आपल्या बद्दल खात्री उगाच नाही, अप्रतिम विषय, अप्रतिम मांडणी, डोळ्यात पाणी आणलंत राव, मुलींचा विचार, तिच्या प्रगतीचा विचार, गावाकडे होतं नाही पण इथुन पुढे होईल अशी आशा वाटतेय, खुप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
म्हणून बाईचा जन्म नगू वाटतो,बापाच्या घरात पाहुणी म्हणून राहण्याचा शापच हाय तिला. काय डायलॉग टाकला नितीन सर? हा डायलॉग वारंवार विचार करायला लावणारा आहे. लेखन व सादरीकरण अप्रतिम. अभिनंदन टीमचे.
खुप उत्कृष्ठ भाग.सर्वांच्या भुमिका चांगल्या होत्या.त्यात अण्णा,कविताची आई व कविताची भुमिका खुप छान वाटली.आज अशाच चांगल्या संस्कृतीची,चांगल्या संस्कारांची या पिढीला गरज आहे.
नितीन सर प्रत्येक मुलगा तसा नसतो काही मुली पण अश्या असतात पैसे आहे तो पर्यंत मज्जा करून घेतात आणि नंतर मुलांना कधी बाजूला करतात हे सुध्दा समजत नाही प्रत्येक मुलगा मुली कडे वाईट नजरेने बघतो असे नसते काही मुल असतात तसे ❤️
UA-cam ला खूप वेबसेरीज पाहिल्या, पण गावाकडच्या गोष्टी या वेबसेरीजला खरचं तोड नाही. हा episode पाहताना अंगावर शहारे येत होते. अप्रतिम Acting आहे सर्वांची. सलाम तुमच्या संपूर्ण कोरीपाटी प्रोडक्शन च्या team ला लवकरच 1M subscriber चा टप्पा पूर्ण होवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना. Keep going we are always with you ❤❤
खूप छान नववर्षाभिनंदन.... 💐💐 येणारे नवीन वर्ष आपल्या जिवनात.. बलशाली आरोग्य, चमकदार उज्ज्वल भविष्य, कमालीची शांतता, खुप सारी संपत्ती त्याचबरोबर समाधानकारक जिवन घेऊन येवो हिच प्रार्थना ........; 🙏🏻
शाब्बास रे दोस्तांनो काय अभिनय करता यार तुम्ही जिंकलत रे मित्रांनो तुम्ही किती निरागस आणि काळजाला हात घालणारा विषय घेता . 👌 Really Hats off u.... अगदी तुमची प्रशंसा करण्यासाठी आपोआप बोटे comment बॉक्स कडे वळतात मित्रानो. 👍👌👌👌
सर्वात प्रथम या एपिसोड मधील मुलीचे वडील, आई आणि स्वतः मुलीचे खूप अभिनंदन.खूप छान अभिनय केलात तुम्ही.... बापू मुख्यमंत्री, संतोष शिक्षण मंत्री आणि अविनाश महिला आणि बाल विकास कल्याण मंत्री..... थोडक्यात सांगायचं झालं तर गरज आहे आपल्याला सरकारी व्यवस्थेत अशा लोकांची.खूप छान एपिसोड... नितीनजी पवार salute aahe तुम्हाला, तुमच्या संपूर्ण टीम ला आणि तुमच्या अशा प्रत्येक एपिसोडला!
खुप सुंदर अक्षरशः डोळ्यातुन पाणी आलं.खुपच छान वडीलांची भुमिका केली.मुलीचं एक वाक्य कायम लक्षात राहील. मि आलेय म्हणून नाही पण मि जातेय म्हणून खुष.तुम्हा सर्व टिमचं अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा.💐
खुप छान विषय खरतर आई वडिल शिकायला कधीच नाही म्हणत नाहित पण कुठतरी एखादी मुलगी पळून जावुन लग्न करते आणी मग आई बापाच काळिज टांगणीला लागत. प्रतेक मुलीने विचार केला पाहिजे की आपल्या मुळे आपल्या आई बापाची मान खाली जाईल असे कहीही नाही करायला पाहिजे असा विश्वास दिला पाहिजे .
