मित्रमैत्रिणींना दिली नवीन घराची पार्टी | अमेरिकेत असा समारंभ आयोजित करणे अवघड की सोपे?Housewarming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,9 тис.

  • @aamerikecha1384
    @aamerikecha1384  2 роки тому +128

    मनापासून धन्यवाद मंडळी. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आम्हाला आवडल्या. तुमच्या शुभेच्छा पाठीशी असल्यामुळेच हे सर्व शक्य आहे. ❤

    • @amarthorat3381
      @amarthorat3381 2 роки тому +2

      Very very nice...

    • @Only1suresh.
      @Only1suresh. 2 роки тому +4

      पावभाजी.
      वाढणी/प्रमाण: 90 लोकं भरपेट.
      प्रत्यक्षात लागणारा वेळ: ३ तास.
      (14 किलो भाज्यांची)
      Submitted by ShitalKrisna.
      लागणारे जिन्नस:
      बटाटे - 5kg
      फ्लॉवर - 2kg
      शिमला मिर्च - 1.25kg
      टोमॉटो -2.5kg
      कांदा - 3kg - (फोडणी मध्ये 1.5kg ची पेस्ट , वरून 1.5kg)
      मटार फ्रोझन - 1.5kg
      बीट - 0.25kg (खिसुन)
      आले लसूण पेस्ट - 2 वाटी
      एव्हरेस्ट काश्मिरीलाल - 50gm
      एव्हरेस्ट पावभाजी मसाला - 200gm (10gm बाकी)
      मीठ - पाऊण ते एक वाटी
      कोथिंबीर, लिंबू गरजे नुसार
      अमूल बटर - अर्धा किलो(पाव भाजण्यासाठी वेगळे)
      तेल - पाऊण लिटर (तुम्ही रोज वापरता ते, rice bran नको)
      खडा गरम मसाला - 5-6 तमालपत्र, 10-12 लवंग, 7-8 काळीमिरी, दालचिनी- 2 पेर, जिरं- 2 चमचे. हळद - 4 चमचे
      टे सोलून टाका. एक एका बटाटा सोलून mash करत चला. सगळे बटाटे mash झाले कि मीठ टाकून हलवून घ्या.
      16. आता फ्लॉवर strainer ने गाळून घ्या. पाणी बाजूला ठेऊन द्या. हा फ्लॉवर mash करून बटाट्या वर घाला. mash करताना थोडे मीठ घाला.
      17. शिमला मिरची गाळून घ्या, mash करा आणि बटाटा फ्लॉवर यावर घाला.
      18. आता मटार गाळून घ्या. बटाटा, फ्लॉवर, शिमला मिरची या वर घाला.
      19. या सगळ्यां भाज्या, एकत्र हलवून घ्या. मीठ थोडे थोडे घातलेलंच आहे, आता, 50gm पावभाजी मसाला घालून हलवून घ्या.
      20. बरं, या सगळ्यांना भाज्या mash करताना, फोडणी मधुन मधून हलवायला विसरू नका.
      21. कांदा, टोमॉटो पेस्ट चा कच्चा वास गेला असेल तर मीठ, पावभाजी मसाला, लाल तिखट घाला. चांगला तेल सुटे पर्यंत परतुंन घ्या. तेल सुटला कि gas बंद करून थोडा मुरू द्या. (ही फोडणी, फोटोतील एका पातेल्यात केली होती, पाऊण पातेलं झाला होता)
      22. तोपर्यंत भाज्या गाळलेला पाणी आणि त्यात अजून 1 लिटर पाणी घेऊन उकळायला ठेवा.
      23. आता मेन स्टेप... ही फोडणी आपल्याला एकत्र mash केलेल्या भाज्यांवर घालायची आहे. एकदम पातेल्याने ओतायला जाऊ नका (सावधान). एक लहान दांड्याचा पातेलं घ्या.. हळू हळू ही फोडणी भाज्यांवर घाला.
      24. सगळी फोडणी घातल्यावर, फोडणी आणि mash केलेल्या भाज्या एकजीव करा. थोडा मीठ घाला. उकळलेला पाणी घाला. पुन्हा सगळा एकजीव करा. एकजीव करताना मोठा डाव किंवा उलथणे घेतलेलं बरं.
      25. मिठाची चव घ्या. कमी असेल तर घाला.
      26. Thickness पाहून पाणी घाला, शक्यतो भाज्या गाळलेला (1 लिटर) आणि 1 लिटर उकळवलेला पाणी पुरेल.
      27. आता हे मिश्रण दोन पातेल्यात समसमान विभागुन, high flame वर उकळी येई पर्यंत ठेवा, मग medium flame करून पाऊण तसा रटरटू द्या. 1 तासाने रटरटल्यावर पावभाजी मिळून येईल आणि थोडं घट्ट होईल म्हणून वरील स्टेप ला पाणी व्यवस्थित (2लिटर) घाला.
      28. दोन पातेल्यात प्रत्येकी 250gm बटर घाला.
      29. स्वादिष्ट पावभाजी तयार आहे.
      अधिक टिपा:
      1. रंग येण्यासाठी मी एवरेस्ट काश्मिरीलाल वापरला आहे, एव्हरेस्ट तिखलाल वापरला तर तिखट होईल. तसेच मी पावशेर बीट वापरले आहे, अर्धा किलो चालले असते.
      2. मी कोथिंबीर पेरली नाही, तुम्ही वापरू शकता.
      3. मला मोठे पातेलं मिळाला नाही, तुम्ही एकच मोठे पातेलं वापरू शकता. परंतु दोन पातेली केली हेच चांगला झाला, कारण gas शेगडी वर overload झाला असता, उकळी यायला वेळ लागला असता. 2 पातेलं वापरली तरी मी सगळ्यां भाज्या एकच मोठया डब्यात mash केल्या, मीठ मसाला, फोडणी याच डब्यात घातली, गरम पाणी घातलं. यामुळे दोन पातेल्यात हे रटरटायला ठेवलं तरी चव एकच आली.
      4. थोडेथोडे मीठ प्रत्येक भाजी mash करताना, तसेच फोडणीत घालणे.. ही टीप चुकवू नये. पावभाजी मसाला ही दोन टप्प्यात घालावा एकदा फोडणीत आणि एकदा mash केलेल्या भाज्यांवर.
      5. भाज्या धुवून ठेवने, फ्लॉवर साफ करून ठेवणे, आलेलसूण पेस्ट करून ठेवणे हा वेळ धरला नाही

