अमित शहांचे संसदेतील पूर्ण वक्तव्य ऐका . त्यांनी काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांची प्रतारणा केली हे स्पष्टपणे सांगितले . त्यांनी आंबेडकरांचा अपमान केलेला नाही . बाबासाहेबांचे संविधान जर ह्या देशात फूट पडत असेल तर नवीन संविधान आणा . पण रोज रोज तेच तेच ... देश आता कंटाळला आहे ह्या सगळ्या गोष्टींना .
मित्रांनो लक्षात घ्या.. यांच्या मनात अगोदर पासून हे च आहे... फक्त आज ओठावर आले आहे... आणी एकाच महापुरुषनं बद्दल नाही तर सगळ्यां महापुरुषनं चा विचाराचा विरोध च करतात. जर करत नसते तर असे बोलले नसते ते पण संसदेत ते पण हसत हसत.. 👍🏻👍🏻👍🏻 अश्या लोकांना ओळखा 🙏🏻🙏🏻
अमित शहांचे संसदेतील पूर्ण वक्तव्य ऐका . त्यांनी काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांची प्रतारणा केली हे स्पष्टपणे सांगितले . त्यांनी आंबेडकरांचा अपमान केलेला नाही . बाबासाहेबांचे संविधान जर ह्या देशात फूट पडत असेल तर नवीन संविधान आणा . पण रोज रोज तेच तेच ... देश आता कंटाळला आहे ह्या सगळ्या गोष्टींना .
अमित शहांचे संसदेतील पूर्ण वक्तव्य ऐका . त्यांनी काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांची प्रतारणा केली हे स्पष्टपणे सांगितले . त्यांनी आंबेडकरांचा अपमान केलेला नाही . बाबासाहेबांचे संविधान जर ह्या देशात फूट पडत असेल तर नवीन संविधान आणा . पण रोज रोज तेच तेच ... देश आता कंटाळला आहे ह्या सगळ्या गोष्टींना .
देशात नविन संविधान अननारा ना पैदा होना नार नाकोनि संविधान लिहनार ऐकच होता तो बापा। चा बाप विश्व रत्न बाबा साहब अंबेडकर त्याचि बरा बरि अश्रम चे किडे कधि च करु शकत नाहि मुत प्या आनि मस्त रहा
मराठे देखील महाराष्ट्राच्या सुपुत्रचा अपमान सहन करणार नाहीत. सातारा सांगली कोल्हापूर मधून सर्व मराठा बांधव देखील अमित शहाचा निषेध करतो. जय शिवराय जय भीम ❤
ही सगळी खेळी आहे कांद्याचे बाजार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनो जागे व्हा आणि बीजेपीला हटवा लोकशाही एकजूट करा शेतकऱ्यांनो हमालांना सांगायला तेच लोक आहेत बीजेपी वाले आणि दोन दिवस झाले की सांगणार आवक जास्त झाली मार्केट खाली आलं दरवर्षी असं होतंय
आता हे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बृद्ध लोक बघतील असे भेदभाव करत जाऊ नका सर्व पक्षकारांनी एकत्रित येऊन अमित शाह यांचा ताबडतोब राजीनामा घ्या आणि अटक करा जो माणूस महात्मा यांचे अपमान करतो त्याची लायकी नाही महाराष्ट्र मध्ये फिरायची असे मला वाटते
कामगारांचे काम बारा तासावरून 8 तासावर करून,त्यांना विमा संरक्षण, हे सर्व बाबासाहेबांची देण आहे बाबासाहेब हे कामगार नेते होते,त्यांच्या पक्षाचं सुद्धा नाव "स्वतंत्र मजूरपक्ष" होतं...❤ जयभीम बंधू
आंबेडकर यांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान या देशातील कुठलाहि समाज खपवून घेणार नाही शाहाचा राजीनामा घेतला पाहिजे आठवले साहेब जागे व्हा आता तरी बिजेपी चार नाद सोडा
अमित शहांचे संसदेतील पूर्ण वक्तव्य ऐका . त्यांनी काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांची प्रतारणा केली हे स्पष्टपणे सांगितले . त्यांनी आंबेडकरांचा अपमान केलेला नाही . बाबासाहेबांचे संविधान जर ह्या देशात फूट पडत असेल तर नवीन संविधान आणा . पण रोज रोज तेच तेच ... देश आता कंटाळला आहे ह्या सगळ्या गोष्टींना .
