पैसेवारी जाहीर, कधी मिळणार विमा प्रश्नोत्तरे लाईव्ह

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • पैसेवारी जाहीर, कधी मिळणार विमा प्रश्नोत्तरे लाईव्ह
    या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर
    grnshetiyojna....
    तुमचा नमो शेतकरी हप्ता मंजूर आहे का
    • नमो शेतकरीचा हप्ता तुम...
    Also 🌍Follow me
    WhatsApp - whatsapp.com/c...
    Website - grnshetiyojna.in/
    www.prabhudeva...
    ▶️ Telegram group - t.me/joinchat/...
    Telegram channel - t.me/pdgrsheti...
    ▶️ UA-cam - / prabhudevalg ,
    👬Facebook Page
    / community
    @Facebook Group - / 2416394001930535
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana, #PrabhuDevagr,
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    support me for updates about
    mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
    TIME STAMPS

КОМЕНТАРІ • 455

  • @AbhishekMagar-rt3yr
    @AbhishekMagar-rt3yr 3 дні тому +56

    सर तुमच्यामुळे फक्त आम्हाला पैसे पडतात नाहीतर पडले भी नसते बाकी चेंनेल वाले तर फक्त दिशाभूल करतात तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी एकमेव पारदर्शक चॅनल प्रभुदेवा gr 🙏🙏

  • @obc1943
    @obc1943 2 дні тому +9

    एकदम विश्वासनीय चॅनल धन्यवाद दादा. तुमच्या मुलाच्या वाढदिवसाच्या लेट पण थेट हार्दिक शुभेच्या 🎉

  • @SantoshAmbekar-tf4we
    @SantoshAmbekar-tf4we 3 дні тому +11

    Sir शेतकरी तुम्हाला कमेंट खुप सुंदर करतात तुम्ही माहिती देवप्रमाने देतात बाकी chanal वाले खोटी देतात त्यांना शेतकरी शिव्या व गान कमेंट करतात तुमच्या सारखा चॅनल UA-cam ला दुसऱ्या कुणाचाही नाही ❤ खुप खुप अभिनंदन सर ❤

  • @madhukarpatil220
    @madhukarpatil220 3 дні тому +35

    आपली जी माहिती असते ती 100% खरी आणि तंतोतंत असते

  • @appashebdhanvade7323
    @appashebdhanvade7323 3 дні тому +26

    जय शिवराय दादा तुमचा चॅनल खरोखरच उत्कृष्ट आहे

  • @vittaljadhav406
    @vittaljadhav406 3 дні тому +4

    हॅलो नमस्कार साहेब खूपच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy 3 дні тому +12

    प्रभु सर आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.या बद्दल सर्व महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषिकांना प्रभु सर.आपल्या माध्यमातून मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.(जय शिवराय.जय महाराष्ट्र. जय माय मराठी)धन्यवाद.🌹🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 дні тому +1

      जय महाराष्ट्र

    • @RaviMaske-ij1gy
      @RaviMaske-ij1gy 3 дні тому

      @@GrShetiYojna 🌹🙏धन्यवाद प्रभु सर🌹🙏

  • @anilkhatikavk9187
    @anilkhatikavk9187 2 дні тому +1

    सर तुम्ही ज्या अपडेट देता त्या पूर्णतः खऱ्या असतात
    त्यामध्ये फालतू बकवास नसते
    आम्हाला तुमचे चेनल खुप खुप आवडते
    तुम्हाला खुप खुप धन्यवाद सर🎉🎉

  • @sachinwaghmode4541
    @sachinwaghmode4541 3 дні тому +18

    धाराशिव तालुक्यात 15 दिवस झाले सतत पाऊस झोडपून काढत आहे. सोयाबीनची वाट लावली पावसाने.

