Tomato Farmer | टोमॅटोनं गायकर कुटुंबाला कसं बनवलं करोडपती? पाहा शेतकऱ्याची यशोगाथा |
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- Tomato Farmer | यंदा टोमॅटोचे भाव सध्या चांगलेच वाढलेयत. याच टोमॅटोनं अनेक उत्पादकांना घसघशीत नफा मिळवून दिलाय. जुन्नरच्या गायकर कुटुंबही टोमॅटोच्या शेतीतून समृद्ध बनलंय. पाहूयात या शेतकरी कुटुंबाची यशोगाथा.
#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : ne...
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...
असाच शेतकर्यांच्या मालाला चांगला बाजारभाव भेटला तर शेतकर्याचे चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही .❤ शेतकरी पुत्र💪
असाच माझा सर्व शेतकरी मोठा झाला पाहिजे❤❤❤
बरोबर
@@SDL-m6lकाय
@@SDL-m6l बहुतेक तु अन्न सोडून माती खात असशील
tu भिकारी
@@SDL-m6l लाज वाटते का
तुमच्या मुळे 100 महिलांना रोजगार मिळाला धन्य आहात तुम्ही धन्य शेतकरी राजा 👍
चांगलीच गोष्ट आहे गरीबांचे कल्याण होइल
साहेब करोडपती बनवलेलं लगेच दाखवलं पण याच टोमॅटोन कित्येक जणांना भिकारी पण बनवलंय त्यांच्यावर पण व्हिडीओ बनवायचा ना
अरे भावा अशा विडिओ मुळे शेतकर्याना प्रेरणा मिळते... नेहमी नेहमी शेतीचे नुकसान दाखवुन शेतकर्यांनी आत्मविश्वास गमावला ..शेतकर्याना कुणी मुली देत नाही आहे त्याचे काय
@@rahulvaidya4774 हे बरोबर आहे तुमचं पण हे आपला आत्मविश्वास कमी आणि बाजारभाव पडण्यास जास्त कारणीभूत ठरत आहेत माझे 3 प्लॉट गेले मंदीत आता माझे टोमॅटो नाही पण आपल्याच शेतकऱ्यांची आहे होऊ द्या त्यांचे पैसे
@@spcreation7753 भाव व्यवसाय म्हटले की फायदा नुकसान आलेच व्यापारी व उद्योजकांचे सुद्धा खुप नुकसान होत असते पण त्यांच्यामध्ये आर्थिक शिस्त असते मार्केट मध्ये ट्यानी क्रेडीत मिलवलेली असते त्यामुले त्याना लवकर आर्थिक मदत मिळते... शेतकर्यानी सुद्धा आर्थिक शिस्त पाळावी बाजाऱातील मागणी पुरवठा या गोष्टिचा अभ्यास करावा कारण आता शेती म्हणजे मनात आले ते पेरले मनात आले तसे विकले असा खेळ राहला नाही
@@spcreation7753 होय भावा आमचं पण दोन एकर प्लॉट 150 ते 200 रुपयाने गेलेत हा जुगार आहेत माळव म्हणजे जुगार आहे भावा
बरोबर
एक गृहिणी म्हणुन आजकाल भाजी आणताना कांद्या ऐवजी टोमॅटो 160/- kg चा भाव बघून डोळ्यात पाणी येते.🥺 पण या पाठी मेहनत करणाऱ्या 150 लोकांना यावेळेस कामाचा चांगला मोबदला भेटेल याचे थोडे समाधान पण आहे.❤❤
50₹ kilo now farmers are crying 😂
आज टोमॅटो भावाचा उच्चांक झाला म्हणून गुणगान करत आहेत शेतकऱ्याचे पण जेंव्हा हाच टोमॅटो मातीमोल भावाने विकला जातो त्यावेळी ह्याच शेतकऱ्याचे अश्रू पुसायला ..मदत करायला कोणीही पुढे येत नाही हे 101% खरे आहे
शेतकरी बंधूचा अभिनंदन. अनेक वर्ष शेती करून बी बियाणे खत महाग असल्यामुळे तसेच अवकाळी पाऊस. शेतीमालाचा बाजारभाव अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी कधी कष्ट करून पण पदरात निराशा येते. सर्व शेतकऱ्यांच्या मालाला पैसा मिळो. आणि शेतकरी राजा आनंदित राहो ही पांडुरंग चरणी प्रार्थना.
