ह्यावेळी सर्व च जाती धर्मातील मुलींना मोफत आहे. EBC व OBC ना 50 % आहे. (8 लाख उत्पन्न) EWS( 1 लाख उत्पन्न) ना पण मोफत आहे. अजून काय पाहिजे. ओपन व OBC मेरिट जवळ जवळ सारखेच असते. ह्या वर्षी EWS चे मेरिट OBC, Open पेक्षा खूप कमी आहे.
मोरे साहेब, प्रत्येक करणे देताना तुम्ही सांगता की मराठ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होतं गेली अहो तीच कारणे इतर जातींसाठी ही आहेतच की. ह्या सगळ्यांचा आघात फक्त मराठ्यांनाच नाही झाला
खूप सुंदर विश्लेषण केलं, तुम्ही जे बोललात ते राजकारणी आणि समाजकारणी आणि खर म्हणजे प्रत्येक समाजातील लोकांनी विचार करण गरजेचं आहे. ज्या लोकांना मागासलेपणा मुळे आरक्षण मिळालं होत त्यांचा पूर्नविचार झाला पाहिजे.
अगदी बरोबर बोललात सर आपण सर्वजण मिळून जातीय तेढ निर्माण हईल असेच काही होताना दिसत आहे 😢 हा सामाजिक सलोखा कायम राहीला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो ...!!
नमस्ते अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे..यावर नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने जो वर्गीकरणाचा निकाल दिला. त्या अनुषंगाने विचार करण्याची आवश्यकता आहे का? तपासा हा मुद्दा योग्य आहे. तसेच क्रिमीलेयरची मर्यादा आठ लाखापेक्षा पंधरालाखा पर्यंत वाठवणे चुकच आहे. आठ लाख ही योग्य. क्रिमीलेयर लावा म्हणजे काही प्रमाणात प्रश्र सुटेल. धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
तुम्हाला अस म्हण्यच आहे का की , सामान्य लोक विधान परिषदेत जाऊ नाही म्हणून . म्हणून हे विश्लेषण आहे का . एवढे दिवस कुठे गेले होते. . आता पाटील म्हणतील टस.❤❤❤
साहेब मागासांचा इतिहास सांगताना इंग्रज राजवटी पासुन पुढचा सांगत आहेत आणि आर्थिक स्थितिबद्दल सांगत आहेत परंतु बाबासाहेबांनी आरक्षण देताना व मागास ठरवताना महाभारत काळापासून जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत त्यांना आरक्षण दिले आहे ज्या जातिंना दुय्यम वागणूक मिळत होती अशा जातिंना आरक्षण दिले आहे
अहो मोरे साहेब समाज मागास होण्यासाठी शिक्षण न घेणे उत्पन्न कमी संतती जादा उत्पन्न कमी खर्च जादा व्यसनाधीनता बडेजाव करणे राजकारण करणे हि कारणे आहेत हे सर्व तुम्ही सांगत नाही याला सरकारचा काय संबंध सिलिंग जमीन कायदा कुळकायदा करून इतर समाजाकडून लाखो एकर जमीन काढून घेतली ते पण स्पष्ट करून सांगा
सर, आपले आरक्षण हे सामाजिक आहे.आर्थिक नाही,हे तुम्हाला माहिती असताना...सुधारले त्यांना बाहेर काढा...वगैरे विधानं करणं आरक्षण संकल्पनेचीच गोची करणे आहे.आणि हे बौद्धिक नाही.
जस जसे निवडणूक जवळ येईल तसा मराठा आरक्षण च मुद्द मोठा होणार असे वाटत आहे. आरक्षण वर भूमिका घेतली पाहजे तरच निकाल लागेल. आरक्षण चे फेरविचार करावा अणि निकष लावला पाहजे.
