Ahmednagar : नगरच्या रस्त्यावर Sunny Deolने बैलगाडी थांबवली, शेतकऱ्याशी गप्पा | ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 503

  • @Sahil28656
    @Sahil28656 Рік тому +70

    सनी सर.. तुम्ही आमच्या महाराष्ट्राच्या साध्या भोळ्या शेतकऱ्याला जो मान - सन्मान दिला..आपुलकीने विचारपूस केली..ते कौतुकास्पद आहे..ग्रेट आहात सर तुम्ही...अशी दृश्य आमच्या महाराष्ट्रामध्येच बगायला मिळतात..जय महाराष्ट्र.. 🙏🙏

  • @kailasugale2483
    @kailasugale2483 Рік тому +20

    सनी देओल यांचे खूप खूप आभार.... आपले मराठी अभिनेते नाना आणि मकरंद सर वगळता इतर अभिनेत्यानी सनी देओल याचा आदर्श घ्यावा एवढंच..

  • @santoshkumbhar3787
    @santoshkumbhar3787 Рік тому +96

    Sunny Deol is very humble person ❤️

  • @laxmikantbhise080
    @laxmikantbhise080 Рік тому +254

    शेतकरी किती भारी बोलतोय राव ✅🚩🤩

    • @b-106-omkarsathe2
      @b-106-omkarsathe2 Рік тому +19

      सुशिक्षित असतील ते नोकरी नसेल मिळाली त्यांना जाऊ द्या पण शिक्षणाचा उपयोग होतोच जीवनात कुठेही.

    • @laxmikantbhise080
      @laxmikantbhise080 Рік тому +5

      @@b-106-omkarsathe2 ha barobr aahe dada 👍👍🚩

    • @mayursatpute7526
      @mayursatpute7526 Рік тому +3

      Ha na rao tyancha bolna.... Surekh ahe

  • @take_up_trading.
    @take_up_trading. Рік тому +37

    या शेतक-याच्या बोलण्याचे कौशल्य व स्वच्छ वाक्य बोलण्याची पद्धत खुपच मनाला भारावुन टाकते माझी भाषा किती स्वच्छ आहे या शेतक-याच बोलणं ऐकल्यावर कळेल

  • @abhijeetkagwade
    @abhijeetkagwade Рік тому +38

    एकदम नॅचरल भेट ! ! लई क्युट शेतकरी आणि सनी पाजी ! ! देओल परिवाराला शेतीविषयी खरोखरच आस्था आहे.
    अस्सल भारतीय हिरो , सनी, बॉबी आणि धर्मेंद्र देओल.

  • @dipakhapse2619
    @dipakhapse2619 Рік тому +96

    सनी देओल सर शेतकरी माणसांला भेटले खुप खुप धन्यवाद। सर

    • @ganeshshahane7524
      @ganeshshahane7524 Рік тому +1

      अहो हीरो शेतकरी आहेत. श्री सनी देओल हे रंगकर्मी आहेत पण रंग कर्मीना शेतकऱ्यांची गरज आहे हीच अन्नदात्यां शेतकर्याची श्रीमती आहे. हूरळून जायची काहीही गरज नाही येणारा काळ हा फक्त अन्नदात्याचा आहे थोडी कळ सोसासा सर्वच आपला आजही संम्मान करतात पुढे ही करावाच लागेल

  • @dipakmaske9974
    @dipakmaske9974 Рік тому +62

    शेतकऱ्याची भेट म्हमजे तो शेतकरी मरेपरेंत विसरणार नाही फारच आनंद झाला

  • @dhanajiraokumbhar2289
    @dhanajiraokumbhar2289 Рік тому +26

    ⚘️🙏🏻 तुमचा संवाद ऐकून आम्हाला देखील आनंद झाला

  • @ns5012
    @ns5012 Рік тому +108

    ग्रेट सनी देओल सर
    ऐकून खूप छान वाटले

  • @MajhaMH28
    @MajhaMH28 Рік тому +18

    आज पर्यंतच्या सर्वात निर्मल आणि छान कॉमेंट बॉक्स ज्यात एक सुद्धा वाईट शब्द नाही..... सुन्नी देओल ने तर त्या व्यक्तीचं जीवन सार्थक केल

