Amit Shah यांनी केलेल्या बाबासाहेबांवरील वक्तव्याचा Amol Mitkari यांच्याकडूनही निषेध

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2024

КОМЕНТАРІ • 273

  • @vinodpawar887
    @vinodpawar887 2 дні тому +30

    मिटकारी तुम्ही खरच बाबासाहेबांचे अनुयाई आसाल तर अमित शाह चा राजीनामा घेउन दाखवा

  • @B.Anant.V29
    @B.Anant.V29 3 дні тому +63

    होय स्वर्ग म्हणजे आम्हासाठी शौचालय आहे. ज्याला तेथे जायचे त्यांनी जावे ...आम्हसाठी ऍड.बी.आर.आंबेडकर हेच देव ... त्यांचे विचार हेच आमचे स्वर्ग ठिकाण..

  • @BhimArmy-im7pl
    @BhimArmy-im7pl 3 дні тому +84

    अमित शहा माफी माग 😡😡😡

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 3 дні тому +134

    🎉जे b j p चा पोठात होते ते ओठात आले 101 टक्का

    • @venkatshirule3884
      @venkatshirule3884 3 дні тому +5

      काय म्हणाले अमित जी पूर्ण ऐक video🙏उगाच काँग्रेस वाली बात नको बोलू

    • @manthangajbhiye193
      @manthangajbhiye193 2 дні тому

      ​@@venkatshirule3884 nigh re tula modi la chatnya peksha kahi yet nahi kahi pan jhala tari modi nehmich khara ahe ...

    • @AS_Creations-x8d
      @AS_Creations-x8d 2 дні тому

      काय आले ओठावर ते तरी सांग भाऊ

    • @gorakshbaviskar4617
      @gorakshbaviskar4617 День тому

      अरे तो स्वतःच तडी पा र तो अमित शहा काय दुसऱ्यांना शिकवेल

  • @Urmila_970
    @Urmila_970 3 дні тому +84

    आधीची कांग्रेस आणि आताची कांग्रेस यात खुप्प फरक पडलाय हे समजून घ्या

    • @sangharshavcharmh37
      @sangharshavcharmh37 2 дні тому +4

      आधीच्या काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकर खटकत होते.
      आणि आत्ताच्या काँग्रेसला प्रकाश आंबेडकर खटकत आहेत.

    • @Urmila_970
      @Urmila_970 2 дні тому +2

      @sangharshavcharmh37 प्रकाश आंबेडकर च कहिच अस्तित्व नाही फक्त नाव। आंबेडकर आहे त्याच बस

    • @nik_bagde
      @nik_bagde 2 дні тому +1

      ​@@Urmila_970बाबासाहेबांच्या वेळेसही काँग्रेस आणि RSS असेच म्हणत होते.

    • @Urmila_970
      @Urmila_970 2 дні тому

      @@nik_bagde हो ना पन हा देवेंद्र नरेंद्र आणि चाणक्य शाह खुप् नीच आहेत

    • @nik_bagde
      @nik_bagde 2 дні тому

      @@Urmila_970 हो काँग्रेस आणि भाजप दोन्ही नालायक आहेच. एक पुढून वार करतो तर एक लपून मागून.

  • @rahulmane9737
    @rahulmane9737 3 дні тому +66

    मला आज पहिल्या सारखे भीम सैनिक वाटले रोख ठोक
    जय भीम

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 3 дні тому +49

    स्वर्ग म्हणजे शौचालय।
    😅😅😅😅

    • @Sunil.jadhav-l5p
      @Sunil.jadhav-l5p 2 дні тому +3

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Hacker_3021.
      @Hacker_3021. 2 дні тому +2

