संभाजी महाराजांच्या दहशतीमुळे औरंगाबादचा थरकाप उडाला होता sambhajinagar aurangabad news name change

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лис 2024

КОМЕНТАРІ • 501

  • @shashikantchavan9035
    @shashikantchavan9035 2 роки тому +175

    छत्रपती संभाजी महाराज नगर 🚩🙏

    • @Jay-8252
      @Jay-8252 2 роки тому +3

      Hech nav pahije 🚩🚩🚩ekeri shabdat nav nko

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 2 роки тому +1

      धन्यवाद शरद पवार साहेब व ऊध्धव ठाकरे साहेब.

    • @sanb6556
      @sanb6556 2 роки тому +1

      🙏 जय महाराष्ट्र

    • @Shubssphotography
      @Shubssphotography 2 роки тому

      @@rameshpatil287 he kay

    • @sainathshinde5147
      @sainathshinde5147 2 роки тому

      @@Jay-8252 ूेेेू

  • @sandippawar5028
    @sandippawar5028 2 роки тому +81

    छञपती संभाजी महाराज की जय 👑👑

  • @ng2377
    @ng2377 2 роки тому +60

    श्री छत्रपती संभाजी नगर
    जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी हर हर महादेव

  • @arishfasheikh689
    @arishfasheikh689 2 роки тому +162

    छत्रपती संभाजी महाराज की जय 😍❤️🙏🚩

    • @ganeshshinde5917
      @ganeshshinde5917 2 роки тому +4

      जय

    • @shreekrushnagaykar4416
      @shreekrushnagaykar4416 2 роки тому +4

      जय

    • @jyotithore5442
      @jyotithore5442 2 роки тому +2

      संभाजीनगर नाव चांगले आहे🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👌🌹🌹🌹

    • @Ismailhasankhan
      @Ismailhasankhan 2 роки тому +1

      Aurangzeb nagar pahije

    • @Jay-8252
      @Jay-8252 2 роки тому +1

      @@jyotithore5442 chatrapati Sambhaji Nagar pahije...ekeri shabdat nav nko

  • @prashantpadmagirwar6787
    @prashantpadmagirwar6787 2 роки тому +34

    आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा
    🙏🏻🚩🚩🔥👍🏻💪🏻💪🏻❤️

  • @Swarupchandre982
    @Swarupchandre982 2 роки тому +43

    Love From छत्रपती संभाजी महाराज नगर 🚩🇮🇳🔥🧡

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 роки тому +73

    औरंग्याचे नाव यापूर्वीच बदलणे गरजेचे होते . आता बदलले त्याबद्धल सेनेला धन्यवाद !

    • @vijaysuryavanshi4506
      @vijaysuryavanshi4506 2 роки тому +3

      औरंगाबाद चे नाव बदलण्याशी आमचा संबंध नाही असे बोलणारे पवार साहेब हे हिंदूच आहेत का असा प्रश्न पडतो , म्हणून या आधी नाव बदलले नाही.

    • @sivmjahav108
      @sivmjahav108 2 роки тому

      @@vijaysuryavanshi4506 sattesathi Te desh hi viku shakta pn janta shen khate ka jyanchyamule astitv ahe tyanche upkar visrle ka

  • @sadanandkadam8988
    @sadanandkadam8988 2 роки тому +52

    एकनाथ शिंदे च्या बडा मुळेच उध्दव ठाकरे ना संभाजी नगर करणे भाग पडले नाही तर हा मुद्दा अजून लाब राहीला असता

  • @vivekjadhav9216
    @vivekjadhav9216 2 роки тому +64

    🚩🚩🚩💪हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्री ची इच्छा जय महाराष्ट्र 💪🚩🚩🚩

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 2 роки тому +54

    त्या भाडकाऊ औरंग्याच नावाने नाही आता संभाजीनगर या शहर ओळखले जाईल संभाजीनगर धाराशिव केल्याबद्दल मा.जी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचे अभिनंदन

    • @alnaimyoutubechainal9434
      @alnaimyoutubechainal9434 2 роки тому

      kontya hi district cha nav zar badlayich asel tar tayla CM, GOVERNOR OF STATE, HOME MINISTER OF INDIA chi parvangi lagte.