ह्या विषयाला हात घातल्याबद्दल टीम कोरीपाटीला सलाम.👍 उत्तम विषय,उत्तम मांडणी तेवढाच दमदार कलाकारांचा अभिनय.कवीता चे संवाद एक नंबर.👌 संत्या,बापू आणि आव्या चं त्रिकूट नेहमी प्रमाणे भारीच. मागच्या भागातील सर्पमित्राच्या अभिनयासाठी खूप दिवस वाट पहायला लावू नका. सरपंचीन चं दर्शन होऊद्या एखाद्या सीनमध्ये. अन् एखादा भाग आताच्या ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी वर होऊन जाऊद्या.🙏 टीम कोरीपाटीला एक सल्ला - प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया लाईक करत चला...बघा मग येणाऱ्या भागा नंतर प्रतिक्रिया लिहिण्यासाठी काय हुरूप येईल प्रेक्षकांना.
आजच्या बापाची खरी परिस्थिती दाखवली, आणि मुलीची पण.... कुठल्याही बाप मुलीचं लग्न केलं म्हणून जबाबदारीतुन सुटत नाही, आणि काकूंनी सांगितल्याप्रमाणे मुलीचं शिक्षण फक्त सरकारी कागदावर च आहे🙏🙏
Khup mst vishy nivdla khup chan sadar pn kela sarvani .....bappachi kalji ani aaichi tlml jivnt udahrn basvlt writer sir hatsup YOU all team.... Ratri velat vel Kadun bgitla apisod chan vtl an nklt pani al dolyt
खरच खुप छान भाग होता आजचा प्रत्येक बाप्पाला मुलीची काळजी असतेच पण मुलगी ही खुप शिकली पाहीजे आणि स्वताच्या पायावर उभी राहिली पाहिजे बाप्पू ,संत्या,अव्या खरच तुम्ही लय ग्रेट आहे तुम्ही आण्णाचे डोळे उघडले...
Nitin sir salut tumala khup chan vishay nivadalat aaj tumchay aaj chay episode mule 1 ka jari bapane aaplay mulila lagnala ubhe na karata shikvayache tharavale tari khup zale great work sir
पोरीला वर संस्कार करताना च तिच्यावर विश्वास ठेवून अशे करा की,कोणत्याही परिस्थिती मध्ये तीने काही वावग नाही केले पाहिजे की त्यामुळे बापाची मान खाली जाईल..आणि ती एक वाघीण आहे अस समजून तिला घरच्या बाहेर जाऊ द्या की ती रुबाबात परत येईल...शिक्षण बंद करून लग्न लावणे उपाय नाही यावर।बाकी विषय खूप छान वाटला..🤗
नितीन सर, के.टी. सर आणि संपूर्ण कोरी पाटी टीम.... प्रथमतः तुमचे मनापासून अभिनंदन ! खूप गहन आणि गंभीर विषय निवडला. प्रत्येक आई वडीलांना आपल्या मुलीची काळजी असतेच. सध्याच्या काळात हा विषय आणखीनच गंभीर झाला आहे. परंतु पालकांचा आपल्या मुलांवर विश्वास हवा आणि मुलांनी आपल्या पालकांना विश्वास द्यायला हवा. अत्यंत सुंदर मांडणी आणि सगळ्यांचाच धीर गंभीर अभिनय. खूपच छान एपिसोड आहे.
खूपच छान भाग होता मुलींना पण शिक्षण मिळाले पाहिजे पण घरच्या अडचणी आणि आईवडिलांच्या काळजी पोटी शिक्षण सोडावे लागते कोरीपाटी आणि त्याच्या टीमचे खूप आभार अशी समाजात जागृती करा .धन्यवाद
भाग आवडला तर नक्की पुढे पाठवा...!
Hi
मला पण 2 मुली आहेत पण आता पासून खंबीर आहेत
Osum episode 🙏🙏
Mala tumchya web series var advertise dyaychi aahe tar number bhetel ka konacha tari ?
@@mayurrajefilmproduction7055 koripati.production@gmail.com वर मेल करा...!
