Nilesh Rane Kudal Speech : आमचं घर पाडण्याचा प्रयत्न केला, १० वर्षात आम्ही काय काय सोसलं- निलेश राणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 910

  • @05ak30
    @05ak30 2 місяці тому +456

    हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबांवर अत्यंत खालच्या पातळीवर आरोप करणारा निलेश राणे याला शिंदे सेनेत प्रवेश..
    एकनाथ शिंदे हेच का तुमचे विचार ? हेच का बाळासाहेबांवर असलेल प्रेम ?

    • @Attttattttt
      @Attttattttt 2 місяці тому

      ज्याच्या मालकीच्या वृत्तपत्रातून आदर्श अशा मराठा मूक मोर्चा चा अपमान करण्यात आला तसेच हिंदू धर्माचा आणि साधू संतांचा अपमान करणाऱ्या बाईला ज्यांनी कोणी पक्षांमध्ये घेतला असेल
      त्याच्या आईला आणि पत्नीला आम्ही वेश्या ची उपमा देतो तसेच त्याच्या बापाला आणि त्याला आम्ही तृतीयपंथीयाची उपमा देतो

    • @GaneshPawar-fv3wr
      @GaneshPawar-fv3wr 2 місяці тому

      तुझी सुषमा आका चालते का भाड्या

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 2 місяці тому +34

      Sushma Andhare

    • @madhukarkatkar6817
      @madhukarkatkar6817 2 місяці тому +28

      बाई बसली तीझ काय शेठ 🎉

    • @MaheshSuryawanshi-g1d
      @MaheshSuryawanshi-g1d 2 місяці тому

      कळली तुझी अक्कल... गप रे भुरट्या

  • @Ashish-Borkar
    @Ashish-Borkar 2 місяці тому +106

    राणे कुटुंबाचा एकच नारा काही झालं तरी आमदार खासदार आम्ही झालो पाहिजे .
    मला हे समजत नाही जनतेला केव्हा कळेल की बाळासाहेबांवर किती खालच्या पातळीवर टीका केली होती. सत्तेसाठी फक्त पक्ष बदला पक्ष बदला पक्ष बदला

  • @pravinbhosale5710
    @pravinbhosale5710 2 місяці тому +48

    केसरकर तर यांचं कधी जुळत नव्हतं आज काय हे चित्र आहे... लोकांनी याचा विचार केला पाहिजे... 🙏🙏🙏

  • @RekhaSurve-ol4bk
    @RekhaSurve-ol4bk 2 місяці тому +71

    निलेश राणे साहेब आज दारू न पिता सभेला आहेत. अभिनंदन

  • @sachinnalawade732
    @sachinnalawade732 2 місяці тому +54

    किती बाप बदलणार 🙏🏻

  • @bhanudasmathe
    @bhanudasmathe 2 місяці тому +111

    🚩शिवसेनेचे ऐकनिष्ठेचे पाईक आमदार वैभव नाईक ✌️🔥🎷✋ महाविकास आघाडी जिंदाबाद 💪

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 2 місяці тому +73

    मुळात ही शिवसेना नाही तो शिंदे गट आहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतुन नारोबा राणेंची लाथ लाघुन हाकालपट्टी केली होती, राणे परिवाराला शिवसेनेत कधीच प्रवेश नाही, जिथे ठाकरे तिथे शिवसेना, शिवसेना म्हणजेच ठाकरे व ठाकरे म्हणजेच शिवसेना.

  • @GanpatLahim
    @GanpatLahim 2 місяці тому +119

    वैभव नाईक. खरा निष्ठावंत. शिवसेना UBT चा सच्चा पाईक. लोकांना सत्य माहीत आहे.

    • @sanjaythakre3584
      @sanjaythakre3584 2 місяці тому

      तारने मारने शेवटी ठाकरे त्यांचे पाय धरा ओनली वन बालासाहेब ठाकरे

    • @shubhamnikhate8654
      @shubhamnikhate8654 2 місяці тому

      Janteshi ahe ka re 😂😂😂 aplya kay kamacha ky yaar yanchya peksha vanchit bri ahe

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 2 місяці тому

      UBT निष्ठावंत आहेत का पण. त्यांच्या इतका मतदारांचा गद्दार माणूस कोणी नाही. त्यांची भाषा मुजोर आहे. त्यांच्याशी निष्ठा राखून काय उपयोग आहे. उद्धव ठाकरे यांचा निषेध करतो आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे मतदानातून

