ऑस्करवाडी| भाग
Вставка
- Опубліковано 22 вер 2021
- #oscarwadi #episode129
नवीन गाडी घेतली एकीसाठी👩🏻🦰 फिरली दुसरीच💃 😅 विनोदी भाग पहा👇
• ऑस्करवाडी| भाग #129| O...
👆 ऑस्करवाडी भाग #129👆
भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा....
For business inquiries: raanvatproductions@gmail.com
आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 129. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Music - Samir Kamble
Digital Marketing - Shubhamm Korde
Making - Harshal Katake
...............................................................................
Star Cast
Komal- Pooja Walhekar
Vishwas- Akshay Katake
Deepak- Shubham Korde
Suraj - Suraj Katake
Pintya- Harshal Katake
Riya- Harshada Ubale
Akshay- Mangesh Takle - Розваги
Episode late aala pn theth aala 👌 👌 👌
ua-cam.com/video/axtpesooVCs/v-deo.html
🏍️🏍️🏍️🏍️🏍️🚑🏍️🏍️🏍️🏍️🌆गत
✌️✌️✌️✌️✌️🏍️
🏤🏤🏤🏤🏤
vad iha reducing MN
मला खूप भारी वाटल हा एपिसोड पाहून आणि कोमल विश्वास ची जोडीखुप भारी आहे👉
खरचं खुप भारी वाटल पिंनट्या आणि रियाला
पाहून मला आनंद वाटतो तुमच्या कडच वातावरण पाहून
आयलां मित्रांनी गाडी मागितली तर नाही मानतात आणि प्रियसी नी मागितली तर आपलीच आहे चालावं .भारी आहे एपिसोड
रिया आणि पिंट्या साठी जे म्युझिक आहे खुप सुंदर आहे
💯
ua-cam.com/video/axtpesooVCs/v-deo.html
एक नंबर जोडी आहे विश्वास आणि कोमल ❤️👍🙏
खुप खुप छान होता ऐपिसोड❤❤❤❤❤❤
खूप चांगल वाटलं भाऊ लय दिवसांनंतर एपिसोड पाहुन ❤️🙏👍
एक मानला समाधान वाटलं तुमचा एपिसोड पाहुन खुप सुंदर आणि छान
ua-cam.com/video/axtpesooVCs/v-deo.html
Vishwya and komal u r a best couple of the world ❤️❤️❤️
जबरदस्त एपिसोड 💛 एक लाईक कलाकारांसाठी ❤️
Akshay bhava 1no jodi diste
व्हेरी व्हेरी नाईस एपिसोडे एकच नंबर
आॅस्करवाडी मराठी वेब सिरीज सर्व कलाकाराचा नाद नाय खुप छान👏👍
हा एपिसोड सुपर से ऊपर होता राव
संगीत ऐकून अंगावर काटा येतो 🤎🤎🤎🤎
एक नंबर विश्वास भाऊ अभिनंदन 💐💐 आणि अशीच कायम जोडी राहव ❤️
याडपाट वेब सिरीज कडून खूप शुभेच्छा सगळे अभिनय खूप सुंदर करतात.
सुरज आणि मोना ताईला दाखवा ना राव ❤❤
दाखवा की राव
Thanks bhai log ❤❤
मोना ताई सुरज्या
अगदी बरोबर आहे भावा तुझ
@@pratapdeshmukh7691 ua-cam.com/video/axtpesooVCs/v-deo.html
Khupppp chana ❤️❤️❤️❤️❤️🥺🥺🥺🥺🥺mi Aashi राईड bgun मला तिची खूप आठवण आली कारण मी पहिल्यांदा तिला माझी गाडी चालवायला दिली होती आणि मी तिच्या मागे बसलो होतो तो दिवस खूप भारी hota .....😍😍🥺🥺 miss you Bayko ❤️🥺🥺🥺🥺🥺
मग आता कुठे आहे वहिनी दादा
खूप चांगले वाटले लय दिवसांनी एपिसोड पाहून विष्णू दादा
लाला ली लाला लालाला लालाली लाला ला 😂😂😂👌
भावांनो एपिसोड रोज पाठवा
विश्वास राव.. गाडी, एक नंबर.. आणि तुमची जोडी.. आणि यारी .. पण एक नंबर.. लय भारी.. आपली गाडी..
सगळे जुने कलाकार एकदा पुन्हा किमान एका भागात तरी एकत्र या खूप दिवस झाले सगळे कलाकार एकत्र नाही दिसले
प्रत्येकाच्या आवाजाची लय मुद्दाम तार स्वरुपाची आहे,,
नैर्सगिक स्वरुपातली पाहिजे.
विश्वास आणि कोमल खूप छान आहे खर तर तुम्हला बघून माझे कॉलेज चे ते दिवस आज एपिसोड बघून आठवले.👍👌
सूरज ला मोना ताई ला दाखवा लय दिवस झाले
सूरज हनी मोना ताई चा भाग नही👌👌👌
अलगद हळूवार कोमल...विस्वास ...जोडी नंबर 1 ...
जबरदस्त एपिसोड लय आनंद झाला जोडी जमली विशव्याची.