मराठा हा शुद्र आहे,हे ठरवले कोणी? ब्राह्मणांनी,सर्व जाती व्यवस्था देवाने किंवा धर्माने निर्माण केल्या नसून या सगळ्या गोष्टींचा निर्माता ब्राह्मण आहे, स्वताचा स्वार्थ यात दडलेला आहे,विना कष्ट उत्कृष्ट जीवनशैली पदरात पाडून,इतर भोळ्याभाबड्या अशिक्षित समाजांना जातीत गुरफटून ठेवले तरीही, इतरांचे डोळे उघडले नाहीत, कारण, भिती असते देव कोपणयाची, निर्जीव वास्तूला देव मानून आता उच्च शिक्षित समाज सुद्धा ब्राम्हणांचा आज्ञाधारक झाला आहे, परंतु दलित शुद्र समाजातील काही जाती यातून मुक्त झाल्या आहेत,महार समाज काही प्रमाणात बौद्ध धर्म स्वीकारून कर्मकांडातून मुक्त झाला आहे, संपूर्ण समाज अजूनही मुक्त झालेला नाही, काही नगण्य प्रमाणात झाला आहे, यावर आता कमेंटचा पाऊस पडेल, भिमटे, आरक्षण,हीन अशा पद्धतीने र्टोलर गॅंग ठेवणीतले अस्त्र वापरतील याची खात्री आहे.
10 टक्के Ews आरक्षण बंद करुन 10 टक्के Sebs का दिलेयावर बोला. Sebc ला केंद्रीय मागासवर्गीय यादीत समावेश करुन Ews पुन्हा लागु करण्यात यावे या बदल बोलावे सर
*आरे जरांगे पाटील यांच्यामुळे हजारो कुणबी नोंदी सापडल्या लाखो प्रमाणपत्र वितरित झाली आणि शेकडो मराठा विद्यार्थी ओबीसी मधून सरकारी नोकरीला लागली... हे फक्त जरांगे पाटील यांच्यामुळे...👑✌*
More sirani चांगले विश्र्लेशन केले. आजमितीला ते खरे ही मानले परंतु मराठा ओबीसी अंतर्गत आरक्षणाची समाजाची मागणी आहे त्याला सोलुट्शन कांहीं मांडले नाही. महाराष्ट्राचा देशापुढील आदर्शवाद आणि भिती व्यक्त केली.संपूर्ण मराठवाडा निझाम कालपासून ते स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला तरी मागास आहे हे वास्तव अपान स्वीकारणार आहोत की नाही हाच प्रश्न अनुत्तरित राहिला सबंध मुलाखतीतून.
अशी लोक स्वतःची इमेज बनवण्या साठी दुसऱ्यांचा विचार च करत नाहीत पांडीत्या बरोबर न्यायबुदी पाहीजे कोरे पांडीत्य कांही कामाचे नाही ते तुमच्या पेक्षा इतरांकडे ही आहे कुणाला खुस करू नका
राज्यकारभार चालवणारे पक्षांनी व त्यांचे नेत्यांनी स्वताच्या शिक्षण संस्था काढून शिक्षण महाग करुन टाकले कुणबी मराठा व ओबीसींना सर्व प्रकारचे शिक्षणाचा भार सरकारने उचलून त्यांना मोफत शिक्षण दिले पाहिजे
राजकारणी लोक विशिष्ट जातीनच बाहेर काढणार नाही का , मोरे सर याबत काय मत आहे. आरक्षणाच्या चौकटीला धक्का लागू नये असे मत का मांडत नाही. राजकारणी लोकांनी जातीयवाद वाढवला आहे.
शस्त्रीय पण तुम्हीच पाटीलकी नासका रुबाब शेकडो एकर शेती राजकारणात प्रचंड लोक तरी मागास म्हणे! लोकांचं शोषण केलं आणि आता त्यांच्याच ताटातला खायचं यांना! मढा च्याटाळू वरचे लोणी वरचे लोणी खाणाऱ्या पेक्षा गेलेले लोक
मराठा ही प्रस्थापित जमीनदार जात आहे, विस्थापित जात नाही. त्यांना ०.०१% आरक्षणही मिळू नये. उलट ज्या प्रमाणे पश्चिम बंगाल, तामिल नाडू, केरळ मध्ये प्रस्थापितांच्या जमिनींची बहुजनां मध्ये वाटप झाली त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही व्हायला पाहिजे. जय भीम, जय संविधान, जय साम्यवाद !
मराठा आणि OBC समाजातील येणार्या पिढीला मोफत शिक्षण राजकारण्यांनी दिलं पाहिजे. कारण शिक्षण खूप महाग झालं आहे म्हणजे दोन्ही समाजातील वाद नाहीसा होईल.
@@NamdeoShinde-v4k Baki samaja che kay??
