@@sureshgangawane5976ओबीसी मराठा काय संबंध वाल्मीक गुंड आहे त्याने मराठ्यांना जसं मारलंय तसं वंजारयांना सुद्धा मारलंय आणि त्या धन्यान त्या वाल्मीक्याला पोसलंय
रा.पुस ता.अंबेजोगाई जि.बीड येथे धनंजय पंडितराव मुंढे यांच्या जमिनीचा मुखत्यार वाल्मीक बाबुराव कराड आहे दमानिया ताई यांचे मनापासून आभार जनतेला आर्थिकदृष्ट्या संबंधांचा ढळढळीत पुरावा आहे
Up आणि महाराष्ट्रात एका पक्ष्यांचे सरकार आहे योगी गुन्हेगार वर कारवाही करताना बुलडोझर चालवतात गुन्हेगारांची प्रॉपर्टी सरकार जमा करतात इमारती जमीनदोस्त करतात तशीच कारवाही करण्याची हिम्मत फडणवीस मध्ये नाही का?सरकार मध्ये कर्ते पणा नाही का? की गुन्हेगारांना वाचवायचे काय?
अतिक अहमद आणि त्याच्या भावाचा जसा लाईव्ह एन्काऊंटर झाला त्याच प्रमाणे धन्याचा आणि वाल्याचा एन्काऊंटर झाला पाहिजे.
Tula kahi tok ahe ka murkha.Dm murder kelay proved ahe ka tuzakade.
OBC maratha vad lavach Kam band kara.
@@sureshgangawane5976ओबीसी मराठा काय संबंध वाल्मीक गुंड आहे त्याने मराठ्यांना जसं मारलंय तसं वंजारयांना सुद्धा मारलंय आणि त्या धन्यान त्या वाल्मीक्याला पोसलंय
@@sureshgangawane5976हे सर्व गुंड फक्त वंजारी आहेत उगाच सर्व ओबीसी बदनाम करू नका
बरोबर
आका पकडला कि बोका धरलाच समजा..😅😅😅
😂😂😂😂😂😂😂😂😂
त्याकरताच आका गायब आहे
हे फक्त पदांचे राजीनामे देण्याचे काम करायच्या लायकीचे आहेत , जनतेला न्याय कधीं देनार , येथे यौगी सारख्या नेत्याची गरज आहे फक्तं
फक्त जमीनीच नाही तर .. सर्व च कारभार ऐकत्र आहेत ... आणी परळीत धनंजय मुंडे चे सर्व काम वाल्मीक कराडच बघतात ( डोंगरावर ऑफीस वर )
तुला लय माहिती😂😂😂😂
ही मालमत्ता जप्त केली जाणार आहे आस करा.
रा.पुस ता.अंबेजोगाई जि.बीड येथे धनंजय पंडितराव मुंढे यांच्या जमिनीचा मुखत्यार वाल्मीक बाबुराव कराड आहे दमानिया ताई यांचे मनापासून आभार जनतेला आर्थिकदृष्ट्या संबंधांचा ढळढळीत पुरावा आहे
आता ED काय करणार?😅
विषय हसण्यावारी घेऊ नका भयंकर प्रकार आहे हा
ताई धन्यवाद 🙏
जप्त करा
धन्या आणि वाल्या यांनी बीड ला लुटले
धनंजय मुंडे यांचे पद त्वरित काढून घ्या
Ed चा मुद्दा उचला नक्की ८८एकर जामीन 😨😨
त्या मुळे छगन भुजभळ हि पक्ष सोडत नाही ed माघे लागेल
अंजलीजी दमानिया पोलीस संरक्षण घेणे न्यायालयात जाऊन पुरावे जमा करा दोषीना शासन होईल
Great information collected.
धन्यवाद अं दमानिया ताई.
खुप चांगले काम केलं अंजली मॅम
Ha वाल्मीक नाही हा तर खरच वाल्या आहेः
लुटलं सरकार व लोकांना दमानिया ताईचअभिनंदन
ताई धन्यवाद
बरोबर 👍🏻
वाल्मिकी अडकला की धनु अडकणार 😂 म्हणून धनु त्याला वाचवायला प्रयत्न करणार
Taisaheb thanks
करा प्राॅपर्टी जप्त 😅
Up आणि महाराष्ट्रात एका पक्ष्यांचे सरकार आहे योगी गुन्हेगार वर कारवाही करताना बुलडोझर चालवतात गुन्हेगारांची प्रॉपर्टी सरकार जमा करतात इमारती जमीनदोस्त करतात तशीच कारवाही करण्याची हिम्मत फडणवीस मध्ये नाही का?सरकार मध्ये कर्ते पणा नाही का? की गुन्हेगारांना वाचवायचे काय?
समाजाने शांत बसता कामा नये
ताई पूरावे मीडिया समोर दाखवा खरे असले तर नक्की शिक्षा होइल
👌👍💯
Dhanu adkla
Fandan20 na aplya sarakya kontyahi samany lokksnsathi val nasto,te dananajay mudhe na mantal tr lagech bhet ghenar..
Munde karad la kalya panyachi saja dyavi
Great
Ajit pawar CM Kara DM la
ani ghya ajun udun
Fadvnis la 40 ekkar bhetli ashil mnum fadtus kahi nahi krnar
Are zatya ho karad la dhara na
Fadanvis , BJP kadun kahihi apeksha karan chukich hoil…tyana hech lok pahije satta milvayla n bhandan lavayla
Anjali damniya kiti paise ghetle tumhi hey bolyla
Tula kiti dhanu ni paise dilte tyachi baju marala ..
Papacha ghada bharat asto , kuni chukal nahi tyachyatun
Aati Keli ke mati hote
Ed kontya gutyavar.
😅😅😅😅😂😂😂😂😂
fakt munde saheb koni kaypan kitihi aphava uthva
Ya bai proved de DM muder kelay badal.vinakarn badnami naka karu.
आर्थिक सख्य तर गडकरी आणि शरद पवार यांचे पण आहे आणि सगळ्यात मोठ आहे. हे जर राज्याला नीट कळले तर दोघांपैकी एकाला तर अटॅक च ऐइल
Idhar bhokna ri bhai I aahe
बाई बस किती पण दिवस विनाकारण बदनाम करु नका वाल्मीक कराड यांचा या हात्येत काही सबंध नाही सत्य नक्की बाहेर येईल.
चो क्या मग, धन्या मुंडे चिक्की पोषित देशभक्त म्हणून घोषीत करुन भारतरत्न देण्यासाठी उपोषण कर.🐖
Tai tumhi je kahi nyai deu shakal te konavar visvas nahi tumvmcha kade desh rajache lax aahe
फक्त मुंडे साहेब बॉस कोणीही उठायचे अणि बोलायचे
घरी घेऊन जातो का साल्या बायको चा माज उतरयला
Valimik tuzya ghari thambla vatat mukkami 😂
ये गावानं कार्यक्रम करुन काढ वाणी करू नये तुह्या...
Damanya baich ghr hechavarch chaltay lokancha bhandnath petrol takun hela mhntat mi nahi tyatli aani kadi lava aatli
Kay tuzi bhasha संस्कार नको dakhau