शांत झोप हवी असेल तर हे उपाय आजच चालू करा एकदम फ्री लवकर रात्री शांत झोप लागण्यासाठी 5 उपाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • अनेक जणांना शांत झोप लागत नाही . शांत झोप हवी असेल तर हे उपाय आजाच चालू करा . एकदम फ्री आणि स्वस्त उपाय आहेत. रात्री शांत झोप लागण्यासाठी हे 5 उपाय नक्की करा.
    शांत झोपेसाठी उपयुक्त औषध
    सारस्वतारिष्ट 3चमचे औषध 3 चमचे पानी मिक्स करून रात्री झोपताना घ्या .
    Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
    ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
    amzn.to/3ILOG40
    शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
    amzn.to/3wPZT0Z
    पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
    amzn.to/3JUtvOA
    पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
    amzn.to/3J5zPlf
    पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
    amzn.to/36GZsLJ
    Best chyavanprash
    amzn.to/3NyleC9
    Organic Jaggery
    amzn.to/383f8t6
    Buy good quality honey
    amzn.to/383f8t6
    आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
    t.me/joinchat/...
    आरोग्य आणि आयुर्वेद उपचार यासंबंधी उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल subscribe करा. खालील लिंकवर क्लिक करून subscribe निवडा.
    www.youtube.co....
    शांत झोप लागण्यासाठी सोपं घरगुती उपाय जटामानसी ची मुळी कशी वापरायची ते समजून घ्या. खाली लिंक वर क्लिक करा.
    • शांत झोप लागत नसेल तर ...
    झोपेचा प्रॉब्लेम नेमका का होतो? आणि आयुर्वेदिक औषध कोणते वापरावे? यासाठी खाली लिंक वर क्लिक करून विडियो पहा.
    • झोपेच्या गोळ्या बंद/ श...
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.co....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
    RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
    www.youtube.co...
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    Dr. Rameshwar Raorane
    Consulting Ayurvedic Physician
    Ayurvedshastra,
    Rashmi swastik building,first floor shop no 1 Navghar Naka
    Bhayandar east thane 401105
    आयुर्वेदासंबंधी आणि आरोग्यासंबंधी लेख वाचण्यासाठी आमचे फेसबूक पेज लाइक करा .
    / sulabhayurved
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/_
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    Dr. Rameshwar Raorane
    Consulting Ayurvedic Physician
    #sleep_hygiene #medicine_for_sleep #shant_jhopesathi_kay_karave #nidra #jhop_aani_arogya #jhop_yet_nasel_tar_kay_karave

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @sanjaysawant232
    @sanjaysawant232 3 роки тому +11

    फारच महत्वाची आणि उपयुक्त माहिती आपण दिली आहे. आपल्याला निराेगी आणि दिर्घ आयुष्य लाभाे हीच माझी आई भवानी चरणी प्रार्थना. धन्यवाद.

    • @dinkarpatil1167
      @dinkarpatil1167 3 роки тому +1

      Very nice information sir

    • @mundevishnu6331
      @mundevishnu6331 2 роки тому +2

      @@dinkarpatil1167 धन्यवाद साहेब

  • @ujjwalajoshi9500
    @ujjwalajoshi9500 6 місяців тому +7

    डॉक्टरांनी खूप चांगली माहिती दिली. झोपेसाठी आर्युवेदिक औषध सांगितले धन्यवाद

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 2 роки тому +11

    अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत सर धन्यवाद तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना जय गुरु देव दत्त 🌻🌻🌻

  • @santoshnagwadkar5808
    @santoshnagwadkar5808 Рік тому +6

    खुप खुप छान लयभारी मस्त माहिती दिली आहे. धन्यवाद आभार मानावे तेवढे थोडेच

  • @sanjaypatil4414
    @sanjaypatil4414 5 місяців тому +40

    रात्री झोप लवकर येत नाही....आणि झोप लागलीच तर डोक्यात विचित्र विचार येतात आणि स्वप्न पण वेगळीच येतात ....ह्या वर उपाय सांगा....आपला संपर्क क्रमांक द्यावा

    • @neonshubham1570
      @neonshubham1570 2 місяці тому +7

      Ani zop n laglyane stress vadhto ani kes galtat

    • @MaskeViki
      @MaskeViki Місяць тому +1

    • @Surekha-bz
      @Surekha-bz Місяць тому

      Maza bhau pn ratra bhar zopat nhi tyala zopach yet nhi ky problem asel..

