जिथे शिवरायांचं पाहिलं मंदिर बांधलं गेलं तिथेच शिवरायांच्या मूर्तीला विरोध का ? तिरुपती देवस्थानाचे.
Вставка
- Опубліковано 15 лис 2024
- जिथे शिवरायांचं पाहिलं मंदिर बांधलं गेलं तिथेच शिवरायांच्या मूर्तीला विरोध का ? तिरुपती देवस्थानाचे हे धक्कादायक नियम ...
तिरुपती देवस्थान च्या चेकपोस्ट जवळ एका मराठी माणसाची गाडी अडवली आणि त्या गाडी मध्ये असलेली शिवाजी महाराजांची मूर्ती काढली तरच तुम्हाला आत प्रवेश दिला जाईल असं सांगण्यात आलं
Ha विडिओ सोशल मीडिया वर viral झाला आणि एकाच खळबळ उडाली
तिरुपती देवस्थान हे आंध्रप्रदेश या राज्यात येत ज्या आंध्रप्रदेश मध्ये शिवाजी महाराजांचं पाहिलं मंदिर उभारण्यात आलं त्याच राज्यातील देवस्थानात शिवाजी महाराजांच्या मूर्तीला ka विरोध होतोय ?
नेमकं बालाजी देवस्थानाचे काय नियम आहेत ? हे सगळं आपण पाहणार आहोत आणि बालाजी देवस्थानाच्या प्रशासनाशी बोलून त्यांना या गोष्टीचा जाब देखील विचारणार आहोत
Mitranno ya mandiracha etihas sangaych mhatl tar raje jevha dakshin digvijayachya mohimevar nighale tevha raje aadhra pradesh yethe aale .. ethe yetach raje mallikarjun shivlingachya darshanasathi aale .. pan ethe rajanni pahije ki mandirache kam apurnach ahe.. rajanni lagechch karagiranna bolaun ya mandirachya bandhakamasathi lagel titkq paisa deu kela ani bandhkam suru kele ..
Kharatar he sagla tethil sthanikansathi anpekshit hot karan ekhada pradesh jinklyvar tethil sampatii gheun tithe satta sthapit karnare anek raje pahije hote pan asa raja te pahilyandach pahat hote ..shivrayanch ya mandirajavak kahi kal vastvya hot .. rajanni garibansathi annchatra suru kel . Mandirasathi adhikcha paisa deun raje tethun nighun gelle.. raje ya pradeshatun gele pan lokanchya manat matr rahile aani mhanunch yethil jantene rajanche mandir bandhnyasa suruvat keli ..
Aani aata tyach aadhr pradeshatil balaji mandirat rajanchya murtila virodh vhava he baba sarvat khedjanak aahe
Devsthanakadun rajanchya murtila virodh honyamage surakheshechi kahi karan astil ka he tapasun pahnyasthi aamhi ya mandirachya website var tyanchi niymavali check keli ethe do aani dont mhanje ethe yetana kay kara aani kay karu naka ashi ek niyamavali ahe tumhi screen var te pahu shakta mitranno he rules purn vachlyanantr he lakshat aal ki ya asa kuthecg ullekh naiye ki bhaktanni choti murti kinva tya sarkha kahi anu naye .
Tumhi hava tar ekda vidoe paus karun pahun vachu shakta ..
mag tari suddha shivrayanchya ya chotyashya murtila ji car chya sash board lavli ahe tyaala virodh ka hotoy .??
Amhi ya sathi tyanchya call center var call karayacga parayatn kela pan tethun kahi response nai alaa .. me tyanchya devstahanacha no screen var det aahe tumhi pratyekabw ya var call karun jaab
Mala tirupati devsthanala etkach snagaychy ki chatarpati shivahi maharaj fakt maharshtravhe nahiyet .. te sampurn deshache raje hote . He tumchya purvajannich siddh kelay karan jagatul pahil mahdir he tunchyq aandhra madhech banlay aani yacha aamhaka sarth abhiman aahe .. pan jar aata kahi karan nastana tumhi ha maaj dakhvat asal tar marathi mandachya mangatat etki takad ahe ki ek divas hach marathi mansun bhali mothi rajanchi murti tirupati yeteh aanun dakhvel ..