  • @dattatraysurase4909
    @dattatraysurase4909 3 дні тому +4

    धन्यवाद देवा सर🙏🙏🌹

  • @madhukarpatil220
    @madhukarpatil220 3 дні тому +25

    पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोघे योजनेचे पैसे आले

  • @Mr.kanhiayasinhChainusinhThaku
    @Mr.kanhiayasinhChainusinhThaku 3 дні тому +1

    God bless you ! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ShaymGhate
    @ShaymGhate 3 дні тому +11

    प्रभु सर सरकारने दोन निर्णय खुपचं छान घेतलेले आहेत एक म्हणजे गोमाता आणि मराठी भाषेला

    • @sanjayjawale2863
      @sanjayjawale2863 3 дні тому +1

      😂

    • @MoKoMedia30
      @MoKoMedia30 3 дні тому +2

      गोमाता निर्णयात छान काय आहे?? शेतकऱ्यांना याचा काय फरक पडेल सांगा

    • @sanjayjawale2863
      @sanjayjawale2863 2 дні тому

      @@MoKoMedia30 एक्झॅक्टली

  • @sarjeraorathod1401
    @sarjeraorathod1401 3 дні тому +1

    धन्यवाद सर..!!!

  • @ShankarGurunwad
    @ShankarGurunwad 3 дні тому +2

    सर तुम्ही खुप चागली माहीत देता शेतकर्यांना धन्यवाद सर.मि जिल्हा नांदेड ता.उमरी येथील शेतकरी आहे माझं शेतीच बिल 1,13000माफ झालेल आहे.

    • @Naresh_Patil_97
      @Naresh_Patil_97 3 дні тому +1

      बिल माफ होण्याकरिता काय करावं लागते, माझ नाही झाल अजून

    • @RameshwarShere-y5m
      @RameshwarShere-y5m 2 дні тому

      माज बील माप नाही झालं काय कराव. सांग ना भाऊ

  • @babanpulate257
    @babanpulate257 2 дні тому

    ❤से अच्छा लगता हैं,, सत्यमेव जयते आयुष्यमान भव

  • @punjahalagunde7093
    @punjahalagunde7093 2 дні тому

    फारच छान माहिती देण्यात आली आहे 👍 नमस्कार

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 День тому

    Jay shivray sir danyawad

  • @Vaibhavdjvt1
    @Vaibhavdjvt1 3 дні тому +7

    यूट्यूब वर सगळ्यात माहिती देणारे असतील तर तुम्हीच फक्त ओरिजनल शेतकऱ्यासाठी

  • @krishnasketches3564
    @krishnasketches3564 3 дні тому +13

    सर अकोला जिल्हा ची पिक विमा व अतीवृटी साठी एकादा विडीयो बनवा 2023 चा ऐलो मोजाक चे क्लेम च कंपनी ने काय केलं सर आपला वाटसाफ नबर मिळेल का

  • @ankushchavan8546
    @ankushchavan8546 2 дні тому +1

    Sar buldana zilha til buldana तालुक्याचा पिक विमा खरीप आनी रब्बी पीक विमा पोस्ट हार्वेस्ट चा कधी मिळणार

  • @nagnathmuktta6831
    @nagnathmuktta6831 3 дні тому +2

    अहो आपण एवढी चांगली माहिती देता त्याबद्दल आपले अभिनंदन

  • @ovishinde5559
    @ovishinde5559 2 дні тому

    दादा योग्य व अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @gavitsharad613
    @gavitsharad613 3 дні тому +4

    Sir सामाईक शेत कोरयांचे पैसे कधी येणार आहे कापूस सोयाबीनचे

  • @bhoslepramod7273
    @bhoslepramod7273 3 дні тому +6

    लातूर जिल्हयात अतिवृष्टी झाली शेतात पाणी साचून पिके करपली विमा मिळेल का नाही व केव्हा मिळणार