    • @amitr4385
      @amitr4385 Місяць тому

      @@GanpatLahim hara

  • @sanmangharat
    @sanmangharat 2 місяці тому +197

    अशा व्यक्तीला मतदान करणाऱ्या महान जनतेला माझा जय महाराष्ट्र😂😂

    • @sangambhujbal421
      @sangambhujbal421 2 місяці тому +2

      😂😂😂

    • @YogeshPatil-n8w
      @YogeshPatil-n8w 2 місяці тому +1

      😊😊😊

    • @surajpendurkar1196
      @surajpendurkar1196 2 місяці тому +4

      जास्त बोलू नको गाफील पण राहू नको बघा आम्ही काय करतो आमचा हक्काचा आमदार होणार

    • @sanmangharat
      @sanmangharat 2 місяці тому +1

      @@surajpendurkar1196 म्हणजे नक्की कोण?

    • @sangambhujbal421
      @sangambhujbal421 2 місяці тому +1

      @@surajpendurkar1196 😝🤣🤣

  • @TheBigDemo
    @TheBigDemo 2 місяці тому +377

    100% निवडून येनार नाही

    • @MaheshSuryawanshi-g1d
      @MaheshSuryawanshi-g1d 2 місяці тому

      @@TheBigDemo ते आम्हीं कोकणी जनता ठरवू.. चोमड्या

    • @ravindrawaghmare824
      @ravindrawaghmare824 2 місяці тому +3

      😂😂

    • @hemantshelar824
      @hemantshelar824 2 місяці тому

      नाही आला ना जाळीदार टोपी आणि छोट्या भावाचा पायजमा आणि बापाचा कुर्ता घालायला तयार रहा मग

    • @amitr4385
      @amitr4385 2 місяці тому +10

      delete kelas natar tar 2 bapacha he manya karshil ka

    • @shwetankdharne1016
      @shwetankdharne1016 2 місяці тому

      @@amitr4385hich dahshat sampvanyasathi amach matt vaibhav naik yana

  • @dilipbhoir5033
    @dilipbhoir5033 2 місяці тому +60

    स्वतः चा‌ पक्ष विसर्जित करून दुसऱ्या साठी भाषण करणार माणूस मी‌ पहिल्यांदा बघत आहे

    • @dilipbhoir5033
      @dilipbhoir5033 2 місяці тому

      साहेब सांगा‌ आम्ही SIT कमिटी स्थापन करु

  • @Nilgurav43
    @Nilgurav43 2 місяці тому +227

    वैभव नाईक जिंदाबाद

    • @amitr4385
      @amitr4385 Місяць тому

      @@Nilgurav43 harla

  • @sandipdhopat4706
    @sandipdhopat4706 2 місяці тому +179

    यांचा स्वाभिमान चार घर फिरत आहे....

    • @amitr4385
      @amitr4385 2 місяці тому

      soni che kapde dhutle ka re

  • @YashrajWaydande-x6q
    @YashrajWaydande-x6q 2 місяці тому +105

    आता नारायणरावांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा तीन सदस्य तीन पक्ष कोकणात सगळ्यात मोठा इतिहास घडेल😂😂😂😂

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 2 місяці тому +35

    4 थ्या पक्षबदलाच्या शुभेच्छा....

  • @bandanikam1999
    @bandanikam1999 2 місяці тому +118

    दहा वर्ष फक्त जरा जास्तच दारू झाली

  • @mohammedbagdadi9790
    @mohammedbagdadi9790 2 місяці тому +5

    सगळेच नेते आपल्या बरोबर काय झालं हे सांगत सुटतात पण जनतेचे प्रश्न कोण्ही सोडवण्यास तयार नाही.

  • @ManojChavan-n9z
    @ManojChavan-n9z 2 місяці тому +210

    तु लायकी नाही नेपाळी राणे 😢

    • @amitr4385
      @amitr4385 2 місяці тому

      tu youtube var comment kartoy bhadya..to aamdar che election ladhtoy

    • @ChandanGhadiaonkar-nc4md
      @ChandanGhadiaonkar-nc4md 2 місяці тому

      Tuzi aahe ka 😂 binkamchi mans 😂🤣

  • @AbdulRahman-fb1eh
    @AbdulRahman-fb1eh 2 місяці тому +85

    शाळेत सोडण्यासाठी लाल दिव्या ची गाड़ी होती ते आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपे मुळेच, त्या गाडीत बसण्याची तुमची औकात पण नव्हती.