    • @sunilborde9182
      @sunilborde9182 2 роки тому +3

      उध्वस्त ठाकरे नाही शिंदेमुळे

    • @royalfarm8572
      @royalfarm8572 2 роки тому

      त्या सांबा ला कसा मारला 🤣🤣🤣🤣🤣

    • @shahrukhshaikh7864
      @shahrukhshaikh7864 Рік тому

      भाड़काऊ संभाजी होता बर झाल त्याचे टुकड़े केले

    • @dpraak
      @dpraak Рік тому

      ​@@sunilborde9182नाव उद्धव ठाकरे नी बदलले आहे

  • @नागपूरकर-ड8ग
    @नागपूरकर-ड8ग 2 роки тому +29

    संभाजी नगर हे नाव अतिशय समर्पक आहे.
    औरंगाबाद हे नाव पुसून टाकणे गरजेचे आहे.

    • @sachingamingugw6218
      @sachingamingugw6218 2 роки тому +2

      छत्रपती संभाजी नगर भावा

    • @Jay-8252
      @Jay-8252 2 роки тому +1

      @@sachingamingugw6218 ho chatrapati Sambhaji maharaj nagar pahije...ekeri shabd kashala 🚩🚩🚩

  • @radhikagawade9908
    @radhikagawade9908 2 роки тому +17

    खूप खूप आवडला ज्ञानात भर पडली.

  • @ajayshinde2412
    @ajayshinde2412 2 роки тому +22

    रणझुंजार मद्ये या गोष्टी ची नोंद आहे सर्वांनी वाचावे हे पुस्तक

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 роки тому +2

      बरोबर आहे. त्याचा संदर्भ घेतला आहे.👍

  • @jyothinayak9386
    @jyothinayak9386 2 роки тому +7

    The name Aurangabad should have removed/changed long - back to Chatrapati SHAMBAJI RAJE BHOSALE MAHARAJ anyways better late than never.
    Thank you so much for sharing this important information video with us God Bless You 🙌 always 💐🇮🇳🚩🙏😊💞

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 2 роки тому +29

    जय भवानी जय शिवाजी

  • @patil1310
    @patil1310 2 роки тому +19

    Tya aurangyaa ch nav ghewu nka😣
    Jay shree ram. 🚩
    Chattrapati samhbji Maharaj ki jay🚩
    Chattrapati Shivaji Maharaj ki jay🚩

  • @sanjeevagnihotri6270
    @sanjeevagnihotri6270 2 роки тому +29

    very nice information.after many year this decishion taken.congratulations to maharashta govt.

  • @टायगरग्रुप-स5ट

    तरीही ह्यांन्ना औरांग्याचा पुळका का? आपण ह्यांचा पूळका आधी बंद करु... ह्यांच्याकुन काहीच खरेदि करु नका... काही काहीच खरेदी करू नका!

    • @Jay-8252
      @Jay-8252 2 роки тому +1

      Akhand bharat mde ha bahishkar chalu ahe fakt apla maharashtra sodla tar ...ky mahit aple lok kdi jagi hotil 🚩🚩🚩

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 2 роки тому +1

      असं नाही होऊ शकत!😀

    • @टायगरग्रुप-स5ट
      @टायगरग्रुप-स5ट 2 роки тому

      @@tularammeshram2170 स्वत:पासुन सुरुवात करा.... आम्ही केली आहे. सर्व जन करत आहेत. ज्यांन्ना करायची नसेल त्यांनी मुल्ल्यांन्ना दाजी करुन घ्याव!

    • @Jay-8252
      @Jay-8252 2 роки тому +1

      @@टायगरग्रुप-स5ट APJ Abdul kalam sodle tar mla yanchya community mde kona vr hi vishwas nhiye...Ani me bagat aloy yanchya tondun kdich apj abdul kalam badal 2 changle shabd padle nhi Karan toh manus sacha hindustani hota....