    • @kiranpatil1933
      @kiranpatil1933 17 днів тому +1

      सर हा ही प्रॉब्लेम मलाही होत आहे

  • @prabhakargumaste5551
    @prabhakargumaste5551 2 роки тому +14

    श्री डॉक्टर साहेब चांगली माहिती सांगीतली धन्यवाद🙏🙏

  • @shailajaraut8973
    @shailajaraut8973 3 роки тому +14

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत धन्यवाद

  • @manjiriansingkar7896
    @manjiriansingkar7896 5 місяців тому +2

    खूप उपयुक्त माहिती दिलीत डॉक्टर! खूप खूप धन्यवाद!

  • @madhavikamble2455
    @madhavikamble2455 Рік тому +4

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आहे तुम्ही

  • @motiramdiwate3055
    @motiramdiwate3055 Рік тому +2

    निद्रानाशाबाबतची खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद
    परंतु आपणास एक विनंती आहे की, आपण वेबिनार घेऊन महाराष्ट्रभरातून आयुर्वेदाचा खूप प्रचार व प्रसार करावा. आयुर्वेद ही आजची काळाची गरज आहे.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Рік тому +1

      हो हल्ली मी रात्री पावणेदहा वाजता लाईव्ह सेशन घेतो त्यामध्ये लाईव्ह घेणाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तर देत असतो आमचे व्हिडिओ अधिकाधिक लोकांना शेअर करा जेणेकरून प्रचार आणि प्रसार होत राहील आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत

  • @vaishalisawant143
    @vaishalisawant143 Рік тому +6

    खुपच छान आरोग्यदायी माहीती.व्हीडीयो
    एकताना अजिबात क्लीष्टता जाणवत नाही.
    उपाय सहज अमलात आणण्याजोग आहेत.
    धन्यवाद डाॅक्टर.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Рік тому +2

    अत्यंत उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद

  • @sumitrajadhav7738
    @sumitrajadhav7738 3 роки тому +26

    उपयुक्त अशी चं।गली म।हिती डॉक्टर नी सांगितली.धन्यवाद.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +3

      मॅडम आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपुर्ण आहेत धन्यवाद

    • @vijaykorde9988
      @vijaykorde9988 3 роки тому

      Vijay korde

    • @tanvinalekar3993
      @tanvinalekar3993 2 роки тому

      माहिती अतिशय उपयुक्त अशी आहे. तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.

    • @ashaingale6951
      @ashaingale6951 Рік тому

      P00l

    • @rohidasmundhe7727
      @rohidasmundhe7727 Рік тому

  • @sanjaygosavi2857
    @sanjaygosavi2857 12 днів тому

    मस्त व अतिशय छानच माहिती डॉक्टर साहेब

  • @sarikakolekar3121
    @sarikakolekar3121 Рік тому +7

    खूप छान माहिती आहे सर मी सर्व ऊपाय करू न बघते तूम्हाला दीर्घ आयुष्य लाभो तूमच्या सर्व ईच्छा पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 😊

  • @mohanrane5942
    @mohanrane5942 2 місяці тому +1

    खुप छान माहिती मिळाली आभारी आहे

  • @rohinigholap7704
    @rohinigholap7704 2 роки тому +6

    Nice information sir it's useful in now days

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vaishalidevasthali4811
    @vaishalidevasthali4811 Рік тому +25

    कफ खोकल्यावरचा काढा खूप गुणकारी होता दोन दिवसात कफ पडून गेला धन्यवाद

  • @RamdasShendage-r4l
    @RamdasShendage-r4l 19 днів тому +1

    धन्यवाद सर

  • @bhaupatil1123
    @bhaupatil1123 Рік тому +14

    खुप छान माहिती दिली आभार

  • @vijayanikam8358
    @vijayanikam8358 2 місяці тому

    Dr साहेब आपण खुप छान बोधप्रद सखोलपणे माहिती व संदेश दिला याबद्दल खूप खूप आभारी आहोत धन्यवाद आपणास

