Narayan-Nitesh-Nilesh Rane Majha Katta : किस्से, राडे आणि इमोशन्स; राणे पिता-पुत्रांशी बेधडक गप्पा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 755

  • @Shivgarjana5555
    @Shivgarjana5555 11 місяців тому +79

    आपण कसे सोसले याचं जगाला काहीच देणं घेणं नसते. मी तुमच्या मताशी सहमत आहे राणे साहेब.❤

  • @BABJIRAO
    @BABJIRAO 11 місяців тому +18

    Rane great family of Maharashtra. Both the sons are counter attack specialists. Both are dynamic and brave sons of Maharashtra.

  • @rklagwankar
    @rklagwankar Рік тому +54

    राज ठाकरे मुलाखतीत म्हणाले, सगळ्या मुख्यमंत्र्यांत जलद काम करणारे , नारायण राणे.
    आज किती घरात वडिलांवर प्रेम करणारी , निलेश नितेश सारखी मुलं आहेत??
    दोघंही चांगली शिकली हे तर मान्यच करायला हवं
    आणि भावंडं ही जोडून आहेत.
    🎉

  • @yogeshkshatriya4265
    @yogeshkshatriya4265 Рік тому +51

    साधी राहणी आणि अती उच्च विचार म्हणजे
    राणे कुटुंब.....
    एबीपी माझा चं खूप खूप धन्यवाद इतक्या उच्चकोटी माणसांचे विचार ऐकायला मिळाले.

    • @kapilsuravashi733
      @kapilsuravashi733 11 місяців тому +2

      😂😂😂नेपाळी 😂😂😂

    • @Nitinjadhav-wu2gl
      @Nitinjadhav-wu2gl 11 місяців тому

      Kuch chahiye

    • @marutiuparkar4600
      @marutiuparkar4600 4 місяці тому

      ​@@kapilsuravashi733लांड्याची कटेली औलाद तू, ऊद्धवच्या आयूष्यभर खोट्या चोळत बस... कधीतरी समोर यायची हिंम्मत कर, मग समजतील तुला कट्टर राणेसमर्थक काय चीज आहे ती. कधी आणि कुठे भेटतोस बोल 😡

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 місяці тому

      Joke of the century. Sadhi rahniman😂😂

  • @gautambavaskar2726
    @gautambavaskar2726 Рік тому +52

    खरंच निलू, टिल्लू,नारू यांची विचार ऐकून धन्य झालीत 170 कोटी जनता

    • @amitr4385
      @amitr4385 11 місяців тому

      30 koti pakistani baap ka add kele te swatache

    • @ShrikantBhor-n7o
      @ShrikantBhor-n7o Місяць тому

      तू कमेंट करून बापाची संडासात घातलीस ते बर केलं

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 Рік тому +218

    पत्रकारांना शाबासकी द्यावी लागेल इतक्या महान नेत्यांची मुलाखत घेतल्या बद्दल.

  • @jayshankar375
    @jayshankar375 Рік тому +18

    निरीक्षण -
    - प्रश्नाला अनुसरून उत्तरे नाहीत.
    - खोटं बोल पण रेटून बोल.
    - फक्त कौटुंबिक जिव्हाळा (खूप छान)❤

