सफर स्वर्गाची Ep 13 : तिलारी - महाराष्ट्राचे अमेझॉन जंगल - १० फुटावर अस्वल Ft.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • JKV Kokan Solo Bike Ride | Amboli Ghats - Tilari Jungle Forest - Tilari River, Dam - 10 Ft Close with Wild Bear & Panther - EP 13
    Konkani Ranmanus : / konkaniranmanus
    Open Your FREE DEMAT Account With JKV
    tinyurl.com/yyq...
    Music By : Ritviz
    Saavn - bit.ly/2Aics8v​
    iTunes - apple.co/2jy7D0e
    Instagram - / vizdumb
    SHOP At JKV AMAZON STORE
    www.amazon.in/...
    #MaharashtraTourism #JKVKokanVlogs #MarathiVlogs
    -----------------------------------------------------
    My Instagram: / jeevankadamvlogs
    Facebook: / jeevankadamvlogs
    Twitter: / jeevankadamvlog
    -----------------------------------------------------
    Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
    Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
    Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
    Action Camera: amzn.to/2Bwg4X5
    Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
    -----------------------------------------------------
    Music By: Epedemic Sounds

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 4 роки тому +80

    प्रसाद,
    धरण म्हणजे मरण अगदी कटू सत्य.
    दिसते तस नसत म्हणून जग फसतं.
    धरण विस्थापितांच्या वेदना तू सगळ्यांपर्यंत पोहोचवल्यास.
    जिवन - किल्लै संवर्धक, प्रसाद - शाश्वत पर्यावरणाकरिता धडपडणारा , दोघांनाही खुप खुप धन्यवाद .
    देव बरें करो.

  • @nileshchavan3111
    @nileshchavan3111 4 роки тому +305

    कोंकणी रानमाणूस जे काम करतोय ते खूप अतुलनीय आहे, कोंकण जागरूक ठेवायला अतिशय मेहनत करतोय.

    • @GSN1989-z3r
      @GSN1989-z3r 4 роки тому +14

      सर्व you tube चॅनलवाल्यांनी रानमाणूसला त्याच्या या कामात support करणं गरजेचं आहे 👍🙏🌦️

    • @sunitadeshmukh3497
      @sunitadeshmukh3497 4 роки тому +1

      Excellent ! Khup. Chhan !

    • @mayurchorge67
      @mayurchorge67 3 роки тому

      Bhava toh koknatla nhi satara cha aahe

    • @nareshkamat2433
      @nareshkamat2433 3 роки тому

      गव्हने नाही घावणे

    • @pranavjadhav6861
      @pranavjadhav6861 3 роки тому +5

      @@mayurchorge67 भावा तो जीवन बद्दल नाही, कोकणी रानमाणूस ह्याबद्दल बोलत आहे..
      जीवन साताऱ्याच्या आहे पण कोकणी रानमाणुस कोकणातला आहे तिलारी चा...

  • @anm_15
    @anm_15 4 роки тому +138

    Marathi mansane Marathi mansan sathi Marathi madhe banavlele vlogs ..... Respect....🙏🙏🙏

  • @rakeshtodkar5666
    @rakeshtodkar5666 3 роки тому +4

    जीवन कदम, एक रांगडा सातारकर मावळा तू साताऱ्याचा आहेस याचा खुप अभिमान आहे आम्हा सर्व सातारकरांना.
    तू व्हिडीओज बनविण्यासाठी जे कष्ट करतो आहेस जे त्रास तुला होत आहेत ते समजू शकतो मी, पण तरीही चेहेऱ्यावर कायम हसू आणि शरीरात भरभरून एनर्जी ठेऊन तू हे व्हिडीओज बनवत आहेस जिंकलेस रे तू मित्रा.
    असाच वाढत जा मोठा होत जा सर्व सातारकर कायम तुझ्याबरोबर आहेत.
    तुला भेटायची खूप इच्छा आहे नशिबात असेल तर नक्की भेटू आपण.
    All the best god bless u & keep it up 👍