    • @ReshmaSachinkumbhar5068
      @ReshmaSachinkumbhar5068 2 роки тому

      खर्च खूप झाला असेल ताई

    • @asawaribliss
      @asawaribliss 2 роки тому +1

      Khup sunder dolyat Pani yeil asech...mast...my all wishes for u

    • @anuradhapatil7713
      @anuradhapatil7713 2 роки тому +1

      @@Only1suresh. द एव क्षदउा

  • @sarikajadhav4327
    @sarikajadhav4327 2 роки тому +127

    नवरा बायकोची एकी असेल तर संसाररूपी प्रवासात कुठलेही ध्येय सहज पार करता येते याचाच प्रत्यय आला, तुमच्या एकीला आणि कष्टाला सलाम. असेच नेहमी वेगवेगळ्या दिव्यातून पार पडत रहा ह्याच शुभेच्छा. 💐💐💐

    • @pravinpatil8235
      @pravinpatil8235 2 роки тому +2

      तुम्ही मराठी लोकासरखे राहून कार्यक्रम साधेपणाने साजरा केला व पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा.

    • @shailabalsaraf4583
      @shailabalsaraf4583 2 роки тому

      Agadi khar ahe he

    • @vijayapatil9314
      @vijayapatil9314 2 роки тому

      Khupchhan
      Pardeshat Rahul aase Kelat
      Bharat aaj kon Kirtana disat nahi

    • @vishnuwakde1007
      @vishnuwakde1007 2 роки тому

      खास अभिनंदन म्हणजे तुमच्या तुळस लक्षात आहे,याचा अर्थ तुम्ही भारतीय संस्कृती विचारले नाही धन्यवाद

    • @pratibhadeshpande8288
      @pratibhadeshpande8288 Місяць тому

      अगदी खरे आहे , दोधांनाही तितकीच हौस हवी !

  • @vshalgaddi434
    @vshalgaddi434 2 роки тому +77

    आश्चर्य वाटलं अमेरिकेत पण मुलं मराठी बोलतात मनापासून धन्यवाद त्या सर्व मुलांच्या पालकांना 🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @aarti106
      @aarti106 2 роки тому +4

      Mumbai t laj vat te kahi lokna marathi bolyla 😊

  • @priyankachaudhary4105
    @priyankachaudhary4105 2 роки тому +84

    हँड्स ऑफ तुमच्या कामाला ताई एवढं सगळं करणं सोपं नाही आहे त्यातही छोटे बाळ असतानी घरी स्वयंपाक करणं तेही 100 लोकांसाठी अगदी सोपं नाही आहे पण तुम्ही या सगळ्या गोष्टी अमेरिकेत राहून शक्य करून दाखवलेल्या तुमच्या या कार्याला माझा मानाचा मुजरा गौरीताई आणि अविनाश दादा बिल्लू सुद्धा तुमची खूप खूप अभिनंदन देव तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करू हीच ईश्वरचरणी प्रार्थना एकाक्षणाला असं वाटत होतं की स्वतः तुमच्यातुमच्या मदतीला यावा धन्य ती माऊली ज्यांनी तुमच्या दोघांना पण घडवलं

  • @snehalatalele6939
    @snehalatalele6939 9 місяців тому +18

    खूप छान वाटलं तूम्ही किती हौसेने केलेला प्रोग्रॅम आहे. मी तुमच्या पेक्षा जास्त खूप मोठी आहे म्हणजे 87 वर्षाची महिला आहे त्यामुळे मी तुम्हाला आशिर्वाद देते अशीच तुमची भरभरून उत्कर्ष व्हावा

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 2 роки тому +24

    पण तरीसुद्धा १००माणसांचा स्वयंपाक तोही अमेरिकेत आणि कोणाचीही मदत न घेता! तुम्हां दोघांच्या कष्टांना तुम्ही दोघांनी जी प्रेमाची फोडणी घातली त्यामुळेच तुमची पार्टी मस्त रंगत आलेली दिसत आहे.

  • @sagarpatil4672
    @sagarpatil4672 2 роки тому +16

    साता समुद्रापार महाराष्ट्राच्या संस्कृतीचा , आणि जेवणाचा पाहुणचार अमेरिकास्थयिक मराठी आणि इतरांना केलेला पाहून खूप छान वाटले , तुमच्या पुढील कार्याला खूप शुभेच्छा

  • @anagha4579
    @anagha4579 2 роки тому +21

    तुम्हां उभयतांचे कौतुक !
    नवीन घरात आज जसे हसतखेळत तुम्ही दोघांनी इतकी कामे करुन दमूनही हसतमुखाने येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले ते पाहून खरेच तुमचे कौतुक वाटले.काहीही अनुभव नसताना तुम्ही जी जेवणासाठी, सजावटीसाठी मेहनत घेतली हा एक धाडसी प्रयत्नच म्हणावा लागेल. त्यामुळे आलेले पाहुणे ही खुष दिसत होते. ह्या सगळ्यात परीसर स्वच्छ ठेवलाच आणि रोपे देऊन कार्यक्रमाची सांगता ही छान केलीत.
    तुमचे घर छान आहेच आणि तिथे तुम्ही असेच सदैव आनंदात ,सुखात राहो ही सदिच्छा!!