Aaj jya mandirachya parytanavar tumhi arthvyavstha chalte tya mandiratil dev mandirat asnyamage sarvat motha hat chatrapati shivaji mahfajancha ahe ..
#shivajimaharaj
#tirupati
#tirupatibalaji
🚩🌺🙏🏻श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो विजय असो विजय असो🙏🏻🌺🚩
छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच तर देव देवळात सुरक्षित होते हे विसरुन चालणार नाही
*@,Abhi Mitke* You said the opposite... Actually our God is only BALAJI, not Shivaji.... No compromise on our God almighty Balaji... The God is our first priority and second is Shivaji Maharaj. And for your information, our Shivaji Maharaj used to worship the Hindu Gods... There are thousands of Hindu God's *stone made* statutes like Shivling and Maa Bhavani still exists in Shivaji Maharaj places. So Shivaji Maharaj is not bigger than our God, the God almighty comes first before Shivaji Maharaj.
@@jaydutta7711 When nobody was daring to stand for dharma Chatrapati Shivaji Maharaj stood strong. I do understand god is almighty but remember one thing, whenever there is war against humanity almighty sends someone to protect dharma and thar person was our maharaj. It's not a comparison between god and shivaji maharaj. Get your facts clear.
@@jaydutta7711 God safe hai to sirf Chatrapati Shivaji Maharaj ke vaje se ! Agar Chatrapati Shivaji Maharaj Na hote to Aaj Hindu Dharm nam ka koi Dharm na hota ! Aaj Bharat Ek Islam Country hoti ! Isliye Chatrapati Shivaji Maharaj Kabhi bhi 2nd priority ho hi nahi sakte ! Aaj Hinduo Aur Hinduo ke Bhagwan ka Vajut hai to sirf prodhpratap purandar Prajapati Chatrapati Shivaji Maharaj ke vaje se ! Aaj tum Hindu Ho Balaji pe vishvas karte ho unki puja karte ho to sirf Chatrapati Shivaji Maharaj Ke vaje se !
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🙏🚩🙏🚩🧡
@@sujalb1141 chatrapati Shivaji Maharaj Baghwan ne bheje hai ok
Sabit kar
हर हर महादेव 🙏 जय शिवराय .🙏 जय शंभराजे 🙏🚩❤️🚩❤️
अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree shree shree Chatrapati shivaji maharaj ki jay 🚩🚩🙏🙏🕉️🕉️❤️❤️
छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩
जय बालाजी महाराज 🙏❤️
तमिळमध्ये त्यांचे एक पुस्तक वंडरगल वेंद्रागल आहे हा भारतातील मुघलांच्या राजवटीचा संपूर्ण इतिहास आहे, लेखकाने लिहिलेल्या पुस्तकातील एक ओळ आहे कारण भारतातील एका व्यक्तीने सर्व दक्षिण भारतीय मंदिरे मुघलांपासून वाचवली आहेत, हे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩🚩🚩
सर्व महाराष्ट्रातील लोकांनी तिरुपती बालाजीला छ. शिवाजी महाराजांची रॅली काढावी...व आपल्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असावी...
जय भवानी जय शिवाजी,🚩♥️
जय बालाजी 🕉️🚩
ए मूर्खा गप
महाराजांच्या जन्मच धर्माची रक्षा करण्यासाठी झाला होता. ते धर्म आपल्या हातात सोपवून गेले आणि आज आपण त्यांचा आदर्श ठेऊन त्यांना गुरु मानुन अगदी खारीचा वाटा जरी देऊ शकलो तरी ती छत्रपती शिवाजी महाराजांसाठी गुरूदक्षिणा असेल. जय शिवराय, हर हर महादेव 🚩
पहाटे सूर्यकिरण पुर्वी ,,,,
🔊📢📣🔉
भारत आहे का Arab ,,??😡
आंध्रच्या गाड्या महाराष्ट्रात येतात ,त्यांच्या गाड्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टिकर्स कॉम्पलसरी चिटकवा,नाही तर त्यांना महाराष्ट्रात प्रवेश देवुच नका🙏♥️
Kdkkkk bro
बरोबर आहे
❤🚩Shri Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay ❤🚩🇮🇳
दादा सर्व चुक ही चेकपोस्ट वरील अधिकारी यांची आहे आणि हिंदूंनी आपसात भांडू नये
🙏👌
Bhawa attparyant mukhyamantri, tirupati trust yanche ek hi statement suddha nahi Ani tu hindu hindu manto
@@shrikantshinde3757 main mhanaje jyachi gadi adawali to manus hindu nahi ani tyachi gadi maharajanchi murti ahe mhanun nahi tr black film ahe mhanun adawali hoti
Barobar bottay tuhmi
अलीगढ़ मुस्लिम विश्वविद्यालय
जामिया मिलिया University
OBC SC ST ,,,,, कितने प्रतिशत आरक्षण है ,,,?
