मला एका ठिबक सिंचन वाल्याने सांगितलं आहे की पुण्याला जिथून ही सगळी लॉटरी लागते तिथे एक फोन लावून सेटिंग केली तर सर्व काम होतात आणि हे ऑनलाईन apply prodecure केल्याने भ्रष्टाचार काही कमी झालेला नाही.
नमस्कार सर माहाडिबिटि शेततळे लॉटरी एक वर्ष पासून लागली नाही अधिकाऱ्याचे म्हणणे आहे आभाळातून लॉटरी पडते सेटिंग लावणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त लाभ मिळतो बाकी शेतकऱ्यांचे फक्त अर्जच असतात
मी पंप सेट साठी अर्ज केला होता आणि विनर पण झालं होत पण आणि मी दुकानदार कडे gst चे दोन हजार पण जमा केलं पण एका सरांचा फोन आला आणि तो मनाला तुम्ही बोर वेलं साठी अर्ज केला आहात पण ते पंप सेट तलाव किंवा विहीर साठी आहे दोन हजार पण गेले आणि पंप सेट पण
सर माझ्याकडे साडेचार एकर जमीन कोरडवाहू आहे मी विहिरीसाठी फाईल टाकली होती रोजगार हमी मधून शनी अजून पर्यंत फाईल मंजूर झालेली 10 महिने झाले आणि आणि सरकारच्या म्हणून सांगितला जातो मागेल त्याला विहीर माझ्या पाठीमागल्या लोकांचेही मंजूर होऊन विहिरी झाल्या
आमच्या गावात रोटाव्हेटर असो....युरीया /डीएपी औषध.....फवारणी पंप असो फक्त 5 लाभार्थी ठरलेले असतात..त्यात दोन CSC,सेंटरवाले आहेत......योजना कोणतीही असो लाभार्थी तेच...
सतत दोन वर्षे तुषार सिंचन साठी आँनलाईन अर्ज करुन सुध्दा लाटरी काही लागत नाही मी स्वतः दहा शेतकऱ्यांचे अर्ज केला त्यांना लाभ भेटला आहे हे कशामुळे मला काही समजले नाही
प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2023 चा कांदा पिकाचे Yeild Based विमा चे 51320 रुपये 0.80 हेक्टर साठी दाखवत आहे ... खात्यात पैसे कधी येतील... जिल्हा - सोलापूर तालुका - दक्षिण सोलापूर
Sir mala reaper lottery february 2024 mdhe manjur ala aahe, pn ajun hi subsidy chi rakkm milali nahi, Krushi adhikari boltat ,varun nidhi milala nahi, Thane distric, shahapur taluka
फळबाग साठी अर्ज करून 1 वर्ष झाले पण लॉटरी लागली नाही ... पण त्यानंतर ठिबक साठी अर्ज केला त्याची लॉटरी पण लागली आणि सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारचे अनुदान पण आले
मार्च-24 मधे sprinkler, pipes व मोटार साठी अर्ज केला आहे. आताही "eligible for lottery" दिसत आहे. परंतु, आर्थिक वर्ष बदलले आहे (2024-25 चालू झाले) तर काही problem नाही ना? हाच अर्ज valid असेल की नवीन अर्ज करावा लागेल आर्थिक वर्ष बदलल्यामुळे? कृपया सांगा🙏
इतर माहिती सादर करा मधील जर बाब डिलीट करायची असेल तर काय करावे डिलीट वर टॅब केले तर (आपण मालमत्तेत बदल करू शकत नाही कारण आपण मालमता संबंधित घटक लागू केला )असे दाखवत आहे काय करावे?
सर mahadbt मदे ज्यांनी सर्वात अघोधर एखाद्या कृषी यात्रिकरणाला avrajala अर्ज के्यानंतर एकाध्याने शेवटचे दिवशी अर्ज केला तर त्यांचा फ्रॉम आघोधर पात्र केला जातो का ?
@@GrShetiYojna धन्यवाद सर मी आपले पूर्ण व्हिडिओ बघतो छत्रपती संभाजी नगर तालुका पैठण आमचे गाव पोखरा योजनेत समावेश झाली आहे पोखरा कोण कोणत्या नवीन योजना आहे यावर एक व्हिडिओ बनवा
मला एका ठिबक सिंचन वाल्याने सांगितलं आहे की पुण्याला जिथून ही सगळी लॉटरी लागते तिथे एक फोन लावून सेटिंग केली तर सर्व काम होतात आणि हे ऑनलाईन apply prodecure केल्याने भ्रष्टाचार काही कमी झालेला नाही.