शेतकरी मोठा झाला पाहिजे शेतकऱ्याला रोजगार मिळाला पाहिजे 👌👌
शेतकऱ्यांना समाधान बघून आम्हाला खूप आनंद झाला
माझे एकच म्हणणं आहे देशाचा पंतप्रधान हा शिकलेला शेतकरी असावा🙏🙏🙏
आनखी महाग झाला पाहीजे
शेतकरी दादा मनस्वी आभीनंदन 🎉
आशीच पांडुरगाची कृपा व्हावी माझ्या शेतकर्यावर
खूप नशीबवान आहात तुम्ही तुमच्या कष्टाला फळ मिळालं असंच माझ्या शेतकऱ्याला भरभरून पिको कारण शेतकऱ्यांचे खूप कष्ट असतात
खानदानी शेतकरी आणि जगाला जगवतो कधी नाही कोणाला हे बोलून दाखवतो
माज नसतो करत आम्ही 10 पास लाखाचा विषय असतो आमचा मोठ्या मापाच 🤟🤟 शेतकरी राजा 🤟🤟
शेतकऱ्याला चार रूपये झाले की आल यांच्या डोळ्यात......
माझ्या देशाचा शेतकरी आसाच खूप मोठा झाला पाहिजे ❤❤❤
२४ मे २०२३ रोजी मी शेतकऱ्यांनी टोमॅटो भाव नसल्याने फेकून दिल्याची छायाचित्रे शेयर केली होती. ही गोष्ट अवघी दीड महिन्यापूर्वीची आहे. गेली आठ दहा दिवस टोमॅटो महाग झाल्याच्या बातम्या, व्यंगचित्रे, मिम,रिल्स यांना ऊत आला आहे. चांगले आहे.भरपूर मनोरंजन होत आहे.
हितसंबंध कसे असतात बघा, आज शहरी मध्यमवर्ग ते श्रीमंत चित्रपट अभिनेते टोमॅटो महागले म्हणून बोंब मारीत आहेत. स्वाभाविक ज्याला त्रास होतो तो बोलणारच. जरूर बोला. लिहा. ओरड करा. तुमचे दुःख खरे आहे.
पण दीड महिन्यापूर्वी किती जणांना शेतकरी वर्गाची व्यथा भिडली होती? किती जण हळहळले होते? तेव्हा एकाने तरी मिम्, रील्स, व्यंगचित्रे काढली होती का?
तुमचेही बरोबरच आहे म्हणा. माणूस एकवेळ ऑक्सीजन, पाणी, औषधे यांच्या विना जगू शकेल. पण टोमॅटोविना जगणे
शक्यच नाही. कांदा महागला, टोमॅटो महागले, भाज्या महागल्या प्रचंड अर्डाओरडा स्वाभाविकच. मग सरकारी हस्तक्षेप. परदेशातून आयात.
पण जेव्हा बाजार पडतो तेव्हा ही संवेदनशिलता कुठे जात असेल बरे? :
साहेब ज्याला एक एकर ही शेती नाही.आणि जो गावात मोलमजुरी करून जगत आहे.ज्याच्या शेतात तो व्यक्ती काम करत आहे.त्या व्यक्तीला विचारा शेतकरी किती हजरी देतो.साहेब सर्वांचा विचार केला पाहिजे.गरीब सामान्य कामगार यांचा ही विचार केला पाहिजे.या ठिकाणी एकाचा फायदा आणि एकाच नुकसान झाले आहे.
बरोबर 🙏🙏👌👌
Shetkari la Income tax pun nahiye , sagla black money.
Shetmajur , Company kamagar la ghanta nahi .
5 lakh chya var tax lagto naukri madhe , ithe sagle fukat milte shetkari shetkari karun
😊🙏 भगवान शिव आपको हमेशा खुश रखें 🙌
टॉमेटो ला भाव आला लगेच तुम्ही दाखवता ना तसेच कर्ज बागरी शेतकऱ्याचे दाखवा ना नेमके ते कसे कर्ज बाजरी झाले ते पण समजेल सर्व जनतेला .भाऊ हे जे तुमचे काम करता ना ते खूप चांगले आहे 🙏🙏👌👌
खूप छान वाटत आहे, अभिनंदन......मजुरांना पण बोनस दया .अजून प्रगती करा❤🎉🎉❤
शेतकरी सारखं दिलदार नाहीय कोणी देतीलच ते
खरच भाऊ
आमचा शेतकरी राजा आहे आणि राहणार.
