Sindhudurg : राणे, नाईक, केसरकरांची प्रतिष्ठा पणाला; सिंधुदुर्गात बिग फाईट, पत्रकारांचा अंदाज काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 72

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 День тому +59

    राणे पडणार केसरकर पडणार

    • @sudamdewade7622
      @sudamdewade7622 День тому +1

      तुमच्या तोंडात साखर पडो.

  • @vikrampatil7388
    @vikrampatil7388 День тому +11

    🎉🎉मशाल 🎉🎉

  • @milindsawant7061
    @milindsawant7061 День тому +23

    राणे बोललेले धनुष्य बाण हातात घेणार नाही पण शेवटी झुकले राणे

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih День тому +15

    सत्ता आघाडी ची येणार पण कोकणात लोक सुधारणायर नाही

    • @vijaygotad9565
      @vijaygotad9565 День тому +4

      हे अगदी बरोबर आहे👍

    • @M.R.1988
      @M.R.1988 День тому +2

      कोकणातले लोक सुधारणार नाही हे तु ठरवणारा कोण?

    • @nitinchopdekar7029
      @nitinchopdekar7029 День тому

      कोकणात ल्या लोकांना नंतर नवे ठेवा तुम्ही बाहेर ना येऊन घाण करताय ते बघा

  • @pandurangbhabal3430
    @pandurangbhabal3430 23 години тому +5

    पैसा निकाल ठरवणार.

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 День тому +4

    नितेश राणे यांच्यासोबत तरुण वर्ग मोठा आहे संपर्क अफाट आहे.

  • @milindsawant7061
    @milindsawant7061 День тому +14

    राणे नी पैसे देऊन मत घेतली

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 День тому +30

    नेहमी प्रमाणे कोकणी माणूस स्वाभिमान सोडणार आणि पैशाने विकले जाणार ही ओळख कायम राखणार.

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 День тому

      Exactly. अशिक्षित राणे फॅमिली ला निवडून देणार आणि नंतर रडत राहणार. मग म्हणणार गोवा highway झाला नाही. रोजगार नाही. मेडिकल facility नाहीत. मुंबई ला 10 बाय 10 च्या खोलीत राहणार आणि स्वतःला चकरमानी म्हणून ज्यांना वोट दिले नाही त्यांना शिव्या देणार आणि ज्या राणे फॅमिली कडून पैसे घेतले त्यांची उदो उदो करणार

    • @ajitbodake1830
      @ajitbodake1830 23 години тому

      Absolutely 💯

  • @sharadtambe1129
    @sharadtambe1129 День тому +29

    संदेश पारकर निवडून येणार.

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 День тому +4

    पैशात विकली जातात ही माणसे म्हणून हा जिल्हा मागास आहे

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 День тому +11

    वैभव नाईक साहेब

  • @beinghuman1485
    @beinghuman1485 День тому +9

    कणकवली- नितेश राणे
    कुडाळ - वैभव नाईक
    सावंतवाडी- दिपक केसरकर
    राजापूर- साळवी
    रत्नागिरी - उदय सामंत

    • @M.R.1988
      @M.R.1988 День тому +3

      कुडाळ - निलेश राणे

    • @ajitbodake1830
      @ajitbodake1830 23 години тому +1

      निलेश राणे येणार खूप पैसे वाटलेत

  • @yashwantpadawe1480
    @yashwantpadawe1480 День тому +33

    संदेश पारकर येणार

    • @HemantkumarParab
      @HemantkumarParab День тому

      23 तारिखला समजेल.

    • @PrasadRawool-mw3cr
      @PrasadRawool-mw3cr День тому

      पडणार

    • @M.R.1988
      @M.R.1988 День тому

      23 ला समजेल

    • @santoshhmlv1376
      @santoshhmlv1376 День тому

      नितेश राणे येणार हे कोणीही सांगू शकेल.

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 День тому +17

    23 ला निकाल आल्यावर यांना परत बोलवा मग कळेल कोण खरा पत्रकार आहे

  • @nandkishorchaudhari7255
    @nandkishorchaudhari7255 День тому +12

    राणे यांच्याच बाजूने बोलतो हा..

  • @vibhamangaonkar2703
    @vibhamangaonkar2703 15 годин тому +1

    जेव्हा मतदाराला स्वतःची किंमत कळेल तेव्हा तो 500आणि 1000रू मध्ये विकला जाणार नाही.

