सागर दादा मान राखलत आम्हा मावळ्यांचा तुम्ही. फार फार आभारी आहे सागर. बांदल विरांच्या समाधीचे दर्शन मिळाले फार बरे वाटले. माझ्या मनात फार खंत होती कि कोण UA-camr बांदलांच्या समाधीचे दर्शन घडवेल. ते आज माझं स्वप्न तुमच्या रुपाने साकार झालं. Thnx सागरजी
ही समाधी स्थळे पाहून मनाला खूपच वाईट वाटते. पावनखिंड चित्रपट पाहण्याआधी इथल्या समाधी स्थळांचे पहिला दर्शन घ्यायला हवे व राहिलेले समाधीचे अवशेष आजही जपले पाहिजे.
वा सागर दादा मानल तुला.. रायाजी बांदल यांच्या समाधीला भेट देऊन अपरिचित इतिहास तु सर्वांसमोर आणला आहे.... आमच्या बांदल कुटुंबाकडून तुझे खरंच खूप खूप आभार... 👍🙏🙏
खुप छान कौतुकास्पद माहीती,समाधींची अवस्था फार वाइट आहे,गावातील ईतिहास प्रेमी व्यक्ति गड संवर्धन संस्थानी ,सरकारकडून ह्याकडे लक्ष द्यावे ही सदिच्छा आणि ज्या शिवलिंग पिंडी बाहेर आहेत त्या समाधी स्थळी ठेवण्यात याव्या ही विनंती हर हर महादेव,आपले धन्यवाद वन्देमातरम 🚩🚩🚩🙏🇮🇳🙏
सागर दादा मानल राव तुम्हाला किती छान वाटतं सगळे व्हिडीओ बघून ही समाधी स्थळ बघून पावनखिंडी त किती शुरविर मारले गेले हे पाहून डोळे पाण्याने भरुन आले सलाम तुमच्या कार्याला
सागर दादा खूप छान माहिती दिली श्रीमंत सरदार राजश्री कृष्णाजी राजे नाईक बांदल देशमुख ( इतबार राव) इतबार राव हा शब्द फारशी भाषेतला आहे म्हणजे (विश्वासू ) असा अर्थ होतो ही महाराजांनी बांदल घराण्याला दिलेली पदवी आहे सौ दिपाई आऊ साहेब बांदल ( पहिल्या स्त्री ज्ञायाधीश) महाराणी साई भाई साहेब यांच्या सख्या आत्या आणि शिवाजी महाराज यांना सुद्धा आऊसाहेब असाच उच्चरायचे रायाजी बांदल हे पावन खिंडीत स्वराज्य साठी कामी आले यांच्या या समाध्या आणखिन एक नाव कोयजी बांदल जेव्हा शाहिस्तेखान पुण्या वर चाल करून आला तेव्हा महाराज्यानं सोबत ते लाल महालात युद्धामध्ये राजेंवर होणारा वार कोयजी बांदल यांनी त्यांच्या छाती वर घेतला शिवाजी महाराजांना सुखरूप लालमहाल मधून बाहेर काढले आणि ते सुध्या त्या प्रसंगी स्वराज्य साठी कमी आले भोर पासून आलीकडे नेकलेस पॉईंट असे पर्यटन स्थळ आहे आळंदे गावात तिथे कोयजी बांदल यांची समाधी आहे सागर दादा तुम्ही भोर ला गेले होते तेव्हा तुम्ही तिथे जाऊन समाधी चे दर्शन घ्यायला पाहिजे होत आणि कोयजी राजेंचा इतिहास सगळ्यांन समोर आला असता धन्यवाद
👌🏻👍🏻👍🏻👍🏻 आपण नेहमीच खूप छान माहिती देता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.. आणि विशेष म्हणजे तुम्ही त्या घटनास्थळी जाऊन व्हिडिओ बनवता हे खूप भारी आहे. 🙏🏻🙏🏻
खूप छान सागर भाऊ रायाजी बांदल कृष्णाजी बांदल मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघत असतो खूप छान वाटते महाराजांची माहिती ऐकल्यानंतर येसाजी कंक यांचादेखील व्हिडिओ मी खूप छान व्हिडिओ आहे खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
Dear Sagar, I am very thankful to you for visiting the Samadhi-Sthan of Shoor Veer RayaJi Bandal. I am viewing this from USA, and very impressed by your efforts to bring Maratha Empire's building blocks to present generation. No one probably knew that these Samadhis and places existed. Thanks a lot!! 🙏🌹❤
