आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेचं तुमची भूमिका आजच्या तरुण पिढीला पाहिजे होती या भूमिकेने विखुरलेला समाज पुन्हा एक होणारं आणि येणाऱ्या निवडणूकीत सर्व ठिकाणीं बौध्द उमेदवार उभे केले पाहिजे जेणे करुन आमचे मत योग्य उमेदवाराला दिले याची मला जाणीव होते बस झाले बाकीच्या लोकांना उमेदवारी देणे
शहांच्या बेताल वक्तव्य भानगडीत पटकन तोंड उघडणाय्रा मोदीजींना मणिपूरच्या अमानुष घटनांबद्दल बोलायला मात्र वेळ नाही. त्यामुळे या रंगाबिर्ला दुक्कलीवर मा.बाळासाहेबांनी खूप छान तोफ डागली आहे.लढा चालूच राहिला पाहिजे.धन्यवाद, बाळासाहेब.🙏 आपणास मानाचा जय भीम 🙏
@@rawgaming4642 आणि सावरासावरी नाही, लोक हल्ली शहानिशा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. झटपट मिळेल ते पदरात घेण्याची मानसिकता च देशाला शाप बनून राहिली आहे. शहनिषा कर मग बोल भावा.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीचे नाहीत तर ते संपूर्ण जगाचे आहेत कोणत्या म्हापुषाला जात नाही जय शिवराय जय भीम जय मल्हार जय लहुजी जय महाराष्ट्र जय भारत 🙏
आरे बाबासाहेब जैसा नेता पुरी दुनिया मे धूंड के नहीं मिलेगा जो वंचित पीडित शोषित से तालुक रखते है आब उनके पोते है आदरणीय बाळासाहेब आंबेडकर our वो भी उनिके रस्ते चल रहे है आप कुच भी कहेंगे हम सहेन नहीं करेंगे करारारा जॉब दिया जयेगा जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी जय संविधान जय बाबासाहेब आंबेडकर ❤❤❤❤❤❤❤
@@ganeshLase-o6y Ambedkar Fan followers Tumchya Modi Shah la gham fodu shakto tr tyanna hagavu pan shakto....... Ek gosht tar confirm zali tumchya devapeksha jaast lok Babasahebanna maantat....... Tumchya pan gaandi var ashech sote paahijet mag tumhala kadel kay aste sanvidhan chya virodhi jaan....
रॉयल आंबेडकरी जनतेचा बुलंद आवाज आदरणीय प्रकाश आंबेडकर...काही गोष्टी रक्तातच असतात ही बाब अधोरेखित करावी लागले. स्वतः ला आंबेडकरी म्हणून घेणारे आणि आंबेडकर हे आडनाव लावणारे किंवा बाबासाहेबांची वंश परंपरा चालविणारे असे अनेक आहेत पण प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीचे रत्न आहेत.. एकच हा देव माणूस आंबेडकरी जनतेच्या दुखःत सामील झाला आणि न्याय देण्यासाठी सर्वसामान्य सारखे रनी उतरून लढत आहे..साहेबांना मानाचा जय भीम..❤💙❤
हार्ड और सॉफ्ट हिंदुत्व की विचारधारा वाले राजनैतिक दल, जिन्होने आज तक राजनैतिक लोकतंत्र को सामाजिक और आर्थिक लोकतंत्र मे रूपांतर नही किया ऐसे राजनैतिक दल कभी भी वंचित बहुजन समाज के हितचिंतक नही बन सकते. वंचितो को न्याय केवल आंबेडकर हि दे सकते है. काँग्रेस और भाजपा से सावधान रहे, दूर रहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जगातला सूर्य ...ज्यांनी समजतील शोषित वंचित ,तसेच महिलांना समानतेचा दर्जा दिला संविधान लिहून या देशातील विविध जाती धर्मातील लोकांना एकतेचा संदेश दिला...जय भीम जय संविधान
प्रकाशजी तुम्ही आज संसदेत असता तर हा आवाज आवाज नसून डरकाळी असती पण लक्षात घ्या तुम्ही खासदार असन गरजेच आहे निवडणूक आली की एक ठोस भूमिका का नाही घेत ठोस भूमिका घ्या पूर्ण आंबेडकरी समाज तुमच्या पाठिमागे आहे आणि राहील,,,,
बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम आपके साथ है
बाबा साहेब आंबेडकर यांनी जिवंत पणी आम्हाला स्वर्ग दाखवला. बाबा साहेब आंबेडकर आम्हाला देवा पेक्षा कमी नाहीत..