  • @Vijay-hn7mw
    @Vijay-hn7mw Рік тому +258

    Sunny deole sir is very humble person

    • @kishna605
      @kishna605 Рік тому +3

      Right

    • @sagarmudhale5425
      @sagarmudhale5425 Рік тому

      ऑवचड वचचचचचचच चऑचॅवचड चावडीवर चचवचचचचचचवॅड वचचचचचचवॅचड चवचवचचचचचचचच ऑचड व ऑर्डर चचऑचचॅवड चचचचॅचॅचचचचॅवचड चव चचचचचचचॅवड ड च चचचॅवचड ड चचचव व चव कपडे चर्चमध्ये चचड चवचचव चर्चेच्या चधध ऑ चव वच चर्चेवर ड चचचध ऑ ऑर्डर चनवऑवचड चवच व वचच चचडवचव चच ऑ चचचचवॅवचड चचडव चवॅ वभ व वॅच ध व. ऑर्डर चछडभ व च ऑर्डर ऑर्डर च चचचध व च व धडपड वचचव चव चॅच धचड वरवंड वडे च व व चचवचधचड वाचावे च चध व चचनड विश्वची व चवच डच चॅवड चव चव धचभ व चवच चवच व चवच. चवच ऑर्डर डव डिवचायचे चळवळच ड वेडच भचो ड छ ड .धव ध व चिंचवड च चवच चव ऑ वचवॅ ऑर्डर चव. व..ऑ चवच.ऑडिओ व चोख.चड नवोदित ड चव ऑ ऑ ऑ चव च च ऑकवर्ड.बॅच धव.ध.व ऑ. व ऑ.चड.च ऑ व वाच.डचव वध धन व..भ ध. चॅ. डडचचचवधचभ.व.व चव ऑ. ऑ चव ऑऋव.ऑ चव चन चवच चव.व चचधड वधचभ धृव ध ऑकवर्ड वचन ऑ चव ऑकवर्ड चव .चव डच. ध.व चधधवचभ व चडचऑध ऑचड वाचा च. ऑडच ऑचऑच.वव धचड ऑवड चचन.ऑचव.डवचवॅ.डच .भ.चोवीस व.ध च ऑन व. ऑचवॅ चवच.डचव व..चव चवच.ऑकवर्ड डचव व.डचध.व.ध.ध.व.चव व चव्वेचाळीस .ध धव.ध.व .चव चव वधचभ.व.ध डच.व.वच.वच डनचभ.व.. चव.चवच वचव ऑवच शिव चचव.धव धचभ.व व चॅट चचन ऑ. वड.वव.ऑवड.चचवॅ.डव वध वचॅ भ .ऑवड.चचव.चडॅ. ववऑच ववऑवव धचभ.ध व.चिंचवड .व.व व.व चवच ऑचऋड धचड व वचधड ऑडचध.ऑ .व ऑवच ड व ऑचववचऑध .वऑव नभ डच्चू.धव वाडा .ऑ नवच व विश्वच भचव डोईफोडे डचचचचचचचचचचचचभच ववडचभ ऑ डचवडवचध.भधव..चव वच.डववचचचचचचचचववचचचचचचचचच व डचचचववचचचचचचचचचचचचचचचवचववधचव.चव चव्वेचाळीस .भॅ च.ध.वध भावविश्वाचा.डचव.डचचववचचचचचचचचचचचचचवच भववचचचचववचवधचवचववचचचचववचचववचव चडव डचवचवचचचचचचवॅवचॅचचध धृव.डचव.डचचववचचचवचधचचचचचचचचचचचचचवधचव डचचचचचचववचव चडचववचचचववचचचचचचचचचचचचचव चडव वववचव.चडचववचववचचचचचचचचॅववॅववडचचवच भचचचॅव डचचचच चचचचचचचच चॅवऑ भच वववचचचचवडवचचचचचचचचचचचचचचचचचचचचचववववच डवव.डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव.डचववचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव.डचचचचववचचचचॅचवचचचचचचचचचचचचचचचचव.डचववचचचचचचचचवचवचचचचचचचच.व डचचचचचचचचचचचचचचचचचचचचडॅ चव चध च व डचवचचचचचचचचचचचचचचचचचचचचववचवधधडच ऑव.चव डचचचचधवचचचचचचचचचचचचचववचवव.चडचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव चडचचचचचचचचचचचचचचचचचचचचवव.चडचचचचच चव डचचचचचचचववचॅव.डचचचचचचचचचचचचचचचचचच चवचव.डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव.डचचचचचचचचचचचचव भचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव.डचचवधचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचववचचचवव.डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव.डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचधचव.डचचचचचचचचचचचचचचचचचचव.डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव.डच.चडचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचड.चववव.डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव.डचववचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव.डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव.डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचध.व.डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचडचव.डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव.डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव.डव.डच्चू.डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव.डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव.डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव.डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचडॅ.व.चडचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव.डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव.चडचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचडचव.चडचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव.चडव.डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचडचचव.डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचध.डचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचव.व.व.डचचचचचचचचचचचचचव.डधव डव डव डचव डचव डचव.डॅव.डचव डचचव डचचधवधवव डचचव डव डचचचचव.डचचवधव डचधवव डचचचचचव डचव डचव डचचव डव.डचचचचचचव डचचचचचचधवचचचचव डचचचव डचव डचचचचव डचव डचचचव.डचचचचव.डचचचचचचव डचचचचचव डचचचचचचव.डचचॅव.डचव डचचधव डचचचचचचचचचव.डचचचचचचचचचव.डव.डचचचचचव डचचचचच भववव भघञञञञञझः