  • @vikaspawar1960
    @vikaspawar1960 11 місяців тому +4

    ग्रेट rane साहेब 🚩🔥❤

  • @amitmahale6432
    @amitmahale6432 Рік тому +64

    नेपाळी Family❤❤❤😊😊

    • @rohit5134
      @rohit5134 8 місяців тому

      Ani tuzi chaprashi family😂

    • @ShrikantBhor-n7o
      @ShrikantBhor-n7o Місяць тому

      अन तुझी मुतारी फॅमिली 😂😁

  • @rupesh.asmita
    @rupesh.asmita Рік тому +31

    मेहनत आहे राणे परिवाराची जळू नये कधी कोणावरती ईथ पर्यंत पोहचने साधे काम नाही

  • @dattatrayarote1094
    @dattatrayarote1094 Рік тому +33

    एवढ्या मोठ्या नेत्यांना एकत्र पाहून धन्य झालो. बाबा न्यूज वाले खूप खूप आभार

    • @aj7907
      @aj7907 10 місяців тому

      😂😂😂😂

  • @sameer838
    @sameer838 11 місяців тому +12

    राणेंना शोभतील असे पुत्र जन्माला आले भाग्यवान आहेत💪

  • @painterprashant
    @painterprashant Рік тому +10

    वैचारिक म्हणजे काय हे आज कळाले एबीपी माझा धन्य झाला

  • @anildesai3020
    @anildesai3020 Рік тому +64

    चांगल्या लोकांच्या मुलाखती घ्या.

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 Рік тому +30

    राणेसाहेब बाकी सर्व जाऊदे, तो hair wig कोणत्या company चा आहे ते तेवढं सांगा 🤗

  • @atmaramsawant2987
    @atmaramsawant2987 Рік тому +26

    नेपाळी बेवड्याना मुलाखतीला बोलवून आपण मुलाखातकार धंन्य झालात,व आम्ही ऐकणारे सुखी पावलो.

    • @ShrikantBhor-n7o
      @ShrikantBhor-n7o Місяць тому

      तू बरा आफ्रिकेचा कळकुट्ट राजकुमार जन्माला आला अमेरिकेत

  • @ajitkale5805
    @ajitkale5805 Рік тому +92

    माझा कट्ट्याचा दर्जा किती घसरलाय बघा एकवेळ नारायण राणे ठीक आहे पण त्यांच्यासोबत हे दोन टिल्ले
    अवघड आहे😂

  • @satishchanne6433
    @satishchanne6433 11 місяців тому +6

    Dilse ❤ for राणे फॅमिली 🙏

  • @jagdishsadvilkar7097
    @jagdishsadvilkar7097 Місяць тому

    खूप शान मुलाकत
    कुटूंबातील संबंध कसे असावेत हे श्री. राणे साहेब यांनी सर्व प्रेशक वर्गाला दाखून दिलेत. त्याच्या बाबत ज्या अफवा समाजात पसरवाल्या जात होत्या. एक मराठी माणूस आम्हाला राणे कुटूंबायाचा अभिमान आहे.

  • @chandrashekharjagtap1438
    @chandrashekharjagtap1438 Рік тому +34

    I am proud of rane family -कारण आधी(बिसनेस ) व्यवसाय नंतर राजकारण...

    • @kapilsuravashi733
      @kapilsuravashi733 11 місяців тому +1

      की राजकारण तून bussiness की राजकारणाचा bussiness

  • @prakashkadam3620
    @prakashkadam3620 Рік тому +10

    हे आपल्या देशाचे महान टाईम पास नेते, यांची मुलाकात आपण घेत आहात आपले चॅनेल नककीच नंबर 10 होणार😊

  • @rklagwankar
    @rklagwankar Рік тому +22

    आदरणीय राणे साहेब, दोन्ही मुले अभ्यासात हुशार आहेत, राजकारणात चांगलं काम करतायत व व्यवसायही करतायत...... अभिनंदन. खूप चांगले कुटुंब.

    • @apekshit2612
      @apekshit2612 Рік тому

      येड. झव आहे काय तू😂

  • @patilkrishna77
    @patilkrishna77 Рік тому +13

    आधी वाटायचा की राने फक्त विरोध करातात,,पन तुम्हाला अजून जवलुन जानता आल,, खूप आदर वाढला राने साहेब कुटुंबिया बद्दल 🎉❤

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 Рік тому +88

    धन्य झालो, इतके महाण नेते यांना एकाच वेळी कट्ट्यावर पाहुन डोळे दिपून गेले, वा माझा वा