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 2 роки тому

      @@टायगरग्रुप-स5ट तुम्ही सांगण्या अगोदरच तो प्रयोग आम्ही केलेला आहे.
      मात्र ब्राह्मण-बनिया दुकानदार याचा फायदा घेऊन बहुजनांची सर्रास लुट करित आहेत त्याचं काय?😀😀😀
      बहुजनांनी ही लुट धर्माच्या नावाखाली का म्हणून खपवून घ्यावी?
      आणि मुसलमान व्यापारी कडून खरेदी केली म्हणून ते काही आमचे सोयरे नाहीत आणि पुर्वीही नव्हते मात्र धर्माच्या ठेकेदारांचेच ते मोठ्या प्रमाणात सोयरे-धायरे आहेत आणि पुर्वीही होते!
      😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

  • @kalpeshpatil491chopada6
    @kalpeshpatil491chopada6 2 роки тому +20

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय शिवराय भाऊ मी चोपडा कर 🚩👑

  • @जयमहाराष्ट्र-ष6च

    संभाजी महाराज यांच्या आजोबा मालोजी राजे भोसले यांचे मूळ गाव वेरूळ आहे तेंव्हा त्यांचं वडलांच आणि स्वतचं जिल्हा संभाजी राजे त्यामुळं
    संभाजीनगर च योग्य

    • @balasahebsankpal9199
      @balasahebsankpal9199 2 роки тому

      जुलमी बादशहा औरंगझेबाचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासातून नकाशातून पुसून टाकले बद्दल महाविकास आघाडी ला धन्यवाद

  • @avinashmhaske124
    @avinashmhaske124 2 роки тому +19

    धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩

  • @Railpremnituu
    @Railpremnituu 2 роки тому +5

    आम्हाला औरंगाबाद च नाव छान वाटत, राहीली गोष्ट ती औरंगजेब यांची त्या शी आमच काही देण घेण नाही जय भीम जय शिवराय

  • @sudhakarsirsat4844
    @sudhakarsirsat4844 2 роки тому +8

    छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र

  • @shivrajparit1135
    @shivrajparit1135 2 роки тому +14

    खुप छान, मस्तच 👌👌

  • @shubhamrode098
    @shubhamrode098 2 роки тому +4

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावासाठी या महाराष्ट्रात संघर्ष करावा लागत असेल तर खूप मोठ दुर्दैव आहे.
    ज्या राजमुळ आज आपण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहत आहेत ..
    आपन का आणि कशासाठी म्हणायचं आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत हेच कळत नाही..

  • @ravindrausnale7718
    @ravindrausnale7718 2 роки тому +31

    Krupaya aurangyache nav gheu naye, hey nav aata itihas jama karave, Sambhajinagar mhanave ani lihave hi vinanti, bhavna samjun ghyal ashi aasha ahe 🙏🙏🙏

  • @rushikeshchavan5934
    @rushikeshchavan5934 2 роки тому +21

    छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩

  • @rayatbhumivloga.j.6435
    @rayatbhumivloga.j.6435 2 роки тому +9

    छ संभाजी नगर म्हणायचं 🙏🚩⚔️🇮🇳 जय हिंद जय महाराष्ट्र

  • @शिवप्रताप-ठ9र
    @शिवप्रताप-ठ9र 2 роки тому +8

    छत्रपती संभाजी महाराज

  • @ajayshinde2412
    @ajayshinde2412 2 роки тому +7

    @imaharashatra pls Sambhaji raje ni lihileli books je ahet tya bddl mahiti dyavi

  • @rajeshmagre8997
    @rajeshmagre8997 2 роки тому +12

    जय शिवराय 🧡 जय भीम 💙
    मी छ. संभाजीनगर कर #mh20

    • @kalpanashinde2361
      @kalpanashinde2361 2 роки тому

      very nice Jay bhavani Jay shivaji Jay sambhaji her her mahadev

  • @whomi6881
    @whomi6881 2 роки тому +19

    Asa hota maza shambhuraja❤️🚩

  • @ajaykini3677
    @ajaykini3677 2 роки тому +7

    खूपच छान

  • @t00sharp
    @t00sharp 2 роки тому +11

    मराठे 🚩🔥💪

  • @vijaysuryavanshi4506
    @vijaysuryavanshi4506 2 роки тому +3

    त्या औरंगजेबाच महाराष्ट्राशी काही नात नाही तर त्याचे नाव शहराला का द्यावे?
    छत्रपती संभाजी राजे हे महाराष्ट्राचे पालक असताना औरंगाबाद हे त्यांचेच नाही का? मग नाते काय म्हणून काय विचारता?
    हर हर महादेव 🚩