  • @sandipborhade9608
    @sandipborhade9608 Рік тому +25

    सनिदेवल कलाकार एका शेतकऱ्या शेतकऱ्यांबरोबर संभाषण करतो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.

  • @jaykumarjadhav9680
    @jaykumarjadhav9680 Рік тому +281

    एखाद्या राजकारणी माणसाला देखील इतके चांगले मराठी बोलता येत नसेल

  • @balrajepawar9812
    @balrajepawar9812 Рік тому +165

    He is very humble person 👍👍 sunny deol sir.....

  • @avinashthakre5319
    @avinashthakre5319 Рік тому +99

    प्रत्येकानी शेतकर्यांची अशी जाणीव केली पाहिजे..... सनी पाजी जिंदाबाद

  • @sharadmande2810
    @sharadmande2810 Рік тому +58

    सनी देओल ग्रेट इंडियन आयडॉल

  • @MANISH_K5171
    @MANISH_K5171 Рік тому +26

    अतिशय आनंद झाला असे प्रसंग फक्त महाराष्ट्रातच घडू शकते❤

  • @maybolimarathibanage4120
    @maybolimarathibanage4120 Рік тому +20

    मला सुद्धा खूप छान वाटले तुमचे शब्द ऐकून

  • @prashantajwan446
    @prashantajwan446 Рік тому +24

    भारताचा खरा हीरा

  • @dipakpadvi9360
    @dipakpadvi9360 Рік тому +23

    मोठा शेतकरी गावाचा छोट्या शेतकऱ्याला ला भेटला ......💖💖

  • @tatyabajahdav5588
    @tatyabajahdav5588 Рік тому +36

    कार्ले पाटील धन्यवाद कायनेटिक कंपनितील एक कामगार व शेतकरी दोस्ताला एक महान नट कलाकार सनि देवल सर भेटतात भाग्यवान आहेत कार्ले पाटील तुम्ही !

  • @krishnadhanawade6344
    @krishnadhanawade6344 Рік тому +17

    सनी पाजी आपको मेरा सलाम भारत माता की जय वंदे मातरम

  • @ramashankarshukla2113
    @ramashankarshukla2113 Рік тому +22

    अप्रितम अति सुन्दर ,,यादगार

  • @budhhavitevari
    @budhhavitevari Рік тому +14

    धर्मेंद्र जींचा असाच स्वभाव असावा फार मोठा आनंद झाला

  • @Vru416
    @Vru416 Рік тому +28

    Bollywood चे सर्व स्टार्स एक बाजूला आणि आपले लाडके ऍक्शन स्टार सनी देओल एका बाजूला.... सनी देओल फक्त एकच आहे आणि एकच राहणार बॉलिवूडमधे....

  • @shammarkande3044
    @shammarkande3044 Рік тому +87

    कुछ अजीब से कभी कभी होता है जो जिंदगीभर याद रखता है।फिल्मी सिन्स नही है ये तो सच है। लगता है ये किसान की किस्मत अच्छी ऐसा सुनहरी मौका पैसेवालो का नही मिलता ईस लिए कुछ लोग बोलते नसीब अपना अपना।

  • @ashokminde3431
    @ashokminde3431 Рік тому +7

    सनी देआओल मस्त हिरो मला खूप आवडतो. I like it

  • @balajimundhe8926
    @balajimundhe8926 Рік тому +17

    आपल्या महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांपेक्षा बघा या माझ्या शेतकऱ्याची कशी सुदृढ भाषा आहे हिंदी आणि मराठी दोन्ही भाषा किती सुंदर बोलतात

  • @ranikadu1858
    @ranikadu1858 Рік тому +12

    Deol family is very humble.. Down to earth..