    • @shreyanshjadhav9960
      @shreyanshjadhav9960 Рік тому +4

      Kiti tyag kela konkansati ya netyani raste arogy suvidha nirman krlya konknat

    • @cvh593
      @cvh593 Рік тому +1

      😂😂

    • @ShrikantBhor-nv9yg
      @ShrikantBhor-nv9yg Рік тому +3

      खर तर लायकी नसताना तुझी मुलाखत घ्यायला हवी होती

  • @sachingandhul1
    @sachingandhul1 Рік тому +51

    खांडेकर आणि ज्ञानदा ला धन्यवाद... कुठून आणता असले लोक धरून तुम्ही

    • @gajananpatil550
      @gajananpatil550 Рік тому +1

      Nice to soute

    • @ratharb6552
      @ratharb6552 Рік тому +1

      Ho na tya peksha आपलि शि बाई आदित्य बाई किती गोड😅

    • @kapilsuravashi733
      @kapilsuravashi733 11 місяців тому

      नेपाळ वरून 😂😂

  • @nitinnaik7423
    @nitinnaik7423 11 місяців тому +7

    My favorite😍😍😍 is nitesh rane❤❤❤

  • @satishpatil7252
    @satishpatil7252 Рік тому +15

    Abp माझा चा दर्जा घसरला.. कदाचित पाकिटं घेऊन मुलाखती घेण्याची प्रथा सुरू केली आहे..😊😊

    • @sharadhargude5975
      @sharadhargude5975 11 місяців тому +1

      राणे साहेब मी तुमचा खरोखरच फँन आहे कोणीही काहीही म्हणो हे सगळे जीवन जगण्यासाठी वाघाचे काळीज लागतं जो व्यक्ती हे लहान पना पासून जिवन जगत असतो हे त्याच व्यक्तीला तुमच्या माझ्या सारखेला माहिती कोणी काहीही निंदा करो

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 Рік тому +72

    Abp maza... एवढे वाईट दिवस, त्या पेक्षा 2/4 शेतकऱ्यांना बोलून जर कार्यक्रम केला असता तर trp वाडली असती

  • @parthbonakruti4846
    @parthbonakruti4846 2 місяці тому

    अभिमान वाटतं राणे साहेब...की या आपल्या महाराष्ट्रात आपल्या सारखे नेते आहेत त्याच...❤❤संघर्षाचं प्रवास खूप सुंदर आहे तुम्हा सर्वांचं...❤❤😊

  • @Sandy-tf4ok
    @Sandy-tf4ok Рік тому +21

    राणेसाहेब एकत्र कुटुंब हीच खरी ताकद तुम्ही दाखवून दिली, खरच, मनापासून धन्यवाद राणेकुटूंब❤🙏🙏

  • @abhayaware8643
    @abhayaware8643 Рік тому +3

    माझा काट्यावर मा.खासदार धनंजय महाडिक व त्यांचे मुलं मा.विश्वराज,मा.पृथ्वीराज,मा क्रीष्णराज महाडिक यांना बोलवावं कुटुंब कस असावं याच उत्तम उदाहरण म्हणजे महाडिक परिवार❤

  • @abhijeetchavan8298
    @abhijeetchavan8298 11 місяців тому +16

    तिन्ही राणे साहेब वाघ आहेत. जय महाराष्ट्र साहेब.

    • @airfryer4321
      @airfryer4321 10 місяців тому

      वाघांच्या गोट्ट्या चाट भाडव्या

    • @airfryer4321
      @airfryer4321 10 місяців тому +1

      वाघांच्या गोट्टया चाट भाडव्या

  • @ManishSurve-n8v
    @ManishSurve-n8v Рік тому +50

    राणे साहेब हे माजी मुख्यमंत्री आहेत हे मला आता कळल...पण कोकण म्हणजे राणे साहेब हे समीकरण हळूहळू कमी का होत चाललय हे राणे कुटुंबीयांनी विचार करण्याची गरज आहे.