🔔🔔🔔
विरोध क्यो ,,,??
शिवरायांनी व नंतरच्या त्यांच्या अनुयायांनी दक्षिणेतील देवस्थानाचे संवरक्षण केले हेच विसरले का
🚩🚩🙏श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩🚩
देवापेक्षा आम्हाला महाराज महत्वाचे आहेत,
अरे हिंदूंनो लाज वाटुद्या स्वतःची
आज आपल्याला हिंदू धर्माचे रक्षण करायचे आहे
Yes deva peksha shivaji maharaj pahile amhala
तेजस्वी, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रुरता असे सर्व गुण एकत्र असणारे महायोद्धे व राज्यकर्ते - #छत्रपति_शिवाजी_महाराज🙏🚩
🚩🙏🙏 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🙏🙏🚩
मराठी माणसा जागा रहा...महाराष्ट्रातील प्रगती देशात सर्वांच्याच डोळ्यात सत्तेवर आहे,जसे दिल्लीतील शेठ लोकांच्या तसेच इतरांच्या..
Maja dev maja Raja.....Shiv, Shambhu......
ज्या ठिकाणचे लोक महाराजांचे स्मरक न बांधता चक्क मंदिर बांधतात ते महाराजांना कसे विरोध करणार ,हे सगळं ड्राइवर याकूब ने केले आहे
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.
मंदिरातले देव फक्त शिवराय यांच्यामुळेच सुरक्षित आहेत. जय शिवराय🚩🚩🚩
शिवाजी महाराजांचं पाहिलं मंदिर स्वराज्याचे तिसरे छत्रपती शिवपुत्र श्री राजाराम महाराज यांनी सिंधदुर्ग किल्ल्यावर बांधल होत ते आज ही तिथे लाखो शिवभक्तांना प्रेरणा देत आहे
3.10 to 3.20 the best part
Shivaji maharaj ki jay ⛳️
जय शिवराय
छ.शिवाजी महाराज की जय....
मी स्वतः श्री बालाजी मंदिर तिरुपती येथे फोन लावला आहे. त्यानी अतिशय नम्रपणे बोलून ही फेक न्यूज आहे असे सांगितले आहे. जय श्री बालाजी जय श्री शिवाजी....
फोन रेकॉर्ड व्हायरल करा
मग तुम्ही जे लोकांनी व्हिडीओ काढला आणि शेयर केला त्यांच्या वर गुन्हा दाखल केला का?
🙏
Jay shivray.
Comment Box madhe ब्रिगेडी comment करून सांगताय की आम्ही देवाला मानत नाही यावरून clear ahe ki यांना या प्रकरनाशी काहीच संबंध नाही , पण हिंदू देवी देवतांना विरोध करणं he मात्र खरं ahe😒
Half converted loka aahit hi loka Muslim cha sath deta
त्या video मध्ये देवस्थान चे अधिकारी नाही दिसत , हा video खोटा ब्रिगेडी पण असू शकतो
महादेवाचा औतlर मंजेच छत्रपती शिवाजी महाराज
आज जे हे तिरुपती बालाजी मंदिर आहे ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळेच आहे
Ani shivaji maharaj hote te tirupati balaji mule🙌
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Jay sivray
श्री छ शिवाजी महाराज कि जय 💐💐🙏🙏
आमचे राजे होते म्हणून आज सर्व देव मंदिरात आहेत , बाकीची राज्ये जळतात कारण राजे त्यांच्या इथें जन्माला आले नाहीत ना म्हणून पण लक्षात ठेवा ते आमचं दैवत हाय ; त्यांच्यासाठी आज पण आम्ही जीव देण्याकरता आम्ही एका पायावर तयार हाय
मस्त माहिती दिलीत ..असाच आणखी एक व्हिडीओ बनवा..