@@AKB114 as kahi nahi Dada
शेतकऱ्यांना नाही सेटिंग लावणाऱ्यांना लाभ मिळतो ही सत्य परिस्थिती आहे
नमस्कार सर माहाडिबिटि शेततळे लॉटरी एक वर्ष पासून लागली नाही अधिकाऱ्याचे म्हणणे आहे आभाळातून लॉटरी पडते सेटिंग लावणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त लाभ मिळतो बाकी शेतकऱ्यांचे फक्त अर्जच असतात
माझे गावात दोन घरात आदलून बदलून लाभ मिळतोय मि चौकशी केली तर बोलतात वरुन लाॅटरी लागते
@@greatallindia7400हे खरं आहे
खूप छान माहिती दिल्या बद्दल आभार
मी पंप सेट साठी अर्ज केला होता आणि विनर पण झालं होत पण आणि मी दुकानदार कडे gst चे दोन हजार पण जमा केलं पण एका सरांचा फोन आला आणि तो मनाला तुम्ही बोर वेलं साठी अर्ज केला आहात पण ते पंप सेट तलाव किंवा विहीर साठी आहे दोन हजार पण गेले आणि पंप सेट पण
Sir तुमचं व्हिडिओ पाहून मी विहीर साठी अर्ज केलं होतं सर मला
बिरसा मुंडा विहिर मिळालं सर असच माहिती देत रहा सर धन्यवाद
जय शिवराय 🚩🙏🙏
ठिबक संच ची मोका तपासणी होऊन 1 वर्ष झाले अजून सबसिडी खात्यात जमा झाली नाही. 😢
same problem....
Sir,
fouji pan sheti vishayek yojnancha labh gheu shaktat ka. Yawar pan 1 video banwa please
Thank you sir 🙂😊
Sir chhanni antargat arj delete kele ahet tari dusrya gavatil jamin jodayla save option yet nahi asa veles kay karave please solution sanga
Jay shivray Dada
Sir amchya 2 khatyana 6 mahinyachya antarane Tractors lagale pan tractor kharedi karanya agodarch bad/reject karnyat aale😮
Jay shivray sar
आम्हाला तुषार सिंचन सेट लागला होता आम्ही खरेदी केला परंतु सर्व फाईल अपलोड करून अनुदान मिळाले नाही
सर 3 वर्ष होत आहे ट्रॅक्टर च लॉटरी लागली nhi madht madht from pn cancel krun punha bharnyt ale plz khi replya dya sir
मागच्या वर्षी माझा ट्रॅक्टर च्या लॉटरी मद्ये no लागला भाऊ आणि अनुदान पण मिळाले 1 वर्षे झाले फक्त
किती अनुदान मिळाले?@@shrikantraut5354
हरबरा लाॅटरी कधी लागणार आहे सर पेरणी करायची आहे
@@shankarghyar3469 पेरणी झाल्यावर मिळतो
Pahila like .....😅
पिक विमा अपडेट द्या सर
सर माझ्याकडे साडेचार एकर जमीन कोरडवाहू आहे मी विहिरीसाठी फाईल टाकली होती रोजगार हमी मधून शनी अजून पर्यंत फाईल मंजूर झालेली 10 महिने झाले आणि आणि सरकारच्या म्हणून सांगितला जातो मागेल त्याला विहीर माझ्या पाठीमागल्या लोकांचेही मंजूर होऊन विहिरी झाल्या
ही योजना ठरत आहे
आमच्या गावात रोटाव्हेटर असो....युरीया /डीएपी औषध.....फवारणी पंप असो फक्त 5 लाभार्थी ठरलेले असतात..त्यात दोन CSC,सेंटरवाले आहेत......योजना कोणतीही असो लाभार्थी तेच...
म्हणून आपण पण व्यवस्थित अर्ज करा आपलाही नंबर लागेल
लक्षांक गावनुसार नसतात
आमच्या पण गावात तसाच आहे 2 माणसं आहेत. तेच सगळं लाभ घेतात
सर,मी पाईप साठी ३ वर्ष अर्ज केला आहे.पण निवड होत नाही.प्रोफाईल मध्ये काय असावे?