  • @dnyaneshwarmaghade9511
    @dnyaneshwarmaghade9511 3 дні тому +8

    अतिवृष्टीचे पैसे सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार का

  • @shobhaparghane7854
    @shobhaparghane7854 3 дні тому +10

    पी एम किसान सन्मान निधी चे आले नमो शेतकरी चे नाही आले सर

  • @VaijinathThite-mz6mk
    @VaijinathThite-mz6mk 3 дні тому +3

    सर एक नंबर महीती

  • @aniketnotpro
    @aniketnotpro 3 дні тому +2

    Osmanabad kallam 2023 khrif claim calculated yes based 0 दाखवत आहे विमा येणार का नाही येणार ते सांगा

  • @meghrajjadhav2220
    @meghrajjadhav2220 3 дні тому +1

    सर बोरवेल साठी mahadbt वरती कसा अर्ज करायचा त्यावर्ती विडिओ बनवा आणि सर्वसाठी आहे का फक्त्त sc, st साठी आहे ते सांगा

  • @bhagwanmali1617
    @bhagwanmali1617 3 дні тому

    आपले काम एकदम मस्त आहे

  • @maheshmarwatkar5623
    @maheshmarwatkar5623 2 дні тому

    Thanks Sir 🙏🙏🌹🌹

  • @IshwarShinde-r7h
    @IshwarShinde-r7h 2 дні тому

    सर पिएम किसान योजने साठी 2019 पुर्वी चा पुरावा कृषी ऑफिसला तीन महिने झाले तरी मंजूर करण्यात आले नाही माहित सांग

  • @Vaibhavdjvt1
    @Vaibhavdjvt1 3 дні тому +1

    धन्यवाद सर तुम्ही माहिती सांगता का पुरी पूर्ण सांगता

  • @AnantaGajghane-xs3oy
    @AnantaGajghane-xs3oy 3 дні тому

    अभिनंदन सर

  • @ganeshare6752
    @ganeshare6752 3 дні тому +4

    अतिशय घातक योजना लाडकी बहीण आणि pm किसान लोक काम करायला नको म्हणु लागलेत कारण रानात गडी आणि बाई मिळणा झालेत असेच आपल्याला सवय लागली तर शिक्षण, आरोग्य, दळणवळण हे मुद्दे बाजूला पडलेत या गोष्टीवर आपण खूप खर्च करतोय ,

  • @surendrabodke8057
    @surendrabodke8057 3 дні тому

    जय शिवराय दादा तुमचे खूप खूप शेतकऱ्यांविषयी तुमची माहिती महत्त्वाची असते तुम्हाला आणि पंजाब ढग सरांना मनापासून अभिनंदन

  • @madhavjogdand3096
    @madhavjogdand3096 2 дні тому +1

    Kyc करून 8 दिवस झाले पण भावांतर योजनेचे पैसे अजुन आले नाहीत..

  • @Mahapolice1
    @Mahapolice1 2 дні тому

    Mi ahmedpur cha aahe sir आमच्या तालुक्या ची माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤❤

  • @teloreomkar2816
    @teloreomkar2816 День тому

    Dist - Ahmednager. Yeald base (0 ) दाखवताय पैसे येतील का

  • @punjahalagunde7093
    @punjahalagunde7093 2 дні тому

    अतिशय छान आहे

  • @zandubamgamingyt1172
    @zandubamgamingyt1172 3 дні тому +1

    सर तुम्ही खूप छान माहिती देता

  • @PurushottamBalpande-x6p
    @PurushottamBalpande-x6p День тому

    Pm kisan samman nidhi yojana navin ragistration chalu ahe ka sir

  • @GopalVare
    @GopalVare 3 дні тому +2

    सर तुम्ही अगदी अचूक माहिती सांगतात

  • @rakeshkoti
    @rakeshkoti 2 дні тому +1

    8 March & 30 April cha GR Description mdhe add kra

  • @ghateavinash9168
    @ghateavinash9168 3 дні тому +6

    प्रभुदेवा म्हणजेच एक विस्वास

  • @VishalWankhade-zz7xo
    @VishalWankhade-zz7xo 3 дні тому +4

    बुलढाणा जिल्हा बद्दल काही उपडेत आहे काय साहेब

  • @ganeshrajput6572
    @ganeshrajput6572 2 дні тому +1

    सरसकट कर्जमाफी होईल का

  • @kirankure4603
    @kirankure4603 3 дні тому +2

    Claim Status: Ready for Aaadhar Based
    Payment (Aadhaar not Verified), PMFBY काय कराव लागनार सर