  • @bhaskarkale7881
    @bhaskarkale7881 Рік тому +3

    अमेरिकेत राहून भारतीय संस्कृती जपल्यांमुळे आपले खूप खूप आभार आणि जेवण मनापासून आणि आवडीन केल त्याबद्दल धन्यवाद

  • @ujwalarangnekar1021
    @ujwalarangnekar1021 2 роки тому +70

    प्रिय गौरी! तू आणि अवि तूम्ही दोघंही खरंच खूप ग्रेट आहात. तिकडे तूमच्या छान मनमोहक स्वभावामुळे केवढा मोठ्ठा मित्र परिवार जोडला आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांची उठबस करण्यासाठी जेवणाचा छान चवदार चविष्ट आणि सुटसुटीत अशा भरपूर प्रमाणात मेन्यूची जय्यत तयारी केलीत. व्यवस्थितपणे योग्य आखणी करून सगळं जमवाजमव करणं म्हणजे सोपं नाही. तरीही तूम्ही दोघींनी ते लीलया पार पाडलं. त्यात तूम्हाला तूमच्या छान मित्र परिवाराने छान साथ दिली. तूमचं दोघांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पदार्थ एकदम मस्तच लज्जतदार दिसत होते. तूमची पार्टी एखाद्या प्रोफेशनल इव्हेंट मॅनेजमेंट प्रमाणे छान पार पाडलीत. आता तूम्ही दुसऱ्यांचे छान इव्हेंट पार पाडू शकाल, order घ्यायला हरकत नाही. बिल्लूची मदत आणि मधे मधे गोड लुडबुड एकदम मस्तच होती. तिघेही खूप सुंदर दिसत होता. घरही आणि परिसर छानच डेकोरेट केलं होतं. तूम्हाला खूप शुभेच्छा 👍💐❤️

  • @stalemateraja
    @stalemateraja 2 роки тому +60

    तुम्ही दाखवून दिले की संस्कार मराठी भारतीय असतील तर त्यांना जगात काहीच अशक्य नाही 🇮🇳😗

    • @supriyaapsunde14
      @supriyaapsunde14 2 роки тому

      👍👍

    • @raosahebjadhav8550
      @raosahebjadhav8550 Рік тому

      आपण दाखवून दिले आहे कि मराठी भारतीय हा बाहेरील देशात कमी पडत नाही धन्यवाद,,

  • @sheetal1616kk
    @sheetal1616kk 2 роки тому +11

    गौरी माझ्या मुलांच्या Mid term exams suru ahet त्यामुळे तुमच्या नवीन घराच्या मेजवानीचा व्हिडिओ आज पहिला, तुमचं कितीही कौतुक केले तरी कमीच आहे, दोघांनी मिळून एवढं सगळ छान manage kel specially जेवण स्वतः बनवणं खूप मोठं challenge Chan पार पाडलं, आम्ही तुझ्या घरी जरी नाही येऊ शकलो तरी या व्हिडिओज chya माध्यमातून नक्की आलो आहोत अस वाटत, गौरी खूप छान वाटल तुमचं नवीन घर त्यासाठी घेतलेले कष्ट, आणि तुमची मेहनत दिसतेय संपूर्ण व्हिडिओ मध्ये, लिखाणातून देवी सरस्वती, पोशाखातून देवी लक्ष्मी, आणि जेवण जेवढं परफेक्ट आणि रुचकर बनवलं त्या रूपाने देवी अन्नपूर्णा, स्त्री चा जिथे सन्मान होतो, तिच्या भावना जपून तिला प्रेम आपुलकीच्या नात्याने फुलवल जात, प्रोत्साहित केलं जातं, अश्या तुझ्या घरा सारख्या असंख्य ठिकाणी सर्व देवी देवतांचा वास असतो, फक्त आपल्याला तो अनुभवता आला पाहिजे, खूप खूप सुंदर व्हिडिओ प्रिय गौरी, आणि अवि दादा, तुम्हा सर्वांना नवीन घराच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा, आणि बिल्व ला खूप खूप प्रेम.

  • @praphullkulkarni8025
    @praphullkulkarni8025 2 роки тому +3

    केवळ अप्रतिम, खुपच छान
    वाटले. आपल्या भारतीय संस्कृती चा
    अभिमान वाटला, तुम्ही
    दिलेली मेजवानी अप्रतिम!
    खरंच इतके सारे करायला पण
    मन मोठे असावे लागते.
    प्रफुल्ल कुलकर्णी, पुणे

  • @manalivichare9677
    @manalivichare9677 2 роки тому +192

    खूप छान मस्त तुम्हा उभयतांच कौतुक करावं तेवढं कमी आहे, सर्व गुण संपन्न आहात,अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी हीच स्वामी चरणी प्रार्थना ‌❤️❤️

  • @divyankaparab5406
    @divyankaparab5406 2 роки тому +7

    किती आणि काय कौतुक करायचं तुम्हा दोघांचा..इतका मोठा कार्यक्रम स्वतः जेवण करून सगळ्यांना आनंद दिला..खूप छान😍

  • @smitabarve6703
    @smitabarve6703 2 роки тому +6

    🙏 तूम्हा उभयतांचे खूप अभिनंदन! कोणत्याही प्रकारच्या सोहळ्यासाठी दोघांची मन आणि मत जुळलेली असेल तर आपण केलेल्या मेहनतीला यश येते हे तूमच्या कृतीतून दाखवून दिली आहे. खूप उत्तमरित्या सर्व नियोजनबध्द पध्दतीने पार पाडले. आणि कोणत्याही अनुभवाशिवाय, मोठ्यांच्या आधाराशिवाय हे पार पाडले त्या साठी तर तूम्हा दोघांचेही विशेष कौतुक आणि अभिनंदन!💐असेच हसत खेळत आनंदाचे क्षण वारंवार तूमच्या आयुष्यात येवोत अशा शुभेच्छेसह! 👍👍
    डॉ स्मिता सुधीर बरवे, डोंबिवली

  • @NikhilYavatmalkar
    @NikhilYavatmalkar Рік тому +14

    असेच सुखात आणि सौख्यात जीवन असावं तुमचं.... कुणाचीही नजर लागू नये हीच प्रार्थना 👍❤️

  • @mithunbhai7626
    @mithunbhai7626 2 роки тому +6

    खूप खूप छान ताई एवढं सगळं करण्यामागे तुमची खूप मेहनत आहे आणि खरंच काही सोपं नाही एवढ मिळवण्यासाठी तुम्ही दोघांनीही खूपच कमावले आणि अमेरिकेत असूनही महाराष्ट्राचे संस्कार टिकून ठेवलेत अभिनंदन ताई दादा 💐💐 i proud of you...... जय महाराष्ट्र जय शिवराय,

  • @manishadhole696
    @manishadhole696 2 роки тому

    खुपच छान, दोघांच कौतुक कराव तेवढं कमीच आहे, आणि तेही अमेरिकेत 👍👍,तिथेही तुम्ही दोघांनी भारतीयपणा, मराठीपणा टिकून ठेवला आहे खरंच कौतुकास्पद आहे. तुमचा मुलगा बिल्व, नाव छान आहे, मराठीतून बोलतो हे पाहून छान वाटले ,नाहीतर सगळेजण सतत इंग्लिशमधूनच बोलतात. आणि नावालाच भारतीय असतात. पण तुमचे तसे दिसले नाही. हे पाहून छान वाटले. तुम्हा दोघांना नवीन घराच्या खुप खुप शुभेच्छा.💐💐.