@@sharadpatil6233 Maratha obc milun 70 takke hoto total baki sc st la alredy free aahe minorities la pn aahe ajun kon urla mg
ह्यावेळी सर्व च जाती धर्मातील मुलींना मोफत आहे. EBC व OBC ना 50 % आहे. (8 लाख उत्पन्न) EWS( 1 लाख उत्पन्न) ना पण मोफत आहे. अजून काय पाहिजे. ओपन व OBC मेरिट जवळ जवळ सारखेच असते. ह्या वर्षी EWS चे मेरिट OBC, Open पेक्षा खूप कमी आहे.
@@Abdullaomar-fb1ze baki 30% lokanche kay??
दोघांना पण सरकार सारख्याच सवलती देत आहे..
मोरे साहेब, प्रत्येक करणे देताना तुम्ही सांगता की मराठ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होतं गेली अहो तीच कारणे इतर जातींसाठी ही आहेतच की. ह्या सगळ्यांचा आघात फक्त मराठ्यांनाच नाही झाला
त्यांना आरक्षण आहे
फार फार डेंजर आहे मोरे साहेब तुम्ही समाजासाठी डेंजर आहात हे अगोदर समजून घ्या
मोरेंचे सत्य विधान.
खूप सुंदर विश्लेषण केलं, तुम्ही जे बोललात ते राजकारणी आणि समाजकारणी आणि खर म्हणजे प्रत्येक समाजातील लोकांनी विचार करण गरजेचं आहे. ज्या लोकांना मागासलेपणा मुळे आरक्षण मिळालं होत त्यांचा पूर्नविचार झाला पाहिजे.
अगदी बरोबर बोललात सर आपण सर्वजण मिळून जातीय तेढ निर्माण हईल असेच काही होताना दिसत आहे 😢 हा सामाजिक सलोखा कायम राहीला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो ...!!
यामूले सर्वांनी जातिचे दाख़ले झालून टाका आनी एक व्हा
त्यासाठी एकच पर्याय आहे आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे
सत्य नेहमी कटू असते,,
मोरे सर आर्थिक उन्नती झाली त्याला बाजूला काढा व न झालेले त्यास आत आणा ....म्हणजे उपवर्गीकरण करायचे काय!
Non creamylayer/ creamy layer for reservation already includes
अप्रतिम विश्लेषण❤😊
खूप सुंदर विवेचन!
सतसत विवेक बुध्दीला पटणारे विश्लेषण.... मी ब्राह्मण आहे पण खऱ्याला खर म्हणावच लागेल.....😊
Great Sir yala mantat educated speaker ❤❤❤❤❤ great points delivered
तु बिच मे ना बोल?
आम्हाला कुणबी म्हणून ओ.बी.सी. प्रवर्गातुन आरक्षण मिळाले आहे, वीस वर्षांपूर्वीच. आम्ही कुणबी पाटील आहोत. धन्यवाद.
याला हिच अक्कल नाही की मराठयांना कुणबी म्हणून आरक्षण मिळत आहे 😅
Gap re akalichya kandya tula kay set kalale re
😂😂😂😂
आधी लोकांचे सुड घेतले आणि आता गरजू लोकांचा identity बदलून गरजू लोकांचा ताटातला खाणारे लोक तुम्ही!
एकच वाक्य आणि वातावरण टाईट ...
पण उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण
जवळ पास अरधे मराठा कुणबी आहेत फक्त मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या भागात मराठा कुणबी
मध्ये नाही हा विरोधाभास आहे
कोकणातील कुणबी हे मराठा नाहीत. विदर्भातील आहेत.
नमस्ते अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे..यावर नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने जो वर्गीकरणाचा निकाल दिला. त्या अनुषंगाने विचार करण्याची आवश्यकता आहे का? तपासा हा मुद्दा योग्य आहे. तसेच क्रिमीलेयरची मर्यादा आठ लाखापेक्षा पंधरालाखा पर्यंत वाठवणे चुकच आहे. आठ लाख ही योग्य. क्रिमीलेयर लावा म्हणजे काही प्रमाणात प्रश्र सुटेल. धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
तुम्हाला अस म्हण्यच आहे का की , सामान्य लोक विधान परिषदेत जाऊ नाही म्हणून . म्हणून हे विश्लेषण आहे का . एवढे दिवस कुठे गेले होते. . आता पाटील म्हणतील टस.❤❤❤
अतिशय समर्पक भाष्य केलंय सर आपण.