  • @krutikasakhare8048
    @krutikasakhare8048 4 роки тому +35

    पूर्ण कोकण सिरीज एक नंबर 🔥🔥 घरबसल्या स्वर्गाची सफर घडवून दिल्याबद्दल धन्यवाद दादा ❤️

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 роки тому +1

    Kokan series no. 1dada

  • @niteshlonare7176
    @niteshlonare7176 3 роки тому +5

    एका मराठी माणसामुळे पुर्ण कोकण दौरा पाहिला. बरीच माहिती कळाली. कोकणात इतके वेगवेगळे लहान मोठे समुद्र किनारे आहेत हे अनुभवायला मिळाले. जीवन कदम आपल्या व्हिडिओज मुळे मला खूप ठिकाणे ही घर बसल्या पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. (पिंपरी चिंचवड - पुणे)

  • @rohanyedave1925
    @rohanyedave1925 4 роки тому +11

    आंबोली फक्त 10 टक्केच पहिलस भावा.. पुढचे वेळी राहिलेले 90 टक्के पावसात पूर्ण कर.. खुप अप्रतिम आहे.
    कोकण दौरा खरच खुप मस्त झाला.. पुढील प्रवसासाठी खुप खुप शुभेच्छा..

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad9080 4 роки тому +48

    जाम भारी वाटले आईने तुझे welcome केले. इकडे माझे डोळे भरुन आले u r great. मी तुझ्या आईच्या वयाची आहे.

  • @kiran8370
    @kiran8370 3 роки тому +1

    mastt watl baghun....Ranmanus che wichar khup sundar hote Nisarga baddal....

  • @akolekarmahesh
    @akolekarmahesh 4 роки тому +21

    💐💐💐🚩🚩🚩समस्त हिंदुस्थानाचे आराध्य दैवत,हिंदवी स्वरज्याचे संस्थापाक,
    श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन व सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
    जय जिजाऊ ,जय शिवराय ,जय श्री स्वामी समर्थ🚩🚩🚩💐💐💐

  • @pramodjadhav5336
    @pramodjadhav5336 3 роки тому

    कोकणी राणमाणूस तुझे सगळे व्हिडिओ भारी असतात लॉजिक असत निसर्ग प्रेमा विषयी

  • @anilsonwane2084
    @anilsonwane2084 4 роки тому +26

    सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी अप्रतिमच आहे.पण प्रसाद गावडे .कोकणी रान माणूस नजरेतून बघितले तर अजून च मस्त अनुभव येतो.....

  • @mayuridevare7969
    @mayuridevare7969 3 роки тому +1

    Kokni ranmaus prasad dada aahe aamch kokan aamchya maharashtratli mans 🙏🏻

  • @manojacharekr3814
    @manojacharekr3814 4 роки тому +3

    आपली अविस्मरणीय स्वर्गीय कोकण सफर यशस्वी झाल्याबद्दल आम्हा कोकणवासिया कडून हार्दिक अभिनंदन ....आपण आमच्या कोकण भेटीला पुन्हा नक्कीच यालच, सहकुंटूंबया .आपले स्वागतच आहे...... येवा कोकण आपलोच असा......

  • @rahulmahajan648
    @rahulmahajan648 4 роки тому +1

    एक नंबर कोकण ट्रिप

  • @nivaschougule6564
    @nivaschougule6564 3 роки тому +6

    जीवन दादा तुमचे दाजी नवनाथ सोनवले माझ्या युनिटमध्ये आहेत मी कोल्हापूरचा आहे तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी पाहतो तुम्ही चांगलं काम करताय तुमच्यामुळे आम्हाला महाराष्ट्राचे कानाकोपरा चे दर्शन होते

  • @pritisawratkar9985
    @pritisawratkar9985 4 роки тому +1

    खूप छान झाला कोकण सिरीज चा शेवटचा ब्लॉग . कोकणी रानमाणसा सोबत जंगलातील थ्रिलर, ड्रोन चे शॉर्टस, कोल्हापूरकरांची धावती भेट, आईने केलेले स्वागत, या संपूर्ण सिरीज मध्ये आम्हीच कोकण फिरून आल्या सारखे वाटले. धन्यवाद. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा👍

