काय नाहि,, ई वी एम,, बिम,, ज्यांच कामाचं नाहि पहिल्यापासून त्यांना कोन देणारं निवडून,,,,,, यांचे फक्त बिल्डर आणि नेत्यांनी घर भरली,,,, हे लोकांना माहितेय,, त्यामुळे लोक काय म्हणून विश्वास ठेवणार
@@PravinDapkar भावा 60 वर्ष नाही संपली आता काँग्रेस कायमची. पुढचे 60 वर्ष काय काँग्रेसचे खासदार, आमदार, नगरसेवक असेच पडीक राहणार आहेत काय? त्यांना त्यांच्या राजकीय करीअरची 'चिंता' नाहीये का? त्यामुळे आता काँग्रेसचे उरले सुरलेले नेते पण भाजपात जातील.😃😂
@@श्रीरामपुराणिकशेट लोक भाजप सरकार केंद्रात अल्प मतात आहे....५ वर्ष पूर्ण करतील की नाही याची पण खात्री देऊ शकत नाही कोणी...पुढील ६० वर्षाचा विचार तर लांबच राहिला😅
@@P.Tambe777 बेटा जर केंद्रातलं भाजपा सरकार पडलं आणि परत निवडणुका झाल्या तर यावेळेला भाजपा 400+ खासदारांसहीत प्रचंड बहुमताने निवडुन येईल.😎 कारण भाजपाने मागच्या 4-5 महिन्यात आपल्या अनेक चुका सुधारल्या आहेत. पण तुझ्या पप्पुला मात्र कसलही 'भवितव्य'च नाहीये.🤣🤣😆😆😂😂😂
@@श्रीरामपुराणिक bjp ekda padli ki punha yet naste dada lovkar...bcz UP state mdhe raam mandir bandhun pan UP chya purvanchal region madhe ek ch seat nivdun anta ali...swta te kase base jikun alet...😅😅
@@श्रीरामपुराणिक Chuka kahi sudharli nhi ahe...free chya scheme deu Ani tijori purna khali keli last 3 month madhe MH chi...ajun 3-4 month paise miltil municipal elections paryant nantr lokna mahgai Ani baaki goshti samjel tevha kalel ya Gujarati jodi chi Kamaal😅😅
सुप्रीम कोर्ट नाकाम 👎 सुप्रीम कोर्ट कूच दिन का महिमान बाद में हुकूमशाह का राज चलेगा ! उसके पहले महाराष्ट्र के जनता ने सुप्रीम कोर्ट पर मोर्चा निकालना चाहिए !
ते सर्व ठीक आहे पण महविकास आघाडीच्या विरोधातील मतदान हे फक्त भाजप,शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार या तीन पक्षांनाच कसे काय गेले बाकीचे पक्ष होते जसे की राज ठाकरे आणि बरेच तिकडे व्होट शेयर कसे काय झाले नाही...हे सर्व शंकास्पद आहे....सर्व काही सेट केलेले आहे...
@@EntertainMe28 तसं असतं तर तुमच्या रोहित पवार आणि आदित्य ठाकरेला जिंकु दिलं असतं का रे आम्ही? जनतेने नाकारलय तुम्हाला त्यामुळे आता उगाच EVMच्या नावाने रडारड करून काहिही उपयोग होणार नाही.
लोकसभेत महाराष्ट्रात मविआ जिंकली तेव्हा ईव्हीएम ईमानदार होते आता हरली तर ईव्हीएम घोटाळा म्हणजेच जर मविआ जिंकली तर ईव्हीएम चांगल आणी लोकशाही चा विजय आणि हरली तर असंच रडत बसायच ईव्हीएम घोटाळा 🥄🥺😢😭
केंद्रं मध्ये मोदी आहे तो पर्यंत हेच होणार a🍉🍉🍉 हा जनतेचां निर्णय नाही. पैसा EVM निवडणूक आयोग ह्यांची कृपा महाराष्ट्र अडाणी ला विकायला मोकळे. महागाई.बेरोजगारी वाढत जाणार
Tujya ghari koni tula vichartay ka bagh tapriwar tula sadh kutra olakhena ani evm chya bata martoy jithe mva nivdun ali tithe ka evm check karat nahi mashin galat asel tar sarvach asayla pahijena 😂😂😂
वंचित बहुजन आघाडीला लोकसभे वेळी निदान विचारात तरी घेतले म्हणून मविआ चे खासदार निवडून आले, विधान सभेत मात्र वंचित बहुजन आघाडीला साधं विचारलं सुद्धा नाही मविआ ने त्यामुळं दारुण पराभव झाला मविआचा...