लय भारी ☝👍👌👌👌👌
एक नंबर भाग घेतला आहे
हा भाग खूप छान वाटले बरेच दिवसांनंतर
खूप छान एपिसोड तयार केला आहे नाद खुला💪💪💪💪
खूप भारी एपिसोड आहे विश्वास आणि कोमल या जोडीचे मनापासून धन्यवाद आभार..
जोडी एकच नंबर गाडी हा किती🏍️🥰👩❤️💋👨🌹👑😜
एपीसोड लवकर टाकत जा फार वाट पहावी लागते .खुप छान एपिसोड होता
मस्त एपिसोड होता भावांनो ❤️
खूप छान भाग आहे खूप वाट बघावी लागली तुमच्या भागाची
Akshay katake एक विनंती आहे, एपिसोड continue करा 🙏
आजचा भाग 1no झाला आहे
पण
सूरज आणि मोनिका दाखवा लवकर ही विनंती आहे
Plzzzzzz
विशवास भावा कोमल नविन गाडीवर बारी दीसता💝💝💝💟🌹💟💝💝💝
खूप मस्त वाटलं लय दिवसातून एपिसोड बागितला
Vishwas bhava gadi ik no. Aahe
Aani tuzi honari baiko pn.. lay bharii.
थोडीफार लव्हस्टोरी ऑस्करवाडी मिसळ सेंटर येथे पण शुट करा कि अक्षय दा 🥰😍
Patil asha ahe ki oscarvadi madhil kontyahi kalakaracha mobile numbar asel tar mala send kara.
खुप छान वाटले एपिसोड पाहुण लवकरच पुढचा एपिसोड काढा
आम्हाला वाटलं वेब सिरीज बंद केली कारण तीन शुक्रवारी एपिसोड टाकलाच नाही पण खूप छान वाटला हा एपिसोड बघून
न्यू एपिसोड KADHI YENAR
कडक
खूप दिवसांनी एक जबरदस्त एपिसोड पाहायला मिळाला , आणि हो सूरज ची मोना कुठे आहे , आणि लग्न झालेली जोडी कुठे आहेत त्याचा पण एपिसोड बनवा . Good job
नशीब लय भारी भावा ह्या एपिसोड मुळे का होईना
खुपच वाट पहावी लागली या एपिसोड साठी पण खुप छान वाटलं
एपिसोड थोडा लवकर काढत जा एपिसोड खुप सुंदर आहे आजचा
लय भारी एपिसोड, शूटींग मस्त केलं आहे background खूप च छान आहे मस्त वातावरणात मस्त शूट केलं आहे ,अभिनंदन सगळ्या कलाकारांचं.
1 no zhala episod
खूप भारी वाटलं एपिसोड पाहून
खुप दिवसानंतर आनंद झाला असंच चालू द्या सिरीयल बंद नका करू विश्वास सुरजा दीपक राव खुप खुप छान ऑस्कर वाडी जय हिंद जय महाराष्ट्र
Good morning friend
Nice komal and viswas
खूप छान मनोरंजन केलं धन्यवाद 🙏🙏
सुरज विश्वास राव माझे फेवरेट
Mast nice
Jamla bhavano
Ncc h vishavya Bhava mast surprise dilas hh
Lai bhari episode
Bhari jodi komal tai viswaa bhau🥰😍💫
एकच नंबर एपिसोड
Super episode
1:46..... ye gp bs..... 😀😀😀
थोडीशी rest पण भाग लय बेस्ट
👌👌❤❤
Khup vat पाहत होतो तू.च episode येण्याची
आजचा भाग खूप छान ़ आपली गाडी म्हनजे लय भारी
Super Episode ek dam kadak..
Love Story ❤❤❤
Khup mast vishavas an komal ☝️☝️☝️☝️☝️
सुरज ला आणि मोना ताई ना दाखवा ना राव ❤️❤️🌺❤️❤️💐
सुरज आणि मोना ताई दाखवा।।।।।।।।plllzzz
विशव्या भावा एकच नंबर
Kadk
Khup divsani aalet aamcha bhatila
Beautiful ❤👌
100 ekis number Bhag
प्रत्येक friday ला एपिसोड टाकत जा विश्वसराव iam big fan viswas komal
खूप दिवसांनी बघून जिवाला सुकून भेटला आहे.
Khup divsanantar eposod baghitala jamal bho tumhalach
सूरज शेठ आले का
Kdk 🥰🥰🥰
एकदम भारी एपिसोड
Komal didi no 1
खूप दिवसातून आला पण खूप कडक आला
Ek number Vishwas bhaag love kar love kar dakhva
Oscarwadi 🥰❤️❤️
Vishwa ,tyach mitra bhari acting ahe
Ek no oskarwadi misal wale
ही,,जेड💝❤️💯💑🥀🌹🏍️🏍️गाडीवर,,यकच,,नंबर,, दीसते,,लयीभारदीसते
अभिनंदन भाऊ
Very nice episode & nice acting Vishwas & Komal
Doghanchi jodi khup chhan ahe 😍😍😍😍
खूप चांगलं वाटला भाऊ लय दिवसातून एपिसोड बघितल्यावर
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
खुपच छान
लेट आहे पण लय भारी आहे
लय भारी आहे 👌👌👌