शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात उंच पुतळा औरंगाबाद मध्ये ऊभारला तर शिवाजी महाराजांचा जगातील अश्वारूढ पुतळा त्यांच जन्म ठिकाण असलेल्या पुणे शहरात उभारण्यात आला तो पण स्वातंत्र्याच्या आधी आणि त्या पुणे शहरातील आम्ही पुणेकर आम्हाला त्याचा अभिमान आहे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर, क्षत्रिय कुलावतंस्, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, महाराज श्रीमंत, श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तमाम शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. 🚩जय भवानी जय शिवराय🚩
Surprising to see how the people who looted India still have their names remembered in the form of cities or monuments...has the name officially changed yet??
छत्रपति शिवाजी महाराज 🙏 आईए आज इनके बारे में जानते है 👍 ( 3 qualities ) ua-cam.com/users/shortsrKW42EFGK3k?feature=share अफजल खान Vs शिवाजी राजे वीडियो को जरूर देखिए 👍 और शेयर कीजे जिससे और भी लोग इनकी ( ३ गुणवत्ता ) को जाने और सीखे । शिवाजी जयंती पर महाराज को नमन 🙏
त्यावेळी इतिहासात औरंगाबाद हीच नोंद आहे . छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांनी या शहराला भेटी दिल्या त्यावेळी औरंगाबाद च होतं . 1000 वर्षांनी एखादा विद्यार्थी त्याचा अभ्यास करेल त्यावेळी त्याला संभाजी नगर की औरंगाबाद यात समतोल राखता येणार नाही . त्यामुळे इतिहास बदलून काहीच होत नाही . मग तो गौरवाचा असो वा गुलामीचा .
छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचं मुळ गाव औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ हे आहे.
*शिवजयंतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा*🚩
# प्रेरणास्थान...🚩
बघितलेलं स्वप्न तोपर्यंत स्वप्नच राहत जो पर्यंत त्याला पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली जात नाही...
# दैवत_छत्रपती_श्री शिवाजी महाराज 🚩
शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात उंच पुतळा औरंगाबाद मध्ये ऊभारला तर शिवाजी महाराजांचा जगातील अश्वारूढ पुतळा त्यांच जन्म ठिकाण असलेल्या पुणे शहरात उभारण्यात आला तो पण स्वातंत्र्याच्या आधी आणि त्या पुणे शहरातील आम्ही पुणेकर आम्हाला त्याचा अभिमान आहे
मी औरंगाबादकर खुप आभिमान वाटत आहे की मी औरंगाबाद मध्ये राहतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्पर्शाने पावन झालेला शहरात राहतो #जयशिवराय #जयभीम
👏👏🙌
छत्रपती संभाजी नगर्
फडकतो आजही भगवा 🚩हे त्या भगव्या चे भाग्य आहे , कारण अखंड हिंदुस्तानावर माझ्या शिवबा जे राज्य आहे 🇮🇳❤🚩
छञपती शिवाजी महाराज की जय !!!
जय जिजाऊ जय शिवराय !!!!!
संभाजीनगर ❣️not 🚫 औरंगाबाद
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❣️🙏🏻
बोल भिडू ......
खुप छान माहिती
जय शिवराय जय भवानी
,🚩🚩🚩🚩⚔️🚩🚩🚩🚩
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त हार्दिक शुभेच्छा.🚩🧡
Fakt Maharashtra che Nahi sampurn bhartache daivat aahe
भाऊ जयंती नाही सन आहे आपला ⛳️🔥
नाही कुणापुढे वाकला, नाही कुणापुढे झुकला, अस मर्द मराठा राजा 👑 शिवराया एकला ❤🚩🔥
Hajarda zuklaay, palun pn gela kitida khinditun 😂😂
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शुभेच्छा🙏🙏🙏🙏
शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
जय भीम जय शिवराय 🙏🙏
मला अभिमान आहे या ऐतिहासिक अनावरण सोहळ्याचा मी पण एक भाग होतो...👑🚩 #संभाजीनगरकर ⚜️
ते औरंगाबाद च्या जागी "संभाजीनगर" बोल्ले असते तर अजून चांगले वाटले असते, असो 🥱
छत्रपती शिवाजी महाराज की जय!🚩
बोलुन नाही भावा ,ते बदलेच पहिजे!!!