मी मराठा कट्टर बाबासाहेब भक्त आमचा बहुजनांचा देव आहे बाबासाहेब 33कोटी कुठे आहेत ते शोधत बसण्यापेक्षा शिवबा फुले. छत्रपती राजश्री शाहू नंतर आमचा एकच मार्ग दाता खरे भारतरत्नडॉक्टर भीमराव आंबेडकर बाबासाहेब ... बांधवानो खऱ्या मुक्ती कडे जाण्याचा हाच एकमेव महामार्ग ...जय भीम जय जिजाऊ जय शिवराय.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एका जाती धर्माचे नेते नसुन आपल्या भारतिय राज्य घटनेचे प्रमुख शिल्पकार आहेत. आणि त्यांच्या बद्दल अस बोलने अमित शहा याना शोभत नाही. हे लोकशाही विरोधी आहे. भारतिय लोक त्याना त्यांची जागा दाखवतील.
मलाही वाटतयं कि अमित शाह यानी चूक केलीच आहे. जागतिक पातळीवर मानवाधिकार रुजवलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जाऊ नये एकहाती दबदबा निर्माण होईल तेव्हा समजेल बौद्ध धर्म भारतात आहे पण शाखा जगभर आहेत आणि ती राष्ट्र महासत्ता आहेत...अम्बेडकर ब्रँड आहे.
धन्यवाद कामगार बंधू
जय भीम 🙏 बंधूना जय संविधान 🙏
आज हे चित्र पाहून वाटते की संविधान प्रेमी अजून जिवंत आहेत ...आम्ही आंबेडकर वादी ❤❤
अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण dr बाबासाहेब आंबेडकर यांचा आपमान हा देशाचा आपमान आहे !!
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 deshacha apmaan
Amacha nahi apman hot .tumach tumhi bag bhau😂
@@RajendranKangude म्हणजे तू भारतीय नाही, दुसऱ्या देशाचा आहे असं दिसतं आहे
नेपाली, पाकिस्तानी , अफगाणिस्तान आहेस का 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@niftybank7😂😂😂😂
Rajinama nahi fashi
मनापासून धन्यवाद सर्व कामगार बंधूंचे ❤️🙏
अमित शहांचे संसदेतील पूर्ण वक्तव्य ऐका . त्यांनी काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांची प्रतारणा केली हे स्पष्टपणे सांगितले . त्यांनी आंबेडकरांचा अपमान केलेला नाही . बाबासाहेबांचे संविधान जर ह्या देशात फूट पडत असेल तर नवीन संविधान आणा . पण रोज रोज तेच तेच ... देश आता कंटाळला आहे ह्या सगळ्या गोष्टींना .
@@RAMESH-tz4wxतुमच्या लोकांमुळे अमित शाह ला राजीनामा द्यावा लागेल. जरा तोंड सांभाळा.
@@RAMESH-tz4wxmg sang tujhya bapala navin savidhan banvyala .. Are sorry tyala tr nak pusyachi akkal nasel🤣
@@RAMESH-tz4wx ase hajaar sanvidhan jari,Navin banavle na kahi farak padnaar nahi sattadhari sanvidhan chalavnaare changle pahijet😂
कामगार बंधू यांचें आभार 🙏🙏
सर्व #सोलापूर_माथाडी_कामगारांना जयभिम जयभिम जयभिम जयभिम जयभिम जयभिम जयभिम
आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त आंबेडकरच 💪🏻✊🏻🔥
विश्वरत्न,प्रज्ञासुर्य ,डॉ .भिमराव रामजी आंबेडकर असे लिहावे👑🙏🏻
@@mandarpawar436 नो प्रोब्लेम बंधू चालतय
👍👍👍👍
@@nikhilsable9803 चालू द्या असच पण तुम्ही कितीही बोबलत बसलात तर काही फायदा नाही इथं फक्त हिंदूच चालणार
इतर कामगार गुलाम झाले आहेत. जागरूक माथाडी कामगार यांना सॅल्युट आहे.