@@Attttatttttkonala mnta aapn shypt bola mansane
@@Attttatttttkonala mnta aapn shypt bola mansane
Q
Sanjay.dayal.nagrale.jay.bhim.ki.lottry.majiram.gavrnar.india
Opastik 16:06
बाबासाहेब हे आमचे आदर्श आहेत.अशा या गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा
काल ही आंबेडकर आणि आज ही आंबेडकर आणि उद्या सुध्दा आंबेडकर राहतील हे सत्य जब तक चाँद सुरज रहेगा बाबा तेरा नाम रहेगा
रंगा बिल्ला ला झुकवायची ताकद फक्त ❤बाळासाहेब आंबेडकरांमध्येच🔥🔥🔥
आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर… हेच आम्ही जप करत आहोत!
जय भिम 💙👍🏻
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेचं तुमची भूमिका आजच्या तरुण पिढीला पाहिजे होती या भूमिकेने विखुरलेला समाज पुन्हा एक होणारं आणि येणाऱ्या निवडणूकीत सर्व ठिकाणीं बौध्द उमेदवार उभे केले पाहिजे जेणे करुन आमचे मत योग्य उमेदवाराला दिले याची मला जाणीव होते बस झाले बाकीच्या लोकांना उमेदवारी देणे
कल भि आंबेडकर आज भि आंबेडकर जय भिम
Jay bhim jay samvidhan 🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏
कल भी आंबेडकर आज भी आंबेडकर💙✊
शहांच्या बेताल वक्तव्य भानगडीत पटकन तोंड उघडणाय्रा मोदीजींना मणिपूरच्या अमानुष घटनांबद्दल बोलायला मात्र वेळ नाही.
त्यामुळे या रंगाबिर्ला दुक्कलीवर मा.बाळासाहेबांनी खूप छान तोफ डागली आहे.लढा चालूच राहिला पाहिजे.धन्यवाद, बाळासाहेब.🙏 आपणास मानाचा जय भीम 🙏
आमचे दैवत बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर
श्री. शरद पवार, श्री. संजय राऊत आणि श्री. नाना पाटोळे यांना ऍड. बाळासाहेब आंबेडकर समजलेच नाहीच. आता भोगा आपल्या कर्माची फळ पुढील पांच वर्षे
त्यांच्या पेक्षा आपल्या लोकांना आंबेडकर नाही समजले, भोग आपण भोगत आहोत
😂😂😂😂 बर
Jay bhim Wale ko halke me nahi lena
Kudko sahane mat samajna, ye des Jay bhim ka hai
Sub elake se andolan karo
Amit shah ke kapde utaro
माफी तर नाहीच फक्त राजीनामाच राजीनामाच राजीनामाच Jaiybhim
कोणा कडे राजी नामा मागताय तुम्हीं
जय भिम साहेब🙏 जबतक सुर्य चॉद रहेगा तबतक डाँ बाबासाहेव आंबेडकर . तुम्हारा नाम रहेगा💐💐💐
शेवटी आंबेडकरी रक्त कोणाच्याही बापाला न घाबरणार! जय भीम! जय संविधान!जय भारत!🙏🙏🙏🙏🙏
Jagalamahitaahebhimakoregaontadiparanitavritrajinamdyavavhichapekchajaishivraijaibheemnamobudhay
आधी बघ तरी काय मॅटर आहे, काय खर काय अर्धवट माहिती पसरवली जातीय. मग आपली मत मांढ.
@@RGSorts1 हो बागीतले पहिले कही पन बोलॉयच नंतर ते कवर करायच बराबर न
@@rawgaming4642 ह्यासाठी म्हटलं भावा नंतर काही कावर नाही केलं. त्या सोरोस चे २ बिलियन डॉलर बोलत आहे काँग्रेसी लोकांच्या तोंडून .
@@rawgaming4642 आणि सावरासावरी नाही, लोक हल्ली शहानिशा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. झटपट मिळेल ते पदरात घेण्याची मानसिकता च देशाला शाप बनून राहिली आहे. शहनिषा कर मग बोल भावा.
