पैलवान मैनुद्दीन हंगड सर्वांचे आवडते वस्ताद_ऑल इंडिया चँपियन पैलवान_८० वर्ष्याचा तरुण पैलवान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • पैलवान मैनुद्दीन हंगड सर्वांचे आवडते वस्ताद_ऑल इंडिया चँपियन पैलवान_८० वर्ष्याचा तरुण पैलवान #nrskranti #maharashtrakesari #kolhapur #wrestling #chhatrapatishivajimaharaj #hindkesari #कुश्ती #chhatrapatisambhajimaharaj #kushti #kustiitihas #books #hindkesari #maharashtrakesari #mahanbharatkesari #arjunaward #dronacharyaaward #रुस्तूम ए हिंद #nrskranti #kolhapur #kushti #wrestling #hindkesari #wrestling #कुश्ती #chhatrapatisambhajimaharaj #chhatrapatishivajimaharaj #panhalafort #maharashtrakesari #maharashtrakesari ##bharatkesari #jagatjetta #kolhapur #shahuvijayigangaveshtalim #gangaveshtalim #pailwan #sikendarshekh #ShamuUnleashed
    #WrestlingChampion
    #UnstoppableShamu
    #ChampionJourney
    #WrestlingSaga
    #AthleteSpotlight
    #InspirationInTheRing
    #HardworkPaysOff
    #ShamuTheLegend
    #WrestlingExcellence
    #VictoryStories
    #DeterminationWins
    #BeyondTheRing
    #AthleticTriumph
    #ShamuTheWarrior
    #RecordBreaker
    #ProudWrestler
    #StrengthAndResilience
    #AthleteAchievements
    #ShamuDominates #Wrestling
    #ProWrestling
    #WrestlerLife
    #WrestlingCommunity
    #MatTime
    #RingWarrior
    #WrestlingFans
    #SubmissionWrestling
    #ChampionshipWrestling
    #WrestlingFamily
    #WrestlingWorld
    #MatMagic
    #PinningDownSuccess
    #WrestlingMoves
    #RingReady
    #WrestlingIsLife
    #WrestlingGoals
    #WrestlingCulture
    #WrestlingSkills
    #InRingAction
    #WrestlingJourney
    #MatMasters
    #WrestlingLegends
    #GrappleNation
    #WrestlingChamp
    #TapOutTuesday
    #SubmissionArtist
    #WrestlingFansUnite
    #MatMania
    #WrestlingPassion

КОМЕНТАРІ • 42

  • @chintamanpatil2543
    @chintamanpatil2543 6 місяців тому +7

    त्या काळात चँपियन हंगड वस्तादांनी कुस्ती खेळत,खेळत शिक्षण घेतले,हा फार मोठा आदर्श आहे.

  • @amrutgavade4853
    @amrutgavade4853 6 місяців тому +12

    सर आपन जुन्या पैलवान चा मुलाखती घेवून खुप चांगल काम करत आहात ….जुन्या कुस्तीतले खिस्से आणि बारकावे एैकताना खुप बरं वाटतय 🙏🙏🙏🙏🙏

  • @jahangirbhaikolhapur537
    @jahangirbhaikolhapur537 6 місяців тому +7

    सर फार फार आभार वस्ताद मैनुद्दीन हंगर यांचे दर्शन बऱ्याच कालावधीनंतर आपण घडवून आणलात आभारी आहे

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 6 місяців тому +8

    हंगड वस्ताद ग्रेट च मोठया मनाचे निर्गर्वी पहिलवान ग्रेट मुलाखत 👏👏

  • @kustimallavidya
    @kustimallavidya 6 місяців тому +5

    सर खूप छान... बिनीचे शिलेदार आहेत हे सर्व जुने पैलवान.....उत्तम मुलाखत..💐

  • @jahangirbhaikolhapur537
    @jahangirbhaikolhapur537 6 місяців тому +5

    पूर्वी नेहमी आमच्या निहाल पैलवान मशिदीमध्ये नमाजला यायचे त्यामुळे नेहमी गाठ भेट होत होती बऱ्याच कालावधीनंतर दर्शन घडवल्याबद्दल आपला आभारी आहे

