कुस्तीला जीवंत ठेवणारे पैलवान राजाराम चौगुले_कुस्ती निवेदक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • कुस्तीला जीवंत ठेवणारे पैलवान राजाराम चौगुले_कुस्ती निवेदक #nrskranti #maharashtrakesari #kolhapur #wrestling #chhatrapatishivajimaharaj #hindkesari #कुश्ती #chhatrapatisambhajimaharaj #kushti #hindkesari #maharashtrakesari #mahanbharatkesari #arjunaward #dronacharyaaward #रुस्तूम ए हिंद #nrskranti #kolhapur #kushti #wrestling #hindkesari #wrestling #कुश्ती #chhatrapatisambhajimaharaj #chhatrapatishivajimaharaj #panhalafort #maharashtrakesari #maharashtrakesari ##bharatkesari #jagatjetta #kolhapur #shahuvijayigangaveshtalim #gangaveshtalim #pailwan #sikendarshekh #ShamuUnleashed
    #WrestlingChampion
    #UnstoppableShamu #ChampionJourney
  • Спорт

КОМЕНТАРІ • 24

  • @sobmtuiii2877
    @sobmtuiii2877 6 місяців тому +2

    आपला उपक्रम खूप छान आहे ! गेल्या बऱ्याच दिवसापासून मी आपणास विनंती करत आहे की मास्टर चंदगीरम यांच्या बद्दल ची माहिती विचारावी.कारण मा चांदगीरम हे असे पैलवान होते की ज्यांनी उशिरा म्हणजे वयाच्या 21 व्या वर्षी कुस्ती चालू करून अगदी 4 वर्षात देशातल्या टॉप च्या जोडीत खेळू लागले होते.पुनश्च आपणास विनंती की मा चांदगीरम यांच्या बद्दल प्रत्येकास माहिती विचारावी.

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p 6 місяців тому +1

    जबरदस्त व्यक्तीमत्व जबरदस्त मुलाखत घेतली धन्यवाद

  • @kaluramrakshe9766
    @kaluramrakshe9766 4 місяці тому

    सर तुमच्या कार्याला मानाचा मुजरा

  • @drlaxmandhonde8640
    @drlaxmandhonde8640 6 місяців тому +1

    छान माहिती...
    खुप व्यवस्थित मुलाखत घेता सर...
    शुभेच्छा तुमच्या कार्याला...

  • @krushnatpatil3828
    @krushnatpatil3828 6 місяців тому +3

    बी एच पाटील व राजाराम चौगले दोस्ताना ५० वर्ष चा

  • @mahadevpatil4328
    @mahadevpatil4328 6 місяців тому +1

    Sangar Saheb mast ❤❤

  • @mahendrasonawane169
    @mahendrasonawane169 Місяць тому

    sir nashik madhil pailwan interview ghya

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 6 місяців тому +3

    सन गर सर हरिओम 🙏
    महाराष्ट्र केसरी पैलवान गोरख सरक यांची ही मुलाखत घ्या सर ते पार विसमरणात गेले आहे त

  • @rajendrakolekar98
    @rajendrakolekar98 6 місяців тому +2

    Very very nice

  • @rajudhangar4465
    @rajudhangar4465 6 місяців тому +1

    Sir 👌👌👌👌👌

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p 6 місяців тому +1

    जय बजरंग बली की जय

    • @NrsKranti
      @NrsKranti  6 місяців тому +1

      जय बजरंग बली

  • @prashantpatil2291
    @prashantpatil2291 6 місяців тому

    चालता बोलता कुस्तीचा ईतिहास

  • @vivekraokar7771
    @vivekraokar7771 6 місяців тому

    दादू चौगुले म्हणजेच

  • @bapulokhande3829
    @bapulokhande3829 6 місяців тому +1

    अभिनंदन

  • @sobmtuiii2877
    @sobmtuiii2877 6 місяців тому +1

    खूप छान माहिती ! सरांचा फोन न मिळेल का please