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 2 місяці тому +2

      नक्कीच
      पण दगडाला शेंदूर लावताना, दगड पण त्या लायकीचा लागतो
      दादांनी खूप परिश्रम घेतले सेना वाढवायची, साहेबांचं खास माणूस होते

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 2 місяці тому +2

      Kokan मध्ये शिवसेना राणे साहेब यांनी वाढविली

    • @universalthoughts1758
      @universalthoughts1758 2 місяці тому

      @@sandipangne8135 खरं आहे पण....

    • @9224463922
      @9224463922 2 місяці тому

      मग का 3- 3 वेळा हरलात

    • @9224463922
      @9224463922 2 місяці тому

      ​@@sandipangne8135म्हणून आत्तापर्यंत किती वेळा ठाकरेंनी तुम्हाला हरवले तेही सांगा ना

  • @amolwavare6838
    @amolwavare6838 2 місяці тому +6

    वैभव नाईक निष्ठावंत आमदार झाला पाहिजे...

  • @jeevanmalusare5762
    @jeevanmalusare5762 2 місяці тому +123

    10 वर्ष कोंबडी चोरली

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 2 місяці тому +5

    हा फार गर्विष्ठ आहे ह्याला जनतेने पाडावेत
    जय महाराष्ट्र
    Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद

  • @shankardhotre2462
    @shankardhotre2462 2 місяці тому +4

    वडिलावर खूप प्रेम करणारा व्यक्तिमत्व म्हणजे निलेश साहेब

  • @shantarambait1792
    @shantarambait1792 2 місяці тому +33

    आजुन कीती ऊ़बरठे फीरनार राणे साहेब जनता हूशार आहे

  • @panduranghawle2310
    @panduranghawle2310 2 місяці тому +5

    बाळासाहेब ठाकरे यांचेवर अत्यंत खालच्या पातळीवर बोलणारे राणेचा शिंदे सेनेत प्रवेश वारेवा बाळासाहेबाचे विचाराचे

  • @Nilgurav43
    @Nilgurav43 2 місяці тому +106

    वैभव नाईक साहेब

  • @Nilgurav43
    @Nilgurav43 2 місяці тому +97

    कोण टाळी पण वाजवत नाही 😂😂😂😂

  • @sanjayuplenchwar-fx7hk
    @sanjayuplenchwar-fx7hk 2 місяці тому +52

    स्वताचा पक्ष गहाण ठेवून,,हा बेडुक, खासदार ते आमदार व्हायला निघाला,

  • @Kambale3115
    @Kambale3115 2 місяці тому +61

    निष्ठावंत कार्यकर्ते यालाच म्हणतात, फक्त सत्ता आपल्याच घरात पाहिजे ,

  • @हिन्दूधर्म-ल2ट
    @हिन्दूधर्म-ल2ट 2 місяці тому +7

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ❤

  • @ramchandramokal2390
    @ramchandramokal2390 2 місяці тому +3

    शिवसेनेचा बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक या निलेश राणेला मतदान कधीच करणार नाहीत.
    जो जातीचा शिवसैनिक असेल तो राणेला मतदान आयुष्यात करणार नाही

  • @bharatkarande4904
    @bharatkarande4904 2 місяці тому +45

    😂शिवरायांच्या शपथ घेऊ नका.. राणे चि शपथ घ्या..😂

  • @dineshbahutalevlog1961
    @dineshbahutalevlog1961 2 місяці тому +4

    आमदार नसतांना एवढी गुंड गिरी करतो तर आमदार झाल्यानंतर काय करेल हे जनतेने लक्षात ठेवा.

  • @RahulPatil-hl6uw
    @RahulPatil-hl6uw 2 місяці тому +2

    Sarvanche bap Manus Fakt Tharkeeeeeeeeee🎉❤🎉🎉🎉🎉

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy 2 місяці тому +6

    फक्त वैभव नाईक भावी आमदार साहेब.

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 місяці тому +29

    आम्ही जरांगे पाटील सोबत.... ह्याला मराठे पडणारच ❤️

    • @MaheshSuryawanshi-g1d
      @MaheshSuryawanshi-g1d 2 місяці тому

      @@akshaysawant2727 @akshaysawant2727 ल व ड्या जातीवंत हिंदू मराठा आहे मी... त्या दारुड्या मण्या ला सांग 1994 ला हक्काचं आरक्षाण कोणी घालवलं त्याच्यावर उडायला... अडाणी मन्या दिवसा उपाशी राहतेय आणि रात्री चादरीत राहुन दारू पिऊन खजूर खातंय.... बारामतीचा पाळीव कुत्रा... मन्या.. आणि त्याचां तू चेला चल फूट...