      After the death then you realize what is toilet

  • @krishnapandit4284
    @krishnapandit4284 3 дні тому +31

    केंद्रीय मंत्री त्याचा निषेध

  • @mr.pratiksomwanshi3817
    @mr.pratiksomwanshi3817 2 дні тому +10

    AMBEDKAR IS PASSION NOT FASHION 🚩AMBEDKAR IS PASSION NOT FASHION 🚩AMBEDKAR IS PASSION NOT FASHION 🚩AMBEDKAR IS PASSION NOT FASHION 🚩AMBEDKAR IS PASSION NOT FASHION 🚩

  • @MaheshSalave-u2n
    @MaheshSalave-u2n 3 дні тому +18

    मिटकरी जी तुम्ही जे बोलतात ते अगदी सत्य आहे

  • @chintamansalve-ce2zx
    @chintamansalve-ce2zx День тому +5

    अजित दादा व छञपती शिवराय,फुले शाहु आंबेडकरयांच्या विचारांचे अहोत असे म्हणवणारे यांनी शहा ची राजी नाम्यांची मांगणी करा भाजपची साथ सोडा तर तुम्ही संविधान रक्षक व्हाल?

  • @SantoshShinde-g8w
    @SantoshShinde-g8w 3 дні тому +25

    बरोबर भारत देशाचे राष्ट्रपति काय झोपा काढतात का कारवाई का करत नाही आदीवासी महिला लाभ घेतात असे दिसुन येते

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 3 дні тому +13

    अमोल भाऊ मिटकरी सर्वप्रथम तुमचा धन्यवाद तुम्ही शहाचा निषेध केल्याबद्दल दुसरी गोष्ट काँग्रेसची जळतं घर आहे पण वीट पक्ष दगड मऊ म्हणून भाजप पक्षाचा काँग्रेस बरं

  • @NameNotGiven2857
    @NameNotGiven2857 3 дні тому +31

    मंदबुद्धी मितकरी अमित शाह काय बोलले ऐकल काय आधी.

    • @pirshinde
      @pirshinde 3 дні тому +1

      Ghanta bajane Jana mukh Putra kaise ho zutee chaddi pahan ke baap ko bhula kya 😮

    • @stopinhumanity
      @stopinhumanity 2 дні тому +4

      सांग ना चौकात येऊन 😂😂

  • @HushenShaikh-c3h
    @HushenShaikh-c3h 3 дні тому +15

    Jay Bheem

  • @rajendragajbe9096
    @rajendragajbe9096 2 дні тому +10

    समाज प्रबोधनाऐवजी चाटुगिरी करणे सुरू झाले आहे.

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 3 дні тому +27

    मितकरी सगळं भाषण ऐका.चांगलं होईल.

  • @JakirShikh-qj1kp
    @JakirShikh-qj1kp День тому +1

    साहेब तुम्ही मागाणा शाह यांचा राजीनामा.

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 3 дні тому +15

    अमित शहाणे फोटो लावला आहे का.

  • @ganeshgaikwad5009
    @ganeshgaikwad5009 2 дні тому +1

    Aaj mala पूर्ण विश्वास आला आहे की तुम्ही आज पण बाबासाहेबांचे विचार तुमच्यात जिवंत आहे असे समजते

  • @akshaykamble7387
    @akshaykamble7387 3 дні тому +6

    अगदी बरोबर mitkari साहेब

  • @gautamgharde3178
    @gautamgharde3178 День тому +1

    शब्बाश मिटकरी साहेब घरचे आहार सरकारला दिला

  • @vinodmandwe5182
    @vinodmandwe5182 2 дні тому +3

    काय करायच नाही आम्हाला काँग्रेस च्या राजकारणाचे आणि काहीच गरज नाही काँग्रेस ने बाबासाहेबासोबत काय केले त्याचे कारण आंबेडकरवादी अभ्यासू आणि विवेक बुद्धिमत्ता असणारे आहे त्यांना माहित आहे नेहमी तेच तुमचा तोंडून ऐकण्यात कोणतीही गरजेचं नाही पण याचा अर्थ असा नाही कि तुम्ही केलेला अपमान स्वीकारावं आणि गप बसावं बाबासाहेब यांचे नाव घेऊन जगताना स्वर्ग मिळत असेल तर तेच आमचे देव आणि दैवत आहे

