Kalu Waterall जवळ असलेला Hidden Place चा चित्त थरारक अनुभव | Malshej Ghat
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Kalu waterfall undoubtedly is the highest waterfall in Malshej Ghat & falls from a height of about 1200 feet. The waterfall originates from Harishchandragad and subsequently flows through the Khireshwar village.
आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे.
या घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो. पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील एक घाट.
इथली खासियत म्हणजे ’रोहित पक्षी’ इंग्रजीत फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटीच्या बऱ्याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वतःच्या वाहनाने गेल्यास पुण्याहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल.
माळशेज घाटातल्या रेस्ट हाउसच्या मागे हरिश्चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलामुळे इथे ससा, घोरपड, मुंगूस, बिबळ्या अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. सैबेरियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलीकडे डोंगरवाडीजवळच्या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात.
पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागते.
कसे जातात?
पुण्याहून नारायणगाव मार्गे माळशेज घाटात जाता येते, किंवा मुंबईहून-कल्याण-मुरबाड मार्गे जाता येते.
ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरवरून किन्हवली सरळगाव मार्गे माळशेज घाटाकडे जाता येते.
महाराष्ट्राच्या इतर भागातून येणारया लोकांसाठी राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ हाच मुख्य मार्ग असून मराठवाडा, विदर्भातील लोक याच मार्गाने माळशेज घाटात येतात.
Prashil...तुझे video बर्याच दिवसांनी बघितला आहे....एक्सायटिंग व Dangerous कंडिशन मध्ये तू हे सर्व पार पाडत असतो...तुझ्या daring ला सलाम...तुझे भरपूर video बघतो...काळजी घे जीवाची....आई जगदंबा तुझ्या पाठीशी आहे..जगदंब...जगदंब ...जगदंब
खूपच छान व्हिडिओ होता प्रशिल दादा नेहमीप्रमाणे परंतु एवढ्या निसर्गरम्य ठिकाणी लोक खूपच कचरा करत आहेत त्याबद्दल ही व्हिडिओ बनव आणि त्याबद्दल बोल
👍👍
संपूर्ण व्हिडीओ खुपच अप्रतिम..❤
अशक्य सूंदर सह्याद्री.....👌
जय शिवराय🚩🚩
स्वर्ग सुंदर अती सुंदर आणि खतरनाक सुद्धा असेच व्हिडिओ दाखवत जा धन्यवाद
प्रशिल भावा सगळं काही खरचं खूप कौतुकास्पद आहे. तुला खरचं किती भीती वाटते माहीत नाही पण तुला हे सगळं करतांना बघून आणि तुझं बोलणं ऐकून आम्हाला मात्र खूप भीती वाटते तुझी, तू कधी काय करशील काही भरोसा नाही, आता समजलं तू चॅनेल ला सायको प्रशिल असं नाव का दिलंस ते.
खूप छान .... एक नंबर विडिओ
प्रशीलभाऊ थमनेल पाहुनच व्हिडीओची सुंदरता दिसते.
Super
हरिश्चद्रगड, काळू waterfall, अडराई जंगल, झंझ कालीन नागेश्वर मंदिर, पिंपळगाव जोगा धरण, माळशेज घाट हे सर्व म्हणजे स्वर्ग...
गोड भाषा,सादरीकरण,जिगरबाज ,भटक्याची भ्रमंती
Shevatchi Bhaji infront of kalu waterfall... Sukh bhava 😍
गडडॉ
भावा शब्द कमी आहेत रे तुला दीर्घ आयुष्य लाभो हिच मनापासून प्रार्थना काळजी घे रे PLEASE
एकच Number 👌👌👌👌
तुझी ती थरारक मेहनत खरंच पाहण्यासारखी आहे.
तुझ्या मेहनतीची दाद द्यावी लागतेय👍
Moonwalk sathi khup mehnat karavi lagty kaamaratood mehnat h 🌎 na
Prashil you should be named as Indian Man of Moutain and Adventure. However be little careful when you are exploring these places. You are an amazing vloger, great work!
खूप छान भाऊ, एकदा हामचा विदर्भात पण नक्की ए
खुप छान ऐपीसोड आहे😊😊
khup chan prashil very nice kalu watar falls ek number
Tumche adventure khup chan ahet. Ghari basun tithe gelyacha anand milto. Khup chan Mitrano keep ti up.,,,👍
Konakonala bhagunach bhiti vatat hoti panyala bapre salute bhai tula one like please
कोणा कोणाला ही एडवेंचर ट्रिप आवडली 😘✨
Nice..... Dada tuzhya videos khup bhari astat.. pahtana ass vatt ..apan swata to anubhav ghetoy aas janavt ....mastttt keep it up👍
आमचं शिवजन्मभूमी जुन्नर 😎🚩....
Uncle aap Aise amazing video Aage karte rahiye Hamen bahut pasand Aati Hai
🥰😍अशक्य सूंदर सह्याद्री.....🤗👌
मस्त व्हिडिओ १.No🥰🥳
Bhava gret dadas tuje
Khupch Sundar video
अशक्य सुंदर sahyadri
परशिल सगळे बरोबर आहे
पण जीव महत्वाचा आहे .
तो जवळ असला तर बरच व्हिडिओ आणि जागा explor करशील
इथे बरेच watarfoll आहे. ते आता नाही जमणार बगायला.
येकदा कुडलिका व्याली चा ट्रक कर आता नाही हिवाळी मध्ये कूप भारी आहे
ही तेतूच जाते
Kup sundar
खूप छान वीडियो, तुमच्यामुळे आम्हाला सह्याद्री तील दुर्मिळ ठिकाणे पाहायला मिळतात. तु खूप धाडसी आहेस. काळजी घ्यावी.