  • @sunitagawali9183
    @sunitagawali9183 6 місяців тому +16

    मला पण रात्री झोप येत नाही

  • @dipalisawant9021
    @dipalisawant9021 3 роки тому +2

    खूप छान वाटले व्हिडिओ पाहून चांगली माहिती मिळाली धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत धन्यवाद

  • @ashokjoshi1266
    @ashokjoshi1266 3 роки тому +6

    Perfect information. Super.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

    • @sandhyakhanapurkar170
      @sandhyakhanapurkar170 3 роки тому

      Chan mahiti ahe

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      @@sandhyakhanapurkar170 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

    • @ujwalanadar4086
      @ujwalanadar4086 3 роки тому

      @@ayurvedshastra5705 p

  • @madhumatigaikwad7750
    @madhumatigaikwad7750 3 роки тому +5

    Chha mahiti dili. 🙏

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 роки тому

      छान माहीती दिली .सरधन्यवाद.

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 3 місяці тому

    खूप छान उपयुक्त माहिती डॉ साहेब धन्यवाद 👍🙏

  • @ganeshdudhal8489
    @ganeshdudhal8489 3 роки тому +7

    Ya shivay, Doctor Saheb, padabhyang karun suddha fayda hoto.
    Ekandarit apla video changla ahe. Asech vividh ajaranvar mahiti dya ,uda. Madhumeh.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      पादाभ्यंग वर विडिओ बनवणार आहे चरक संहिता या ग्रंथात बरेच फायदे सांगितले आहेत प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद

    • @sulekha12raorane12
      @sulekha12raorane12 3 роки тому +1

      खुप छान माहिती आहे पण रात्री दही खाऊ नयेअसेआयुर्वेददात सांगतात

  • @amitawangde7498
    @amitawangde7498 29 днів тому

    खूप छान माहिती दिलीत sir...thank you

  • @ulhashardikar3294
    @ulhashardikar3294 3 роки тому +3

    फारच छान आहे माहीती उपयुक्त धन्यवाद 😄

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @amitawangde7498
    @amitawangde7498 29 днів тому

    तुम्ही सांगितलेला उपाय केला ... छान माहिती दिलीत.... धन्यवाद ...खूप खूप आभार

  • @kalpanajoshi5165
    @kalpanajoshi5165 3 роки тому +5

    खुप उपयुक्त आणि सोप्या भाषेत माहिती मिळाली धन्यवाद.

  • @neelimajaokar5235
    @neelimajaokar5235 Рік тому +1

    Good information khup chan padhatine mahiti deta thank you

  • @sujatakadulkar4581
    @sujatakadulkar4581 3 роки тому +6

    Khupach chan mahiti

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @snehajoshi5600
      @snehajoshi5600 7 місяців тому

      Upukt mahiti dili sir khup khup dhanyawad....

  • @vilasmali8680
    @vilasmali8680 8 місяців тому +1

    Khoob chhan mahiti Delhi dhanyvad sar dhanyvad sar

  • @nandagaikwad1010
    @nandagaikwad1010 2 роки тому +11

    Thank you so much Dr., for very useful information🙏 🌹🙏🌹🌹👌👌🌹🌹👌👌

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому +2

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @dattakumardesai6739
      @dattakumardesai6739 2 роки тому

      उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद.

    • @savitaparab1727
      @savitaparab1727 2 роки тому

      @@ayurvedshastra5705 ..........................................
      ............................

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      @@savitaparab1727 काय दिसत नाही आहे

    • @shrirangvalkunde8757
      @shrirangvalkunde8757 Рік тому

      अतिशय चांगली माहिती बद्दल धन्यवाद 🌹

  • @bhauraopalekar2819
    @bhauraopalekar2819 3 роки тому +2

    खूप छान मार्गदर्शक माहिती दिली सर
    खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत धन्यवाद

  • @sunandatorne9710
    @sunandatorne9710 3 роки тому +6

    Thanks sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @pushpaprabhudessai5300
    @pushpaprabhudessai5300 19 днів тому

    Thank u Dr. Nice and valuable information. God bless u❤

  • @rashmikhadye4505
    @rashmikhadye4505 3 роки тому +4

    सर नमस्कार खुप छान बोलता तुम्ही चांगलीमाहीती सागीतलीत धन्यवाद सर 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +1