  • @atmaramparab3987
    @atmaramparab3987 2 роки тому +5

    छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मुजरा.

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 2 роки тому +4

    छत्रपती संभाजी महाराज नगर झालं आहे आता औरंग्याचे नाव घेणं बंद झाल पाहिजे

  • @pradeepnimbalkar217
    @pradeepnimbalkar217 Рік тому

    GOOD VIDEO YOU ARE THE BEST Please make one video on MALIK AMBAR THANKS REGARDS

  • @nileshlahe3065
    @nileshlahe3065 2 роки тому +19

    छत्रपती संभाजी महाराज की जय... जय भवानी जय शिवाजी... जय जिजाऊ...

  • @ganeshshrikhande9996
    @ganeshshrikhande9996 2 роки тому +10

    छत्रपती संभाजी महाराज नगर ❤🚩🔥💪🏻🙏🏻👑

  • @Rohittt_._06...
    @Rohittt_._06... 2 роки тому +15

    संभाजी महाराज की जय

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola 2 роки тому +9

    छत्रपती संभाजी राजे नगर 🙏🙏🙏

  • @harihar8254
    @harihar8254 2 роки тому +3

    2:53 भाऊ लुटले नाही पुनः स्थापित केले किंवा पुनः घेतले अस म्हण 🚩🚩 !!
    लूटेरे तर दुसरे होते 😂

  • @ganeshkakde3115
    @ganeshkakde3115 2 роки тому +1

    इतकी सुंदर आणि महत्वाची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @ओंकारश्रीकांतरावघोसाळकर

    हर हर महादेव🚩

  • @sagarpandule4124
    @sagarpandule4124 2 роки тому +8

    खुपच मस्तच 🚩Jay shivray 🚩 Jay shmbhuraje🚩Jay maharatra 🚩

  • @vaishnavisankpal9366
    @vaishnavisankpal9366 2 роки тому +6

    संभाजीनगर योग्य नाव आहे. 🚩🙏

  • @shrutislife1656
    @shrutislife1656 2 роки тому +2

    ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय औरंगाबादच नामकरण धाराशिव हे एकदम बरोबर आहे आपण त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा तसेच सध्याचा औरंगाबादचा खासदार इम्तियाज जलील याच्या पार्श्वभागावर लाथ घालावे

  • @kb.6023
    @kb.6023 2 роки тому +5

    खरंच खुप छान माहिती दिली 🚩⚔️⚔️🙏🏻

  • @Amitpatil946
    @Amitpatil946 3 місяці тому

    Now it's Chatrapati Sambhajinagar 🧡⚡🔥

  • @Sopankarhale-c1j
    @Sopankarhale-c1j 2 роки тому +4

    🚩छत्रपती संभाजी नगर म्हणायचं आता औरंगाबाद संपला आता 🚩

  • @siddheshwarshinde5147
    @siddheshwarshinde5147 2 роки тому

    supparr khas mahiti milali very good

  • @sandeepbhosle385
    @sandeepbhosle385 2 роки тому

    Thanks Dhanyawad for the information of Aurangabad.
    I never heard before this information.