पाहायच्या अगोदरच लाईक केलं आहे, खात्रीच आहे गावाकडच्या गोष्टी बाबत 🥰
आपल्या बद्दल खात्री उगाच नाही, अप्रतिम विषय, अप्रतिम मांडणी, डोळ्यात पाणी आणलंत राव, मुलींचा विचार, तिच्या प्रगतीचा विचार, गावाकडे होतं नाही पण इथुन पुढे होईल अशी आशा वाटतेय, खुप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Barobar aahe me pn aas ch karto
पोरींची शाळा सरकारच्या जाहिराती पूर्ती मर्यादीत असते...खर आहे..👍👍👍
अगदी बरोबर
म्हणून बाईचा जन्म नगू वाटतो,बापाच्या घरात पाहुणी म्हणून राहण्याचा शापच हाय तिला. काय डायलॉग टाकला नितीन सर? हा डायलॉग वारंवार विचार करायला लावणारा आहे. लेखन व सादरीकरण अप्रतिम. अभिनंदन टीमचे.
डायरेक्ट काळजात हात घातल राव तुम्ही,डोळ्यातून पानी आला,खुप छान विषय घेतलात तुम्ही❤,salute 👍
गावाकडच्या गोष्टी कोणाकोणाला आवडतात त्यांनी नक्की लाईक करा
Hi
बापु फँन ठोका लाईक..💟💟💟
बापू बोलतंय ते खूप महत्त्वाचं आहे
भावकी शिवाय सुखाचा,दुखाचा,
कार्यक्रम यशस्वी होत नाय
पोरीचा बाप होणं खरच अवघड आहे. सर्व प्रेमयुगलांनी आवर्जून पहावा असा भाग. बाकी संत्या,आव्या आणि बापू बसुन बसून तो दगड बारीक झाला असेल🤣🤣🤣
😀
@@tejasjadhav3916 😁😁😁
First time 50+ like😃😅😉
😃🤣🤣🤣🤣🤣
@@kishorvishwasrao6179 😁😁😁
प्रत्येक मुलगी या प्रसंगातून जातेच.
खूप सुंदर आहे आजचा भाग, निम्म्या मुलींचं लग्नं असंच होतं
🔥कोरी पाटी प्रोडक्शन🔥
इथे💥 प्रत्येक गंभीर😎 विषयाला हात🤝 घातला जातो🤗
अभिनयाला तोड नाही कलाकारांच्या👌👌👌👍
एक नंबर भाग सगळ्या बाप हेच विचार करतात पण काही मुलींना ते कळत नाही
शिक्षण महत्वाचं आहे जीवन जगण्यासाठी त्यामुळे खूप समजदार बनतोय माणूस.इच्छा आहे तिथं पर्यंन्त शिकायचं...लग्न हे कधी पण करता येते आधी शिक्षण...
St चा आवर्जुन उल्लेख केल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून आभार
एक बाप आणि मुलगी दोघांच्याही जीवाची घालमेल उत्तम सादरीकरण आणि हृदयस्पर्शी.
पोरगीच आणि पोरींच्या बापाचं दुःख काय असते ते बघून डोळ्यात पाणी आलं एक नंबर भाग हे दुःख पोरींच्या बापालाच कळणार 🙏🙏
"मी आले म्हणुन नाही, पण जातेय म्हणुन तरी खुश झाल्यात, अण्णा "😪😔
Dolyat pani al yarr ti as bolalyananntar
खरच राव खुप वेगळ वाटल
He vaky Aikunch Dolyat Pani Tarall
पाणी आले राव 😢😢
डोळ्यात पाणी आलं 🥺🥺
खूप छान विषय निवडला. उत्तम लिखाण।। अभिनंदन।।
हो भाऊ आमच्या वाडी त ९ जनि सैराट झाल्यात😂😂😃😃
खूप छान कन्सेप्ट होता सध्या खरंच त्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे।।थँक्स कोरी पाटी टीम।।।
गावाकडच्या गोष्टी परत एकदा चालू करा सर 👏👏👏👏👏👏👏
सर्व कोरीपाटी प्रोडक्शन च्या कराकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन..!💐💐💐💐💐
सर्व कोरी पाटी प्रोडक्शनच्या कलाकारांच्या अधिक अभिनंदन
अप्रतिम सर खूपच छान या एपिसोड ने लोकांचे डोळे उघडले
लैंगीक शिक्षणावर एक एपिसोड बनवा.... 🙏🙏🙏... हे फक्त तुम्ही करू शकता... थँक्स 👏👏💐👏💐👏💐
हो बरोबर आहे
❤️
अप्रतिम संवाद आहेत...खरंच एका पोरीचा बाप होनं सोप नाही.