  • @bajiraodesai8044
    @bajiraodesai8044 3 роки тому +12

    दादा आपण आपल्या चंदगड ची सफर जगासमोर आणल्या बद्दल ध्यनवाद ! पारगड ।

  • @yogeshsathe925
    @yogeshsathe925 3 роки тому +2

    तुमचा व्हीडिओ पाहत असताना मला आठवण झाली ती मी लहानपणी साधारण कॉलेजमध्ये असताना आंबोलीच्या घाटाच्या जंगलात हरवलो होतो, आमच्या बरोबर सर्व सिनियर सिटीझन होते आणि सारखी मंदिरे पाहून मी कंटाळलो होतो, घाटातल्या शंकराच्या मंदिराचे दर्शन घ्यायला आम्ही ओढ्याच्या रस्त्याने जायचे ठरवले, मी बरोबर असलेला बस guide आणि ड्राइवर असे ह्या रस्त्याने चुकून डोंगराच्या टॉप वर पर्यंत गेलो तिथून आमची बस आणि ते मंदिर छोटेसे दिसत होते, मग आमचा संयम तुटला आणि झाडीतून वाट मिळेल तसे घुसून आम्ही साधारण पंधरा मिनिटात मंदिर गाठले, इकडे बरोबर असलेल्या आई वडलांची आणि बाकी सिनियर सिटीझन ची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती तिथल्या धनगर लोकांकडून कळले की जो रस्ता आम्ही भटकलो तो अस्वले आणि बिबळे यांचा वावर असलेला होता, आजही आंबोली आठवले की ह्या घटनेची आठवण होते

  • @kaivalya_2812
    @kaivalya_2812 4 роки тому +28

    कोणी कोणी हा episode न थांबता व न skip करता बघितला ।

  • @dipakjagtap6287
    @dipakjagtap6287 3 роки тому +1

    कोकण म्हणजे 👍 स्वर्ग

  • @sambhajimane734
    @sambhajimane734 4 роки тому +6

    मस्त 👌👌👌जंगल सफारी १ नंबर
    जंगली माणूसस सुध्दा मनापासून नमस्कार 🙏🙏🙏🙏
    आपण सुंदर कोकण दर्शन घडविले त्या बद्दल धन्यवाद 👏👏👏👏

  • @רותגיטקר
    @רותגיטקר 4 роки тому +1

    जीवन मी तुझे कोकणातले सरव वीडीयो पाहीले फार मेहनत आणी तुझी डेरीगं पाहुन मन आगदी भरुन भरुन आले तुझे मुळे सारा कोकण पाहयला मीळाला तुझे फार फार आभार प्रकुरतीची काळजी घे👍🤗🌷

  • @satishkolvankar6623
    @satishkolvankar6623 4 роки тому +14

    रांजन खळग्याचा... अनुभव स्कुबाडायविंग पेक्ष्यासुद्धा भन्नाट होता.. बाकी एडिटिंग आणि डायलॉग.. एकदमचं टायमावर😅... जाम कडक ❤Proud Feeling 😎

  • @deepaksolapure3462
    @deepaksolapure3462 4 роки тому +2

    केवळ एकाच शब्दात वर्णन करायचे म्हणजे...... निव्वळ अप्रतिम!

  • @akshaydeore6756
    @akshaydeore6756 4 роки тому +50

    Thank god .... finally सर्व व्हिडिओ आलेत ... आता पुर्ण निवांत बघणार ❤️❤️😍 ... खुप छान दादा .... awesome ❤️❤️👍🏻👍🏻

  • @abhinandansule7073
    @abhinandansule7073 3 роки тому +1

    मस्त कोकण आहे भावा

  • @dineshpawar5411
    @dineshpawar5411 4 роки тому +15

    "सफर स्वर्गाची" हे शीर्षक सार्थ ठरवलस भावा., तुझ्या नजरेने जे काेंकण दाखवलस खरच खुप मस्त. 🙏.

