चावी विकणारा 😭😭 महाराष्ट्र चँपियन पैलवान सलीम खलिफा 🥹🥹

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • चावी विकणारा 😭😭 महाराष्ट्र चँपियन पैलवान सलीम खलिफा 🥹🥹 #motivation #kushti #hindkesari #wrestling #nrskranti #maharashtrakesari #chhatrapatisambhajimaharaj #motivation #kolhapur #kushti #motivation #panhala #pailwan #kushti

КОМЕНТАРІ • 92

  • @glotech7993
    @glotech7993 3 місяці тому +11

    मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराला मनापासून सलाम.त्यांनी समाजातील खर्या दर्जेदार माजी खेळाडूंना शोधून काढत आहेत.त्याना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. पैलवानाच्या डोळ्यातील अश्रू बघून मन हेलावून गेले.या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करता आली तर खूप बरं होईल.

  • @rajukawale8451
    @rajukawale8451 4 місяці тому +8

    सर तुमचे योगदान फार मोठं आहे अशा गरीब पैलवानांना तुम्ही प्रकाश झोत मध्ये आणता ही फार मोठं काम आहे... सलीम खलिफा हे पैलवान त्यांच्या काळातील एक चांगले पैलवान होते

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому +1

      🙏🏻

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому +1

      साहेब धन्यवाद पण ही वेळ येवू नये या साठी आपण काहीतरी केले पाहिजे.

  • @anilnaikawadi8430
    @anilnaikawadi8430 5 днів тому +1

    सलीम भैय्या सोबत मी राहिलोय कलाईमाम तालमीत,त्या वेळेस माझं ४८ किलो वजन होत,त्या वेळेस सलीम भैय्या कुस्तीतला जादूगार होता, आणि खूप मनमिळाऊ पैलावन, खूप वाईट वाटल हा व्हिडिओ बघून. आणि खूप वर्षांनी त्याला मी पाहिला या व्हिडिओ च्या माध्यमातून 😢

  • @mahindraransing5664
    @mahindraransing5664 28 днів тому +5

    कोल्हापूर महानगर पालिका मधे त्यांना नोकरी द्यावी आसे निविद्दन दया सर तुम्ही महापौर यांच्या कड खरच खूप गरीब आहे राव सलीम भाई पहिलवान

  • @swaroopshinde7453
    @swaroopshinde7453 4 місяці тому +6

    अशा पैलवानांची मुलाखत बघून कायमच गहिवरुन येतं. 👌🏻
    सर आपणांस एक सुचना आहे की मुलाखतीदरम्यान समोरच्या पैलवानांचं बोलणं पूर्ण होऊ द्यावं मध्येच त्यांना काही विचारु नये नाहीतर चाललेला विषय तिथंच राहतो. 👍🏻

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому

      Hoy 🙏🏻🙏🏻

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому

      होय मी नक्कीच प्रयत्न करीन साहेब

  • @lubanasanadi
    @lubanasanadi 4 місяці тому +4

    सलाम आहे तुमच्या कार्याला. एकच चांगल्याची पैलवानाची ओळख या मुलाखतीतून पैलवान की क्षेत्रामध्ये आणली आहे.

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому +1

      🙏🏻🙏🏻

  • @sanjaypatil8210
    @sanjaypatil8210 4 місяці тому +18

    एवढ्या मोठया पैलवान वर खुप वाईट परिस्थिती आहे,सरकार ने यांच्यावर काहीतरी विचार करायला हवा

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому +1

      hoy वो 🙏🏻🙏🏻

  • @DeepakKamble-r2r
    @DeepakKamble-r2r 4 місяці тому +6

    सलीम वस्ताद एक नंबरचे पैलवान आहेत होते

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому +1

      होय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ArunPatil-wi7hb
    @ArunPatil-wi7hb 4 місяці тому +18

    सलीम खलिफा.... काळाइमाम तालीम चा हिरा...