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 2 роки тому +8

    आपल्या घरी पाहुणे यावेत,घराच गोकुळ झाल...👌हि तुमच्या उभयतान ची भावना खूप छान आहे.खूप शुभेच्छा.👍

  • @smitindulkar9052
    @smitindulkar9052 Рік тому

    Wwaaaaaahhhhhhh....खूपच छान!!!!!....आणि amazing.... हे आहे भारतीय आणि त्यातल्या त्यात.... महाराष्ट्राचं ...रक्त....ज्यात भक्ती आणि शक्ती एकत्र साठवलेली दिसते ...आणि तिचे सामर्थ्य ही...!!!!
    Hats off. तुम्हा दोघांनाही ... तुमचे .कौतुक ...किती करावे तितके कमी आहे....नो...words....!!!!
    अनंत....👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌... आणि शेवटी दोघानाही. प्रणाम..🙏🙏🙏🙏......
    .....तुमच्या नवीन घरासाठी शुभेछा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
    जय जिजाऊ... जय शिवराय ..🙏🙏🙏

  • @R_..sma_
    @R_..sma_ Рік тому +3

    काय उत्तम जोडी आहे तुमची...अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलं आपण

  • @vaishalisule6527
    @vaishalisule6527 2 роки тому

    तुमच्या संघर्षाचा सुरवातीपासून आत्तापर्यंतचा प्रवास बघितला.अतिशय कौतुकास्पद आहे. खूप खूप शुभेच्छा,अभिनंदन नविन घरासाठी. जीवनातील अतिशय कठीण दू:खदायक परिस्थितीला धैर्याने सामोरे गेलात आणि इथवर पोहोचलात.कुठेही complained नाही.सगळ आनंदाने स्वीकारलत प्रेरणादायी आहे.you set an example.God blessed all of you. 💐👍👌

  • @sangeetagaikwad9467
    @sangeetagaikwad9467 2 роки тому +15

    Congratulations 💐💐
    खूपच छान !! एवढ्या लोकांचे जेवण बनवणे आवघड आहे. ते तुम्ही केलात खरच कौतुक करावे तितके थोडे…….. God bless you .

  • @madhavipatil9368
    @madhavipatil9368 2 роки тому

    सगळ एवढं मराठी वातावरण आहे, मुलंही मराठी बोलतायत खूप खूप कौतुक तुमचं, आणि अभिनंदन

  • @chitrathakur889
    @chitrathakur889 2 роки тому +3

    मन स्वच्छ बोलणं स्वच्छ केअरिंग स्वभाव आस्था पूर्ण वागणं यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच यशस्वी राहाल

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 2 роки тому

    फारच छान। कार्यक्रम उत्तम पार पडला। घरी केललं जेवण उत्तम होत। खाऊन बघायची आवश्यकताच नव्हती। इतकं उत्कृष्ट झालं। ह्यासाठी आपण उभयतांनी प्रचंड मेहनत घेतलीत। अथक प्रयत्न केलेत। आपले अभिनंदन करावे तेवढे थोडे।
    पुढील आयुष्य आपल्या सर्वांना सुखासमाधानाचे आरोग्यपूर्ण जावो हीच सदिच्छा।

  • @ashakulkarni5240
    @ashakulkarni5240 2 роки тому +7

    अगोदरची सगळी तयारी पार्टी झाल्यावर च आवरणं दोघे दमला असताल आणि सगळं घरात केल खूपच मेहनत घेतली दोघांनी 👌👍

  • @dr.jyubedatamboli8251
    @dr.jyubedatamboli8251 2 роки тому +1

    माझ्या मैत्रिणींची मुले मुली अमेरिकेत आहेत त्यांच्या कडून फक्त ऐकलं होतं.गौरी तुझ्यामुळे अमेरिकेत आल्याचा अनुभव घेता येत आहे .खूप खूप आभारी आहे.पार्टी छान 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @prabhavatipatil8665
    @prabhavatipatil8665 2 роки тому +4

    तुम्हा उभयतांना हार्दिक शुभेच्छा!!! सातासमुद्रापार भारतीय संस्कृतीचा झेंडा हातात घेऊन उभे आहात याचा मनस्वी आनंद होतो असेच सुखासमाधानात राहा हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना🙏🙏

  • @rangraopatil2417
    @rangraopatil2417 2 роки тому

    तुम्ही दोघांनी पार्टीसाठी केलेले सुक्ष्म नियोजन, त्यातून तयार झालेले सर्व चविष्ठ आणि उत्कृष्ठ पदार्थ, तुमच्या सर्व मित्रांचा पार्टीमधील सहभाग, आणि मग पार्टी संपल्यानंतर तुम्हा कुटूंबीयांचे चेहऱ्यावर दिसणारा विलक्षण आनंद हे खूप काही सांगून व शिकवून जातो. आपल्या या प्रयत्नाला सलाम. धन्यवाद.

