बुलेटवरून एकट्याने पावसाळ्यातून गावचा प्रवास 😍 | मुंबई गोवा रस्त्याची अवस्था | S For Satish | Kokan
Вставка
- Опубліковано 26 чер 2024
- बुलेटवरून एकट्याने पावसाळ्यातून गावचा प्रवास 😍 | मुंबई गोवा रस्त्याची अवस्था | S For Satish | Kokan #BulletBikeTraveling #KokanBulletTraveling #MumbaiGoaHighwayUpdate #sforsatish
आपल्या बुलेटची सर्व्हिसिंग करायला मी तिला पनवेलला घेऊन आलो होतो. पनवेलची सर्व कामे आटोपून पुन्हा एकदा आपल्या कोकणातल्या गावी प्रत जाण्याचा दिवस उजाडला. बुलेटवरून एकट्याने गावचा प्रवास केला आहे. मुंबई गोवा हायवेची सध्याची अवस्था कशी आहे ते सांगितले आहे. पावसाळ्यात या रस्त्याने बाईकवरून प्रवास करणे सोपे कि कठीण या व्हिडिओतून तुम्हाला समजणार आहे. सध्या शेतीच्या कामांना वेग आला आहे त्यासाठी मी गावी निघालो आहे. गावी आई प्रवासात वाट बघत होती. आमच्या गावी मोबाईलची रेंज नसते. पावसाळ्यात संपर्क होत नाही. कोकणात गावी जाताना एक वेगळीच ओढ असते. गावी आल्यावर आईच्या हाताचे जेवण म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. तुम्हाला आता गावचे व्हिडीओ पाहायला मिळतील. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि प्रतिकीर्या करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another UA-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
वा काय नजारा आहे निसर्गाने जणूकाही हिरवा शालू घातला आहे मजा आली विडिओ बघताना जणू काही मी प्रवास केला आणि गाण काय मस्तच म्हटल आता आईंच्या हातची रेसिपी आणि गावचा नजारा. आहाहा मजाच येईल बघायला
भाई आऊट साईड क्रॉसिंग नको करत जाऊ,रस्त्यात भेटलेले काका T शर्ट वर कुणबी लीहल होत ज्याम भारी वाटल "लाँग ड्राईव्ह करून आल्यावर गाडी मेन स्त्यांड वर लावावी❤❤❤
🙏🙏🥰❤️
मला मुंबईपेक्षा तुमचे गावचे व्लॉग जास्त आवडतात❤
👏 श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे.... दादा या कवितेची आठवण झाली.
छान प्रवास केलात दादा मस्त व्हिडिओ...👌❤️🙏
खरंच...! हे जीवन सुंदर आहे 👍
Khup mastach pravas, Satish take care while bike drive alone, enjoyed view
Thanks 👍
Mast dada ekdam kadak video
Amhala ata shetiche jastit jast video bagayla avdhel
दादा आईची माया ती आई ची माया असते.❤ आईसाठी
Wah khupch chan song ani nisarg beautiful nature tyat paous bhari 👌👌
First wivars in Maharashtra नाशिक प्रशांत चौधरी
Ek no video dada khupach chan pravas👍
लही भारी प्रवास ❤❤❤👌👌👌🙏🙏🙏
खूप मस्त मोटो ब्लॉग, अत्यंत रम्य वातावरण, खूप भारी 👌👌
एक नंबर निसर्गरम्य टोळ आंबेत रोड.. सांभाळून प्रवास करा
Khup chhan scenery baghyla milali
खुप छान व्हिडिओ आहे ❤
Awesome village video...raini season it's wonderful
Khupch mast video astat tumche bhau
Khup chan Vlog!❤
Khup chan ❤🎉🎉
Ek number pravas.
आता कोकणचे व्हिडिओ बघायला भेटणार तुमचे छान छान
Khup chan hota video satish dada aata gavache video baghayla bhetnar 😊😊😊
Satish bhau video khup mastch..tumchya sobt amhi pan mast nature enjoy kartoy sambhalun pravas kart chala..asech chaan chaan video send kara👌
सुंदर निसर्ग 👌👌
👌👌👌👍👍👍 पहिलं लाईक
मंडणगड ल agri समाजातली लोक आहेत
Khup Sunder
Beautiful Nature, Nice Travel Vlog !!!!!
खूप सुंदर
Dada khup Chan , ghar asach thev naisargik 🥰🤗👌👍
खूप छान भाऊ
नशीबवान आहेस युट्युब मुळे सगळीकडे फिरता येतं . महीन्याला गावाला जाता येतं . तुमचे नक्कीच फार कष्ट आहेत.