खूपच सुंदर
Tyjhe.. Video ter khup Kamal ahe.. Editing super.. Drone shot shot ter 1 no.. Ani tu boltos pan khup chan.. Tujha dialogue.... Ashkya sunder sahyadri.. Khup chan ahe... Ani tula Mitra darshan pan khup chan milala ahe... Tujya sathi to tujha safety equipment ahe... Ani ha video pan khup chan hota prashil.. Darshan ne ter full training ghetali ahe..
तुझे विडीओ खुप छान असतात मी तुझे सगळे विडीओ बघत आहे कोणतेही विडीओ करताना स्वतःची काळजी घेत जा काय काय विडीओ बघून मलाच भीती वाटत होती 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
सुंदर प्रतिक्रिया
👌👌👌✍️👌👌👌🙏
Lay Bhaari Bhaavaa.....Accent ekdum Kadakkk
Khup majedar vlog aahe prashil bhau
Prashil & darshan dada the adventure king 😍❤️
लय भारी, आजचा व्हिडीओ खूपच भारी होता, पण सेफ्टी equipment शिवाय होऊ शकत नाही हे सांगितल्या बद्दल धन्यवाद
Bhava tumachi tar fan zale ki.. mast experience share karata..
Khoop chan video 😊
मस्त,खूप मजा आली बघताना ,भारी
Nice prashil
WOW NICE
You and your partners all are amazing. I like his offroad driving skills too. Take care bro and inspire us to visit the heaven places.
Bhai tu video banvtos na khup chan...... Ani information detos ti tr khupch upyogi padte navin mansansathi.....keep it up 🤟
छान
दादा तुझे व्हिडिओ अप्रतिम असतात 🙏🙏👍👍👍 व्हिडिओ बगताना अंगावर काटा येतो आणि तुझे धाडस👍
Ekdam kaddak video hota bhava..
Jabardhast kya baat hai
Bhai khup khup thank you ya video baddal khupach chhhan video ani tumchya mehnatila salaam bhavvanno , ❤❤❤❤❤❤❤
Khup chaan prashil bhanat video hota,swarg yaar khup lucky aahes tu ya thikani jatos❤❤❤❤
Darshan dada mhnje expert ahe ekdumch
Super 👌
Khup bhayankar ahe trek....n waterfall sunder ahe pan ...jaga risky wattey
Mast Mast👍👌
Khupch chhan experiance .nice kalu water fall hidden place.its requried daring n traking training.Prashil n friend nice daring.
Yes boss video नक्कीचं आवडला❤ किती भारी जागा आहे यार❤
ua-cam.com/video/eQ3a0zLY7UY/v-deo.html
bhau tula baghun khup inspiration milali aaj........ 6-6-24 mala lakshat rahil nehmi
Waterfall ani bhajji waah ... majja ahe :D
Dada kp falls la yee track vr khopoli mdhe mast jaga ahe khup
एक नंबर , प्रशिल भाऊ 🚩जय शिवराय 🚩
Very nice video. Good work Prashil & Darshan.
Super
Very impressive video 📷
Such a nice , real and mature video !
Solid video..amazing..u r crazy..and crazy ppl explore this way..but be careful..👏👏👏
Amazing प्रशील, अप्रतिम video, adventure bt तू सर्वाना nature स्वच्छतेचा पण संदेश दे..
Darshan dada Tu pn sobut mast
भावा सलाम
Very nice brother
Great I like it good job prashil👍👍💞
Mast
Bhau
Tumhi video chi parfect mahiti detat
Jayala khup sope hote mag
❤❤
Dada tuje vedio khup mst astat🤘🤘
Bro..I have seen your video on big screen..it was so terrific and adventurous.You guy’s are taking too much of risk .Take care and stay safe. Lead bless life.
Gajab
मस्तच
Brilliant Trek 💯💪💪😍😍 Most Thrilling Adventures 💯😯😯 Very Very hard work 💯👍👍 So proud both 💯🙌🙌 Very Nice Information 💯👌👌 Thank you 🙏🙏 Take Care 👍👍 Jay Shivray Har Har Mahadev 🙏🙏🙏🚩🚩
Very nice video2024🎉🎉🎉
भावा, तिथे बसून गरमागरम भजे खाण्याचा प्रंसग खुपच आंनददायी आहे... एकूणच संपूर्ण व्हिडीओ खुपच अप्रतिम..❤
❤❤❤Darshan da kade kiti talent aahe prashil yaar dhandarli❤❤
Darshan da my favourite traker ❤😍
Wahh jabbrdast jay bhim bhau
Great video information.
आपण कावळे नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे हेच सिद्ध झाले हे फक्त मावळे शिवरायांचे मर्द मराठा आहोत हे दाखवून दिले
Saglyat bhaari भजे
भन्नाट
splendor pan jate
एक नंबर भावा जय शिवराय 🚩❤️
Best vlogger ✨✨💫💫💫🤩🤩🤩
मस्त तुला खूप खूप शुभेच्छा
"This waterfall adventure video took my breath away from the very beginning. The moment the camera panned across the lush green surroundings and the sound of rushing water filled my ears, I was instantly captivated. The cinematography was simply mesmerizing, showcasing the majestic beauty of the cascading waterfall and its surrounding. 👍
That will be great, if you could share your contact number so that I will connect you to know more hidden and adventure places.
खूप खतरनाक भावा....लय भारी... दर्शन दादाची भजी wow...salam darsan dada😂
Khup chaan dada
Super prashil bhava
अशक्य सुंदर सह्याद्री, जय सह्याद्री.
nice vlog bhao
भारी दादा जय शिवराय
Nice bahi 👍👍💯
जबरदस्त विडिओ 🥰😍😍
He takes so much effort for exploring the sahyadri
Ek no.....❤❤❤
Great. You are the boss.