  • @DhammapalSir
    @DhammapalSir 3 дні тому +5

    एकदम बरोबर आहे अमोल मिटकरी जी

  • @vishalrameshtulave933
    @vishalrameshtulave933 День тому

    सही अमोलदादा ...👍

  • @RajkumarMare-mh5wf
    @RajkumarMare-mh5wf 3 дні тому +3

    👌👌👌बरोबर मिटकरी
    काँग्रेस नेते लवकर लावा देवाऱ्यात फोटो
    बाबासाहेब चा

  • @vishwanathdabhade6834
    @vishwanathdabhade6834 3 дні тому +9

    सहमत जय भिम जय संविधान

  • @ranji186
    @ranji186 День тому

    अमोल मिटकरी इतिहास सांगतो बाबासाहेबांचे उपकार विसरतो व त्यांच्या विरोधकांना suport करतो त्याच future बरबाद होते हे लक्ष्यात ठेवा

  • @arvindhatkar1960
    @arvindhatkar1960 День тому

    जय भीम जय शिवराय जय फुले शाहू जय सम्राट अशोक जय संविधान नामोबुध्दाय.. 🙏🏻💐🙏🏻
    जाहीर निषेध मनुवादी सरकारचा.. 😡😡

  • @siddhodhankamble5082
    @siddhodhankamble5082 3 дні тому +3

    Ekdum barobar

  • @dilipbhaskar8352
    @dilipbhaskar8352 16 годин тому

    मिटकरी सर तुमच्या विचाराशी गद्दारी करु नका तुम्ही विचारवंत आहेत जय भीम

  • @rajukamble2820
    @rajukamble2820 3 дні тому +3

    Ek no speech sir

  • @kerappasurve2482
    @kerappasurve2482 2 дні тому +1

    अशा गोष्टी लहानपणापासून ऐकत आलोय मीटकरी तुमची भाषा बदलली राजकीय वाटते

  • @DilipPatil-lw9cp
    @DilipPatil-lw9cp День тому

    जय शिवराय जय महाराष्ट्र फक्त शिवराय

  • @PoonamBansode-g7f
    @PoonamBansode-g7f 2 дні тому

    अहो मिटकरी साहेब दिल्लीच्या संसद भवन परिसरातील बाबासाहेबांचा पुतळा यांनी हटवला, तो आधी होता तिथे पुन्हा स्थापित करायला सांगा, आहे का हिंमत! काँग्रेसचे काय करायचे ते जनता ठरवेल.

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 3 дні тому +6

    आताच बोल घातली😢😢😢 शेप्पुट

    • @pirshinde
      @pirshinde 3 дні тому +1

      Ghanta bajane Jana mukh Putra mut pine vala apne bacche ko gulam hone se bachao pakhadi logo ko bhej Dena border pe zut bolate hai sale uresian bramhan Dhoka 😮 Jai bhim savidhan namo Buddha

  • @baliramgaikwad4649
    @baliramgaikwad4649 2 дні тому

    Right

  • @khushalwanjari8819
    @khushalwanjari8819 День тому

    अमोल मीटकरी तुमालाही आठवले सारखी पदासाठी चाटाची सवय झाली

  • @sbg6808
    @sbg6808 2 дні тому

    Ok😊

  • @mukundpawar2028
    @mukundpawar2028 2 дні тому +1

    अमित साहेब सविधान साठी ठोक भुमिका घ्या....