  • @sambhajibandal6104
    @sambhajibandal6104 Рік тому +79

    बरोबर आहे पत्रकारांना शाबासकी त्यांनी महान नेपाळी मानसाच्या कुटुंबाची बातचीत घेतली

    • @366UnSuppotedFile
      @366UnSuppotedFile Рік тому

      Kaka UNCLE
      Stopped DIRTY ✋️ 😅corruption in MUMBAI MUNCIPAL CORPORATION ✋️
      Prakash Gandhi ✅️ 😅.

    • @kishorbandkar1973
      @kishorbandkar1973 Рік тому +1

      नेपिळि❤शुटर🎉

    • @kishorbandkar1973
      @kishorbandkar1973 Рік тому +1

      वाईट ❤बोलु🎉बघु🎉एकु🎉❤

  • @Govind_Naik
    @Govind_Naik 3 місяці тому

    खुप छान मला अभिमान आहे श्री.राणे राणेसाहेब आणि राणे साहेबांच्या घराणेशाही चा आणि माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याचा मालवणी मोडेल पण वाकणार नाही, नाही, नाही

  • @omrathod2917
    @omrathod2917 Рік тому +27

    करण अर्जून नव्हे राहु केतु ची जोडी म्हणावं लागेल...

  • @patilkrishna77
    @patilkrishna77 Рік тому +8

    राने जी , खरच आपन आपला परिवार खूप कामे केली,,अप्रतिम राने जी ,, खूप आदर ,,जय शिवराय जय महाराष्ट्र🚩

  • @i.g.3930
    @i.g.3930 Рік тому +10

    पिक्चर खूप छान होता निर्देशक नारायण राणे साहेब तुमचे आभार 🙏

  • @sunilraul7174
    @sunilraul7174 11 місяців тому +1

    ABP माझा कट्टा आमच्या साठी खूप स्पेशल आहे. येथे विचारांची देवाणघेवाण होते. मोठ्या लोकांचे अनुभव, त्यांची त्यांच्या कार्याची माहिती मिळते. पण आज माझा कट्टा ऐकू वाटेना, पाहू वाटेना

  • @pandurangpawar5450
    @pandurangpawar5450 Рік тому +13

    लघु मधेम शूष्म😂😂 धन्य झालो, इतके महाण नेते यांना एकाच वेळी पाहुन डोळे दिपून गेले, वा माझा
    पत्रकारांना शाबासकी द्यावी लागेल इतक्या महान नेत्यांची मुलाखत घेतल्या बद्दल.😮😢😢😢😮😮😮😮😮

  • @baliramrane949
    @baliramrane949 Рік тому +13

    कोणाची मुलाखत घ्यायची ते सुद्धा चॅनल वाल्यांना सुद्धा समजत नाही..

    • @dattatraybhalerao5776
      @dattatraybhalerao5776 Рік тому +1

      तुला अक्कल असती तर तुला ही नोकरी मिळाली असती तु तर लाचारी शिकला वा छान ?

    • @Bosco5511
      @Bosco5511 Рік тому +1

      ​@@dattatraybhalerao5776 gu kha dattya

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 Рік тому +1

    राणे तुम्ही जे बोलता ते सगळेच चेष्टा करण्यासारखेच आहे
    निलेश राणे खरे बोलले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे राणे परीवार येवढा मोठा झाला
    पण जाणीव कुठे आहे खाल्ल्या ची

  • @nayanmandlik5546
    @nayanmandlik5546 Рік тому +55

    कॉमेडी शो मस्त वाटला आजचा🤣🤣

  • @rajeshgracias4874
    @rajeshgracias4874 Рік тому +6

    जबरदस्त आणि फार सुंदर मुलाखत.
    I'm a big Fan of Ranes.
    God bless ABP MAAZA आणि RANE FAMILY.

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 Рік тому +2

    किती खरे किती खोटे परमेश्वराला ठाऊक.