    • @MaheshSuryawanshi-g1d
      @MaheshSuryawanshi-g1d 2 місяці тому

      @@akshaysawant2727 @akshaysawant2727 .. त्या दारुड्या मण्या ला सांग 1994 ला हक्काचं आरक्षाण कोणी घालवलं त्याच्यावर उडायला... अडाणी मन्या दिवसा उपाशी राहतेय आणि रात्री चादरीत राहुन दारू पिऊन खजूर खातंय.... बारामतीचा पाळीव कुत्रा... मन्या.. आणि त्याचां तू चेला चल फूट...

    • @YadneshGurav-x4d
      @YadneshGurav-x4d 2 місяці тому +1

      आणि jarange MIM सोबत 😂😂😂

    • @prakashnanavare1769
      @prakashnanavare1769 2 місяці тому

      🚩सरसेनापती मनोज दादा जरांगे पाटील🚩
      ✌️हम तुम्हारे साथ है💪💥
      🚩उठ मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो🚩🚩
      🚩नाद खुळा ...🚩एक मराठा कोट मराठा🚩

  • @pramoddongre8064
    @pramoddongre8064 2 місяці тому +118

    हा निवडून येणार नाही😊

    • @surajpendurkar1196
      @surajpendurkar1196 2 місяці тому +4

      Baghya हा सूर्य आणि हा जयंद्रथ

  • @suryakantparab9614
    @suryakantparab9614 2 місяці тому +10

    या महान व्यक्तीला निवडून द्या हो
    पक्ष बिकश गेला खडयात

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd 2 місяці тому +3

    Only one Thakare Saheb Jay Maharashtra India UBT

  • @RajuAware-w5v
    @RajuAware-w5v 2 місяці тому +1

    निलेश राणे साहेब अभिनंदन तुमचे शिंदे गट मध्ये तुमचे स्वागत 🙏

  • @RP-vf6js
    @RP-vf6js 2 місяці тому +43

    100% पडणार.....

  • @AjitDalvi-we2yb
    @AjitDalvi-we2yb 2 місяці тому +3

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @rahulbhere5320
    @rahulbhere5320 2 місяці тому +3

    वैभव नाईक विजयी

  • @SatishKulkarni-we1xb
    @SatishKulkarni-we1xb 2 місяці тому +3

    शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र परभणी जय हो महाराष्ट्र परभणी जय हो महाराष्ट्र शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @HanumantChavan-ht8cw
    @HanumantChavan-ht8cw 2 місяці тому +3

    वैभव नाईक 100% निवडुंण येणार आहेत

  • @santoshyelmame8905
    @santoshyelmame8905 2 місяці тому +1

    डोळ्याला बाम लाव तेच योग्य पडेल किती ही नाटकं कर जनता तुम्हा राणे कुटुंबांना चांगले ओळखून आहे 😊😊😊😊

  • @vikrammorale9711
    @vikrammorale9711 2 місяці тому +3

    वैभव नाईक ओन्ली🎉🎉🎉🎉🎉

  • @RahulPatil-hl6uw
    @RahulPatil-hl6uw 2 місяці тому +2

    Only Thakre Saheb❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @avicreationsfromLatur
    @avicreationsfromLatur 2 місяці тому +4

    आज घेतली नाही वाटतं 😅😅

  • @vithalharalayya3152
    @vithalharalayya3152 2 місяці тому +2

    ह्याला निवडून देऊ नका! भरपूर गुर्मी आणि माज आणि दादागिरी

  • @arungandole2715
    @arungandole2715 2 місяці тому +7

    निष्ठावंत शिवसैनिक वैभव नाईक

  • @arnavgamer362
    @arnavgamer362 2 місяці тому +2

    Hey Rane Saheb Vaibhav Naik is a staunch Shiv Sainik ❤️❤

  • @sachinpatil5173
    @sachinpatil5173 2 місяці тому +43

    राणे २३००० मतांनी तुम्ही पडणार लिहून ठेवा

  • @mangalparihar8006
    @mangalparihar8006 2 місяці тому

    निलेश राणे साहेब फुल टाईम सपोर्ट ✌️✌️👍💐💐✌️💐💐✌️

  • @हॉटेलतुळजाईबार्शीरोडटोलनाकासो

    फक्त वैभव नाईक

  • @dineshbahutalevlog1961
    @dineshbahutalevlog1961 2 місяці тому +2

    पदाची गरज नाही तर ही धडपड कशासाठी?