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 роки тому +7

    जय भवानी,जय जिजाऊ साहेब, जय शिवराय, जय शंभूराज, जय राजाराम रिजे

  • @bhimanandbansod7213
    @bhimanandbansod7213 2 роки тому +2

    अहो पण ,या निरर्थक भाषणातून मुख्य मुद्दा स्पष्ट होतो का?
    संभाजीचा आणि औरंगाबाद शहराचा काय
    संबंध होता?
    औरंगाबाद शहरात संभाजीने लूट केली म्हणजे संबंध होता असा आहे का?
    संभाजीने काय औरंगाबाद शहर वसवले ?
    किंवा औरंगाबाद शहरासाठी कोणते अलौकिक कार्य केले ? शहरासाठी कोणते असामान्य
    कार्य केले काय?
    संभाजीचा आणि औरंगाबादचा काही संबंध नसेल तर तो जबरदस्तीने का जोडता?
    आहे ते नाव ऐतिहासिक आहे
    प्रत्येक ठिकाणी जातीयवाद करून
    इतर महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे
    उचित होणार नाही

    • @rushikeshpattanshetti1386
      @rushikeshpattanshetti1386 2 роки тому

      ये बाळ बापाचं नाव ऐकेरित घ्यायचं नसत
      छत्रपती संभाजी महाराज म्हणायचं

    • @bhimanandbansod7213
      @bhimanandbansod7213 2 роки тому +1

      @@rushikeshpattanshetti1386
      अरे बाळा , तू स्वतः काय म्हणायचं ते म्हण
      मला कशाला सांगतोय
      अरे, बाळा, जिथे,
      भगवान राम, भगवान बुद्ध, गांधीजी, आंबेडकर जी ,सम्राट अशोक अशा अलौकिक ,
      जगप्रसिद्ध महामानवांना सुद्धा जग एकेरी नावानेच संबोधतात तिथे
      तुमच्या मराठा जातीचे संभाजी ,शिवाजी
      कोण आहेत
      तुम्ही मराठा वारंवार तेच सांगण्याचा प्रयत्न करतात
      त्यापेक्षा मी विचारलेल्या प्रश्नाला समर्पक समर्पक उत्तर दे

    • @sarthaksutar6052
      @sarthaksutar6052 2 роки тому +1

      @@bhimanandbansod7213 are bhau pan shivaji maharaj Ani shambhaji maharaj Yanni lokansathi jiv arpan kelay Ani te fakt marathyachech nahi tar purn bhartache ahet manhun adrane nav gyave
      Om sai ram

    • @bhimanandbansod7213
      @bhimanandbansod7213 2 роки тому

      @@sarthaksutar6052
      अरे भाऊ,
      तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मी वर दिलेले आहे
      तुमच्या मराठा जातीच्या, शिवाजी महाराज, संभाजी महाराज ,यांच्या पेक्षा लाख पटीने मोठी मोठी रत्ने आपल्या भारतात जन्म घेऊन जगभर अजरामर झाले
      त्यांचे कार्य संपूर्ण मानव जातीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत, त्यांच्या कार्यामुळे जगातील मानव जात समृद्ध जीवन जगत आहेत
      त्यांना सुद्धा आपण एकरी नावानेच संबोधतो
      तुमचे मराठा जातीचे कट्टर हिंदू , गो ब्राह्मण प्रतिपालक, शिवाजी महाराज, संभाजी महाराज
      हे आपल्या महाराष्ट्राला आदर्श आहेतच
      ज्यांचे जसे कर्तुत्व असेल तसा माझा प्रत्येकाला जगात मिळतो
      त्यामुळे कृपया हा निरर्थक वाद टाळावा

    • @tastycakes6549
      @tastycakes6549 2 роки тому

      @@bhimanandbansod7213 jar Chatrapati shivaji maharajani ani Chatrapati sambaji maharajani tyavels aple swarajy nirman naste kele na tar ata apan muglanchya hatakhali asto he lakshat ana mang na savidhan asate na tumcha right of speech tyamule jya lokani aplyasati yevad kel ahe tyanchyasati thod respect ne bola ani kamit kami yamde jativad naka aanu saglyana mahiti ahe maharajani kadich jatibhed nahi kela tyancha swarjayat sarv saman hote mang ashya mahan personalities sati as boltana thodasa vichar karun bola

  • @pundliknikam5795
    @pundliknikam5795 2 роки тому +9

    🌹🌹🙏🙏संभाजीनगर 🙏🙏🌹🌹

    • @ruturajchavan5265
      @ruturajchavan5265 2 роки тому

      छत्रपती संभाजीराजे नगर म्हण भावा...