सागर भैया आज तुमच्यामुळे गड किल्ले व शुर विर यांचे समाधी स्थळ पाहायला मिळतात पाहून आनंद झाला मि तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहिले आहेत तुम्ही खुप छान दाखवण्याचा प्रयत्न कलेला आहे धन्यवाद 🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय शंभूराजे🚩 🚩🚩🙏🚩🚩
खुपचं छान अशी माहिती दिलीत आणि ज्या शुर विर मावळ्यांनी आपली आहुती दिली ज्यांना वीर मरण आले अश्या शुर वीर मावळ्यांची समाधीचे पण सुशोभीकरण करणे गरजेचे आहे आणि शासनाने ह्या गोष्टींकडे पण लक्ष देणे गरजेचे आहे भाऊ . जय शिवराय 💐💐
सागर दादा ह्या समाधी ची अशी दुर्दशा पाहून खूप वाईट वाटले की शिवरायांच्या नंतर जरी ह्याचे दुर्लक्ष केले गेले तरी मागील 75 वर्षात ह्या गावांच्या लोकांनी सुद्धा हवी तशी देखरेख ठेवण्यासाठी काही केले असे नाही वाटत. आपण ताजमहाल बघायला पैसे देऊन जातो आणि आपल्याच शूरवीर मावळ्यां ची ही अवस्था?.तुमचे खुप खुप आभार तुम्ही video स्वरुपात दर्शन घडवत आहात.
खूप वाईट वाटले शिवरायांच्या महाराष्ट्रात स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणार्या मावळ्यांची समाधी या अवस्थेत पाहायला मिळते दुर्दैव 😔 समाधीचे अवशेष आजही जपले गेले पाहिजे. जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
सांगली चा किल्ला दाखवा महाराष्ट्रात असणारा सांगली जिल्ह्यातला किल्ला दाखवा हा किल्ला बघायचा व्हिडिओ खूप च्या कार्याला चा मानाचा दादा तुम्ही खूप छान खूप छान काम महाराष्ट्रातल्या छत्रपतींचा इतिहास
सरकारच्या भरवशावर न राहता , आपण च शिवभक्तांनी 1 निधी गोळा केला पाहिजे आणि अशा वीरांचा बलिदान आपल्या पुढील पिढ्यानी पण नीट पाहावं या साठी त्यांना या इतिहासाची जाणीव असावी या साठी अशी वीर स्थळे जतन केली पाहिजे
महाराष्ट्राचा इतिहास सांगणारे चॅनेल इतर असतील पण हे सागर च चॅनेल विशेष आहे खास आहे ज्यात विषय पण नेहमीच नवीन असतात.... चॅनेल 1 नंबर आहे पुढील कार्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा 🌹🌹🙏
एकदम भारी माहिती सांगितली दादा 🚩🚩रायाजी बांदल सह बाकी त्यांचे शूरवीर बांदलांचे ही समाधीचे दर्शन घडवले अभिमान आहे रक्ताने अभिषेक केलेल्या मावळ्यांच्या, शिवछत्रपतीच्याच भूमीत राहतो🚩🚩
खुप छान सागरभाऊ अतिशय दुर्मिळ माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन करतो. पुढील व्हिडिओ साठी शुभेछा...!!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩 सर्व ज्ञात अज्ञात शूरवीर मावळयांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏
खूपच छान सागर. धन्यवाद! या पवित्र अशा ठिकाणाचंं दर्शन घडविलत.👌🙏🙏 स्वराज्यासाठी ज्या ज्या शूर वीरांनी बलीदान दिले. त्या सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏🙏 जय जिजाऊ! जय शिवराय!! जय शंभुराजे!!!🚩🚩🚩🚩🚩🚩
भावा चांगलं काम करतोयस ऐतिहासिक पूर्ण माहिती देतोयस मी तुझे व्हिडिओ खूप बघतो आवडले ऐतिहासिक माहिती देऊन चांगलं काम करतोय धन्यवाद भावा जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏👍👍🚩🚩👌👌🚩🚩 फ्रॉम महेश खामकर तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी 👍👍