संभाजी नगर ची शिवजयंती जगात भारी 👍👌
🚩🚩🚩🪔
पुतळा नाही महाराजांचे स्मारक म्हणा... जय शिवराय 🚩🚩
👏 जय भवानी । जय शिवाजी 🚩🚩
आम्ही भाग्यशाली आहोत की महाराजांचा भव्य आणि दिव्य पुतळा आमच्या संभाजीनगर मध्ये उभारण्यात आला....!जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩
सरळ आणी सोप्या पद्धत म्हणजे बोल भिडू 🙏 जय हिंद
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🙏💪🚩❤️💯🕉️
शिवाजी महाराजांच्या 32 मण सोन्याच्या सिंहासना बाबत काही माहिती मिळेल का? त्या सिंहासनाचे काय झाले किंवा आत्ता ते कुठे आहे?
मोडी लिपीवरही एखादा व्हिडिओ बनवावा बोल भिडू. मराठीचे वैभव मोडी लिपी.🙏
शिवमय महाराष्ट्र🔥🙏🚩 | #rclyrical
संभाजीनगर म्हणा जय शिवराय
जय शिवराय
महाराष्ट्राचे आराध्य दैवत प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर, क्षत्रिय कुलावतंस्, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, महाराज श्रीमंत, श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तमाम शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.
🚩जय भवानी जय शिवराय🚩
औरंगाबाद नाही ताई संभाजीनगर आहे ते 🚩🔥
मी औरंगाबाद कर!!! बोल भिडू चा हा व्हिडीओ माझ्यासाठी खूप सुखदायी ठरला, धन्यवाद!!!👍💐💐💐
Saglya khan lokanche Pappa hotey maze Chhatrapati Shivaji Maharaj,Jay bhawani Jay Shri Chhatrapati Shivray!
Khup khup * dhanywad *🙏🚩🚩🚩
Surprising to see how the people who looted India still have their names remembered in the form of cities or monuments...has the name officially changed yet??
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
छत्रपती संभाजीनगर.......👍🌻
आम्ही संभाजीनगरकर
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
संभाजीनगर , औरंगाबाद नाव प्रकरणांवर एकदा भिडू बोलिदे की👍
Jay shivray 🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
❤🙏जय शिवराय
अभिमान वाटतो मी माँ जिजाऊ यांच्या माहेर.. छत्रपती शिवाजी महाराज यांचं आजूळ सिंदखेड राजा इथला आहे
मी आता पर्यंत हे वाचलंच नाही की छत्रपती औरंगाबादेत गेलते बर झाल आज कळालं धन्यवाद बीबीसी तर मग ते एक लाख आणी सत्कार स्वीकारुन महाराज दिल्ली कडे गेले
छत्रपती संभाजी महाराज नगर leftist लोकानो
ह्या व्हिडिओच्या thumb image ला छत्रपती शिवरायांचा जो फोटो लावला आहे तो कुठे मिळेल ?
#जयशिवाजिमहाराज
जय शिवाजी
औंरंगाबाद नाही छत्रपती संभाजी महाराज नगर🚩🚩
Khup chan mahity aaj paryant mahit navhati
छत्रपति शिवाजी महाराज 🙏
आईए आज इनके बारे में जानते है 👍 ( 3 qualities )
ua-cam.com/users/shortsrKW42EFGK3k?feature=share
अफजल खान Vs शिवाजी राजे
वीडियो को जरूर देखिए 👍 और शेयर कीजे जिससे और भी लोग इनकी ( ३ गुणवत्ता ) को जाने और सीखे ।
शिवाजी जयंती पर महाराज को नमन 🙏
🙏🚩❤️
Sambhaji Nagar
औरंगाबाद नव्हे तर "संभाजीनगर" म्हणा
मी या भव्यदिव्य सोहळ्याचा साक्षीदार होतो।
याची देहा, याची डोळा, पहिला मी हा सुवर्णसोळा।।।
1629 ला राजे लखोजीराव जाधव
यांचा दौलाताबाद येथे तिन पुत्रासह निजामाने भर दरबारात कपटाने केलेला खुन या विषयी माहीती द्या
From Sambhajnagar ❤️
Waiting for thumbnail : जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज देवगिरी (संभाजीनगर) ला भेट देऊन जातात
Krupaya sound vadhva majha handset juna aahe
Verul ch history pn sanga
Jay shivay
संभाजीनगर म्हणा
Madam 4thi la itihasa mdhe ha chapter hota jo tumhi ata jasha cha tasa same vachun dakhavala…
chan pn aawdal 😊✨🤗
औरंगाबाद ____!!!! है नाव आपण अजून जपले आहे *** हेज मोठे दुःखाद घटना आहे ***
औरंगाबाद नव्हे...