  • @mugdhakhamkar680
    @mugdhakhamkar680 2 роки тому +18

    हर हर महादेव ! जय महाराष्ट्र ! जय भवानी ! जय शिवाजी ! जय हिंद !

    • @balasahebpisal2310
      @balasahebpisal2310 2 роки тому

      जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @sunitahipparkar4300
    @sunitahipparkar4300 2 роки тому +1

    छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खूप छान माहिती दिलीत, खूप थोडेजण हा इतिहास जाणून आहेत, संभाजी महाराजांचे कार्य उदात्त आहे.

  • @manjunathvale6354
    @manjunathvale6354 2 роки тому +8

    Only SambhajiNagar 🚩🙏🚩🙏

  • @jaydipsalunke3215
    @jaydipsalunke3215 2 роки тому +3

    सुपर छत्रपती संभाजी नगर..

  • @sikandarpathan9054
    @sikandarpathan9054 3 місяці тому

    भाई मराठे लुटेरे थे बोलने के बशद धन्यवाद आपका शुक्रिया

  • @harishgondhankhede440
    @harishgondhankhede440 2 роки тому +8

    🧡Chhatrapati Sambhaij Marathi🧡🚩🙏

  • @snehakantkurale4775
    @snehakantkurale4775 2 роки тому

    Thnx

  • @Don38586
    @Don38586 2 роки тому

    अप्रतिम

  • @vasantpawar587
    @vasantpawar587 Рік тому +1

    हो पण मुसलमानना पाकिस्तान दिल्या नंतर मुसलमान भारतात का राहीले याचें उत्तर कोण देनार?

  • @ओमराजेजगतापपाटील

    जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज !!!

  • @niteshgore2235
    @niteshgore2235 2 роки тому +9

    जय भवानी जय शिवाजी जय शंभू राजे🚩🚩🚩🙏

  • @balasahebshelake8216
    @balasahebshelake8216 2 роки тому +1

    रायगड च्या ग्रामपंचायत निजामपुरचे सुद्धा नाव बदलेले पाहिजे

  • @ayushranshinge2394
    @ayushranshinge2394 2 роки тому

    Khup chhan

  • @thepeople4736
    @thepeople4736 2 роки тому +2

    कृपया लूट या शब्दाऐवजी स्वारी या शब्दांचा उपयोग करा

  • @kushaq1173
    @kushaq1173 2 роки тому +5

    budh bhushan granthabaddal mahiti dya.

  • @its_rutik_kumbhar76
    @its_rutik_kumbhar76 8 місяців тому

    Kay intro dilay Shambhu rajancha...🔥🔥💪💪

  • @shreekrushnagaykar4416
    @shreekrushnagaykar4416 2 роки тому +10

    जय शंभुराजे

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 2 роки тому +7

    जय शंभुराजे🙏🔥

  • @hindukattar6778
    @hindukattar6778 2 роки тому +2

    Sambhaji nagar nav maharshtra jantela pahije .....jai Maharashtra

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 2 роки тому

    अगदी खरं आहे संभाजी हे नाव योग्य आहे धन्स वाद साहेब

    • @ruturajchavan5265
      @ruturajchavan5265 2 роки тому

      थोर महापुरुषांचे नाव आदराने घ्यावं भावा... आडनावावरून तरी मराठा वाटता, आपणच अस करावं हे योग्य नाही...🚩🧡

  • @anandshinde1710
    @anandshinde1710 2 роки тому

    जय महाराष्ट्र जय भवानी जय संभाजी

  • @ruturajchavan5265
    @ruturajchavan5265 2 роки тому +2

    क्रूर धर्मांध हैवान औरंगजेबच नाव पूर्ण कशाला घ्यायचं 😡😡 फक्त औरंग्या एवढंच म्हणायचं...🚩🧡