जय शिवराय जय शंभू राजे
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
छ.शिवाजी महाराजांना हिंदुत्वा पासून,हिंदू देवान् पासून तोडणे आणी मराठा समाजाला हीन्दुत्वा पासून वेगळे करणे..हाच केविलवाणा प्रयत्न यांचा.
ज्यांचा मुर्तिचा विरोध हे करतात यांना विचारा मुघल काळात ना ब्रम्हा,विष्णु,महेश आये नाही इंद्र चंद्र तेव्हा ते शेर शिवबा जनमले व आपण आज स्वतंत्र जगतोय
जय जिजाऊ जय शिवराय
जागृत श्रीमंत योगी ' ' . . जय जिजाऊ . जय जिजाऊ . . .
तिरुपतीच्या देवाला जण्यापेक्षा छत्रपति शिवाजी महाराजांच्या देऊळ बांधले आहे तेथे दर्शनास जाणे योग्य
बरोबर दादा जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज की जय.. 🙏🏻🚩🚩
Har Har Mahadev🚩🚩
छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🙏👋हर हर महादेव 🚩🙏👋
वायरल करा जेवढे होईल तेवढे सर्वांनी लोकांना समजू द्या तिथल्या आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याला आणि लोकांना #जय महाराष्ट्र 👑💯🤟
हे हिन्दू हिन्दू मधे भांडण लावता आहे
हिंदू एकता बनवून ठेवा
जय शिवाजी महाराज 🚩🚩
जय बालाजी तिरुपती🚩🚩
🙏👌
Chambhar asun jay bhim bolayala laj vatat ahe ki kay ki babasahebana visarlas.
Chambar hindu nahi are ata tri jagi wha
Hindu dhrma cha apman kon karay ahe vichar Kara🙏
Jay bhim jay shivray
@@yeshuandroidgameplay2350 He yeshu ni sangaychi garaj Nahi. Tumhi dusrya Dharmat dhavaladhaval kashala karta swtaach baga
@@yeshuandroidgameplay2350
चांभार हिंदू आहे आणि राहणार
समजल का
आम्हाला गर्व आहे हिंदू असल्याचा 🧡🧡🚩
जय शिवराय🙏🚩
भाऊ ती गोष्ट फेक आहे हिंदू धर्मात फूट पाडण्यासाठी खोटी बातमी पसरवली गेली आहे
म्हणून सर्व हिंदू बांधवांनी सतर्क राहावे
आपापसात भांडण करू नको
एकजुटीने. रहा
जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम ❤️⛳
Tula mahit nahi tipupati madhil lokanna paishacha maj ala ahe .... Tirupati madhil.shivrayanche photo kadnyache ankhin videos bgh
Shivray shwas ahet , astitva ahet
@@king-mv3li भाऊ ही गोष्ट खोटी नाही ए.. २/३ लोकांन सोबत असं झालं आणि महाराष्ट्रातून खूप लोकांनी ट्रस्ट ला फोन करून त्याच रेकॉर्डिंग सोशल मीडियावर टाकलंय. आणि त्यांनी त्यात माफी सुद्धा मागितली.
@@king-mv3li आरे भाऊ तिरुपती बालाजी गव्हर्मेंटच्या रुलिंग नी नाही चालत.
त्यांच्या सिक्युरिटी वर त्यांचा खूप भरोसा आहे. तो सिक्युरिटी जो होता तो अती हुशार होता म्हणून सगळं घडलं.
भारतात प्रसिद्ध मंदिर राज्य सरकार च्या
नियत्रंण खाली आहेत,,,
दान पेटी मधील रक्कम वर 40 ते 70 %
takses वसूल करून हज house
मदरसा वर खर्च करत आहेत
Jay shivray 🙏
जय भवानी जय शीवाजी हर हर माहादेव
छत्रपती शिवाजी महाराज कि जय...जय शिवराय 🚩
प्रत्येक मराठी माणसाने , शिवप्रेमींनी या तिरुपती संस्थान ला कमीत कमी घरी बसल्या बसल्या इमेल,पत्र किंवा फोन करून आपली नाराजी व्यक्त केलीच पाहिजे.....🙏🙏
*Agadi barobar bhau, chhatrapati shivaji maharaj ki jay 🙏🏻🚩🇮🇳*
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹
''JAVED PATHAN '' ह्या व्यक्तीने मुद्दामून हिंदूं मध्ये वाद पसरावायचा प्रयत्न केला , त्याला अजिबात सोडू नका त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा लवकर 🤬🤬🤬🚩🚩🚩
जय भवानी
जय शिवाजी
🚩🚩🚩🚩🚩
🚩 तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
Chatrapathi Shivaji maharaj ki Jay🕉️🕉️🕉️🚩🚩🚩
Jai shivaji maharaj ki jai 🙏🔥
कमी बुद्दीचे लोक असा निर्णय घेतात. जय भवानी जय शिवराय जय श्रीराम.