      धन्यवाद मॅडम आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत चॅनेल वरचे इतरही विडिओ नक्की पहा

    • @ashatamhane8033
      @ashatamhane8033 2 роки тому

      Far muddesud mahiti

  • @vidyarevandkar3933
    @vidyarevandkar3933 Рік тому +1

    Nice Information Sir Thank you so much 🌷✋🌷

  • @vaishalibanabakode2567
    @vaishalibanabakode2567 Рік тому +1

    माझ्या साठी खूप उपयुक्त माहीती आहे ही मला बऱ्याच वर्षापासून निद्रानाशाचा त्रास आहे खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल

  • @shaileshchaudhari5162
    @shaileshchaudhari5162 3 роки тому +4

    खूप छान माहिती

    • @monikadhore735
      @monikadhore735 3 роки тому

      मी हे उपाय करून ही फरक नाही ये अजिबात चं सर प्लीज अजून काय असेल तर सांगा ना उपाय मला अजिबातचं‌ झोप येत नाही मला डोकं महिन झाले आहे खुप दुखत आहे , कशामुळे होत असेल सर असं प्लीज उपाय सांगा सर

  • @vijayshrishiraskar9293
    @vijayshrishiraskar9293 Рік тому +1

    खूपच उपयुक्त माहिती दिली आहे

  • @kalpanadamale1512
    @kalpanadamale1512 3 роки тому +7

    Thank you sir 🙏 माहिती छान दिली औषध कायम घेतली तर चालेल का 🙏🙏👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +1

      हो अधून मधून गॅप द्या म्हणजे 1 महिना रेग्युलर घेतल्यावर 10 दिवस गॅप टाका

    • @ashoktodanka3896
      @ashoktodanka3896 3 роки тому

      @@ayurvedshastra5705 प गा ज

    • @ashoktodanka3896
      @ashoktodanka3896 3 роки тому

      क्विक

  • @RuchiraYadav-nt7ms
    @RuchiraYadav-nt7ms 6 місяців тому

    Khup chhan samjaun sangta sir tuhmi Thanks sir🙏👌👍🌹🌹very much 🙏

  • @anantbelalekar8503
    @anantbelalekar8503 3 роки тому +6

    निद्रा!! निरामय जगण्याची गुरूकिल्ली
    सव्विस्तर आणि उत्तम माहिती
    धन्यवाद आयुर्वेदाचार्य महोदय

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +2

      आपल्या महत्वपूर्ण comment बद्दल आभारी आहे

    • @charudattamhatre4359
      @charudattamhatre4359 3 роки тому +1

      @@ayurvedshastra5705 aallllla

    • @ashnakhate4757
      @ashnakhate4757 Рік тому

      @@charudattamhatre4359 se CT Zee Zee biji hu CT FC CT x CT CT

  • @ravindratakale442
    @ravindratakale442 3 роки тому +4

    खूप छान

  • @shubhakarekar3386
    @shubhakarekar3386 3 роки тому +6

    Thank you Dr. Tumhi farach upucta mahiti dilit. Mala barech varshapasun nidranashacha tras ahe .mi saraswatarisht ghetale tar chalel ka.

    • @vijaymore5807
      @vijaymore5807 3 роки тому +1

      Sir whatever treatment for healthy sleep to be tell in short

  • @shakuntalamane9726
    @shakuntalamane9726 Рік тому +1

    खूप छान माहिती दिलीत सर.वात उत्पन्न होणार नाही असा उपाय सुचवा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Рік тому

      वात डॉ रावराणे असे सर्च करा

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 2 роки тому +25

    Video is very informative. Many points are very important for getting sleep. I want some information to cure hemiplegia due to brain surgery. 🙏

  • @rajashripatil3227
    @rajashripatil3227 3 роки тому +6

    useful information...

