रात्रीची शांत झोप लागण्यासाठी या महत्त्वाच्या गोष्टी जरूर लक्षात घ्या डॉ रावराणे live
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- Join this channel to get access to perks:
/ @ayurvedshastra5705
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
Dr. Rameshwar Raorane
Consulting Ayurvedic Physician
Ayurvedshastra,Bhayandar east thane.
छान माहिती सागितलि सर❤❤❤
Dhanyawad
खूप छान व्हिडिओ
खूपच छान माहिती होतं सर👌
Mast
Hi
U tell very useful information ,thanks.
Khup chan sir , thanks for sharing
खुपच छान माहिती सांगतात सर तुम्ही
खूप छान व्हिडिओ.
खूप छान माहिती दिली सर
डॉक्टर छान माहिती सांगता
Mast mahiti thanku
Khup khup shan mahiti sangya sir
Maja shatit chadun yet khup dukht jaljalt
1,2 minitani thamt
Dr.aciditi.sangtat.aushd chalu.ahed.pan kami hotnahi krupaya upay sanga
खूपच सुंदर माहिती सांगितल्याबद्दल,, तुमचे धन्यवाद डॉक्टर साहेब,,,,✍️ 🙏🙏
सुंदर माहिती
Thanks
❤ say thanks dr
Khup chan👌👌👍👍🙏🙏
डोळे मिटले की कुठलेही द्रुष्य डोळ्या समोर येतात त्या मुळे गाढ अशी झोप येत नाही माझे वय सद्या ७३वर्षाचे आहे,
हाच व्हिडिओ सुरुवातीपासून सांगितलेला आहे बरेच या गोष्टी सांगितल्यात नक्की बघा
Sunder
Ratri zop aali nahi tar divsa zopje tar chalel ka?
तिळा चे तेला एवजी खोबरेल तेल चालेल का सर??
चालेल
सर माझ ऑपरेशन झाल आहे पायाच बॉल बदलला आहे मला राञभर झोप येत नाही मला डायबेटिस आहे मझ वय 52 आहे
नमस्कार डॉक्टर
Sir malapan zopyet nahi manat sarkhe kahipan vichar yetat aani zop yet nahi
पूर्वी औषध घेतल्यावर (झोपेची नाही) पाऊण , एका तासात झोप लागायची, वय ५५ वर्ष ११ म. ८दिवस आहे, तर काय कारण असेल?
Sir खूप छान माहित दिली पण मलाझोप लागते पण थोड बडबडले सारख वाटते ते मुळे झोप झाले सारखी वाटत नाही
Swapna jasta ytat
Kay karave
सर मला पण झोप येत नाही आठवड़्यात दोन ते तिन दिवस फक्त चांगली झोप येते
Dr. Zop yet nahi Vicharanvar kase control karnar maze age 55 aahe acidity aahe pan
सर मला सारख उजव्या बाजूला छातीत पेन होत पण डाक्टर रिलीफ होईल अंस मेडिसिन देत नाही,
सर मला मी सर मी डॉक्टरांकडे गेले होते ते मला म्हटले की तू तुला मानसिक मानसिक चिंता आहे त्यामुळे तुम्हाला झोप येत नाही आणि त्यामुळे तुमच्या मेंदू चिडचिडा झालेला आहे
आवाज ऐकू येतोय सर
वर्टिगो (पोजिशन) आहे. उपाय सांगा.प्लीज स.
गाईचं तूप चार चार थेंब नाकात सोडा
Sr.mala.ashiti.ghuphote
6दिवस, झाले, दिवसाला,झोप, नाही, रात्र, झोप नाहीत
वारंवार कफ खोकला होतो.उपाय सांगा
यावर बरेच व्हिडिओ बनवले आहेत आमचे चॅनेल चेक करा
Ĥi
सर तुमच्या जवळ संपर्क कसा करायचा
आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे दवाखान्यात येणे शक्य होत असेल तरच या नंबर वर फोन करून अपॉइंटमेंट बुक करा 9820301922
What'sup group no dya?
रात्री अंगाल काझ येत कशा मुळे येतं
Sarji mala 1 mahina jhala jhop ch yet nhi oo
Karan mi jhopechya golya 2 mahina khalya Ani band kelya
Tr ya var kahi upay ahe ka
Please Sarji mi khup त्रस्त jhaloy
Tr upay सांगा na
जवळ तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरला भेटून औषध घ्या
या व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगितल्या त्या फॉलो करू शकता पण औषधाची जरुरी आहे तुम्हाला
Sarji mi yetoy samksh बॉम्बे la
मला झोपे मध्ये आजुबाजुचे आवाज ऐकू येतात
गाढ झोप लागत नाही
Malahi zop yet nahi tyamule khup tension yete. Kay karave hetch samjat nahi
सोपे आहे जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून औषध घ्या शिरो धारा करा फायदा होईल
Aawaj yet aahe
Mala tumhala bhetache aahe
आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे येणे शक्य होत असल्यास संपर्क करू शकता
Awaj eku yetoy dr.
सोमवार ते शुक्रवार रात्री पावणेदहा वाजता होणारे लाईव्ह सेशन जरूर अटेंड करा
गाढ झोप लागत नाही
नमस्कार सर,सर माझ्या पत्नीला रात्रीं झोप येत नाही तरी आऊर्वेदिक आऊशदे कोणती आहेत हे सांगा.
या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहेत फॉलो करा
Malapan call karyece aah2
तुमचा आवाज येतोय सर
नमस्कार हे सेशन लाईव्ह सेशन शुक्रवारी रात्री झालेला आहे तुम्ही रेकॉर्डिंग पाहत आहात धन्यवाद
खुप छान माहिती सांगता सर 🙏👌
Hi
तुमची माहिती खूप आवडली सर