  • @sanjayamane2817
    @sanjayamane2817 2 роки тому +8

    अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती... अशी लहान, मोठी पार्टी आम्ही केली होती ती स्मृती जागृत झाली.. आपली रिसीपी व पार्टी आयोजित केली ती अवर्णनीय आहे 👍🌹 अनेक हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय भारत

  • @hemantdevotional4995
    @hemantdevotional4995 7 місяців тому

    वा ताई सर्वच पदार्थ उत्तम झाले होते व आम्ही ते पोट भरून खाल्ले.ते चांगले का झाले होते माहीत आहे??या मागील तुमची दोघांची पदार्थ बनवायची तळमळ
    एकमेकांना समजून व आनंदाने एकोप्या ने हे पदार्थ तुम्ही मना पासून बनवले होते व विशेष म्हणजे सर्व वेळेत बनवणं.व प्रोग्रॅम पूर्ण झाल्या बरोबर न कंटाळता न टाकता सर्व नीट आवरणं. हे तुमचं विशेष भावलं.तुमची तगमग तळमळ जाणवली व जाणवते तुमच्या सर्व कार्यक्रमात त्या मुळे खूप बरं वाटत.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajeshmirajkar9370
    @rajeshmirajkar9370 2 роки тому +11

    खूपच छान कार्यक्रम झाला आहे....
    तुम्हा दोघांचं व आपल्या मित्र-मैत्रिणींचा खूप खूप कौतुक सर्व पदार्थ घरीच केले 👍🏻👍🏻👍🏻🎉🎉🎉

  • @GruhinikattaRohiniKenjale
    @GruhinikattaRohiniKenjale 2 роки тому +5

    तुझ्या पार्टीत सहभागी होऊन खूप भारी वाटले तुझ्याकडे बगून अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करू शकतो अशी positive vibes मिळतात 🥰आणि हो तू आणि बिल्वा सुंदर दिसत होता 🥰🎉

    • @chaturgaragewala855
      @chaturgaragewala855 2 роки тому

      ताई आमचा पण चैनल बघा चतुर गॅरेज वाला टेंभुर्णी

  • @kirteerahatekar1821
    @kirteerahatekar1821 6 місяців тому

    कमाल....कमाल.. खरोखरीच कमाल. येवढ्या मोठ्या प्रमाणात आणि ते ही अमेरिकेत कि जिथे प्रत्येक काम स्वताःलाच करावे लागते. खूप च धाडस.. जबरदस्त प्लँनिंग. खूप गुणी आहात दोघेही.. खाण्याचे प्रकार ही मस्तच. किती आनंदाने आणि हौसेने केला हा सुंदर कार्यक्रम. रिर्टन गिफ्ट पण छान च.एक प्रकारे लग्नाचाच कार्यक्रम वाटतो आहे. अर्थात त्यामागील अपार कष्ट खरोखरीच कौतुकास्पद.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  6 місяців тому

      खूप धन्यवाद ♥️😊

  • @ganeshparkale9588
    @ganeshparkale9588 2 роки тому +5

    Event management 😍😍 एवढ्या सगळ्या गोष्टी दोघांनी करणे सोपे नाही ते तुम्ही व्यवस्थित पार पाडल त्याबद्दल अभिनंदन🤩

  • @kiranvalvi7758
    @kiranvalvi7758 Рік тому

    तुम्ही दोघांनी खरच दाखवून दिले की प्रगती करून परदेशात जाने आणि आपले सर्व काही विसरून जाणे असे बरेच फिल्म मधून आणि प्रत्यक्ष पाहिलं पण तुम्ही दोघांनी ते सर्व खोटं करून दाखवल
    आणि आपण किती ही प्रगती केली तरी आपण आपला स्वभाव आणि आपली संस्कृती विसरायची नसते हे तुम्ही तुमच्या कृती तून दाखवून दिले
    तुमच्या नवीन गृह प्रवेशा साठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन अशीच खूप खूप प्रगती करा पुन्हा शुभेच्छा❤❤❤❤❤❤

  • @gaurinarkar9486
    @gaurinarkar9486 2 роки тому +4

    ताई दादा खूप छान झाला कार्यक्रम... तुम्ही दोघांनी इतकं सगळं छान आवरलत खरचं खुप कौतुक वाटतंय तुम्हां दोघांचं😊❤️ प्रत्यक्षात जरी हा सोहळा पाहता नाही आला तरी virtually मात्र तुम्ही बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला 😊😊

  • @mamatatarkar7489
    @mamatatarkar7489 2 роки тому

    मी भारतातून हा व्हिडिओ बघीतला. खूप सुंदर वाटल भारता बाहेर राहून आपली संस्कृती जपता आहे छान.

  • @sushilgaikwad8633
    @sushilgaikwad8633 2 роки тому +14

    परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो खूप चांगला वाटलं बगुण तुमची घराची पार्टी

  • @jayshrithombare5246
    @jayshrithombare5246 2 роки тому +1

    खूप छान सजावट व तयारी केली आहे तूमची कामाच नियोजन सुंदर आहे ताई हे सर्व शक्य तूम्ही दोघानी मिळून व मित्र परिवार मदत केली त्यामुळे शक्य होते मला सुध्दा गौराई बसवतानाची माझी धावपळ आठवली कारण मी एकटीच सर्व तयारी करते मदतीला असतील तर काम कधी संपले कळत नाही तूम्हा दोघाच खूप खूप कौतुक आहे .

  • @abhayneurgaonkar7448
    @abhayneurgaonkar7448 2 роки тому +17

    Hats off to you both. Hosting so many people certainly isnt easy that too when the helping hands are limited. Best wishes to the entire family

  • @gopalvarma9423
    @gopalvarma9423 2 роки тому

    खुप छान झकास तुम्ही अमेरिकेत राहून सुद्धा आपली सस्कृति जपता अभिनंदन भारतात कुठे राहतात कलवावे

  • @sachinbhosale7144
    @sachinbhosale7144 2 роки тому +4

    Wow wow wow, Please keep making such detailed and nice videos.
    Your whole experience of cooking for 100 people is awesome.
    Liked the video too toooo much.