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत अधिक आरोग्य आयुर्वेद यासंदर्भात विडियो पाहण्यासाठी चॅनेल subscribe करा धन्यवाद

  • @vandanathakur4901
    @vandanathakur4901 4 роки тому +4

    Very nice and informative video

  • @kaminisalunke9550
    @kaminisalunke9550 4 роки тому +6

    Great informative video. Very useful infomation👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  4 роки тому

      धन्यवाद मॅडम

    • @शांताबाईपाटील-ष9छ
      @शांताबाईपाटील-ष9छ 3 роки тому +2

      घर
      ङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङौतयययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययय

  • @narayan.m.kamble1124
    @narayan.m.kamble1124 3 місяці тому

    ❤❤❤ Very nice Mahiti for your support for study 🎉 Thankyou sir 🎉🎉🎉

  • @sadhanashardul9024
    @sadhanashardul9024 Рік тому +3

    धन्यवाद डॉक्टर साहेब तुम्ही दिलेल्या माहिती बरोबर खूप छान वाटले कारण माझ्या आईला अजिबात झोप लागत नाही ही माहिती जर नक्की कामात येईल

  • @madhavikulkarni2289
    @madhavikulkarni2289 3 роки тому +1

    खुपच आभारी आहे.हे उपाय करुन पाहते.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @rajubramhankar6162
    @rajubramhankar6162 3 роки тому +5

    धन्यवाद डॉक्टर साहेब....

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत धन्यवाद

  • @sonalisawant6799
    @sonalisawant6799 8 місяців тому +1

    very useful information

  • @vajreshwarkandlapalli4476
    @vajreshwarkandlapalli4476 3 роки тому +6

    Very useful information.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @parimalu...
    @parimalu... 3 роки тому +2

    धन्यवाद सर, उपयुक्त माहिती दिलीत...

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @shrinivaskulkarni1565
    @shrinivaskulkarni1565 3 роки тому +4

    Nice and appreciate your efforts.. 🙏👍👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @archanasalkar4122
    @archanasalkar4122 3 роки тому +1

    Khoopach chaann mahiti dili docter saheb tumhi Dhanyavad 🙏🙏🙏🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @ganeshpatil-mq9cg
    @ganeshpatil-mq9cg 2 роки тому +9

    शरीराची humidity वाढवण्यासाठी काय उपाय आहे

  • @ashokraut1971
    @ashokraut1971 3 роки тому +10

    सर खुप छान माहिती सांगितली.
    🙏🌹 मला रात्री दोन नंतर झोप लागत नाही.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +2

      सर विडिओ मध्ये सांगितलेले उपचार चालू करा आणखी 2 विडिओ झोपेसंदर्भात आहेत पाहून घ्या त्यात औषधे सांगितले आहेत

    • @amritadhawale6456
      @amritadhawale6456 3 роки тому

      Pop

    • @madhurighosalkar5398
      @madhurighosalkar5398 3 роки тому

      @@amritadhawale6456 ĺlĺlk9

    • @arvindkulkarni5439
      @arvindkulkarni5439 2 роки тому

      @@ayurvedshastra5705मला डायबिटीस आहे रात्री झोप येतनाही उपाय सांगा🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      @@arvindkulkarni5439 विडिओ मध्ये सांगितलेले उपाय करू शकता

  • @vaishalimanjrekar7762
    @vaishalimanjrekar7762 5 місяців тому

    उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद

  • @personafbtv5316
    @personafbtv5316 3 роки тому +17

    Marvellous

    • @prabhakhursange1058
      @prabhakhursange1058 2 роки тому +1

      खूप छान माहिती दिली धन्यवाद औषध चे नाव बरोबर समजले नाही

    • @mohanrane5942
      @mohanrane5942 2 роки тому +2

      Kup Chan thanks very very good

    • @mohanrane5942
      @mohanrane5942 2 роки тому

      Ok

    • @KumudPatil-xm7lr
      @KumudPatil-xm7lr Рік тому

      ​@@mohanrane5942 TRT 3. ३। न। न। ,

    • @ushamore6522
      @ushamore6522 Рік тому

      Thank you Doctor....🙏🙏

  • @gurvinderkaurhanspal5061
    @gurvinderkaurhanspal5061 3 роки тому +4

    Very nice information sir 🙏🙏

  • @durvajadhav4661
    @durvajadhav4661 4 роки тому +3

    Very good keep it up

  • @samarth66305
    @samarth66305 Рік тому +2

    आपले व्हिडीओ खूप उपयुक्त आहेत कानातून आवाज येणे, गुद गुद होणें, कमी ऐकू येणे ह्या साठी एखादा व्हिडीओ टाकल्यास खूप आनंद वाटेल.