    • @tusharmohit7332
      @tusharmohit7332 3 роки тому +2

      Ha na. Lay bhaari watlya. Me tar majya gharatlyna pan Dakhvila

  • @siddharth_bandarkar
    @siddharth_bandarkar 3 роки тому +2

    आत्ता बघतोय घरी ३२ इंची screen वर..!!!
    मजा येतेय....
    बाकी साथीला प्रसाद (कोकणी रानमाणूस) खूप छान माहिती देतोय.

  • @ashokvalunj1101
    @ashokvalunj1101 4 роки тому +5

    अप्रतिम व्हिडिओ सिरीज चा शेवट पण सुंदर झाला .तुझ्या नजरेतुन कोकण सफर ही स्वर्गा ईतकीच सुंदर वाटली.खुप खुप धन्यवाद

  • @Hitchintak
    @Hitchintak 4 роки тому

    Konkanatla best utuber konkani ranmanus

  • @patakadiltalim
    @patakadiltalim 4 роки тому +37

    जीवन दादा धन्यवाद तुम्ही आमच्या घरी आलात. मस्त वाटलं तुम्हाला भेटुन
    अविस्मरणीय क्षण ❤️😍👍

  • @sanjayyashwantsohani4820
    @sanjayyashwantsohani4820 3 роки тому +1

    अस्वलाचा थरार.फार उत्तम व्ह्लाॅग सिरियल च जणू.👍🏾👍🏾

  • @bharatshinde5890
    @bharatshinde5890 4 роки тому +3

    कोकन सिरीज मधील सगळयात खतरनाक विडीयो👌👌👌

  • @shekharkangude685
    @shekharkangude685 3 роки тому +1

    जीवन आरे हा तर खरंच स्वर्गच रे.... अति सुंदर

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 4 роки тому +3

    मानलं प्रसाद तूला. तूझ्या विचारांचे मी स्वागत करतो. धरण बांधले मी मरण पाहीले मी. हे जर अनुभवायचे असेल तर गो. नी. दांची कादंबरी वाचायला हवी. जिवन दा मस्त.

  • @praveenagulekar6143
    @praveenagulekar6143 3 роки тому

    काय नजारा आहे,डोळ्याचे पारणे फीटले. खुपच सुंदर द्रुश्य.

  • @yatinmate6195
    @yatinmate6195 4 роки тому +5

    अप्रतिम होता हा शेवटचा एपिसोड... सफर स्वर्गाची या सिरीजची सांगता भन्नाट होती.. रानमाणुस 👌

  • @pankajkaranje9880
    @pankajkaranje9880 4 роки тому +2

    खरंच सफर स्वर्ग आहे लय भारी

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 4 роки тому +3

    निसर्गाने नटलेला वैविध्यतेने सजलेला कोंकण तूझ्या नजरेने पाहण्यात आनंद मिळाला. तूझ्या मेहनतीचे चीज झाले आणि तुला महाराष्ट्र सरकारकडून त्याची पावती मिळाली खूप खूप अभिनंदन 🙏🙏🙏🙏

  • @sanjayjadhav2847
    @sanjayjadhav2847 Рік тому

    खरोखर सर तुम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या निसर्गामध्ये घेऊन जात आहे तुम्हाला सलाम मी तर म्हणते महाराष्ट्र काश्मीर आहे

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 4 роки тому +3

    निशब्द आहे कारण जेवढा समुद्र किनारा, तेवढे डेंजर फॉरेस्ट अनुभवले कोकणातले तुझ्यामुळे जीवन खुप खुप धन्यवाद.👍👍👍 बर्याच दिवसांनी आई तनूल्या व प्रतिमांचे दर्शन झाले👌👌👌💐💐💐

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 4 роки тому +1

    Aai ne swagat Kele khup Chan. Tumhi khup mehanet ghetli Kokan series madhe. Kharch khup great aahat.