आमच्या पुर्ण गावाला कुणबीच आरक्षण मिळाले validity सुद्धा ........ मनोज जरांगे पाटलान मुळ 🙏🏻🚩
ते रद्द होणार आहे.. लवकरच
Barobar aahe
पत्रावळी आहेत त्या... 😂😂 काय उपयोग नाही सदावर्ते याचिकेमुळे त्या निर्णय झाला नाही
Mag bas manyache halavat
😅😅@@Ashwatthama_M
16 17 jatina milale n magta aarkshan saheb mg te kase milale
Are tula tya 16 17 jatichi nave mahit ahet ka
नावापेक्षा आरक्षण दिले आहे का नाही ते महत्वाचे आहे@@dajighutukade2665
आरक्षण च्या निकषात त्या जाती बसत असतील, म्हणून दिले असेल .
त्या पाहिलेच होत्या ओबीसी मधे फक्त केंद्रात लिस्ट मधे आता गेले ओबीसी मधे😢
Already reservation present for 17 caste in stateleval in Maharashtra only recommended reservation for in central government
फक्त जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩
फार छान विश्लेषण केले आहे.
कुणबी माळी धनगर 👉 एकच शूद्र शेतकरी जाति आहेत, त्यंचे कुळ, कुळ देवता समान आहे 🙏 OBC Maratha SC ST WANT CASTE CENSUS ✊
💥रोखठोक 💥
राजकारण्यांची लबाडी.
SC/ST -20% reservation Remaining 80% population requires 40%.100% population need 60% reservation.
💥रोखठोक💥
सर्वच वंचिताना आपण चांगला मार्ग सांगावा अन्यथा लोकशाही धोक्यात
😮 सत्य माहिती आहे😮😮
कोण आहे हा चार डोळा, आम्ही मराठी आहोत, चांगल्या चांगल्या पालत टाकणार 🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪✌️✌️✌️✌️✌️
अभ्यासपूर्ण वास्तव विश्लेषण मोरे सरानी केले आहे .
साहेब मागासांचा इतिहास सांगताना इंग्रज राजवटी पासुन पुढचा सांगत आहेत आणि आर्थिक स्थितिबद्दल सांगत आहेत परंतु बाबासाहेबांनी आरक्षण देताना व मागास ठरवताना महाभारत काळापासून जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत त्यांना आरक्षण दिले आहे ज्या जातिंना दुय्यम वागणूक मिळत होती अशा जातिंना आरक्षण दिले आहे
अश्मयुगात जाउन रहा ना तु 😅
@@jaypatil6055 🥱 Gap ja jaat badal adhi
@@Ex3238 तु काय लावलीस 😅
आम्हाला कोणी द्यायची गरज नाही. आम्ही स्वतःहून घेऊ.
खुप वास्तविक विवेचन केले आहे
Mla bhetla kunbi maratha mhnin obc madhe..manoj dada mule
हा बाजारू विचारवंत आहे... याला फडणवीस ने पद दिले हा हे बोलणारच 😂
कुणबी पहिल्यापासूनच ओबीसी मध्ये आहे
मला पण भेटलं पण त्याचा काय उपयोग होत नाही कारण त्याचं वॅलिडेशन कोर्टात रोखलं गेलं
Are semanya manoj dada manoj dada je dhilya na te hi corat radha karnar ahe mag bas manyache halavat
पुंगली कर आणि घाल तुझ्या 😂
He vicharvantch ka ???? Ekk prashn. Maratha SEBC hoto mg obc ka nahi.
जातीयवाद माधव पॅटर्न आणुन सत्तेसाठी जातीयवाद बि पेरणी केली
बरोबर साहेब
Zataupat knowlege dilya baddal thank you so much British brocast 🙃🙁🙂😶😶😶😶😶😶😶😶😶😶😶😶😶😶😶☹️🙃🙃🙃🙃🙃🙂🙂🙂😐😑😑😐😐😐😐😐💯🦴
🍉 टांगे पलटी 288
Correct, it's true
अहो मोरे साहेब समाज मागास होण्यासाठी शिक्षण न घेणे उत्पन्न कमी संतती जादा उत्पन्न कमी खर्च जादा व्यसनाधीनता बडेजाव करणे राजकारण करणे हि कारणे आहेत हे सर्व तुम्ही सांगत नाही याला सरकारचा काय संबंध
सिलिंग जमीन कायदा कुळकायदा करून इतर समाजाकडून लाखो एकर जमीन काढून घेतली ते पण स्पष्ट करून सांगा
आती शहाणा त्याचा बैल रिकामा ,घरी बस बाबा तुझी theory डोक खावू नको !