  • @user-nu4ul7wv5b
    @user-nu4ul7wv5b 3 роки тому +41

    रात्री दही खाणे वर्ज्य आहे. हेल्थ आणि वेल्थ दोन्ही गोष्टी साठी.

  • @RohiniDixit-zz9vb
    @RohiniDixit-zz9vb Рік тому +2

    खूप व्यवस्थितमाहीतीदिलीत मला स्वतःला त्याचा उपयोग होईल ! मी पंच्याऐशी वर्षांचीआहे !माझाआयुर्वेदावर पूर्ण विश्वास आहे.मी दहा वर्षे अभ्यंग करते आहे !पणझोप का येत नाही ,ते कळत नाही !

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Рік тому

      ध्यान करा वयोमानानुसार झोप कमी होते जर दिवसभर त्रास होत नसेल तर कमी झोप झाली तरी काळजी करू नका

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 3 роки тому +16

    Quite useful video on the sleep, I am beneficiary of your suggestions, I have followed most of the suggestions except nash's, shirodhara, basti. Those remedies may be followed under doctor's supervision.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +7

      Yes but simple 2 drops of ghee can be put in nostrils

    • @baliramsalunkhe499
      @baliramsalunkhe499 3 роки тому +2

      Thank you sir.

    • @shubhamjadhav6021
      @shubhamjadhav6021 2 роки тому

      @@ayurvedshastra5705 A!a!!!

    • @hirashivane6865
      @hirashivane6865 2 роки тому +1

      @@ayurvedshastra5705 दददःअःअःअःअःअःअःअःएअःअःअःअःअःअःअःअःअःअःअःअः
      अःएअःअःअःअःअःअःअःअःसढ

    • @littelprincesskanika967
      @littelprincesskanika967 2 роки тому

      @@baliramsalunkhe499 hu

  • @chandrakantbhandare1397
    @chandrakantbhandare1397 3 роки тому +4

    Sir good information for me having insomnia since covid 19
    19 period i ma taking allopathy pl give me advice for the same . thanks👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      sir you can start doing measures advised in the video it really helps let me know after 10 days

    • @ushapanse7060
      @ushapanse7060 3 роки тому

      शशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशश

    • @ushapanse7060
      @ushapanse7060 3 роки тому

      शशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशश

    • @dipmalapatil4515
      @dipmalapatil4515 3 роки тому

      तानाजी पाटील छान आहेआयुवेद

  • @nishigandhashinde8657
    @nishigandhashinde8657 3 роки тому +4

    खूप उपयुक्त आणि छान माहिती.... तुम्ही सांगितले 2 ते 3 महिन्यापासून निद्रानाश असेल तर... पण मला खूप वर्षापासुन निद्रानाश आहे.. फरक पडेल का.. धन्यवाद 🙏🌹

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +1

      मॅडम विडिओ मधले उपाय चालू तरी करून पहा सोपे उपाय आहे लगेच नाही पण फरक पडायला सुरुवात मात्र होईल

    • @nishigandhashinde8657
      @nishigandhashinde8657 3 роки тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🌹

    • @ratnakalele3581
      @ratnakalele3581 3 роки тому

      Medicine che nav neet lihayala patients description box Arshad chi list liha

    • @sanjayphadke4032
      @sanjayphadke4032 3 роки тому

      Prajwalata Phadke . मला पण.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      @@ratnakalele3581 हो नक्की

  • @sunandadhumak7823
    @sunandadhumak7823 3 роки тому +9

    नमस्ते डॉक्टरआज मला तीन वर्षे झाली झोपेची गोळी चालू आहेएटी वन टू एमजीती जर मी नाही घेतली तर मला झोप येत नाहीतर मी दुसरा उपाय काय करू शकतेमाझे हाड विक आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +1