छत्रपति संभाजीनगर
संभाजीनगर म्हणा...🙏
संभाजीनगर म्हटले असते तर अजून बरे!
औरंगाबाद नाही संभाजी नगर आहे ताई ते
छान
👌🚩🚩🚩🤗😍
संभाजी नगर
योगी आदित्यनाथ फैजाबादचं नामांतर एका दिवसात अयोध्या करतात तर मग औरंगाबादचं संभाजीनगर का होत नाही.
औ*गाबाद नाही
फक्त संभाजीनगर
आधी त्या औरंगाबादचं संभाजीनगर कधी करणार ते सांगा
❤❤
औरंगाबाद नाही संभाजी महाराज नगर💪
2 divas fakt
त्यावेळी इतिहासात औरंगाबाद हीच नोंद आहे .
छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांनी या शहराला भेटी दिल्या त्यावेळी औरंगाबाद च होतं .
1000 वर्षांनी एखादा विद्यार्थी त्याचा अभ्यास करेल त्यावेळी त्याला संभाजी नगर की औरंगाबाद यात समतोल राखता येणार नाही .
त्यामुळे इतिहास बदलून काहीच होत नाही .
मग तो गौरवाचा असो वा गुलामीचा .
🙏🙏🙏🙏
मी औरंगाबादकर 👍👍
Sambhajinagar
Auragbadh nahi sumbhji nagar liha thumbnel madhe🙏🙏 jai SHIVRAY Jai sumbhuraje 🚩🚩🚩🚩🚩🚩
अरे हे विकलेले आहेत
Don divas chalt fakt tumch
@@CSomsurkute Saghi taci nastyt bhi
मॅडम औरंगाबाद नाही।।।
संभाजीनगर म्हणा।।।🚩🚩
Wrong Aurangabad madhe nahi chatrapati sambhaji nagar madhe
My MH20......
MH20 😇😇😇❤️❤️❤️
संभाजीनगर .... औरंगाबाद नाही
सजंय राऊत तूजा काका काय 😜
Khup bhari watla aaj hi mahiti aikun .. 😅me sambhajinagar mhanje ch Aurangabad cha ch ahhe bhari watla khup 😅
औरंगाबाद नाही संभाजी नगर.... Correction करा 🙏🙏
औरंगाबाद ची शान आहे
संभाजीनगर
संभाजीनगर
मूर्ती बोलायचे
Sambhaji nagar madam
जय भवानी जय शिवाजी हि आरोळी पहिला कोणी दिली किंव्हा कोणी तयार केली???? @bolbhidu
औरंगाबाद नाही संभाजीनगर
Bol bhidu...I'm unsubscribing u for not calling sambhaji Nagar..
औरंगाबाद चे नाव बदलून महाराजांच सन्मान होणे गरजेचे आहे.
Madam Aurgabad nhi Sambhaji Nagar mana.
पण तेव्हा औरंगाबादचे नाव काय होते
खडकी
Aurangabad nahi Super Sambhaji nagar
Heading kay,
Tumhi bolta kay,
Kahi tari tar tyamya balga
Ugach prasadi sathi kahi pan title theu naka, tumche contains nit asta but prasadhi sathi tumhi kay pan karta
औरंगाबाद नाही छत्रपती संभाजी महाराज नगर
MH20 city of H. Aurangzeb Alamgir(r.h). ♥️Aurangabad city of get's.
बोल भिडू कृपया करून आपला इतिहासातील काही सोनेरी पानांचा उलगडा करावा.