  • @kalpanasangle4496
    @kalpanasangle4496 2 роки тому

    खूप छान ताई तुझं घर खूप छान आहे मला असं वाटलं नाही की तू अमेरिकेत आहेत असंच वाटलं की तुम्ही भारतात आहेस खूप छान राहतेस तू आणि मराठी भाषा पण खूप छान बोलतेस तू नावाला अमेरिकेत आहेस पण खर तर तो भारतातच आहेस . तुझ्या नवीन घरातील प्रवासासाठी तुला खूप खूप शुभेच्छा देव तुम्हाला चांगले आरोग्य देवो व तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 2 роки тому +6

    करावे तेवढे कोतुक कमी पडेल.
    Salute to your effort.
    अशीच उतरोउतर होवो हीच परमेश्वरालाप्राथना

    • @yashrajjagtap1953
      @yashrajjagtap1953 2 роки тому

      Really proud of you.both you are idol for new generation.

  • @geetagaikwad6354
    @geetagaikwad6354 2 роки тому +1

    खूप छान आहे तुमचं कुटुंब आम्हाला सांगताना जे मराठीत बोलत होता फार गोड वाटत होत असं वाटतच नव्हतं तुम्ही अमेरिकेतून आमच्याशी संवाद साधता आहात मन भरून तुम्हांला खूप साऱ्या शुभेच्छा एवढ्या प्रमाणात एवढ्या लोकांचं जेवण बनवणे त्यान्ची खातर जमा करणे अवघड सॅल्यूट तुम्हा दोघांना आणि तुम्हाला मदत करणाऱ्यांना 🙏🏼🌹

  • @anujshrivastav4222
    @anujshrivastav4222 2 роки тому +21

    Congratulations once again Abhi and Gauri. Very nice job in handling so many guests and doing all arrangements. Kudos !!👌👌

  • @ashokpalav6997
    @ashokpalav6997 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ. 👌 100 पाहुण्यांचे जेवण कारण ही काही सोपी गोष्ट नाही. आणि ती तूम्ही इतक्या चांगल्या प्रकारे केलीत. हॅट्स ऑफ टू यू बोथ. You are simply ग्रेट 👍. मला हा तुमचा व्हिडिओ इतका आवडला की लगेच तो मी माझ्या मुलीला फॉरवर्ड केला,जी अमेरिकेत La Verne, California येथे राहते. तुमचा हा व्हिडिओ नक्कीच तिला प्रेरणा देईल. धन्यवाद. God bless you.🌹🌹

  • @anshumanlahane4202
    @anshumanlahane4202 2 роки тому +12

    Congratulations Dear 💐
    Fantastic Party
    Looking so nice
    Most Commendable thing is cooking food for 100 people
    Hats off to both of you

  • @MRSHINDE930
    @MRSHINDE930 2 роки тому +1

    ताई खूपच छान पार्टी होती . तू आणि जिजू ने खूप मेहनत घेतली एवढ्या सर्वांचे जेवण तुम्ही बनवलत. खूप कष्ट घेतले . आणि एवढ्या लांब जाऊनही हक्काची मानस जोडलीत..घर घेतलत..भरपूर आनंद झाला . देव तुम्हाला नेहमी आनंदात ठेवो..

  • @dishar1829
    @dishar1829 2 роки тому +7

    I just randomly got this video in suggestion. And saw it completely. As you said at end buying new house, It is really really proud and important step in everyone’s life. And you did it guys. All the best !

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 роки тому

    परदेशात राहुन सुध्दा भारतीय परंपरा तंतोतंत जपत अहात आपण मंडळी, आलेली सर्व मंडळी सुध्दा मराठमोळेपणा राखुन होती.
    बिल्व अस्खलित मराठी बोलत असलेला ऐकुन खुप समाधान वाटलं.
    खुप शुभेच्छा तुम्हाला.
    नमस्कार 💐💐💐💐💐

  • @sharmisthakhabale-shinde9201
    @sharmisthakhabale-shinde9201 2 роки тому +12

    Congratulations dear....You both workd very hard to make party joyful....Stay blessed

  • @vasudhakulkarni7177
    @vasudhakulkarni7177 2 роки тому

    खूप छान. तुम्ही great .आहात. सर्व काही प्रमाणात लिहून ठेवले तर पुढे इतरांना उपयोग होऊ शकतो. Hats off you both

  • @joglekar88
    @joglekar88 2 роки тому +9

    Great job by both. You have kept our indian sprit high.

  • @vaishaliraje772
    @vaishaliraje772 Рік тому

    फारच छान manage केली होती party. 100 लोकान्ची party आणि सगळे पदार्थ घरी करण( इतक्या लहान वयात) सोपी गोष्ट नव्हती.तुमची management छान होती. अमेरीकेसारख्या ठीकाणी हे करण सोप नव्हत. पण तुम्ही successfully केलत. CONGRATULATIONS for both of you! मी हा VDO उशिरा पाहीला. पण तुमचे कौतुक करायलाच पाहीजे होते म्हणून केले. तुमचेVDOs मी आवर्जून बघते. माझे वय 78 years आहे. पण इथून पुढे पण तुमचे VDOs बघणार आहे.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Рік тому

      खूप खूप धन्यवाद. छान वाटलं तुमची कमेंट वाचून 😊

  • @shalakaarekar9865
    @shalakaarekar9865 2 роки тому +21

    Very nice party, perfect organisation 🙏Great job by both 👍 Congratulations once again 😍

    • @monikaghodake3808
      @monikaghodake3808 2 роки тому

      Congratulations 👏🎉👏🎉 saglyanch swapn aste avd sunder Ghar asav asch tumch swapn purn zal. Best of luck for your future.

    • @nilamwagh99wagh36
      @nilamwagh99wagh36 2 роки тому

      Khup sunder hoti party💃🎊🎉 aani tumhi dogehi khup kashtalu aahat 🤟🏻tumchyasati shabd kami padtil yevdi stuti aahe.🤗.....tumch jivan aasach bharbharatich javo hich sadich 🙏🏻

  • @drshahubangar2511
    @drshahubangar2511 2 роки тому +1

    गौरी आणि अविनाश , तुम्हां दोघांचं कितीही कौतुक केलं तरी कमीच पडेल ! ! तुमची मेहनत आणि सर्व सोहळा कौतुकास्पद ! खूप खूप शुभेच्छा !