  • @avdhutjadhav1838
    @avdhutjadhav1838 3 дні тому

    सर खूपच तुम्हाचे आभार 🎉❤

  • @anupamadeshmukh301
    @anupamadeshmukh301 2 дні тому

    Sir.....Yield base Calim calculated disat ahe pn claim amount 0 show hoat ahe

  • @ShaymGhate
    @ShaymGhate 3 дні тому +2

    प्रभु सर अकोला जिल्ह्यातील रब्बी पिक विमा केव्हा पर्यंत मिळू शकेल

  • @ankitnaokar4459
    @ankitnaokar4459 2 дні тому

    Yojanadoot nivad var updade video banva dada jay shivray

  • @arunneel7460
    @arunneel7460 3 дні тому +1

    धन्यवाद सर खुप छान माहीती

  • @KiranBhosale-p4l
    @KiranBhosale-p4l 3 дні тому

    जय शिवराय,, सर खूप छान आणि सत्य माहिती देता आपण

  • @SanjayVasave-md4tv
    @SanjayVasave-md4tv 2 дні тому

    Dada nice

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy 3 дні тому +3

    सर यवतमाळ जिल्हातील दारव्हा तालुक्याचे नाव नाही आले.टक्केवारी मध्ये.तसा आमच्यावर अन्याय झालेलाच आहे.

  • @sanjaymisal8236
    @sanjaymisal8236 3 дні тому

    Sir dev tumhala jivnath khup bhar bharun Yash devo
    Khup madath hoti tumchya mahitine

  • @pranavghogare7860
    @pranavghogare7860 3 дні тому +3

    धाराशिव तालुक्यातील पावसाचे खूप प्रमाण झाले आहे विमा मंजूर होतो का नाही

  • @nanasable5071
    @nanasable5071 2 дні тому

    Kharip pik vima 2023 is approved in application status but in farmer corner shoes policy not found pik vima milel ka ahilyanagar.

  • @SuhasSalunkhe-g5z
    @SuhasSalunkhe-g5z 2 дні тому

    सर ट्रॅक्टर लॉटरी लागून 6 महिने झाले पूर्व सहमती आली नाही अजून कधी येईल

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 3 дні тому +2

    जय भीम जय शिवराय

  • @nileshchaudhari7253
    @nileshchaudhari7253 2 дні тому

    सर मैत्रेय कंपनीत 2016 पासुन शेतकरी व नागरीकांचे अडकले आहेत . सर काही माहीती काडुन सांगा
    कंपनीचे सीईओ वर्षा सतपाळकर
    प्रकरण कोर्टात आहे रीक्वेस्ट करतो काय अपडेट आहे माहीती द्या

  • @umeshgirase7766
    @umeshgirase7766 3 дні тому +4

    कर्ज माफी होईल का?

  • @VikasVyavahare-ng7gu
    @VikasVyavahare-ng7gu 3 дні тому +3

    सर पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आले फक्त भारतीय जनता पक्ष हा पैसे देत आहे बाकी कुणी देणार नाही

  • @rambhaukalkumbe3684
    @rambhaukalkumbe3684 3 дні тому +1

    धन्यवाद। 🎉🎉

  • @abasahebchavan3993
    @abasahebchavan3993 2 дні тому

    True channel

  • @VishalWankhade-zz7xo
    @VishalWankhade-zz7xo 3 дні тому +2

    साहेब तुंम्ही एकदम खरं बोलता 🎉

  • @GajjuPatil-p1t
    @GajjuPatil-p1t 3 дні тому +2

    सर , नैसर्गिक आपत्ती रब्बी 2023 च्या अनुदान साठी kyc केली मात्र पैसे आले नाही, तहसील कार्यालय येथे चौकशी केली असता multiple kyc मुळे ते रिजेक्ट केलं आहे असं समजलं काय करावं कृपया मार्गदर्शन करावे.