  • @राजकारण3468
    @राजकारण3468 Рік тому +10

    आता आपल्या हातात आहे Gadar 2 .
    ला मोठ करायचं .
    देशा वर प्रेमकरणारा माणूस

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 Рік тому +86

    Sunny is Really Down to earth Actor, Simple, and Good Human .

  • @pranavdoke8675
    @pranavdoke8675 Рік тому +171

    खुप छान वाटल
    शेतकरी च्या चेह्र्यावर हसु दिसल

  • @sureshkhandare4864
    @sureshkhandare4864 Рік тому +59

    Great human being Sunny Deol.God bless you.

  • @dattawavare6493
    @dattawavare6493 Рік тому +90

    Sunny Deol is really great person, & humble, 👍 he is real Hero,

  • @pawarhd5865
    @pawarhd5865 Рік тому +57

    Great Sunny saheb. 👌👌👌👌👌👌

  • @shashankshevkar2174
    @shashankshevkar2174 Рік тому +9

    खूपच छान... शेतकरी आणि सैनिक देशाचा कणा आहेत... सनी पाजी झिंदाबाद

  • @Nagare440
    @Nagare440 Рік тому +135

    आमच्या नगरचे साधीभोळी माणसं.

    • @balajimundhe8926
      @balajimundhe8926 Рік тому +8

      साधे भोळे नाही ते खूप हुशार आहेत असे मला वाटते

    • @krushna_mhaske962
      @krushna_mhaske962 Рік тому +2

      ❤️

    • @ramlalchhajed783
      @ramlalchhajed783 Рік тому +6

      साधी भोळी नाहीत हुशार आहेत.काय मस्त बोलतोय तो शेतकरी.👍

  • @kiranraje2731
    @kiranraje2731 Рік тому +7

    सनी देओलजी .. आपण माझ्या शेतकरी बांधवना भेटलात याबद्दल खुप खुप धन्यवाद...🙏🏻🙏🏻

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 Рік тому +5

    खुपच छान वाटलं ग्रेट 🥰👌👌👌🙏

  • @englishgurubhoyarsir7889
    @englishgurubhoyarsir7889 Рік тому +32

    Nice incident..... memorable for the farmer

  • @marathiroyalshetkari
    @marathiroyalshetkari Рік тому +8

    जय जवान जय किसान

  • @subhashdeshmukh4200
    @subhashdeshmukh4200 Рік тому +22

    Great work sir

  • @nileshghag-zf6ir
    @nileshghag-zf6ir Рік тому +2

    सनी देओल सर खरंच तुम्ही खरंच ग्रेट आहात

  • @drxrahultayade7643
    @drxrahultayade7643 Рік тому +33

    How beautiful that sunset!😍

    • @shreekantkale9129
      @shreekantkale9129 Рік тому +2

      @Ahmednagar😀

    • @prashantlonkar8192
      @prashantlonkar8192 Рік тому

      ऐसा कहते हैं कि डूबता सूरज नहीं देखना चाहिए

    • @Helpingmk
      @Helpingmk Рік тому

      ​@@shreekantkale9129चुत्या फक्त नगर मध्ये आहे का मग सनसेट बावळट

  • @MrBHAGATS
    @MrBHAGATS Рік тому +6

    Sunny sir truly is humble and down to earth person

  • @rajshriwakade3667
    @rajshriwakade3667 Рік тому +14

    😍😘Sunny Deol Sir 😍 Very Humble Person👍🏻👍🏻

  • @ssryr6427
    @ssryr6427 Рік тому +8

    Real hero, khoop samanya vyaktitva.

  • @yashvantgaykar7045
    @yashvantgaykar7045 Рік тому +31

    माणूस किती ही मोठा झाला तरी त्याला त्याच्या मातीची व लहानपणी ज्या वातावरणात वावरला त्या ची याद आल्याशिवाय राहत नाही

  • @shetisamratrk3242
    @shetisamratrk3242 Рік тому +2

    Farmer chi speech pn khup chhan aahe.....
    I proud of farmer

  • @ashokpopale3874
    @ashokpopale3874 26 днів тому

    ग्रेट सनी देओल
    भाषा प्रांत बदल आहेत पण पंजाब असो किंवा महाराष्ट्र शेतीशी नाळ कायमजोडलेली आहे देश का बॉलिवूड होरो व पंजाब का किसान सनी पाजी महाराष्ट्रतील शेतकऱ्याशी उत्कृष्ट संवाद
    ऐकून मनाला खूप आनंद मिळाला

  • @ganeshwawre4653
    @ganeshwawre4653 Рік тому +1

    Apratim .