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 11 місяців тому +4

    घरातल्या एकामेकांना आदर कसा द्याच्या एवढं तर कळाल.
    भले एखादा माणूस आपल्याला आवडत नसल पण एक तरी चांगला गुण त्या व्यक्तीमध्ये असतोच.

  • @shivarajpatil5435
    @shivarajpatil5435 Рік тому +22

    अहो राणे साहेबांच्या वर वाईट दिवस येणार नाहीत कारण सर्वात जास्त पक्ष बदलण्या पराक्रम केला आहे....😂😂

  • @मुक्ता111
    @मुक्ता111 Рік тому +2

    नितेश राणे भाजपचे मोठे नेते होणार.

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 4 місяці тому +1

    राणे यांच योगदान शिवसेनेसाठी खूप मोठ आहे हे नाकारून चालणार नाही

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Рік тому +1

    एकूण कॉमेंट वाचल्या तर नक्कीच लक्षात येईल आपल्या राजकारणाचा स्तर काय आहे 🙏🙏 नितेश राणे लंडन ला शिकलेला आहे असा त्याच्या कोणत्या वागण्या बोलण्या वरून तरी वाटत नाही 🙏🙏खरंच याला कॉमेडी शो नक्कीच म्हणता येईल

  • @MG-mG4K
    @MG-mG4K Рік тому +9

    *King* Rane shaheb Rane family 👑
    💥💥💥💥

  • @dilipshelkande662
    @dilipshelkande662 11 місяців тому +1

    राणे साहेब तुमच्या मुलांना जस बिझनस करायला शिकवला तसा समाजातील अनेक तरुण इशुक आहेत आम्हाला पण मर्गदन करा पाठबळ द्या

  • @krishnaparab8375
    @krishnaparab8375 4 місяці тому +2

    दारू पीत नाही बोलतात...किती दारू पितात हे सर्वांना माहीत आहे

  • @shivajidesai6755
    @shivajidesai6755 Рік тому +10

    खांडेकर साहेब तुम्ही अशा लोकांची मुलाखत घेऊन स्वतःची घालवताय

  • @amitpatil2950
    @amitpatil2950 Рік тому +49

    सभ्य माणसांची मुलाखत येकुन धन्य झालो

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti Рік тому +4

    स्पष्ट वक्ते आहेत तिघेजण कट्टर मराठा ❤️❤️❤️

  • @cvh593
    @cvh593 Рік тому +19

    ABP maza ला खूप वाईट दिवस आले 😂😂

  • @rajeshdeshmukh1644
    @rajeshdeshmukh1644 Рік тому +1

    मी घर, बंदुक, बिर्यानी असे सिनेमा चे नाव ऐकले होते पण ईथे...दारुडा, चरसि,गंजडी असा हा दुग्ध शर्करा योग जुळून आला. 🙏

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 Рік тому +14

    धन्यवाद राणे साहेब आपणं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना.दैवत्त.

  • @Narayan_rane
    @Narayan_rane Рік тому +13

    24:56 नीरव्यसनी. 😁😁😁😁😁😁😁

  • @sporadic.user9
    @sporadic.user9 Рік тому +6

    साहेबांनी किती कष्टाने संपत्ती कमावली ! भाजप मध्ये नसता तर तुमच्याच हॉटेल मध्ये वेटर असता 👍

  • @neetajoshi7469
    @neetajoshi7469 3 місяці тому

    Khup khup chaan mulakhat jali. Sahebana Namaskar. Saheb khup khup hushar ani mehnat karun var alet. Shat shat Pranam

  • @pramodgarud6967
    @pramodgarud6967 2 місяці тому

    1 no 💯👌👌👌💪💪

  • @DMrmane669
    @DMrmane669 Рік тому +12

    आपणाला शिव्या सगळा महाराष्ट्र देतोय का शिव्या मिळतात याचा शोध घ्या महोदय

  • @rajendraghadigaonkar1755
    @rajendraghadigaonkar1755 Рік тому +4

    ज्ञानदा एबीपी माझा वर लघु मध्यम व क्षुष्म अशा लोकांना बोलावून तुम्ही स्वताचा दर्जा घसरवत आहात.