मला अभिमान आहे आंबेडकरवादी असल्याचा भवानी जय शिवाजी जय भीम जय संविधान
अमित शहा माफी मागावी जय संविधान
माफी नाही राजीनामा
धन्यावाद कामगार बंधु ❤
जय भीम धन्यवाद कामगार बंधूंनो💙🙏
सर्वस्व डॉ बाबासाहेब आंबेडकर #जयभीम 💙🙏
मित्रांनो लक्षात घ्या.. यांच्या मनात अगोदर पासून हे च आहे... फक्त आज ओठावर आले आहे... आणी एकाच महापुरुषनं बद्दल नाही तर सगळ्यां महापुरुषनं चा विचाराचा विरोध च करतात. जर करत नसते तर असे बोलले नसते ते पण संसदेत ते पण हसत हसत.. 👍🏻👍🏻👍🏻
अश्या लोकांना ओळखा 🙏🏻🙏🏻
Jay Bheem
Very good jai bhim
सर्व सोलापुरकरांचे अभिनंदन
खूप खूप धन्यवाद मित्रांनो
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो शेतकरी व कामगार बंधू एकजुटीचा विजय असो 💙जय भिम💙 नमो बुद्धाय💙
तडीपार बंदर क्या जाने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब जी को पुरा विश्व पुजता है 🙏🏻
😂😂😂 barobar
🤣🤣🤣
एकदम खर
बंदर 😴🙊
अमित शाह संसद मे क्या कर रहे हो, मंदिर मे जाओ भगवान.. भगवान.. भगवान.. भगवान.. करो और स्वर्ग मे जाओ😅
Wa great 👍
जय भीम जय भारत जय संविधान
अमित शहांचे संसदेतील पूर्ण वक्तव्य ऐका . त्यांनी काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांची प्रतारणा केली हे स्पष्टपणे सांगितले . त्यांनी आंबेडकरांचा अपमान केलेला नाही . बाबासाहेबांचे संविधान जर ह्या देशात फूट पडत असेल तर नवीन संविधान आणा . पण रोज रोज तेच तेच ... देश आता कंटाळला आहे ह्या सगळ्या गोष्टींना .
@@RAMESH-tz4wx रमेश कसा आहेस तू बरा आहेस ना तू डाक्टर कडे जाऊन ये 😎
@@RAMESH-tz4wxdok check karu ye baba😂😂
❤होय आमचे दैवत डॉ बाबासाहेब रामजी आंबेडकर साहेब फक्त तुम्हीच आमच्यासाठी❤
जय भिम 🙏
धन्यवाद सर्वांचें कामगार बंधूंचे बाबासाहेब सर्वाचेच आहेत़
Jay Bhim
सर्व कामगार बंधूंना क्रांतिकारी जय भीम जय संविधान...🇨🇮💙🙏
Jai bhim.🙏
Jay bhim 🎉
मी पूर्ण ऐकलं आहे शहा नी ते म्हटलं आहे आणि उर्वरित भाषण हे केलेल्या वक्त्याव्यावर सावरासावर होती असो माफी मागावी आणि प्रकरण मिटवावे 🙏
Me ekeri navane ulakh karto Ambedkar , tyat kay
@nareshshingote8081 अरे बाबा ते मंत्री आहेत तू कोण झाट 🤣🤣
जय भिम भावांनो चार दिवस विरोध करुन जमनार नाही त्यानी जव पयर्यंत राजाराम देत नाही तव पयर्यंत विरोध झाला पाहिजे
बाबासाहेबाना माननारे सर्व जगभर आहेत RSS ने लक्षात ठेवले पाहीजे
शहा मोडी हटाव भारत बचाव ❤
Jai Bhim
जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान🙏🙏🙏
जय भीम कामगार बंधूंनो
जाहीर निषेध राजीनामा द्यावा जय भीम जय संविधान
मनापासून धन्यवाद सर्व कामगार बंधू
मोंढ्यातले काम करणारे लोक हे आपलेच आहेत सगळा❤❤
मन पासुन धन्यवाद
Jay bhim जय संविधान
सर्व कामगार बंधूंना जय भिम 💙❤️💚💛
मना पासुन अभिनंदन कामगार संघटनेचा🎉
Jay Bhim jay savidhan❤❤🙏
आमचे दयवत बाबासाहेब आंबेडकर
अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या माफी मागावी
जय भीम
जय संविधान
अमित शहांचे संसदेतील पूर्ण वक्तव्य ऐका . त्यांनी काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांची प्रतारणा केली हे स्पष्टपणे सांगितले . त्यांनी आंबेडकरांचा अपमान केलेला नाही . बाबासाहेबांचे संविधान जर ह्या देशात फूट पडत असेल तर नवीन संविधान आणा . पण रोज रोज तेच तेच ... देश आता कंटाळला आहे ह्या सगळ्या गोष्टींना .