  • @universalthoughts1758
    @universalthoughts1758 2 місяці тому +10

    गरीब घराणं याच 😂
    कर्ज काढून घर बांधलं...😊
    एक मराठी माणूस जुहू च्या किनाऱ्यावर राहतो त्याचा अभिमान पाहिजे 😂😂😂😂
    काय थोर विचार...

    • @shashikulaye9270
      @shashikulaye9270 2 місяці тому +2

      Matoshree 2 aani London la 3 kahi Kam dhanda nastana kase ubhe zale.jara yacha pn vichar kar😂😂😂😂😂

    • @universalthoughts1758
      @universalthoughts1758 2 місяці тому

      @@shashikulaye9270 actually सगळेच तसें असतात पण मुद्दे बघा ना.... 😊 भाषणाला काही ताळतंत्र.......मी कुठल्याही पक्षाचं समर्थन करत नाही...

  • @biggboss8410
    @biggboss8410 2 місяці тому

    बाळासाहेबांना शिव्या देणारा लोक तुला धडा शिकवतील

  • @rj.......1050
    @rj.......1050 2 місяці тому +4

    वैभव नाईक वैभव नाईक वैभव नाईक, निष्ठेचे पाईक वैभव नाईक. निवडून तर आमदार वैभव नाईक च.

  • @amolpawar7870
    @amolpawar7870 2 місяці тому +43

    किती कोटे बोलतं आहे😊

  • @sanmangharat
    @sanmangharat 2 місяці тому +20

    दिल्लीची सत्ता बदलल्यावर ह्यांचे पक्ष पण बदललीत, फक्त बघत रहा

  • @prakashraut3665
    @prakashraut3665 2 місяці тому +3

    एक नंबर राणे साहेब..आज हिंदुत्ववादी विचारांचे एकनाथ शिंदे साहेब आणि भाजप युतीचे सरकार निवडून देण्याची वेळ आली आहे..🚩🙏🏻महाभकास बिघाडी मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे..

  • @YogeshAvhad-sl4zi
    @YogeshAvhad-sl4zi 2 місяці тому +26

    तुझ्या बापाचा मतदार संघ 10वर्ष bjp ची सत्ता मग काय केलं

  • @PallaviLokhande-c4d
    @PallaviLokhande-c4d 2 місяці тому +3

    स्वाभिमान पक्ष ठरला कुठे 😅
    राणे साहेब एका ठिकाणी नाही राहिले त्याचं काय 😅😅

  • @rupeshborle3319
    @rupeshborle3319 2 місяці тому +23

    तुमच्या संस्कारात आता बदल करा... शिवीगाळ कमी करत जा😅😅

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 2 місяці тому +27

    प्रत्येक वेळी एकच ड्रेस यांना कपडे घाला

  • @KKpatilKKpatil
    @KKpatilKKpatil 2 місяці тому +17

    लोक यांना काय म्हणून निवडून देतात काय माहित

  • @sandeepsawant6094
    @sandeepsawant6094 2 місяці тому +1

    Very nice speech...Really good orator after Raj Thakrey...! Many times i observed..

  • @Andy-jd5id
    @Andy-jd5id 2 місяці тому +3

    Only महायुती ❤

  • @dilipkumarkamble2431
    @dilipkumarkamble2431 2 місяці тому

    जबरदस्त निलेश जी खुप छान बोलता..... .....

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 2 місяці тому +70

    तु पडणार 😂

  • @samadhantingare1153
    @samadhantingare1153 2 місяці тому +2

    वैभव नाईक❤

  • @jeetbhoir2697
    @jeetbhoir2697 2 місяці тому +3

    Thakre🔥🔥

  • @PrajwalReddy-uj1no
    @PrajwalReddy-uj1no 2 місяці тому +40

    वैभव नाईक जिंदाबाद🔥🔥

  • @sureshbarne3521
    @sureshbarne3521 2 місяці тому +17

    कशाला नाद करता उद्धव ठाकरे यां चा वाट लावणार तूझी

  • @RaghunathBongarde
    @RaghunathBongarde 2 місяці тому +1

    अगोदरच महागाई वाढवून ठेवली आहे. याचं काय करायचे ते दादांना विचारा, ताईसाहेब

  • @Rajunighot-w6g
    @Rajunighot-w6g 2 місяці тому

    जो माणूस जो माणूस एकनिष्ठ आहे त्यालाच मतदान करा मराठी जनतेला सगळ्या जनतेला एकच विनंती आहे एक निष्ठा व चालतं जग