त्या करोडो रूपयामाग त्याच अपार मेहनत आणि कष्ट आहेत हे विसरू नका.
भाऊ शेतकरी राजा नाही भिकारी आहे आणि कायमच भिकारी राहणार एका शेतकऱ्याने पैसे केले बाकी भिकारी आमच्याकडे अंडर पँट विकणारे कित्येक गुजराथी करोडपती आहे भाऊ
@@krant686orrect. शेती हा नेहमीच तोट्याचा व्यवसाय.
अभिनंदन
शेतकरी भाऊ आपले टोमॅटोचे खुप रुपये झाले पण ज्या शेतकऱ्याचे टोमॅटो कोणीतरी नालाइकाने अडीच एकर उपटून टाकले त्याला मदत करावी अस मला वाटत
या हुन जास्त नुकसान होतय ते पण दाखवा. एक शेतकरी शंभर घरचे कुटुंब चालवतो 🙏सगळ्या शेतकऱ्यांना असेच दिवस येवो 🙏निदान सर्व शेतकऱ्यांचे कुटुंब तरी चालो
ज्या शेतकऱ्याने खर्च सुद्धा निघाला नाही त्याही शेतकऱ्याच व्हिडिओ बनवा
त्याने काय होणार...??
@@rahulvaidya4774 मग हा व्हिडिओ बनवून काय होईल
@@SDL-m6l तुम्हाला किती लुटून खाल्लं
@@dhanrajkhairnar2346 शेतकर्याना प्रेरणा मिळेल त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होइल...
कोण कोणाला लुटून खाताय हे कस ओळखायच 😂😂जरा सांगा पाहू
जेव्हा नुकसान होत तेव्हा का नाही घेत शेतकऱ्यांची मुलाखत
पैसा सांभाळून ठेवा, निसर्ग आहे पुढे काय होईल सांगता येनार नाही। अभिनंदन जय किसन
जळली😂
जय जवान जय किसान शेतकरी जिंदाबाद ❤❤
सलग तीन वर्षे लाॅस मध्ये गेले यावर मिडीया बोलणार नाही..
पण शेतकरी लखपती झाला की झाली बोंबाबोंब लगेच..
बरोबर आहे दादा
खुप खुप प्रगती होत राहो शेतकरी भावाची,,,,,,,,,,,
आम्ही 15 दिवस आधी 1 यकर उपटून टाकलं पुढं काय होइल हि कुठं माहीत होते शेवटी नशीब गैकर बंधू अभिनंदन 😢
अभिनंदन असेच करोड पती नाय अरोबपती झाले पाहिजेत माझे शेतकरी
आमच्या जुन्नरचा शेतकरी म्हणजे शेतीचा कणाच जणु. शेतकरी आहे तर देश आहे.
बळी राजा असच समृध्द समाधानी आनंदी होऊदे त्यातच खर देशाचं सुख आहे.
फक्त छोटे जमीन असलेले शेतकरी जसं की २-३ एकर पेक्षा ज्याच क्षेत्र कमी आहे त्यांना पण फायदा होऊदे
लई मोठं करू नका दरोडा पडतोय कुणीही शेतकऱ्याने नफा किती झाला हे खरे सांगू नका मीडियाला आजच एका शेतकऱ्याचा बळी गेला आहे
असाच सगळ्या मालाला भाव आला की शेतकरी सुखी होईल मग त्यांना कुठल्या मदतीची गरज नाही वाटणार
आमचा एकटा शिवजन्मभूमी जुन्नर तालुका महाराष्ट्रात 25% टोमॅटो पिकवतो 😎👍🏻....
गायकर कुटुंब यांना आभिनंदन फक्त कष्टच व मेहनत,नंतर बेटर लक (नशीब)
पूर्वी झालेला तोटा भरून काढण्यासाठी सुवर्ण संधी मिळत आहे.... आवक वाढली की थोड्या दिवसात भाव कमी होईल...
महाराष्ट्रातील माझा सर्व शेतकरी कोट्याधीश झाला पाहिजे रे
सगळे शेतकरी प्रत्येक पिकाने करोडपती व्हावे ही समाधानाची गोष्ट आहे
एक नंबर झाले. अजुन वाढला पाहिजे भाव
ज्याला खायचे त्याने खा.नाही तर दगड खा... पण बोंबलु नका..
शेतकरी मोठा झालाच पाहिजे 👍👍
प्रत्येकाचं दिवस येतात आज टोमॅटो ने दाखून दिलं
पहिल्यांदा अभिनंदन करतो.