      हा उपाय चालू करा
      ua-cam.com/video/iI4ktC9YAJg/v-deo.html

    • @vijayparanjape2662
      @vijayparanjape2662 3 роки тому +1

      Rooj jar zopechi goli ghetlyas tyache dushparinam sharirawar hotil tenvha zopechi goli ghenyache band kase hoiel v tumhala apoapoap zoop kashi lagel yacha shodh ghyava ,ratri zoptana payala kadulimbache teel lavave , kinwa sadhe khobrel teel lavave , kinwa petrlium jelly madhe kadulimbachi pawder ghalun talpayala lavavi tyamule zoop shant lagate zopechi goli ha tatpurata eelaj aahe kayamcha naahi tumhi kayamcha eelaj shodhane jaruriche aahe dhanyavad

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      @@vijayparanjape2662 झोप येणे यामध्ये मनाचा मोठा role आहे मन शांत राहण्यासाठी योग साधना आत्मसंतुष्टी या गोष्टी करायला हवा वायू वाढलेला कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार आहेत शिरोधारा बस्ती अभ्यंग पादाभ्यंग नस्य हे उपाय नीट केले तर 80 टक्के फायदा होतो आणखी 2 विडिओ आहेत चॅनेल वर नक्की पहा

    • @sanjaytajane5817
      @sanjaytajane5817 3 роки тому

      Roj krayche

    • @smitakadam3176
      @smitakadam3176 3 роки тому

      @@ayurvedshastra5705 kuthale ? link taka

  • @konkanirecipes8651
    @konkanirecipes8651 2 роки тому +1

    Fharcha mst aahe mahiti dhanyavad

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @jeevan.rshinde6460
    @jeevan.rshinde6460 3 роки тому +4

    Anxiety depression sathi Ayurvedic medicine sanga Sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      कधीपासून त्रास आहे वय किती?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      व्यवस्थित चेक केल्याशिवाय औषध suggest करणे फारच कठीण आहे

    • @jeevan.rshinde6460
      @jeevan.rshinde6460 3 роки тому

      Almost 20 varshyapasun. Vay 57 running

    • @jeevan.rshinde6460
      @jeevan.rshinde6460 3 роки тому

      @@ayurvedshastra5705 Gelya 20 varshapasun. Running age 57

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      @@jeevan.rshinde6460 सर उपाय सांगून बरे होणे कठीण आहे आपण क्लिनिक ला या history घेऊन ठरवू कशी ट्रीटमेंट द्यायची ते सध्या कोणते औषध घेत आहेत योगा करणे तुम्हाला जरुरी आहे बरीच आयुर्वेदिक औषधे असतात त्यांचा course पंचकर्म उपचार केल्यास गुण येतो

  • @shamalapatil6752
    @shamalapatil6752 2 роки тому +5

    वात होण्याची कारणे व उपाय

  • @jayshreejagtap6220
    @jayshreejagtap6220 2 роки тому +1

    धन्य वाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @laxmin.shinde3586
    @laxmin.shinde3586 3 роки тому +14

    झोप येण्यासाठी वाचन करायला घेतले तर झोप निघून जाते पुढे काय आहे ते वाचत रहावे असे वाटते व पूर्ण झाल्यानंतर च झोप येते

  • @ujwalakamble4371
    @ujwalakamble4371 3 роки тому +2

    खुप छान, उपयुक्त माहिती आहे.मलाही हा त्रास आहे.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      विडिओ मधील उपाय चालू करा आणखी 2 विडिओ आहेत पाहून घ्या

    • @kashinathhidadugi4348
      @kashinathhidadugi4348 3 роки тому

      Mll

  • @subhashchandorkar5852
    @subhashchandorkar5852 2 роки тому +20

    2 तास चालत जाण्याची सवय लावून घ्या , मग झोप आवरणार नाही , औषध हे झोपेचे उपाय नाही

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra5705  3 роки тому +6

    शांत झोपेसाठी जटामांसी नक्की वापरा
    ua-cam.com/video/iI4ktC9YAJg/v-deo.html

  • @sunandashahane7152
    @sunandashahane7152 2 роки тому +2

    डॉ निद्रा नाश विषयावर दिलेली माहिती खूप छान वाटली मला असिडीटीचा खूप त्रास होतो त्यावर उपाय औषधे सांगा धन्यवाद

  • @sulbhashingewar4066
    @sulbhashingewar4066 3 роки тому +16

    छान माहिती दिलीत पण आयुर्वेदात रात्रीचे दही खाऊ नये म्हणतात, तसेच फळेही रात्रीची खाऊ नये म्हणतात !

