराची काही अट आहे का असेल तर किती miter/फूटाची आहे. 🙏

  • @vijaygawai3904
    @vijaygawai3904 2 місяці тому

    2013 मध्ये मी दुसऱ्या हलक्यामध्ये वीर घेतली होती मला मला यावर्षी दुसऱ्या हलक्यामध्ये पुन्हा वीर घ्यायची आहे शेत्र अलग आहे तर मला वेळ विहीर घेता येईल का

  • @ganeshjadhav1570
    @ganeshjadhav1570 Місяць тому

    Sir ji vihir padzad zali ahe kahi anudan bhetan ka video banvla asen tyacha tr video tag kara na

  • @Rameshwer-wn9sv
    @Rameshwer-wn9sv 2 місяці тому

    सर नवीन अर्ज केव्हापासून चालू होणार

  • @NakulGore-uh2ki
    @NakulGore-uh2ki 2 місяці тому

    Sir mi विहीर खोदली आहे पण आणुदान आला नाही काय करू माला मार्गदर्शन करा

  • @balusinhwaghmare9173
    @balusinhwaghmare9173 2 місяці тому

    Jni veer durusti

  • @KailasJadhav-ev9tc
    @KailasJadhav-ev9tc 2 місяці тому +2

    नगर पालिका क्षेत्रात लाभ मिळेल का भाऊ

  • @PandurangGore-A1
    @PandurangGore-A1 2 місяці тому

    जय शिवराय सर २०२३-२४ ची मंजूरी आहे पण आणखी work ऑर्डर काढलेली नाही किती अनुदान मिळेल

  • @shivajiwagh1450
    @shivajiwagh1450 2 місяці тому

    खोलीकरण किती आहे भाऊ

  • @akashlobhe8600
    @akashlobhe8600 2 місяці тому

    Vihir Kadyasathi kiti anudan yete

  • @ganeshadsul994
    @ganeshadsul994 2 місяці тому

    नमस्ते सर,
    एका गटामध्ये एका भावाची विहीर असेल तर दुसऱ्या भावाला विहिर मिळते का, मार्गदर्शन करावे .

  • @sanskarmachinery6924
    @sanskarmachinery6924 Місяць тому

    2017 ला जमीन खरेदी केलेली आहे त्याच्यावर मूळ मालकाच्या नावे विहिरीची नोंद आहे परंतु प्रत्यक्षात विहीर नाही, आत्ता 7/12 वर आमच्या नावे विहिरीची सामाईक नोंद दाखवत आहे काय करावे

  • @virsingmavli1343
    @virsingmavli1343 2 місяці тому

    याद्या केव्हा प्रकाशित होतील अपडेट द्या सर

  • @AmolAmol-xg4dl
    @AmolAmol-xg4dl 2 місяці тому

    सर जर 712वरती बोअरवेल ची नोंद असेल तर विहीर चा अर्ज करता येतो का?

  • @JayshreepankajThakur-kv4zs
    @JayshreepankajThakur-kv4zs 2 місяці тому

    सर तालुका चे रहिवासी ना जॉब कार्ड मिळेल का

  • @yogeshchavan9134
    @yogeshchavan9134 2 місяці тому

    🙏👏🤝🤝

  • @NageshpatilShinde-i3n
    @NageshpatilShinde-i3n 2 місяці тому

    सर विहीर खोदलेली आहे. वडिलोपार्जित आहे अनुदान भेटु शकेल का

  • @MadhukarPawar-zy5ux
    @MadhukarPawar-zy5ux 2 місяці тому

    सर , माझ्या 7/12 वर 2 नये पैसे पाणी भरण्याचा हक्क आहे तर मला विहीर अनुदान साठी अर्ज करता येईल का ? सर उत्तर द्यावे

  • @shantaramdavkhar7715
    @shantaramdavkhar7715 2 місяці тому

    जाॅब कारड कसे आणि कुठे काढायचे अटी सांगा सर.

    • @Sagaranand..
      @Sagaranand.. 2 місяці тому

      रोजगार सेवका कडे

  • @PrashantSolanke-y7l
    @PrashantSolanke-y7l Місяць тому

    सर लाभार्थी शेतकरी ग्रामीण भागातीलच रहिवासी असावा का आणि जर तो‌ शेतकरी शहरातील रहिवासी असेल तर जाॅबकाड कुठले काढावे लागते

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Місяць тому

      Gramin

    • @PrashantSolanke-y7l
      @PrashantSolanke-y7l Місяць тому

      सर माझे आधार कार्ड वरील पत्ता शहरातील आहे त्याच तालुक्यातील गावाकडे शेती आहे तर ग्रामीण चे जाॅबकाड निघेल का

    • @PrashantSolanke-y7l
      @PrashantSolanke-y7l Місяць тому

      @@GrShetiYojna काही कारणास्तव मी आधार कार्ड वरील पत्ता बदलु शकत नाही

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Місяць тому

      @@PrashantSolanke-y7l नाही

    • @PrashantSolanke-y7l
      @PrashantSolanke-y7l Місяць тому

      धन्यवाद सर

  • @shaliksavarne3098
    @shaliksavarne3098 2 місяці тому +1

    आमचा तालुका डार्क झोन मध्ये आहे लाभ मिळेल का त्यात सेफ झोन एरिया वाल्यांना लाभ दिला जातो असे सांगितले जाते.त्यात वर्गवारी आहे का त्यांची माहिती हवी आहे साहेब