We r very thankful to u Dada ji mahiti tumi det ahat je aaj var koni bagitla hi navta te aaj tumi sarya jaga la dhakvat ahat tumcha mule aaj he amala bagayla miltay. Chatrapati shivaji Maharaj ki jai.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 मि पहिले तर सागर दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांचा इतिहास तुम्ही सगळ्यांन पर्यंत पोहोचवत आहात......🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज यांची कन्या व छत्रपती शंभूराजे महाराज यांची बहिण राणु आक्का ज्या महाराजांन नंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा पाठीशी भक्कमपणे उभे असणार्या राणु आक्का यांचा पण इतिहास तुम्ही सगळ्यांन पर्यंत पोहोचवाल हि मना पासून माझी इच्छा आहे ......🙏🙏 🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩
मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहत असते.कारण माझं माहेरच भोर आहे.शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला आमचा भोर तालुका आहे.पंतसचिवांनी सुध्दा खूप योगदान दिले आहे स्वराज्य स्थापनेपासुन ते स्वातंत्र्य मिळतोपर्यन्त.तो ईतिहाससुध्दा तुम्ही सर्वांन समोर आणावा.असेच छान छान व्हिडिओ युट्यूबवर पाठवत जा.कारण प्रत्येक ठिकाणी स्वतः जाण शक्य नसते.बेस्ट ऑफ लक.
Thanks Dada for video about Bandal historical ancestry. Because of you, I could see the Samadhi places of Baji, Krishnaji and Rayaji Bandals, their sacrifice for the Swarajya is innumerable and history lovers cannot forget their sacrifice.🙏🙏
सागर दादा मान राखलत आम्हा मावळ्यांचा तुम्ही. फार फार आभारी आहे सागर. बांदल विरांच्या समाधीचे दर्शन मिळाले फार बरे वाटले. माझ्या मनात फार खंत होती कि कोण UA-camr बांदलांच्या समाधीचे दर्शन घडवेल. ते आज माझं स्वप्न तुमच्या रुपाने साकार झालं. Thnx सागरजी
खरे आहे मित्रा 😟😢
🙏🙏🙏🌼🌼🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ही समाधी स्थळे पाहून मनाला खूपच वाईट वाटते.
पावनखिंड चित्रपट पाहण्याआधी इथल्या समाधी स्थळांचे पहिला दर्शन घ्यायला हवे व राहिलेले समाधीचे अवशेष आजही जपले पाहिजे.
वा सागर दादा मानल तुला.. रायाजी बांदल यांच्या समाधीला भेट देऊन अपरिचित इतिहास तु सर्वांसमोर आणला आहे.... आमच्या बांदल कुटुंबाकडून तुझे खरंच खूप खूप आभार... 👍🙏🙏
Tumhi pan bandalanchya vanshatil ahat jay bhavani, har har mahadev
हो सर... पुणे शिवजयंती ला कृष्णाजीराजे बांदल यांचा मानाचा रथ क्रमांक 3... धन्यवाद 🙏🙏
किती नशिबवान आहात तुमी राव 😍🚩
राजेंची पुण्याई... 🙏🙏
@@sanjaybandal4634 आपणास कोटी कोटी प्रणाम! 🙏🙏🙏
आपल्या पूर्वजांनी केलेल्या शौर्याला माझा सलाम!!🙏🙏🚩🚩🚩
या आपल्या शूरवीरांच्या समाधी चे सुशोभीकरण अतिशय आदराने व नविन पद्धतीने व फार मानाने लवकर करण्यात यावे हि विनंती 🙏🚩🌹।जय शिवराय।
सागर भैय्या तुमच्यामुळे आम्हाला सगळे इतिहास बघायला मिळतोय जय भवानी जय शिवाजी
दादा बांधल वीरांची कहाणी आयकून अंगावरती काठा येतो ,पण त्याच्या समाधी स्थळाचि परस्थिती पाहुन खूप वाईट वाटले यांकडे प्रशासनाणें लक्ष देणे गरजेचे आहे
सागरराव तुमचे खूप खूप धन्यवाद. घोडखिंडीला पावनखिंडीत बदलणारे आणि त्या लढाईत असामान्य शौर्य दाखणारे योदधयांना मानाचा मुजरा .