  • @prashantmhatre3643
    @prashantmhatre3643 4 роки тому +4

    Jeevan kadam tuza khup khup dhanyavad... Ghar baslya Svargha Koknatle Safari zali, apratim videography ani drone shots.. Aj cha vblog bhari honar hey mala mahit hoty karan tu Kokne Ranmanus barobar hotas... A huge respect and support from my side.. Forest view outstanding superb.. Me Bollywood movies kiva TV series bhagnay sudun dila ahe.. apli Marathi mulay kai bhari bhari videos banavtat..they all are my real hero's... Tv Kai Bollywood Kai all are fake heros.. You guys are inspiration to our young generation.. All my best wishes.

  • @KOKANISHIVA
    @KOKANISHIVA 4 роки тому +1

    मस्त वाटल कोकण दैरा पाहुन

  • @dipaknirbhvane4624
    @dipaknirbhvane4624 4 роки тому +5

    दादा एक नंबर अप्रतिम सौंदर्य दाखवलं या सरिज मधून कोकणचं अन् त्या संगच कोकणात होणारी रान जनावराची कोंडी अन् माणसांचा जंगला मधी शिरकाव यावर भाष केला 🙏🏻
    एकंदर सर्व व्हिडीओ अप्रतिम झालेत असाचे नवनवीन अनुभव घेत रहा अन् आम्हला पण देत रा ❤️❤️❤️❤️❤️
    बाकी काय euuuuuuuuu ❤️❤️❤️❤️❤️😍😍😍

  • @saurabhparab2390
    @saurabhparab2390 4 роки тому +1

    मी सुरवाती पासून ते शेवट पर्यंत अस वाटत होत की तुझा बरोबरच कोकण फिरत आहे खूप मजा आली तुझी कोकण सफर पाहून हे कोकण सफर पूना पुना बघीन तरी मन त्यात रमेल अश्या व्हिडिओ बनवल्या आहे तू अश्यच व्हिडियो बनव आणि निसर्गाची सफर आम्हाला घडव बस

  • @pareshkadve640
    @pareshkadve640 4 роки тому +6

    बरोबर धरण म्हणजे मरण झालंय खूप गावांसाठी . त्यामुळे खूप गावांच पुनर्वसन झालंय .

  • @tusharahirejaguartrekkers2874
    @tusharahirejaguartrekkers2874 3 роки тому +1

    याबाबत माहिती दिली तुम्ही धन्यवाद 👍

  • @arun3327-a1
    @arun3327-a1 4 роки тому +3

    रान माणुस अाणि JKV. सुंदर मिलाफ
    52मीनिटे खुपच कमी वाटली दादा संपुच नये असा हा व्हिडीयो होता,,,,
    प्रसाद दादाचे पन चानेल(राणमाणुस) पाहतो, त्याच बोलन, वागन, विचार एका तपस्विसमान भासतात. अशी निसर्ग प्रेमी माणसे कमीच☺ह्या अापल्या JKV channel वर रान माणुस सोबत भटकंती खुप भारी वाटली.
    पुर्ण "सफर स्वर्गाची" कोकण सिरीज जबरदस्त झाली😊💐💐💐खुप खुप अभिनंदन🙏कराडकर💐

  • @swatibate6069
    @swatibate6069 4 роки тому +2

    1 no video jhalet dada 1st pasun last paryant cha ha video awesome hote tuja video's madhun kokan pahta aal स्वर्ग सुख❤😘

  • @purunaik1190
    @purunaik1190 4 роки тому +23

    या video च्या माध्यामातून तुम्ही जो संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे तो खूप सुंदर आहे..... माझी पण एवढीच विनंती आहे की तुम्ही आणि तुमच्या सारखे इतर जण जे कोकणची सफर करायला येतात त्यांनी हे आवर्जून सांगाव की कोकणातली जमीन कोणत्याही परप्रांतीयांना विकायला देऊ नका की कुणी हॉटेल बंगले किंवा म्हाडा सारखं प्रोजेक्ट बनवण्यासाठी बिलकुल देऊ नका... हे तुम्ही आवर्जून सांगून त्यासाठी आव्हानही कराव.... आणि परप्रांतीयांना या कोकणात स्थिरावू देऊ नका