  • @sameerbarde3438
    @sameerbarde3438 2 роки тому +6

    🙏🚩🚩Chatrapati sambhaji maharaj ki jay 🙏🚩🚩

  • @ashokgaykavad6697
    @ashokgaykavad6697 2 роки тому

    संभाजी शिवाजी महाराजांच्या बदल माहिती धयवि

  • @sopanjadhav3111
    @sopanjadhav3111 2 роки тому +1

    मुळ भोसले घराणे वेरूळ चे मित्र हो घुरुसनेशवर देवस्थान मंदिर हे शिवाजीच्या आजोबांच्या हात चे आहे का माहित त्यामुळे याला मराठवा म्हणतात

  • @आबासाहेब-ह2फ
    @आबासाहेब-ह2फ 2 роки тому

    आप आपसातले मतभेद विसरून नेते मंडळी नी छत्रपती संभाजीनगर हे योग्य होईल लवकर केंद्रानं माण्यता द्यावी

  • @balasahebkadam8987
    @balasahebkadam8987 Рік тому

    Ekdam barobar

  • @rushikesh1010
    @rushikesh1010 2 роки тому +3

    खान जहाँन बहादूरखान पोकलताश शैबदजाण (बहादूरखान )

    • @sharadpatil740
      @sharadpatil740 2 роки тому +1

      येवढे बाप होते का खानला

    • @rushikesh1010
      @rushikesh1010 2 роки тому

      @@sharadpatil740 माहिती नाही पण हे त्याचं पूर्ण नाव होतं

  • @kishorchohanthakur8811
    @kishorchohanthakur8811 2 роки тому +5

    Chhatrapati Sambhaji Nagar 👌👌🚩🚩

  • @krushna2271
    @krushna2271 2 роки тому

    छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज की जय... मी संभाजीनगरकर🚩🚩

  • @warriorgamen839
    @warriorgamen839 2 роки тому +1

    VIDEO MAST BANAVILA AHES DADA TU
    JAY SHIVRAY

  • @ravindragadhave8758
    @ravindragadhave8758 Рік тому

    आमच्या राजे छत्रपती शंभुराजे मराठी मानसा अभिमान आहे

  • @rupalijadhav8848
    @rupalijadhav8848 2 роки тому

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @ganeshmuttepawar416
    @ganeshmuttepawar416 2 роки тому

    लयी भारी भाऊ

  • @nikitapawar3732
    @nikitapawar3732 2 роки тому +1

    Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra

  • @simonarsud9532
    @simonarsud9532 2 роки тому +5

    Jay Hind Jai Maharashtra

  • @tusharamzare5166
    @tusharamzare5166 2 роки тому

    छत्रपती संभाजीराजेचा पुन्हा विजय मिळवला

  • @vijaychavan1956
    @vijaychavan1956 2 роки тому +3

    छत्रपति संभाजी महाराज की जय
    हिंदवी स्वराज्याचे युगपुरुष यांचे नाव आदरपूर्वक घेऊया चला 🚶👣👣 संभाजीनगर सारे जण म्हणूया
    🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @pawandongre2059
    @pawandongre2059 2 роки тому +3

    Aurangabad matlab.....jaha aurangya barbaad hua.....aur mara gaya.....SMBHAJINAGAR.....
    Jai Shivraya...🙏🙏🙏

  • @deepakmunagekar8971
    @deepakmunagekar8971 2 роки тому

    याआधीच व्हायलाच हवे होते ते नकळत का होईना मा.श्री. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्या कारकीर्दीत करून दाखवले.
    त्यांचे शतशः आभार.
    जय शिवराय जय शंभूराजे
    जय संभाजीनगर.

  • @vinayakpawar1033
    @vinayakpawar1033 2 роки тому

    ❤❤❤❤❤❤

  • @fitnessshorts4533
    @fitnessshorts4533 2 роки тому

    💪छत्रपती संभाजी महाराज नगर💪⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🔥🔥🔥🔥🔥

  • @vikinpawar7838
    @vikinpawar7838 2 роки тому

    Onlyछत्रपती संभाजी महाराज नगर