आधी कधी असे का नाही बोलले?
माझ्याकडे मराठा आरक्षणाचे एक नंबर फॉर्मुला आहे. प्रस्थापित मराठ्यांच्या संपत्तीचे वाटप विस्थापित मराठ्यां मध्ये करावे. कायमचाच प्रश्न मिटेल.
बाजारो सुपारी बाज माणूस
Maharashtra cha bihar zala aahe atta😢
टांगे पलटी नेपाळी सुपारी तेलगी आदर्श वकील धरण खेकडा 🍉 सह नेपाळी हद्दपार
सर,
आपले आरक्षण हे सामाजिक आहे.आर्थिक नाही,हे तुम्हाला माहिती असताना...सुधारले त्यांना बाहेर काढा...वगैरे विधानं करणं आरक्षण संकल्पनेचीच गोची करणे आहे.आणि हे बौद्धिक नाही.
क्रिमीलीयर कशाला शेट्ट उपडायला आहे का म्हणजे 10 लाख उत्पन्न असेल तर सामाजीक मागासले पणा जातो का ?
जस जसे निवडणूक जवळ येईल तसा मराठा आरक्षण च मुद्द मोठा होणार असे वाटत आहे. आरक्षण वर भूमिका घेतली पाहजे तरच निकाल लागेल. आरक्षण चे फेरविचार करावा अणि निकष लावला पाहजे.
मराठा हा शुद्र आहे,आणि हे धर्मामध्ये निहित आहे.धर्माला दोष देण्याची हिमंत दाखवा,मराठ्यांना वेडं बनवु नका.
मराठा हा शुद्र आहे,हे ठरवले कोणी? ब्राह्मणांनी,सर्व जाती व्यवस्था देवाने किंवा धर्माने निर्माण केल्या नसून
या सगळ्या गोष्टींचा निर्माता ब्राह्मण आहे,
स्वताचा स्वार्थ यात दडलेला आहे,विना कष्ट उत्कृष्ट जीवनशैली पदरात पाडून,इतर भोळ्याभाबड्या अशिक्षित समाजांना जातीत गुरफटून ठेवले तरीही,
इतरांचे डोळे उघडले नाहीत,
कारण, भिती असते देव कोपणयाची,
निर्जीव वास्तूला देव मानून आता उच्च शिक्षित समाज सुद्धा ब्राम्हणांचा आज्ञाधारक झाला आहे, परंतु दलित शुद्र समाजातील काही जाती यातून मुक्त झाल्या आहेत,महार समाज काही प्रमाणात बौद्ध धर्म स्वीकारून कर्मकांडातून मुक्त झाला आहे, संपूर्ण समाज अजूनही मुक्त झालेला नाही, काही नगण्य प्रमाणात झाला आहे, यावर आता कमेंटचा पाऊस पडेल,
भिमटे, आरक्षण,हीन अशा पद्धतीने र्टोलर गॅंग ठेवणीतले अस्त्र वापरतील याची खात्री आहे.
10 टक्के Ews आरक्षण बंद करुन 10 टक्के Sebs का दिलेयावर बोला. Sebc ला केंद्रीय मागासवर्गीय यादीत समावेश करुन Ews पुन्हा लागु करण्यात यावे या बदल बोलावे सर
जर जरांगे म्हणतात तेच निवडणूक लढून निवडून आले तर महाराष्ट्रात काय होईल यावर फण जरा विश्लेषण करणे योग्य ठरेल
आरक्षणा साठी कोणीही आंदोलन करत नाही ...फक्त देवेंद्र फडणवीस लक्ष
कूनबीच आहे पाटिल मराठे राहिलेले आहे समाज मनोज दादा बरोबर आहे
वैष्य, वाणी जर संपती निर्माण करणारे असतील तर महाराष्ट्रातील वैष्य, वाणी ओ.बीड.सी.मध्ये कसे याचे उतर आहे का साहेब तुमच्याकडे.