सागर खूप पुण्याचे काम करत आहात 🙏सध्याच्या पीडी ला महाराष्ट्राच्या वीर इतिहासाची माहिती देत आहात 💯
खुप खुप धन्यवाद
खुप छान कौतुकास्पद माहीती,समाधींची अवस्था फार वाइट आहे,गावातील ईतिहास प्रेमी व्यक्ति गड संवर्धन संस्थानी ,सरकारकडून ह्याकडे लक्ष द्यावे ही सदिच्छा आणि ज्या शिवलिंग पिंडी बाहेर आहेत त्या समाधी स्थळी ठेवण्यात याव्या ही विनंती हर हर महादेव,आपले धन्यवाद वन्देमातरम 🚩🚩🚩🙏🇮🇳🙏
सागर दादा मानल राव तुम्हाला किती छान वाटतं सगळे व्हिडीओ बघून ही समाधी स्थळ बघून पावनखिंडी त किती शुरविर मारले गेले हे पाहून डोळे पाण्याने भरुन आले सलाम तुमच्या कार्याला
सागर भाऊ तुम्ही आम्हाला पावनखिंड गाजवणारे वीराच्या समाधीचे दर्शन दाखवून आम्हाला खरा इतिहास सांगितले आपले मनापासून धन्यवाद
सागर दादा खूप छान माहिती दिली
श्रीमंत सरदार राजश्री कृष्णाजी राजे नाईक बांदल देशमुख ( इतबार राव)
इतबार राव हा शब्द फारशी भाषेतला आहे म्हणजे (विश्वासू ) असा अर्थ होतो ही महाराजांनी बांदल घराण्याला दिलेली पदवी आहे
सौ दिपाई आऊ साहेब बांदल ( पहिल्या स्त्री ज्ञायाधीश) महाराणी साई भाई साहेब यांच्या सख्या आत्या आणि शिवाजी महाराज यांना सुद्धा आऊसाहेब असाच उच्चरायचे
रायाजी बांदल हे पावन खिंडीत स्वराज्य साठी कामी आले यांच्या या समाध्या
आणखिन एक नाव कोयजी बांदल
जेव्हा शाहिस्तेखान पुण्या वर चाल करून आला तेव्हा महाराज्यानं सोबत ते लाल महालात युद्धामध्ये राजेंवर होणारा वार कोयजी बांदल यांनी त्यांच्या छाती वर घेतला शिवाजी महाराजांना सुखरूप लालमहाल मधून बाहेर काढले आणि ते सुध्या त्या प्रसंगी स्वराज्य साठी कमी आले भोर पासून आलीकडे नेकलेस पॉईंट असे पर्यटन स्थळ आहे आळंदे गावात तिथे कोयजी बांदल यांची समाधी आहे सागर दादा तुम्ही भोर ला गेले होते तेव्हा तुम्ही तिथे जाऊन समाधी चे दर्शन घ्यायला पाहिजे होत आणि कोयजी राजेंचा इतिहास सगळ्यांन समोर आला असता
धन्यवाद
👌🏻👍🏻👍🏻👍🏻 आपण नेहमीच खूप छान माहिती देता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.. आणि विशेष म्हणजे तुम्ही त्या घटनास्थळी जाऊन व्हिडिओ बनवता हे खूप भारी आहे. 🙏🏻🙏🏻
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏🚩
खूप छान सागर.... 👌👌 मराठी साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी ज्या मावळ्यांनी बलिदान दिले आहे त्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
सागर तुमचे खूप खूप आभार 🙏🙏
Gzts stsfsgsfst you don't want me to be in ♥️♥️♥️
खूप छान सागर भाऊ रायाजी बांदल कृष्णाजी बांदल मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघत असतो खूप छान वाटते महाराजांची माहिती ऐकल्यानंतर येसाजी कंक यांचादेखील व्हिडिओ मी खूप छान व्हिडिओ आहे खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