  • @shankarmore4090
    @shankarmore4090 Рік тому +7

    ❤❤ ग्रेट राणे

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 Рік тому +3

    सुक्ष्म,लघु,मध्यम....तीन माकडे

  • @creativeteamworking
    @creativeteamworking Рік тому +3

    राजकारण हा भारतीय🇮🇳👳 मोठा व्यवसाय आहे .... ... कारण बाहेर देशात शिक्षण🎒🏫📚🎓 घेऊन राजकारण करण्यासाठी 😢😢वा रे वा साहेब,,,,,, 😢😮🥵🥵किती बेरोजगारी वाढली देशात याच काय देन घेन नाय...... 😢😢

  • @chandruq8
    @chandruq8 Рік тому +23

    About Rane family. I had different impression but I m very impressed after Rane family. Mrs Rane big congratulations to see your both children and even Mr Rane great 👍Best wishes for your great future. 👍

  • @varshadeshpande4489
    @varshadeshpande4489 Рік тому +15

    खूप छान मुलाखत

  • @makarandapte9857
    @makarandapte9857 Рік тому +1

    राणे साहेब तर माझे बॉस आहेत

  • @NareshSanap
    @NareshSanap 3 місяці тому

    Nice ❤

  • @VitthalThange-j2k
    @VitthalThange-j2k Рік тому +3

    NICE Rane saheb

  • @swapnil16012
    @swapnil16012 Рік тому +21

    अवकाळी पावसामध्ये सुद्धा बेडकं निघायला लागली 😅😅

    • @balasahebkhairnar4961
      @balasahebkhairnar4961 Рік тому +1

      स्वतःची किंमत जगाला कळली उगीचचच चमकोगिरी करून प्रदर्शन करू नका

    • @मिभारतीय
      @मिभारतीय Рік тому

      आपले बाप कसे बघा

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Рік тому +39

    अवकाळी पाऊस असल्यामुळे बेडकाचे आवाज यायला लागलेत. न्यूज चॅनेलला राणे कुटुंबाकडून देणगी मिळाली काय ? शेतकर्‍यांच्या पण मुलाखती घेऊन दाखवीत जा.

    • @dattatraybhalerao5776
      @dattatraybhalerao5776 Рік тому +3

      इतका हलकट विचार आहे कां लाचारी हे स्वतःला विचार

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 Рік тому +2

      प्रत्येक पत्रकाराला १०/- लाख, खांडोळीकरला ५०/- लाख

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 Рік тому

      जय पत्रकारिता, जय चौथा स्तंभ

    • @sanjaygawade2434
      @sanjaygawade2434 Рік тому

      गप्प रे.. तुला काय माहीत आहे.. इथे हजारो कुटुंबे त्यांच्या जीवावर चांगले काम करून पोट भरत आहेत.

    • @santoshrahate4619
      @santoshrahate4619 Рік тому

      @@sanjaygawade2434 तुला काय घंटा माहीत आहे. साला चोदु भगत. चमचा.

  • @JosephPatekar-ps3jh
    @JosephPatekar-ps3jh Рік тому

    नितेश राणे यांनी मुख्यमंत्री व्हावं 🎉

  • @jayashrigurav3277
    @jayashrigurav3277 2 місяці тому

    राणे हे सुन्दर❤❤❤❤

  • @tanvirshaikh6284
    @tanvirshaikh6284 4 місяці тому +1

    फार चांगला टाईमपास झाला

  • @anantaubhe8385
    @anantaubhe8385 Місяць тому

    विषय तो त्यांचा झाला नारायण
    जय श्री राम

  • @deepakkadam7923
    @deepakkadam7923 Рік тому +7

    लोकनेता रोखठोक राणे साहेब 😎😎😎😎

  • @vithalgurav3179
    @vithalgurav3179 Рік тому +4

    या टुकार चॅनल ला दुसरं कोनी नाही मिळालं का?