Supari...more
Gap re 🍌🍌😂😂
ज्या मराठा ओबीसींना आरक्षण दिली ते कसं काय ते स्पष्ट नंतर सांगावी
*आरे जरांगे पाटील यांच्यामुळे हजारो कुणबी नोंदी सापडल्या लाखो प्रमाणपत्र वितरित झाली आणि शेकडो मराठा विद्यार्थी ओबीसी मधून सरकारी नोकरीला लागली... हे फक्त जरांगे पाटील यांच्यामुळे...👑✌*
याच सरकारने दिले ना? मग अजूनही जरांगे का अडून बसलाय?
सगे सोयरे शब्द ऐकलं का @@jagdishraoji1
@jagdishraoji1 सरकारवर राग नाही फक्त फडणवीस वर आहे... कारण माहिती करण्यासाठी फडणवीस आणि मराठा समाज हे समीकरण लक्षात घ्यावे लागते...
@@jagdishraoji1Atta tyala rajkaran karaych aahe... Support chya navar paise ghetto candidate kaun
Already Kunbi maratha included in OBC
जस जसे निवडणूक जवळ येईल तसा मराठा आरक्षण च मुद्द मोठा होणार असे वाटत आहे. आरक्षण वर भूमिका घेतली पाहजे तरच निकाल लागेल.
Sir,Kahi Upay Aasel Tar Sanga.Marathe Karech Kunbi Aahet Ka.
Great sir 👌
More tu OBC mdhe ahes na ?
Only OBC ✌️✌️✌️✌️ maratha ekta😂😂
More sirani चांगले विश्र्लेशन केले. आजमितीला ते खरे ही मानले परंतु मराठा ओबीसी अंतर्गत आरक्षणाची समाजाची मागणी आहे त्याला सोलुट्शन कांहीं मांडले नाही. महाराष्ट्राचा देशापुढील आदर्शवाद आणि भिती व्यक्त केली.संपूर्ण मराठवाडा निझाम कालपासून ते स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला तरी मागास आहे हे वास्तव अपान स्वीकारणार आहोत की नाही हाच प्रश्न अनुत्तरित राहिला सबंध मुलाखतीतून.
अशी लोक स्वतःची इमेज बनवण्या साठी दुसऱ्यांचा विचार च करत नाहीत पांडीत्या बरोबर न्यायबुदी पाहीजे कोरे पांडीत्य कांही कामाचे नाही ते तुमच्या पेक्षा इतरांकडे ही आहे कुणाला खुस करू नका
साहेब मला एक सांगा एस आय टी कोणाला लावतात याबाबत ही जरा सांगाल का?
कसले काय आहे संविधान मग लोकांचे हित होत नसेल तर किती दिवस चालणार आहे हे
मराठा हिंदू नाही का मग का दिल नाही अरकक्षन. फक्त निवड नुकी पुरता मराठ्यांचा वापर करता.पण आता मराठा हुशार झाला आहे. आता कसं तर पाटील म्हणतील तसच.
मी सुद्धा नौकरी ला लागलो जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाचा परिणाम
😂😂😂😂 मस्त जोक
Jarange chy hat bhati var job lagla vate..
मग आत्ता आरक्षण कोणाला मागतात
@@sharadpatil6233येतो का हागे ला घेऊन .भट्टीत टाकतो मग
@@Ashwatthama_Mसमाधान मानावे मग
शिक्षण फूकट करा कोणी आरक्षण मागणार नाही पण श्रीमंताची शाला कोलेज आसलया मूले फूकट शिक्षण होत नाही
कायद्याने मारुन आंदोलन करुन संवैनाधिक मार्गाने आरक्षण मिळत नसलं तर मग ते हिसकावुन घेण्यात येणार😂
ऐक मराठा लाख मराठा,
म्हणजे कलेक्टर च्या पोराला आरक्षणची गरज असते का,,,,आज काय घडतं आहे.... म्हणे लोकशाही
Creamy layer / Noncreamy layer certificate require for reservation
राज्यकारभार चालवणारे पक्षांनी व त्यांचे नेत्यांनी स्वताच्या शिक्षण संस्था काढून शिक्षण महाग करुन टाकले
कुणबी मराठा व ओबीसींना सर्व प्रकारचे शिक्षणाचा भार सरकारने उचलून त्यांना मोफत शिक्षण दिले पाहिजे
मडल आयोग बरखासत करुन परत जनगना करुन आरक्षण देता येईल का
मोरे सर आता पर्यंत हा प्रश्न तुम्ही पक्षाला विचारलं नाही की शिक्षण मोफत द्या
आरक्षणाची गरज लागत नाही जातीने निवडणूक लढवायला लागली तर डोळ्यात खूप
अरे बाबा 75% मराठा आरक्षनात जावुन बसला आहे फक्त मराठवाड्यातील बाकी आहे !