  • @jayi555
    @jayi555 2 роки тому +6

    Congratulations to both of you! Fantastic planning and organization .....I really appreciate your efforts..it's commendable......

  • @siddhivinayakbhadsawle7263
    @siddhivinayakbhadsawle7263 2 роки тому

    मस्त.. छान पद्धतीने स्वतः कार्यक्रम पार पाडलात.. अभिनंदन आणि शुभेच्छा..

  • @girishghag1010
    @girishghag1010 2 роки тому +5

    Nice , we also njoyed a lot , we wish we would have been joined you guys. Pavbhaji was looking tempting 🤗👍

  • @madhurikulkarni5625
    @madhurikulkarni5625 2 роки тому

    खूपच छान प्रोग्राम केलात आपण दोघांनी , अभिनंदन .....एवढी भारतीय लोक अमेरिकेत आहेत, हे अभिमानास्पद , गौरी चे मराठी खूपच सुंदर आहे.

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 2 роки тому +5

    Great job Gauri and Avinash. All the best for your new house and blessings to dear Billu.

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 2 роки тому

    खुपच बेस्ट,,, गौरी आणि अविनाश,,, सार्थ अभिमानाने सांगु शकतो की तुम्ही दोघे अप्रतिम 🌹🌹🙏🙏आहात,,, आपली संस्कृती आणि ओळख जपुन ठेऊन,,, एवढं करीत आहात,,, शब्दात काय बोलू आम्ही,,,?? निःशब्द आहोत,,,, ऑल द बेस्ट,,, असेच व्हीडिओ टाकीत जा,,, फार मस्त वाटते,,, 🙏🙏🙏🌹❤❤लव्ह यु अँड फॅमिली,,, ऑफ सातारा,,,, महाराष्ट्र,,, आणि जय भारत,,, 🌹🙏🙏🙏👌👌✌️✌️

  • @vishakhanirantar1084
    @vishakhanirantar1084 2 роки тому +9

    Perfect planing and perfect execution 👌congratulations for new home 💐

    • @mangalsonar7601
      @mangalsonar7601 Рік тому

      खूप छान पार्टी झाली

  • @charushilakulkarni3338
    @charushilakulkarni3338 5 місяців тому

    खुप छान सर्वांनी मिळून खुप छान कार्यक्रम आयोजित केला आणि कार्यक्रमाचा आनंद घेतला असेच सर्व एकोप्याने रहा हाच आशिर्वाद देते

  • @sanjaykathe5728
    @sanjaykathe5728 2 роки тому +5

    Really you both are great ,very nicely done the hose worming program 👏

  • @Sushmasamant05
    @Sushmasamant05 Рік тому

    खूप छान वाटलं तुमचा video बघून. खरंच कौतुकास्पद आहात तुम्ही दोघे. परदेशात housewarming एवढ्या यशस्वीपणे पार पाडलेत. Congratulations & all the very best for you future…..

  • @manishadeshpande2207
    @manishadeshpande2207 2 роки тому +8

    Wow really a great job. Decoration and home made food with such a great efforts by you and Avi, is really so beautiful and yammi. Gauri you are so sweet and I like the way you talk. Aikayla khup goood wata. God bless three of you!!

  • @himaniparasnis4080
    @himaniparasnis4080 Рік тому

    खूप छान. खूप कौतुक तुम्हा दोघांचे व मदत करणाऱ्या मित्र मंडळींचे

  • @anjalidandekar7552
    @anjalidandekar7552 2 роки тому +5

    Hat's of to both of you ,, it is not easy to prepare food at home for so many people and of course Congratulations to you for your new home

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 Рік тому

    खूप छान वाटले तुमची party पाहून. एव्हढे सगळे नियोजन करणे ही साधी गोष्ट nayye. पण तुम्ही सगळेच इतके उत्तम रीतीने पार पाडले याचे खूप, खूप कौतुक वाटते आहे.तुम्हाला नवीन घरासाठी खूप, खूप शुभेच्छा. ताई तुमचे बोलणे अगदी ऐकत बसावेसे वाटते. खूप छान बोलता. तुमच्या सर्व कुटुंबाला भावी jivnasathi खूप, खूप मनःपूर्वक शुभेच्छा

  • @SuPrasVlogs
    @SuPrasVlogs 2 роки тому +4

    Party mast zali....hats off to u both....n Shubhangi n family la bghun mast vatla... अम्ही दोघी एकच गावातल्या, n एकाच शाळेत शिकलोय ❤️

  • @PadmaKale-cr1dy
    @PadmaKale-cr1dy Рік тому

    सुंदर. भारतीय पारंपरिक पद्धत किती छान लक्षात ठेवली.

  • @nilimamehta2998
    @nilimamehta2998 2 роки тому +8

    HEARTY CONGRATULATIONS 🌹🌹🌹🌹🌹
    खूप खूप छान पार्टी झाली. 👌👌👌👌👌
    तुम्ही दोघाची केलेली खूप मेहनत खूप सफल झाली.
    तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. 🌹🌹🌹🌹🌹

  • @padmakartd7435
    @padmakartd7435 Рік тому

    खरंच तुम्ही दोघेही खूप कष्टाळू आणि इंटरेस्ड आहात. Hats of you🙏🙏

  • @suvarnapanchikar9864
    @suvarnapanchikar9864 2 роки тому +4

    दोघांचे खूप खूप अभिनंदन तुम्ही दोघे अतिशय ग्रेट आहात तुमच्या दोघांचे खूप कौतुक वाटतंय

  • @sagarpekam7956
    @sagarpekam7956 2 роки тому +1

    congratulations for new house.....itkya lokasathi fqt tumhi doghanich ghari padarth banavle kharach kautukaspad ahe...ani yellow saree mdhe sundar disat hotat.