येनाऱ्या निवडनुका मध्ये EVM वर प्रयोग करून कसा विजय मिळवता येईल याचाच विचार केला पाहिजे. तरच बाकीचे पक्ष राहतील नाही तर मग थोड्या दिवसामध्ये हुकूम शहीला तयार राहावे लागेल.
मविआ त फुट पडणार आहे! हे नक्कीच! मनसेचे नुकसान झाले, कशामुळे! 😂 शिंदे साहेब तुम्हीच बरोबर! शिवसेना कुणाची? तेही लोकांनी ठरवलं आहे!😂 पक्का धुवा उडवला आहे! वक्तव्य करावं फक्त देवेंद्र फडणवीसांनीच! ❤
दे दाता के नाम तुझको अल्लाह रखो हे गीत सादर करून रसिकांना पुन्हा आकर्षित करावे -- घड्याळ आहे पण काटे नाहीत धनुष्य पण बाण नाही हात आहे पण बोटं छाटली आहेत म्हणून हा मंत्र घेऊन जा
Are tu tyana ka vicharto amhala vicharki amhi matdan kelay election kay tujya gharcha bar nahi tithe fakt tujevh lok matdan kartil jara baher hindun bagh chamchegiri karun radun kahi fayda nahi 😂😂
महावीकास आघाडीचे 46 आमदार सरकारला धारेवर धरायला पुरेसे आहेत महावीकास आघाडी परत जोमाने कामाला लागली आहे वटवृक्ष शरदचंद्रजी पवारांच्या सातीने राज्यात सर्व आजी माजी आमदार कार्यकर्ते एकत्र एक जुटीने कामाला लागले आहेत महावीकास आघाडी मध्ये कोणतेही मतभेद राहणार नाही वीकास महागाई नोकरी हमीभाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल
ज्या अनिल भाईदास ने सांगितलं की आमच्या संपर्कात आमदार आहे त्या अनिल भाईदास ल सांगतो की तू रडायला आला होता तेव्हा अमळनेर मध्ये पाटील समाजाने तुला 2019 निवडून दिलं
Tu ladha kar re pan hindutva lokanchya manat kase kadhshil radayche band kar tula kharcha panyala ahe ki ladki bahin yojna tu tar sarkarcha mehuna jawai ahes ghabru nako 😂😂😂
विजया chi खरी शिल्पकार आक्का आहेत त्यांनी आपल्या ड्रेनेज रुपी भाषणाचे शिंतोडे dnyaneshwar, महाराज, shri रामावर उडविले होते, त्यामुळे वारकरी, साधुसंत, व तमाम हिंदू जनता क्रोधित झाली होती, त्यांनी ठरवून mVA la आपटले.
ही स्वामींची कृपा बोला आणखी आमच्या देवा बद्दल
१००% बरोबर आहे ❤ आम्ही आमच्या देवतांचा अपमाण करणाऱ्यांना सोडणार नाही डायरेक्ट भुईसपाट 🤘🤞✌️
भीखे चे 1500/- रुपया साठी लाचार झाले ते सांग
@@vishalprasad8802Right 👍👍😂😂😂
तो लंगोटी धारी पोंगा पंडित तूच ठेव त्याला, मुघल इंग्रज आले तेव्हा त्याची शक्ती संपली होती वाटत, चू बनवायचे धंदे
@@JaiHind-lf5re तोंडात घे मग येऊन😂
ईव्हिएम मशीन बंद केले पाहिजे सेटिंग करून जिंकले हे सत्य आहे
😂😂😂
काँग्रेस जिंकली की evm बरोबर ???? रडीचा डाव हिंदू धर्माबद्दल वाईट बोलणारेचें असेच होणारं. हिंदूची ताकत बागितली का जय श्रीराम......
@@BKMH11 बरोबर
😂😂😂😂😂😂😂😂😂
बराबर
काय नाहि,, ई वी एम,, बिम,, ज्यांच कामाचं नाहि पहिल्यापासून त्यांना कोन देणारं निवडून,,,,,, यांचे फक्त बिल्डर आणि नेत्यांनी घर भरली,,,, हे लोकांना माहितेय,, त्यामुळे लोक काय म्हणून विश्वास ठेवणार
विरोधकांनी सामुहिक राजीनामे द्यावेत व विधानभवन सत्ताधारी यांना बहाल करावे.