वार्षिक ६ लाखाच्या आत पाचएकर पेक्षा कमी जमीन असणारे गुणवत्ता धारक सर्व लोकांना ५०% आतमध्ये इतर मागास वर्गातआरक्षण देणें योग्य
राजकारणी लोक विशिष्ट जातीनच बाहेर काढणार नाही का , मोरे सर याबत काय मत आहे. आरक्षणाच्या चौकटीला धक्का लागू नये असे मत का मांडत नाही. राजकारणी लोकांनी जातीयवाद वाढवला आहे.
ही गोष्ट सातवी पास ला कळत नाही
Ok.
आमच्यावर अन्याय झाला तेव्हाच आदर्श दिसते का तुम्हाला
More kiti paise milale
पाटील म्हणतील तसच होणार
माझे गाव सगले कूंणबी झाले आहे जरांगे साहेब मुले
Purnpane cukice vishleshan...
jarange la fakt mrathawada nahi tar sampurna maharashtrat marathe obc t have aahe, tyace kay..?
गरीब मराठा राजकारणात आला की ह्यांना जमत नाही राव
Ratyalya 17 jati obc gelya kashya?
शस्त्रीय पण तुम्हीच पाटीलकी नासका रुबाब शेकडो एकर शेती राजकारणात प्रचंड लोक तरी मागास म्हणे! लोकांचं शोषण केलं आणि आता त्यांच्याच ताटातला खायचं यांना! मढा च्याटाळू वरचे लोणी वरचे लोणी खाणाऱ्या पेक्षा गेलेले लोक
मराठा ही प्रस्थापित जमीनदार जात आहे, विस्थापित जात नाही. त्यांना ०.०१% आरक्षणही मिळू नये. उलट ज्या प्रमाणे पश्चिम बंगाल, तामिल नाडू, केरळ मध्ये प्रस्थापितांच्या जमिनींची बहुजनां मध्ये वाटप झाली त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही व्हायला पाहिजे. जय भीम, जय संविधान, जय साम्यवाद !
आताच ह्यांना का बोलायला सुचलं असावं....निवडणूका
बरोबर
तुला मराठा ओबीसी तून आरक्षण घेऊनच दाखवतील
🍌 🍌
जरगे हेच बोलत होता,छाताडावर बसून आरक्षण घेतो.काय झाले.वर्ष भर हेच चालू आहे.जरगे जरी मुख्यमंत्राी झाला तरी कायद्याने जरगेच्या मागणीप्रमाने मिळनार नाही.
जातीय होण्यासाठी नक्की कोण जबाबदार आहे.
मग केंद्राने आणि मोदींनीच वरच आरक्षण वाढवून मराठ्याला आरक्षण द्यावे.
प्रगल्भ जाती बाहेर काढुन बाकी ईतरांना आरक्षण देन हे कायदा असतांना हे राजकीय लोकांची ईच्छा नसल्या मुळे मराठा समाज मागास राहीला
Maratha dvesta ahe
भाबळट
फडणवीसचा पोपट आहे हा 😠
मराठा ( खुला) जात म्हणून आज अन्याय होत आहे
हीच परिस्थिती गरीब ब्राह्मणांमध्ये सुद्धा आहे
अडाणचोट माणसाच्या हाती नेतृत्व दिलं की असंच होणारं......
साहेब गोपीनाथ मुंडे यांना केलं त्यावेळेला चाललंय का
Satte madhe malyana sthan ka nahi...?
Nokaryamdhehi mratyanci sarasari prmanapeksha jast kashi..?
मेंढी जनावरासारखे जात कोणती ठरवू शकतो मग आपण