एक नंबर भावा 🚩 जय शिवराय जय शंभूराजे🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र❤️❤️❤️❤️
आमचे राजे होते म्हणून देव देवळात आहेत
Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji 💐👋🇮🇳🚩🙏💞😊
Very wrong what they did in Andhra Pradesh regarding Shri Chatrapati ShivajiRaje Maharaj idol unfair on this. Andhra Pradesh Local people are very Humble and Respectable humans, this has to be politically nuisance created by filthy politicians.
This is my personal suggestion and request to Andhra Pradesh Local People, Politicians, Police and CBI should come together and Look into this Serious matter and take appropriate action and Punish those useless idiots respectively who are trying to create problems between the Community 😡😠🇮🇳🚩🙏 thank you in advance
आमच्या राजापेक्षा देव सुद्धा मोट्टा नाही...एवढा राजा आम्हला प्रिय आहे...
आम्ही कट्टर हिंदू..जय श्री राम,जय भगवान बालाजी,जय शिवाजी महाराज,जय धर्म वीर संभाजी महाराज.
छत्रपती शिवाजीराजे ⛳⛳⛳⛳⛳
Shivaji maharaj ke Jai 👑🔥
आम्ही सुद्धा, तिरुपती बालाजी गेल्यानंतर आम्हाला दुसर्या भाषेचे आहात म्हणून हिणवले गेले.
महाराष्ट्रातील आहात म्हणुन मठात झोपायला जागा सुद्धा दिली गेली नाही...सोबत आई आणि बहिणी असतानाही!
तुम्ही पुढे काय कराल माहीत नाही परंतू, मी बरोब्बर घोडा लावणार 😊💪✌🔥🔥🔥
काहीही,
तिरुपतीला रूम्स ची अतिशय उत्तम अशी सोय आहे, ती ही अतिशय अल्प दरात
भाषेचा वाद आहे पण रूम मिळाली नाही असे विश्वास ठेवणे अवघड जात आहे
@@jatwe जेव्हा तुम्ही Without Room Reservation किंवा without 300 rs pass जाता, तेव्हा तुम्हाला Tirumala मध्ये फक्त मठाचाच सहारा असतो..
मी सांगितलेला अनुभव हा मठाचा आहे.
Mi pan gelo hoto 5 year adhi pan mala tar asa kahi anubhav zala nahi
Thanks Bhau
विसरू नका आमच्या महाराजांमुळंच आज देव मंदिरात आहेत,तुमची संपूर्ण अर्थव्यवस्था आमच्या राजांमुळंच चालतेय, आणि आपल्या देशातच राजांच्या मूर्तीला विरोध होतोय याची खंत वाटतेय,लायकीत राहा नाहीतर जिरवायला वेळ लागणार नाही.आमचा बालाजी छत्रपती शिवाजी महाराज🚩
Chatrapati Shivaji Maharaj Sarvache ahet amche tumche nahi...... maratha hi caste nahi tr Maratha Mhanje Swaraj Gadawanya sathi Jyani pran othale to maratha jo marathi bolto to maratha jo shivraya cha mavla to maratha...Jyanni Hindavi Swarajya Ghadawale te Maratha.....
जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी
Amahala nko tumcha tirupati....amhi manto Raja shiv Chatrapati....💐
Jay shivray, Jay shambhuraje🙏
Jay bhavani jay shivaji🏹⚔️🙏⚔️🏹🌹❤🚩
तुम्हाला शिवाजी महाराजांची मूर्ती चालत नसेल तर आम्ही पण काही रिकामे नाही आहोत तिरुपती बालाजी ला यायला आज देवळात देव आहेत तर ते शिवाजी महाराजान मुळे आणि तुम्ही महाराजांना नाकार देताय सॉरी बॉस नाही येत आम्ही तिरुपती बालाजी ला 🙏🙏🙏🙏🙏🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
Jai bhavani jai shivaji
निषेध
तिरूपती तिरुमला देवस्थान कमीटीचा.