पुढील ६० वर्ष कांग्रेस सत्तेवर येणार नाही 🎉
@@PravinDapkar भावा 60 वर्ष नाही संपली आता काँग्रेस कायमची.
पुढचे 60 वर्ष काय काँग्रेसचे खासदार, आमदार, नगरसेवक असेच पडीक राहणार आहेत काय? त्यांना त्यांच्या राजकीय करीअरची 'चिंता' नाहीये का?
त्यामुळे आता काँग्रेसचे उरले सुरलेले नेते पण भाजपात जातील.😃😂
@@श्रीरामपुराणिकशेट लोक भाजप सरकार केंद्रात अल्प मतात आहे....५ वर्ष पूर्ण करतील की नाही याची पण खात्री देऊ शकत नाही कोणी...पुढील ६० वर्षाचा विचार तर लांबच राहिला😅
@@P.Tambe777 बेटा जर केंद्रातलं भाजपा सरकार पडलं आणि परत निवडणुका झाल्या तर यावेळेला भाजपा 400+ खासदारांसहीत प्रचंड बहुमताने निवडुन येईल.😎
कारण भाजपाने मागच्या 4-5 महिन्यात आपल्या अनेक चुका सुधारल्या आहेत. पण तुझ्या पप्पुला मात्र कसलही 'भवितव्य'च नाहीये.🤣🤣😆😆😂😂😂
@@श्रीरामपुराणिक bjp ekda padli ki punha yet naste dada lovkar...bcz UP state mdhe raam mandir bandhun pan UP chya purvanchal region madhe ek ch seat nivdun anta ali...swta te kase base jikun alet...😅😅
@@श्रीरामपुराणिक Chuka kahi sudharli nhi ahe...free chya scheme deu Ani tijori purna khali keli last 3 month madhe MH chi...ajun 3-4 month paise miltil municipal elections paryant nantr lokna mahgai Ani baaki goshti samjel tevha kalel ya Gujarati jodi chi Kamaal😅😅
आरे बंडगुळानो हा विजय साधू संताचा आहे महाराष्ट्रातील सर्व साधू, संत, महंत, एकत्र येऊन महायुतीला पाठींबा दिला आहे
आम्ही नाही दिला. आम्ही १५०० Rs sathi नाही vote kel.... ज्यांनी midc , it park , foreign investment आणली त्यांना केल.
@@RutujaTadgeBarobar 🔥❤️
@@RutujaTadge ऋतुजा तु साधु-संत आहेस का? तु तर हिंदू पण नाही वाटत.😆🤣😂😂😂
@श्रीरामपुराणिक मी मराठा आहे. मला साधू संताची पदवी तू देतोय..... जेवढं शिक्षण तेवढच बोलू शकतो... Hunger index बघ गाढवा
@@श्रीरामपुराणिक तू बनवला का ??? सो called पुराणिक. 😂
आजोबा जरा विश्रांती घ्या आता
महाविकास आघाडीने आता एकच पक्ष तयार केला पाहिजे
बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩
स्वामी भांजपला चांगलं अद्दल घडवणार 💯
ठासून मारली राव टोमणे बंद होतील😂
पैसा बोलता है.
शरद पवार सते सोबत जातील हा विश्वास❤️
पटोले la हकालपट्टी करावी
सुप्रीम कोर्ट नाकाम 👎 सुप्रीम कोर्ट कूच दिन का महिमान बाद में हुकूमशाह का राज चलेगा ! उसके पहले महाराष्ट्र के जनता ने सुप्रीम कोर्ट पर मोर्चा निकालना चाहिए !
@@YTBVIJAY tere bapne samvidhan kyu likha hai fir
आम्ही आमच्या देवतांचा अपमाण करणाऱ्यांना सोडणार नाही डायरेक्ट भुईसपाट 🤘🤞✌️
बोलेतो विशाळगड पॅटर्ण 😅
छत्रपती च्या पुतळ्यात महाराजांच्या डोक्यावर क्रष्णाजी भास्कर कुलकर्णी ने केलेल्या जखमेची खुन दाखवणारे पेशवे चांगले आहेत म्हणायचे
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे
महाराष्ट्र लोकानी तुम्हाला नकार दिला आहे 😂😂😂
EVM कृपा आहे जास्त बोलू नका लोकांना सगळं काळा बाजार माहित आहे
Radayche band kar beta chamchegiri karun ayushya bhagat nahi ladkya bahinichi pagar yeil tyachyawar bhagaw ata lharchapani 😂😂😂
💯
महाराष्ट्र हितासाठी सदैव मविआ अग्रेसर राहिल, आणि सर्व स्वाभीमानी महाराष्ट्र हितासाठी काम करतील....