खूप गरिबीतून वर येतोय कधी हिम्मत हारतो तेव्हा आंबेडकर हे नाव हिम्मत देतं 💪🏻🙏🏻💙🥺
धन्यवाद साहेब जयभीम मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा....
विजय असो आहे कायम राहील
💪🏻💙
जयभीम
ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💪💪💪💪💪💪
जय भीम साहेब बाबासाहेबांचां अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही.आणि साहेब तुम्ही तुमची तब्येत सांभाळा तुमची आम्हाला खूप गरज आहे जय भीम साहेब.
काल भी आंबेडकर आज भी आंबेडकर उद्या पण आंबेडकर साहेब झिंदाबाद पॉवर फुल्ल
१००% सत्य सत्य आहे जय भीम जय भीम जय भीम जय सविधान जय भारत
ज्या माणसाला लोकशाहीमध्ये निवडून येता आलं नाही त्याला भारतरत्न दिला
@@Attttattttt Laykit bol zatya.... Tumchya sagle nete purvaj shasak dev .... Saglya peksha jaast shikshit ani hushar hote babasaheb..... Tumhala urun purte..... Tyanchya marnottar pn tumhi tyanch kahi ch vaakda nahi karu shakat laava jor.... Chaddi peevli hoil pn kay vaakd nahi honar aamch
@@vikasgharde8706 75 varsh zale tri
Tumhi nhi...karchot ch rahile
Ajun gharat ghan waas yetoch
🤣🤣🤣🤣🤣🤣💩💩💩💩💩💩
छत्रपति शिवाजी महाराज महाराज जय महाराष्ट्र जय भारत🎉
Itha Kay chalu aahe tu kay boltos tula samajaty ka
Bolayche adhikar dila mag bomblu naka, jay jay kar karit ahe mah cha daivtache
Jay bhim only
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीचे नाहीत तर ते संपूर्ण जगाचे आहेत कोणत्या म्हापुषाला जात नाही जय शिवराय जय भीम जय मल्हार जय लहुजी जय महाराष्ट्र जय भारत 🙏
@@ganeshgaikwad2119 mag sagle loka ka kadhat nahi Tyanchi jayanti
हा जोश राजीनामा देईन पर्यंत असाच चालू ठेवा
सही 😂 ते वाटेतच मॅनेज होतात हा इतिहास सांगतो😂
😂😂😂
इतिहास माहित आहे का तुला जन्म तारिक सांग तुझी
@@aravind.bansod 1857 😀
😅😂
जय भीम
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.
गुजरात तडीपार माणसांकडून काय अपेक्षा असावी आम्ही छत्रपतीला दैवत माहण्तो आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बाप माहण्तो जय शिवराय जय भीम जय संविधान
Tadiparchatavritrajinamadyavamodinityacharajinamghyavahichapekchahichapekchajaishivraijaibheem
फक्त आणि फक्त बाबासाहेबाचं. आम्हाला दुसरे कोणीच माहीत नाही. त्यामुळे आमचा नाद करायचा नाही.
फक्त आंबेडकर❤
जब तक चाँद सुरज रहेगा तप तक आंबेडकर नाम रहेगा
जय भीम जय संविधान जय भीम
एकच साहेब फक्त बाबासाहेब आंबेडकर
मा. बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो
जय भिम नामोबुध्दाय.
❤. आतिशय उत्तम आभ्यास पुर्णवकृत्तव वंचित बहुजन आघाडी आद.बाला. साहेब. आंबेरकर आगे. बडो हमसब आपके साथहै! 🙏👍🏻
अंबेडकर प❤
अभिनंदन साहेब
आरे बाबासाहेब जैसा नेता पुरी दुनिया मे धूंड के नहीं मिलेगा जो वंचित पीडित शोषित से तालुक रखते है आब उनके पोते है आदरणीय बाळासाहेब आंबेडकर our वो भी उनिके रस्ते चल रहे है आप कुच भी कहेंगे हम सहेन नहीं करेंगे करारारा जॉब दिया जयेगा जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी जय संविधान जय बाबासाहेब आंबेडकर ❤❤❤❤❤❤❤
खूप छान बोले साहेब
Tadiparralabudhmanjekaiteshikvalpahijejaishivraijaibheemnamobudhay
अरे उठ दलिता जागा हो आंबेडकरांच्या पाठीशी उभा हो VBA
Ambedkarwadi he dalit nahit Buddhist ahet🔥🔥
💯
राजीनामा दिलाच पाहिजे
राजीनामा दिलाच पाहिजे
जबतक,सरज,चाँद,रहेगा,तबतक ,बाबासाहेब,का,नाम,रहेगा,जय,भिम,जय,सविधान
बाळासाहेब आंबेडकर पागे बढो हम आपके साथ है
राजीनामा घेतलाच पाहीजे नाही नाहीतर मोद शहा हटवा देश बचाव , संविधान बचाओ
हाडरे
Ka??