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +3

      बरोबर आहे पण जेव्हा झोप लागत नाही तेव्हा शरीरात वात वाढतो दही फळे रात्री वातशामक ठरतात दही कफ वाढवते आणि बृहन सुद्धा आहे आमच्या चॅनेल वर दही बद्दल विडिओ आहे पाहू शकता झोप न लागणे ह्या condition मध्ये खाऊ शकता आराम पडला की बंद करायचे याला आयुर्वेदात युक्ती असे म्हणतात
      चांगला प्रश्न केलात

    • @eknathmadhavi4868
      @eknathmadhavi4868 3 роки тому +1

      @@ayurvedshastra5705 A🔰😂

    • @nathuramdalvi1218
      @nathuramdalvi1218 3 роки тому

      @@ayurvedshastra5705 and

    • @nathuramdalvi1218
      @nathuramdalvi1218 3 роки тому

      @@ayurvedshastra5705 and

    • @nathuramdalvi1218
      @nathuramdalvi1218 3 роки тому

      @@ayurvedshastra5705 8

  • @anaghapansee9015
    @anaghapansee9015 11 днів тому

    Thanku Doctor

  • @aashalatakacharekar4214
    @aashalatakacharekar4214 2 роки тому

    एकदम उपयुक्त माहित दिली धन्यवाद गुहागर व दापोली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @kaushalendraphatak3853
    @kaushalendraphatak3853 Місяць тому

    I will definitely try

  • @shubhadaamberkar4147
    @shubhadaamberkar4147 3 роки тому +1

    Chan mahiti dili Dhanyavad

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @nitinnaik5853
    @nitinnaik5853 2 роки тому

    Doctor Saheb khup sunder mahiti dilit, tyabaddal Dhanyawad.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @devidaspatil183
    @devidaspatil183 2 роки тому +2

    Sir, 👍 Very good information.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @ashokwadile233
    @ashokwadile233 Рік тому

    Thnq. Sar. Aslhok wadile

  • @shalinikerkar6036
    @shalinikerkar6036 2 роки тому +2

    Thanks for information

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @chandrakantparsawar469
    @chandrakantparsawar469 2 роки тому

    आपलेकडून दिलेली झोपेविषयीची माहीती अत्यंत उपयोगी असुन सर्व गरजुना अत्यंत फायदेशीर आहे. अशीच माहीती इतर रोगाविषयी सुद्धा देत राहावेत हीच अपेक्षा.. धन्यवाद..

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      नक्कीच सर आमचे विडिओ अधिकाधिक लोकांना जरूर share करा

    • @sumanpatil2388
      @sumanpatil2388 Рік тому

      मला झोप येता खूप जुना आजार आहे झोपेची गोळी घेतली तर डोके जड होते झोप लागत नाही तुमचा सल्ला खूप योग्य आहे पण आम्ही आता स्वतः काहीच करू शकत नाही

  • @deepakkulkarni3566
    @deepakkulkarni3566 2 роки тому +2

    Thank you such an informative video.what is the mechanism to consult you.i live in mumbai.appreciate your guidance as I am suffering with chronic conditions.

  • @chandrakanttoradmal7462
    @chandrakanttoradmal7462 2 роки тому

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे सर.धन्यवाद.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @ruchirayadav695
    @ruchirayadav695 2 роки тому

    Khup chhan mahiti dilit sir 🙏🙏Thanks sir⚘⚘

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @DJ_AYUSH_PIYUSH_N_R
    @DJ_AYUSH_PIYUSH_N_R 3 роки тому +1

    सुंदर मार्गदर्शन धन्यवाद डॉ.साहेब

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत अधिक आरोग्य आयुर्वेद यासंदर्भात विडियो पाहण्यासाठी चॅनेल subscribe करा धन्यवाद

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 2 роки тому

    नमस्कार डाँ चांगली माहिती धन्यवाद 🌹🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @shrikantumathe4931
    @shrikantumathe4931 2 роки тому

    डॉक्टर छान माहिती सांगीतलि धन्यवाद