  • @virajkadu3209
    @virajkadu3209 2 місяці тому +28

    खूप सोसले ह्यांनी ह्यांचे खायचे वांदे होते आठवडा भर उपाशी राहायचे😂

    • @arunsapkal4871
      @arunsapkal4871 2 місяці тому +2

      😂😂😂😂दहा वर्ष किती हाल अपेक्षा सहन केल्या बिचाऱ्यानी 😭😭😭

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 2 місяці тому +2

    सर्व सामान्य जनतेचा विश्वासू आमदार वैभव नाईक साहेब नक्की विजयी होणार 💪👑💯💯💯💯🚩💯🚩🚩🚩💪👑👑💯💯🚩🚩🚩🚩🚩👑💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaygunjal5920
    @sanjaygunjal5920 2 місяці тому +7

    Only vaibhav Naik

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 2 місяці тому +2

    तेथील निष्ठावंत शिवसैनिकांनी यांना पाडायचा नीच्यय करा नाहीतर बाळासाहेब तुम्हाला माफ करणार नाहीत

  • @SachinDhuri-c7q
    @SachinDhuri-c7q 2 місяці тому +41

    आयुष्य कळलं तेव्हा पासून दारू प्यायला लागेल हे 👍

  • @indrakumarpatil1390
    @indrakumarpatil1390 2 місяці тому

    Wa ❤

  • @SachinDhuri-c7q
    @SachinDhuri-c7q 2 місяці тому +21

    दुसरी दारू पिणारी बाजू 👍

  • @sangrammane7587
    @sangrammane7587 2 місяці тому +1

    एकनाथ शिंदे उघडे पडले राव, खरंच बाळासाहेबांचे विचार....

  • @arunsapkal4871
    @arunsapkal4871 2 місяці тому +3

    दहा वर्ष किती हाल अपेक्षा सहन केल्या.🤣🤣🤣 महाराष्ट्रातील संपुर्ण जनता शेतकरी गोरगरीब मजा मारत होते 🤗

  • @sandippatil668
    @sandippatil668 2 місяці тому +12

    त्याच medical College ल उद्धव ठाकरे यांनी परवानगी 2 मिनिटात दिली हे पण सांग

  • @gauravpatil2543
    @gauravpatil2543 2 місяці тому +4

    ❤ nilya nitya narya ❤

  • @suryakantparab9614
    @suryakantparab9614 2 місяці тому +4

    कणकवलीतील हायवेचे सर्विस रोड कधी सुधरविणार?

  • @patilsscienceacademy4369
    @patilsscienceacademy4369 2 місяці тому +24

    हे नेपाळी परप्रांतीय महाराष्ट्रात नकोच

  • @vankateshchilpipare8077
    @vankateshchilpipare8077 2 місяці тому +1

    याला पाडारे हे लोक स्वताच्या हितासाठी काहीही करतात यांच्या नादी लागू नका

  • @atulnakel7703
    @atulnakel7703 2 місяці тому +4

    पक्ष बदलला तुम्हाला लाजा कशा वाटत नाही

  • @RamkrishanaShimple
    @RamkrishanaShimple 2 місяці тому +4

    Naatki aahet he sarv ...saheb...,very good

  • @vinitshinde6329
    @vinitshinde6329 2 місяці тому

    विजयी भव राणे साहेब 🙏

  • @ManojSalve-y5l
    @ManojSalve-y5l 2 місяці тому +14

    वैभव निक जिंदाबाद मशाल मशाल मशाल

  • @rahulkadam4480
    @rahulkadam4480 2 місяці тому

    साहेब पक्ष जिवंत ठेवन महत्त्वाच आहे ❤

  • @sagarkadam3908
    @sagarkadam3908 2 місяці тому +3

    काही झालं तरी याला मतदान करायचं नाही

  • @ChanduBhowad
    @ChanduBhowad 2 місяці тому +2

    खरा निष्ठावंत शिवसैनिक वैभव नाईक पुन्हा एकदा आमदार होणार ते पण मोठ्या फरकाने....
    खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची च

  • @vilasnarode7140
    @vilasnarode7140 2 місяці тому +27

    येत नाही रे बाबा तू

  • @munirshaikh5897
    @munirshaikh5897 2 місяці тому +2

    यांच्या घरात अजून किती पक्ष झालेत आणि किती होतील हे सांगू शकत नाही.