बांदल सेनेचे सविस्तर वर्णन केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद ...... पिसावरे मध्ये कधी आला होता आम्ही पण पिसावरेचे आहोत...🙏🙏🚩🚩
Bandalana manacha mujra
Khup Chan dada
बांदल दादा विनंती करतो, सर्व शहिद बांदलांचया समाधी बाहेर प्रत्येकाच्या नावाचे फलक लावावे हि आपणास विनंती
ह्या विरा चा इतिहास शाळेत शिकवायला हवा होता पण शिकवला औरंग्याच्या thanks bhava हे सर्व समाधी स्थळ दाखवल्या बद्दल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
धन्यवाद दादा 😊🙏🚩
भावा सर्वप्रथम रायाजी बांदल शौर्य विराणा माझा मानाचा मुजरा, आणि तुम्ही सुद्धा खूप छान करता आम्हाला अभिमान आहे भाऊ, एक फोजी कडून तुम्हाला सलाम 👌👌👌👌
Dear Sagar, I am very thankful to you for visiting the Samadhi-Sthan of Shoor Veer RayaJi Bandal. I am viewing this from USA, and very impressed by your efforts to bring Maratha Empire's building blocks to present generation. No one probably knew that these Samadhis and places existed. Thanks a lot!! 🙏🌹❤
सागर खुप छान माहिती दिली पावनखिंड बांदल करांनी बलीदान स्वराज्य साठी दिलं ते खरंच मोठं आहे जय शिवराय जय शंभुराजे
धन्यवाद हा अमूल्य ठेवा आपल्या माध्यमातून पहावयास मिळाला. धन्य आहेत ती आई ती माती जिच्या कुशीत ही रत्ने जन्माला आली.
मी आधी मोबाईल वर पाहात होते पण टिव्हीवर पाहिले रायाजी बांदल याची समाधी खुपच छान वाटले टिव्हीवर पाहाण्यात खुप छान दिसते 👍👍🙏🙏🚩🚩
सागर भैया आज तुमच्यामुळे गड किल्ले व शुर विर यांचे समाधी स्थळ पाहायला मिळतात पाहून आनंद झाला मि तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहिले आहेत
तुम्ही खुप छान दाखवण्याचा प्रयत्न कलेला आहे
धन्यवाद
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
🚩🚩🙏🚩🚩
समाधीची अवस्था पाहून फार वाईट वाटतय
खुपचं छान अशी माहिती दिलीत आणि ज्या शुर विर मावळ्यांनी आपली आहुती दिली ज्यांना वीर मरण आले अश्या शुर वीर मावळ्यांची समाधीचे पण सुशोभीकरण करणे गरजेचे आहे आणि शासनाने ह्या गोष्टींकडे पण लक्ष देणे गरजेचे आहे भाऊ . जय शिवराय 💐💐
सागर दादा तुम्ही आम्हाला खुप गड किल्ले दाखवले आणि समाधी दर्शन खुप खुप धन्यवाद जय शिवाजी महाराज जय संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩
सागर दादा ह्या समाधी ची अशी दुर्दशा पाहून खूप वाईट वाटले की शिवरायांच्या नंतर जरी ह्याचे दुर्लक्ष केले गेले तरी मागील 75 वर्षात ह्या गावांच्या लोकांनी सुद्धा हवी तशी देखरेख ठेवण्यासाठी काही केले असे नाही वाटत. आपण ताजमहाल बघायला पैसे देऊन जातो आणि आपल्याच शूरवीर मावळ्यां ची ही अवस्था?.तुमचे खुप खुप आभार तुम्ही video स्वरुपात दर्शन घडवत आहात.
खूप वाईट वाटले शिवरायांच्या महाराष्ट्रात स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणार्या मावळ्यांची समाधी या अवस्थेत पाहायला मिळते दुर्दैव 😔
समाधीचे अवशेष आजही जपले गेले पाहिजे.