1न मुदा आहे हा
हरभरा बियाणे कधी भेटणार आहेत dbt चे
Solar pump yojana chi mahiti
Mahavitaran la data transfer zala ahe
Tyach nantar process sanga
तुषार सिंचन अनुदान कदी येणार 14 महिने पूर्ण झाले 😢
Tractor cha naav yeun gale aata return naav kadi yeil kiti years lagel
sir 4 varsh zale pan vihir nahi ali kay karav
सर कस्टमर ची प्रोफाइल भारताने पॅन कार्ड ची इन व्हॅलिड येत आहे काय सोल्युशन करता येईल
सतत दोन वर्षे तुषार सिंचन साठी आँनलाईन अर्ज करुन सुध्दा लाटरी काही लागत नाही
मी स्वतः दहा शेतकऱ्यांचे अर्ज केला त्यांना लाभ भेटला आहे हे कशामुळे मला काही समजले नाही
बियाणे कधी मीळतील सर
प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2023 चा कांदा पिकाचे Yeild Based विमा चे 51320 रुपये 0.80 हेक्टर साठी दाखवत आहे ... खात्यात पैसे कधी येतील...
जिल्हा - सोलापूर
तालुका - दक्षिण सोलापूर
सर मि पावडर विडर साठी अर्ज आठ महिने झाले तरी लाटरी लागली नाही काय करावे .
Yantriki Karan band ahe ka sadhya lottery lgt nhiye
सर सातबारा ला विहिरीची नोंद नाहि
तुषार सिंचन मध्ये निवड झाली तर अनुदान मिळेल का
ठीबक ची लाॅटरी कधी लागेल
OBC sasti vihir araj karata yete ka
Ok sir
Sir mala reaper lottery february 2024 mdhe manjur ala aahe, pn ajun hi subsidy chi rakkm milali nahi,
Krushi adhikari boltat ,varun nidhi milala nahi,
Thane distric, shahapur taluka
माझे ठिबक सिंचन चे अनुदान 17महिने पासून approve for payment असे दिसत आहे.पण अजून आले नाही... काय करावे? सोलापूर जिल्हा
कुठ बघायचं हे approved आहे का नाही ते
@Sumitnkasle8808
Maha dbt Farmer log in karun.
Application status.
तुमच्या तालुक्याच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क करावा लागतो.
सर फवारणी पंप मला मिळाला पण पंप बोगस आहे तेच झाकण तेले लागत नाही कंपनी फायद्यात राहील
Pik vima ch kay zala😂😂😢😢
पेमेट केल तरी छाणणी अतगंत अज दाखवालय
माझं प्रोफाइल एज पर आधार केलेलं असून सुद्धा वडिलांचे नाव चुकीचे दाखवत आहे त्यासाठी मी वैयक्तिक तपशील मध्ये गेलो परंतु ते जतन होत नाही
Aadhar नुसार अपडेट करा
❤hi
सिंचन चीन सोय भावाच्या शेततुन आहे तर कसे नोद करावी
Lottery kadi lagel
मला फवारा बॅटरी चा मिळाला आहे.शेवटच्या दिवशी अर्ज केला होता.
👌
फळबाग साठी अर्ज करून 1 वर्ष झाले पण लॉटरी लागली नाही ... पण त्यानंतर ठिबक साठी अर्ज केला त्याची लॉटरी पण लागली आणि सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारचे अनुदान पण आले
माझे ठिबक सिंचन चे अनुदान 17महिने पासून approve for payment असे दिसत आहे.पण अजून आले नाही... सोलापूर जिल्हा
@@Shrikant4912krushi sahayyakashi sampark karava lagto
जय शिवराय सर 🚩🚩
🎉🎉🎉🎉
❤❤❤❤
सर मी केडी करिता ठिबंक संच करिता पाच महिने आगोदर अर्ज केला अजुन पर्यंत मंजुर झाला नाही
सर मी एस. टी. कॅटेगरी मध्ये आहे . सी .एस सी. कडून चुकून सर्वसाधारण झाले आहे .कसे दुरूस्त करावे .मार्गदर्शन करावे.
Video madhye sangitale pramane
Bhau shetat vihir karachi aahe tyacha araj kadhi chalu hoto
सुरू आहे
अर्ज मंजूर आहे तो डिलीट कशी करावी
Sir pik vima kamishan kadhi mile MH24
Krushi adhikari brhstachar kartat manun
बियाने कदी मिडनार
आॅनलाईन च होत नाही कधीही साईट बंद.