  • @rahulgamare641
    @rahulgamare641 3 роки тому +1

    दोन legend एक व्हिडिओमध्ये😍😍😍😍😍😍😘😘

  • @ratangawade5742
    @ratangawade5742 4 роки тому +85

    Kolhapurkar 1 Like 🥰

  • @jotibanalkar4537
    @jotibanalkar4537 4 роки тому

    Last mast jala series chA ani prasad no 1 kokanatalA you tuber

  • @riteshjadhav1716
    @riteshjadhav1716 4 роки тому +5

    जिवन भाऊ तु तर पिक्चर्स पेक्षा खतरनाक शुटींग घेतो 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😎लय भारी लाजवाब आहे भाऊ मन एकदम फ्रेश झाले thanks जीवन दादा तुझ्या मुळे हे सगळ पाहिला भेटले. जिवन भाऊ साठी एक लाईक करा👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍😍😍😍😍😍😎😎😎😎👍🌟🌟🌟🌟🌟🙌

  • @dineshgawade2896
    @dineshgawade2896 4 роки тому +1

    1 नंबर भावा कोकण सिरीजचे सगळेच एपिसोड खूप सुंदर आहेत. तू एकदा बेळगावच्या राजहंसगड किल्ल्यावर फिरायला ये खूप मस्त आहे किल्ला

  • @ganeshdhakane5748
    @ganeshdhakane5748 4 роки тому +4

    लय भारी
    जबरदस्त अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद भावा,
    तुझ्यामुळेच आपल्या कोकणातील निसर्ग पाहायला मिळाला

  • @mohan_vartha_07
    @mohan_vartha_07 4 роки тому +1

    खुप छान माहीती आहे kokani Ranmanush la
    Nice Bhai

  • @mak940
    @mak940 4 роки тому +3

    Kokni ranmanus♥️♥️♥️
    Jeevan bhau♥️♥️♥️
    Best swagat tanulya ne kel 😉😛

  • @shlokpednekar3018
    @shlokpednekar3018 4 роки тому +1

    shevat mast god...pooran poli sarkha...

  • @sanikanigade8251
    @sanikanigade8251 4 роки тому +4

    सुरुवातीला कोकणचे अतिशय सुंदर सौंदर्य आणि मग इटका खोल विशाय ........we are the people THE GREEDY PEOPLE because of whom the animals have to suffer the consequences 🥺🥺.......ani jeevan da kay bolu tuzhyaa baddal itkaa bhari video ....ek sundar ashi kokan series....ek min sudhaa miss nahi kela me .... always proud of you dada❤️❤️

    • @sanikanigade8251
      @sanikanigade8251 4 роки тому +2

      Aniii Prasad dada sudhaa khup bhaari aahe 😍😎kiti mahiti aahe tyacha kade .....khup shiknya sarkhaa aahe tumchya karun❤️

  • @rahultaktode9441
    @rahultaktode9441 4 роки тому

    तिलारी माझं जन्म ठिकाण खूप सुंदर आहे

  • @digvijaykadam9287
    @digvijaykadam9287 4 роки тому +16

    अक्खा 1.50 GB Data सार्थकी गेला..😍
    दादूस, आर्रर्रर्रर्रर्र लय भारी
    जाम टणक🔥🔥🔥

  • @shubhamkulkarni1966
    @shubhamkulkarni1966 3 роки тому +1

    Jeevan dada & Prasad Bhau ek number video....Avismarniya!!!

  • @umeshshinde5653
    @umeshshinde5653 3 роки тому +5

    खुप छान भाऊ तुमच्या मुळे आम्हाला घरी बसल्या हे सगळ पाहायला मिळते धन्यवाद 🙏🙏

  • @daminibidkar5441
    @daminibidkar5441 4 роки тому +2

    Prasad sir khoopach Dildaar aani sweet nature

  • @nandkumarbhandare4646
    @nandkumarbhandare4646 4 роки тому +10

    सर्व वीडियो पाहिली शेवटचा एपिसोड एक नंबर होता दादा जबरदस्त/ कोल्हापुर

  • @tusharchapane9742
    @tusharchapane9742 4 роки тому

    Konkan series छान होती 👌👌👌......घरी आईने केलेलं स्वागत तर ekdam Kadak

  • @pandit13
    @pandit13 4 роки тому +4

    वायंगणी शेती चे ड्रोन शॉट्स अप्रतिम..!!!