  • @ravironge7558
    @ravironge7558 6 місяців тому +8

    हंगड वस्ताद आदर्श वस्ताद जबरदस्त मुलाखत अशाच नवीन नवीन मुलाखती घेत चला🎉🎉

    • @NrsKranti
      @NrsKranti  6 місяців тому +1

      Hoy saheb

    • @atharvshinde5328
      @atharvshinde5328 6 місяців тому

      Sir Raosaheb Magar(mothe) hyanchi mulakat ghya.

  • @shahajigaikwad3101
    @shahajigaikwad3101 6 місяців тому +4

    सर तुमच्या कामाला सलाम आहे आसे हिरे तुम्हाला सापडत आहेत.किती उरजा देणार काम आहे तुमचे आभार कोणत्या शब्दात मानावे तेवढे कमी आहे आसेच काम चालू राऊ दया
    या मुलाखतीचा आणखी एक भाग बनवा.आणि दीनानाथ सिंह यांची एक मुलाखत घ्या ही विनंती.❤

  • @pankajchavan5655
    @pankajchavan5655 6 місяців тому +3

    खूप चांगली माहिती दिली...👍

  • @SonyaMali-u2m
    @SonyaMali-u2m 2 місяці тому

    सर तुमच्या माध्यमातून आमाला जुन्या पैलवान लोकांचा( देव माणसांचा) इतिहास माहित झाला त्यांच होणार आत्त्ता चे हाल तुमी विडिओ च्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचवलात तसेच आत्त्ताचे नावाजलेले काही पैलवान आहेत त्यांना आत्त्ता कुस्ती झाली ki बिदागी मोठ्या प्रमाणावर मिळते त्या पैलवानाणी त्यातलीच थोडी रक्कम असे आधीचे मोठे पैलवान जे आत्ता परिस्थिती शी झगडत आहेत त्यांना थोडी फार मदत करावी अशी आमची इच्छा आहे आणि असे आवाहन तुमी विडिओ च्या शेवटला करा अशी आमची विनंती आहे कारण तुमच्या बोलण्याला आज कुठे तर खूप लोक ऐकतात त्यामुळं तुमच्या थोड्या प्रयत्नाने जर संघर्ष करणाऱ्या आधीच्या पैलवान लोकांना थोडी मदत झाली तर खूप बर होईल. उदा.लक्समन वडार याचे जसे हाल झाले तस इतर पैलवानाचे nko व्हायला ही इच्छा आहे. मला फारस समजतं नाही कुस्ती मधलं पण एक एक पैलवानाचे विडिओ तुमच्या माध्यमातून बगुन खूप आवड निर्माण झाली आणि त्या काळी कुस्तीच स्वरूप कस असेल हे आटवलं तर अंगावर काटे येत आहेत याचे intervew ऐकून . आज सिकंदर शेख सारखे अनेक मोठे पैलवान आहेत त्यांनी अशा आधीच्या पैलवान वस्ताद मंडळींना मदत करावी अशी इच्छा व्यक्त करतो. कारण आज हजार रुपयचे मोल मोट्या पैलवाणासाठी जेवढ नाही तेवढं जे अडचणीत आहेत त्याच्यासाठी ते हजार रुपये खूप महत्वाचे आहेत सो plz जरा तुमच्या व्हिडीओ च्या माध्यमातून शेवटी आवाहन करा येवडी इच्छा आहे. Sory msg खूप मोठा type केल्याबद्दल.