देशात नविन संविधान अननारा ना पैदा होना नार नाकोनि संविधान लिहनार ऐकच होता तो बापा। चा बाप विश्व रत्न बाबा साहब अंबेडकर त्याचि बरा बरि अश्रम चे किडे कधि च करु शकत नाहि मुत प्या आनि मस्त रहा
अमित शहा यांनी जाहीर माफी मागावि नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील. जय भारत,जय संविधान.
शेतकरी कामगार सर्वच थरातुन अमित शहाचा निषेध होतोय ही संविधानाची ताकत आहे
जयभिम जय संविधान
सर्वस्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ❤🙏💯
खूप चांगला
आता माहित पडेल सरकारला बाबासाहेब काय आहे.
माफि मागा अमित शाह
सर्व माथाडी कामगार बंधूंचे खूप खूप धन्यवाद ❤❤
जयभिम
तडीपार चा जाहीर निषेध जय भीम ❤❤❤
Jay bhim Jay savidhan namo buddhay
धन्यवाद सोलापुर कामगारांच🙏
जाहीर.निषेध जय.भिम जय.संविधान
सर्व धर्म समभाव मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते
Jay bhim
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज भगवान के समान माना जाता है और इस देश मे मंदिर मज्जीत को डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के संविधान ने न्याय दिया है..
जय सविधान 👍🏻
मी पण बाबासाहेब यांचा अनुयायी आहे
जय भीम
जय भिम
मराठे देखील महाराष्ट्राच्या सुपुत्रचा अपमान सहन करणार नाहीत. सातारा सांगली कोल्हापूर मधून सर्व मराठा बांधव देखील अमित शहाचा निषेध करतो.
जय शिवराय जय भीम ❤
ही सगळी खेळी आहे कांद्याचे बाजार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनो जागे व्हा आणि बीजेपीला हटवा लोकशाही एकजूट करा शेतकऱ्यांनो हमालांना सांगायला तेच लोक आहेत बीजेपी वाले आणि दोन दिवस झाले की सांगणार आवक जास्त झाली मार्केट खाली आलं दरवर्षी असं होतंय
Jay Bhim kamgar bandhu💙💙🙏
आता हे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बृद्ध लोक बघतील असे भेदभाव करत जाऊ नका सर्व पक्षकारांनी एकत्रित येऊन अमित शाह यांचा ताबडतोब राजीनामा घ्या आणि अटक करा जो माणूस महात्मा यांचे अपमान करतो त्याची लायकी नाही महाराष्ट्र मध्ये फिरायची असे मला वाटते
Thank kamgar Bandhu
अमितशहा ह्याचा जाहीर निषेध
अमित शहा जी ने जे काही बोलले ते बरोबर आहे जय श्रीराम
कामगारांचे काम बारा तासावरून 8 तासावर करून,त्यांना विमा संरक्षण, हे सर्व बाबासाहेबांची देण आहे
बाबासाहेब हे कामगार नेते होते,त्यांच्या पक्षाचं सुद्धा नाव "स्वतंत्र मजूरपक्ष" होतं...❤
जयभीम बंधू
मला अभिमान आहे आंबेडकर वादी जय जोहार जय आदिवासी
Jay Bhim ✊🙏💙
आंबेडकर यांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान या देशातील कुठलाहि समाज खपवून घेणार नाही शाहाचा राजीनामा घेतला पाहिजे आठवले साहेब जागे व्हा आता तरी बिजेपी चार नाद सोडा
धन्यवाद भावानो
धन्यवाद शेतकरी बांधवांनो व कामगार मित्रांनो
जय भीम 💙 💙💙💙💙💙💙
रामदास आठवले पयकशा
हा कामगार बाबासाहेब आंबेडकर साठी बरे आहे
सगळ जाणीवपूर्वक चालू आहे,बोलणारे तेच बंद करणारे तेच...जय भीम वाल्यांना येडे बनवत आहे फक्त.