Sukhad pravas n nisarg sukh ❤😊
मी पण हीच बुलेट घेतली आहे खूप छान आहे
Dada ghar khupch Chan zalay mast
🥰🥰🥰🥰👌👌👌👌 आम्हास व्हिडिओ खूप आवडला
गावचा नजारा १ नंबर भाऊ ❤
Khub Chan greenary
So beautiful just looking like a wow❤
माझं नाव विशाल कारंडे मी सांगली मधून आहे तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
पावसाळ्यात टूव्हीलरवरून प्रवास करताना काळजी घे. एरवी तूझे गावचे व्हिडिओ नेहमी प्रमाणे अप्रतिम. पावसाळ्यात तर तूझे गाव फार छान. शेतीच्या कामाचे व्हिडिओ बघायला आवडतील.
Khoop chaan vlog
Nice video dada❤
Lay Bhari ❤
🏍️ khup chyan 📷👌👌👌👌🏘️
Nice video ❤
Mast👌🏻👌🏻
Aai chi maya kahi veglich astey khup chaan video dada drive safe
Nice vlog satish
Koop chan 😃
खुप छान दादा विडियो ❤❤❤
Khup Chan watte ahe gav pavsane hirvegar natle ahe👌👍❤ dada gadi sambhalun chalwa tc😊
Kup chan
Happy journey
khup chan
Very nice❤❤
सुप्रभात 🌄🌄🙏🙏
👌👌
इंदापूर ला तूम्ही नाष्टा केलात दादा तूमच्या पाठीमागेच माझ माहेरघर आहे कोकणे हॉस्पिटल रोडावरून पाटी दिसते खूपच छान वाटल बघून
Nice. Video
Masat hota video
Mast video. Risky aahe pan prawas ani nisarg chaanach.
खूप भारी प्रवास
Mast
Happy jurny.
Beautiful view ❤😍bhaiyaa aap drive kar rahe the darr mujhe lag raha tha aapki speed dek kar kuch road bhi kharab the par dekh ke aacha bhi lag raha aapke vlogs ek number hote hain😍👌
❤️❤️
Nice video
डावीकडून ओव्हरटेक नको करत जाऊ,,,ट्रेलर ला तर अजिबात नाही
,
Nice👍👍👍👍👍
Mast vatal dada part gavcha najara pasun
Dada baherchya padvila puran ladi marali ata mst vatate padavi
Chan
👌👌👌👌👌
❤😊
Nice video im from mahapral chimbhave
Happy 😊 jarni
Mandangad madhe petrol pump cha kai bharosa nahi adhich petrol cng Kiva diesel full thevyala lagto
Nice
For your safety
Plz used hand gloves… its helpful for u
Sundar Nisarg....👌 Chhaan paus padtoy.....Mumbai la azun halu halu vichaar karun padtoy😢
❤❤❤❤❤
Dada tuze vedioshanje Swarg Sukh asata aai Varsha pranjue pradnu la khup khup Prem❤❤❤❤ khup Chan vedio gawakadache vedios Sathi khup wat pahato amhi god bless u 👍
❤️❤️🙏
Wow मस्त सतीश दाभोळ माझे माहेर आहे आणि तू गोरीवले नाव घेतला ते माझे भाऊ आहेत तू नक्की ये दाभोळ ला एक vlong बनव खूप जन तुला ओळखतात आणि कोकणचा सुमित म्हणून utuber आहे दाभोळ ला तू भेट त्याला
❤️❤️
Chhan
❤
कोकण सुदंर आहे ❤
Nice video but take care on Goa highway
Hi very nice
😊
👌🏽👍🏼
गावाकडचा नझारा पावसाळी खुप छान होता पण बुलेट वरून प्रवास संभाळून करतजाणे
मित्रा कुठे राहतोस तू. Balcony, रेल्वे लाईन, खूपच सुंदर आहे. प्लिज सांग.
Kolad❤❤
Gavakadche video bhari
मस्त व्हिडिओ तुमची जुनी गाडी कुठे आहे
Kiticha petrol lagala gavala pochayala? By the way always wear safety guards while riding for the long trips. Baki video masta
Avun dya video monsoon che
भाऊ पाटी मागे जे नाव आहे ना... ते समोर पाहिजे..... पाटी मागे नको 🙏🙏🙏
Dada ek vel aapan ride karu . Tumhi sanga fakat kaadhi jaych pavsat gavi