जय शिवराय 🚩
जय शंभुराजे 🚩
सांगली चा किल्ला दाखवा महाराष्ट्रात असणारा सांगली जिल्ह्यातला किल्ला दाखवा हा किल्ला बघायचा व्हिडिओ खूप च्या कार्याला चा मानाचा दादा तुम्ही खूप छान खूप छान काम महाराष्ट्रातल्या छत्रपतींचा इतिहास
सरकारच्या भरवशावर न राहता , आपण च शिवभक्तांनी 1 निधी गोळा केला पाहिजे आणि अशा वीरांचा बलिदान आपल्या पुढील पिढ्यानी पण नीट पाहावं या साठी त्यांना या इतिहासाची जाणीव असावी या साठी अशी वीर स्थळे जतन केली पाहिजे
सागर दादा महाराष्ट्रामध्ये खूप छान काम करत आहात. स्वराज्यासाठी जे विर कामी आले त्यांची समाधी चे दर्शन करून देत आहात. 👍
खुप खुप धन्यवाद
खूप चांगली माहिती पण बघून खूप वाईट वाटल काय परिस्थिती करून केलेली आह्ये आपल्या वीराची आठवणीची
सागर दादा खूप सुंदर व्हिडीओ आहे
बांदल विरांना.. मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏🌹
महाराष्ट्राचा इतिहास सांगणारे चॅनेल इतर असतील पण हे सागर च चॅनेल विशेष आहे खास आहे ज्यात विषय पण नेहमीच नवीन असतात.... चॅनेल 1 नंबर आहे पुढील कार्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा 🌹🌹🙏
खुप खुप धन्यवाद ❤❤❤
धन्य धन्य ते रायाजी...जय भवानी ,जय शिवराय, शंभुराजे.👏👏👏👏🌷⚘
एकदम भारी माहिती सांगितली दादा
🚩🚩रायाजी बांदल सह बाकी त्यांचे शूरवीर बांदलांचे ही समाधीचे दर्शन घडवले
अभिमान आहे रक्ताने अभिषेक केलेल्या मावळ्यांच्या, शिवछत्रपतीच्याच भूमीत राहतो🚩🚩
धन्यवाद भाऊ बांदल विरांची समाधी दर्शन मिळ्याल्यामुळे खुप खुप अभारी भाऊ
खूप छान.. याबद्दल खुप कमी लोकांना माहीत असेल पण तुम्ही ते या vedio मधून परत त्यांची माहीत करून दिली.. realy thank you🙏
खुप छान सागरभाऊ अतिशय दुर्मिळ माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन करतो. पुढील व्हिडिओ साठी शुभेछा...!!!
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
सर्व ज्ञात अज्ञात शूरवीर मावळयांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏
सागर दादा , खुप च दुर्मिळ माहिती दिलीत याबद्दल आपल्याला कोटी कोटी धन्यवाद व प्रणाम.
Sagar dada dhanyawad khup chan mahiti dilit. Kharach ya samadhi baddal kahich mahit navhte amhala.
आभारी आहे तुम्हला मनाचा मुजरा
दादा नमस्कार एक नंबर जय शिवाजी जय भवानी
हो एक गोष्ट राहीली या माझ्या सर्व मावळ्यानां माझा व आषिश फौजी व कुटुंबाचा मानाचा मुजरा 🙏🌹🚩।जय शिवराय।
खूपच छान सागर. धन्यवाद! या पवित्र अशा ठिकाणाचंं दर्शन घडविलत.👌🙏🙏
स्वराज्यासाठी ज्या ज्या शूर वीरांनी बलीदान दिले. त्या सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ! जय शिवराय!! जय शंभुराजे!!!🚩🚩🚩🚩🚩🚩
भावा चांगलं काम करतोयस ऐतिहासिक पूर्ण माहिती देतोयस मी तुझे व्हिडिओ खूप बघतो आवडले ऐतिहासिक माहिती देऊन चांगलं काम करतोय धन्यवाद भावा जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏👍👍🚩🚩👌👌🚩🚩 फ्रॉम महेश खामकर तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी 👍👍
किती अमुल्य ठेवा आहे हा....आपण सर्वजण यांच जतन करु या...कित्येक पिढ्या स्वराज्यासाठी अर्पण केल्या...