  • @Prakashvare-xc9vr
    @Prakashvare-xc9vr 4 місяці тому

    खप छान प्रसाद बरोबर अ विस्मर्य असा अनुभव कोकण म्हणजे साक्षात स्वर्ग, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @shubhamsurve3296
    @shubhamsurve3296 4 роки тому +3

    विचार करा
    ही विडिओ थिएटर मध्ये जर पहिली तर त्याचा अनुभव कसा असेल😍..!
    दादा यार मानला तुला , 🙏💯
    मी पण कोंकणातलाच आहे चिपळूणचा पण हे जे काही तू दाखवलस ना ते म्हणजे अविस्मरणीय .कोंकण भूमीची खरी अनुभूती यामधून आम्हास मिळाली..ही तुझी संपूर्ण कोंकण सिरीज कधी संपूच नये असं वाटत.
    हे सीरिज संपन म्हणजे कोण तरी आपलं आपल्याला सोडून चालल आहे कायमच अस वाटत आहे..
    दादा भावा खर्च मनःपूर्वक धन्यवाद आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..💐
    कोंकण झाले आता आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हे दाखव ज्यानेकरून आपला महाराष्ट्र काय आहे ते संपूर्ण जगाला कळेल..
    पुनःच्छ धन्यवाद 🙏

  • @onkaraiwale9281
    @onkaraiwale9281 4 роки тому +1

    Khupch chan series hoti dada as vatat hot hi series kadhi sampu nay.
    Jeevan dada ❤❤
    Kokani ranmanus ❤❤

  • @tusharkhandekar413
    @tusharkhandekar413 4 роки тому +6

    Kokni ranmanus ( prasad) great work yar
    Jkv always rocking👌

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 4 роки тому +1

    वाटसरुनी खूप छान माहिती दिली

  • @rohitbhagat1484
    @rohitbhagat1484 4 роки тому +5

    जबरदस्त एपिसोड ❤️🔥
    ५२ मिनिट कुटे नींगुन गेलीत कल्ला ज नाही 😍🔥

  • @annienesamani4749
    @annienesamani4749 3 роки тому +1

    Khoop chaan video hota , pahayla khoop majja aali ❤🚩

  • @prasadkudalkar9322
    @prasadkudalkar9322 4 роки тому +5

    41.23 when they are talking about Bear..it feels suddenly Bear appeared again. lol.
    @JKV..amazing is the only word I can say. I hope you trully enjoyed your trip to kokan. Do visit again...येवा कोकण आपलोच असा.
    @Kokani Ranmanus..मित्रा.... तुझे विचार, तुझे बोलणे ऐकून तू वयानी खूप मोठा असल्याची प्रचिती होते...hats off to your work.

  • @jayeshjadhav6059
    @jayeshjadhav6059 4 роки тому

    तिलारी Rocks👌👍

  • @gauravnagraj5726
    @gauravnagraj5726 4 роки тому +31

    Dream of 1 million will surely come true after such an series 🔥🔥

  • @vinaykadam6990
    @vinaykadam6990 4 роки тому +2

    ua-cam.com/users/KonkaniRanmanus
    प्रसाद दादाचे vlog एकदा नक्की बघा...

  • @mrocks262
    @mrocks262 4 роки тому +9

    कोकणातील शेती पाहून खूप भारी वाटल. Keep it up dada👍👍

  • @sujitsureshgawas6934
    @sujitsureshgawas6934 3 роки тому +1

    दादा कोकण पाहायला आलात आणि धन्यवाद कोंकणी रानमाणूस प्रसाद भाईंना सोबत घेतलात त्याबद्दल खरचं धन्यवाद,,असेच नव नवीन व्हिडोयो बनवा..