  • @bharatbhoye7463
    @bharatbhoye7463 2 місяці тому +1

    Sir योजना दूत यावर एक व्हिडिओ बनवा

  • @NarayanLolhande-iz6jq
    @NarayanLolhande-iz6jq Місяць тому

    Boring la kharch Kami yeto

  • @ajaychavan573
    @ajaychavan573 2 місяці тому +1

    Pocra 2 kadhi chalu honar aahe

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 місяці тому

      GR येईल लवकरच

  • @firozmogal6804
    @firozmogal6804 2 місяці тому

    विहीर अनुदान मध्ये बोअरवेल करू शकतो का

  • @chotudeshmukh2026
    @chotudeshmukh2026 2 місяці тому

    अकोला जिल्हा आलेगाव मडंळ उर्वरित 75 टक्के सोयाबीन पीकविमा मिळेल का जिल्हात पहीले 25 टक्के मिळाला आहे

  • @patilharichandra6750
    @patilharichandra6750 2 місяці тому +1

    सर आमच्याकडे विहीर कोणी खोदत नाही सर्व बोरवेल आहेत तर मला बोरवेल करण्यासाठी अनुदान मिळेल काय.

  • @amolbiradar9583
    @amolbiradar9583 2 місяці тому +2

    किती जमीनीची आठ आहे

  • @dalinakakde367
    @dalinakakde367 2 місяці тому

    Dadal durastila anudan milelaka

  • @gokulaute7739
    @gokulaute7739 2 місяці тому

    2023 24 चा कधी चालू होणार आहे

  • @jitendrapatil4544
    @jitendrapatil4544 2 місяці тому

    नमस्कार सर,
    विहीर एप्रिल च्या आधी मंजूर झाली आहे फेब्रुवारी मार्च मध्ये. पण विहीर च काम आणि लाईन आउट एप्रिल मध्ये सुरू केले आहे आणि मस्टर एप्रिल पासून भरणे सुरू आहे तर 5 लाख अनुदान मिळणार का?

  • @Sharad13829
    @Sharad13829 2 місяці тому

    सर फळबाग लागवडीचे संपूर्ण माहिती सांगा

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 2 місяці тому

    सरळ शेतकऱ्यंपर्यंत लाभ होईल असे वाटते का

  • @prashantsonsare9263
    @prashantsonsare9263 2 місяці тому

    सर मी मागच्या वर्षी अर्धी विहीर बनवली आणि अर्धी बाकी आहे तर 5 लाख अनुदान मिळणार काय ??

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola 2 місяці тому

    1.98 हेक्टर
    क्षेत्र आहे दादासाहेब...
    शेतात शेत तलाव आहे त्याची नोंद 7/12वर आहेत
    तर विहीर मिळू शकते का शेत तलाव मुळे विहीर कॅन्सल होईल?

  • @praffulpise9960
    @praffulpise9960 2 місяці тому +1

    मुख्यमंत्री योजना दुत विषयी काही माहिती सांगा सर

  • @ajayyede77
    @ajayyede77 2 місяці тому

    Hi sri maja solar arj reject kela ahe kahi upay ahe ka

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 місяці тому

      नवीन भरा व्यवस्थित

    • @ajayyede77
      @ajayyede77 2 місяці тому

      @@GrShetiYojna linemen sarve zala hota meda office ne viduyt conetion ahe mhanun reject kela ahe ata kay karve

    • @ajayyede77
      @ajayyede77 2 місяці тому

      @@GrShetiYojna eka addhar no var ekdach bharta yeto na sir

    • @ajayyede77
      @ajayyede77 2 місяці тому

      @@GrShetiYojna पैसे भरले होते कंपनी निवड केली सेल्फ सर्वे पण झाला लाइनमेन सर्वे पण झाला पण meda office ne reject केला काही उपाय आहे का

  • @dadasalebgaikwad9294
    @dadasalebgaikwad9294 2 місяці тому

    Juniविहीर दुरुस्ती योजना आहे का सर

  • @mayurpatil9799
    @mayurpatil9799 2 місяці тому

    सर सामुहिक विहिरीला किती अनुदान आहे

  • @tejabArmy2044
    @tejabArmy2044 2 місяці тому

    Waga 2 la jaman ka

  • @RameswarRajdev
    @RameswarRajdev 2 місяці тому +1

    Hi

  • @vaibhavpalwe-ft4bh
    @vaibhavpalwe-ft4bh 2 місяці тому

    Last date kay aahe

  • @asifshah8562
    @asifshah8562 2 місяці тому

    कुणाकडे सरांचा नंबर आहे का?

  • @balurathod9136
    @balurathod9136 2 місяці тому

    ऑनलाईन अर्ज करता येते का कारण आमच्या गावातील लोक पार्टी वाले पाहून मंजूर करतात तर त्या साठी ऑनलाईन अर्ज करता येते का सर लास्ट तारिक ते पण सांगा

  • @rahulbadgujar916
    @rahulbadgujar916 2 місяці тому

    सर शहरासाठी पण ही योजना आहे का

  • @DeepakChaudhari-s4w
    @DeepakChaudhari-s4w 2 місяці тому

    भाऊ जुनी विहीर रिपेरिंग करिता सुद्धा मिडणार आहे का आणी ते सर्व जाती करिता आहे का

  • @akshaykalegaonkar8736
    @akshaykalegaonkar8736 2 місяці тому

    अर्ज कधी चालू होणार आहे

  • @munjabhauharke6916
    @munjabhauharke6916 2 місяці тому

    नवीन विहिरीसाठी अर्ज कधी सुरू होतील

  • @dnyaneshwarpatale4306
    @dnyaneshwarpatale4306 2 місяці тому +9

    सर अर्ज नमुना नाही दिला ऑनलाईन कसा करावा किंव्हा ऑफलाईन कसा v kuthe krava