सर्वप्रथम सर्व बांदल सेनेला मुजरा 🙏 समाधी चे जिणोॆद्ववार करणे आवश्यक आहे
माहिती खुप छान सांगितली धन्यवाद जय भवानी जय महाराष्ट्र
Dandvat.. Amcha sarv MAVYLNCH i sarv veeranchi Jyani Maharashtra sathi jeevan aroan keale. 🇮🇳🙏
दादा आशाच प्रकारे आपन सर्व जण छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जगा समोर आणू
खूप छान माहिती आहे अजून खूप असे वीर आहेत ते लोकांना कळावे हि विनंति
सागर भाऊ अतिशय उत्कृष्ट अशी माहिती खूप खूप धन्यवाद सागर भाऊ
जय शिवराय
सागर दादा इतकी माहिती खरंच नव्हती जी तुम्ही दिली खूप छान
Dhanya ti Bandal Family jyani Swarajyasathi, aaplya Dhanyasathi pranancha balidan dile, Manacha Trivar Mujra. Jai Jijau Jai Shivrai Jai Shambhu Raje
खूप खूप धन्यवाद हा ईतिहास दाखवून दिला 👍👍👌👌👌👌
खूप छान माहिती बद्दल धन्यवाद
इतिहास आपल्यापर्यत पोहचु नये म्हणुन प्रयत्न झाले….
आपण मात्र इतिहासापर्यत्न पोहचलच पाहीजे🙏🏻
दादा या गावाच्या अगदी शेजारीच शिंद म्हणून गाव आहे जे बाजीप्रभू देशपांडे यांचं मुळगाव आहे तिथे त्यांचं स्मारक आणि समाधी आहे
दादा तुझे व्हिडिओ आणि त्यासोबत असलेली माहिती 😊 अप्रतिम......खूपच छान.....बघून मन अगदी प्रसन्न होऊन जाते.... ❤️ जय शिवराय ❤️
आता मी रायगड पाहात आहे सागर खुप छान काम करतोस तु👍👍🙏🙏🚩🚩
We r very thankful to u Dada ji mahiti tumi det ahat je aaj var koni bagitla hi navta te aaj tumi sarya jaga la dhakvat ahat tumcha mule aaj he amala bagayla miltay. Chatrapati shivaji Maharaj ki jai.
धन्यवाद दादा बांदलांची समाधी दाखवल्या बद्दल 🙏🚩जय शिवराय
छान व्हिडिओ बनवला आहे !🙏🙏
सागर भाऊ मला तुमच्या कार्यावर खूप गर्व आहे ....❤
सागर दादा खुप छान बाहु तुझे आभार मानतो की तुम्ही छान काम करत आहे 👍👍👍
Apne khup chan video Banvta
🧡🧡🚩🚩🙏🙏🙏
बांदल सेनेबद्दल तू दिलेली माहिती खूपच सुंदर आहे सागर दादा 😊 Thanks asech video banvt rah ajun 🙏😊
नमस्कार
छान वाटते आपली व्हिडिओ
छान माहिती
खुप खुप धन्यवाद
सागर दादा तुमचे खूप खूप आभार
Amazing 🌿🍃Nature & pawankhid History 👌
Khup chan vatl Rayaji banadl yanchi samadhi pahaun salam tumchya karyala
खुप खुप धन्यवाद सागर भाऊ वीर मावळ्यांच्या समाधीचे दर्शन आमाला घडवलात..... 🙏🙏🙏
Krushnaji Bandal , Rayaji Bandal , Baji Bandal ani Pavankhinditil sarva jabaj mavlyana manacha Trivar Mujra 👏👏👏🚩🚩🚩 sarva jabaj veeranchya samdhiche sundar darshan 👍👍🙏🙏 pan khant hee ahe ki ajun baryach jabaj veeranchya samadhinche jirnoddhar zalele nahit 🤔🤔 he karya lavkar purna voyave heech sadichha 👍👍🚩🚩 Ekunach video Apratim 💯🙌🙌🤘🤘 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje ani tyanche mavle 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
फारच छान माहिती दिलीत.