  • @bhagavanyadav3625
    @bhagavanyadav3625 Місяць тому +3

    Salim khalifa khup nav hoth

  • @sudhirpawar3831
    @sudhirpawar3831 4 місяці тому +5

    आयुष्य गेलं संपूर्ण तालमीत, परंतु एकदाही, नॅशनल सिलेक्शन झालं नाही, समोरच्या पैलवानाला मानाचा मुजरा, समीर भैया अस्सल पैलवान, परिस्थिती आणि शिक्षण अभावी, परिस्थिती निर्माण झालेली आहे

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому +1

      🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @B_Gosavi_Kolhapur.
    @B_Gosavi_Kolhapur. 2 місяці тому +1

    सरकार सरकार. .. काय गोड शब्द वापरावे सरकार साठी

  • @tofikchaus9451
    @tofikchaus9451 4 місяці тому +4

    सलीम भाऊ वस्ताद ❤️🌹

  • @vishnupatil3649
    @vishnupatil3649 4 місяці тому +8

    सलीम म्हणजे कुस्ती साठी जिवण वाहून घेतलेला आवलीया

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому +1

      हो 🙏🏻🙏🏻

  • @ShaileshdevaneDevane
    @ShaileshdevaneDevane 4 місяці тому +3

    सलीम वस्ताद खूप चांगली कुस्ती शिकवायचे

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому +1

      होय साहेब 🙏🏻🙏🏻

  • @jitukanase9671
    @jitukanase9671 4 місяці тому +4

    खुपच वाईट वाटल ईतका चांगला पैलवान यांच कुठतरी शासकीय सेवा मिळायला हवी होती.

  • @suyashgore6859
    @suyashgore6859 4 місяці тому +3

    Math talmi madhe me 2013-14 la 3 Mahinya sathi Shirur Kesari chya tayari sathi alo hoto.
    Tyani mala khup changal margdarshan kel hot.
    Ani khup jiv pan lavla hota.
    Swatha langot ghalun khali matimadhe utrayche mazyasathi te.
    Khup khup Upkar tya Talmiche ani Vastad Salim siranche🙏

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому

      होय 🙏🏻🙏🏻

  • @mangeshgirawale251
    @mangeshgirawale251 4 місяці тому +4

    चांगली कुस्ती शिकवायचे

  • @anilkoli7890
    @anilkoli7890 4 місяці тому +2

    Dada ek no

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому +1

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @abhijitpatil7324
    @abhijitpatil7324 4 місяці тому +2

    राम कृष्ण हरी माऊली.

  • @bhagavanyadav3625
    @bhagavanyadav3625 Місяць тому +1

    माती शी एकनिष्ठ

  • @vinayakkadam7873
    @vinayakkadam7873 4 місяці тому +3

    ठेविले अनंते तैसेचि रहावे चीती असु द्यावे समाधान

  • @namdevgaikwad3387
    @namdevgaikwad3387 4 місяці тому +2

    फार मोठी शोकांतिका आहे सर मुलाखात बघुन ३२ भरून आला सर

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому +1

      🙏🏻🙏🏻🏵️

  • @sarjeraokhandekar7948
    @sarjeraokhandekar7948 4 місяці тому +4

    साहेब मी स्वतः कुस्ती खेळलोय सलीम बरोबर 1997/98 , काळाईमाम तालीम मधे, सर्जेराव खांडेकर नाव आहे माझं

  • @ankushpatil1570
    @ankushpatil1570 4 місяці тому +2

    सर तुम्ही पैलवान रवींद्र लोहार यांची मुलाखत घ्या चालू कुस्ती बंद झाली का परिस्थितीमुळे गरीब घरचा चांगला पैलवान सर तुमच्यामुळे आम्हाला फार मोठा इतिहास समजतोय ❤

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому +1

      त्यांचं गाव फोन नं द्या

  • @amolyadavyadav6069
    @amolyadavyadav6069 4 дні тому

    डोळ्यात पाणी आणलं

  • @4912..
    @4912.. 4 місяці тому +1

    सलीम वस्तात खूप भारी सराव घेत होते मठ तालमीत मी लहान होतो त्यावेळेस गेलतो तालमीला मी भी त्याच्या हाताखाली सराव केला थोडे दिवसं पण केला 💯💯😢😢😢

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому +1

      😇😇😇😇

  • @kumarpatil6161
    @kumarpatil6161 4 місяці тому +1

    Good Sir.....