  • @chandusharma3228
    @chandusharma3228 3 дні тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज चा फोटो लावला आहे आम्ही❤

  • @rahulshorts286
    @rahulshorts286 2 дні тому +1

    खरे बोले सर 👍

  • @indranathmante6644
    @indranathmante6644 3 дні тому +5

    मिटकरी पहिले अमित शहा यांचे स्टेटम ऐका

  • @SanjayAvasarmol
    @SanjayAvasarmol 18 годин тому

    Amol mitkari saheb vichar best

  • @Indrpalbansod
    @Indrpalbansod День тому

    आज पहा हो अमोल भाऊ
    तुमच काऊन दुखते

  • @shashivite7866
    @shashivite7866 17 годин тому

    अमोल मिटकरी tumi राजीनामा द्या

  • @VaishnaviSonawane-sl4tb
    @VaishnaviSonawane-sl4tb День тому

    @ मुद्दाचे बोला @
    मिटकरी साहेब..
    कोंग्रेसनी काय केले काय नाही हे बोलु नका...
    अमित शहा बोललेत ते बरोबर आहे का नाही हे बोला....

  • @jagadishfirke3281
    @jagadishfirke3281 2 дні тому +1

    निषेध सगळेच करतील.पण तुम्ही राजकारण थांबवा .

  • @VasantraoMokde
    @VasantraoMokde 2 дні тому

    म्हणजेच अम़ोल मिटकरी राजकारण नाही करित का त्यानी तडिपारचा निषेध केव्हा केला फक्त तडीपारणी बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी जे विधान केले ते बरोबर नाही ऐव्हढच म्हटल आहे ते सध्या महायुतीत सत्तेत आहे तेव्हा ते निषैध कसा करणार आणि त्यांचै पक्षाचे पक्षप्रमुख त्यांनी तरी कुठे आपली प्रतिक्रिया दिली 👍💯

  • @rameshgopnarayan7941
    @rameshgopnarayan7941 2 дні тому +1

    मिटकरी ला आम्ही खुप आवर्जून ऐकत होतो तो जोश आता त्यांच्या बोलण्यात राहीला नाही त्यामुळे त्यामुळे त्यांना चॅनल वाल्यांनी न दाखवलेल बरं.

  • @dhanrajghorsade3933
    @dhanrajghorsade3933 2 дні тому +1

    अहो mitkari..माफी मागा म्हणा मग शहांना

  • @RaviSurwade-k9n
    @RaviSurwade-k9n 2 дні тому

    👍👍👍

  • @gajanansarode1612
    @gajanansarode1612 2 дні тому +1

    काँग्रेसला कशाला मध्ये घेतोस

  • @amaryadav-rf7fe
    @amaryadav-rf7fe 2 дні тому +1

    कृपया भाषण पूर्ण नीट ऐकावे फक्त राजकारण चालू आहे

  • @dmbansode4792
    @dmbansode4792 2 дні тому

    वारे शेर...

  • @vijaysapkale5654
    @vijaysapkale5654 День тому

    आजच्या दिवसाचां विचार करा चातुटिकरा करू नका खरा बोला

  • @rammore4274
    @rammore4274 День тому

    मितकरी करी साहेब तुम्ही समर्थक आहात का अमित शहा चे हे सांगा

  • @bapumore5533
    @bapumore5533 15 годин тому

    सरकार मधून बाहेर पडा 😂😂

  • @SunilLondhe-e4d
    @SunilLondhe-e4d 2 дні тому +1

    तुपन......भाजपच्या नेतयाचा.....खा.जय.भिम जय.संविधान जय.महाराष्ट्र जय.भारत

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 День тому

    अरे अमोल दादा ,अमित शहा चे राजीनामा ची मांग कर न.

  • @Subodhwankhada
    @Subodhwankhada 2 дні тому

    एक नं

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 2 дні тому

    जयभीम साहेब ❤

  • @amolkshirsagar8798
    @amolkshirsagar8798 2 дні тому +1

    Amit shyaha कुणाच्या potcha aahe te pahil sangav

  • @yansujan3295
    @yansujan3295 2 дні тому

    Good.sir.