    • @GajjuPatil-p1t
      @GajjuPatil-p1t 22 години тому

      सर मी आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.

  • @vikrantjadhav6131
    @vikrantjadhav6131 3 дні тому

    जय महाराष्ट्र

  • @dnyaneshwarkaple6145
    @dnyaneshwarkaple6145 3 дні тому +30

    जालना जिल्हात खुप अतिवृष्टीमुळे शेती मालाचे नुकसान झाले आहे पण सरकार ने आमचा जालना जिल्हा वगळला😂😂😂😂

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 дні тому +9

      अफवा पसरवू नका वगळला नाही

    • @LakhanDeole
      @LakhanDeole 3 дні тому

      ​@@GrShetiYojnaवाशिम जिल्हा वगळा

    • @Sanjaypatilggg002
      @Sanjaypatilggg002 3 дні тому

      Vgla​@@GrShetiYojna वगळला साहेब पीक विमा पण आणि अतिवृष्टी पण तुम्ही च माहिती घ्या

    • @rushesurashe5816
      @rushesurashe5816 2 дні тому

      ​@@GrShetiYojnabarobar sar

    • @RahulBhutekar-t4y
      @RahulBhutekar-t4y 2 дні тому

      जालना आहे का नाही​@@GrShetiYojna

  • @parshuramchothe3439
    @parshuramchothe3439 3 дні тому +1

    जय श्रीराम.

  • @manojdadhe7455
    @manojdadhe7455 2 дні тому

    Gas connection transfer kase kele jate

  • @bhimashinde4992
    @bhimashinde4992 3 дні тому

    बरोबर आहे सर तुमच

  • @dhanajidas930
    @dhanajidas930 3 дні тому

    धन्यवाद सर

  • @vivekkadam7591
    @vivekkadam7591 3 дні тому

    जय शिवराय 🙏

  • @rahulchaudhari3180
    @rahulchaudhari3180 3 дні тому +1

    भावांतर योजनेच अनुदान कधी मिळेल.

  • @pravinpralhadpatilpatil754
    @pravinpralhadpatilpatil754 3 дні тому

    जय शिवराय सर खूप छान माहिती देतात❤ केवायसी करून अनुदान आले नाही मला

  • @RavsahebRaut-d4p
    @RavsahebRaut-d4p 2 дні тому

    सर गुगल वर बातम्या येतात व काही च्यानल वाले बातम्या देतात शेतकरी कर्जमाफी होनार आणि 2023-24सोयाबीन व रब्बी हरबरा पिक विमा मंजुर झालाय ही बातमी खरी आहे का, 2024 मध्ये जास्तीचा पाऊस झाला यांचे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील शेलगाव सर्कल नुकसान भरपाई मंजूर झाली का

  • @sambhajidhavane2154
    @sambhajidhavane2154 3 дні тому

    🚩🚩जय शिवराय सर जी 🚩🚩🙏🙏

  • @Shubham-124
    @Shubham-124 2 дні тому +1

    4000 रू आले सर मला काल 2000 रु मोदीचे आणि 2000 रु शिंदे चे पण अनुदान अजून जमा झाला नाही काय कारण असेल सर सांगा थोड

  • @rushikeshgole7787
    @rushikeshgole7787 3 дні тому +3

    ठिबक तुषार सिंचन चे अनुदान कधी मिळेल

  • @rajugawande8319
    @rajugawande8319 День тому

    बॅटरी पंप कधी मिळेल वाशिम साठी वाशिम जिल्ह्यात

  • @SachinPatil-t7q
    @SachinPatil-t7q 2 дні тому +1

    सर लातूरचा 2023 चा पिक विमा केव्हा

  • @balajiibitwad2991
    @balajiibitwad2991 3 дні тому +1

    सर लाडकी बहीण योजनेचे पैसै आले नाहीत अपोरवे झाले अकाऊंटला आधार लिंक आहे kyc केली सर्व व्यवस्थित आहे तरी पैसे आले नहीत कृपाया माहिती सुचवा ❤