अतिशय सुंदर भाग आहे, यामधून बाप आणि मुलगी यांचं प्रेम खूप आहे दोघांना एकमेकांचा विचार असतो हे निखळ पाण्यासारख दाखवलं
खुप उत्कृष्ठ भाग.सर्वांच्या भुमिका चांगल्या होत्या.त्यात अण्णा,कविताची आई व कविताची भुमिका खुप छान वाटली.आज अशाच चांगल्या संस्कृतीची,चांगल्या संस्कारांची या पिढीला गरज आहे.
Thanks
नितीन सर प्रत्येक मुलगा तसा नसतो काही मुली पण अश्या असतात पैसे आहे तो पर्यंत मज्जा करून घेतात आणि नंतर मुलांना कधी बाजूला करतात हे सुध्दा समजत नाही
प्रत्येक मुलगा मुली कडे वाईट नजरेने बघतो असे नसते काही मुल असतात तसे ❤️
अक्टिंग ला सलाम आहे बरका. आज पर्यंत कोणत्याच कलाकाराची एवढी अक्टिंग आवडली नाही मला पण तुमच्या सर्व टीमचा मी खूप मोठा fan आहे मी...🙏🙏🙏
काय बोलू कळतच नाही.... अतिशय छान सादरीकरण केले आहे. पुर्ण टिमला सलुट आहे 👍👌🙏
एक नंबर भाग सगळा बाप हेच विचार करतात पण काही मुलींना ते कळत नाही😢😢
UA-cam ला खूप वेबसेरीज पाहिल्या, पण गावाकडच्या गोष्टी या वेबसेरीजला खरचं तोड नाही.
हा episode पाहताना अंगावर शहारे येत होते.
अप्रतिम Acting आहे सर्वांची.
सलाम तुमच्या संपूर्ण कोरीपाटी प्रोडक्शन च्या team ला
लवकरच 1M subscriber चा टप्पा पूर्ण होवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
Keep going we are always with you ❤❤
खूप छान नववर्षाभिनंदन.... 💐💐
येणारे नवीन वर्ष आपल्या जिवनात..
बलशाली आरोग्य,
चमकदार उज्ज्वल भविष्य,
कमालीची शांतता,
खुप सारी संपत्ती त्याचबरोबर समाधानकारक जिवन घेऊन येवो हिच प्रार्थना ........; 🙏🏻
संत्या भाऊ आव्या भाऊ आणि बापु एक नंबर बोललात तुम्ही खुप छान 👌👌👍👍🥰🙏
Khup chhan shvet bghun radle mi. Heart touching story.
कोणती स्टोरी असून द्या एकनिष्ठ कसा राहायचं हे गावाकडच्या गोष्टी यामधून बघायला मिळते
Nice Kurlekar
मुलीच्या वडीलांच्या काय व व्यथा असतात त्या एक नंबर मांडल्या आहेत ...वडील आई मुलगी एकच नंबर आहे...
बाकी नितीन पवार सर कलादिग्दर्शन आणि कथा एक नंबर...
शाब्बास रे दोस्तांनो काय अभिनय करता यार तुम्ही जिंकलत रे मित्रांनो तुम्ही किती निरागस आणि काळजाला हात घालणारा विषय घेता . 👌 Really Hats off u.... अगदी तुमची प्रशंसा करण्यासाठी आपोआप बोटे comment बॉक्स कडे वळतात मित्रानो. 👍👌👌👌
आपले सर्वच एपिसोड छान असतात त्यातील हा ही एक विषय खूप छान मांडलात त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
अतिशय गंभीर विषय खूप नाजूक पणाने प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात काम कोरी पाटी प्रोडक्शन करत आहे...संपूर्ण टीम ला सलाम🙏आणि शुभेच्छा💐
सर्वात प्रथम या एपिसोड मधील मुलीचे वडील, आई आणि स्वतः मुलीचे खूप अभिनंदन.खूप छान अभिनय केलात तुम्ही.... बापू मुख्यमंत्री, संतोष शिक्षण मंत्री आणि अविनाश महिला आणि बाल विकास कल्याण मंत्री..... थोडक्यात सांगायचं झालं तर गरज आहे आपल्याला सरकारी व्यवस्थेत अशा लोकांची.खूप छान एपिसोड... नितीनजी पवार salute aahe तुम्हाला, तुमच्या संपूर्ण टीम ला आणि तुमच्या अशा प्रत्येक एपिसोडला!