  • @vidnyannarwade2189
    @vidnyannarwade2189 День тому

    काँग्रेस जळत घर आहे असं dr Ambedkar म्हणाले असतील, त्याच काँगेस मध्ये आपणं आहात. माफी किंवा राजीनामा मागा ना मग अमित शहा यांचा आहे का हिंमत तुमची va अजित पवार ची

  • @SantoshShinde-g8w
    @SantoshShinde-g8w 3 дні тому +3

    लाज वाटली पाहजे भाजपा सरकार सोबत महायुती सरकार मंधे आपण राजकीय लाभ घेतात

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br 2 дні тому +1

    आधी फडणीस ला संग बाबासाहेबांचा फोटो देव्हाऱ्यात लावायला

  • @RajeshGaikwad-bc9yl
    @RajeshGaikwad-bc9yl 3 дні тому +1

    Amit shaha chya mhannya nusar kharach swarg asel tar tumhi tithe jau naka karan Dr.Ambedkar tumhala tithe sudha jagu dennar nahit tumhi Narkat ja....💙♥️💙

  • @vinaysurwase3181
    @vinaysurwase3181 2 дні тому

    जय भीम

  • @yashjadhav9132
    @yashjadhav9132 2 дні тому

    मिटकर्णी साहेब आत्ता तुम्ही तिथेच आहेत ज्या ठिकाणाचा तुम्ही खूप तिरस्कार करायचात आणि आत्ता सीट साठी मस्त सॉफ्ट कॉर्नर घेताय असुद्या ह्या आगोदर आपण आपल्या भाषणात काय काय भाषण केलंय जरा आठवण करा एवढा bjp साठी सॉफ्ट कॉरनर great आहात तुम्ही

  • @KeshavKamble-er5ff
    @KeshavKamble-er5ff 2 дні тому

    मग मिटकरी साहेब बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदल जे अमित शाह यांनी केलेले वक्तव्य याचा निषेध करणे चुकीचे आहे का.

  • @dadabhaudeore8537
    @dadabhaudeore8537 18 годин тому

    कॉंग्रेस जरी जळत घर होत पण त्यांनी बाबासाहेबांना संविधान लिहीण्याची संधी दिली.आणि घटनेचे शिल्पकार बनवल.हे विसरु नका

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 2 дні тому

    अमित शहाणी राजीनामा द्यावा राजीनामा द्यावा राजीनामा द्यावा आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्व रत्न आहे ते बापाचे बाप आहे ते आमच्यासाठी देवच आहेत जय भीम जय संविधान

  • @kisanpanchmukh4710
    @kisanpanchmukh4710 День тому

    डाॅ बाबासाहेबांचा अपमान करण्याचे
    धाडस झालेच कसे, यावर निषेद करणे, माफी
    माघायला लावणे पर्याप्त नाही. उचीत कार्यवाही
    होने आवश्यक आहे, टाच तुडवून दाढी धरण्यात काय अर्थ? 👎

  • @dharmarajnagrale7671
    @dharmarajnagrale7671 41 хвилина тому

    काँग्रेस ला पुळका न्हवता म्हणूनBjp नेत्यांनी काहीपण. बोलावे का ?

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 2 дні тому

    खरा वाघ आमोल

  • @RahulAvhad-r1l
    @RahulAvhad-r1l 2 дні тому

    बरोबर बोलें सर

  • @Rocky00793
    @Rocky00793 2 дні тому

    मराठी माणूस प्रदीप व्हिडिओ व्हिडिओ बघा मग समजेल. काँग्रेसला काय मुद्दा नाहीये म्हणून हा मुद्दा करतेत

  • @ashokchatur8326
    @ashokchatur8326 19 годин тому

    अमोल तू आता टिळेकरी झालाय , तुझी विचारसरणी आता पूर्वी प्रमाणे राहिलेली नाही.