काही जण फक्त नफा बघतात आणि शेतकरी श्रीमंत आहे समजतात पण इतर वर्षी तोटा झालेला पहा आणि शेतकऱ्यांना साथ द्या.
शेतकरी हा राजा आहे करोडपती झाला पण त्या मागे मेहनत खुप आहे
गायकर बधुंचे खुप खुप अभिनंदन
जय कीसान
जय शिवराय
हजारो शेतकरी मद्ये एखादी शेतकरी लखपती होती पण लोकांना वाटते की शेतकरी खूप पैसा कमवतात
पण परिस्थिती वेगळी असते नागरणी बी बियाणे लागवड फवारणी शेत मजूर 300 ते 350 रुपये रोजाने असतात परत गाडी भाडे बाजार समितीमध्ये व्यापारी लोकांची हमाली आडत घरातील 4 ते 5 लोक 5 महिने रात्र न दिवस राबत असता त्याचे फुकट राबणे. असते पण काही शेतकरी यांना जर. मीडियाने त्याचा माहिती विचारली असता त्यांना वाटते की आपण टीव्ही वर येणार म्हणून ते 2 पैसे जास्त भाव मिळाला अस सागता नक्की सागा पण तुमची शेती तयार करण्यापासून ते पूर्ण शेती रिकामी होस तो पर्यंत किती खरच येतो आणि तुम्ही घरातील 4 लोक शेतात राबता त्याचा हिशोब काढून सागा म्हंजे तुम्हाला किती शेती नफा देते कळेल
1000रू ची दारू पिणारे एक किलो टोमॅटो त्यांच्या कुटुबीयांना खाऊ घालू शकत नाही शेतकऱ्याची प्रगती झालेली पाहून जळतात लोक
Nice 👍
अभिनंदन! पण आता सगळेच टोमॅटो लावतील तर प्रॉब्लेमच येईल. हेही या व्हिडिओत मेन्शन कराच.
शेती एक जुगार आहे
हाती लागल तर सर्वच आपल
पण आस्मानी संकट आले तर
. सर्वच हातचं जात.
शेतकरी राजा आहे आणि राजाच राहणार.. फकत त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे..
इंदोरिकर महाराज
ह्या शेतकऱ्यांने फेमस होण्यासाठी हा विषय सोडून द्यावे नाही तर पुढचे दहा वर्षे तमाटा वावरातच सडत राहिल
ते काही असु माळकरी कुटूंब आहे ही पांडुरंगाची कृपा आहे
Khub chan kaka tumhi shetakari lok aahat manun purn jag jagat aahe 🙏💐
सगळ्या शेतकरी चे हेच दिवस पाहिजे पण आपण भारतात राहतो इथले राजकारणी हे कधीच हुवू देणार नाही
Shetkari brand
शेतकरी मोठा झाला पाहिजे....🙏🏻
Khup chaan ase bhav milale tar shetkari karjala kantalun aatmahtya karnar nahit
शेतकऱ्याला असेच दिवस आले पाहिजे
एक दम बरोबर बोलला तुम्ही .
महत्वपूर्ण हे आहे की सगळ्याचा टोमॅटो खराब निघला , रोगाला बळी पडला यांनी असे काय वापरले की टोमॅटो चांगला निघला , ते सांगावं भाऊ
श्री सदगुरु कृपा
आमच्या घरी आज पण टोमॅटो काय सगळं खातो किती ही महाग हू आम्ही खातो...कारण मी हाता वर पोट भरतो...बाकी पुढं नाही बोलू शकत..
टोमोटो भाव खात नाही लोक भाव खातात बाकी सगळ महागच आहे की
चार वर्षे काही पैसे मिळाले नाहीत याची मुलाखत नाही घेतली आणि तुम्ही खुशाल मुलाखत देताय आवघड आहे
चांगले झाले
आता पुढच्या वर्षी सर्वच टोमॅटो लावणार आणि सर्व शेतकरी परत झोपणार..