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 Рік тому +6

    याला म्हणतात माणूसकी, सलाम सनी दादा

  • @rahulbagul2817
    @rahulbagul2817 Рік тому +23

    माझा साधा भोडा महाराष्ट्र खरच कौतुक कराव तितके कमी सनी पाजी भला मानूस आहे

  • @sandeeppujari333
    @sandeeppujari333 Рік тому +13

    Sunny paaji great .

  • @sunilk1236
    @sunilk1236 Рік тому +24

    Deol family great human being

  • @ranjitgavandi144
    @ranjitgavandi144 Рік тому +4

    मोठ्या माणसाची हीच लक्षणे आहेत!

  • @profiresafesystems1137
    @profiresafesystems1137 Рік тому +9

    Farmer's Speech , words and face was purely innocent

  • @surajkhandade9691
    @surajkhandade9691 Рік тому +10

    Very Lucky Farmer....

  • @Uksonawane1255
    @Uksonawane1255 Рік тому +1

    माझा आवडता hero आहे भारीच सनी पाजी

  • @jamirpatelpatel828
    @jamirpatelpatel828 Рік тому +44

    राजन सिंहासन नाही सोडले 👌

  • @shitalpatil7513
    @shitalpatil7513 Рік тому +42

    Humble and brave sunny deol...

  • @हवामानअंदाजसंतोष

    मी नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात आहे मी हवामान अंदाज २१ वर्षे पासुन देत आहे नैसर्गिक आपत्ती जनजागृती अभियानाचे काम करत आहे आता जो पाऊस पडतोय याची माहिती १३ फेब्रुवारीला २०२३ ला दिली आहे☔☔

  • @arunwankhade8509
    @arunwankhade8509 Рік тому +8

    Whole Deol family is a great family

  • @VijayTalekar01
    @VijayTalekar01 Рік тому +11

    खरतरं star's नी ही energy सनी देओल सारखी सामान्य माणसापर्यंत पोहोचवायला हवी... Stars म्हणजे actors, players तसेच इतर सर्व लोक...

    • @veermaratha2758
      @veermaratha2758 Рік тому

      सचिन तेंडुलकर ने पण असेच मुंबई गोंवा मार्गावरील टपरीवर जावून चहा घेतला होता.तो टपरी वाला मुलगा इतका खुश झाला

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 Рік тому +5

    फारच छान
    सनी देवल ग्रेट माणूस 👌👌👍👍

  • @san3461
    @san3461 Рік тому +17

    गदर 2 सुपरहिट होणार , रेकॉर्ड ब्रेक

  • @yashwantbharsat9080
    @yashwantbharsat9080 Рік тому +7

    मा. पंतप्रधानांनी आमच्या शेतकऱ्यांना भेटावे आणि अशी "खेत पे चर्चा" करावी ..

  • @deepakguptaa1072
    @deepakguptaa1072 Рік тому +4

    The real hero

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 Рік тому +8

    Sunny deol n deol family is one n olny bollywood family who is patriot n down to earth no fakness

  • @sunilmalwade1271
    @sunilmalwade1271 Рік тому

    सनी पाजी तुस्सी ग्रेट हो.
    सोनी महीवाल, गदर , कैदी सर्वच जबरदस्त.

  • @lomeshrane8393
    @lomeshrane8393 Рік тому +1

    असेच गोर गरिबांना ह्या ऍक्टर नी support करायला पाहिजे..त्यांचं moral boost होत आणि त्यांचं पण Goodwill तयार होत..जय महाराष्ट्र

  • @anirudhakutre4920
    @anirudhakutre4920 Рік тому +14

    Very humble person 🚩🚩🚩

  • @sohelsayed3589
    @sohelsayed3589 Рік тому +1

    Sunny deol sir humble, talented actor.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 Рік тому +2

    खुपचं छान भेट झाली

  • @chhayakhade1597
    @chhayakhade1597 Рік тому +1

    लय भारी दादा👍👍

  • @sagargadeok1013
    @sagargadeok1013 Рік тому

    चास -कामरगांव झिंदाबाद, श्री सद्गुरू साधुबाबा महाराज कि जय, जय शिवराय जय शंभुराजे , नगरी माणुसकी चा नाद खुळा आहे ,

  • @vivekgawandeofficial7738
    @vivekgawandeofficial7738 Рік тому +1

    Suny देओल एक शेतकरी आहे ..म्हणून एका शेतकरी बद्दल प्रेम अस्था आहे..