ते सर्व ठीक आहे पण महविकास आघाडीच्या विरोधातील मतदान हे फक्त भाजप,शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार या तीन पक्षांनाच कसे काय गेले बाकीचे पक्ष होते जसे की राज ठाकरे आणि बरेच तिकडे व्होट शेयर कसे काय झाले नाही...हे सर्व शंकास्पद आहे....सर्व काही सेट केलेले आहे...
🍌🍌🍌🍌
Are tujya gharatle matdan bagh adhi kuthe kuthe gelay te nantar bakichya maharashtra cha vichar kar ghari tuje koni aikitay ka bagh 😂😂😂
@@EntertainMe28 तसं असतं तर तुमच्या रोहित पवार आणि आदित्य ठाकरेला जिंकु दिलं असतं का रे आम्ही?
जनतेने नाकारलय तुम्हाला त्यामुळे आता उगाच EVMच्या नावाने रडारड करून काहिही उपयोग होणार नाही.
Evm sarkar
पराभव झालाच नाही
evm झोल केला,,,
यांच्या भविष्य काय पहाता यांना गोट्या खेळायला पाठवा
सर्व जनतेला वाटते ईव्हीएम चा घोटाळा केला त्यामुळे लोकांचा या निवडणुकीमुळे विश्वास संपला आहे जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
झारखंडमध्ये पण EVMवर निवडणुक झाली मग तिथं काँग्रेस कशी काय जिंकली?
@@श्रीरामपुराणिक मग EVM ईमानदार आहे सिद्ध कस करणार?
लोकसभेत महाराष्ट्रात मविआ जिंकली तेव्हा ईव्हीएम ईमानदार होते आता हरली तर ईव्हीएम घोटाळा म्हणजेच जर मविआ जिंकली तर ईव्हीएम चांगल आणी लोकशाही चा विजय आणि हरली तर असंच रडत बसायच ईव्हीएम घोटाळा 🥄🥺😢😭
Next Tym pasun Vote deu naka Mag Gandunno 😂😂
@@RutujaTadge रूतुजा तुझ्या Comment वरूनच तुझं ज्ञान समजलं.😆🤣😂😂
काँग्रेसमध्ये सगळे लोकं जेमतेम बुद्धिमत्तेचेच आहेत. सगळे पप्पु आणि पिंकी 😆🤣
यांना आता एकत्र राहिल्या शिवाय पर्याय नाही😢
सताधार्याना विरोधक नको आहेत
काय राव पवार साहेब आयुष्य लोकांचे घर फोडण्यात गेले आणि आपल्याला उतरत्या वयात काय राव झटका दिला जनतेने वार महाराष्ट्र जैसी करणी वैशी भरणी
तीन तेरा नऊ अठरा होणार हे काळ्या दगडा वरील पांढरी रेष आहे
हा निकर कोणत्याच सर्वसाधारण माणसाला मान्य नाही
केंद्रं मध्ये मोदी आहे तो पर्यंत हेच होणार a🍉🍉🍉 हा जनतेचां निर्णय नाही. पैसा EVM निवडणूक आयोग ह्यांची कृपा
महाराष्ट्र अडाणी ला विकायला मोकळे. महागाई.बेरोजगारी वाढत जाणार
🥄नो आपण असं किती दिवस रडत बसायच ईव्हीएम घ्या नावाने 🥄🥺
Tujya ghari koni tula vichartay ka bagh tapriwar tula sadh kutra olakhena ani evm chya bata martoy jithe mva nivdun ali tithe ka evm check karat nahi mashin galat asel tar sarvach asayla pahijena 😂😂😂
@@PremchandGhodke-e4e बॅलेट पेपर वर निवडणूक घेण्याची हिंमत नाही ते सांग मग बघू कीती BJP येते ती
@@swami_smartha तु आमच्या देवाचं नाव का लावतोय अब्दुल. तुझ्या आल्लावर आणि त्याच्या शक्तीवर तुझा विश्वास नाहीये का? 😆🤣😂
मवीआ आत्ता वेगळी लडेल. महानगरपालिका
खरच दारु न पराभव....