  • @DattaDhavale-hw6bq
    @DattaDhavale-hw6bq 2 дні тому

    मिटकरी शुद्धीवर या

  • @JaysingKadam-hg8io
    @JaysingKadam-hg8io 2 дні тому +1

    तेच BJP आमदार ना सांगा

  • @sandipwankhade1361
    @sandipwankhade1361 2 дні тому

    अमोल भाऊ ak स्टँड gya काहीतरी😊

  • @bhaskarsangolkar2320
    @bhaskarsangolkar2320 2 дні тому

    त्या वेळेस त्या परिस्थितीत बाबासाहेबांनी कांग्रेस ला जळत घर म्हटले होते आणि आता हया जुन्या काळातील गोष्टी आताच्या परिस्थिती मध्ये उकरुन काढणे म्हणजे तुमच्या तला कावेबाज पणा लवण्यासाठी दुसऱ्या कडे बोट दाखवने मिटकरी जी तुम्हाला पण राज कारण समजले दिसत पण आम्ही सुध्दा तुम्हाला समजलो आणि आओळखलो सुध्दा

  • @pramodsonawane584
    @pramodsonawane584 2 дні тому

    Ban EVM ban amit

  • @cakamleshladhwani6421
    @cakamleshladhwani6421 3 дні тому +1

    Dev sabse bade hai

  • @s.p.9735
    @s.p.9735 2 дні тому

    अमित शहा काय चुकीचे बोलले ? नीट ऐकले का ?

  • @liladhargaikwad4021
    @liladhargaikwad4021 День тому

    गोलमोल बोलतोय

  • @artcraft542
    @artcraft542 5 годин тому

    आंबेडकर चा फोटो bjp च्या आणि rrs च्या लोकांना ही सांगा की देव्हाऱ्यात फोटो लावायला.

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 3 дні тому

    Mitkari nishedhhhh.... पण खुद्द आठवले काय बोलले ते बघा... कॉंग्रेस मध्ये तुम्ही तुमचे सर्व नेते एकत्र होते na साहेब

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 5 годин тому

    काँग्रेस आणि भाजप दोघं पक्ष हद्दपार केले पाहिजे...

  • @milindpawar2995
    @milindpawar2995 2 дні тому

    एक नंबर अमोल सर

  • @sandipkamble2011
    @sandipkamble2011 2 дні тому

    मिटकरी साहेब काँग्रेस च सांगू नका बीजेपी सोबत गेल्यावर चोपड्या गोष्टी करा लागतात

  • @amjadsheikh8342
    @amjadsheikh8342 2 дні тому

    Zopa ATA mitkri

  • @shrirampatil1054
    @shrirampatil1054 3 дні тому

    आपण आता तरी बीजेपी ला दिलेला पांठिबा काढायला पाहिजे तरच वाटेल की आपल्याला जनाची नाही तर मनाची लाज वाटते

  • @ashokgangawane691
    @ashokgangawane691 3 дні тому

    आजचे बीजेपी वाले पहिले कांग्रेस वाले आहे त.

  • @sudhirshejwal7207
    @sudhirshejwal7207 2 дні тому +4

    अगदी बरोबर

  • @DilipPatil-lw9cp
    @DilipPatil-lw9cp День тому

    भाजपमधून बाहेर पडा

  • @GautamSonawale-zi9ce
    @GautamSonawale-zi9ce 2 дні тому

    अहो मित्करी तुम्ही इथून पुढे शाहू फुलें आंबेडकरांचे नाव घेऊ नका तुम्ही अमित शहा भाजपा इत्यादी जप करीत बसा.

  • @8956696693
    @8956696693 2 дні тому

    Tumhi समर्थन नहीं करत हेच पण हेच अमित शाहा ला का बोलला नाही या वक्तव बद्दाल माफी मागा 😡😡😡

  • @dinkarnakhate2980
    @dinkarnakhate2980 2 дні тому

    म्हणजे च BJP कांग्रेस एकच आहे . फक्त सत्तेसाठीच चालू आहे. अस आपल मत स्पष्ट मत दिसते. परंतू परम पुज्य महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना कुलदैवत मानणाऱऱ्यांच काय ? अंधभक्ता .