  • @Vaibhavdjvt1
    @Vaibhavdjvt1 3 дні тому

    ओके सर

  • @Vaibhavdjvt1
    @Vaibhavdjvt1 3 дні тому +1

    सगळ्यात जास्त माहिती पूर्ण सांगतात तुम्ही

  • @ishwarzirpe5819
    @ishwarzirpe5819 3 дні тому +8

    हेक्टरी 5000 रु अर्थसहाय्य अनुदान अजून आलं नाही काहीजणांना आलं आहे याविषयी माहिती द्या

    • @VishwajeetChaudhari-xd5hq
      @VishwajeetChaudhari-xd5hq 3 дні тому

      माझे आले आहेत्..... Status चेक करा

    • @ishwarzirpe5819
      @ishwarzirpe5819 3 дні тому

      @@VishwajeetChaudhari-xd5hq status चेक कसं करायचं

  • @gajanankajale7225
    @gajanankajale7225 3 дні тому

    सर तुमची माहिती सर्व खरी आस्ते माझे दोन्ही हप्ते आले नाही काय करावं लागेल pm आणि cm दोन्ही आले नाही

  • @DipakKolhe-it3pr
    @DipakKolhe-it3pr 3 дні тому +1

    Sir Mazi e pick pahani jhali navati soyabin pickachi 7/12 var nond jhaleli ahi pan paise aale nahi 2023

  • @maheshmarwatkar5623
    @maheshmarwatkar5623 2 дні тому

    Tushar sinchan spriklar anudan kadhi milnar saheb.wardha selu mahiti taka sir 🙏🙏🌹🌹

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 11 годин тому

    जालना जिल्ह्यातील पैशेवारी 50 पैशै आली आहे महसुल आधीकिरी घरी हाकूलन देण्याच्या लायकीचे आहे सरकार चा निषेद शरद पवार साहेब जिदाबाद जालना

  • @sidhugharjale6450
    @sidhugharjale6450 3 дні тому +1

    अनुदानाची केवायसी किती तारखेपर्यंत टाईम असतो कळेल का कारण माझा भाऊ बाहेर देशांमध्ये असतो तिथे ओटीपी जात नाही त्याला यायला वीस दिवस आहेत

  • @gajananchinchulkar9715
    @gajananchinchulkar9715 3 дні тому

    🙏🙏

  • @prashantsurvase3051
    @prashantsurvase3051 3 дні тому +3

    बीड खरीप पीक विमा 2023 pfmy वर पैसे दाखवत आहे पण Accepted दाखवत आहे तर पैस मिळतील का सर लोकलिमिटेड दाखवत आहे

  • @anandrathi5579
    @anandrathi5579 3 дні тому +3

    Buldhana Jilla picvima post Harvesting che miltil kay?
    Plzzz reply...

  • @nileshchaudhari7253
    @nileshchaudhari7253 2 дні тому

    2019चा पिक विमा ईल्ड बेस मध्ये दाखवतो
    पण पैसे खात्यात पडले नाहीत
    काय करायच

  • @MMaharashtra
    @MMaharashtra 3 дні тому +1

    सर आज PM KISAN चे पैसे आले परंतु नमो चे आले नाही. काय कारण असेल?

  • @pvk5709
    @pvk5709 2 дні тому

    Sir ek dp ek sethkari sathi new jr ala ka video banva

  • @SachinPatil-t7q
    @SachinPatil-t7q 2 дні тому

    सर लातूरचा विमा विल्ड बेस झिरो दाखवत आहे अपलोड आहे