@@ganeshLase-o6y Ambedkar Fan followers Tumchya Modi Shah la gham fodu shakto tr tyanna hagavu pan shakto....... Ek gosht tar confirm zali tumchya devapeksha jaast lok Babasahebanna maantat....... Tumchya pan gaandi var ashech sote paahijet mag tumhala kadel kay aste sanvidhan chya virodhi jaan....
गर्व से कहो बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर
डॉ आंबेडकर हा नाव मानव मुक्तीचा एल्गार आहे.🙏
अंबेडकर बालासाहेब
तडीपार झालेला माणूस भारताचा गृहमंत्री होतो ही खूप मोठी शोकांतिका आहे EVM मशिन बंद झालं पाहिजे
जय भिम
माझे साहेब काल पण आणि आज पण जय भीम नमो बुद्धाय जय महाराष्ट्र जय भारत ❤❤❤❤
जय भीम जय संविधान त्याचा राजीनामा घेतला पाहिजे जय जय जय जय भीम❤❤❤❤
बालासाहेब अंबेडकर रांधमेच❤
EVM नको असेल तर मेहनत घ्यावी बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत एक व्हा वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
शहाचा राजीनामा झाल्याशिवाय मागे हटू नये.
का पाहिजे पण राजीनामा
Vilas. Gharde. Jay. Bhim. Namo. Buddhaya
बाबासाहेब आंबेडकर साहेब
म्हणजे
स्वातंत्र्य
समता
बंधुता आणि
न्याय
संपूर्ण भारतीयांना ही मूलभूत अधिकार बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनीच दिले
आहेत.
खूप छान बोलले साहेब 🙏जयभिम 🙏जय संविधान 💐
सर्वानी स्वर्ग फक्त आमित शहा दाखवनार
आम्हाला आसल्या आंधश्रद्धेवर भरोसा नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खरे तेच सांगितले आहे .जयभिम.
योग्य निर्णय
माननीय. बाळासाहेब आंबेडकर साहेब तुम्ही त्याचा राजीनामा घ्या बरोबर वाटणीव येईल, जयभिम 🙏🙏🙏🙏
जय सेवा जोहार, जय भीम, जय शिवराय, जय आदिवासी...!!साहेब..❤
बाबासाहेब आंबेडकर आम्हाला देव आहेत नव्हे नव्हे देवा पेक्षाही जास्त आहेत
4:02 आमचं सर्व काही फक्त आणी फक्त आंबेडकर च जयभिम 🙏
आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर
बाडासाहेब आंबेडकर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
रॉयल आंबेडकरी जनतेचा बुलंद आवाज आदरणीय प्रकाश आंबेडकर...काही गोष्टी रक्तातच असतात ही बाब अधोरेखित करावी लागले. स्वतः ला आंबेडकरी म्हणून घेणारे आणि आंबेडकर हे आडनाव लावणारे किंवा बाबासाहेबांची वंश परंपरा चालविणारे असे अनेक आहेत पण प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीचे रत्न आहेत.. एकच हा देव माणूस आंबेडकरी जनतेच्या दुखःत सामील झाला आणि न्याय देण्यासाठी सर्वसामान्य सारखे रनी उतरून लढत आहे..साहेबांना मानाचा जय भीम..❤💙❤
माननीय श्रदधेय बाळासाहेब आंबेडकर आपण आपली तब्येत सांभाळा नमो बुदधाय जय भीम
Absolutely very much true 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Great Sir, Jay Bhim Jay Savindhan Namo Buddhay
पुन्हा मला बाबासाहेबांचे दर्शन झाले हे माझे भाग्य आहे
Babashab yevde konch nahi hovu shakat hye dunyat
बरोबर आहे
आणि जीवंतपणी बाबासाहेबांना निवडणुकीत कोणी स्वर्ग दाखवला.याचाही खुलासा कराव.