Dada motha kaam ahe tumche 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌
खूप खूप धन्यवाद असाच मावळातल्या मर्दानी मावळ्यांचा इतिहास बाहेर येतोय त्याला प्रोत्साहन द्या
आपले देव आहेत हे परत लक्षात राहव
सलाम तुमच्या कार्याला दादासाहेब ... 🚩🚩🚩
मित्रा हा इतिहास दाखवीला खूप बरं वाटलं,तुझ्या मेहनतीला सलाम!
सागर दादा खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
तुमच्यामुळेच आम्हाला महाराजांचा व मावळयांचा इतिहास समजला.....🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ ...जय शिवराय ....जय शंभूराजे.....🙏🚩🙏🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
मि पहिले तर सागर दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांचा इतिहास तुम्ही सगळ्यांन पर्यंत पोहोचवत आहात......🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज यांची कन्या व छत्रपती शंभूराजे महाराज यांची बहिण राणु आक्का ज्या महाराजांन नंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा पाठीशी भक्कमपणे उभे असणार्या राणु आक्का यांचा पण इतिहास तुम्ही सगळ्यांन पर्यंत पोहोचवाल हि मना पासून माझी इच्छा आहे ......🙏🙏
🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩
Thank you Brother. Going to visit surely. Jay Shivaji.
Khup Chan Dada aplyamule amhala ankhin mahiti milte God bless you asach tumhi ankhin mahiti det ja ....Jay Shivray.
सर्व शूरवीरांना विनम्र अभिवादन 🙏🚩
भोर पासून नेकलेस पॉईंट जवळच वीर कोयाजी बांदल यांची देखील समाधी आहे ....
सागर दादा आपले कार्य असेच चालू राहू द्या ही मनपूर्वक विनंती. आपण खूप छान इतिहास समोर मांडत आहात या बद्दल आपले खूप खूप आभार 🙏 जय शिवराय 🚩
Thank You
🚩🚩🚩खूपच सुंदर छान माहिती दिली.
जय शिवराय 🚩🚩🚩
excellent work brother. खुपच छान
नेमकी पत्ता कार आहे
धन्यवाद भाऊ 🙏🚩🚩🚩🚩
Dada such a great job 🚩🚩
मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहत असते.कारण माझं माहेरच भोर आहे.शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला आमचा भोर तालुका आहे.पंतसचिवांनी सुध्दा खूप योगदान दिले आहे स्वराज्य स्थापनेपासुन ते स्वातंत्र्य मिळतोपर्यन्त.तो ईतिहाससुध्दा तुम्ही सर्वांन समोर आणावा.असेच छान छान व्हिडिओ युट्यूबवर पाठवत जा.कारण प्रत्येक ठिकाणी स्वतः जाण शक्य नसते.बेस्ट ऑफ लक.
Thank You 😀🙏😀
कालच भोर ला जाऊन आलो आहे...
दोन-तीन व्हिडीओ चं शुटींग केलेलं आहे , त्यातील भोर च्या राजवाड्याचा व्हिडीओ उद्या सकाळी अपलोड करतोय. 🙏🚩
Thanks Dada for video about Bandal historical ancestry. Because of you, I could see the Samadhi places of Baji, Krishnaji and Rayaji Bandals, their sacrifice for the Swarajya is innumerable and history lovers cannot forget their sacrifice.🙏🙏
Rayaji bandal Ani krishanaji vandal yana manacha mujara Jay Bhavani Jay Shivaji apratim energetic inspired
खू प खूप धन्यवाद सागर जी
सरदार कोयाजी नाईक बांदल यांची समाधी नेकलेस पॉईंट येथे आहे कृपया त्यावर पण एक व्हिडिओ बनवा 🙏🙏❤️
सर्व बांदल देशमुखांना माझा मानाचा मुजरा 🙏🙏🚩🏹 🏹 🏹
भाऊ तू जे पण करत आहे .ते खूप छान . करत आहेस. तुझ्या मुळ्ये खूप काही माहिती मिळते. धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद दादा 😊🙏🚩
Jai Shivrai 🙏🙏
Sagar Bandal viranchi khup chaan mahiti dilit.
Bandal virana mazha koti koti pranam.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरच कडक दादा. छान इतिहास sgata...असच aaply मावळ्यांची इतिहास सर्वांना पर्यंत pohchudhy. 🥰
खुप खुप धन्यवाद