उत्तम विषय निवडला, मुलींच शिक्षण पूर्ण होऊ दिल पाहिजे नंतरच त्यांच्या लग्नाचा विचार करावा. खूप छान एपिसोड 👍
खुप सुंदर अक्षरशः डोळ्यातुन पाणी आलं.खुपच छान वडीलांची भुमिका केली.मुलीचं एक वाक्य कायम लक्षात राहील. मि आलेय म्हणून नाही पण मि जातेय म्हणून खुष.तुम्हा सर्व टिमचं अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा.💐
पोरीला बापाच्या सुखापुढं स्वतःच सुख अजिबात दिसत नाय आणि बापाला याची जाणीव आहे हे दाखवून दिल sir तुम्ही खूप छान episode hota aajcha👌👌
Hiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
Hey Namrata, Pl एकदा आपल्या मराठी Channel ला अवश्य भेट द्याच. तुम्हाला नक्की आवडेल 😊ua-cam.com/video/xN0rN_t1hiI/v-deo.html
खूप छान वाटलं..छान एपिसोड.
ते तिघे बसतात त्या दगडावर एक भाग बनवायचा.. त्यावर बसायचं आहे आम्हालाही..
बापाच काळीज आहे पोटच्या पोरी साठी तिळ तिळ तुटणार खूप छान एपिसोड खूप खूप अभिनंदन 💐💐 आणि दगडावरचे दोन अजगर छान होते 😂😂
अप्रतिम सामाजिक विषय निवडला
कारण आपल्या पेक्षा समोरच्या व्यक्तीचे मन ओळखणे
सर्वात मोठी कला आहे
खुप छान विषय
खरतर आई वडिल शिकायला कधीच नाही म्हणत नाहित पण कुठतरी एखादी मुलगी पळून जावुन लग्न करते आणी मग आई बापाच काळिज टांगणीला लागत.
प्रतेक मुलीने विचार केला पाहिजे की आपल्या मुळे आपल्या आई बापाची मान खाली जाईल असे कहीही नाही करायला पाहिजे असा विश्वास दिला पाहिजे .
खुपच अप्रतिम काळजाला भिडणारा भाग होता डोळ्यात पाणीच आल राव
बापु, संतोष ,आविनाश तुम्ही खुपच भारी काम करताय गावाकडच्या गोष्ट मध्ये तुमच्या कामामुळे समाज जागा होईल
कुठून आणता एवढे चांगले कलाकार नैसर्गिक अभिनय एक नंबर .....
पोरीचा बाप होणं खरंच खूप अवघड आहे 🙏🙏 स्त्री चा आदर करा तिला सन्मान द्या🙏🙏 आत्ता पर्यंत चा सर्वात छान एपिसोड
प्रत्येक मुलीच्या बापासाठी हा छान संदेश दिला
धन्यवाद
आव्या एकच बोलतो मुद्द्याच बापू लेट झोपतोच कसा 😁😁😀😀😀
Gavakadchya kahi Critical topic mentioned kartay.. khup bhari dada.lots of love❤️
आज च्या कली युगात गरज आहे आसे एपिसोड द्वारे समाज प्रबोधन करण्या ची उत्तम आवडल भावा
उत्तम विषय. 👌👌👌
या विषयावर समाज प्रबोधनाची फारच गरज आहे सध्या, न कळतेपणी मुलींवर नसती जबाबदारी देऊन आयुष्याचं च माथेरं करणे योग्य नाही.
उत्तम एपिसोड विषय खूप भारी होता
प्रत्येक गावात असे त्रिकुट असावेत
संत्या अव्या आणि बापू
लय भारी काम केलं
ह्या विषयाला हात घातल्याबद्दल टीम कोरीपाटीला सलाम.👍
उत्तम विषय,उत्तम मांडणी तेवढाच दमदार कलाकारांचा अभिनय.कवीता चे संवाद एक नंबर.👌
संत्या,बापू आणि आव्या चं त्रिकूट नेहमी प्रमाणे भारीच.
मागच्या भागातील सर्पमित्राच्या अभिनयासाठी खूप दिवस वाट पहायला लावू नका.
सरपंचीन चं दर्शन होऊद्या एखाद्या सीनमध्ये.