  • @vijaybhagat2154
    @vijaybhagat2154 Рік тому +18

    देशभक्त सनी देओल

  • @dhanajisalonhe5939
    @dhanajisalonhe5939 Рік тому +1

    औ शनिदेव साहेब मी कोल्हापूरहून बोलतोय कोल्हापूरहून बोलतोय एक नागरिक एक मतदार बोलतोय मतदान शनिदेव साहेब माझा तळमळ धन्यवाद साहेब धन्यवाद मी हॅलो व्हिडिओ बघितला तुमचा मनाचा किती मोठे पण नाही साहेब खरंच मानलं तुम्हाला मांडलं इ परमेश शरण तुम्हाला शंभर व अवश्य आयुष्य द्यावा द्यावा द्यावा मी कोल्हापूर वरून बोलतोय माझं नाव धनाजी साळुंखे सर माझा तुम्हाला आशीर्वाद आहे शंभर टक्के आशीर्वाद आहे

  • @arjunneharkar9268
    @arjunneharkar9268 Рік тому +12

    Dharamji ka beta hai kisanki eijjat karegahi .Jai Hind.

  • @sachindeshmukh7244
    @sachindeshmukh7244 Рік тому +2

    शेतकरी माणसाचां नाद नाय करायचा....

  • @dipakhapse2619
    @dipakhapse2619 Рік тому +3

    सनी देओल सर ग्रेट इंडियन

  • @HelloBhujpur
    @HelloBhujpur Рік тому +5

    Sunnyy Paaajii.. SUPEERRBBBBBBB.. WE LUV U

  • @sandeshamberkar3847
    @sandeshamberkar3847 Рік тому +3

    मस्त 👍🙏🙏

  • @marutilaxmangaikwad2931
    @marutilaxmangaikwad2931 Рік тому +9

    Very good sar

  • @ajay26patil
    @ajay26patil Рік тому +3

    Awesome 👏👏👏👌👌

  • @shetisamratrk3242
    @shetisamratrk3242 Рік тому

    Farmer chi reaction .......
    Heart touching

  • @indukailashdandage5709
    @indukailashdandage5709 Рік тому +1

    सनी सर सलाम आहे तुम्हाला.

  • @dasharthsirsat370
    @dasharthsirsat370 Рік тому +16

    Very nice

  • @amarulhare7276
    @amarulhare7276 Рік тому +2

    ग्रेट कलाकार

  • @pallavigokhale5536
    @pallavigokhale5536 Рік тому

    सूर्यास्त किती सुंदर!
    सनी आणि धरमजी खूप साधी मनमोकळी माणसं.. अजिबात अहंकार नाही इतक्या यशानंतर ही...

  • @sharvff5037
    @sharvff5037 Рік тому +1

    So nice..l like sunny devol so much

  • @tractorfarmingagriculture8128
    @tractorfarmingagriculture8128 Рік тому +1

    हे फक्त film promotion साठी चालू आहे बाकी यांना काही गरज नाहि तुमची आमची मला एक सांगा कोणत्या celebrityn नी शेतकऱ्याच्या हितासाठी आंदोलने केले आणि हा sunny deol कदी शेतकऱ्याचा पटी मागे ऊभा राहिला🙏

  • @sachinmhaske610
    @sachinmhaske610 Рік тому +2

    Love u ❤️❤️❤️ sunny paaji

  • @rajshinde9385
    @rajshinde9385 Рік тому +2

    sunny sir is very humble person

  • @govindkardile9735
    @govindkardile9735 Рік тому +1

    Bhaut khoob

  • @mayursatpute7526
    @mayursatpute7526 Рік тому +6

    Shetkari dada cha bolna khup bhari te boltana ekda sudha adkhle nahi ... Khup chan bolat ahat dada tumhi.. ani sunny deol sir na dhanyavad

  • @ramchandrajadhav8598
    @ramchandrajadhav8598 Рік тому +4

    सनी देओल एकच नंबर माणुस

  • @shashikantjadhav499
    @shashikantjadhav499 Рік тому +1

    Super ❤️❤️ Hindustan jindabad 💪🔥💯