हे खरं आहे दादा गेल्या वर्षी कोबी 50ते60रूपय, किलो होता सर्व शेतकऱ्यांनी कोबी लावला आवक वाढली 10रूपय,झाला
2 mahine 100 kg Tomato asel tar kahihi issue nahi, 1 kg aivaji ardha Kg gheu per week but Farmers la Benefit vhaylaych hava magil 3/4 Varsha cha tyancha loss bharun nighun tyana Profit vhaylach hava. Jai Jawan Jai Kisan
कांद्याचे बाजार भाव मातीमोल झाले आहेत पत्रकार साहेब कांद्याची देखील वस्तुस्थिती दाखवा
Hardik shubhecha❤❤
गोरगरीब सर्वसामान्य जनतेने, टोमेटो खाऊ च नए, त्याना अधिकार नाही टोमेटो खायचा, फक्त शेतकरी करोड़पति झाला पाहिजे, 😅😂
Good Presentation ❤❤❤❤
Great job sir
Congratulations🥳🥳🥳🎉 dada. Amhi pan junar che ahe. Khup bhari vatle. Aple manse pudhe gale 👏👏🙏
यशोगाथा दाखवायला सगळे न्युज वाले पुढे येतात पण त्याच शेतकऱ्याचे नुकसान झाले की 1पण न्यूज वाले दिसणार नाही वाह रे गोदी मीडिया...
माझा शेतकरी करोडपती झालाच पाहिजे मला त्याचा सार्थ अभिमान आहे
असाच शेतकरी राजा श्रीमंत झाला पाहिजे.
अभिनंदन आपले .
19 लाख भेटलेत मग करोड पतीकसाकाय लगेबोबामारतसुटले करोडपती याच्या आधि बिच्यार्याची किती नुसकाण झालीआसल ते दाखवलका
4:05 🙏
जगाचा पोशिंदा श्री गायकर यांचे अभिनंदन व शुभेच्छा
Congratulations 👏🎉💐💐💐
शेतकरी करोडपतीझाला तर बातमी आणी रोडपतीझाला तरकोणी बातमी देतनाही वा रे
टोमॅटो महाग झाले खाऊ नका बोंब मारू नका..गरीबांचे पैसे होऊदे
आहो हे तुम्हाला आता करोडपती दिसत आहे
पण 3 वर्ष लगातार नुकसान झाले हे बघितलं का तुम्ही
ज्यावेळेस भाव राहता त्या वेळेस मीडिया शेतकऱ्यांच्या बांधावर जाते पण ज्या वेळेस भाव राहत नाही त्यावेळेस का जात नाही
Sagle kama krtil tr tynchya mage kon firnar
माझा शेतकरी अदानी पेक्षा मोठा झाला पाहिजे।..
शेतकराच चांगल झाल कि राजकारणच्या डोळ्यात पाणी येत गस वाढला कि चालतय पेट्ल वाढल कि चालतय खाद तेल वाढल कि चालतय आणी टाम्याटो वाढला कि डोळ्यात पाणी येतय अजुन वाढु द्या 200₹ होऊद्या
आशा बातम्या देऊन तुम्ही शेतकऱ्यांना भिक मगण्यांची वेळ आनता ज्या वेळी दोन रुपये प्रति किलो भावाने विकले तेव्हा तुम्ही कुठे झक मारायला गेला होतात.
छान वाटल बघुण 🙏👏
तुम्ही 2100 रुपये भाव घेतला पन टॉमेटो तोडणाऱ्यां महिलांना किती रुपये कॅरेटने पैसे दिले...
शेतकरी नफा सांगू नये उद्योगपती सांगतात का
असा शेतकरी वर्गाला भाव मिळाला तर तुमच्या विम्याची पण गरज नाही
Wawar ahe t power ahe 😍
शेतकरी सुखी तर जग सुखी
तिकडे राजकारणी कसे करोडपती झालेत याचा खुलासा करा शेतकऱ्याला थोडे पैसे काय भेटले लगेच पोहचले का तिथे
आबांनी अणि अदानी नफा पेक्षा शेतकरी नफा महत्वाचे आहे 👍
🧐 तुम्हाला माहित नाही अंबानी, आदानी यांच्या पेक्षा बाझार पेठेतील मुस्लिम व्यापारी शेतकऱ्याकडून कमी भावात खरेदी करून ग्रहकला जास्त किंमती मधे विकत आहेत 😏
शेती हे असच आसते तीन वर्ष बरोबरी एखाद वर्ष तीन वर्ष ची बरोबरी करते जय किसान
शेतकरी दादा लगेच नागडं होऊन दाखवायची काय गरज होती का, १ रु किलो ने विकले तवा हे रिपोर्टर तुझ्या घरी आले होते का , तुझं डोळे पुसायला,, अरे बाबा दैव देते तर झाकून खा ,का e d वाले यायला पाहिजेत तुझ्या घरी ?
शेतकऱ्यांना सोन्याचं दिवस आले 🙏🙏