  • @govindpatkar5758
    @govindpatkar5758 День тому +3

    Konti kam zali ahet ani kiti khrch kela ahe kamansathi yacishyi pan sanga smpurn sindhusurgavishyi

  • @Surendrashirwadkar759
    @Surendrashirwadkar759 День тому +15

    मशाल,जीकणार

  • @devkattepoulrtryServices
    @devkattepoulrtryServices 22 години тому +2

    Nnr nnr kesarkar clean swip

  • @anandgawde6462
    @anandgawde6462 День тому +6

    पाकीटच्या वजनानुसार यांचा कल बदलत असतो.
    स्वाभिमानी पत्रकारिता शिल्लक राहिलेली नाही आता.

  • @KiranPatil-lx7yx
    @KiranPatil-lx7yx День тому +1

    Only thakare

  • @shekharghag5081
    @shekharghag5081 День тому +12

    पैसे घेऊन मतं देणारी माणसे

  • @ajitbodake1830
    @ajitbodake1830 23 години тому +5

    कोकणातले लोक विकले गेलेत २ ते ३ हजार रुपयाला...३ ही सीट्स महायुती च्या येणार. लिहून घ्या

  • @scpsutar2610
    @scpsutar2610 День тому +9

    Only mashal

  • @manjirikhot-tt9tr
    @manjirikhot-tt9tr 19 годин тому +1

    Resp.Deepak Bhai✌️nd Niteshji✌️🙏

  • @prakashbowalekar4781
    @prakashbowalekar4781 21 годину тому +1

    1000/1500 win

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 День тому +1

    Only Uddhav Thakhre Shivsena

  • @sudhirholkar9278
    @sudhirholkar9278 День тому +4

    लोकं लाचार आणि गुलाम बनलेत

  • @udaydambarchor
    @udaydambarchor День тому +4

    दोघे रांणे केसरकर पडणार आणि पुन्हा ठाकरे बाजी मारणार

  • @rajutawde4884
    @rajutawde4884 День тому +7

    नितेश राणे विजयी होणार

  • @SureshMorye-ql6cn
    @SureshMorye-ql6cn День тому +2

    उमेदवार तुल्यबळ आहेत फक्त आर्थिक दृष्ट्या किती सक्षम आहे हेच मुळ कारण आहे खरच 😂😂

  • @mahadevghadi2676
    @mahadevghadi2676 19 годин тому +2

    निलेश राणे. नितेश राणे. विशाल परब

  • @user-gy8vt2yp9k
    @user-gy8vt2yp9k 20 годин тому +1

    𝗔𝘁𝗵𝗮 𝗽𝗮𝗶𝘀𝗲𝘆𝗰𝗵𝗶 𝗹𝗮𝘁

  • @SuhasSawant-mh1vn
    @SuhasSawant-mh1vn День тому +3

    कीतीही बोला राणे साहेब परत आमदार

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 День тому +3

    Nitya nilya aptla pahije

  • @satishrane1898
    @satishrane1898 День тому +2

    Rane jinknar

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 22 години тому +1

    चाराने बाराने पाडा

  • @aniketsawant3112
    @aniketsawant3112 День тому +4

    दीपक भाई, NNR /NNR

  • @milindsawant7061
    @milindsawant7061 День тому +1

    मार्ग काय पैसे परलेत

  • @UDAYRASAL-ut3wc
    @UDAYRASAL-ut3wc День тому +1

    Only Rane
    Factor.....

  • @MaheshGhadigonkar
    @MaheshGhadigonkar День тому

    कुडाळ निलेश राणे ❤

  • @pramodlad5899
    @pramodlad5899 День тому +5

    राणे साहेब ❤

  • @fakatshivsena
    @fakatshivsena День тому

    Report darpuk ahe. Manun worng bolto ahe..

  • @SuhasKamble-qd3fw
    @SuhasKamble-qd3fw 17 годин тому

    Are. Yenar. Satta. Mva. Chi. Cm. Honar. Ajit. Dada. Tarbuja. Kalingdala. Sambhal. Kut. Bhi. Nachatay. Lal. Lal

  • @prakashbhapkar4171
    @prakashbhapkar4171 День тому

    दीपक केसरकर ✌️

  • @dipeshgosavi3719
    @dipeshgosavi3719 День тому

    Nilesh Rane

  • @rupesh1877
    @rupesh1877 День тому +1

    Vaibhav naik padnar

  • @Jayhanuman231
    @Jayhanuman231 День тому +4

    नेपाळी येणार😂

  • @neelsukhathankar4926
    @neelsukhathankar4926 День тому +3

    😂😂😂😂

  • @JayramParab
    @JayramParab День тому +7

    दोन दिवस थांबा

  • @amitjangam2995
    @amitjangam2995 3 години тому

    कणकवली- नितेश राणे
    कुडाळ मालवण- वैभव नाईक
    सांवतवाडी- राजन तेली

  • @vikaspawar1960
    @vikaspawar1960 14 годин тому +1

    सिंधुदुर्गात फक्त राणे पॅटर्न