EVM close karo... Then see
वंचित बहुजन आघाडीला लोकसभे वेळी निदान विचारात तरी घेतले म्हणून मविआ चे खासदार निवडून आले,
विधान सभेत मात्र वंचित बहुजन आघाडीला साधं विचारलं सुद्धा नाही मविआ ने त्यामुळं दारुण पराभव झाला मविआचा...
आम्ही पुन्हा लढणार
Andhar Andhar 😢😢😢😢😢😂😂😂😂😂😂😂😂😂😂
अजून 50 वर्षे हरला तरी रडणारच.. पण आत्मचिंतन करणार नाही😂
तु मुख्यमंत्री होत नाही एवढं मात्र नक्की आहे
यांच्या वरती bjp वाल्यानी इंकम टॅक्स वाले चढवले म्हणून यांनी पक्ष फोडी केली 😂😂😂
परत इलेक्शन घ्या
बोलणारे पण हेच आणि हसणारे पण हेच
येनाऱ्या निवडनुका मध्ये EVM वर प्रयोग करून कसा विजय मिळवता येईल याचाच विचार केला पाहिजे.
तरच बाकीचे पक्ष राहतील नाही तर मग थोड्या दिवसामध्ये हुकूम शहीला तयार राहावे लागेल.
Tu ja America's la jaun kar research ata tevdhe tari kar sharad sathi 😂😂😂
Lokana kahi samjat nahi ahe ata , virodhi paksh kiti mahatvacha aste , jaudya .... Gulami mubarak
आता सर्वानी अंधभक्ताना 1500 म्हणायला पाहिजे,
अंधभक्त चांगल वाटत नाही राव 😅😅😅
करावे तसे भरावे
96Evm machine mhade thakavat aahe
Evm band vhayla pahije
Tu jana mag cortat arj de 😂😂😂
प्रकाश आंबेडकर यांना सोबत घ्या. सर्व ठीक होईल
वंचित वंचित च रहाणार
तु तेच केले आहे कि आतापर्यंत शरदचंद्र पवार साहेब
उद्धवजींना चान्स आहे फडणवीस ला जवळ केल्यास त्यांची सत्ता स्थापन होऊ शकते दोघांची
Setting
लोकसभा निवडणूक मराठा समाज मवीआ कडे वळला पण मराठा समाजाची भावना अळखली नाही
सगळे विकले गेलेले आहेत
आज खरच विचार करण्यासारखा निकाल जाहीर झाला. न्यूज वाले पण विकले गेलेत
कारण डोळ्यासमोर दिसतेय सर्व पण गप्प बसलेत
Mva कोणालाच राज्यसभेत patau शकणार नाही. तसेच विरोधी पक्ष पद नाही. लोकांनी चांगली जिरावली
एकनाथ अजित तुमचं स्वतःचं काय आहे
मविआ त फुट पडणार आहे! हे नक्कीच! मनसेचे नुकसान झाले, कशामुळे! 😂 शिंदे साहेब तुम्हीच बरोबर! शिवसेना कुणाची? तेही लोकांनी ठरवलं आहे!😂 पक्का धुवा उडवला आहे! वक्तव्य करावं फक्त देवेंद्र फडणवीसांनीच! ❤
🚩ॐ नमः शिवाय! श्री शिवाय नमस्तुभ्यं 🚩!❤ जय श्रीराम!❤🙏🙏🙏🙏🙏
लोकांनी नाही ठरवल सगळा घोटाळा आहे
शिवसेना ठाकरे ची आहे
ठाकरे बंधु.. किती बोलतात तुम्ही.. नुसत रडारड.. बिन कामाच....
दे दाता के नाम तुझको अल्लाह रखो हे गीत सादर करून रसिकांना पुन्हा आकर्षित करावे -- घड्याळ आहे पण काटे नाहीत धनुष्य पण बाण नाही हात आहे पण बोटं छाटली आहेत म्हणून हा मंत्र घेऊन जा
ह्या लोकांनी आता कुक्कुटपालनचा उद्योग सुरू करायला हवं
मराठा समाजाचे वाटोळे केले त्यामुळेच शरद pawar चे वाटोळे झाले. जय शिवराय.