  • @kokancashew247
    @kokancashew247 Рік тому +2

    अप्रतिम मुलाखत

  • @fire-qd9jw
    @fire-qd9jw 11 місяців тому +1

    नेपाळ भूतान मधून आलेल्या लोकांची मुलाखत...

  • @prashantlad4044
    @prashantlad4044 11 місяців тому

    ❤ Rane are great ... nice

  • @rajendrasawant2295
    @rajendrasawant2295 Рік тому +11

    यांनाच बघायचे राहिले होते का ? एबीपी माझाचा जाहीर निषेध …

  • @creativeinformation81
    @creativeinformation81 Рік тому +6

    खूप छान उपक्रम

  • @SunilShind-g2o
    @SunilShind-g2o 11 місяців тому +1

    Dada is great politician

  • @paratapdeore3790
    @paratapdeore3790 Рік тому +1

    टुकार पत्रकारितेचा सर्वोत्तम नमुना.

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 Рік тому +22

    मराठा वाघ...दिसले की कित्येक लोकांच्या बूडाखाली आग लागते.
    राजकारनाच्या पलीकडच एक आदर्श कुटुंब.

  • @shreeshelke9325
    @shreeshelke9325 Рік тому +4

    Rane sarkar 🚩🚩

  • @harishmahadik2458
    @harishmahadik2458 Рік тому +18

    ABP माझा चॅनेल नेपाळ मध्ये चालू करा काय लायकीची माणस बोलवता आता चॅनेल वालेचे दिवस खराब चालू आहेत 😂

    • @sadanandnaik852
      @sadanandnaik852 Рік тому +2

      शेवटचे बूथ पैसे देऊन विकत घेतले होते. त्यामुळे खात्री होती.

  • @govindsawant6691
    @govindsawant6691 Рік тому +4

    राणे साहेब आणि आमदार नितेशजी राणे साहेब . भावी आमदार श्री निलेशजी राणे जबरदस्त . नादच नाही करायचा

    • @kapilsuravashi733
      @kapilsuravashi733 11 місяців тому +1

      नकोच नाद त्यांचा त्यांनी आपली पोल्ट्री सांभाळून शांत राहावे

  • @navjivanaccademy
    @navjivanaccademy 3 місяці тому +1

    या मुलाखतीतून काहीही मोटिवेशन मिळत नाही

  • @dadaparab7878
    @dadaparab7878 Рік тому +7

    रोखठोक साहेब 💪🏻

  • @shreeram1664
    @shreeram1664 Рік тому +1

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नारायण राणे साहेब यशस्वी झालेत.
    ❤ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना
    वेतन आयोग लागू केला.❤❤❤❤❤

  • @rohitwable448
    @rohitwable448 Рік тому +7

    राणे साहेब ♥️♥️

  • @satishsawant9405
    @satishsawant9405 Рік тому +2

    ऐबिपी माझाला धन्यवाद। इतक्या महान लोकांनां बोलवल्या बदल़ं

  • @sandippatil326
    @sandippatil326 Рік тому +4

    किती महान लोक आहेत हे🤣🤣🤣

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og Рік тому

      महान आहे तर म्हणूच तर ते निवडून येतात ना

    • @vd7573
      @vd7573 Рік тому

      ​@@NitinBadhe-mj1ogहो ना

  • @hanmantkandurke5446
    @hanmantkandurke5446 4 місяці тому

    राजकारणी असूनही शिस्त खुप छान साहेब नाहीतर सर्व राजकारणी व्यसनी असतात

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 Рік тому +2

    नारा तू तुझ्या भावाचा खून केला.