Lताई मस्तच वर्षा पर्यटन खूप छान सुंदर मनमोहक नैसर्गिक वातावरण दृश्य पाहून आम्हास आनंद झालाय. पुस्तकात वाचल होत आज प्रत्यक्ष पहायलाच मिळत आहे. खुपच छान विडिओ शुट झाल आहे. दादाच ड्राईव्ह मस्त आहे. खरच नैसर्गिक अनुभूती छान आहे. हॉटेल प्रांजली आहे ना येथे टायगर ची आठवण होते पर किचन पर्यत फिरतो तुमचे आमचे शुभेच्छा या विशाल व वैभवला यश मिळवून देणार हे नक्की. मस्त नाष्टा सुरु आहे दादापण डावखुरे आहेत वाटत म्हणून दोघांची रबने बनायी जोडी छान सुंदर जमली आहे भारी वाटतेय. ताई खूप छान बोलताय दादांचे हावभाव बोलण विनोद खुपच छान आहे 😅😅 ❤टायगर फॅमिली.मस्तच

धन्यवाद 🙏🏻दादा
Good morning dada tai tagudi and family members ❤❤
वहाने जपून चालावी आम्हीपण नगरला जातो ऐथुनच
अच्छा तुम्ही नगरचे आहात का? धन्यवाद🙏🏻 हो नक्की वाहने हळू चालवतो 👍🏻
पर्यटक काय करतात माहिती का ताई त्यांना सेफ्टी पॉइंट दिले आहेत तरी ते धबधब्या खाली येतात आणि म जीव जातोच
@@nitinpagare4739 अगदी बरोबर बोललात
ताई जय भीम तुम्हाला बुद्ध मूर्ती बागितली तुमच्या कार मध्ये
जय भीम नमो बुद्धाय जय 🙏🏻संविधान
ताई तुम्ही ज्या हॉटेल ला थांबले ते आमचे नेहमीचे हॉटेल आहे प्रांजली
@@nitinpagare4739 अरे वा हे आमचे सुद्धा नेहमीचे हॉटेल आहे आम्ही देखील खूप वर्षापासून इथेच थांबतो