  • @VaradMohite-qr3dj
    @VaradMohite-qr3dj 3 місяці тому

    Kusticha Itihas manze Shankaranna Pujari❤❤❤❤

  • @asimshaikh799
    @asimshaikh799 6 місяців тому +3

    शिक्षित सुसंस्कृत पैलवान
    दुसरा भाग पण बनवा सर या मुलाखतीचा 🙏

  • @manojkumarharge766
    @manojkumarharge766 6 місяців тому +1

    We proud Mirjecha vagh Mainuddin kaka ani Badruddinbhai

  • @rajudhangar4465
    @rajudhangar4465 6 місяців тому +3

    Vastad 1 👌👌👌👌👌

  • @dinkarkanse9854
    @dinkarkanse9854 3 місяці тому

    Very good information we got about great wrestlers of our old times i e 1970 to 1990. Thanks a lot. In the interview we get valuable information about diet how wrestler leaves how they were practicing in talims. Its a tough job to reach to the position of Maharashtra Kesari. Wrestlers hv to get up 4 am and start his routine. Good job Sirji u r doing for young wrestler s. Thanks and regards.

  • @ashokpatil354
    @ashokpatil354 4 місяці тому

    अतिशय सुंदर उपक्रम...

  • @vishalkaneripatil7453
    @vishalkaneripatil7453 6 місяців тому +1

    छान मुलाखत sir ❤

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 6 місяців тому +1

    मैनुद्दीन स्मरणशक्ती अणि तब्येत मस्त आहे

  • @Babajimuke
    @Babajimuke 6 місяців тому +4

    ❤❤

  • @anilkoli7890
    @anilkoli7890 6 місяців тому

    1 no sar

  • @Swapn-maharashtra7kesari3bl1t
    @Swapn-maharashtra7kesari3bl1t 4 місяці тому +1

    सर एक विनंती आहे मुलाखत घेताना, त्यांचा खुराक, त्यांचा व्यायाम, लढत किती वेळ, हे विचारा आम्हाला फायदा होईल.. 🙏

  • @STATUS_king6317
    @STATUS_king6317 Місяць тому +1

    Hyanche gaav konte🙄

  • @vasantpatil7982
    @vasantpatil7982 6 місяців тому +1

    वारणा चे वस्ताद पैलवान संदीप पाटील यांची मुलाखत घ्यावी सर

  • @AjinathAndhale-x4k
    @AjinathAndhale-x4k 6 місяців тому +1

    Amche Asti che अली पै आणि narayan हंगे पै baddal सांगा

  • @humayumulani4313
    @humayumulani4313 6 місяців тому

    Very nice sir

  • @pradeeppatankar1543
    @pradeeppatankar1543 Місяць тому

    प्रकाश देशमुख जायगांव ता.खटाव ४८ते ५४किलो वजनाचे
    परंतू १००ते१३० किलो वजनाचे पैलवान चित केलेले व कुस्ती स्पर्धेत खेळू न दिलेले पैलवान यांची धक्कादायक मुलाखत घ्या सर.

  • @laxmansande2436
    @laxmansande2436 6 місяців тому

    पैलवान शिवाजी लोकरे वाटेगाव यांची मुलाखत घ्या

  • @prachipatil7357
    @prachipatil7357 6 місяців тому +3

    ravasaheb magar mothe yanchi mulakat ghya

  • @sanjaysuryavanshi4809
    @sanjaysuryavanshi4809 2 місяці тому

    Sar bal panari pailwan purn mhahiti sangavi Vinatieri aahe sar.

  • @atulpatole137
    @atulpatole137 6 місяців тому +3

    Anaa Patole chi mulakat gya

    • @NrsKranti
      @NrsKranti  6 місяців тому +1

      Ghetli aahe teen divsat yeil

  • @bibeshansanap1656
    @bibeshansanap1656 Місяць тому

    शिंकदरविरुदमाऊलीकोकाटेकुतीलावामगबगाकुती

  • @mahindraransing5664
    @mahindraransing5664 6 місяців тому +1

    पहिले हिंद केसरी श्रीपती खच नाळे

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 6 місяців тому

    मिरज मध्ये शिकत होते