तूच तेवढा शहाणा आहे, शहाणा कसला अती शहाणा म्हणावे लागेल...
सोलापूर वासिंयाचे जेवढे कौतुक करावे तेवढे अपुरेच... बाकिच्यांनी सुद्धा याचा बोध घ्यावा.जय भीम जय संविधान जय ओबीसी 💙💛❤️
*#फॅशन** आणि **#पॅशन** यातील* *फरक तडीपार अमित शाह ला *काय घंटा माहीती..?*
*डॉ. आंबेडकर डॉ.* *आंबेडकर डॉ. आंबेडकर*
*डॉ.आंबेडकर* *डॉ. आंबेडकर* *डॉ.आंबेडकर*
*It's our PASSION, not FASHION!*
*#DrAmbedkar** #*
अमित शहांचे संसदेतील पूर्ण वक्तव्य ऐका . त्यांनी काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांची प्रतारणा केली हे स्पष्टपणे सांगितले . त्यांनी आंबेडकरांचा अपमान केलेला नाही . बाबासाहेबांचे संविधान जर ह्या देशात फूट पडत असेल तर नवीन संविधान आणा . पण रोज रोज तेच तेच ... देश आता कंटाळला आहे ह्या सगळ्या गोष्टींना .
Sarvat aadhi saglyana aarakshan dya nahitar saglyanche band kara
@@RAMESH-tz4wx tujhya manusmruti ne
fut padat nhvti ka tinpata ??😜🤬🤬🤬🤬🤬🤬🤬
@@Boomer-v6n konala nahi aahe reservation ? even Bhatt pn reservation ghetat 😜😂😂😂😂😂
@crante8357 open samajala aarkshan nahi maratha brahman udaharan aahe
Very nice jaybhim jay संविधान
Jay bhim❤
मी मराठा कट्टर बाबासाहेब भक्त आमचा बहुजनांचा देव आहे बाबासाहेब 33कोटी कुठे आहेत ते शोधत बसण्यापेक्षा शिवबा फुले. छत्रपती राजश्री शाहू नंतर आमचा एकच मार्ग दाता खरे भारतरत्नडॉक्टर भीमराव आंबेडकर बाबासाहेब ... बांधवानो खऱ्या मुक्ती कडे जाण्याचा हाच एकमेव महामार्ग ...जय भीम जय जिजाऊ जय शिवराय.
Tujhi layaki nahi शोधायची
V NYC 🎉🎉🎉
धन्यवाद ताई भावांनो माझ्या बहिणींनो एकजुटीचा विजय असो जय भीम जय संविधान
Jai bhim 💙💙
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एका जाती धर्माचे नेते नसुन आपल्या भारतिय राज्य घटनेचे प्रमुख शिल्पकार आहेत. आणि त्यांच्या बद्दल अस बोलने अमित शहा याना शोभत नाही. हे लोकशाही विरोधी आहे. भारतिय लोक त्याना त्यांची जागा दाखवतील.
भारतरत्न डाॅ बाबा साहेब आंबेडकर यांचा म्हणजेच देशाच्या सविधानाचा अपमान केला आहे....अमित शहा चा राजिनामा घेताच पाहीजे अमित शाह मुरदाबाद मुरदाबाद....
बाबासाहेबांनी काय त्यांच्या घरून नव्हता आणले संविधान
अमित शहा चा जाहीर निषेध
ಜೈ ಭೀಮ್ 💙💙
Ambedkar Ambedkar Ambedkar Ambedkar Ambedkar...... Jay bhim
बाप से पंगा नही लेना था... बाप बाप होता हैं.... जय भीम....❤
शहा यांनी त्यांच्या पदाचा अपमान केला
❤❤ jay bhim
Tumhala Servana Kaddak Jay bhim🙏
मलाही वाटतयं कि अमित शाह यानी चूक केलीच आहे.
जागतिक पातळीवर मानवाधिकार रुजवलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जाऊ नये एकहाती दबदबा निर्माण होईल तेव्हा समजेल बौद्ध धर्म भारतात आहे पण शाखा जगभर आहेत आणि ती राष्ट्र महासत्ता आहेत...अम्बेडकर ब्रँड आहे.
Navyaan he बौद्ध धर्म नाही आहे