एमआरजीएस फळबाग योजनेमध्ये रोपांच्या अनुदान तसेच खतांच्या अनुदान आजतागायत मिळत नाही याचे कारण काय
Milal tri tari talatal krtat
मार्च-24 मधे sprinkler, pipes व मोटार साठी अर्ज केला आहे. आताही "eligible for lottery" दिसत आहे. परंतु, आर्थिक वर्ष बदलले आहे (2024-25 चालू झाले) तर काही problem नाही ना? हाच अर्ज valid असेल की नवीन अर्ज करावा लागेल आर्थिक वर्ष बदलल्यामुळे? कृपया सांगा🙏
माझी जमीन चार एकर आहे आणि विहीर नाही त्याच्यामुळे कुठल्या योजनेचा लाभ घेता येत नाही आणि गाव भूजल सर्वेक्षण मध्ये लागलेला आहे काय करावे लागेल
तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या भूजल सर्वेक्षण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आना तू मला लाभ भेटेल
Sarkar shetkaryachi fasana Karta hai Amala pumpset battery online Karun nahin betla
मी दर वर्षी दोन तीन वेळा अर्ज केला पण नंबर लागत नाही
2023 सोयाबीनचा क्लेम चा विमा कधी मिळणार
पोकरा अर्ज कधी चालू होतात
ua-cam.com/video/oaBhk4_nGPk/v-deo.html
Sir aata lottery lagne band ahe kay aachar sahita mude
हो
,hisr
❤😊
बाधकाम कामगार 5000 रु वर विडीयो बनवा
बनविला ua-cam.com/video/jWV2rQ5j_gI/v-deo.html
8 A no chukala aahe edit kase karayche
Video अवश्य पाहा
Mobail No change hot nahi
Mobile number change hot nahi
Mobail namber change hot nahi
Edit hot nahi
व्हिडिओ अवश्य पाहा पूर्ण
Sir caste certificate add karayache ahe
सर वैयक्तिक तपशिल मधे caste certificate add karayac ahe tar sir mi je from भरलेले डिलीट करावे लागेला का
हो
इतर माहिती सादर करा मधील जर बाब डिलीट करायची असेल तर काय करावे डिलीट वर टॅब केले तर (आपण मालमत्तेत बदल करू शकत नाही कारण आपण मालमता संबंधित घटक लागू केला )असे दाखवत आहे काय करावे?
व्हिडिओ व्यवस्थित पहा दादा पूर्ण होऊन जाईल
सर mahadbt मदे ज्यांनी सर्वात अघोधर एखाद्या कृषी यात्रिकरणाला avrajala अर्ज के्यानंतर एकाध्याने शेवटचे दिवशी अर्ज केला तर त्यांचा फ्रॉम आघोधर पात्र केला जातो का ?
सर तुमचा नंबर द्या ल का काम आहे पर्सनल
माफी असावी पर्सनल काम करत नाही मी
Mi kela kahi nahi milale
Tokan yantar manush chalit milale nahi 2years zale
Ho mala pan nahi mialle@@sandippatil1689
🙏🙏✌
ही योजना फसवी दिसते सर
हो तसच वाटत पण आपण खात तपासा
First
Sir सोलर पंप साठी अर्ज केला पण सतबर्याला विहिर नोद आहे की नाही माहीत नाही तर परत अर्ज करू शकतो ka 🙏🙏
हो परतू असे अर्ज पडून राहतात
पोखरा योजनेमध्ये कांदा चाळ पाईपलाईन या बाबीचा लाभ मिळतो का
Ho
@@GrShetiYojna धन्यवाद सर मी आपले पूर्ण व्हिडिओ बघतो छत्रपती संभाजी नगर तालुका पैठण आमचे गाव पोखरा योजनेत समावेश झाली आहे पोखरा कोण कोणत्या नवीन योजना आहे यावर एक व्हिडिओ बनवा
@@GrShetiYojna जय शिवराय जय महाराष्ट्र
Mala ek hi yojana labh milala nahi
मग नक्की व्हिडिओ पाहा पूर्ण
अरे भाऊ महा डी बी टी व्हेप साईट चालत नाही
कोण म्हतलं अस
Chalat nahi ahe sir
❤❤❤❤
👌
Mobile number change hot nahi