दलीत समाज आत्ता जर रस्त्यावर आला नाही तर भविष्य काळ माफ करणार नाही
या देशाला समतेच्या, करुणेच्या, न्यायाच्या, हक्काच्या वाटेवर नेणारे फक्त आंबेडकर आंबेडकर ,आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर बस....
अहोरात्र जनतेला जागरूक
करत आहेत ❤
जय भीम जय संविधान 💙🙏 आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर
एकच साहेब बाळासाहेब. जयभीम जय संविधान.
जयभिम चागलं निर्णय
Jay bhim jay bharat jay savidhan 🙏🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉❤️❤️❤️❤️❤️
जय संविधान,जय बाबासाहेब आंबेडकर,आंबेडकर,आंबेडकर, आंबेडकर .
आमचे दैवत डॉ बाबासाहेब आंबेडकर
हार्ड और सॉफ्ट हिंदुत्व की विचारधारा वाले राजनैतिक दल, जिन्होने आज तक राजनैतिक लोकतंत्र को सामाजिक और आर्थिक लोकतंत्र मे रूपांतर नही किया ऐसे राजनैतिक दल कभी भी वंचित बहुजन समाज के हितचिंतक नही बन सकते. वंचितो को न्याय केवल आंबेडकर हि दे सकते है. काँग्रेस और भाजपा से सावधान रहे, दूर रहे.
अगदी बरोबर साहेब ❤️
वंचित बहूजन आघाडीचा विजय असो
त्यांना त्यांची जागा दाखवुन द्यायच आहे..
बाळासाहेब आंबेडकरांना आपलाच समाज बेईमान झालाय बोला जयभिम जय संविधान
बाळासाहेब तुमचे विचार आणी आचार यांमध्ये खुप फरक आहे..
बाबासाहेब बाबासाहेब बाबासाहेब हा जप आहे
आगे बढो हम आपके साथ हे
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जगातला सूर्य ...ज्यांनी समजतील शोषित वंचित ,तसेच महिलांना समानतेचा दर्जा दिला संविधान लिहून या देशातील विविध जाती धर्मातील लोकांना एकतेचा संदेश दिला...जय भीम जय संविधान
मी खूप छोट्या शब्दामध्ये मध्ये बोलेल की आमित शाह तू आजुन खूपच छोटा आहेस !
Jay Bhim Namo Buddhay, Jay Savindhan Jay Bharat.
Bahot badiya 👌👌👌👌
आपली ताकद फक्त बाबासाहेब
तडीपारला स्वर्गात पाठवा
गोरगरीबाचे कैवारी फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे हे लक्षात घ्या
आंबेडकर
आंबेडकर आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर आंबेडकर
जय भीम
जय भीम 💙💙
Jay Bhim 💙
जय भीम
Jay bhim 💙💙💙🙏🙏🙏🙏🙏
जय भीम साहेब 💙🙏🙏
जयभीम ओन्ली बाळासाहेब आंबेडकर VBA चा विजय असो जाय संविधान जय भारत
बरोबर साहेब जयभीम
हो, तुम्ही आव्हानच करत बसा... तुम्ही त्यांची मदत केली आहे ते लगेच तुमचं ऐकतील
Saheb tummi fakt aammala aadesh dya dayarect aakka Maharashtra shillgau taku ok jay 🧿 bhim and jay 📘 savidhan ✍️
आता थांबुन जमनार नाही जर थांबलात तर आपल्यावर वार झाल्याशिवाय रहानार नाही यांची भारतीय यांना कल्पना असावी
अमित शहा साहेब आपण काय बोलतो किती बोलतो कोणाविषयी बोलतो हे याचं भान ठेवा
बाबासाहेब आंबेडकर फैशन नाही ब्रँड आहे
Brand नाही खरा खुरा देव आहे
Brand nahi dr brandy aahe to 😂😂😂
Nalayak@@Unicorndash555