  • @Nalleberojgar2222
    @Nalleberojgar2222 4 роки тому +7

    1 तास कसा निघून गेला कळलच नाही....❤️
    Just amazing 🥰

  • @saurabhr958
    @saurabhr958 4 роки тому

    Marathi kokani manus jaga ho ....jai bhavani jai shivaji

  • @arohijangam2672
    @arohijangam2672 4 роки тому +3

    जंगलातील एक्सपे रियनस खूप भारी होता दादा आणि कोकण सिरीज मध्ये स्वर्ग बघायला मिळाला दादा. Thank you so much 🙏👌❤️

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 4 роки тому

    जंगलातला अनुभव काय भारी नजारा छान प्रत्यखदर्शी अनुभव आणि जंगलातला अस्वले अनुभव सॉलिड अनुभव

  • @vivekusulkar
    @vivekusulkar 4 роки тому +3

    Tilari tar aamchya hakechya antravr aahe #Belgavkar ❤️

  • @Paulvata
    @Paulvata 4 роки тому

    ज्यांचं कोकणावर प्रेम आहे.. आणि ज्यांचा कोकणात यायचा प्लॅन आहे.. त्यांनीच like करा...❤️❤️ #Mahi_Tip

  • @ganeshparkale9588
    @ganeshparkale9588 4 роки тому +3

    मी पाहिलेला आजपर्यंतचा सगळयात भन्नाट व्हिडीओ😍😍. हा व्हिडीओ बघून तिकडे जायची तीव्र इच्छा झालीय..देवा पांडुरंगा😂😂 😍😍

  • @poonammhaske164
    @poonammhaske164 4 роки тому +1

    दादा तु आणि कोकणी रानमाणुस व्हिडीओ शुट करताना काळजी घेत जा.खुप मस्त मजा आली .सेफ राहा रे काळजी वाटते तुझी..

  • @akshaytirlotkar8916
    @akshaytirlotkar8916 3 роки тому +3

    Mast vlog hota dada, kokan is the best kept secret of India, proud to be a kokani manus💪

  • @sandeepralhat
    @sandeepralhat 4 роки тому

    छान सिरीज केली खूप छान वाटलं तुमच्या नजरेतून कोकण.
    👌👌👌👌👌

  • @ashwinisandeepbhalerao1456
    @ashwinisandeepbhalerao1456 4 роки тому +13

    First time I have watched the amazing video, superb video editing and Drone snaps, Thanks Jeevan dada for sharing such an amazing videos and many more to go. Really enjoyed!! Missing the India traveling!!
    Ashwini and Sandeep right from Seattle, Washington 🇺🇸 USA.

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha 4 роки тому +1

    जीवन भावा, खरंच तुझ्या आयुष्याचा हेवा वाटतोय. किती भारी लाईफ, ईतक निसर्ग सौंदर्य अनुभवण आणि इतरांना त्याचा आनंद देण, खरंच खूप भारी काम करतोयस. आम्हाला असंच निसर्गसौंदर्य यापुढेही तु दाखवशीलच. तुला खुप खुप धन्यवाद मीत्रा.

  • @SaurabhNaik97
    @SaurabhNaik97 4 роки тому +3

    Tilari explore kelya bddal dhanywad bhava.. ani jasa ranmanus bola Dharan mhnje maran, we are still suffering because of this tilari धरण. Btw series is awesome and great work, awesome drone shots

  • @snehaparadkar8972
    @snehaparadkar8972 3 роки тому +2

    खुप च सुंदर भ्रमंती, आम्हा कोकणवासीयांना याचा अभिमान आहे.

  • @koustubhsci
    @koustubhsci 4 роки тому +5

    JKV and Prasad Gavade ,,killer combination,,, great going guys,,,

  • @vinayakkakade7355
    @vinayakkakade7355 4 роки тому +2

    जीवन दादा खरोखर स्वर्गात गेलो असे वाटले.सगळ्या व्हिडिओ मदे हा खूप भारी होता.1नंबर..... आणि रान माणूस ...अप्रतिम.