अन् एखादा भाग आताच्या ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी वर होऊन जाऊद्या.🙏
टीम कोरीपाटीला एक सल्ला - प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया लाईक करत चला...बघा मग येणाऱ्या भागा नंतर प्रतिक्रिया लिहिण्यासाठी काय हुरूप येईल प्रेक्षकांना.
मुलीचं लवकर लग्न करन हे पूर्ण पणे अयोग्य आहे...त्यांना शिकण्याचं अधिकार आहे...आणि लवकर लग्न करून त्यांच्या शिक्षणात अडथळा आणल्या सारखे आहे
अगदी बरोबर बोललात पण मुलींनी पण तसे राहिले पाहिजे शिक्षण होईपर्यंत महणजे बापाला कधी काळजी नाही वाटली पाहिजे
@@sandippanmand3728 सगळ्या सारखेच नसतात ना भाउ
एक नंबर त्रिकुट...!
डोळे उघडले बापाचे.
सगळी पोरबि सारखी नसत्यात राव 🙏🏻🙏🏻
मंदार सर खूप छान अभिनय आणि बापू,संत्या, अव्या नेहमीप्रमाणेच कडक , सगळ्यांची कामे उत्तम,नितीन सर एपिसोड खूपच छान झाला आहे Keep it up
जगातल्या प्रत्येक बापाच्या मनातली गोष्ट मांडली👌♥️
#koripatiproduction
अप्रतिम, खुपच सुंदर episode
मनाला हादरुण टाकणार,
डोळे पाणवलेत सर,
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙎♀️🙎♀️🙎♀️🙎♀️🙎♀️🙎♀️
अप्रतीतीम विषय निवडला आहे नितीन sir 👌👌👌👌👌👌🙏🙏
Srv आई वडिलांच्या भाऊक भावना mulivishyi एकदम करेक्ट असतात. 😞😊
खूप छान आहे एपिसोड मुलिवरच बाबाच प्रेम हे काय असत ते समजतंय या भागात
आजचं विषय खरचं खुप मनाला लाऊन गेला आणि संध्यच्या परिसथितीनुरूप आहे thanks Kori pati productions and ❤️Team
एकच मन आहे कितीवेळा जिंकणार कोरी पाटी 👍
मनाला स्पर्श करणारा भाग
प्रत्येक बापाला एक महत्वाचा संदेश मिळाला सर
अप्रतिम खूपच सुंदर 👌👌👍
लय भारी वाटलं..... सगळ्याच मुली खराब वागत नसतात.... आणि...त्याही विनाकारण खराब नसतात वागत.... कुठंतरी नात्यातला मनमोकळेपणा..... दिसावा...असावा लागतो.... जेणेकरून.... कुटुंबातील सदस्य....चांगले मिसळतील....... मस्त वाटला आजचा भाग....जे मिडिया करील ते राव काय करील...🤗
आजच्या बापाची खरी परिस्थिती दाखवली, आणि मुलीची पण....
कुठल्याही बाप मुलीचं लग्न केलं म्हणून जबाबदारीतुन सुटत नाही, आणि काकूंनी सांगितल्याप्रमाणे मुलीचं शिक्षण फक्त सरकारी कागदावर च आहे🙏🙏
Speechless...... Khup Chan part..... Ekadam jwalant Vishay Nivadlay tumi..... Gavamde asech hote.... Mulinchya jababdaritun mokale honyasati tich lvkr lagn lavun detat.... Pude tich KY hoil yacha jast vi4 karat nahit 😔😔
आजचा भाग खरच खुप मस्त होता..... अतिशय नाजुक विषय घेतला आहे...असेच भाग बनवत रहा....Best lock...👍👍👍
तुमची मान खाली घालावी लागणार..
डायलॉग बघून डोळ्यातून पाणी आलं राव
भाग आवडला खूप छान डोळ्यातून अश्रू ओघळले नितीन सर खूप शुभेच्छा असेच भाग बनवा . अप्रतिम खूप खूप खूप धन्यवाद
पोरीचा बाप असाव लागत त्या साठी
खुप मोठा संदेश दिला आहे तुम्ही....
डोळ्यात पाणी आलं हा भाग बघून सत्या बापू आव्य खूप छान भाग आहे
खुपच छान विषय आहे पवार सर....