  • @jyotsnajadhav9743
    @jyotsnajadhav9743 2 роки тому +10

    Very nice celebration 🎉💐💐💐 तुम्ही दोघांनी खूप खूप मेहनत घेतली आणि ती यशस्वीपणे पार पडली. 👌👌👌👍👍👍 Your look was so beautiful ❤️🥰🥰

    • @dineshsutar9153
      @dineshsutar9153 2 роки тому +1

      Mast tai

    • @minakshimodak7085
      @minakshimodak7085 2 роки тому

      वाह गौरी तू अमेरीकेत राहून आपली भारतीय परंपरा जपते त्याबदल मला तुझा खूप अभिमान आणि कौतूक वाटते अग आपल्या कोकणातल्या किंवा मुंबई मधल्या मुली सुध्या अशा वागत नाही तू कुठल्या मातीची बनली आहेस हेच कळल नाही तू अशीच पुढे पुढे जात रहा स्वामी समर्थ तुझ्या पादीशी आहे धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @shardavasant6367
    @shardavasant6367 2 місяці тому

    कुठल ही काम मनापासून केल तर छान होत.गौरी अवि खूप छान पार्टी केली.मी व्हिडिओ आताच बघितला.छानच आहे.अभिनंदन.

  • @Wanni0510
    @Wanni0510 2 роки тому +5

    Wow! Hats off guys! Did great job👏👏

  • @rajanikulkarni8284
    @rajanikulkarni8284 2 роки тому

    खूप मोठं धाडस आहे हे. पण मन मोठं असेल आणी आदरातिथ्याची मनापासून हौस असेल तर सगळं शक्य आहे.
    हा आनंद आयुष्य भर साथ देतो,ते सुख अवर्णनीयच असते.
    मनापासून अभिनंदन तुमच्या फॅमिली चे.

  • @vijaybhuruk6244
    @vijaybhuruk6244 2 роки тому +3

    Hats off you guys! Preparing and serving so many people is really a big task but you did it very well and with big smile always on your faces 😀

  • @ANJALIMOTE-vt5dc
    @ANJALIMOTE-vt5dc 4 місяці тому

    खूप छान,आता y दोन दिवसापासून व्हिडिओ पाहिले सर्फिंग मध्ये एक व्हिडिओ पहिला आणि पाहतच गेले ... पाहिले ते सगळेच अप्रतिम कौतुकास्पद 🎉🎉

  • @surekhakamble9991
    @surekhakamble9991 2 роки тому +1

    तुमच्याकडून inspiration मिळाली,अभिनंदन, धन्यवाद.

  • @ravindrajoshi5693
    @ravindrajoshi5693 2 роки тому

    सुंदर , आमची दोन्ही मुले बरीच वर्षे अमेरिकेत स्थयिक आहेत . त्यामुळे आम्हाला अशा पार्प्यांची सवय आहे . त्यामुळे जुने दिवस आठवले. छान वाटले . खूप शुभेच्छा .
    रवीन्द जोशी .

  • @DineshKatkar-s9t
    @DineshKatkar-s9t 11 місяців тому

    खूप छान तयारी केली ताई खरच कौतुक करावे तेवढे कमी पडणार तुम्हाच्या कष्टाला व मेहनतीला सलाम अवि भाई

  • @pratikjadhav3383
    @pratikjadhav3383 2 роки тому

    खूपच छान. खूप खूप अभिनंदन उत्तरोत्तर तुमची अशीच प्रगती होओ तुम्हांला आनंदी दीर्घाउष्य लाभो हीच साई चरणी प्रार्थना. 🌹🌹🌹👌🏼👌🏼👌🏼👍🏻👍🏻👍🏻

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 2 роки тому

    अतिशय सुंदर, तुम्हा दोघांना मनापासून कौतुक!
    वाटतच नाही कि हे अमेरिकेत करता आहात, मला हे पाहताना खुप मजा वाटली!

  • @nupatil2573
    @nupatil2573 Рік тому

    हाताने पावभाजी आणि पुलाव इतर स्वयंपाक करून 100लोकांना अमेरिकेत जेवू घातले hats off to both of you

  • @sujatapari8238
    @sujatapari8238 2 роки тому

    व्वा,खूपच छान इतकी कामं स्वतः (न थकता) केलीत;तरीही ताजेतवाने आणि आनंदी दिसत होतात;नवीन घरासाठी अभिनंदन;असेच आनंदात राहा.

  • @anilchuri4249
    @anilchuri4249 2 роки тому

    अगदी मनापासून दिलेली पार्टी वाटली...तुमच्या उत्साहाबद्ल काय बोलावे.... अत्यंत कमी वेळेत अशी चांगली पार्टी आयोजित केली.... खरोखरच कौतुकास्पद आहे....... पुढील तुमच्या सर्व प्रकारच्या समारंभास अनेक शुभेच्छा........

  • @vandanawagh4238
    @vandanawagh4238 9 місяців тому

    गौरी आणि अवि तुम्हा दोघाणा नवीन घरासाठी खप ,खूप शुभेच्छा💐💐 कार्यक्रम खूपच छान झाला. नियोजन मस्तच.

  • @AmbadasShinde-x8w
    @AmbadasShinde-x8w 4 місяці тому

    हार्दिक अभिनंदन, छान जेवणाची पंगत दिली दूर असून सुद्धा तुमच्या आनंदात सहभागी होत आहे, धन्यवाद. नाशिकरोड. नाशिक. ओके.

  • @sheetalthuse9603
    @sheetalthuse9603 Рік тому

    खूपच छान वाटले व्हिडिओ बघून. नवीन घराबद्दल मनापासून अभिनंदन आणि खूप कौतुक❤

  • @dr.bhaktipatil4569
    @dr.bhaktipatil4569 2 роки тому

    खूप सुंदर आहे घर आणि तुमचं कुटुंब , सगळं नियोजन, पूर्वतयारी, तयारी, सगळं कसं एकदम नीटनेटकं ! खूप मस्त वाटलं पाहून. 😍😍✨

  • @Mohit22youknow
    @Mohit22youknow 5 місяців тому

    खूप छान समारंभ आयोजित केला होता आणि तोही दुसऱ्या देशात आणि स्वतहा सर्व व्यवस्थित पार पाडल तसेच रिटर्न गिफ्ट पण छान दिली असेच आनंदी आणि उत्साही सुखी रहा ❤🎉

  • @anvibhosale7716
    @anvibhosale7716 2 роки тому

    अगोदर तर तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन, तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण केले. कार्यक्रम खूपच छान पार पडला.