  • @dadasahebkalbat1367
    @dadasahebkalbat1367 4 місяці тому +1

    🙏🙏❤❤

  • @dadabhadange8369
    @dadabhadange8369 4 місяці тому +2

    आम्हाला पण सहवास लाभला वस्तादाचा मठ तालमीमधे

  • @mahindraransing5664
    @mahindraransing5664 4 місяці тому +2

    आमाला पण कुस्ती शिकवली सलीम वस्ताद नी लय भारी माणूस

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому +1

      🙏🏻🙏🏻

  • @mahendra164
    @mahendra164 4 місяці тому +3

    Sir please interview Rasul Hanif , younger brother of Mohammad Hanif.

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому +1

      गाव कोणत त्यांच नो द्या

  • @KevinPawar-y5c
    @KevinPawar-y5c 3 місяці тому

    ❤❤❤

  • @sujitd.gaware2013
    @sujitd.gaware2013 4 місяці тому +1

    😔😔

  • @AppaSarak-w9s
    @AppaSarak-w9s 3 місяці тому +2

    पैलवान राडच नाही तुम्ही लाल मातीचा हिर आहे राडच नाही

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 4 місяці тому

    Kharch madtichi garaj aahe 🙏🙏

  • @kingofthering1861
    @kingofthering1861 4 місяці тому +1

    Salim khalipa vs sunil shelar karveer kesari ❤

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому

      🙏🏻🙏🏻❤️🙏🏻🙏🏻

  • @rajendrakolekar98
    @rajendrakolekar98 4 місяці тому +1

    Nice

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому +1

      🙏🏻🙏🏻

  • @uttampawar7950
    @uttampawar7950 21 день тому

    Ya pailwanana sarkarne mandhan daiwe

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw 2 дні тому

    Dream broken ...dolyatle ashruch sangtat

  • @krishnachandane9895
    @krishnachandane9895 4 місяці тому +1

    नवीन तालमीत कोच म्हणून ठेवा सर डोळ्यात अश्रू आले तुम्ही म मुलाखत घेताना पैलवान

  • @VishvatejPatil
    @VishvatejPatil 4 місяці тому +2

    सलीम पैलवान चा नंबर असले तर पटवा सर

  • @नादकुस्तीचा-स8झ
    @नादकुस्तीचा-स8झ 4 місяці тому +1

    याच तालमीचे पैलवान शिवाजी पवार ऑल इंडिया चॅम्पियन यांची मुलाखत घ्या. पडली खुर्द करवीर

  • @jitukanase9671
    @jitukanase9671 4 місяці тому +3

    सर आपण दुर्लक्षित पैलवान मुलाखत घेता खुप छान पण त्या पैलवानांचा व्यायाम व आहार या विषयी विचारा

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому +3

      हो नक्कीच विचारतो

    • @jitukanase9671
      @jitukanase9671 4 місяці тому +1

      जय श्री राम

  • @surajpujari5165
    @surajpujari5165 4 місяці тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому +1

      🙏🏻🙏🏻

  • @mr.darkingff5283
    @mr.darkingff5283 4 місяці тому +1

    😢😭

  • @balvantkamble223
    @balvantkamble223 4 місяці тому +3

    पत्रकार त्या पैलवानाला बोलू द्या. मध्ये मध्ये तुम्ही बोलत जाऊ नका😂

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому +1

      🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jahangirbhaikolhapur537
    @jahangirbhaikolhapur537 4 місяці тому +1

    kolhapur.chya kusti.til.Ghanerdya raj karna cha bali gele la aassal. Hira

  • @swagatfilms3375
    @swagatfilms3375 4 місяці тому +2

    सलीम माझा चांगला दोस्त आहे आम्ही सांग होतो तालमीत त्याच no असेल तर पाठवा

  • @56kyvjj
    @56kyvjj 4 місяці тому +3

    वेळ काय असते !

  • @shoebmulani3632
    @shoebmulani3632 4 місяці тому +2

    गरीब पैलवणाला कोण विचारतोय

  • @sagarmandekar8735
    @sagarmandekar8735 6 днів тому

    4 vela maharashtra champion. ...mag milalele paise aani baki goshti neet ka nahi thevlya ??? Mhanje jevadh milal te hatun gamaval. . nashib kharab aankhi kay.

  • @Mrkhan-o7t5l
    @Mrkhan-o7t5l 4 місяці тому +1

    Patarkarbahisalamankmyasuagaijugareebkeebatkuutarihai

  • @bhagavanyadav3625
    @bhagavanyadav3625 Місяць тому +1

    माती शी एकनिष्ठ