कोरी पाटी ने खरा वास्तव विषय मांडला व अंतःकरण भरून आले
खूप. छान. सर्वांचे. मनापासून. आभार. आणि. धन्यवाद. असच. प्रबोधन. करा. हीच. विनंती. आणि. आपेक्षा
मुली म्हणजे आपल्या घर च सोन...
Khup mst vishy nivdla khup chan sadar pn kela sarvani .....bappachi kalji ani aaichi tlml jivnt udahrn basvlt writer sir hatsup YOU all team....
Ratri velat vel Kadun bgitla apisod chan vtl an nklt pani al dolyt
सुंदर भाग आणि विषय अतीशय सुरेख निवडला सद्या गावात ह्याच गोष्टी घडत आहेत
डोळे भरून आले राव
मस्त विषय होता
Thx pawar sir
गावाकडच्या गोष्टींच व्यसन लागलय जनू..खरच खुप सुंदर गोष्टी असतात...😊🥰
खरच खुप छान भाग होता आजचा प्रत्येक बाप्पाला मुलीची काळजी असतेच पण मुलगी ही खुप शिकली पाहीजे आणि स्वताच्या पायावर उभी राहिली पाहिजे बाप्पू ,संत्या,अव्या खरच तुम्ही लय ग्रेट आहे तुम्ही आण्णाचे डोळे उघडले...
एकदम जबरदस्त गावाकडची सत्यता सांगणार भाग दाखवलाय सर..... खूप छान ......🎉🎉
मुलींचे शिक्षण फक्त जाहिराती पुरतंच!!
सत्य परिस्थिती मांडली
खूप छान आहे भाग नितीन सर.
डोळ्यातून पाणी आल
Nitin sir salut tumala khup chan vishay nivadalat aaj tumchay aaj chay episode mule 1 ka jari bapane aaplay mulila lagnala ubhe na karata shikvayache tharavale tari khup zale great work sir
पोरीला वर संस्कार करताना च तिच्यावर विश्वास ठेवून अशे करा की,कोणत्याही परिस्थिती मध्ये तीने काही वावग नाही केले पाहिजे की त्यामुळे बापाची मान खाली जाईल..आणि ती एक वाघीण आहे अस समजून तिला घरच्या बाहेर जाऊ द्या की ती रुबाबात परत येईल...शिक्षण बंद करून लग्न लावणे उपाय नाही यावर।बाकी विषय खूप छान वाटला..🤗
खूप छान विचार तुमचे
मस्त
Dhanyavad
1 ch no vichar aahe
नितीन सर, के.टी. सर आणि संपूर्ण कोरी पाटी टीम.... प्रथमतः तुमचे मनापासून अभिनंदन ! खूप गहन आणि गंभीर विषय निवडला. प्रत्येक आई वडीलांना आपल्या मुलीची काळजी असतेच. सध्याच्या काळात हा विषय आणखीनच गंभीर झाला आहे. परंतु पालकांचा आपल्या मुलांवर विश्वास हवा आणि मुलांनी आपल्या पालकांना विश्वास द्यायला हवा. अत्यंत सुंदर मांडणी आणि सगळ्यांचाच धीर गंभीर अभिनय. खूपच छान एपिसोड आहे.
खूपच छान भाग होता मुलींना पण शिक्षण मिळाले पाहिजे पण घरच्या अडचणी आणि आईवडिलांच्या काळजी पोटी शिक्षण सोडावे लागते
कोरीपाटी आणि त्याच्या टीमचे खूप आभार
अशी समाजात जागृती करा .धन्यवाद
एक सुंदर खूप विचार समाजाला रुचेल असा मांडला, खूप खूप आभार तुमचे सर्व टीम चे
एक नंबर हा भाग प्रत्येक मुलीने आणि तिच्या आई वडीलांनी पहावा
विषय खूप छान निवडला.. आणि कठीण विषय सोप्या पद्धतीने मांडणे ही तर तुमची खासियत आहेच.. पण शेवट ज्या पद्धतीने केला.. अप्रतिम हा एकच शब्द त्यासाठी..!!
खूप भारी एपिसोड होता नितीन सर
खूप भारी शब्द होते
खूप भारी मांडणी होती
डोळ्यांतून पाणी काढलं राव 😓😥😪😭
सर्वांनी असाच विचार केला तर नक्कीच बदल घडून येईल ... मस्त विषय मांडला 🙏