जर का छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती असलेली गाडी येवू देत नसतील तर आम्हाली तिरूपती बालाजीची पण गरज नाही. आमच्यासाठी महाराजांच्या पेक्षा कोणता देव मोठा नाही.
बरोबर दादा
जय शिवराय
👍🙏
छ. महाराज नी हिंदुत्व वाचवलं
ते पन देवाची आराधना करायचे त्यांनी कधी स्वताला देव नही समजल त्यांनी त्याचा हिंदू धर्म साठी त्याग केला हे लक्षात असू द्या.
अणि ही बातमी फेक आहे पुर्ण माहिती नसेल तर बोलु नका
अणि हिंदू असून हिंदुत्व च अपमान करू नको 🚩
Are bhava sgl brobr आहे bhava pn mla ek sang devachi काय chuk आहे sang... तिथल्या माणसांना hanl pahije......... Devachya navakhali he..... Asl krtat.... तिथली mans.... Tyana fodl pahije...... Balji bhava aaplya hinduch pn dev aahet.. Tyamul tyana nakarun kse chalel.... Pn jyani aaplya rajyancha apman kelay tyana..... Fodl pahije
🚩
🚩श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो..🚩
I truly love your channel. Keep doing the best work. 😍😍😍
महाराष्ट्रातले जे नेते शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर येतात ते काय आता झोपले का ?
जय शिवराय ❤️💥
जज आहे समाधान भोसले
कसे 56 बालाजी अर्पण छत्रपती साठी आमचे एकच दैवत आहे फक्त छत्रपती शिवाजी महाराज
जय शिवरायांचा आंध्र प्रदेश मध्ये मंदिर आहे तिथेच आज शिवरायांना सन्मान भेटत नाही आज आंध्र प्रदेश मध्ये हिंदू मंदिर आहेत ते शिवराय मुळे जय शिवाजी जय भवानी{ king of Maratha}
Khar a dada 🚩💯mastch video aahe dada
हर हर महादेव 🔱🚩
मी जाणार होतो तिरुपतीला पण आता जाणार नाही माज्या राज्यान पेक्षा कोणीच मोठे नाही जय शिवराय
Agodar chattrapati Shivaji Maharaj.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला काढण्याची हिम्मत करणाऱ्याला चांगला चोप देणे अपेक्षित होते. कमीत कमी एक पोलीस रिपोर्ट देऊन वाचा फोडने महत्वाचे होते.
जय शिवराय
जय बालाजी
🙏🏻🚩
सर्व शिव भक्ताने अवश्य कॉल करा 🙏🙏
Jay Bhavani Jay Shivrai Jay Shankar ❤️🚩🧡
तिरुपती बालाजी ट्रस्ट ने हे लक्षात घ्यायला हवं की छत्रपती शिवाजी महाराज यांना संपूर्ण जग मानते ।
जाहीर निषेध🙏🏻💐🙏🏻नमो बुध्दाय 🙏🏻💐🙏🏻जय शिवराय 🙏🏻💐🙏🏻जय भिम 🙏🏻💐🙏🏻
छत्रपती नसते तर आज कोणतेच देऊळ नसते लक्षात असूद्या. सगळ्यांची सुन्नत असती
जय भवानी जय शिवाजी
जय.,शिवराय.,., भाऊ
Har Har Mahadev...
माझ्या राजा र......🔥
आता तरी बहुजन समाजाने डोळे उघडायला पाहिजेल आपले खरे देव ओळखायला पाहिजेल आपला खरा देव छत्रपती शिवाजी महाराज जय जिजाऊ जय शिवराय
सगळ्या गोष्टींचा सोक्ष मोक्ष लावल्या शिवाय कोणत्या ही निर्णया पर्यंत पोहोचू नये
CHATTRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI
शिवाजी महाराज हे जगा चे राजे होते
Tumzcha mazyaca bohsda news wale tsa khe nhe he sagla poltics ahe jai shiv rai 🧡 jay