Evm.Sarkar
Evm वर रडा
Evm CM # devendra fadanvis
Devendra sir
Ajit dada
Ekanath sir
Thumhi antermanala vichara khrach
Winer zalo ka
Are tu tyana ka vicharto amhala vicharki amhi matdan kelay election kay tujya gharcha bar nahi tithe fakt tujevh lok matdan kartil jara baher hindun bagh chamchegiri karun radun kahi fayda nahi 😂😂
जिसकी लाठी उसकी म्हैस येतो तय हो गया
Ek chance dy bolys udav saheb tumcha sobt plz /aapla na dasnara samany manus
काहीही बरोबर नाही सर्व फेक वाटते
Ghari basun cm kase banar tya swapana bagha maha bhakas aghadi 😂😂
महावीकास आघाडीचे 46 आमदार सरकारला धारेवर धरायला पुरेसे आहेत महावीकास आघाडी परत जोमाने कामाला लागली आहे वटवृक्ष शरदचंद्रजी पवारांच्या सातीने राज्यात सर्व आजी माजी आमदार कार्यकर्ते एकत्र एक जुटीने कामाला लागले आहेत महावीकास आघाडी मध्ये कोणतेही मतभेद राहणार नाही वीकास महागाई नोकरी हमीभाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल
उद्धव ने पालघर मध्ये साधू महाराज सोबत काय केलं हे पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे
Mala nahi vathat
सगळा कर्माचा खेळ..... आमच्या देव देवतांवर बोलता.. काय ..... जनतेने करेक्ट कार्यक्रम केला....... आऊरांगजेब fan club's.. सुफडा साफ 🚩🚩🔥🔥🔥
ज्या अनिल भाईदास ने सांगितलं की आमच्या संपर्कात आमदार आहे त्या अनिल भाईदास ल सांगतो की तू रडायला आला होता तेव्हा अमळनेर मध्ये पाटील समाजाने तुला 2019 निवडून दिलं
शरद पवार यानी एकदा आरसा बगावा, खुप छान दिसत आहे
मला तर आसे वाटते महाराष्ट्र मध्ये भाजप +काँग्रेस मिळुन सरकार बनले सर्व जणतेला आवडेल म्हणजे खर्या अर्थाने राजकारण हे काय आहे ते कळेल😂😂
टोमणेबाज हारला.....😂😂😂
Evm virodhat ladha desh bhar ubharane garjeche ahe..lokshahi chi purn hatya karnat ali ahe..😡😡😡
Tu ladha kar re pan hindutva lokanchya manat kase kadhshil radayche band kar tula kharcha panyala ahe ki ladki bahin yojna tu tar sarkarcha mehuna jawai ahes ghabru nako 😂😂😂
बाबासाहेब आंबेडकर नावाची एलर्जी भोवली काँग्रेस आणि महाविकास आघाडीला बागितली ना आता पॉवर ऑफ जय भीम ..
Tyanche trr kuta MLA alet 😅😅😅
महाराष्ट्र विरोधी आघाडी पाकिस्तानची निवडणूक जवळ आली आहे तिकडे प्रयत्न करा
Guruji meri beti ko job kab lagegi
कांग्रेस आणि महा विकास आघाडी पराभवाचा फॅक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅक्टर आहे ..
Ban EVM
Evm
हमारा भी टाईम आयेगा
Nit bagh ha tujhach time alay hya mva chya gharanshahitun baher ye tujach time alay 😂😂😂
तुला एक पण सीट निवडून नाही आणता आली😅
विनोद तावडे किंगमेकर
सगळा काळा बाजार करून जिंकले
0:11
धनंजय चन्द्रचूड ची कृपा आहे.....
रावणाची लंका पण एक दिवस। सुप्रीम एक रावण एक कुंभकर्ण मीडीया तरदारु पिलि
Lokshai aahe raju panter
महाविकास आघाडीला आंबेडकर वाद्यांचे मतदान तर लागते पण आंबेडकरवादी घरान नाही चालत त्याच्यामुळे यांचं पानिपत झालं
लाडकी बहीन❤😂
maratha arakshan fakt maha yutich deu shakte he samajlya mulech maratha matdan mahayuti la zale
EVm evm
.
❤
विजया chi खरी शिल्पकार आक्का आहेत त्यांनी आपल्या ड्रेनेज रुपी भाषणाचे शिंतोडे dnyaneshwar, महाराज, shri रामावर उडविले होते, त्यामुळे वारकरी, साधुसंत, व तमाम हिंदू जनता क्रोधित झाली होती, त्यांनी ठरवून mVA la आपटले.
Mahagai ajun vadhnar aani unemployment rate ajun vadhnar tari vote bjp la ch denar 😂
Evm cha bev ahe
लबाड सरकार असणार आहे हे
E V M 🥲
Varliwayamumbae